Skip to main content

आज मी काहीशा वेगळयाच मन:स्थितीत आहे. गेल्या २/४ महिन्यात भारतभराच्या निवडणुका, त्यांचे प्रचार, त्यातले गैरप्रकार, त्यावेळची अनेकांची अर्वाच्य, उर्मट भाषा, या सगळयाची राळ आणि धूळ वातावरणात भरून राहिली होती. यामुळे डोळे चुरचुरत होते. आज परिस्थिती एकदम पूर्णपणे बदलून कायापालट झालेला नाही. तरीपण मला काही चार बऱ्या गोष्टी दिसताहेत. आणि खरं सांगू? मी तसं फार निराश होणारं माणूस नाही. सगळं विझून गेलं वाटलं तरी आत कुठेतरी, पुन्हा विस्तव पेटवणारी ठिणगी असेलच, या आशेचा मला आधार वाटतो; किंवा माथ्यावरचा ढग पावसाचा तर नाही ना, असा विचार येताच माझ्या मनाला कांेभ फुटतात! आत्ता तर आपण पावसाळयाच्या ऐन उंबरठ्यावर उभे आहोत. कुठे कुठे पाऊस दाखलही झालेला आहे. तर कुठे कुठे तो येऊ घातला आहे.
एक ताजी ऐतिहासिक महत्त्वाची घटना म्हणजे निवडणुकांचे निकाल. त्याची चिकित्सा करण्याएवढा माझा अधिकार नाही. तरीपण जवळजवळ सर्वच पक्षांना अपेक्षेपेक्षा वेगळंच चित्र, या निवडणुकीनं दाखवलं एवढं खरं! त्याहून महत्त्वाची घटना म्हणजे भारतात प्रथमच स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या लोकसभेच्या सभापती म्हणून मीराकुमार यांची एकमताने निवड झाली. या निवडीमागे काही डावपेच असतील, राजकीय खेळया असतील, तरीपण त्यापोटीचा असूनही, हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि कदाचित दिशादर्शक ठरेल असा आहे. मला स्वत:ला तर वाटतं की भारताच्या राष्ट्न्पतीपदावर प्रथमच स्त्री आहे, या ऐतिहासिक घटनेनंतर घडलेली, पण त्याहून महत्त्वाची अशी लोकसभेच्या सभापतीपदावर स्त्री असण्याची घटना, अधिक महत्त्वाची आहे. एक स्थान अधिक मानाचं, अधिक प्रतिष्ठेचं आहे. पण दुसरं अधिक आव्हान देणारं आणि कर्र्तृत्वाला हाका घालणारं आहे.
भारताच्या सर्व राज्यांचे, सर्व राजकीय पक्षांचे किंवा अपक्ष म्हणून निवडून आलेले खासदार यांची लोकसभा म्हणजे राजकीय व्यवस्थेचा एक सर्वोच्च घटक. या साऱ्यांना बरोबर घेत आणि बरोबर जागेवर ठेवत, देशभराच्या हिताहिताची चर्चा करणाऱ्या या साऱ्या खासदारांच्या, लोकअंतर्गत व्यवहाराच्या नियंत्रक म्हणजे या लोकसभेच्या सभापती. एवढी मोठी जबाबदारी पेलण्यासाठी केवळ नामधारी माणूस उपयोगाचं नाही. सोमनाथ चॅटर्जींसारख्या मुरब्बी पुरुषालाही या पदानं अनेकदा अडचणीत आणलं, हताश केलं! म्हणूनच मीराकुमारांची निवड, त्यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीतला एक महत्त्वाचा टप्पा आहे. मोठीच जबाबदारीची घटना आहे.
मीराकुमार, बाबू जगजीवनराम या ज्येष्ठ राजकीय नेत्याची कन्या. परराष्ट्न्खातं, सामाजिक न्यायखातं अशा जबाबदारीच्या क्षेत्रात त्यांनी यापूर्वीच आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्या वागायला बोलायला ऋजू आणि सुसंस्कृत आहेत. इथे मी त्यांच्या दलित जातीचा आवर्जून उल्लेख करीन. परंपरेमुळे ज्यांनी शिक्षण, संधी, अधिकार यांची शेकडो वर्षांची मिरासदारी उपभोगली,त्यांच्यापैकी अनेकांना अनोळखी झालेली एक सभ्यता, शालीनता आणि मुख्य म्हणजे क्षमता आज मीराकुमारांच्या रूपाने सभापतीपदावर विराजमान झाली आहे. आपणच निवडून दिलेले, मतं मागताना नम्रतेनं हात जोडणारे कित्येेक खासदार लोकसभेत साऱ्या औचित्यालाच हात दाखवताना दिसतात! सर्वात जबाबदार अशा लोकसभा सदनात सर्वाधिक बेजबाबदारीचं लाजिरवाणं दर्शन हे खासदार घडवतात! त्यांच्यावर अंकुश ठेवत, कामाला महत्त्व देण्याचं आश्वासन, आपल्या पहिल्याच भाषणात देणाऱ्या मीराकुमार!
लोकसभापती मीराकुमार यांच्यापुढचं कामकाज हे एक प्रचंड आव्हान आहे. त्याला सामोरं जात, ते पेलण्यासठी त्यांना लाखलाख शुभेच्छा!
नुकताच बारावीचा निकाल लागला. यामध्ये सर्वोच्च पदावरचे पहिले तीनही क्रमांक मुलींचे आहेत. खरं तर बहुतेक सगळयाच परीक्षांमध्ये यश मिळवण्यात दिवसेंदिवस मुलींचा वाटा वाढत चाललेला दिसतो. यू.पी.एस.सी.च्या परीक्षेतही एका मुलीनं पहिला क्रमांक मिळवला. त्या पाठोपाठ एम.पी.एस.सी.च्या परीक्षांचे निकालही मुलींच्या बुद्धिमत्तेची, प्रयत्नांची आणि जिद्दीची साक्ष देणारे आहेत. हे सगळं चित्र फार आनंददायी आणि जोतिबा सावित्रीबाइंर्नी, पुण्यात पहिली शाळा १८४८ मध्ये सुरू केली, त्याची आठवण जागी करणारं आहे. स्त्रियांचा मेंदू लहान असतो! त्यांना अक्कल कमी असते! त्यांना शिकवून काय करायचं? अशा विधानांच्या आणि प्रश्नांच्या जंगलात, स्त्रीशिक्षण हरवून गेलं होतं. त्याचा पाया या जोडप्यानं घातला. आता मुली शिकू लागल्या आहेत, शिक्षणातलं नैपुण्य दाखवताहेत आणि त्यानंतरही विविध क्षेत्रात हे शिक्षण कारणी लावून, जुने सारे लोकापवाद कसे निरर्थक होते हे सिद्ध करताहेत. या सगळयाचं आणि इतर परिस्थितीतला बदल अधोरेखित करणारं एक महत्त्वाचं उदाहरण मीराकुमार आहेत.
हे सारं बघत आणि म्हणत असताना, मला दुसरीकडे खूप काही सलतंही आहे. खेड्यापाड्यात घरं नाहीत, संडास नाहीत. पाणी नाही, पोटभर अन्नवस्त्र देणारी कमाई नाही, शाळा नाही, आरोग्यसुविधा नाहीत! या खातेऱ्यात जन्मणाऱ्या मुलामुलींपर्यंत शिक्षण पोहोचलेलंच नाही. त्यातून कुठे पाझरत काही थोडं पोचलंच तर त्यासाठीच्या रांगेत आणि संधीत मुलगे पुढे! मुली रांगेतच नसतात किंवा असल्याच तर त्यांच्यापर्यंत पोचण्याआधीच अनेकदा संधी लुप्त होते. अशा संधीवंचित मुलींची संख्या मोठी आणि लक्षणीय आहे.
आणखीही एक जाणीव माझ्या मनात जागी आहे. विविध क्षेत्रात, विविध परीक्षांमध्ये, मुली चमकताना दिसत असल्या, मुलांपेक्षा शिडीच्या वरच्या पायरीवर पोचलेल्या दिसल्या, म्हणून लगेच, मुली मुलांपेक्षा `जात्याच' किंवा `निसर्गत:'च अधिक बुद्धिमान असतात, असं सार्वत्रिक विधान मला करायचं नाही. कारण असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. एवढं मात्र खरं की, जे फार काळ मुलींना/स्त्रियांना मिळालं नाही, जे त्यांना मनापासून हवं असूनही मिळालं नाही, ते मिळू लागल्यावर मात्र, त्यांनी, अभावातून आलेला आवेग, उत्साहाने, परिश्रमाने कारणी लावायला सुरुवात केली. शिक्षणाच्या अशा वाढत्या विस्तारातून मुली काही प्रमाणात सबळ होणार आहेत हे खरं. तरीसुद्धा जोवर या जगण्याचा सांधा स्वत:च्या आणि इतरांच्या जगण्याशी जोडला जात नाही, तोवर त्यांचं ते शिक्षण आणि ते जगणंही आधंअधुरंच असणार आहे.
या साऱ्या परिस्थितीचं भान बाळगून, अर्ध जग पेलत राहिलेल्या स्त्रियांशी मी सतत बोलत, सांगत, संवादत राहिले आहे. `मला सगळं कळलंय' हा दावा न करता, उलट तुमच्याजवळही काहीतरी आहे ते शोधा, आपण देवघेव करत राहू या, असं मला वाटतं. आपल्या जगण्यावर इतर कुणी पहारा करण्यापेक्षा, आपणच आपले पहारेकरी होऊ या. आपण वेडंवाकडं, बेजबाबदार, स्वत:ला किंवा इतरांना बंदिस्त करणारं जिणं जगत नाही ना, आपण स्वत: वाढत, इतरांना वाढण्याची संधी देतो आहोत ना, आपण माणुसकी, प्रेम, करुणा, न्याय यांना जपतो ना- अशासारख्या आपल्या आतल्या जाणिवेच्या रक्षणासाठी पहारा करू या. यासाठी साऱ्याजणी मिळून प्रयत्न करू या. हो, आणि आपल्याला फक्त साऱ्याजणींचंच जग थोडंच पुरेसं ठरणार आहे! त्यात सारेजणही हवेत. पण आपल्या जगण्यासाठीचे समतेचे, न्यायाचे नियम त्यांनाही सांगूया. ते मान्य करून या जगण्याच्या क्षेत्रात सहभागी होणाऱ्यांचं स्वागतच आहे. पण जे काही हे नियम मान्य करू इच्छित नाहीत, त्यांच्या बाबतीतही गांधीगिरी करू या. आपला प्रयत्न सांगण्याचा, समजावण्याचा आणि स्वागताचा राहील. काहींना `माणूस' होण्यापेक्षा `पुरुष' किंवा `नर' म्हणूनच जगायला आवडणार असेल तर- तर त्यांचं जगणं आपल्या या सजग जगण्याशी ताडून बघत राहू या.
हे करता करता तर मिळून साऱ्याजणी २० व्या वाढदिवसापर्यंत पोचल्या. त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासंबंधीची `विनंती विशेष' याच अंकात सविस्तर वाचायला मिळेल. ती वाचा आणि या कार्यक्रमात सहभागी व्हा.
स्वागतासाठी उत्सुक आहेत साऱ्याजणी.

Simple though very important

Simple though very important thing to consider is that the north face sale package is not only aimed at preserving, but to get the attention of the target market. If the north face outlet package is all rugged and out of shape, regardless of how much of a treasure the inside is, no one will be interested. Some of these north face jackets will come with the product for free but if high quality package has to be done like in wholesale, the buyer has to compensate for the extra packaging. It seems that among the consistently hottest sellers from this Northface jackets line is the Highrise. Within this north face jackets on sale lineup can be found a patent version (or two) which all have a great, eye-catching look. These north face vest are also known to be quite comfy, having a "laceless" style that has hidden elastic to keep firmly in place and making them easily slipped on and off. In terms of the patent version, this north face outerwear can be found in the original style as well as in a number of eye-catching and colorful designs. For ladies who like the look of a gladiator boot/sandal, the north face clothing might just be the perfect choice. Louis Vuitton has a strappy look about them with a flat bottom and buckles to adjust the straps coming up the leg and providing a great fit. Louis Vuitton Borse has become one of the hottest and latest brands in the fashion industry today. A favorite among the celebrities, hip hop artists and athletes, louis vuitton prezzi has gained tremendous popularity due to its unconventional and unique designs. The outlet borse louis vuitton line was a popular tattoo artist. This brand resulted from the legendary French fashion designer who teamed up with the famous tattoo artist to introduce a high end Louis Vuitton outlet brand. You no longer have to get a tattoo done on your body to appreciate borse louis vuitton. You can experience the art through the borse donna line which includes t-shirts, hoodies, outerwear and much more. The brand borse louis vuitton outlet is not just limited to clothes but also extends to an equally exclusive collection of fashion ranging from fashion hats, bracelets, belts to sneakers for men, women and kids.

Microsoft Office 2010

Microsoft Office 2010 Lighthouse Design Solutions Win 7 but has existe Office 2007 Professional for many than office 2010 professional plus a decade and microsoft office 2007 download envelopes everybody criterions office 2010 product key of the network microsoft office 2007 key such as Web Office 2010 Download Design, SEO Marketing office 2007 professional plus Lead Generation, Site office professional 2010 plus Tracking along with Office 2007 Ultimate Ranking.

Canada Goose Jackets

As the winter is coming, more and more people are looking for a good winter garment to keep warm and comfort in the cold winter. Among all international winter outerwear brand, Canada Goose Jacket can be regarded as one of the top brand winter garment which famous for their high quality and won highly praised by customers all over the world. Canada Goose manufacturers produced variety kinds of Canada Goose Jackets , Canada Goose Parka and more Canada Goose outfits. Specially designed for those people who live and work in extreme cold areas, Canada Goose Coats are very popular for men, women and youth. In the Canada Goose Jackets Canada online shop, you will easy to find Men’s Canada Goose series: Canada Goose Expedition Parka , Men’s Canada Goose Chilliwack , Canada Goose Yorkville Parka , Canada Gosoe Snow Montra Parka and more new Canada Goose Parka for men,etc. Women’s Canada Goose series: Canada Goose Womens Expedition , Canada Goose Trillium , Women’s Canada Goose Chilliwack Parka , Canada Goose Solaris Parka ,etc. Made with a blend of grade A Canada Goose material, Canada Goose Jacket will ensure you maximum warmth and comfort in the frigid winter. Welcome to buy Canada Goose Parka , Canada Goose Jackets here, we offer top quality Canada Goose sale with reasonable price, no sale tax and free shipping worldwide!

Doudoune Moncler, Doudoune Moncler Femme, Moncler Pas Cher, Moncler Doudoune, Doudoune Moncler Homme, Veste Moncler, Moncler Femme, Moncler Soldes, Doudoune Moncler Femme 2011, Doudoune Moncler Branson

bcc

Oakland Mayor Office 2010 Jean Quan and Microsoft Office 2010 other city officials microsoft 2010 were hoping there would Office Professional 2010 be no reprise of MS Office 2010 the violence that Microsoft Office 2010 Download erupted last week Microsoft Office 2007 when police moved Office 2007 in to raze the MS Office 2007 Occupy Oakland Office 2007 encampment.

We at panache shoes make the

We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!

We at panache shoes make the

We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!