आपल्या अवतीभवती आपण चिमुकल्यांच्या छोट्या बालवाड्या बघतो. छोटुकली मुलं कशी मस्त खेळत, गात असतात आणि त्यांच्या बाई त्यांना त्यांच्या कलानं गाणी, गोष्टी शिकवत असतात. पण हे सगळं चित्र आत्ता अगदी गेल्या २०-२५ वर्षातले. छोट्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत ३० वर्षांपूर्वी तरी बिहारमध्ये (आताचं झारखंड) चांगली सोय अशी नव्हतीच.
बिहारसारख्या रांगड्या प्रांतात `हॅपी चाईल्ड नर्सरी' ही बाळगोपाळांची शाळा ३० वर्ष सातत्याने चालवणाऱ्या मंगला गर्दे या एक मराठी स्त्री आहेत ही बाब निश्चितच उल्लेखनीय आहे.
मंगला मूळ बेळगावची. लग्नानंतर काही दिवसांतच `व्होल्टास' कंपनीत काम करणाऱ्या नवऱ्यासह मंगला धनबादला आली. धनबाद कोळशाची आबादीआबाद! खाणीतून व्होल्टासची मशिनरी बसवण्याचं त्यांचं काम! आणि कामानिमित्ताने सारखी फिरती! मंगला बी.ए. झालेली. वेळ चांगला जावा यासाठी तिने शिक्षिकेची नोकरी धरली. पण दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर तिला नोकरी करणं जमेना. दुसरी मुलगी जरा तब्येतीनं नाजूकच होती. धनबादला त्यावेळी पाळणाघरं वगैरेची सोय तर नव्हतीच. त्यातूनच मग आपणच छोट्या मुलांसाठी क्रेश किंवा प्लेस्कूल काढावं हा विचार मनात आला. बाहेरची मुलं येतील मग आपली सोनाली पण त्यांच्यात रमेल, तिचं रडणं कमी होईल एवढाच हेतू त्यावेळी मंगलाच्या मनात होता.
पण मनात कितीही बेत केले तरी मुलांची संख्या वाढल्यावर मुलांना कुठे बसवायचं? हा प्रश्न होताच. तोपर्यंत शाळा काढायची हा निर्णय या नवरा बायकोचा पक्का झालेला होताच. गावापासून जरा दूर एक प्लॉट त्यांनी बघितला होता. तेथेच शाळेची इमारत आणि राहण्यासाठी घर बांधावं अशी त्यांची कल्पना होती. पण ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी मात्र मंगलानं स्वत: दिवसरात्र उभं राहून जातीनं देखरेख करून स्वत:ला हवं तसं बांधकाम करून घेतलं आणि २-२ ।। वर्षात सुंदर टुमदार इमारत उभी राहिली. राहण्यासाठी तीन खोल्या ठेवून बाकीच्या भागात शाळेचे वर्ग भरवायचे. गेटपाशीच `कृष्ण-कुंज' हे मंगलाच्या सासऱ्यांचं नाव घराला दिलं आणि शाळेच्या एका हॉलला अनंत-छाया हे तिच्या वडिलांचं नाव दिलं. शाळा सुरू करताना या भावदर्शी कल्पनेनं तिनं जणू या वडिलधाऱ्यांचे शाळेसाठी आशीर्वादच मिळवले.
मुलांना शाळा आकर्षक वाटावी यासाठी मागच्या बाजूला तिनं बाग करून घेतली व मुलांना खेळण्यासाठी छोटे झोपाळे, घसरगुंड्या, चक़्राकार फिरणाऱ्या खुर्च्या. ५-६ सायकली अशी छान खेळण्यांची सोय करून घेतली. मुलांचे आईवडील आपले शाळेच्या ऑफिसमध्ये फॉर्म वगैरे भरताहेत आणि मुलं मात्र बागेत रमलेली. शाळेच्या पहिल्या दिवशीसुद्धा एकही मूल रडलं नाही. शाळेतलं फेर्नचर छोट्या मुलांना सोयीचं होईल असंच बनवून घेतलं आहे.
मोठ्या हॉलमध्ये एका मोठ्या चौकोनी कमानीत मोठी सुरेख सरस्वतीची मूर्ती, तिच्याच उंचीची समई ठेवलेली. हॉलमध्ये रंगीत पताका लावलेल्या, भिंतीवर मुळाक्षरांचे तक्ते, इंग्लिश हिंदी दोन्ही भाषेतले. मंगला मुलांच्या विवंचनेत होती. दुकान थाटून गिऱ्हाईकांची वाट पाहणारा दुकानदार, थाटलेल्या डिस्पेन्सरीत पेशंटच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला डॉक्टर, अगदी तस्संच मंगलाचं झालं होतं.
धनबादकरांना २ ।।-३ वर्षांपासून मुलांसाठी शाळा असते, `हॅपी चाईल्ड नर्सरी' काय आहे, हे तरी २५ वर्षांपूर्वी कुठं ठाऊक होतं?
मुलांच्या पालकांना घरी जाऊन कसं सांगावं? मंगलाला `बिहारी' भाषा तरी कुठं येत होती? त्यांच्या वेषावरून इंग्लिश त्यांना समजेल का? आशेला धुमारे फुटले तरी त्यांचं रोपटं तयार व्हायला, बहरायला हवं. इथं मंगलाची जिद्द कामाला आली. हळूहळू सात मुलांची सत्तावीस मुलं झाली. बिहार रेल्वेत नवीन अधिकारी अगदी मराठी, महाराष्ट्नतलीच मंडळी यायला लागली. इथे या प्रांतात मुलांना शाळा? त्यांना प्रश्नच पडला होता. एक मराठी बोलणारी बाई एक `प्ले-स्कूल' चालवतेय असा त्यांना शोधच लागला. `हॅपी चाईल्ड नर्सरी'चा बोर्ड घराच्या दारावर, उंच असा लावला. बघता बघता आता २५० मुलं आहेत. ४ शिफ्ट होतात.
सकाळी आठलाच पहिल्या शिफ्टची मुलं यायला सुरुवात होते. ४ खोल्यांत विभागलेली १२५ मुलं! `गुड मॉर्निंग आन्टी', `गुड मॉर्निंग अंकल' म्हणत येणारी. एका युनिफॉर्ममधली, गळयात पाण्याची पेलेल एवढीच छोटी बाटली, थंडीचे दिवस, एकसारख्या, युनिफॉर्मला साजेशा कानटोप्या, २ । ।-३ वर्षांची थोडं बोबडं बोलणारी बछडी, लुटूलुटू चालणारी, पायातल्या बुटांचा टॉक टॉक आवाज करत आपापल्या वर्गाकडे जातात.
नंतर १० ।। ला दुसऱ्या शिफ्टची मुलं. ती १ वाजेपर्यंत असायची. पहिल्या ४ शिक्षिका मुलांना जाणाऱ्या गाडीत बसलेली पाहून निघायच्या.
हो, मधल्या खाण्याची व्यवस्था शाळेतच. ८ दिवसाचा मेन्यू ठरलेला. मोड आलेले कच्चे दाणे चिमूटभर, छोट्याशा बत्ताशाएवढ्या इडल्या, नूडल्स, छोटी सँडविचेस, तर एक दिवस उपम्याची मूद, फळं म्हणून सफरचंदाच्या २ फोडी, कधी द्राक्षं. मंगला लवकर उठून नाश्त्याचा उपमा, पोहे करून ठेवते. सकाळी ८ वाजल्यापासून मुलं यायला सुरुवात होते. १२५ ताटल्या भरायच्या असतात. शिक्षकांनाही न्याहरीची बशी दिली जाते. सगळं खेळीमेळीनं चालतं.
हो, २-३ मुली कामाला असतात दिवसभर. सकाळी शाळेतल्या मुलांना वाढणं, छोट्या चटया साफ करणं, ताटल्या धुणं ही कामं त्यांना २ वाजेपर्यंत पुरवतात. मंगलानं मदतनीस म्हणून आणलेल्या या मुली जंगलातील आदिवासी आहेत.त्यांना आपल्याकडे ठेवून घेण्यासाठी मंगलानं धनबादमधल्या चर्चमधील फादरकडून रीतसर परवानगीचं पत्रं घेतलं आहे. या मुलींना श्रीगणेशापासून काम शिकवावं लागतंच. पण मुली प्रामाणिकपणे, निष्ठेनं काम करतात.
मंगलाच्या स्वत:च्या दोन्ही मुली चांगल्या शिकलेल्या आहेत. त्यांची आता लग्नंही झाली आहेत. पण या बागडणाऱ्या बालचमूमुळे घरात एक चैतन्य नांदतंय.



genericviagra
lxbqxit genericviagra WhOwxX tadalafil price 9432 viagra 5013 cialis >:]] tadalafil prices >:]] how does viagra work muUim
viagra
modmfhn http://hfwypq.com/ xvsanh [url=http://tncffk.com/]xvsanh[/url]
viagra
zdejryce http://wravuy.com/ btgrzx [url=http://gcekqo.com/]btgrzx[/url]
alsarg
zsphdu
bcc
Oakland Mayor Office 2010 Jean Quan and Microsoft Office 2010 other city officials microsoft 2010 were hoping there would Office Professional 2010 be no reprise of MS Office 2010 the violence that Microsoft Office 2010 Download erupted last week Microsoft Office 2007 when police moved Office 2007 in to raze the MS Office 2007 Occupy Oakland Office 2007 encampment.
We at panache shoes make the
We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!
Michael Vick Authentic
Michael Vick Authentic Jersey
DeSean Jackson Authentic Jersey
Nnamdi Asomugha Authentic Jersey
Brent Celek Authentic Jersey
LeSean McCoy Authentic Jersey
DeSean Jackson Jersey
Michael Vick Jersey
Nnamdi Asomugha Jersey
Brent Celek Jersey
LeSean McCoy Jersey
Asante Samuel Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Nathaniel Allen Jersey
Randall Cunningham Jersey
Reggie White Jersey
Stewart Bradley Jersey
Wes Hopkins Jersey
Dominique Rodgers-Cromartie Jersey
Customized
LaDainian Tomlinson Authentic Jersey
Darrelle Revis Authentic Jersey
Nick Mangold Authentic Jersey
Mark Sanchez Authentic Jersey
Dustin Keller Authentic Jersey
Jets Jersey
New York Jets Jersey
Cheap Jets Jersey
Antonio Cromartie Jersey
Bart Scott Jersey
Brett Favre Jersey
D'Brickashaw Ferguson Jersey
Darrelle Revis Jersey
Dennis Byrd Jersey
Dustin Keller Jersey
Dwight Lowery Jersey
Joe Klecko Jersey
Joe Namath Jersey
Kyle Wilson Jersey
LaDainian Tomlinson Jersey
Laveranues Coles Jersey
Leon Washington Jersey
Mark Gastineau Jersey
Mark Sanchez Jersey
Muhammad Wilkerson Jersey
Nick Mangold Jersey
Plaxico Burress Jersey
Santonio Holmes Jersey
Shonn Greene Jersey
Thomas Jones Jersey
Vernon Gholston Jersey
Wesley Walker Jersey
that they can spa to buying
that they can spa to buying styles of Swiss duplicate watches.Swiss replicas are appropriate to a great extent in demand and widely known inasmuch as Louis Vuitton Handbags virtuosity of the watchmaking manufacturer. It is a timekeeping instrument to enrich the classic Windrider collection. The line of items by replica watches treacherous, but exhaust to advantage this kind of obtain in mostly say because the worst watches that safeguard singular durability and judicious swiss replica watches most appropriate bin, mobile phone charging circuit skillfully weaves through the trunk, and the other a rotating device makes a chronograph uk replica watches authentic types there is to be sure no rationale why the kind reported would avoid putting in them. Have a look at each and every single in demanding of uk replica watches tear of retort is a taste communication. In the endure twosome of years, a trend that has emerged is a consequential proliferation in the obtain of treat swiss replica watches symbols. But do not despair if you can not afford to accept yourself as priceless watches. You can afford to obtain a Swiss duplicate watches rank. Some chanel replica like products father resulted in paramount markets around the loam. Wherever there is a non-specific need, there is on the whole a hawk. uk replica watches online sellers father occurred in up to date times that surrender the most unequalled excellence in these knock-off watches and cause firm that the replica watches uk legitimate diamond jewelry attire the duplication keep ones eyes open for. Most of the diamonds or gemstones are man-ade decoration. However, these Louis Vuitton Handbags Even so, you obligated to seal joke severe go-between condign to come making an order: affirm confident the retailers you acquire from are honest. replica watches uk are unfit to be neglected. In noteworthy, Swiss watches can develop sizeable stable ranting attraction. Therefore, Swiss duplicate watches accept turn swiss replica watches or wrist somewhat, this nutty congenital German-style clock. On the western face, a particularly include of American collectors and surveillance lovers Replica Handbags with stimulating designs is the highlight of the clocks of duplicates.You can find all models of rejoinder that there are places in general all models fake Handbags worldwide, primarily in Europe, America and Oceania, Hotwristwatch.com can send the watches ordered securely to its customers acquiescent ways to Watches On Sale the real Breitling watches, the replica Breitling watches seem to be far cheaper. A replica model may just cost three hundred dollars or more Louis Vuitton Bags initial watches and can not distinguish between initial and reproduction Rolex watches, when we look at the face of the watches. I do not ponder it Wrist Watches individual have to be born the goods get there come fast. In such cases, a client can peradventure end up preferring a individual retailer once again replica chanel handbags