Skip to main content

प्रिय वाचक,
या वेळचा हा संवाद अनेक कारणांसाठी मला एक विशेष अनुभव देणारा संवाद आहे. १९८९च्या ऑगस्ट महिन्यात, `मिळून साऱ्याजणी'मधून वाचकांबरोबरच्या या संवादाला सुरुवात झाली. तेव्हापासून, गेली २० वर्षं आपण, एखादा अपवाद वगळता, अगदी नियमितपणे भेटत आहोत. एकही खाडा न करता, `साऱ्याजणी' दरमहा, रहाटगाडग्याप्रमाणे नवं काही भरून आणून, वाचकांच्या पुढ्यात ठेवण्याचं काम नियमितपणे करत आल्या आहेत.
आता विचार करताना, मागे वळून बघताना वाटतं, बापरे, २० वर्षं झाली? इतक्या वर्षात काय काय घडलं? किती किती छोटी-मोठी माणसं `साऱ्याजणी'मध्ये आली. लेखक म्हणून, वाचक म्हणून, हितचिंतक म्हणून, कलावंत म्हणून, जाहिरातदार म्हणून, कामात हातभार लावणारे सहकारी म्हणून, आलेल्या या साऱ्यांमुळे एकहाती सुरू केलेल्या या मासिकाचा खरोखरीच `कारवाँ बनता गया', अशी गत झाली. सगळी माणसं आज प्रत्यक्ष कामात `साऱ्याजणी'बरोबर नाहीत. पण कामातून बाहेर गेलेल्या बहुतेकांची मनं मात्र साऱ्याजणींसोबत आहेत. काही वाचक अगदी पहिल्या अंकापासून आजपर्यंत `साऱ्याजणी' वाचताहेत. काही वाचकांनी मासिकाची वर्गणी थांबवली, तर काही नव्या उत्साहानं सामील होताहेत. प्रवाहामधली ही हालचाल बघताना एका जिवंतपणाची जाग वाटत राहते. तरीसुद्धा महाराष्ट्नत आणि पुण्यात आणि खरं तर साऱ्या भारतात, भारताबाहेरही एवढे मराठी लोक असताना, वीस वर्षांत, म्हणावं तेवढं मासिक सर्वदूर पोहोचू शकलेलं नाही, याची एक खंतही वाटते. आमच्या मर्यादा याला कारणीभूत असतीलही, पण वाचकांच्या उदासीनतेचं सावटही मनाआड करता येत नाही.
एकेकदा वाटतं, मला स्वत:ला साक्षी ठेवून, माझंच उदाहरण माझ्या डोळयापुढे ठेवून, `साऱ्याजणी'ची ही वाटचाल चालू राहिली आहे. म्हणजे असं की, जगण्याच्या वाटेवर चालता चालता, कितिकांच्यामुळे मी हळूहळू अधिक डोळस, अधिक सजग होत, जग बघायला लागले आणि अजूनही बघतेच आहे. कधी छापलेल्या किंवा हातानं लिहिलेल्या शब्दांनी, तर कधी बोललेल्या, ऐकलेल्या शब्दांनी, मला जागं केलं. कधी मित्रमैत्रिणी तर कधी विरोधकसुद्धा यासाठी मदतीला आले. शिवाय महाराष्ट्नत अनेक विचारवंतांची भक्कम परंपरा आहे. ती पाठीशी सतत उभी आहेच. यामुळेच मी एका छोट्याशा, बंदिस्त, चौकटीतल्या माझ्या वास्तवाकडे डोळे उघडून `बघायला' लागले. समोरचं सारं काही छानच आहे असं गृहीत न धरता, जुनं पारखत, नवंही निरखून बघत, निवडानिवड करायला लागले. आयुष्याला सामोरं जाताना या साऱ्याचा खूप हातभार लागला. माझ्या स्वत:च्या बाबतीत घडलेल्या या एका प्रक्रियेनं जणू माझ्या हातात एक सततचा तेवणारा दिवा दिला आहे. हा दिवा मलाही उजेड देतोच, पण इतरांनाही `बघायला' मदत करतो. असं लक्षात आलं की हा दिवा देणारी प्रक्रिया हीच जशी काही एक किल्ली आहे. अनेक कुलुपं उघडणारी, अनेक चौकटीतून मुक्त करणारी. एवढं एक छोटंसं साधन `साऱ्याजणी'च्या वाचकांसाठी, त्यांच्या हातात देण्याचा उद्योग मी गेली २० वर्षं करते आहे. वर्षागणिक नवनवीन कुलुपं, नवनवीन चौकटी दिसत गेल्या आणि गंमत म्हणजे, एकदा स्वत:साठीच `तिळा उघड' असं म्हणायची सवय लागल्यामुळे, वाचणाऱ्या, विचार करू बघणाऱ्या कितीतरी वाचकांनाच आपापल्या किल्ल्या सापडल्या आणि दिवाही मिळाला! या सगळयात जशी मी आहे तसे माझे आजवरचे आणि आत्ताचे सहकारी आहेत. लेखक आहेत. या प्रवासासाठी न्याहारी आणि पिण्याच्या पाण्याचा `फिरकीचा तांब्या' आठवणीनं सोबत देणारी आणखी कितीतरी माणसं आहेत.
या मासिकाचं नाव असं आहे की हे मासिक स्त्रियांसाठीचं मासिक आहे, अशी ते हातात घेतल्याबरोबरची पहिली प्रतिक्रिया होते. ते खरं आहेच. मात्र, हे मासिक स्त्रियांसाठीच्या मासिकाचा रूढ चेहरा आणि व्यक्तिमत्त्व असणारं मासिक नाही. म्हणूनच त्याच्या कपाळावर, मुखपृष्ठावर एक ओळ अगदी पहिल्या अंकापासून लिहिलेली आहे. `स्वत:शी नव्यानं संवाद साधणारं मासिक'. केवळ बाह्य सौंदर्यासाठीच्या भूलभुलैय्यात स्त्रियांना गोंजारत ठेवण्यापेक्षा, त्यांना विचार करायला प्रवृत्त करावं अशी त्यामागची भूमिका आहे. बाईपण तर स्वीकारायचं पण त्यातच अडकून न पडता, त्याचा बाऊ न करता, बाईपणाला सहज ओलांडू बघणाऱ्या स्त्रियांना आणि पुरुषांनाही बरोबर घेऊन जाऊ इच्छिणाऱ्या अशा या `मिळून साऱ्याजणी'. तरीही १८/२० वर्षांच्या या वाटचालीनंतर, अजूनही `साऱ्याजणी' वाचायला अनेक `सारेजण' अडखळतात. म्हणून जानेवारी २००९ पासून, आपल्या मुखपृष्ठावरची बदललेली ओळ सांगते- स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वत:शी आणि परस्परांशी संवाद साधावा यासाठी- हे मासिक मदतीचा हात देऊ इच्छित आहे. म्हणूनच हे केवळ स्त्रियांसाठीचं मासिक नाही. स्त्रीपुरुष समतेसाठीच्या प्रयत्नात, सुरुवात स्त्रियांपासून करायची हे खरंच, पण शेवटी पोचायचं पुरुषांपर्यंत हे स्पष्टच आहे. कारण या जगामध्ये आणि स्त्रियांच्या जगण्यामध्ये, वडील, नवरा, मुलगा, भाऊ, सहकारी इ. विविध नात्यातून पुरुष असतात. हे जगच स्त्रियांचं आणि पुरुषांचं मिळून आहे. म्हणून कुटुंबात, कुटुंबापलीकडच्या समाजात न्याय, समता ही फार मोलाची मूल्यं आहेत. हे ज्यांना ज्यांना कळेल, पटेल, त्यांच्या त्यांच्या जीवनात आनंदाचं एक छोटंसं कारंजं सदैव थुईथुई नाचत राहणार आहे. पण अनेक संस्कारांच्या, जडणघडणीच्या भिंती आपल्या सर्वांच्याच मनाभोवती उभ्या असतात. त्यांना ओलांडून जबाबदार, आत्मनिर्भर असं व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन जगता यावं, यासाठीचा `साऱ्याजणी'चा प्रयत्न आहे. म्हणूनच अंधश्रद्धानिर्मूलनापासून ते पार अण्वस्त्रविरोध आणि नर्मदा बचावापासून ते पर्यावरणापर्यंतच्या सगळया चळवळींबरोबर हातात हात घालून `साऱ्याजणी' चालत आल्या आहेत.
या दृष्टिकोनातूनच हे अधोरेखित करायला हवं, की हे केवळ साहित्यिक मासिक नसून सामाजिक मासिक आहे. ते मुळीसुद्धा क्रांतिकारक नाही. मात्र, त्यामध्ये परिवर्तनाच्या दिशेनं नेणाऱ्या काही उत्क्रांतीच्या पायवाटा आहेत. अंकातल्या कथा, कविता, मुलाखती, लेख, पत्रं- या सगळया सगळयातून त्या कधी थेटपणे तर कधी आडवळणानं वाचकाला खुणावत राहतील असा प्रयत्न आहे. स्त्री म्हणजे पुरुषांसारखंच साऱ्या बऱ्यावाईट गुणावगुणांनी घडलेलं एक माणूस आहे. म्हणूनच तिला जागवावं म्हणजे घराघरात जशी ती कुटुंबातल्या इतरांनाही रोज सकाळी जागं करते, तशी जाणिवेची जाग निर्माण करण्याचा प्रयत्न ती करू शकेल. हा प्रयत्नही काही सोपा नाही. त्यासाठीच तर हे संवादाचं माध्यम.
आपलं मासिक हे क्रियाशील पत्रकारितेचा एक नमुना आहे. `स्त्री' मासिकात माझ्या पत्रकारितेला सुरुवात झाली. त्या वाटचालीतच, `नारी समता मंच' या स्त्री प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनेची एक वेगळी पायवाट फुटली आणि मी पत्रकारिता करता करताच स्त्री चळवळीतली एक कार्यकर्तीही झाले. त्यामुळे मनात लुकलुकणारे दिवे अधिक ठळक झाले. कार्यालयीन कामातही एक अनौपचारिकता असावी; बिन उतरंडीचे परस्परसंबंध, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, याचं भान सांभाळलं जावं; शिस्तीसाठी काटेकोर नियम करण्यापेक्षा त्यात मनातून येणारी उत्स्फूर्तता असावी- यासाठीची धडपड आहे. ती पूर्णत: साध्य झालेली नाही, पण धडपडीची ती दिशा ठेवण्याचा प्रयत्न आहे. `मिळून साऱ्याजणी'च्या २० वर्षांतल्या योगदानासंबंधीचा जमाखर्च मांडण्याचं काम या अंकात नीलिमा गुंडी यांनी केलं आहे आणि मासिकाच्या प्रत्यक्ष कार्यालयीन कामाच्या वातावरणाची एक छानशी झलक, १० वर्षांपूर्वीच या कामातून दूर झालेल्या अंजली मुळेच्या लेखातून तुम्हांला मिळणार आहे. या दोन लेखांखेरीज अंकभर उत्तमोत्तम लेख, कथा आणि इतर साहित्य आहेच.
आजवरच्या माझ्या या संपादकीय वाटचालीत, १० वर्षांपूर्वीच एक असा टप्पा आला, जेव्हा मी ठरवलं की आता लवकरात लवकर आपण मुख्य संपादकाच्या खुर्चीला निरोप द्यायचा. तस ंमी दशवार्षिक वाढदिवसाच्या कार्यक्रमात व्यासपीठावरून जाहीरपणे बोलले. पण प्रत्यक्षात मला असा मदतीचा हात, इतक्या वर्षात मिळाला नव्हता. मैत्रिणी आल्या आणि कारणा कारणानं काम सोडून गेल्या! त्यांची मैत्री मात्र टिकून राहिली. अशाच एका टिकून राहिलेल्या २०/२५ वर्षांच्या मैत्रीतून, या २० व्या वर्षात मात्र माझ्याच एका मैत्रिणीनं संपादकपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी हात पुढे केले आहेत. तिचं नाव गेली ८/९वर्षं तुम्ही आपल्या संपादक मंडळात वाचत आहात- डॉ. गीताली विनायक मंदाकिनी.
माझी-गीतालीची मैत्री नारी समता मंचातून सुरू झाली. मुळात ती पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयामध्ये ऑरगॅनिक केमिस्ट्नीची प्राध्यापक होती. ते काम करतानाच `पालकनीती'मध्ये संपादनात तिचा सहभाग होता. १० वर्षांपासून `पुरुषस्पंदनं' आणि आता `पुरुष उवाच' या दिवाळी वार्षिकाचं संपादन ती करते आहे. या दिवाळी वार्षिकाला बरेच पुरस्कार मिळाले आहेत. वंदना शिवा या पर्यावरणाच्या जगप्रसिद्ध अभ्यासक कार्यकर्त्या यांच्या `स्टोलन हार्वेस्ट' या पुस्तकाच्या मराठी अनुवादात कमल देसाइंर्बरोबर तिचा सहभाग आहे. त्याचं नाव आहे `समृद्धीवी लूट'. नारी समता मंच या आमच्या संघटनेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या, `स्त्रीप्रश्न सोडवताना' या ग्रंथाच्या संपादनाचं महत्त्वाचं काम तिने केलं आहे.
ही तिची काहीशी औपचारिक ओळख मी करून दिली. यापलीकडे तिची माझी २५ वर्षांची छान मैत्री आहे. या आमच्या मैत्रीतून आणि कामातून `मिळून साऱ्याजणी'ची मूळ भूमिका तिच्या चांगल्या परिचयाची आहे. व्यक्तिगत पातळीवर `पुरुष उवाच'च्या निमित्तानं तिचा दलित चळवळीशी, स्त्री चळवळीला पूरक भूमिका घेणाऱ्या अनेक संघटनांशी, व्यक्तींशी घनिष्ट संपर्क आहे. माणसांना समजून, जोडून घेत काम करण्याचा तिचा स्वभाव आहे. असं गुणी माणूस बाहेरून आत न येता, बरोबर काम करता करताच जबाबदारी घेण्यासाठी पुढे सरसावावं ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे.
आता इथून पुढे डॉ. गीताली `मिळून साऱ्याजणी'च्या संपादकपदाची धुरा सांभाळणार आहे. तीसुद्धा मानधन न घेता, मानद संपादक म्हणून. मी संपादक असणार आहे, पण बिनाजबाबदारीची संपादक! म्हणजे मी कोणतेच निर्णय घेणार नाही, म्हणून त्यांची जबाबदारीही अर्थातच माझी असणार नाही. मी गीतालीबरोबर आणि साऱ्याजणींसोबत आहेच. गीताली संपादनाचा कार्यालयीन कारभार मुख्यत: सांभाळेल आणि मी भ्रमंती, जनसंपर्क आणि त्यातून मिळणारं माणसांचं, कल्पनांचं, विचारांचं दाणापाणी गोळा करून `साऱ्याजणी'साठी गीतालीला देईन.
म्हणून म्हणते की, हा माझा संवाद लिहितानाचा वेगळाच अनुभव आहे. भेटत तर राहीनच `साऱ्याजणी'तून, पण आता ही जागा गीतालीच्या हातात कृतार्थ भावनेनं सोपवत आहे. ही जबाबदारी आनंदाची होती, आपणहून स्वीकारलेली होती. आता मीच आपणहून तिच्यातून मुक्त होते आहे. संसाराच्या एका टप्प्यावर जी भूमिका घ्यायला हवी ती कामाच्या संसारातही घ्यायला हवी. मला जे जे, जेवढं करणं शक्य होतं ते मी आजवर केलं आहे. ते सर्वोत्कृष्ट आहे असा माझा मुळीसुद्धा दावा नाही. पण माझ्या पातळीवर, माझ्याजवळ माझं काही सर्वोत्कृष्ट होतं, तेवढंच मी दिलं आहे. मला खूप प्रेम मिळालं, प्रतिसाद मिळाला हीच माझी आयुष्यभरातली संपत्ती आणि श्रीमंती आहे. त्याबद्दल मी मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करते आणि गीतालीसह `मिळून साऱ्याजणी'साठी अनंत शुभेच्छा देते.

११ जून ०९

myjordanmax

Jordan Shoes

Jordan Max

Jordan Max Shoes

Jordans

Air Jordan

Jordan Shoes

Air Jordan Retro 1

Air Jordan Retro 2

Air Jordan Retro 3

Air Jordan Retro 4

Air Jordan Retro 5

Air Jordan Retro 6

Air Jordan Retro 7

Air Jordan Retro 8

Air Jordan Retro 9

Air Jordan Retro 10

Air Jordan Retro 11

Air Jordan Retro 12

Air Jordan Retro 13

Air Jordan Retro 14

Air Jordan Retro 16

Air Jordan Retro 17

Air Jordan Retro 18

Air Jordan Retro 19

Air Jordan Retro 26

Air Jordan 2011

Air Jordan 2010

Jordan Hydro

Jordans 6 Ring

Jordan Alpha Trunner

Jordan Spizikes

Jordan 60

Air Jordan Max J3

Air Jordan Max J3.5

Air Jordan Max J4

Air Jordan Max J5

Air Jordan Max J6

Air Jordan Max J11

Air Jordan Max

Air Jordan Max 20

Steelers Jerseys

Authentic Jersey

Ben Roethlisberger Jersey

Ben Roethlisberger Authentic Jersey

Hines Ward Jersey

Hines Ward Authentic Jersey

James Harrison Jersey

James Harrison Authentic Jersey

Maurkice Pouncey Jersey

Maurkice Pouncey Authentic Jersey

Troy Polamalu Jersey

Troy Polamalu Authentic Jersey

Santonio Holmes Jersey

Antonio Brown Jersey

Brett Keisel Jersey

Byron Leftwich Jersey

Cameron Heyward Jersey

Casey Hampton Jersey

Chris Kemoeatu Jersey

Emmanuel Sanders Jersey

Evander Hood Jersey

Franco Harris Jersey

Greg Lloyd Jersey

Heath Miller Jersey

Ike Taylor Jersey

James Farrior Jersey

Jeff Reed Jersey

Jerome Bettis Jersey

Joe Greene Jersey

LaMarr Woodley Jersey

Lawrence Timmons Jersey

Limas Sweed Jersey

Lynn Swann Jersey

Mewelde Moore Jersey

Mike Wallace Jersey

Rashard Mendenhall Jersey

Ryan Clark Jersey

Terry Bradshaw Jersey

Willie Parker Jersey

Ziggy Hood Jersey

Happy Christmas Day everyone!

Happy Christmas Day everyone! Prada Outlet hope you have a good holidays. During Christmas holidays I think most of people will take a trip to relax themselves. Because this is the most important festival and is the longest holiday for most of people. Family members will get together to celebrate this important festival. But there also have some people will choose stay at home, because they think this is a rare opportunity don’t need to work. Stay at home instead of go out for a trip can relax themselves mostly. Here is some good news for they people who choose stay at home. Our Prada Outlet Online will update a lot of new products for you , and with a high discount. Will to celebrate Christmas, Prada Outlet put out a series of preferential activities, this is enough to make you at home have a happy mood. Prada Factory Outlet will provide our Prada Outlet Online a lot of new Prada Handbags and any other new products. So this Christmas you will not lonely. Use the Christmas time cat some good products in the Internet has another flavour isn’t it? Prada Handbags in Prada Outlet is a good one for you, you can’t miss it!

Karen millen outlet, Karen millen 2011, Karen millen discount

The designer Karen millen dresses behind one of the most famous brands Karen Millen and Olivia, Karen Millen UK has rocketed to fame with Karen Millen 2011 fashion line up. Karen Millen sale is now a lifestyle One Shoulder Dress Karenmillen brand that attracts women viewed Shoulders Dress Karenmillen around the world because of Solid Colour Dress Karenmillen uniqueness, sophistication and fun. Multicolour Dress Karenmillen fashion line is diverse and includes Karen Millen Coats, pants, dresses Karen Millen Cute 1940s Coat Brown and accessories. Everything Karen Millen Leopard Print Trench Coat is beautiful in its simplicity, and you can wear Karen Millen Posh Cotton Coat every day. Even if you do not have a Karen Millen Wool Coat, I thought a closet together, you can mix and match Karen Millen Shoulders Dress Mix Black Yellow Red to your heart and still look chic, since most species of Karen Millen Strapless Flower Print Dress are neutral colors.

Every lady needs a beautiful dress to attend various important occasions, such as wedding, evening party, social contact, etc. World’s famous women’s brand Karen Millen Dress is a kind of elegant and luxury dress which won highly praised by ladies in the world. Founded in 1981, Karen Millen manufacturer specializing in exquisite tailoring, coats and eveningwear. With luxurious fabrics, wear Karen Millen Dress will perfectly show female’s body shapes. A variety of Karen Millen Dresses on sale in the Karen Millen UK online shop, you can easy to find Karen Millen Shoulders Dresses , Karen Millen One Shoulder , Karen Millen Solid Colour , Karen Multicolour Dresses , Karen Millen Coat , Karen Millen Dresses 2011 Newest , etc. All Karen Millen Sale here are at big discount now. As new year is coming, elegant Karen Millen discount must be your ideal choice for various public occasions.

http://www.karenmillendresses4uk.org
http://www.karenmillendresses1.org

चोअच ऑउत्लेत्

In 2011 winter, every women need and desire to have a delicate Coach Handbags.If you want to known more about Coach Outlet, welcome comen to Coach Outlet Store Online here you can get many information. Coach Outlet Store Online handbag has become one of the must-have of elegant ladies. Coach Outlet Store Online handbags from Coach Factory Outlet are one of the most well-liked and recognized trends now. Cheap Coach Backpacks for you now, Our Coach Outlet online store is a great source for Cheap Coach Handbags, including all kinds of Coach New Products 2012, Coach Poppy, Coach Wallets, etc. You can get the high quality but the lowest price easily. Take fashion here!

The Christmas is coming, are

The Christmas is coming, are you ready for the present? Welcome to co our Prada Outlet Store Online, here you can get every products with high discount. The Prada Handbags in our Prada Store Online was very beautiful, and I can promise you that the quality is good either. Here we provide you all kinds of Prada Outlet products: Prada Sunglasses, Prada Wallets, Prada Women's Shoes and so on. So you can get everythings you want with a high discount. In Prada Outlet store online we will ask all questions you want to know. The Prada Factory Outlet gave us products. Prada Outlet promise you that if you don’t like the products you bought , if the problems is because of us, you can change it everytime.

bcc

Oakland Mayor Office 2010 Jean Quan and Microsoft Office 2010 other city officials microsoft 2010 were hoping there would Office Professional 2010 be no reprise of MS Office 2010 the violence that Microsoft Office 2010 Download erupted last week Microsoft Office 2007 when police moved Office 2007 in to raze the MS Office 2007 Occupy Oakland Office 2007 encampment.

boxsetszone

A three part golden girls dvd storyline features golden girls dvds the time traveling hex dvd dictator Kang hex dvds the Conqueror hex dvd set and is reminiscent hogan's heroes dvd of the great hogan's heroes series Kang storylines house md dvd from the Avengers house md dvds comics. And little house on the prairie dvd in Widows Sting, Hawkeye little house on the prairie dvds and Mockingbird little house on the prairie series are on the little house on the prairie complete series trail of the lie to me dvd apparent double lie to me dvds agent the the l word dvd Black Widow. There's the l word dvds some anime lost dvd influence, but lost dvds Earths Mightiest mash dvd Heroes animation mash dvds style is probably monk dvd somewhere between monk season Marvel's more monk seasons traditional superhero monk series style and a full ncis dvd on anime production. Its ncis dvds similar in look one tree hill dvd to the recent one tree hill dvd season Wolverine and one tree hill seasons the as far as one tree hill series art style is seinfeld dvd concerned. Former seinfeld dvds Force comics seinfeld dvd set writer is sopranos dvd the series sopranos seasons head writer sopranos series and story the sopranos dvd editor, and wrote the Masters http://boxsetszone.com included in this collection.