मनुष्य स्वभाव किती वेगळा असतो. बालपण तो खेळण्यात घालवतो. तरुणपणी शिक्षण व नंतर लग्न... हे करीत असताना `आपण या समाजात राहतो' यापलीकडे समाज, समाजकर्तव्य, समाजसेवा या गोष्टी खरे तर त्याच्या ध्यानीमनीही नसतात. कारण त्या वयात धुंदी असते ती पैसा, नाव, सत्ता, सुख कमाविण्याची! व ही कर्तव्ये पार पाडल्यानं तर ५५-६० कडे झुकू लागला की मग त्याच्याकडे वेळच वेळ असतो आणि अचानक त्याला आपल्या समाजाशी असलेल्या बांधिलकीची आठवण येते. (जणू साक्षात्कारच होतो.) मग तो एक-दोन संस्थेच्या मीटिंग्ज अटेंड करतो, कुठे वाद-विवादात सामील होतो व डोनेशन्स वगैरे देत असतो. बस्! त्याने केलेले समाजकार्य ते हेच! पण वेळच वेळ असूनही तो समाजाला वेळ देवू शकत नाही कारण लोकांसाठी जीव ओतून काम करायला लागणारी ऊर्मी त्या वयात त्याच्याकडे नसते.
मी याच स्वभावाच्या नेमकी विरोधात आहे. समाजकार्य करायचे झाल्यास वेळ व पैसा दोन्ही लागतो. तारुण्यात स्वत:चीच कामे इतकी असतात की दुसऱ्यांना वेळ देऊ शकत नाही. म्हणून पैसा मिळवेपर्यंत व हाती सत्ता येईपर्यंत समाजातील प्रश्नांकडे (आपल्या समोर असलेल्या) पाठ फिरवायची का? स्वत:च्या समस्यांचा बाऊ करून `तो मी नव्हेच' अशी भूमिका आपण घ्यायची का? घेतलेल्या शिक्षणाचा असाच उपयोग करून घ्यायचा का? असे कित्येक प्रश्न मी मला वर्षभरानंतर प्रथमच भेटायला आलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना विचारले. क्षणभर ते सर्व गोंधळलेच पण नंतर गंभीर विचारात पडले! कारणच तसं होतं!
मी वर्धा जिल्ह्यातील `देवळी' या छोट्याशा तालुक्यात राहणारी. शिकण्यासाठी पुण्याला आले. येथे आल्यानंतर जागतिक तापमानवाढ, लोकसंख्यावाढ, पाणीटंचाईची समस्या अशा अनेक प्रश्नांचा अभ्यास केला. तेव्हा वाटले, माझ्याही गावात पाणीटंचाई आहे, पण ती तीव्र स्वरूपात असेल का? याचे उत्तर माझ्याकडे नव्हते. त्यामुळे कुतूहल जागे होऊन मी या उन्हाळयात १५ दिवस या संदर्भात माझ्या गावाचे सर्वेक्षण करायचे ठरविले. सुरुवात माझ्या घरापासून केली. तेव्हा लक्षात आले पाणी टंचाईची समस्या प्रत्येक घरी वाढत चाललीय. मग हा सर्व्हे वाढवायचा मी निर्धार केला. त्यासाठी मला माझ्या मित्रमैत्रिणीची मदत हवी होती. पण त्यांना या समस्येची थोडीही जाणीव नसल्याने मी ती न घेण्याचा निर्धार केला.
सर्वेक्षणासाठी मी तीन वॉर्ड निवडले. त्यात तब्बल २०० ते २५० घरे व १००० ते १२०० इतकी लोकसंख्या राहत होती. या वॉर्डात सधनता आहे व येथे कुठलीही समस्या नाही असा सर्व्हेपूर्वीचा माझा समज होता. पण दोन वॉर्डातील सर्व्हेनंतर जाणवले की येथे गावातील पाणीटंचाईची समस्या सर्वाधिक आहे. कारण सर्वांनी आपल्या घरी विंधण विहिरी बांधल्यामुळे जवळजवळ सर्वच भूजल वापरले गेले आहे आणि घरातील, बाहेरील सर्व जमीन प्लास्टर केल्यामुळे पाणी जमिनीत मुरण्यास खूप वाव नाही. त्यामुळे येथील लोकांना संपूर्ण मे महिना दूरवरच्या हँडपम्प, विहिरी येथून पाणी भरावे लागते. बरेच लोक पाणी विकत देखील घेतात. पण ३ ऱ्या वॉर्डातील समस्यांना `हॉरिबल' म्हणावे लागेल असे त्याचे स्वरूप होते.
या वॉर्डात गेले तेव्हा एखाद्या अनोळखी घरात जाते काय असे वाटत होते. कारण गेल्या १९ वर्षांत त्या भागात जाण्याचा कधी प्रश्नच उद्भवला नव्हता. मला वाटायचे काटे हा सुंदर आणि योग्य `मेंटेनन्स' असलेला भाग. पण सोन्याचे घालून चपला विकणाऱ्यांप्रमाणे तो आहे याची प्रचिती आली. या भागात हातमजुरी करणारे लोक राहतात. वीजवाहक खांब उपलब्ध नसल्याने अनेकांच्या घरी वीज नाही. हा भाग मुळातच `सेमी फॉरेस्ट' आहे. त्यामुळे तेथे सरपटणारे प्राणी तासाला उपलब्ध! अख्ख्या भागात तीन हँडपंप. एक-दोन वर्षांपासून नादुरुस्त! मुळातच मोठा भाग असल्याने लोकांना साधारणत: १५० ते ३०० मीटर अंतराहून पाणी आणावे लागते. लेआऊटची विहीर नळांद्वारे जवळपास ६० ते १०० घरांना १० महिने पाणीपुरवठा करते. पण उन्हाळयात ३ ते ४ दिवसांआड पाणी तर काही घरांना अजिबात पाणी पोहचत नाही. त्यामुळे त्याचा भार पुन्हा हँडपंपवर. लोकांना रात्री १२-१२ वाजेपर्यंत नंबर लावावे लागतात.
पण मुळात ज्यांच्या घरी बाराही महिने हँडपंप हेच पाणीपुरवठ्याचे साधन आहे, त्यांचे भविष्य काय? पण माझ्यासाठी सर्वात भयानक दृश्य ते होते - जेथे ८ ते १० वर्षांची मुले सकाळ संध्याकाळ खेळायचे सोडून आई-वडिलांना पाणी भरण्यास मदत करतात. हो, कारण पाणी हा जगण्याचा आधार आहे. पण त्या गोंडस बालपणाचे काय, ज्याच्यावर प्रत्येक आणि प्रत्येक बालकाचा अधिकार आहे. ही मुले उड्या मारू मारू हापसून देतात. त्यांना आत्ता मजा वाटते पण पुढे त्याचे किती शारीरिक व मानसिक त्रास भोगावे लागतात याची त्यांना कल्पना नसते.
तात्पर्य, आपण पाण्यासाठी भारताच्या एका कार्यक्षम भावी पिढीला आतापासून खुंटवतो आहो. उद्यापेक्षा आज महत्त्वाचा आहे नि आज आम्हांला पाणी हवे आहे. या लोकांच्या समस्या कधी कुणी जाणून घेण्याचा प्रयत्नच कुणी केलेला नाही. फक्त निवडणुकांच्या वेळी वरवर त्यांची भलावण करण्याचे काम केले जाते. या लोकांना आपल्याला कुणीतरी मदत करावी असे, आपले म्हणणे ऐकून घ्यावे अशी इच्छा असते. ते माझ्याशी ज्या आपुलकीने आणि तीव्रतेने बोलत होते, समस्या मांडत होते त्या ऐकून व प्रत्यक्ष बघून त्यांचेजवळ जाऊन रडण्याची इच्छा होत होती. त्यांना मी `त्यांची' वाटले व ते सगळे लगेच माझ्याकडे `आस' लावून बसले कारण त्यांना माझ्यात आशेचा किरण दिसला असावा...
आता माझ्यासमोर प्रश्न हा होता की एक प्रोजेक्टचा भाग म्हणून या समस्या कागदावर लिहून त्या फाईलमध्ये बंद कराव्या की त्याला वाचा फोडावी? कारण आता माझा सर्व्हे `प्रायव्हेट वर्क' राहिलं नव्हतं तर ते `सोशल वर्क' झालं होतं. अर्थातच मी गप्प बसणार नव्हते. म्हणून मी या समस्या मला भेटायला आलेल्या मित्रमंडळींपुढे मांडल्या. पण म्हणतात ना - ``गावेच्या गावे जलमय करून टाकणाऱ्या महापुरापेक्षा माणसाला त्याच्या डोळयांतील अश्रूच महत्त्वाचे वाटतात.'' तात्पर्य हातात पैसा येईपर्यंत व शिक्षण पूर्ण होईपर्यंत उन्हाळयांच्या सुट्ट्यांत वा रविवारी दोन तास लोकांच्या समस्या सोडविण्याच्या प्रयत्नासही त्यांनी नकार दिला. एकाने तर ``मला अजून समाजातील समस्यांचा अभ्यास नाही. अभ्यास केल्यानंतर ठरवीन.'' असे उत्तर दिले. ते ऐकून मी अवाक् झाले. पण मी माझे धैर्य सोडले नाही. मला वाटते मी केलेले ते पहिले समाजकार्य त्यातील दोघे-तिघे माझ्यासोबत प्रत्यक्ष काम करायलाही आले.
आम्ही पुन्हा त्या भागात फिरलो. तेथील समस्या टिपल्या. वॉर्ड मेंबरशी त्याबद्दल बोललो. ले आऊटच्या मालकाशी तेथील समस्यांवर चर्चा केली व त्यांनी आम्हांला साथ देण्याचीही कबुली दिली. त्या भागातील दोन वर्षांपासून नादुरुस्त असलेला हँडपम्प जातीने लक्ष घालून दुरुस्त करवून घेतला. (नगरपालिकेकडून) मात्र त्या भागात दर दिवशी दोन टँकर पाठवायला जलखात्याने चक्क नकार दिला. तेथील अधिकारी म्हणाला वॉर्ड मेंबरशी बोला. मी त्यांना म्हटले की तो भाग एका वॉर्डाचा नाही, नगरपालिकेचा आहे. त्यामुळे तेथे टँकर पाठविणे ही तुमची जबाबदारी बनते. त्यावर तो काहीच बोलला नाही. या सगळया कामांमुळे माझा मित्र इतका भांबावला होता की या कामामुळे होणारा आनंद तो लपवूच शकत नव्हता. आपणही दुसऱ्यांच्या कामी येवू शकतो ही भावनाच किती सुखद असते! दुसऱ्या दिवशी आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडूनच त्या भागासाठी दिवसाला एक टँकरची व्यवस्था करवून घेतली. दरम्यान आम्ही ज्या विहिरीतून पाणी पुरविले ती विहीर बघायला गेलो. तर तेथेही आनंदी आनंद! बाजूच्या मंगल कार्यालयातील वाया गेलेले अन्न, कचरा, पत्रावळी यांना चक्क त्या पाण्यात जलसमाधी! झाले. त्यावर आम्ही सीईओला जाब विचारला. वाद झाला. नि मग १ वर्षांपासून त्या विहिरीवर जाळी लावण्यासाठीचे पडून राहिलेले दस्तावेज त्यांनी बाहेर काढले व त्यावर सही केली आणि फक्त ७ दिवसांतच त्या विहिरीवर १०,००० रु. खर्च करून नगर-परिषदेने जाळी लावली.
या सर्व कामांतून मी एक गोष्ट शिकले की `झुकता है जमाना झुकानेवाला चाहिए!' प्रशासनाला खडबडून जागे केले की कामे आपोआपच होतात. पैसे नसताना फक्त समाजासाठी वेळ देऊनही कामे पार पाडता येतात. पण एका विशिष्ट हद्दीनंतर नगरपरिषदही काहीच करू शकत नाही. अशावेळी लोकांची कामे करण्यासाठी आपणाला पैशांची नितांत गरज आहे. आणि आम्ही सगळे एस.वाय., टी.वायला शिकणारे. आर्थिक परिस्थिती बेताची. अशातच मी `पब्लिक वेलफेअर फंड'ची योजना मित्रांपुढे ठेवली. या योजनेअंतर्गत आम्ही आमच्या गावातील पुढारी, नगरसेवक, शिक्षक व `वेल एस्टॅब्लिश्ड' लोकांकडून देणगी गोळा करून ती गरजूंच्या कामी आणणार होतो. ती योजना सर्वांना पटली पण त्याला नगराध्यक्षांची परवानगी हवी होती. मी थोडी हिम्मत करून गेले. परवानगी मिळेल अशी अपेक्षा नव्हतीच कारण या फंडांतर्गत तब्बल ५० ते ६० हजारांचा निधी गोळा होऊ शकणार होता. पण म्हणतात ना, चळीरलश्रशी वे हरिशिप शीशिलळरश्रश्रू ुहशप ींहश र्हीारप ीळिीळीं ींरज्ञशी र्ेींशी ळीं. ``माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. आपल्या देवळीला तुझ्यासारख्या तरुण रक्ताची गरज आहे.'' या शब्दात त्यांनी मला परवानगी दिली आणि आम्ही सगळे सातव्या आसमंतात पोहोचलो. हे काम आम्ही पुढल्या उन्हाळयात करणार आहोत. तोपर्यंत समाजातील किरकोळ कामे आम्ही करीतच राहणार. कारण `परिस्थितीकडे पाठ फिरवणारे भेकड' अशी आमची ओळख आम्हांला करून घ्यायची नाही.
तात्पर्य, एक सर्व्हे म्हणून केलेल्या कामाचे शेवटी समाजकार्यात रूपांतर झाले. या ठिकाणी एक गोष्ट विशेषत्वाने नोंदवावीशी वाटते. प्रत्येकाला आपल्या, आपल्या कुटुंबाच्या समस्या फार मोठ्या वाटतात. त्यांचा बाऊ करून त्या सोडविण्यात गुंग असताना आपल्यासमोरील अखंड पसरलेल्या सामाजिक व राष्ट्नीय समस्यांचा रीतसर विसर पडतो व आपणही या समाजाचे काहीतरी देणे लागतो याची थोडीदेखील आठवण आपणाला राहात नाही आणि तेथेच आपण स्वत:तील आदर्श व जागरूक विद्यार्थ्याच्या नागरिकाची प्रतिमा स्वत:च मलिन करतो.
आमच्या मॅडम म्हणायच्या, ``नम्रता, तू वाहत जात नाही. कुठे थांबायचे हे तुला चांगलं कळतं'. बरोबर आहे. पण मला वाहात जायचंय. या लोकांसाठी ज्यांना माझी व माझ्यासारख्यांची गरज आहे. पण त्याआधी मला माझ्या पायांवर उभे राहण्याची गरज आहे. एकदा का माझे पाय घट्ट झाले की मग मी वाहत जाणार... धबधब्यासारखी रोंरावत... आवाज करत... बदलांचे तुषार उडवत... माझ्या समाजासाठी .. माझ्या राष्ट्नसाठी व माझ्या माणसांसाठी ! आणि मी हे करू शकते. कारण - वि. वि. चिपळूणकर म्हणतात -
मित्रा,
आपल्या आजूबाजूला सर्वत्र अंधार पसरला आहे
तू जवळची काडी पेटव,
पहा,
पाऊल टाकण्याइतका उजेड झाला
टाक ते पाऊल पुढे
आता पहा,
तू एक पाऊल पुढे गेलास
असा पावला पावलाचा प्रवास करू या
एक एक काडी उजळत आपण
पुढं पाऊल टाकत जाऊ या !
Posted in



Casque beats dre
Ainsi que d'une qualité sonore proche de profiter, et l'unité de Beats By Dre équipement audio n'est pas compatible à nouveau pour des problèmes de compatibilité et de dépit. Faible Casque Dr Dre haute énergie. Plus important encore casque beats est le casque Dre avec aujourd'hui s'habillent de compléter jusqu'à tout à fait approprié, peut se manifester les jeunes gens à la mode de nos jours, de Casque Beats caractère individuel, la tendance de la robe jusqu'à s'élancent montrent tempérament. Celles-ci sont simplement laisser ce studio magique sonore du casque Monster est fortement bienvenue et chaude des raisons de maintien.

http://www.casquebeatsbydrdrefrance.com
GiJJdPnnKQjOKIZOgZV
I see two basic options for you: Reduce visibility and do something completely different, or stay visible and continue publishing your own stuff under your own name. All the options you cite can be assigned to one of these two categories. I dearly hope you go with the second option, even though I would totally understand if you decide otherwise., marion cotillard sex, 08577, candice michelle sex video, bpk, rebecca loos nude, 26845, ashley greene bikini, 8[[[, vanessa hudgens bikini, >:-P, vanessa hudgens naked pictures, >:-PPP, irina shayk naked, 865995,
HiiGijuUayxzqLqeZ
That aside, I think that a multiple-contributor blog would give you support and provide some other perspectives. You could combine this with your ideas on coaching/ghostwriting and work with 'intern' contributors to hone their skills, see their work supplying your site, and give them the tools they need to take your philosophies and understanding out on their own tangents. It might give you a regular supply of fresh, new writers and keep things going while allowing you to step back a little. (If you did go with the intern idea, drop me a line, will you? *g*), salma hayek breasts, dgjmpx, sarah michelle gellar sex, %-PP, taylor momsen breasts, guhuxi, hilary swank hot, psawoe, jessica alba nude scene, =]], demi lovato sex, 719, jodie marsh nude, rzcixy, ashton kutcher sex scene, 8OOO, vanessa hudgens nude pics, 892716,
JzjkzdfbvoMClC
One condition would be that the groupblog would adopt your style. Similar to how the headfirst books have the same style but different writers. If you join the 37signals blog where you put up highly visual articles, in a see of more textual posts, you will still stand out., melissa gilbert nude, 750, isla fisher nude, =-)), rakhi sawant hot, 994, emily deschanel nude, nfdqt, jessica alba pussy, =PP, sara underwood nude, vohzt, kelli garner nude, 8((, robin tunney naked, 186,
nTCjhyrSRXGbg
Take me for example. I could support Bachman, Cain, Palin, or Santorum. in no particular order. Others would choose fewer plus Paul., usher nude, =-]]], maria sharapova hot, 2961, selena gomez bikini, :(, robin givens nude, okiwmw, anne hathaway bikini, clyv, ray j nude, =-]], marisa miller naked, zkyuys, olivia wilde nude, 394, hilary duff sex, 1145,
jSTwchsMCgTEkxhw
I do think that by working in a team, it will make it easier for you. The passion moves away from you and to the team of writers, the hate will move with it. Being a part of a groupblog would be a good solution., pamela anderson sex video, gwy, aishwarya rai porn, hxujpu, amanda tapping fakes, %DD, bipasha basu boobs, 949, selena gomez topless, 294, lindsey shaw nude, :-D,
gLopPegdFhL
I do think that by working in a team, it will make it easier for you. The passion moves away from you and to the team of writers, the hate will move with it. Being a part of a groupblog would be a good solution., shakira porn, 1140, monica bellucci nuda, =-(, keira knightley desnuda, 778, elisabetta canalis hot, mql, natalie portman sex tape, 945274, kat von d nude, 8-OOO, holly madison sex, =-O,
YYXwWuaIsRg
That's fine for the House and Senate but for president, there is no way any conservative should vote for either Democrat that will be stuffed down our throats next year. The House is the grand prize. If we had someone like Jim Jordan as Speaker and more than the current 3 reliable conservative senators, the president wouldn't matter., denise richards nude, :-DD, lyndsy fonseca sex, 8694, jenny mccarthy sex, 232, diane kruger nude, rwefz, kathy griffin bikini, zzg, lindsay lohan naked pics, nuf, eva longoria bikini, >:-[, selena gomez nipple slip, ogtqgw,
JZXDBvIdBlOQ
That's fine for the House and Senate but for president, there is no way any conservative should vote for either Democrat that will be stuffed down our throats next year. The House is the grand prize. If we had someone like Jim Jordan as Speaker and more than the current 3 reliable conservative senators, the president wouldn't matter., lily cole nude, cmh, kirsten dunst naked, >:-), bipasha basu naked, gljjw, taryn manning nude, gouz, vidya balan nude, zlljy, evangeline lilly naked, uavzb, cindy crawford porn, vlgmbe,
tKSabqJjWVQBKFA
It'd be kinda like the group blog idea, but with more of a "Where in the World is Carmen Sandiego?" vibe. And who didn't love playing that? :), jennifer aniston nude pics, =-P, enrique iglesias nude, %[[, kristen stewart hot, 8-OOO, drew barrymore nude, >:-(, olivia munn nip slip, iuep, kristen stewart naked, 423587,
hLsIiJmznuhqIFZL
I understand. That is why I made the point about the state caucus to come up with acceptable Presidential candidates. My fear is we have too many conservatives that may split our vote and let a Romney, Christie get in., taylor momsen breasts, %PP, denise milani sex, >:DDD, ashley greene nude, %-), kelly brook porn, 942, enrique iglesias nude, bpo, robin tunney naked, :-((, lucy pinder sex tape, 1144, barbara mori topless, :-P,
GkQTYdWMfVFgQPz
Having said all of that, I wonder if Ande's idea isn't the best (regardless of what format you choose to go with for the blog). If it was still public with no comments, but you cross-posted entries in a private forum, you could allow people to respond and discuss in a controlled/private environment, but still keep the blog itself public. I'm not sure how much extra work that would be for you, but if it was negligible I would say that's the best option for running your site the way you have and seem to love, but keeping the riffraff at bay., jenny mccarthy nude pics, yqxw, mandy moore nude, 03184, emma watson sex scene, axenae, shilpa shetty hot, erwse, renee olstead nude, dovqm,
BGIwWKPnCbZivRB
I hate to see us lose your input but I wonder if simply publishing articles with no comments enabled and having a members-only forum wouldn't be a good compromise. There's something about the immediacy of the response form and the lack of accountability available from anonymity (oh, hypocritical me) that seems to encourage people's awfulness., aishwarya rai fakes, tiv, scarlett johansson nip slip, ikakcx, kelly brook sexy, wybky, mariah carey tits, 915, kareena kapoor porn, 643, salma hayek bikini, skia, victoria justice ass, 656721,
KjyoZgjrTsZn
What is really infuriating is his denial that he was attacking the Tea Party. He was "only reading a WSJ article" on the floor of the Senate. Hannity could have done a better job of hammering on THAT giant piece of brazen hypocrisy., heidi klum naked, :-((, mila kunis sex, 179008, paz vega sex, 342, amanda holden hot, 366151, emily osment bikini, :-(((, natalie portman porn, 78486, angelina jolie nude, :DDD, kim kardashian sex scene, bnre,
eoVrtPqzOAthmpRxfv
ould also do your (wonderful) thing around the blogosphere for a while (just not always here). Keep the juices flowing, continue to help people, foster even greater community growth, and not be an (ugh) static single target., julianne hough naked, 1152, kareena kapoor bikini, %-OO, christina applegate hot, 7536, ashley tisdale bikini, bwzvrp, keira knightley sex, ropfe, heather graham sex scene, :D, kelly brook ass, :OOO, ashley tisdale hot, =-),
kWYkHgxgDtqWqxYDHg
Use your passion and geek expertise to liberate the latent creativity that resides in readers, something that works better than the linear, sequential and fast fading stream of comments (yeah, this is recursive). Comments are writing, but lets have something not as we know it. Writing in this box just feel a little klunky, there must be a better way, make a better blog :), jessica simpson nude, 3732, megan fox fucking, 3248, kirsten dunst topless, =-DD, maria bello naked, ekcv, cindy morgan nude, sgdvyf,
zhTQaLLrrOjwi
O.K. I give up. What is your beef with Gutfeld? I think he is hilarious! He is not a serious contributor, but is there for laughs. I like him., carla bruni sex, cgphk, vanessa lengies nude, 12375, avril lavigne boobs, thck, sienna miller sex, cdr, avril lavigne fakes, qke,
pzdctLvIVAFMrs
Good for Hannity, hammering Mc Cain. Mc Cain off as so slimey. He completely bought into the Obama narrative and talks about the great calamity to come if there is no agreement, and continues to blast the Tea Party., christina ricci sex tape, qxe, demi moore nude, hzq, meg ryan hot, lfad, jessica alba naked, xrsa, moran atias nude, aylpc, halle berry nude, :-]]], daisy lowe naked, fpiwlz,
puukkJalXuecAYy
I think that you'd probably do well in a consulting role where you are helping companies who want to improve in the area of creating passionate users (products and websites). Your knowledge of the field is shown well by your blogging, and maybe getting out in front of people will give you more of a reason to stay passionate about this subject area (if not the blog itself)., audrina partridge nude, %-D, keira knightley nude pics, rhnzl, kim kardashian sex video, 16756, salma hayek porn, =), ashanti naked, 0330, jennifer hawkins nude, zjai, teri hatcher sex, ueu, mark wahlberg nude, =]]], jaime bergman nude, =-DD,
tNZpmEFWKt
I do think that by working in a team, it will make it easier for you. The passion moves away from you and to the team of writers, the hate will move with it. Being a part of a groupblog would be a good solution., rani mukherjee sex, 0082, marisa tomei sex, fkqbn, jennifer aniston sex tape, 8]], judy reyes hot, 78093, bijou phillips nude, 8-PP, mallika sherawat hot, 36931, emmanuelle chriqui nude, 8]]], karolina kurkova nude, 8-O, emma watson sexy, 354,
xObMiWwvcEa
ould also do your (wonderful) thing around the blogosphere for a while (just not always here). Keep the juices flowing, continue to help people, foster even greater community growth, and not be an (ugh) static single target., camilla belle bikini, %-PP, scarlett johansson porn, :-D, nina dobrev hot, >:P, hilary duff nude, 854016, elisha cuthbert sex, 443615, brooke burke naked, 460366, candice michelle hot, 8-(((, halle berry sex scenes, 97790, barbara mori topless, tvinp,
UuJmjdetbuDzlQZjwm
In doing this blog and thinking about this stuff, have you ever had any ideas for what kinds of tools (software, that is) that people could use to do things like share creative ideas in groups, create customer community, etc. etc.?, michelle rodriguez nude, =-(, ashley tisdale sex tape, 72670, eva green naked, 06690, tera patrick naked, suypw, shannon elizabeth porn, 094, christina aguilera nude, =D,
XiqiNjqYYeOFQaGXfe
I was thinking the same thing about Alexa as there was quite a lot of movement. They might have readjusted their adjustment for "technology skew" - or what ever it was..., demi lovato fake, 63808, nia long naked, pkjrgu, liv tyler sex, shszjg, elle macpherson naked, ezv, kat von d nude, 468, anna faris sex scene, bzl, cameron diaz nude, 770740, hayley atwell bikini, >:))), abbey clancy naked, 3688,
EmHvfJrgisEAiL
In relation to the Technorati rank it's pulled down via an API (geez I think that's what it's called) as is Alexa rank & the script calculates the index - I just need to record the figures in a spreadsheet for upload., diane lane hot, bvjqom, kelly osbourne bikini, >:-], heather mills nude, evz, gemma merna nude, 8-[[, demi moore porn, yvspih, victoria silvstedt nude, lfqfxi, marion cotillard hot, =-[, tiffany thornton naked, >:DD, aishwarya rai fakes, msda,
kqfnEXyNBAxyjGshXiy
Having said all of that, I wonder if Ande's idea isn't the best (regardless of what format you choose to go with for the blog). If it was still public with no comments, but you cross-posted entries in a private forum, you could allow people to respond and discuss in a controlled/private environment, but still keep the blog itself public. I'm not sure how much extra work that would be for you, but if it was negligible I would say that's the best option for running your site the way you have and seem to love, but keeping the riffraff at bay., uma thurman sex, >:(, monica bellucci sex video, cbpikr, demi lovato sexy, kjkkn, jennifer garner hot, =P, marion cotillard naked, 894, amanda seyfried hot, :O, kate winslet hot, agupbh, melissa joan hart nude, :), catherine zeta jones nude, :]],
IkuyuHqKyV
It would also make it a lot harder for bullying to take place, since anyone stupid enough to try it would be taking on a potentially even bigger community, as well as whoever happened to be hosting you. (Anyone who did host would have your back 100% and be able to manage comment moderation and such so you'd never even have to see the garbage.), lil kim hot, 69554, kareena kapoor sex, zpnd, lily cole naked, szjys, carmen electra pussy, =PP, emmy rossum sex scene, 584917, anna nicole smith naked, yubef,
okVvCyjySxGspPR
I like the idea of a private blog if getting the RSS and reading posts was as simple as public. If there are too many hoops just to get notice of and read a single post it will get frustrating., will smith nude, 445, garcelle beauvais playboy, 55343, anne hathaway sex tape, :-D, michelle rodriguez nude, 86532, naomi watts sex scene, qikt, lucy liu porn, clid,
IdvhPobzyrH
I'm not sure what you have against "The Five". I mean, four of the five panel members are on the right. The only creep is Bob Beckel. I admit, his creepiness makes the show a bit harder to handle. But Greg Gutfeld makes up for it! I LOVE him!! Beckel will probably have a stroke or a heart attack on the show one day and they can just shove him off the stage and continue on., selena gomez ass, obk, sarah jessica parker sex, ifmwj, jennifer garner sex, 38585, ashley jones nude, hxswjq, alexa vega nude, 200132, pamela anderson playboy pics, ifipzt, kendra wilkinson nude, gng, jennifer aniston playboy, %-OO,
gdeTxlWgxBq
Having said all of that, I wonder if Ande's idea isn't the best (regardless of what format you choose to go with for the blog). If it was still public with no comments, but you cross-posted entries in a private forum, you could allow people to respond and discuss in a controlled/private environment, but still keep the blog itself public. I'm not sure how much extra work that would be for you, but if it was negligible I would say that's the best option for running your site the way you have and seem to love, but keeping the riffraff at bay., christina hendricks nude pics, 801, kashmira shah hot pics, >:DDD, dakota fanning naked, hcvg, sophie marceau hot, %]]], calista flockhart nude, vmdsmw, eva amurri nude, :O, lindsay lohan breasts, 06943, zac efron porn, >:[[[,
FYzYfSfLwvxKmjLgt
I like the idea of a private blog if getting the RSS and reading posts was as simple as public. If there are too many hoops just to get notice of and read a single post it will get frustrating., diane kruger sex, >:-[[, nicole kidman sex scene, =-OO, ricky martin nude, 151, leighton meester sex, =-DDD, anna kournikova nude, :-PP, vida guerra porn, 47770, gemma atkinson sex scene, :OO,
TpMqjnKLpai
I do think that by working in a team, it will make it easier for you. The passion moves away from you and to the team of writers, the hate will move with it. Being a part of a groupblog would be a good solution., marisa miller topless, 19295, jennifer love hewitt nude, 72255, britney spears oops, 32112, jennifer aniston sex tape, ehnsj, emmanuelle chriqui naked, 8PPP, tyson beckford naked, 8P, arnold schwarzenegger naked, 676, mila kunis sex, 602, kelly kelly naked, >:-O,
PhVWzVstthllJZfax
That aside, I think that a multiple-contributor blog would give you support and provide some other perspectives. You could combine this with your ideas on coaching/ghostwriting and work with 'intern' contributors to hone their skills, see their work supplying your site, and give them the tools they need to take your philosophies and understanding out on their own tangents. It might give you a regular supply of fresh, new writers and keep things going while allowing you to step back a little. (If you did go with the intern idea, drop me a line, will you? *g*), emma roberts bikini, 009, christina hendricks sexy, 8604, coco porn, %-DD, sasha grey ass, 8]], justin timberlake naked, >:))), bijou phillips nude, 411551, bar refaeli naked, 8DDD,
fcRLkWfVDr
I was thinking the same thing about Alexa as there was quite a lot of movement. They might have readjusted their adjustment for "technology skew" - or what ever it was..., nadine velazquez nude, 481, angelina jolie sex scene, >:PPP, jessica alba naked, %))), janice dickinson nude, 324077, katie price pussy, kssm, meg ryan nude, 292941,
otdpJHMvnWzPrPGjWq
I was thinking the same thing about Alexa as there was quite a lot of movement. They might have readjusted their adjustment for "technology skew" - or what ever it was..., halle berry porn, eklja, dania ramirez nude, 92383, olga kurylenko naked, 68184, emma watson nude photos, 5913, kaylee defer nude, :-(((, alyson hannigan sex, fai,
zJmIYabOuJ
I also really enjoy the idea of a group blog mostly because I've always been a fan of group blogs a la 37signals. It's a different take on things that I tend to enjoy, getting to see different opinions, group dynamics, etc., emma watson sexy, 198, britney spears sex tape, bpiq, mariah carey playboy, 994461, salma hayek nude, zxu, emma watson nipple, 8PPP,
IxoYLmUptwzVHshB
In relation to the Technorati rank it's pulled down via an API (geez I think that's what it's called) as is Alexa rank & the script calculates the index - I just need to record the figures in a spreadsheet for upload., melissa joan hart nude, gmnj, demi lovato sex, 815, charisma carpenter naked, 713724, maria ozawa sex, %-(, emma watson fucking, 538, marcia cross hot, %-(((, hayden panettiere sex scene, %(((, jennifer love hewitt sex, 508,
KGiIaAlkCZmqjEE
Use your passion and geek expertise to liberate the latent creativity that resides in readers, something that works better than the linear, sequential and fast fading stream of comments (yeah, this is recursive). Comments are writing, but lets have something not as we know it. Writing in this box just feel a little klunky, there must be a better way, make a better blog :), coco sex tape, %DDD, lynda carter nude, thmtyn, ellen page sex, 560313, carmen electra nude, mrm, demi lovato ass, 7885, scarlett johansson playboy, piiwwu,
igbxuiTKENChcM
Only reason I voted for him was SARAH. I wasn't even going to vote until he picked her. I had voted in every election since the late 1960?s., jessica alba pussy, 15255, madonna nuda, %-)), avril lavigne desnuda, rpz, katherine heigl nude, >:-), kat dennings hot, 766, paula abdul naked, lbfa, taylor momsen tits, :-(,
WPRbDDELyjUDatZp
Good for Hannity, hammering Mc Cain. Mc Cain off as so slimey. He completely bought into the Obama narrative and talks about the great calamity to come if there is no agreement, and continues to blast the Tea Party., molly sims nude, 012, anna kournikova hot, mrug, ciara hot, >:OO, denise richards sex scene, =-OOO, jessica alba nude scene, =-], penelope cruz topless, 8-PP, vera farmiga naked, 9043, cheryl ladd nude, iqx, scarlett johansson breasts, 776,
wvSxNxvWQbxbFDnhl
I see two basic options for you: Reduce visibility and do something completely different, or stay visible and continue publishing your own stuff under your own name. All the options you cite can be assigned to one of these two categories. I dearly hope you go with the second option, even though I would totally understand if you decide otherwise., kristin davis sex tape, 22467, carmen electra hot, 71423, penelope cruz bikini, >:-((, jessica alba desnuda, =-(, jennifer love hewitt topless, %DDD, sienna miller topless, >:-OO, avril lavigne desnuda, slwc,
NobWkRaeIWi
That's fine for the House and Senate but for president, there is no way any conservative should vote for either Democrat that will be stuffed down our throats next year. The House is the grand prize. If we had someone like Jim Jordan as Speaker and more than the current 3 reliable conservative senators, the president wouldn't matter., audrey hepburn nude, >:-(((, bipasha basu sex, 0741, deepika padukone hot, >:(((, lindsay lohan playboy, nkv, natalie portman naked, qkrg, ninel conde desnuda, 75417,
dlNXuJAtKOeiqNeUY
Just look at the difference just 20-30 rock solid Tea Party conservatives have made in the House already. They've turned "1/3 of the government" on its head and started a war between the establishment party and the Tea Party., kendra wilkinson sex, 219, tia carrere sex, 85855, rihanna topless, 9675, gwen stefani nude, 8-DDD, chace crawford naked, 304, keeley hazell porn, 399294, emma watson tits, 206417, enrique iglesias naked, ktne,
YcChgwGwFcPWHGh
I was thinking the same thing about Alexa as there was quite a lot of movement. They might have readjusted their adjustment for "technology skew" - or what ever it was..., jessica alba nude scene, =-OO, monica bellucci sex video, jcroxa, julianne hough naked, cir, mary mcdonnell nude, 8P, shia labeouf nude, 2310, deepika padukone naked, jmyf, trish stratus playboy, =-[[[, emily blunt nude, zvoams, kate hudson sex, 4061,
IMlwOOEMwxxBKacy
That aside, I think that a multiple-contributor blog would give you support and provide some other perspectives. You could combine this with your ideas on coaching/ghostwriting and work with 'intern' contributors to hone their skills, see their work supplying your site, and give them the tools they need to take your philosophies and understanding out on their own tangents. It might give you a regular supply of fresh, new writers and keep things going while allowing you to step back a little. (If you did go with the intern idea, drop me a line, will you? *g*), jessica biel hot, reoxkk, khloe kardashian bikini, qih, kelly brook tits, epnbdn, sasha alexander hot, =-DDD, nelly furtado ass, vuxr, lucy liu sex, 5073,
hqcDodvTQEHwcTNGHM
I do think that by working in a team, it will make it easier for you. The passion moves away from you and to the team of writers, the hate will move with it. Being a part of a groupblog would be a good solution., teri hatcher naked, 90599, sarah wayne callies hot, :-[[, mary louise parker hot, 4340, sandra bullock porn, kfxoel, crystal harris desnuda, lwhes, megan fox bikini, 222611, megan fox playboy, 4739, cameron diaz hot, xwaos,
Owning chanel handbags
Owning chanel handbags replica\something that is made by Hermes is the dream of every person who knows about fashion. They not hermes kelly replicaonly make designer handbags but they also have a line of fragrances and jewelry that birkin hermes handbagsis amazing. This company is known for it's quality and it's famous http://www.chanelhandbagsreplica.comfor its fashion. Stars throughout the years have been known for their beautiful Hermeschanel cambon handbags attire. If you think that you can one day buy one of their amazinglouis vuitton neverfull bags designer handbags, you should get on the waiting list today. You will still louis vuitton mens walletshave years to wait but the waiting is worth the louis vuitton replicareward.
AmFuSDhhtjmgJ
I hate to see us lose your input but I wonder if simply publishing articles with no comments enabled and having a members-only forum wouldn't be a good compromise. There's something about the immediacy of the response form and the lack of accountability available from anonymity (oh, hypocritical me) that seems to encourage people's awfulness., deepika nude, 8-DDD, brooklyn decker nude, tdnpw, demi lovato sexy, :[[, megan fox sex scenes, 8)), elizabeth mitchell hot, 202473, sarah chalke sex, 7141, beyonce knowles naked, nao, chyna naked, 98359,
lfArXqcVSfMvRNMUjLh
One condition would be that the groupblog would adopt your style. Similar to how the headfirst books have the same style but different writers. If you join the 37signals blog where you put up highly visual articles, in a see of more textual posts, you will still stand out., christina aguilera naked, =D, marisol nichols nude, >:P, mena suvari nude, 4396, kim basinger hot, 648, tommy lee nude, nwzo, emma watson hot, kpovtf, constance marie naked, 04233,
kxQUYrWVVDgzWcisWk
I like the idea of a private blog if getting the RSS and reading posts was as simple as public. If there are too many hoops just to get notice of and read a single post it will get frustrating., zac efron sex tape, 8]]], taylor momsen naked, %PP, kristen stewart bikini, =DDD, shania twain sex tape, ckf, jolene blalock naked, xylss,
tmXvkKYfOmpVEPrq
In relation to the Technorati rank it's pulled down via an API (geez I think that's what it's called) as is Alexa rank & the script calculates the index - I just need to record the figures in a spreadsheet for upload., jennifer love hewitt boobs, >:-(, nicole kidman sex scene, 755, aishwarya rai fakes, ibb, sara underwood playboy, 884748, liz hurley nude, bqn, barbara eden nude, =-OOO, dyan cannon nude, wmnb, claire forlani nude, :-]],