लेबररूममधे मी तिचा हात धरून उभी होते. तिच्या चेहऱ्यावरून माझ्या लक्षात आले की, परत कळ येते आहे. ओठ घट्ट आवळून, दातावर दात दाबून पूर्ण ताकदीने तिने ती कळ सोसली. एका हाताने माझा हात तितकाच जोरात दाबला. तिच्या चेहऱ्यावरचा थबथबलेला घाम मी नॅपकीनने पुसून काढला. वेदनेतूनही ती हलकेच हसली. आता मात्र तिच्या हातातला माझा हात दुखायला लागला.कारण तिची प्रत्येक कळ माझ्या त्या हातावर उमटली होती. " परमेश्वरा, राणीची सहीसलामत सुटका कर रे बाबा.'' ही प्रार्थना कितव्यांदा मी मनात केली ते एका त्या परमेश्वरालाच ठाऊक ! बाहेर हॉस्पिटलच्या कॉरीडॉरमधे आनंद आणि मिलिंद एकमेकांना धीर देत, फेऱ्या मारत होते. खरं तर दोघेही घाबरलेले होते, पण उसनं अवसान आणून दुसऱ्याला धीर देत होते. मिलिंदला डॉक्टरनी विचारलही होतं की, " आत लेबररूममधे येणार का ?'' पण त्याची काही हिंमत झाली नाही. आम्हांला इथे येऊन तीन तास उलटून गेले होते. पण पहिलटकरणीला इतका वेळ लागतोच. डॉक्टर सतत येऊन तपासून जात होते. ते म्हणाले," काही काळजी करू नका. आईची आणि बाळाची तब्येत उत्तम आहे.उगीच आपण घाई कशाला करायची Natural delivery is the best.'' त्यामुळे मी तशी थोडीशी निश्चिंतच होते. पण मनाच्या एका कोपऱ्यात एक वेगळीच चिंता मूळ धरत होती. आजपर्यंत ही माझी चांगली मैत्रीण होती. आता तिला तिची मैत्रीण मिळाली की आमच्या मैत्रीत खंड तर पडणार नाही ? इतक्या वर्षांची आमची अखंड मैत्री !
" अगं, तुला खूप छान, हेल्दी आणि गोड मुलगी झालीय बरं का ! '' असं म्हणून डॉक्टरनी तिला स्वच्छही न करता तशीच माझ्या पोटावर ठेवली. तो आमचा प्रत्यक्ष भेटीचा पहिला क्षण. तो उबदार, गरम स्पर्श जणू माझ्या पोटावर कोरला गेलाय. अजूनही वाटत होतं की, हात लावला तर ती असेल तिथे. हातपाय हलवत, तिच्या परीने सर्व जगाचा निषेध करीत, ठ्याँ,ठ्याँव रडत. थोड्या वेळाने माझे बाबा हॉस्पिटलमधे आले. तिला बघितल्याबरोबर म्हणाले," अरे, हा तर दुसरा आनंद. दिसायला अगदी बाबांवर गेलीय.'' मला इतका राग आला. ' ही, ही पूर्ण माझी आहे. तिचं दिसणंही दुसऱ्या कुणासारखं नाही, अगदी तिच्या बाबांसारखंही नाही. हा ठेवा माझा एकटीचा आहे ' तिला हातात घेऊन मी विचार करत होते. " काय हा परमेश्वरी चमत्कार ! हे इतकं संुदर, नाजूक फूल माझ्या कुशीतून उमललंय ? याचा संभाळ करणं, वाढवणं, जमेल मला ? इतकी शारीरिक आणि मानसिक ताकद आहे का माझ्याकडे?'' या माझ्या सर्व प्रश्नांवर तिचं 'अँ% व' असं गोड उत्तर आलेलं मला स्पष्ट आठवतंय. तिसऱ्या रात्री नर्सनं ते दुपट्यात गुंडाळलेलं, मऊ, गाठोडं माझ्या जवळ आणून दिलं आणि म्हणाली," आजपासून आता रात्रीचं पण जवळ घेऊन झोपा.'' माझी भीतीनं गाळणंच उडाली. ' कसं शक्य आहे हे ? ही इतकीशी कॉट. त्यात या बाळाला जवळ घेऊन झोपायचं ? समजा मला रात्री गाढ झोप लागली आणि झोपेत माझा हात तिला जोरात लागला किंवा मी वळले आणि ही माझ्या अंगाखालीच आली तर ? छे, छे, .... रात्री आपल्याला गाढ झोप लागून चालणार नाही. ' सकाळी हे विचार मी आईला सांगितले तर ती हसतच सुटली. म्हणाली," म्हणजे मूल झाल्यावर बाई झोपतच नाही काय ? सगळी सवय होते.गाढ झोपेतही आई मुलाला जपतच असते.'' खरंच, सगळयाची कधी सवय झाली ते कळलंच नाही. पाळण्यात गाढ झोपलेली असली की, नाजूक कळीचीच आठवण यायची. म्हणून नाव ठेवले 'कलिका'. कलिकाच्या नादात दिवस, रात्रीचा हिशोब जणू सुटलाच होता. दुधाची वेळ, झोपायची, उठायची वेळ आणि शी,शू ची वेळ. एवढीच काय ती कालगणना होती. तिची प्रत्येक गोष्ट करण्यात खूप आनंद वाटत होता. म्हणून तर आईकडून परत आल्यावर अंघोळीलाही बाई न ठेवता, मीच अंघोळ घालायची. उगीच कुणी भागीदार नको. अंघोळ झाल्यावर त्या गोऱ्या, गुलाबी अंगाची मनसोक्त पापी घ्यायची, मगच तिला कपडे घालायचे.
दिवस पळतच होते. माझं जग मात्र पूर्णपणे तिच्यात गुरफटलेलं होतं. आता पालथी पडायला लागली, आता रांगायला लागली. आज भरवताना माझ्या बोटांना तिच्या दातांचं उगवलेलं टोक लागलं.हं! माझ्याकडे पाहून गोड हसून जेव्हा कलिका झेप घ्यायची आणि मला बिलगायची, तेव्हा जणू जगातली सगळी सुखं माझ्या कवेत असायची. एकदा कसलंसं इंजेक्शन देण्यासाठी कलिकाला डॉक्टरकडे घेऊन गेले होते. त्यांच्या तपासायच्या टेबलावर ठेवल्याबरोबर तिने हातपाय सैल सोडले आणि डोळे फिरवले.ते बघून माझ्या डोक्यापासून पायापर्यंत सर्वांगाला घाम फुटला. इतकी मी घाबरले, पण डॉक्टर शांत होत्या.त्या म्हणाल्या," कलिका मला ओळखायला लागली आहे. तिनं श्वास धरलाय. तिच्या कुल्ल्यावर जोरात चापट मारा किंवा जोरात चिमटा काढा.'' " का--य ?'' माझा आवाज ओळखू न येण्याइतका चिरकला होता. 'इतक्या लहान जीवाला फटका मारायचा ?' माझी अवस्था बघून डॉक्टरांनीच ते काम केले आणि कलिका जोरात रडायला लागली. मी म्हटलं," डॉक्टर, हे सगळं काय होतं ?'' त्यावर त्या म्हणाल्या," ही मुलगी अत्यंत हुशार आहे. अवघ्या पाचव्या महिन्यात ती मला ओळखायला लागली आहे. तिच्या हे लक्षात आलं आहे की, इथं आणलं की इंजेक्शन देतात आणि म्हणून श्वास धरून तिनं तिचा निषेध दर्शवला. ह्या मुलीला चांगलं कह्यात ठेवा, नाहीतर ही तुमच्या डोक्यावर मिरे वाटेल. प्रत्येक वेळेला तुम्हाला तिच्याहून हुशार होऊन कुरघोडी करायला लागणार.!''आई होण्यातला मला मिळालेला हा पहिला धडा. थोडक्यात काय, नुसतं खायला दिलं आणि शी, शू धुतली की आई होता येत नाही.तर आई होण्यात आणखीही बरंच काही असणार आहे. अशा रीतीने आमच्या दोघींच्यात एक बुद्धिबळाचा अदृश्य पट मांडला गेला. प्रत्येक खेळी अत्यंत सावधपणे खेळायची. कारण प्रतिस्पर्धी तुल्यबळ आहे. त्याच्याकडे गालावरच्या खळीसकट गोड हसू, मला बिलगण्यासाठी पसरलेले इवलेसे गोंडस हात, अशी एकाहून एक वरचढ अस्त्रं आहेत. गंमत म्हणजे, यातल्या हरण्याला जिंकण्याइतकीच लज्जत आहे.
कलिकाचा शाळेचा (अर्थात के.जी.चा्र) पहिला महिना म्हणजे माझ्या शांतपणाची आणि संयमाची कसोटी होती. रोज सकाळी उठल्यापासून ते शाळेची रिक्षा येईपर्यंत मला तिला निरनिराळी आमिषे दाखवावी लागत. तिथे किती मज्जा असते हे परत परत सांगावे लागे. आणि तरीही रोज शाळेत एका कोपऱ्यात माझ्या मांडीवर बसून राहून उलट तीच मला 'ही शाळा कशी वाईट आहे. आणि तिला तिथं कसं आवडत नाही' हे पटवून देत राहायची. एक दिवस शाळेत टीचरनी तिला माझ्याकडून ओढून घेतली आणि मला घरी जावयास सांगितले. तिच्या ' आई ग ----आई ग--' या हाकांनी मी डोळे पुसतच घरी आले. तिच्या घरी येण्याच्या वेळी मी कधीची गेटमधे उभी होते. तर बाईसाहेब, नाचतच रिक्षातून उतरल्या , अंगावर कुठला तरी निराळाच फ्रॉक. विचारलं तर निरागसपणे उत्तरली," अगं, मी रडून रडून ओकली ना, म्हणून टीचरनी तोंड धुवून नवा फ्रॉक दिला घालायला.''यावर हसावं की चिडावं हेच मला कळेना. दुसऱ्या दिवशीची सकाळ नेहमीसारखीच उगवली. परत माझा प्रश्न ," आज शाळेत जायचं नं ? '' यावर तिने अचंबित होऊन विचारले," रडून रडून ओकली तरी शाळेत जायचंय?''. पण त्या दिवसापासून तिने शाळेत जावेच लागणार हे सत्य स्वीकारले आणि माझा तिच्या मनधरण्या करण्याचा वेळ आणि एनर्जी वाचले. ही शाळा मुलांपेक्षा मुलांच्या पालकांना सज्ञान करण्यात फेमस ! त्यामुळे माझ्या आई होण्यातले नवनवीन धडे मला पालकसभेत मिळत होते. उदाहरणार्थ, तुम्ही रोज मुलांसमोर काहीतरी वाचा, लिहा. मुलं तुमचं अनुकरण करतील. तीसुद्धा हातात पुस्तकं घेऊन बसतील, म्हणजे ' अभ्यासाला बस' असं वेगळं सांगायला लागणार नाही. जे नियम तुम्ही त्यांना घालाल, ते प्रथम तुम्ही पाळा. जसं की, टीव्हीसमोर बसून जेवू नये. आपले कपडे आपण नीट ठेवावेत, उलटून बोलू नये. तसंच स्वत:च्या बोलण्यातले अपशब्द जाणीवपूर्वक काढून टाका. कारण मुलांना कशाचेच अर्थ कळत नाहीत. ते फक्त ऐकलेले शब्द ीशिेर्वीीलश करतात. थोडक्यात काय, तर प्रथम स्वत:ला नीट शिस्त लावा, कारण दोन निष्पाप डोळे २४ तास तुम्हाला निरखत, पारखत आहेत. शाळेच्या प्रिन्सिपॉलची भाषणे ऐकून जाणवले की, एक ओला मातीचा गोळा आपल्या हातात आला आहे. त्याच्या घडणीचा पाया तयार करण्याचे काम आपले आहे.ही केवढी मोठी जबाबदारी आपण घेतली आहे, याची जाणीव आता व्हायला लागली. सवयीने सर्व पेलत गेले. कलिकाने एकटे एकांडे वाढावे याला माझा आणि आनंदचा, दोघांचाही नकार होता.' भावंडाचे सुख ' हा तिचाही हक्क होता. ीहरीळपस चे सुख म्हणा किंवा दु:ख म्हणा तिला कळायलाच हवे असे आमचे दोघांचे मत होते. परत एकदा नव्या उत्साहाने मी या सर्व अनुभवाला सामोरी गेले. ' हे नवे बाळ आपल्या दोघींचे आहे ' ह्या समझोत्यावर तिने गौतमचा, तिच्या छोट्या भावाचा, मनापासून स्वीकार केला. तो सुद्धा माझ्याही आधी तिलाच ओळखू लागला.तिच्याकडे बघून हुंकार देऊ लागला. रांगायला, चालायला लागल्यावर तर सतत तिच्या मागे मागे असायचा. पुढे पुढे पद्धतीनुसार कलिकाला मित्रमैत्रिणींबरोबर खेळताना त्याची अडचण होऊ लागली. कारण पळापळी करताना तिला याच्यासाठी थांबावे लागे किंवा पकडापकडीत उगीचच आऊट व्हावे लागे. अशावेळी ती खेळता खेळता घरी येऊन चिडून मला विचारे," आई, तो तुला झालाय की मला ? सारखा काय तो माझ्या मागे येतो ? '' पळून पळून लालबुंद झालेली, चिडल्यामुळे गाल टम्म फुगलेले, केसांच्या झिपऱ्या तोंडावर आल्या आहेत, घाम पुसत, धापा टाकणारी ती माझी छोटी मैत्रीण बघितली की मी पटकन तिला जवळ घेऊन तिची पापीच घ्यायची की तिचा पारा आणखीन चढायचा.खसाखसा गाल पुसून टाकत ती चिडून म्हणायची,'जा, पुसून टाकली मी तुझी पापी !'
हो, मैत्रीणच झाली ती माझी ! जिच्याजवळ मी माझ्या मनातलं बोलू शकत होते. जी मला आणि जिला मी आरपार ओळखत होते. ( आणि ज्याबद्दल जी वेळोवेळी " जा बाई, तुला सगळंच खरं कळतं ! '' असा निषेधही करत असे.) माझ्यातला छोटासाही बदल जी टिपत होती. जरा जरी चेहरा उतरला तरी पटकन विचारायची, " आई, तुला बरं वाटत नाही का ? अशी का दिसतेस ? जरा वेळ बस, दमलीस.'' कलिका जेमतेम दहा वर्षांची होती. तापामुळे मी दोन-तीन दिवस झोपून होते. चौथ्या दिवशी ती शाळेतून आल्यावर दारातूनच विचारले," आई, आज तुला बरं वाटतंय ना ? '' मी म्हटलं, " कशावरून ओळखलंस '' तर म्हणाली," बाहेरची खोली आवरलेली आहे. म्हणजे तुला आज बरं वाटतंय आणि आज तू कामाला लागली आहेस.'' या मैत्रीमध्ये मला तिच्या टीकेलाही भरपूर तोंड द्यावे लागत असे. तसेच आता आमची भांडणेही रंगू लागली होती. त्यातले रोजचे म्हणजे, अभ्यास, व्यवस्थितपणा, जेवण, रोज रोज काय भाजी पोळी खायची ? नुसतं वेफर्सनी पोट भरलं तर काय हरकत आहे ? रोज अभ्यास का करायचा ? शाळेतून आल्या आल्या युनिफॉर्म का बदलायचा ?'इ.इ. शाळेत जाताना वेणी घालणे म्हणजे माझ्या डोक्याला ताप असायचा. कारण दुसरी घातली की पहिली वेणी नीट आली नाहीए, हा साक्षात्कार बाइंर्ना होत असे.की परत सोडून घाला. इतकं करूनही 'हिच्यापेक्षा ही जरा वाकडीच आलीये' असा शेरा आरशासमोर उभे राहून येतच असे. वर आणखी ' त्या प्रियांकाच्या वेण्या किती छान असतात. तिच्या आईला कशा छान वेण्या घालता येतात.' ही फोडणी असे. त्यावर मी वैतागून म्हणायची," रोज सकाळी वेणी घालायला तिच्याकडे जात जा. सांग म्हणावं, आमची आई इतकी बावळट आहे की तिला नीट वेण्यासुद्धा घालता येत नाहीत.'' वाढत्या वयानुसार अमकीची आई किती छान, हुशार, किती सुगरण वगैरे वगैरे शोध कलिकाला लागू लागले. थोडक्यात काय तर ' आमची आई किती वेंधळी, ढ ,गांवढळ इ.इ. माझ्या आईपणाच्या घडणीतले हे नवे नवे छिन्नी हातोड्याचे घाव मी झेलत होते. हे पैलू मला पुढे सासू झाल्यावर नक्की उपयोगी पडतील. सुनेने केलेली टीका झेलणं थोडं सोपं जाईल.
कलिका आणि गौतमबरोबर मी परत एकदा नव्यानं लहानपणापासून मोठी होत होते. आमच्यातले प्रत्येक भांडण , प्रत्येक वाद मला नवी दृष्टी देत होता. कुठल्याही प्रश्नाचा मी आता लहान होऊन आणि मोठी होऊन असा दोन्ही बाजूंनी विचार करत होते. म्हणजे समजा, अभ्यास चालू असताना अचानक पावसाची जोरदार सर आली तर आत्ताचा होमवर्क करणे महत्त्वाचे की इतका मस्त पाऊस पडतोय तर भिजायला जाणे जरुरीचे ? किंवा ऐन एप्रिलमधे, परीक्षा दोन दिवसांवर आली असताना, समजा बाजारात सहसा न दिसणाऱ्या लाल चुटुक चिंचा दिसल्या तर होणाऱ्या सर्दीखोकल्याची काळजी करावी, की त्या घरी नेल्यावर दोघांच्या चेहऱ्यावरचा आश्चर्यमिश्रित आनंद निरखायचा? सतत उद्याची चिंता करत न बसता आला क्षण समरसून उपभोगावा हा धडा काही प्रमाणात मी या प्रश्नांमधून शिकले. वाढत्या वयानुसार माझी दोन्हीही मुले माझी षीळशपवी आणि र्सीळवश बनू लागली. माझे प्रश्न सोडवण्यातही त्यांचा सहभाग असायचा. अशाच एका वळीर्लीीीळेप मधे कलिका इतक्या सहजपणे म्हणाली," आई, अजून किती आमच्यात गुंतून राहणार आहेस ? जरा आमच्यातून बाहेर पडून तुझं विश्व तयार कर.'' मी चमकून तिच्याकडे पाहिले. जीवनातला इतका मोठा धडा देण्याइतकी ही मोठी कधी झाली ? कलिका हसून म्हणाली," बघतेस काय अशी ? खरंच म्हणतेय मी. प्रत्येक गोष्टीत आमच्यासाठी थांबून काय राहतेस ? जा, तुझी तू एन्जॉय कर. मैत्रिणींबरोबर भटक. हॉटेलात, सिनेमाला जा. अगदी प्रवासालाही जा. आम्हांला पुढचं सगळं आयुष्य पडलंय. पण तू आत्ता नाही केलंस तर कधी करणार ? '' या गोष्टीवर नुसता विचारच नाही तर अंमलबजावणी करणं मला भाग पडलं. थोडक्यात काय तर ' मी मुलांना घडवलंय की मुलांनी मला? ''अशी परिस्थिती होती. या अभ्यासक्रमातला पुढचा धडा म्हणजे, ' उगीच आमची काळजी करू नका आणि त्यापायी आमच्यावर बंधने घालू नका. आम्ही आता मोठी झालो आहोत. उगीच फार काळजी करून आम्हांला भित्रट बनवून ठेवू नका.'' चला, !! म्हणजे आता काळजी करण्यावरही बंधने घालावयाची.
माझ्या या उमललेल्या कळीला कॉलेजचे वारे लागल्यावर तर काय, ' परमेश्वराने सगळी अक्कल फक्त आपल्यालाच दिली आहे ' याची खात्रीच पटली. आणि घराची वेळी अवेळी युद्धभूमी होऊ लागली. भांडणाच्या पाटर््या फक्त बदलायच्या. गौतम विरुद्ध कलिका, बाबा विरुद्ध मुलं, आईविरुद्ध मुलं, अशा वेगवेगळया टीम्स पडायच्या. प्रत्येक सूचनेला ' का पण ?' असे उत्तर मिळू लागले. शिस्त पाळणे हा तर केवळ मूर्खपणा ठरू लागला. अंघोळ, जेवण, झोप यांची ठरावीक वेळच कशासाठी ? टीव्ही समोर बसून जेवलं तर काय हरकत आहे ? कपाटं कशासाठी आवरायची ? पसारा का आवरायचा ? सगळा कपाटात कोंबून, कुलूप लावून टाकलं तर काय झालं ? तू सांगितलेलं काम केल्याशी कारण नं ? अमुक वेळेलाच झालं पाहिजे हा तुझा अट्टहास का ? या आणि अशा प्रश्नांशी झुंजताना माझ्या मेंदूचा भुगा पडू लागला. बरं, गंमत अशी की, माझी दोन्ही मुलं बाहेर आदर्शपणाचे नमुने ! दोघांच्या मित्र मैत्रिणींच्या आया आपआपल्या मुलांना या दोघांची उदाहरणे द्यायच्या. वर मलाही डोस मिळे. "किती तुमची मुलं गुणी --''. हे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा. अशावेळी कलिका गालात हसत विजयी मुद्रेने माझ्याकडे बघत असायची. परत घरी आल्यावर "बघा, जग दुनियेला आमचं कौतुक आहे , पण आमच्या आईला नाही'' हा शेरा निमूटपणे गिळावा लागे. एकदा वैतागून कलिकाला याचे स्पष्टीकरण विचारले, तर बया हसत म्हणाली,"आम्ही बाहेर खूप गुणी मुलांसारखेच वागतो.'' " पण मग घरीच काय होतं तुम्हाला?'' या माझ्या प्रश्नावर ती शांतपणे उत्तरली," मग वाईट कुठे वागणार आम्ही ? मनाला हवं तसं वागण्यासाठीच घर असतं ना ?'' यावर मी खरोखरच निरुत्तर झाले. विचार केला की लवकरच ही आता नव्या जीवनात प्रवेश करेल, नव्या घरी जाईल. एकदा का ते जबाबदारीचे जू मानेवर घेतले की आयुष्यभर खाली ठेवता येणार नाही. आताचाच हा काळ असा आहे की, त्यात नियमांची चौकट थोडी लवचीक करता येईल. आताशी तर हे माझं पिल्लू थोडंसं स्वतंत्र उडायला शिकलं आहे . मारू दे मनसोक्त भराऱ्या. एकदा का ती माझ्या भूमिकेत आली की प्रत्येक पाऊल जपून, विचाराने टाकायचेच आहे.
" आई,....''
" अगं काय, कितव्यांदा हे आई,आई ---''
" चिडू नकोस गं. तू चिडलीस की मला काही सुचत नाही बोलायला.''
" ठीक आहे. नाही चिडले ! बोला कोण आहे तो? काय नाव? ''
" आँ--, तुला काय माहीत--! कसं कळलं ? '' कलिका जवळ जवळ किंचाळलीच.
" त्याचं काय आहे नं, की तू माझ्याच पोटातून आलीएस. तुम्हाला मी विकत नाही आणलं कुणाकडून . त्यामुळे काय आहे नं, की मला जरा जास्तच कळतं तुमच्याविषयी ! हं, सांगा आता.''
" शी, बाई, अशीच आहेस तू. सगळंच ओळखतेस.''
"पुरे. मुद्द्याचं बोला. नाव काय?''
"मिलिंद. मिलिंद जोशी M.Tech.झालाय. कंपनीत आहे नोकरीला. अग, त्या चित्रालीचा मावसभाऊ आहे तो. तिच्या ताईच्या लग्नातली ओळख आमची. म्हणजे त्याने propose केलंय. पण मी अजून नक्की काही तसं सांगितलेलं नाहीये अजून त्याला ! मी म्हटलं मी आधी आईला विचारते. तर तो म्हणाला," पण मी पसंत आहे का तुला ? '' तर मी म्हटलं," तेच नं, तेच मी आईला विचारते!'' आणि मग मला एक घट्ट मिठी आणि दोघींच्याही डोळयांतून गंगाजमुनांचा पूर ! त्यानंतरचे सहा महिने म्हणजे जणू एखाद्या उंच, मोठ्या चक्रात, मेरी-गो राऊंडमधे बसल्यासारखे गेले. मन जसं काही बधिर झालं होतं. परमेश्वरानं माझ्या सर्व शुभेच्छा फळाला आणलेल्या होत्या. मिलिंदचे घर अगदी छान होते. त्याचे आई-वडील, भाऊ सर्वजण समंजस व सुसंस्कृत होते. त्यामुळे कलिकाचे लग्न म्हणजे जणू आनंदसोहळा झाला. गेली बावीस वर्षे मी ज्या क्षणाची मानसिक तयारी करत होते, तो पाठवणीचा क्षण येऊन ठेपला होता. कलिका पत्नी, सून, भावजय इ.भूमिका पार पाडण्याइतकी मोठी झाली आहे ही गोष्ट मान्य करायला माझे मन अजूनही तयार नव्हते. माझ्या मनात अजूनही ती दोन घट्ट वेण्या आणि युनिफॉर्म घालून, सायकलवरून शाळेत जाणारी, जाता जाता वर बघून गॅलरीत उभ्या असलेल्या मला टाटा करून जाणारी कलिकाच होती.तिची इतक्यात सासरी पाठवणी करायची ? 'पाठवणीच्या वेळी शक्यतो आपण रडायचे नाही , कारण मग तिचाही न रडण्याचा निश्चय ढासळेल ' हा आमच्यातला अलिखित करार पाळताना आम्हांला प्रचंड कष्ट घ्यावे लागले. पण तिच्या सासूबाइंर्नी ज्या मायेने तिला जवळ घेतली ते बघून माझी व आनंदची बरीच काळजी कमी झाली. सासरेही म्हणाले," अहो, आम्हांला मुलगी नसल्यामुळे आमच्या तिघांच्या पुढे मिलिंदची आई एकटी पडायची. पण आता तिला भिडू मिळाला. त्यांची पार्टी जड झाली. आता दोघी मिळून आम्हांला गप्प करतील.'' त्यांच्या या वाक्यावर आम्ही फक्त नजरेनेच कृतज्ञता व्यक्त करू शकलो.
कलिका त्या घरात साखरेसारखी विरघळली. तिने माहेरी राहायला यायचं म्हटलं की मिलिंदबरोबर इतर तिघांनाही जड जाऊ लागलं. सासूबाई तिच्यावर खूष होत्या. त्या जेव्हा माझ्याकडे तिचं गुणगान, तिच्या शहाणपणाचे किस्से सांगत, तेव्हा कलिका माझ्याकडे पाहून मिस्कील हसे. कसं कोण जाणे, पण त्या आनंदाच्या क्षणी सुद्धा माझे डोळे भरून येत. पण तेव्हाही मिलिंद व त्याच्या घरचे लोक, माझ्या व कलिकाच्या मैत्रीच्या मधे आलेत असं कधीच मला वाटलं नाही.उलट आता आमची मैत्री अधिकच घट्ट झाली होती. त्याला एक नवा पैलू आला होता. आमच्या नात्याला एक woman to woman असा नवा पदर आला होता. ' कसे न हे पुरुष.......!!' हा एक नवा विषय आमच्या बोलण्यात वाढला होता. तिच्या रोजच्या सांसारिक अनुभवातून तिला झालेला साक्षात्कार म्हणजे 'आई.'You are great!!! कसा काय इतके वर्षं संसार करतेयस?'
आज इथे लेबररूममधे तिच्याजवळ मी उभी आहे, तेव्हा हा एकच भुंगा माझं मन कुरतडतोय. गेल्या चोवीस वर्षांची आमची घट्ट मैत्री. त्यात वेगवेगळी वळणे आली, चढउतार आले. वेळेला ४-५ दिवसांचे अबोलेही आले, पण मैत्री अखंड राहिली. पण आज माझ्या या लेकीच्या उदरातून अशीच एक नाजूक कळी जन्माला येणार. ती जर मुलगी असेल तर म्हणजे कलिकाला तिची मैत्रीण मिळणार. मग माझं काय ? मी एकटी राहणार ? तेवढ्यात माझा हात करकचून आवळला गेला आणि कलिकाची जोरदार किंकाळी ऐकू आली. डॉक्टर तयारीतच होत्या. क्षणार्धात एक लालबुंद गोळा त्यांच्या हातात होता. त्या गोळयाला आईपासून सोडवून त्यांनी तो हसत माझ्या हातात ठेवला, आणि म्हणाल्या," घ्या आजीबाई, तुमची नात ! '' त्या उबदार स्पर्शाने मी जगाचे भान विसरले. डोळयांतल्या पाण्याने सर्व जग धुरकट झाले. उराशी घट्ट कवटाळून मी तिला म्हटलं,"नाही गं राणी, तुझ्यामुळे माझी मैत्रीण मला मुळीच दुरावली नाही, उलट आजपासून आपल्या तिघींच्या मैत्रीची तिपेडी वीण विणली जाईल.'' जोरदार टँ हँ -- करून आमच्या नव्या मैत्रिणीने सहमती दर्शवली. हसतच मी तिला कलिकाच्या पोटावर ठेवली.



This is really onlinecasinos
This is really onlinecasinos now admired for providing the online casinos bonus great articles are casino bonusno deposit display in daily casino profits this blog. Thanks a lot for freeonline casinoslots using the nice services in online bingocasino this blog blackjack gameonline and helpful info casino pub I was rated bingocasino really admired casino blackjack game tips for the great info
KWWrHoaSSCAszHycP
klonopin online buy medication - klonopin online pharmacy prescription
iemyKrVXiyzR
xanax online no prescription calgary - xanax buy online australia
fkHrVCRuJRzxvo
buy ambien online overseas - order ambien next day delivery
iSAhhcoymPKzmgetCd
klonopin buy used - cheap klonopin online overnight
wSWBsGUzrrGtloyNsDG
buy cheap xanax usa - purchase mastercard generic xanax
dEVxXwbMIsan
purchase uk generic ambien - purchase ambien from canada
vvme hid kit
VVME HID Kit also known as HID are well spread and popular all over industry of automotive lights and vehicles equipment. These lights offer multiple features beating it`s competition with ease. Technology of the lights is based on xenon gasses and their mixtures with metal salt particles.
Home Theater Projector 1080P is not only a vital necessity in giving me great graphic presentation at work or in school. It might come in useful in my home entertainment platform, giving me a fuller picture and imagery in all my video concerns.
Cheap HD Projector 1080P
TV Projector Screens
Meeting Room Projector
MTS to AVI Converter is the most widly used operating for DV user to save and enjoy their recording vides. MTS,one hd video format of avchd,is the file which is recorded by sony HD DV. AVI,the most successful and widely used video format,can be support by almost all the Computer System (windows and mac).
zVPjAnQzQvGzq
5lSDqn xinjoezzyipv, [url=http://nlzfwjvlhegr.com/]nlzfwjvlhegr[/url], [link=http://fnczupjpekvv.com/]fnczupjpekvv[/link], http://lqxjxgulgfse.com/
viagra
jnahkbf viagra 1643 cialis alternatives >:-[ buy generic viagra >:]] cialis 6628 cialis PpweK viagra sale :-O
viagra
tanozs viagra 2313 buying cialis 7626 discount sildenafil >:-OOO cialis tadalafil TzPzRQ cialis for woman 9597 viagra sale :-O
Hermes Bags Hermes
Hermes Bags
Hermes HandBag
Cheap Hermes handbag
Hermes UK
Hermes Outlet
Hermes London
Hermes Kelly handbag
Hermes Kelly Bag
Hermes Lindy handbag
Hermes Lindy Bag
Hermes Birkin handbag
Hermes Birkin Bag
Hermes Constance handbag
Hermes Constance Bag
Hermes Jypsiere handbag
Hermes Jypsiere Bag
Hermes Victoria handbag
Hermes Garden Party handbag
Hermes Evelyne III handbag
Hermes Fish Stripe handbag
Hermes Scarf
Ray Lewis Jersey
Michael Oher Jersey
ed reed jersey
anquan boldin Jersey
Ray Rice Jersey
Willis Mcgahee Jersey
Ray Lewis Authentic Jersey
ed reed Authentic jersey
anquan boldin Authentic Jersey
Ray Rice Authentic Jersey
Willis Mcgahee Authentic Jersey
Haloti gata Jersey
Leron Mcclain Jersey
Terrell Suggs Jersey
Joe flacco jersey
Todd Heap Jersey
Michael Vick Jersey
Michael Vick Authentic Jersey
Nnamdi Asomugha jersey
Nnamdi Asomugha Authentic jersey
Desean Jackson Authentic Jersey
Desean Jackson Jersey
Asante Samuel Jersey
Jeremy Maclin Jersey
Ronnie Brown Jersey
Nathaniel Alen Jersey
Lesean Mccoy Jersey
Brandon Graham Jersey
Brent Celek Jersey
Donovan Mcnabb Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Stewart Bradley Jersey
Ahmad Bradshaw Jersey
Jason Pierre-Paul Jersey
Victor Cruz Jersey
Brandon Jacobs Jersey
Eli Manning Jersey
Hakeem Nicks Jersey
Justin Tuck Jersey
Kevin Boss Jersey
Osi Umenyiora Jersey
Harry Carson Jersey
Danny Clark Jersey
Kenny Phillips Jersey
Mario Manningham Jersey
Mark Bavaro Jersey
Michael Strahan Jersey
PhilSimms Jersey
Plaxico Burress Jersey
Steve Smith Jersey
Tiki Barber Jersey
Patrick Kane Jersey
Antti Niemi Jersey
Bobby Hull Jersey
Brian Campbell Jersey
Jonathan Toews Jersey
Niklas Hjalmarsson Jersey
Nick Leddy Jersey
Dave Bolland Jersey
Duncan Keith Jersey
Patrick Sharp Jersey
Brent Seabrook Jersey
Adam Burish Jersey
Andrew Ladd Jersey
Ben Eager Jersey
Brent Sopel Jersey
Cristobal Huet Jersey
Dustin Byfuglien Jersey
Jeremy Roenick Jersey
John Madden Jersey
Keith Magnuson Jersey
Kris Versteeg Jersey
Marian Hossa Jersey
Martin Havlat Jersey
Stan Mikita Jersey
Tomas Kopecky Jersey
Tony Esposito Jersey
Troy Brouwer Jersey
Drew Brees Jersey Jimmy
Drew Brees Jersey
Jimmy Graham Jersey
Darren Sproles jersey
Mark Ingram jersey
Drew Brees Authentic Jersey
Darren Sproles Authentic jersey
Mark Ingram Authentic jersey
Brett Keisel Jersey
Mike Wallace Jersey
Antonio Brown Jersey
Brett Keisel Authentic Jersey
Mike Wallaces Authentic Jersey
Antonio Brown Authentic Jersey
Maurkice Pouncey Jersey
Hines Ward Jersey
Troy Polamalu Jersey
James Farrior Jersey
James Harrison Jersey
NFL Shop Coupons
NFL Shop Coupon Codes
NFL Coupon Codes
Cheap Authentic jersey
Montreal Canadiens Jersey
Pittsburgh Penguins Jersey
Chicago Blackhawks Jersey
Cheap Cowboys Jersey
Demarcus Ware Jersey
Demarcus Ware Authentic Jersey
Miles Austin Jersey
Miles Austin Authentic Jersey
Dez Bryant Authentic Jersey
Dez Bryant Jersey
Jason Witten Jersey
Jason Witten Authentic Jersey
Marion Barber Jersey
Marion Barber Authentic Jersey
Adam Jones Jersey
Bill Bates Jersey
DeMarco Murray Jersey
Emmitt Smith Jersey
Felix Jones Jersey
Jay Novacek Jersey
Jay Ratliff Jersey
Michael Irvin Jersey
Mike Jenkins Jersey
Roger Staubach Jersey
Roy L. Williams Jersey
Roy Williams Jersey
Tashard Choice Jersey
Terence Newman Jersey
Terry Glenn Jersey
Tony Dorsett Jersey
Tony Romo Jersey
Troy Aikman Jersey
Tyron Smith Jersey
Zach Thomas Jersey
Aaron Rodgers Jersey
Clay Matthews Jersey
Aaron Rodgers Authentic Jersey
Clay Matthews Authentic Jersey
Charles Woodson Jersey
Greg Jennings Jersey
Donald Driver Jersey
Cheap Lions Jersey
Calvin Johnson Jersey
Calvin Johnson Authentic Jersey
Matthew Stafford Jersey
Jahvid Best Jersey
Barry Sanders Jersey
Ndamukong Suh Jersey
Nick Fairley Jersey
Matthew Stafford Authentic Jersey
Jahvid Best Authentic Jersey
Barry Sanders Authentic Jersey
Ndamukong Suh Authentic Jersey
Nick Fairley Authentic Jersey
Wholesale Cheap jewelry
Cheap Fashion jewelry
Cheap Tiffany Jewelry
Cheap Chanel Jewelry
Wholesale Tiffany Jewelry
Wholesale Chanel Jewelry
Wholesale pandora Jewelry
Wholesale D&G Jewelry
Cheap NFL Jewelry
Cheap Coach Jewelry
Wholesale LV Jewelry
Wholesale Bvlgari Jewelry
viagra
jorsyc http://wqozbv.com/ bihikh [url=http://dwwlom.com/]bihikh[/url]
viagra
xiovkdi http://yydgye.com/ mkgbagl [url=http://kdcgwq.com/]mkgbagl[/url]
viagra
xdjqeiy http://iytwgf.com/ skwipnhf [url=http://mwneip.com/]skwipnhf[/url]
tiffany jewelry tiffany
tiffany jewelry
tiffany co
tiffany jewellry
tiffany uk
tiffany necklaces
tiffany earrings
tiffany rings
tiffany bangles
tiffany bracelets
tiffany key rings
tiffany cuff links
vibram five finger
vibram 5 fingers
vibram five finger kso
vibram five finger bikila
vibram five finger shoes
http://www.uvibramfivefingers.com/vibram-five-fingers-men-s-shoes.html
http://www.uvibramfivefingers.com/vibram-five-fingers-women-s-shoes.html
http://www.uvibramfivefingers.com/vibram-new-arrival.html
swarovski
swarovski australia
swarovski crystal
beats by dr dre
Or, ces écouteurs ne sont pas de
beats by dr dre
suppression de bruit, mais ils donnent une influence minuscules comme ça.Quand je commence à voir le casque, je pense qu'il n'est pas seulement une belle Casque Beats, en outre, elle a ma personnalité. acheter beats by dre apparence par Beats by Dr Dre conception, le répartiteur a son propre câble signature.Casque Beats que le monstre plat peut aider à éliminer le phénomène de cordon des écouteurs autour. monster by dr dre tailles standard et des formes dans l'oreille, et les gens bag.Many transportant simplement préfèrent posséder le beats by dr dre style, et pour eux Beats conçu le Beats Casque Tour. Ces casque by dre sont en battements fait par Dr Dre qui sont conçus pour se faufiler dans votre oreille et être confortable et bien ajusté. Ils offrent plusieurs idées de silicone différent de vous assurer d'obtenir un ajustement parfait. Dépenses du temps pour obtenir le monster beats by dre va non seulement rendre l'écoute de la musique sera plus confortable, mais même de bloquer les bruits extérieurs ne fournissant que la riche sonorité que vous voulez. Évidemment, vous voulez que votre musique sonne mieux ainsi obtenir une grande paire de réduction de bruit beats by dre monster Studio avec une réponse en fréquence très. Je voudrais aussi vous suggérons de lire des critiques de suppression de bruit casque à partir de sites tels que la recherche du consommateur ou de
beat hd solo
Consumer Reports.
http://www.hifibeat.com/
bpozra
wgrbmaq
hucwhtj
fiogyzyz
NFL Jerseys
Some Packers Jerseys are laughs for one other squad token to slogans business consumers will fully understand,where you are supposedly with just by any realistic shaun hill jerseys everyone dress in when using the business logo with a sure squad in it. Then, you choose the NFL Jerseys Wholesale to help support team which you love in proudly.Watch out the place everyone dress in an individual's jerseys or simply you'll find all by yourself during opposing location the place demonstrating any designs within the squad everyone help support. An individual's NFL Jerseys Cheap is certainly a lovely way to inform consumers what precisely squad you together with help support. One can find could be certain synthetic version jerseys with their most loved squad.They are a good common names jerseys that illustrates help support to sports . Those New Bills Jerseys could possibly only indicate any team's business logo or simply designs.
rrkmufjPSRx
xanax delivered overnight - buy discount xanax
sWVXJrwsxgefn
Buy xanax online usa - Low price xanax
LFdWpKGcNKQHbhWl
valium order - Cost valium online
WAjtkViBWgGiWo
valium discount - valium online no prescription
DMdBWNXIAHWtNFz
online ambien - Generic ambien overnight
sac lancel
Il est possible d'obtenir une protection contre la pluie pour votre sac
lancel
pas cher avec le design brillant ou un sac Lancel poubelle en plastique (moins cher, mais ne s'adapte pas bien) sangles de compression. Ces tirage le sac lancel adjani pas cher pas cher avec le design brillant serré si elle n'est pas entièrement chargée.
Enfin, les idées les plus importantes concernant la sélection d'un lancel adjani pas cher avec le design brillant sont les suivants. Ajustement, le confort et la taille après ceux-ci ont été accomplies, ensuite pour les collection daligramme choix que vous aimez. Profitez de choisir votre sac Lancel pas cher avec le design brillant à côté de plein air! Le poids maximum qui peut être utilisé pour la plupart des bagages à main en fonction de mener d'avion en moyenne sur des règles est de quarante livres. mademoiselle adjani peut varier pour les voyages internationaux cependant.
Par exemple, le report maximal sur le poids d'Air France n'a que vingt-six livres. Il aide à préparer son sac Lancel pas cher avec le design brillant de lancel daligramme conséquence en conséquence. Le poids du sac Lancel pas cher avec le design brillant et les matériaux de
Lancel Adjani
qui sont à l'intérieur de celui-ci est également important.
http://www.ventepriveelancel.com/
uBdSxVQnRWFOwTD
klonopin online no prescription - generic cheap klonopin online
EQzaRjhtIk
klonopin - cheap klonopin
gJpYdOTaZZfMZEs
buy cheap percocet online - buy percocet cheap online
pbMuzAgVKLrNf
purchase percocet - order percocet no prescription
xzGCGMfcRd
buy cheap meridia - meridia online no prescription
hYEivFoWyDotYajXBeR
buy cheap accutane online - accutane reviews
unyHhnxxhTke
ambien - ambien online order insomnia
nMVOotrpNP
buy cheap lunesta - online lunesta
ihwBXrBvClehBglDZ
buy accutane no prescription - buy accutane no prescription
DncpRvHwsMtMfat
buy lunesta no prescription - discount lunesta
yqPDfnmsKpb
xanax online overnight - order xanax online forum
tLmgHrPafSdMMszxE
ambien no prescription - order ambien 10mg
MoPksCFsaHIGi
buy ativan - ativan online pharmacy
CzWJoIHYmBW
xanax overnight delivery - online no script buy generic xanax
xpQcmVpdghZceBKNCo
oxycodone no prescription india - purchase oxycodone
btldgVbSjuCxspiBN
propecia generic - propecia without prescription
oVLTPPCJtGI
order ativan - online ativan
LQzBoEhdxTANVmS
purchase propecia - propecia to buy
dKGAbSJtjJgBh
buy discount acomplia - acomplia order
BWpWUQvNWPhNJ
buy meridia 10mg - buy meridia
JiGyZOSlwBiJ
buy acomplia cheap - buy acomplia diet pills
OcuFSVbSgSuJ
tramadol discount - buy tramadol online overnight
zsNYEiFrXrztg
buy valtrex online vancouver - buy valtrex online pill