दोन महिन्यांपूर्वी लोकसत्ताच्या `चतुरंग' पुरवणीत `समानतेसाठी आम्ही !' या शीर्षकाखाली प्रतिक्रियांवर आधारित दोन लेख प्रसिद्ध झाले होते. ते लेख तुम्ही वाचलेत का? `आमच्या घरात समानता कशी पाळली जाते', `नवरा कामात कशी मदत करतो', वडिलांनी उच्च शिक्षण देताना मुलगा-मुलगी भेद कसा केला नाही'... साधारपणे या स्वरूपाच्या त्या प्रतिक्रिया होत्या. या प्रतिक्रिया `लोकसत्ता'च्या अंकांत `जाहीर आवाहन' करून मागवण्यात आलेल्या होत्या. सामाजिक सुधारणा या मंुगीच्या पावलाने (का होईना, पण) हातात, हा दिलासा बहुतेक प्रतिक्रियांतून मिळत होता.
मला काही वेगळी निरीक्षणं नोंदवायची आहेत. या प्रतिक्रिया वाचताना सहज मनात विचार आला तो `जाती'चा. (भारतात `जात' हे वास्तव नाकारता येत नाहीच.) प्रतिक्रिया पाठवणाऱ्यांच्यात `राणे', `साळुंके' यांसारखं एखादं नाव अगदी भिंग डोळयासमोर धरून शोधलं तर सापडत होतं, नाही असं नाही. पण चितळे, गोगटे, भागवत अशीच बहुतेक नावं होती. हे मी उपहासाने लिहित नाही. ब्राह्म समाजात काही प्रमाणात का होईना, पण स्त्रियांना समानतेची वागणूक देण्याचा प्रयत्न केला जातो आहे, हे त्यामुळे लक्षात येत होतं.
पण ही स्थिती फक्त ब्राह्मण जातीतच आहे का? महाराष्ट्नत मराठाच नव्हे तर अन्य अनेक ब्राह्मणेतर जातीतले कितीतरीजण मला ठाऊक आहेत, जे बायकोला ती नोकरी करत असल्यानं घरकामात मदत करतात. तिचं स्थान मान्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्या स्त्रिया बोलताना मनमोकळेपणाने हे कबूलही करतात. आपल्या बहिणींना, मुलींना उच्च शिक्षण देताना त्या `मुली' आहेत हे त्यांच्या गावीही नसते. (किंवा `गावी' असलं तर ते `गावी'च सोडून ते शहरातलेले असतात.) गावाकडल्या जुन्या नातेवाईकांच्यात अजूनही सरंजामशाहीचा न जळलेला पीळ शिल्लक असल्यामुळे त्या जोडप्यांमधील पुरुषाच्या वाट्याला त्यानं या पद्धतीनं बायकोला घरकामात मदत केल्यानं उपहास, थट्टा येतच असणार, हे उघड आहे. त्यामुळे त्याला आणि तिलाही काहीसं अवघडलेपण वाटत असणार, हेही उघड आहे. पण चतुरंग पुरवणीतल्या दोन्ही लेखांत या पद्धतीचे अनुभव कुणीच लिहिले नव्हते. तसे ते छापून आले असते तर समानतेची अवघड वाट चढून जाणाऱ्या इतर समानधर्मी आणि समानजाती मंडळींना ते अनुभव नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरले असते. पण तसं घडलं नाही. त्यांच्यापैकी कोणत्याच स्त्री-पुरुषांना का लिहावंसं वाटलं नाही?
`दै. लोकसत्ता'चा खप काही लाखात आहे. महाराष्ट्नतील सर्व जिल्ह्यात तो जातो. गावागावात जातो. असं असताना ब्राह्मण समाजातील लोक सोडता कुणालाच आपले समानतेचे किंवा असमानतेचे अनुभव व्यक्त करावेत असं का वाटलं नाही? स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्नत शिक्षणाचा सर्वदूर प्रसार झालेला आहे. आपल्या कन्येनं शिकावं, पुढे जावं असं वाटणारं एक तरी कुटुंब प्रत्येक गावात असेलच की नाही? या कुुटुंबातल्या मुलीला, स्त्रीला किंवा पुरुषाला आपले अनुभव आणि त्याच्या अनुषंगाने येणारे विचार लोकसत्ताच्या व्यासपीठावर का मांडावेसे वाटले नाहीत?
हे झालं हिंदू समाजातील जातीजमातींबद्दल. त्याखेरीज नवबौद्धांच्यात खूप स्त्रिया शिकलेल्या आहेत. प्रज्ञा लोखंडे, उर्मिला पवार यांसारख्या लेखिका सकस लेखन करताना आढळतात. वसईकडील िख्र्चाश्न समाजाचं मराठी भाषेवर मनापासून प्रेम आहे. त्यांच्यातही सिसिलिया कार्व्हलोसारखी लेखिका आहे. मुस्लीम समाजातील रझिया पटेल लिहिते. लेखिका लिहितातच. पण त्या त्या समाजातील सर्वसामान्य स्त्री-पुुरुषांना अशा छोट्या छोट्या व्यासपीठांचा वापर करावा असं का वाटत नाही? त्यांच्या न लिहिण्यामागे काय कारण असावं?
एक उदाहरण देतो. अलीकडे मी अहमदनगरच्या यशवंतराव गडाखांचं `सहवास' हे पुस्तक वाचलं. त्यांनी लग्नाच्या सुरुवातीच्या काळात बायकोशी बोलणंच सोडलेलं होतं. शहरात राहून आणि ब्राह्मण आणि िख्र्चाश्न समाजातला मोकळेपणा पाहून त्यांना आपली खेड्यातील बायको `अडाणी' वाटू लागली होती. तिला बराच काळ हकनाक ही शिक्षा भोगावी लागली. यशवंतराव प्रसंगी अगदी जेवणाचं ताट फेकूनही आपल्या संतापाला किंवा घुसमटीला वाट करून द्यायचे. आपली चूक उमगल्यावर मात्र यशवंतरावांना या साऱ्याच वागण्याचा पश्चात्ताप झाला. हा अनुभव त्यांनी `सहवास'मध्ये नोंदवलेला आहे. आपला हा अनुभव त्या काळातल्या शिकलेल्या पिढीच्या मराठा तरुणाचा `प्रातिनिधिक' अनुभव होता, असं यशवंतराव लिहितात. मराठा समाजातल्या स्त्रिया मोठ्या प्रमाणावर शिकलेल्या नसल्यानं उच्चशिक्षित `रोमॅन्टिक' तरुणांना कमी शिकलेल्या वा न शिकलेल्या तरूणीशी लग्न करावं लागे. आताच्या पिढीचे जे कोणी यशवंतराव गडाख असतील, त्यांचा (किंवा अशाच एखाद्या शारदा गडाखांचा) अनुभव पत्ररुपात एवढ्या मोठ्या पूर्णपानी दोन लेखांत का लिहिला गेला नसेल?
आणखी एक जाणवलेली गोष्ट अशी. पश्चिम महाराष्ट्नतील एकही पत्रलेखक वा पत्रलेखिका नाही. सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड यांसारख्या गावांत स्त्री-पुरुष समानता नाहीच की काय? कदाचित त्यामुळेच गर्भजल परीक्षा आणि स्त्री गर्भाची हत्या यांत पश्चिम महाराष्ट्न् अख्ख्या भारतात आघाडीवर असावा. स्त्री शिक्षणाचा आणि एकूणच शिक्षणाचा ध्यास धेतलेल्या कर्मवीर अण्णांचंी, शाहू महाराजांची ही भूमी, इथल्या शिकलेल्यांना स्त्री-पुरुष समानतेबद्दल काही तरी नक्कीच सांगायचं असणार. ती असल्याबद्दल किंवा नसल्याबद्दल त्यांचं काहीतरी म्हणणं असणार. पण कोणीही याबाबत लेखणी उचलली नाही. गरज आहे ती ब्राह्मणेतर समाजातील स्त्री-पुरुषांनी पुढे येऊन लेखन करण्याची.
वर्तमानपत्रात, साहित्यात समाजातल्या सर्व जातीधर्मातल्या स्त्री-पुरुषांचे अनुभव व्यक्त होणं जरुरीचं आहे. त्यामुळे मराठी समाजजीवन समृद्ध होईल. साहित्य समृद्ध होईल. त्यामुळे माणूस म्हणून एकमेकांना समजून घेताना अशा लिखाणाची मदत होईल. आपल्या शेजाऱ्याची काय भाषा आहे, तो आपल्या पत्नीशी वा मुलीशी कसा वागतो हे त्या समाजाचा भाग असणाऱ्यांना ठाऊक असायला नको का?
एकीकडे ब्राह्मणांच्या सांस्कृतिक मक्तेदारीबद्दल गळा काढायचा किंवा फाडायचा. आणि दुसरीकडे परिस्थिती अशी की टिचभर मजकूर लिहितानाही हात कापणार असेल किंवा जर अवघडलेपण येणार असेल तर नक्कीच काही तरी सॉलिड हुकलेलं आहे. महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांनी फक्त ब्राह्मण स्त्रियांना शिक्षण मिळावं आणि त्याद्वारे समानता मिळावी, म्हणून निश्चितच शिक्षणाची दारं उघडी केली नाहीत. शाहू महाराज, कर्मवीर अण्णा, महर्षी शिंदे, ताराबाई शिंदे आणि यशवंतराव चव्हाणदेखील ब्राह्मणांना `वाचा' मिळावी म्हणून शिक्षणाचा प्रसार करत नव्हते. आजही माळी किंवा मराठा समाजातील स्त्रिया मोठ्या प्रमाणावर शिकल्या नसतील किंवा शिकत नसतील किंवा शिकूनही त्यांना बोलण्याचं, आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य नसेल तर सावित्रीबाइंर्च्या या लेकींनी आता शंभर वर्षांनंतर का होईर्ना, पण याचा जाब संबंधितांना विचारायला हरकत नाही. जाब नसेल विचारायचा तर निदान वस्तुस्थिती तरी समाजापुढे मांडली पाहिजे. शक्य झाल्यास त्याची कारणमीमांसा केली पाहिजे.
मी ही प्रतिक्रिया थोडक्यात पत्ररुपाने चतुरंग पुरवणीतच मांडलेली होती. पण या विषयावर वाद संवाद झडणं जरुरीचं आहे. विशेषत: ब्राह्मणेतर समाजातल्या शिकलेल्या स्त्रियांनी बोलायला हवं.
ब्राह्मण समाजातील लोकांपेक्षा अन्य जातीधर्मातील लोकांची-विशेषत: स्त्रियांची काय प्रतिक्रिया आहे, ते जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. लोकसत्ताचं आवाहन हे पुरुषांनाही होतं. तेव्हा त्यांनीही याबाबत गंभीरपणे भूमिका मांडायला हरकत नाही.
Posted in



wedding Rings
A few years ago, men bracelets are uncommon, but Necklaces for women times have changed, men are bracelets! Gold bracelets - yellow gold, white gold, two-tone, gold, etc. - are probably wedding Rings the most common with the silver, sterling silver Gold Rings particularly closely. Other metals are in the mix, while for some, the band of skin is Rings for women always the only option. It really is a what-you-want-is-what-you-get the opportunity to show the personal style of fashion.
Karen millen outlet, Karen millen 2011, Karen millen discount
The designer Karen millen dresses behind one of the most famous brands Karen Millen and Olivia, Karen Millen UK has rocketed to fame with Karen Millen 2011 fashion line up. Karen Millen sale is now a lifestyle One Shoulder Dress Karenmillen brand that attracts women viewed Shoulders Dress Karenmillen around the world because of Solid Colour Dress Karenmillen uniqueness, sophistication and fun. Multicolour Dress Karenmillen fashion line is diverse and includes Karen Millen Coats, pants, dresses Karen Millen Cute 1940s Coat Brown and accessories. Everything Karen Millen Leopard Print Trench Coat is beautiful in its simplicity, and you can wear Karen Millen Posh Cotton Coat every day. Even if you do not have a Karen Millen Wool Coat, I thought a closet together, you can mix and match Karen Millen Shoulders Dress Mix Black Yellow Red to your heart and still look chic, since most species of Karen Millen Strapless Flower Print Dress are neutral colors.
Every lady needs a beautiful dress to attend various important occasions, such as wedding, evening party, social contact, etc. World’s famous women’s brand Karen Millen Dress is a kind of elegant and luxury dress which won highly praised by ladies in the world. Founded in 1981, Karen Millen manufacturer specializing in exquisite tailoring, coats and eveningwear. With luxurious fabrics, wear Karen Millen Dress will perfectly show female’s body shapes. A variety of Karen Millen Dresses on sale in the Karen Millen UK online shop, you can easy to find Karen Millen Shoulders Dresses , Karen Millen One Shoulder , Karen Millen Solid Colour , Karen Multicolour Dresses , Karen Millen Coat , Karen Millen Dresses 2011 Newest , etc. All Karen Millen Sale here are at big discount now. As new year is coming, elegant Karen Millen discount must be your ideal choice for various public occasions.
http://www.karenmillendresses4uk.org
http://www.karenmillendresses1.org
tiffany jewelry tiffany
tiffany jewelry
tiffany co
tiffany jewellry
tiffany uk
tiffany necklaces
tiffany earrings
tiffany rings
tiffany bangles
tiffany bracelets
tiffany key rings
tiffany cuff links
vibram five finger
vibram 5 fingers
vibram five finger kso
vibram five finger bikila
vibram five finger shoes
http://www.uvibramfivefingers.com/vibram-five-fingers-men-s-shoes.html
http://www.uvibramfivefingers.com/vibram-five-fingers-women-s-shoes.html
http://www.uvibramfivefingers.com/vibram-new-arrival.html
swarovski
swarovski australia
swarovski crystal
Casque Beats
Par ailleurs les bits de ces
beats pro
sont beaucoup plus élevés comparer aux battements normaux par Dr Dre. Les Beats sont également Casque spéciale pour la connexion sans fil qui libèrent l'utilisateur libre de toutes sortes de maux de Diddy Beats tête ou des fils. La personne utilisant ce studio casque beats peut facilement libérer son corps tout entier et jouit du bit de chaque musique. Ces casque beats by dr dre quelques coûteux que ce que les battements normaux par Dr Dre. C'est évidemment pour la qualité supérieure qu'ils produisent. Ces monster beats studio pas cher sont facilement disponibles dans un certain nombre de sites Web dans l'Internet qui permettent d'accéder gratuitement à tous les modèles de ces beats by dré qui sont disponibles. une personne peut facilement acheter un de ces Beats Casque utilisant son ou carte de débit ou de crédit.Il fut un temps que les beats étaient juste beats by dre studio . Il n'y avait pratiquement rien à leur superbe. Ils viennent alors à la mode indispensable identiques et dans la nuance exacte simple. Ils ont fourni des raisons de Nice, à l'écoute de
beats by dre
votre musique, votre téléviseur.
http://www.hifibeat.com/
Simple though very important
Simple though very important thing to consider is that the north face sale package is not only aimed at preserving, but to get the attention of the target market. If the north face outlet package is all rugged and out of shape, regardless of how much of a treasure the inside is, no one will be interested. Some of these north face jackets will come with the product for free but if high quality package has to be done like in wholesale, the buyer has to compensate for the extra packaging. It seems that among the consistently hottest sellers from this Northface jackets line is the Highrise. Within this north face jackets on sale lineup can be found a patent version (or two) which all have a great, eye-catching look. These north face vest are also known to be quite comfy, having a "laceless" style that has hidden elastic to keep firmly in place and making them easily slipped on and off. In terms of the patent version, this north face outerwear can be found in the original style as well as in a number of eye-catching and colorful designs. For ladies who like the look of a gladiator boot/sandal, the north face clothing might just be the perfect choice. Louis Vuitton has a strappy look about them with a flat bottom and buckles to adjust the straps coming up the leg and providing a great fit. Louis Vuitton Borse has become one of the hottest and latest brands in the fashion industry today. A favorite among the celebrities, hip hop artists and athletes, louis vuitton prezzi has gained tremendous popularity due to its unconventional and unique designs. The outlet borse louis vuitton line was a popular tattoo artist. This brand resulted from the legendary French fashion designer who teamed up with the famous tattoo artist to introduce a high end Louis Vuitton outlet brand. You no longer have to get a tattoo done on your body to appreciate borse louis vuitton. You can experience the art through the borse donna line which includes t-shirts, hoodies, outerwear and much more. The brand borse louis vuitton outlet is not just limited to clothes but also extends to an equally exclusive collection of fashion ranging from fashion hats, bracelets, belts to sneakers for men, women and kids.
Women who are overweight,
Women who are overweight, have arthritis, or have high Christian Louboutins Wedding Shoes, will experience more frequent Christian Louboutin Boots problems (most common are tendon and muscle strains, hammertoes, bunions, and Louboutin Shoes fractures-though long-term high heel wearers could suffer from tendinitis, severe Christian Louboutin Pumps, and torn ligaments and tendons), but many women encounter symptoms after extended Christian Louboutin Daffodile Pumps wear. "Pain is your body's way of warning you that something is wrong, you should stop wearing the Christian Louboutin Shoes Sale" says Sutera. http://www.discountlouboutinssshoes.com/
When thinking of Cheap
When thinking of Cheap Moncler Jackets for ladies you have to also Look at Moncler UK, they additionally have a certain amount of Moncler Down Jackets to add style and functionality to your wintertime wardrobe. This Moncler Jackets For Women will once more be worn over trousers, dresses, tunics or skirts and Moncler Women Jackets be layered up to add heat to your outfit. This Moncler Coats is a complimentary cut for all sizes. Moncler Kids Jackets Himalaya Multiple Logo Black really understands the art of layering which is an critical component of winter dressing and items like the Moncler Angers Womens Jackets Belted Black match perfectly into your existing clothing collection. A Moncler Bady Womens Jackets Puffer Fuchsia to get in your wintertime clothes collection on the http://www.monclerwomenssuk.com/.
If you have been wondering
If you have been wondering what new kind of Cheap Louboutins shoes to your autumn closet this year, then you can’t go wrong when you opt for Louboutin Shoes On Sale with tasseled leather pumps. You have new Discount Christian Louboutin Shoes wardrobe with the right kind of style to it. The Christian Louboutin Pumps allows you to wear the most wonderful of Christian Louboutin Boots and showcase your signature style with the red soles that only Christian Louboutin Ankle Boots can get you. They bring on the maximum amounts of effect of the most positive Cheap Louboutins Sales once you have them on your feet. http://www.cheaplouboutinsssuk.com/
bcc
Oakland Mayor Office 2010 Jean Quan and Microsoft Office 2010 other city officials microsoft 2010 were hoping there would Office Professional 2010 be no reprise of MS Office 2010 the violence that Microsoft Office 2010 Download erupted last week Microsoft Office 2007 when police moved Office 2007 in to raze the MS Office 2007 Occupy Oakland Office 2007 encampment.
We at panache shoes make the
We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!
स
तुमच्या म्हणण्याशी सहमत आहे. इतर जातीय महिला आणि पुरूषांनीही आता व्यक्त झालं पाहिजे. तरच त्यांच्यात काय चाललंय ते कळून येईल.