सदर लेख नोम्पुयेलेलो मन्यापेलो यांच्या स्वकथनाचा अनुवाद असून तो प्रथम `अजेंडा' (क्र. ६६, २००५) या लिंग भाव (जेंडर) समतेसाठी महिला सक्षमीकरणास वाहिलेल्या नियतकालिकात प्रसिद्ध झाला.
नोम्पुमेलेलो मन्यापेलो या त्यांच्या अत्याचारी पतीचा खून केल्याबद्दल सध्या दक्षिण आफ्रिकेत ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. या परिस्थितीत अध्यात्मिकतेमुळे सकारात्मकतेने जगण्यास मदत होते. अशी त्यांची श्रद्धा आहे. त्या इतर महिला कैद्यांना जैविकविज्ञान आणि गणित शिकवतात. तुरुंगवासातून मुक्तता झाल्यावरही महिला कैद्यांना हे विषय शिकवून माध्यमिक शिक्षण पूर्ण करायला मदत करण्याची त्यांची इच्छा आहे.
मी माझ्या कृत्यांसाठी ३० वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगते आहे. अत्याचारांच्या बंदिवासातून सिमेंट-विटांच्या तुरुंगात. इथे माझे विचार आणि भावनासुद्धा बंदिस्त आहेत. मला माझ्या मुलांची काळजी वाटते. त्यांच्याजवळ आई नाही आणि बापही नाही. येणारा प्रत्येक दिवस माझ्या हातून काय घडलं त्याची आठवण देतो.
तो नेहमीप्रमाणे रात्री दोन वाजता घरी आला. बेडरूमचं दार उघडून तो आता आला तेव्हा एखाद्या न्यायाधीशाइतका पूर्ण शुद्धीवर होता. मला त्यानं मिठी मारली. मी अर्धवट झोपेत होते; पण अंथरुणाच्या एका बाजूला सरकून त्याल झोपण्यासाठी जागा दिली. कपडे उतरून तो बिछान्यात आला. मला जवळ घेऊन कुरवाळू लागला. त्यानं मला मौखिक संभोग करायला सांगितलं.
मी तसं आधी कधीच केलं नव्हतं आणि माझी इच्छाही नव्हती. भर मध्यरात्री घरी आल्यावर त्याची ही मागणी पुरवणं मला शक्य नव्हतं! मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला: पण तो म्हणाला प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असेतच. मी त्याला पुन्हा पुन्हा सांगितलं ही ती वेळ नव्हे.
त्याला मी प्रतिकार केला; पण त्यानं माझी नाईटी पकडली, मला खसकन् ओढलं आणि मला जोराची थोबाडीत मारली. मी शरणागती पत्करली; पण जेव्हा मी खाली वाकले तेव्हा त्याच्या लिंगावर मला टॉयलेट पेपरचे तुकडे चिकटलेले दिसले. त्यानं पुन्हा दुसऱ्या स्त्रीबरोबर संभोग केल्याचं माझ्या लक्षात आलं. मी आतून मोडून पडले. हे असं किती दिवस चालणार?
मी संतापले. मला खूप अपमानित वाटलं आणि असहाय्यही. अखेर मार खाल्ल्यावर मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलं. मी रडत होते. मला स्वत:ची घृणा वाटली. इतकं वापरल्यासारखं वाटलं आणि अपमानित! कित्येक वर्षांच्या छळवादाचा आता वीट आला होता. कुठेतरी हे संपवायला हवं होतं.
समाजाच्या दृष्टीनं तो एक यशस्वी व्यावसायिक होता. पत्नी आणि मुलांची काळजी घेणारा प्रेमळ डॉक्टर. मी उंची मोटार गाड्यातून मिरवत होते. पैशांनी विकत घेता येणारी सारी सखं माझ्या पायाशी लोळत होती; पण हे सारं नकली होतं.
त्याच्या सतत चालू असलेल्या प्रेम प्रकरणांनी मी अपमानित होत होते. आमच्या घरात मला काडीचीही किंमत नव्हती. एक आवाज नसलेली स्त्री; तिला स्वत:च्या मैत्रिणी असण्याचंसुद्धा स्वातंत्र्य नव्हतं. माझा मानसिक आणि शारीरिक छळ होत होता आणि मला कोणाचाच आधार नव्हता.
आमचं लग्न झाल्यावर लगेच आमचं वैवाहिक जीवन सुखाचं होणार नाही अशी चिन्हं दिसू लागली. मी ज्याच्या प्रेमात पडले होते त्या जीव लावणाऱ्या, प्रेमळ माणसात सहा वर्षांच्या सहवासानंतर एकाएकी बदल झाला होता. लग्न झाल्यावर त्याच्या कुटुंबाच्या जवळ असावं म्हणून आम्ही मॅफिकेंगला गेलो. सुरुवातीपासूनच त्याच्या परिवाराचा आमच्या लग्नाला विरोध होता. कारण मी झुलू जमातीची आहे आणि तो त्स्वाना जमातीचा होता.
आमचं लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशीपासून माझी सासू मला त्रास देऊ लागली. मला तीन महिन्यांचं अंगावर पिणारं तान्हं बाळ होतं; पण मी घरचं सगळं काम करावं अशी तिची अपेक्षा होती. घरातली मोलकरीण माझ्या सासूसाठी गुप्त हेराचं काम करत होती. ती माझ्या चुगल्या करी. आता मागे वळून पाहिलं की हे सारं इतकं हिणकस वाटतं. माझी सासू माझ्याशी कशी वागत होती आणि ते सारं मा किती असह्य होत होतं ते माझ्या नवऱ्याला सांगण्याचा मी प्रयत्न केला; पण त्यानं ते धुडकावून लावलं.
एक दिवस मी त्याच्याकडे मदत मागितली तेव्हा त्यानं मला विचारलं की त्याची आई आणि मी यातून त्यानं कोणाची निवड करण्याची माझी अपेक्षा होती? माझी तशी अपेक्षाही नव्हती. फक्त त्यानं मला समजून घ्यावं एवढीच इच्छा होती. मला पत्नी आणि मातेचा दर्जा मिळावा, मोलकरणीचा नव्हे असं वाटत होतं. ज्याच्याशी मी लग्न केलं तो हा पुरुष नव्हता. त्या वेळी तो एक धडपड्या विद्यार्थी होता. त्याच्या पॉकेटमनीतून लहान-सहान भेटी देऊन माझे कोड पुरवणारा. आमची किंग एडवर्ड हॉस्पिटलमध्ये १९७८ मध्ये भेट झाली तेव्हा तो मेडिकलचा विद्यार्थी होता आणि मी नर्सिगची. कोणत्याही स्त्रीला हवासा वाटेल असा तो एक छान मित्र होता. लग्नाचा विचार करण्याआधी सहा वर्षं आमच्या गाठी-भेटी होत होत्या.
त्याच्या आई-वडिलांकडून लग्नाची संमती मिळणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे याची मला कल्पना होती. आम्ही दोघांच्या संस्कृतीत खूप फरक होता. एकमेकांवर प्रेम असल्यावर काही तरी मार्ग निघेल अशी मला खात्री होती.
आम्हाला मूल झालं तर त्याचे आई-वडील माझा स्वीकार करतील असं त्यानं मला पटवून दिलं. हो-ना करता मी ते मान्य केलं आणि मी गर्भार राहिले. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी आमचं लग्न झालं. आम्ही थ्युसांग हॉस्पिटलमध्ये आमच्या स्वत:च्या घरात राहायला जाण्याआधी मॅफिकेंगला माझ्या सासरी राहायला गेलो.
त्याच्या आईशी माझं पहिलं भांडण झाल्यानंतर आम्ही दोघं ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होतो तिथल्याच एका नर्सबरोबर तयाचं प्रेम-प्रकरण सुरू झालं.
सासूनी माझ्या घरात ढवळा-ढवळ करायला सुरुवात केली. तिनं माझ्या नोकरांना घालवून दिलं. कधी-कधी घरी येऊन घरातलं सामान तिच्या म्हणण्याप्रमाणे लावावं असा ती आग्रह धरत असे. घर तिच्या मुलाचं होतं म्हणून तिला वाटे की तिच्या इच्छेप्रमाणे तिला करायला मिळेल. माझे सासरेही वारंवार घरी येऊन नवऱ्याकडून पैशांची मागणी करीत. तोही त्यांना ते पुरवीत असे.
माझ्या आईला फोन करून मी सांगितलं की मला घरी यायचंय; पण आमच्या संस्कृतीत स्त्रीनी नवऱ्याला सोडायचं सर्वस्वी अमान्य होतं. मी वैवाहिक जीवनाला पात्र नाही असा त्याचा अर्थ होता. म्हणून मी तशीच राहिले. कितीही असह्य झालं तरी माझ्या. कुटुंबाच्या इज्जतीखातर आणि समाजाच्या संस्कृतीला योग्य ते मला करणं भाग पडलं. जस जशी वर्षं उलटली तशी त्याच्या प्रेमप्रकरणांची एक प्रकारे इतकी सवय झाली की ती गृहीतच धरली.
त्याची प्रेम प्रकरणं चालू असतानाही १९९६ मध्ये आम्हाला तिसरं मूल झालं. या मुलाच्या जन्मानंतर लागलीच माझी प्रकृती चांगली राहावी याचा बहाणा करून माझ्या नवऱ्यानं मला नसबंदी करायला सांगितलं. दुसऱ्या कोणत्याही बाईपासून तो मूल होऊ देणार नाही या अटीवर मी नसबंदीला तयार झाले. त्यानं मला तसं वचन दिलं; परंतु १८ महिन्यांनंतर त्याच्या मैत्रिणीनं बाळाला जन्म दिला. त्यानं माझा विश्वासघात केला होता. माझाच नव्हे तर माझ्या मुलांचासुद्धा!
एक दिवस माझं सगळं विश्व कोलमडून पडलं; माझा लहानगा आमच्या बंगल्यातल्या पोहोण्याच्या तलावात बुडून गेला. तो फक्त दोन वर्षांचा होता. त्याचा मृत्यू माझ्या आयुष्यातली सर्वांत दु:खद घटना होती. माझ्या लहानग्याच्या अंत्यसंस्कारानंतर एक दिवस मी माझ्या नवऱ्याचे हिशेब बघत होते. माझ्या मुलाच्या अंत्यसंस्काराच्या तारखेला त्यानं त्याच्या मैत्रिणीच्या नावानं ५००० रॅण्डस्चा चेक काढलेला मला आढळला. मी मलाच विचारलं, हा चेक माझ्या मुलाच्या मृत्यूचा आनंद साजरा करण्यासाठी तर नव्हता? कारण त्या दोघांना त्यांचं स्वत:चं मूल होतं.
त्याच्या दुसऱ्या मुलाचा जन्म हा आणखी एक आघात होता. भावनिक छळ पराकोटीला गेला होता. मी किती अपूर्ण, हीन आणि मूर्ख आहे हे तो मला सांगत असे. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मला कोणीच नव्हतं. मला महिला संघटना किंवा कोणत्याही सामाजिक संघटनांशी संबंध ठेवायला परवानगी नव्हती. तो मला म्हणायचा की लोक माझ्या मतांना आणि कल्पनांना हसतील, कारण मी काहीच कामाची नव्हते. मी किती निरुपयोगी आहे आणि माझ्यात किती कमतरता आहेत हे दाखवण्यात तो यशस्वी झाला होता. मी माझ्यावरचा विश्वास गमावून बसले होते.
मुलं मोठी होत असताना त्यांच्या देखभालीची सर्व जबाबदारी माझी होती. माझ्या बाळाच्या मृत्यूला सामोरं जाण्यासाठी मला माझ्या माहेरच्या माणसांचा आधार हवा होता. मी निराश झाले होते आणि मला तज्ज्ञांच्या मदतीची गरज होती; पण मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा असं मी सुचवल्यावर तो म्हणाला की मला केवळ त्याची प्रकरणं उघडकीला आणण्यासाठी समुपदेशकाकडे जायचंय. त्यानं मला झोपेच्या गोळया द्यायला सुरुवात केली. माझ्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी मी हळूहळू जास्त गोळया घेऊ लागले.
१९९८ मध्ये माझी आई वारली. नंतर मला डर्बनला जायला परवानगी नव्हती. `आता तुझं त्या शहरात कोणीच उरलं नाही' या सबबीवर. त्या वेळी माझे दोन भाऊ आणि तीन बहिणी डर्बनला होते. मला साखळीनी बांधून ठेवलेल्या कुत्र्यासारखं वाटलं.
मुलांच्या बाबतीत तो बेदरकारपणे वागत होता. त्यांच्या शाळेत पालक सभांना तो कधीच हजर राहिला नाही. त्याचं प्रेम त्यांना मिळू शकलं नाही. नंतर शारीरिक छळ सुरू झाला. तो मला मारहाण करू लागला. एक प्रसंग मी विसरू शकणार नाही. आमच्या शेतावरून मी नुकतीच परत आले होते. किशोर गटाच्या मुलांना (त्यात माझ्या मुलांचाही समावेश होता.) मी शिबिराला नेलं होतं. मुलांचा हा गट माझा एकमेव दिलासा होता. मी फक्त त्यांनाच भेटू शकत होते. मी घरी आले तेव्हा तो घरी होता. त्यानं मला आणि माझ्या मदतनीसाला दार उघडलं. आम्ही घरात शिरलो तर त्यानं स्वैपाकघरात जाऊन मांस कापण्याची सुरी आणली. त्याचे डोळे रागानं लाल झाले होते. कपाळ घामानं थबथबलं होतं, खालचा ओठ दाबून धरला होता. कोणी एक शब्दही बोललं नाही. आम्ही पाठीमागे सरकायला लागलो आणि तिथून पळ काढला. त्यानं आमचा पाठलाग केला; पण आम्ही निसटलो. आम्ही परत आल्यावर त्यानं काहीच झालं नव्हतं असा आव आणला.
माझा नवरा लोकप्रिय डॉक्टर होता, समाजात त्याला मान होता. त्याच्या नेहमीच्या रुग्णांकडे पैसे नसले तरी तो त्यांना तपासल्याखेरीज परत पाठवत नसे. तो नियमित चर्चला जाई आणि सामाजिक सभा, अंत्यसंस्कारांना हजर राहात असे. घरातसुद्धा कधीतरी इतक्या प्रेमान वागे की मला आश्चर्य वाटे. आम्ही सुट्टीसाठी बाहेर गावी गेलो की कोणत्याही स्त्रीला हेवा वाटेल अशा आदर्श नवऱ्यासारखा वागत असे. मला अशा वेळी आम्ही तरुण आणि प्रेमात होतो तेव्हाची आठवण होई. त्याची व्यावसायिक दृष्टीही खूप चांगली होती. दवाखान्याखेरीज त्यानं शेत जमीन विकत घेतली. दारूच्या बाटल्यांचं दुकान उघडलं. मी दुकानाची व्यवस्थापक होते; पण नावापुरतीच. दुपारी दुकान बंद करण्याआधी त्याचे वडील येऊन गल्ल्यात जमा झालेले पैसे घेऊन जात. ते सांगत की ते ती रक्कम बँकेत ठेवतात. मी दुकानाचं काम-काज पाहात असले तरी मला त्यांनी याबाबत विचारायचे अधिकार नव्हते. मी आतल्या आत घुसमटत होते.
ज्या आयुष्यावर माझा स्वत:चा हक्क नव्हता त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी मी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. मला सगळयात जास्त दु:ख मी जी प्रतिमा दाखवत होते त्याचं होतं. तो मला उंची मोटार गाड्या, किंमती भेटी आणि कपडे-लत्ते घेत होता. सामान्य माणसाच्या नजरेत मी सुखी होते. पैशांनी विकत घेता येणारा सर्व ऐषाराम मला मिळाला होता. माझं काय दु:ख होतं, आतून मी किती पोकळ होते यावर कोणाचाही विश्वास बसला नसता.
माझ्यावर होत असलेल्या अत्याचाराची तक्रार पोलिसात देणं व्यर्थ होतं. कारण त्या भागात बहुतांशी पोलीस आजारपणात त्याच्याकडे जात असत. बऱ्याच जणांशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. त्याच्या विरुद्ध काहीही करणं अशक्य होतं.
मी जेव्हा घटस्फोटाचा विषय काढी तेव्हा तो मला धमक्या देई. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मलाही त्याला सोडायची इच्छा नव्हती. खोलवर कुठेतरी असं वाटायचं की कधी ना कधी पूर्वी ज्याच्या प्रेमात मी होते तसा तो पूर्ववत होईल. माझ्या मुलांनाही विस्कटलेलं घर मिळावं अशी माझी इच्छा नव्हती.
त्याच्या जवळच्या मित्रांना माझ्या होत असलेल्या छळाची कल्पना होती. एकदा मी त्यांना विश्वासात घेऊन सारं काही सांगितलं. त्यांनी त्याला समजावून सांगण्याचं मला वचन दिलं; पण त्यानी त्यांना धमकी दिली की त्याच्या खासगी आयुष्यात त्यांनी दखल देऊ नये, नाहीतर त्यांची मैत्री संपुष्टात येईल. त्यामुळे त्यांना याबाबतीत काही करता येणं शक्य नव्हतं.
मानसिक आणि शारीरिक छळ वाढत चालला होता. मी झोपेच्या गोळयांचा आसरा घेत होते. अत्याचार, मग तो मानसिक असो वा शारीरिक, सहन करण्याच्या तीन पायऱ्या असतात. पहिल्या पायरीची सुरुवात एकमेकांच्या संबंधातून होते. अत्याचाराचा असा एखादाच प्रसंग येऊ शकेल; पण तर्कसंगत विचार करणारी माणसं वेळीच त्या संबंधातून बाहेर पडतात, नातं संपवतात आणि अविचारी माणसं ते नातं तसंच चालू ठेवतात. मला लोक आणि माझी माहेरची माणसं काय म्हणतील याची लाज वाटत होती. लग्न मोडणं माझ्या संस्कृतीत बसत नव्हतं. शरीर-संबंधातला तो माझा पहिला साथीदार होता. दुसरा पुरुष वापरलेली वस्तू स्वीकारणार नाही असं मला वाटलं. सर्व पुरुष त्याच्याचसारखे असतात असं मला वाटत होतं.
माझ्या अनुभवाप्रमाणे दुसरी पायरी म्हणजे जेव्हा छळ-अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होते. काही स्त्रिया या वेळी बाहेर पडतात. ज्या त्याच परिस्थितीत राहतात त्यांना वाटतं की आत्तापर्यंत त्या तग धरून राहिल्या तेव्हा अजूनही त्या टिकाव धरू शकतील. किंवा तुमचं त्याच्यावर प्रेम असतं आणि आज ना उद्या हा छळ थांबेल अशी आशा वाटत असते. किंवा तुमच्या मनात मुलांचा विचार येतो आणि अखेर आहे त्या परिस्थितीला तुम्हीच जबाबदार आहात याची तुम्हाला खात्री वाटायला लागते. तुम्ही नक्कीच या शिक्षेला पात्र आहात, तुम्ही असहाय्य, नालायक, मूर्ख आहात, तुमच्यात नक्कीच काही न्यून आहे असं तुम्हाला वाटतं. तुम्ही अशा बिंदुला पोहोचता की तुम्हाला मारल्यानंतर तुम्हाला का मारलं याचं स्पष्टीकरण तो देतो ते तुम्हाला पूर्णपणे पटतं. तुम्ही त्याला सांगता की तुम्हाला मिळालेली ही शिक्षा योग्यच होती आणि आता पुढे तसं कधी घडणार नाही. त्यानंतर तो तुमच्यावर किती प्रेम करतो ते कदाचित तुम्हाला सांगतो.
तिसऱ्या पायरीवरून मागे फिरणं अशक्य असतं. तुम्ही कड्याच्या टोकावर पोहोचलेल्या असता. या वेळी एकतर तुम्ही कड्यावरून स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या तरी करता किंवा भुकेल्या सिंहाशी लढत देऊन त्याला मारून टाकता. मी हेच केलं. माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. त्याच्या मैत्रिणीबरोबर संभोग करून आल्यावर ज्या वेळक्ष त्यानं मला मौखिक संभोग करण्याची जबरदस्ती केली त्या वेळी अखेरची खांदी मोडली. मी त्या वेळी ठरवलं की हे संपवायला हवं.
शेवटी मी करू नये ते केलं. मी धंदेवाईक गुंडांना त्यालामारण्याची सुपारी दिली. नंतर माझा सद्सद्विवेक जागा झाल्यावर मी त्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी त्याचा दवाखान्यात खून केला. मी जे केलं त्याचा मला अभिमान वाटत नाही. आयुष्यभर मी पश्चातापानी होरपळत राहीन. माझ्या कृत्याची मी पूर्ण जबाबदारी घेतली आहे. न्यायालयात मी त्याच्या कुटुंबाची, मित्रांची आणि समाजाची जाहीर माफी मागितली.
कदाचित मला तुरुंगातून जीवंतपणे मुक्ती मिळणार नाही. माझी मुलं भावनिकरित्या पोळली आहेत. त्यांच्यासाठी मी झुरते आहे. मी त्यांच्याजवळ नाही. त्यांना खूप काही सहन करावं लागतंय. त्यांनी मला क्षमा केली आहे; पण समाजातील जबाबदार घटक म्हणून त्यांना वाढविण्यासाठी त्यांना माझी गरज आहे. घड्याळाचे काटे मागे फिरवून काळ मागे फिरवता आला असता तर किती बरं झालं असतं. मी केलं ते पुसून टाकता आलं असतं तर किती बरं झालं असतं. दुर्दैवानं जीवन दुसरी संधी कधीच देत नाही. मला वाटतं मी दु:ख सहन करण्यासाठीच जन्मले आहे.
- नीला देशमुख,
साऊथ आफ्रिका



ugg shoes is cheap
Ugg Womens Aprelle Chestnut Boot 3195
Ugg Womens Arroyo Weave Clog Tall Black Boot 3363
Ugg Womens Arroyo Weave Clog Tall Dark Chestnut Boot 3363
Ugg Womens Aubree Black Boot 3215
Ugg Womens Aubree Fawn Boot 3215
Ugg Womens Cailyn Charcoal Boot 3182
Ugg Womens Cailyn Fawn Boot 3182
Ugg Womens Cailyn Stout Boot 3182
UGG Womens Classic Argyle Knit Cream
UGG Womens Classic Cardy Boots
Ugg Womens Jemma Black Boot 3205
Ugg Womens Jemma Chocolate Boot 3205
Ugg Womens Josie Black Boot 3214
Ugg Womens Josie Chestnut Boot 3214
Ugg Womens Josie Stout Boot 3214
Ugg Womens Lillian Black Boot 3211
Ugg Womens Lillian Chocolate Boot 3211
Ugg Womens Lynnea Arroyo Weave Black Boot 3361
Ugg Womens Lynnea Arroyo Weave Dark Chestnut Boot 3361
Ugg Womens Lynnea Arroyo Weave Pewter Boot 3361
Ugg Womens Lynnea Brown Boot 1955
Ugg Womens Lynnea CHARCOAL Boot 3204
Ugg Womens Lynnea CHARCOAL CINNAMON Boot 3204
Ugg Womens Lynnea Charcoal Studs Boot 3360
Ugg Womens Lynnea CHESTNUT Boot 3204
Ugg Womens Lynnea Fawn Studs Boot 3360
Ugg Womens Maylin Black Boot 3220
Ugg Womens Maylin Chestnut Boot 3220
Ugg Womens Maylin Chocolate Boot 3220
Ugg Womens Savanna Black Boot 3209
Ugg Womens Savanna Chocolate Boot 3209
Ugg Womens Sheepskin Cuff Boot
Ugg Womens Sheepskin Cuff Boot BLACK 1875
Ugg Womens Sheepskin Cuff LIGHT GREY Boot 1875
Ugg Womens Sheepskin Cuff SAND Boot 1875
UGG Womens Tall Sheepskin Cuff Black|Sand Boot 3166
Ugg Womens Tularosa Route Detachable Black Boots 3178
UGG Womens Tularosa Route Detachable Boots
Ugg Womens Tularosa Route Detachable Chestnut Boot 3178
Ugg Womens Tularosa Route Detachable Chocolate Boots 3178
Womens Adirondack Boot II OTTER
Womens UGG Australia Cable Knit and Suede Over the Knee
Womens UGG Australia Classic Cardy Boots Black
Womens UGG Gisella Boots Chocolate
Womens UGG Rommy
Spyder Jackets has a history
Spyder Jackets has a history as long as 30 years,and continuously focuses on every detail in enegineering superior jackets and ski wear. Spyder Jacket is professionally designed by the insulated material which will protect the wind and rain from you. Spyder gave the jacket taped seams and insulation for low temperatures, and underarm zips and a detachable heavy-weather hood for bluebird days.Besides Mens Spyder Jackets.Our Spyder Outlet online store also provide other accessories like Spyder Ski Wear, Spyder Gloves especially Spyder Ski Goggles for your selection.The Womens Spyder Jackets has the highest available waterproof rating beautiful stretch fabric which offers a great warmth to weight ratio keeping you warmer with less bulk.The series of Spyder Ski Wear will not only keep you completely protected from the weather it has a clean look that will never go out of style.Our Discount Spyder Jackets Website provide best quality Spyder Ski Jackets for your selection.Purchasing Spyder Clothing with Free Shipping and 50% off from here! The Spyder Ski Jackets Suits, include the Spyder Jacket and the Spyder Pants, both are made of waterproof nylon and warm insulation. No matter how cold the weather is, you will feel warm and not damp at all.Welcome to visit our Spyder Coats online shop,besides womens spyder jackets,we also provide Spyder Hats for your selection.you could enjoy your shopping with great discount here!Buy Cheap Spyder Jackets with Free Shipping in United Kingdom now!
Welcome to http://www.uggs-boots-canada.com/ online store, we provide all Ugg Classic Short Boots Ugg Classic Tall Boots at low price which are made of genuine sheepskin, and Cheap Uggs come with a sheepskin sock liner which Ugg Classic Mini Boots helps to wick away moisture and Uggs Outlet Canada keep your feet warm and dry during the cold winter months. Ugg Bailey Button Boots Perfect warmth and softness are both promised. Besides,all pairs of Cheap Ugg Boots come with a very light and flexible outsole that includes a suede heel guard, which not only Uggs On Sale but also makes Ugg Bailey Button Triplet Boots the far stronger and therefore Kids Ugg Boots are more durable.
UGG Boots Canada store negotiates with UGG boots canada supplier in order to get a low cost price.Then the marketing price will be decreased to some degree.This helps the customers to save cash.With the effort from UGG Boots supplier canada and Bailey Button Uggs store,customers will be satisfied with Classic Cardy Uggs here. At the same time Ugg Classic Argyle Knit Boots supplier and UGG Canada store can realise their aims.Have confidence in them and purchase Ugg Ultra Short Boots here. Ugg Coquette Slippers Boots and Grey UGG Boots Canada are recommended here.Sand Cheap UGG Boots Canada and Ugg Nightfall Boots Ugg Sundance Boots are recommended here.
http://www.uggs-boots-canada.com/
Launched in 1973,Timberland
Launched in 1973,Timberland Boots uses both suede and leather uppers to give that extra durability and strength. Timberland Boots Uk are made from good quality which you could wear these Timberland Shoes particularly well in many different occasions.Whether you are a hiker, explorer or Sunday rambler, then a couple of Cheap Timberland Boots will be perfect available for you.Our Timberland UK online store specialized in selling designer Womens Timberland Boots, Kids Timberland Boots and Timberland Mens Boots including Timberland Boat Shoes,Timberland Roll Top,Timberland 6 Inch Boots,etc.in addition,Timberland Chukka Boots and Timnberland Classic Boots are also your good choice.There are so many series Timberland Boots UK for your selection,you could enjoy shopping with 50% off in Our Timberland Stores,besides,Timberland Boots Sale with Free Shipping in UK Now!
Barbour Jacket is a world-famous top brand. Our Barbour Jacket Online store gives you the newest products of Barbour Coats . Right here you may obtain an enormous amount of many Barbour Quilted Jacket at acceptable price. we now have these kinds of Mens Barbour Jackets , Womens Barbour Jackets , Kids Barbour Jackets . Our Barbour Jackets Women acquired well identified with potential customers throughout the whole world for it really of top quality and reasonable price. Within our Barbour Factory Shop internet website, Ladies Barbour Jackets has the high quality and the high-tech design which cannot caught by other brands. If you wear Barbour Clothing , you will feel warm in cold winter. Barbour Coat not only make the wearer feel comfortable, but also make the wearer fashionable. Cheap Barbour Jackets is famous for the production of waterproof jacket. Barbour International Jacket has a great reputation in the Barbour Uk and high status. Barbour Jackets Sale has good quality, but the price is not expensive. For Autumn Winter 2011 Barbour Outlet online store has launched a new and updated Sporting. Barbour Coats Women are elegant and charming. Barbour Jackets For Men are fashion and handsome. Childrens Barbour Jackets are lovely. Welcome to our online store, we offer various Barbour Jackets , like Ladies Barbour Jacket , Barbour Jackets Men ,Barbour Girl's Jackets and so on. Barbour Liddesdale , British lifestyle brand be founded in 1894, be known for the Barbour By Mailt. You can enjoy the Barbour International with your entire family member that it available for Mens Barbour Jackett , Barbour Ladies Jackets and Quilted Barbour Jacket , Barbour Kids . No doubt, fashion Barbour International Quilt Jacket can be your smart choice. our Barbour Stockists online shop supply a number of Barbour Sale, you can have the excellent Barbour International Polarquilt Jacket in reasonable price, don’t miss it. Boys Barbour Jackets has the high quality and the high-tech design. Barbour Quilted Jackets not only make the wearer feel comfortable, but also to ensure the wearer feel more warm in the cold and harsh winter. Welcome to our Barbour Shop online, we offer various Barbour Jacket Sale , like Barbour Jackets For Women , Barbour Mens Jackets , Barbour Boy's Jackets , Girls Barbour Jackets and so on.
Mulberry Handbags,the UK-based maker of luxury handbags,is becoming more and more popular all over the world.People who hear the name of Mulberry Handbag can always think of fashion,high quality and stylish design.Mulberry Bags has been a symbol of high quality in craftsmanship.
There are all series of designer Mulberry Bag for your selection. We provide the most popular and stylish Mulberry Handbags UK,such as Mulberry Alexa Bag,mulberry antony,mulberry clipper holdall and so on.These Designer Mulberry Handbags will make you look more fashion,furthermore,Mulberry Sale here with free shipping and 50% off in our Mulberry UK shop.Why not start purchasing a mulberry handbag on our website now?
Here we only offer you the first grade Mulberry Leather,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Cheap Mulberry Handbags like Mulberry Purses and Mulberry Wallets are made with special care to reach the level of an original one.
To meet your expectation,we provide all kind of Cheapest Mulberry Bags,the top selling series-Mulberry Bayswater Bag is the bag at the top of every fashionista's wish-list.besides this series,you can find other Mulberry Bags series are also popular all over the world. For example, the Mulberry Holdalls is a bag very practical and stylish for travel, has an adjustable strap which is very convenient.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear, and also is very large can put many things inside of it.Another Discount Mulberry Handbags that is very good is the model for Mulberry Roxanne Bag is soft and comfortable, in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her,the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion,New Mulberry Bag is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style, the leather of Cheap Mulberry Handbags is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort, and Mulberry Ledbury Handbag comes in various colors for every taste, and can be used at any time of year.In conclusion,Mulberry Bags Sale with a high combination of design and comfort,very modern and stylish.and other series such as Mulberry Messenger Bags and Mulberry Briefcases are also your good choice.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Bags are the key to success.This is also other reason our Mulberry Online Shop has been an important reason for selling.Buy Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping here.furthermore,Designer Mulberry Handbags Sale with 50% off now!
ZgkSzdrerGvaa
klonopin online canada - klonopin to buy
DvVltjSOgZ
order cheap ambien - Discount ambien online
ryeJBeLYwZfL
ambien discount - ambien discount
MGEamEyjRnUTLSoM
Buy cheap canadian klonopin - Generic klonopin overnight
ElhGAOHoFhub
ambien without prescription - Low price ambien
KaenUzROHkFeZANUcTR
klonopin to buy - klonopin to buy
jbdNKvnfWaKbuEEIL
klonopin cheap - buy cheap klonopin
EoJSLhwztqTDkQNTfD
ambien drug - ambien buy online
JJCakzlblZTqFMmC
ambien discount - Buy cheap canadian ambien
OUAFmOQrrnjuJTJP
Generic xanax - Cheap xanax pills
mlAVvCTTFkJXQf
online ambien - ambien buy online
xeTWupHBIrIuQJqZfVS
k3ATmc xanax to buy - xanax online pharmacy
ImTFcLuWMp
generic tramadol online - buy tramadol overnight
titFsuHhYZjamnhofp
ambien no prescription - ambien cheap
HpAMzWxRMW
valium and pregnancy - valium overdose
YJpQlEXYlnsQtbjvA
Cheap valium now - buy valium online
GTpisiolnRqQCdO
xanax online no prescription - xanax drug
kkWOZDXoSvwpnzOdkla
buy valium medication online - cheap valium no prescription
YSRRevRZGsoD
buy valium tablets - buy real valium online
gHmNtVZFieqKWcrkG
buy xanax online - order xanax
ShYrvJlWINCHtwkEczV
buy xanax online - xanax order
dzpFbxzkkujFO
purchase xanax - Cheap xanax pills
FiEudLXbEMOUmolAPv
Buy xanax uk - Buy xanax online wthout prescription
DfbAJOxyEMDCWIHHDH
Buy cheap valium usa - valium lowest price
GLoErvcdLXgm
valium no prescription - cheap valium online
TPpTjCmamoDnXp
ambien online pharmacy - Best ambien price
MqYhCNEGiShXD
klonopin no prescription - klonopin online overnight
HxXHkOxhgDsmKwscL
klonopin online - buy klonopin no rx
yzSUEomxTjOoqMluiyH
buy percocet cheap - percocet online consultation
tYjZMspYkCJrFXSOP
buy percocet canada - percocet no prescription needed
dzmjHsYPAhWbR
meridia online no prescription - buy meridia 15mg
xSRoSCaMEVW
buy accutane dosage - buy 20 mg generic accutane
RKlDhYXynpZtWLBHg
ambien no prescription - ambien online no prescription overnight pharmacy
KSCPpsMwmCaeFiNHhx
buy lunesta overnight delivery - buy discount lunesta
JJClnsAGlmkXec
buy 20 mg generic accutane - buy accutane cheap
XrHctjCEKiBsBKPt
buy discount lunesta - lunesta discount
dkBJjjgNuvpbiHHpnXu
ambien online - buy ambien no script
WPhBPtmLkIcq
buy xanax bars no prescription - purchase xanax overnight
MaZqhlVJcjHaHsKoPb
buy ativan online - ativan without prescription
vbPOGAoesaTgEchptRQ
xanax pharmacy - purchase xanax online codeine
TEcYulTTHcW
oxycodone online no rx - buy oxycontin online
epQqJceNeSjQOh
buy propecia no prescription - propecia discount
ufqfAvbFvocAp
buy oxycontin cheap online - oxycontin no prescription canada
zYPXaZjmhDq
ativan online canada - buy ativan no rx
ADmDCVPiSdoMwycLs
buy cheap propecia - propecia discount
wQANrbXYrsMMEp
no prescription buy acomplia - acomplia cheap
NZvAxoOgeFgMShK
order meridia - meridia to buy