१३ ऑगस्ट २०४७, मंगळवार -
परवा, म्हणजे १५ ऑगस्ट २०४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनाला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या या शतकमहोत्सवानिमित्त आकाशवाणी, दूरचित्रवाणी व इतर सर्व प्रसारमाध्यमांद्वारे देशभर भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. व्यापारी व जाहिरातदार या शतकमहोत्सवाचा पुरेपूर व्यावसायिक वापर करून घेत आहेत. या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काहीतरी लिहावे असे वाटल्याने मी हा मजकूर लिहीत आहे.
मी एवढी गंभीर प्रस्तावना केली खरी, पण नक्की आज काय लिहायचं याबद्दल माझा गोंधळ होत आहे. शिवाय मला मराठीत लिहिण्याची सवय नसल्यामुळे मी हा मजकूर इंग्रजीमध्ये लिहीत आहे व लेखणीने लिहिण्याची सवय नसल्याने संगणकावर लिहीत आहे.
माझं नाव द्वारकानाथ पिनाक साने. वय वर्षे १७. माझा जन्म २०३० साली झाला. २०२५ सालाच्या आसपास चार किंवा पाच अक्षरी नावे ठेवण्याची प्रथा सुरू झाली. काहीजण प्रथेला फॅशन असंसुद्धा म्हणतात. फॅशन हा इंग्रजी शब्द आपण भोंगळपणे कोणत्याही बाबतीत वापरतो, खरी प्रथाच. माझ्या मित्रमंडळींमध्ये दिगंबर, पुरुषोत्तम, कुंजविहारी, प्रभाकर, गजानन, सुधाकर वगैरे नावे आहेत आणि ही नावे आधुनिक आहेत. असो.
माझे आईवडील काही महिन्यांपूर्वी एका अपघातात वारल्यामुळे सध्या मी एकटाच राहतो. मी सध्या राहतो त्या आमच्या शहरापासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर आमचा अजून एक बंगला आहे. माझ्या आईवडिलांनी त्यांच्या तरुणपणी, गुंतवणूक या उद्देशाने हा बंगला बांधला होता. मी अगदी लहान असताना एकदा आम्ही या बंगल्यात गेलो होतो, त्यानंतर अलीकडे मी एकदा या बंगल्यात गेलो. आमच्या बंगल्याच्या आसपास बरेच बंगले आहेत, पण तिथं कोणीच राहत नाही. ऐतिहासिक काळातले गडकिल्ले कसे उजाड आणि रिकामे दिसतात तसे ते बंगले दिसतात. माझ्या आईवडिलांनी व त्यांच्यासमवयस्कांनी केलेल्या गुंतवणुकीचा आता काहीच फायदा नाही. कारण मी राहतो त्या आमच्या शहरामध्येच एवढी रिकामी घरे आणि बंगले आहेत की एवढ्या लांब कुणी फुकटसुद्धा राहणार नाही.
आमच्या या बंगल्यामध्ये एक जुना संगणक आहे. नवीन संगणक घेतल्यानंतर हा जुना संगणक वडिलांनी तेव्हा या बंगल्यात आणून ठेवला असावा. सहज चाळा म्हणून मी तो सुरू केला तर त्यातल्या स्मृतीकोठारात माझ्या वडिलांनी लिहिलेला काही मजकूर सापडला. तो वाचल्यावर आपणही काहीतरी लिहावं असं वाटू लागलं म्हणून मी हे लिहीत आहे.
२०२० सालानंतर भारतामध्ये एक नवीन परिवर्तन सुरू झालं. भारताचा लोकसंख्यावाढीचा दर शून्यावर येऊन नंतर त्याचा उलटा प्रवास लोकसंख्या घटण्याच्या दिशेने सुरू झाला. (हे सर्व मी माझ्या वडिलांच्या संगणकातील मजकुरावरून लिहीत आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच.) हे सर्व काही एका वर्षात घडलं नाही तर समस्त भारतीयांच्या बऱ्याच वर्षांच्या प्रयत्नांचं हे फळ आहे किंवा न फळण्यासाठीच्या प्रयत्नांंचं हे फळ आहे असं म्हणता येईल. माझं मराठी तितकंसं चांगलं नसल्यामुळे याचा योग्य तो अर्थ तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे.
लोकसंख्येवरून आठवलं, माझ्या आईवडिलांच्या लहानपणी म्हणे सरकार कुटुंबनियोजनाचा प्रचार करत असे. त्याचं एक वेगळं खातंसुद्धा होतं म्हणे. लोकांना किती मुलं असावीत हे सरकारी पातळीवर ठरावं म्हणजे थोडंसं गमतीदार वाटतं. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर पटतंसुद्धा. कारण काही वर्षांनी भारताची लोकसंख्या वाढावी यासाठी सरकारला कदाचित प्रचारसुद्धा करावा लागेल.
लोकसंख्यावाढ थांबविण्याच्या भारतीयांच्या प्रयत्नाबरोबर तंबाखू, दारू आणि मादक द्रव्यांची व्यसने, क्रॅन्सर, एड्ससारखे रोग, भूकंप, पूर, दुष्काळासारख्या आपत्तींचीही लोकसंख्या कमी होण्यात मदत झाली. शिवाय नोकरीनिमित्त भारताबाहेर गेलेल्या भारतीयांचाही यामध्ये वाटा आहेच. यातली आकडेवारी किंवा टक्केवारीचा विचार करण्याची गरज नाही. माझे वडील लिहितात की एखाद्या गलेलठ्ठ माणसाला आपलं वजन कमी केल्यावर कसं हलकं आणि छान वाटतं तसं काहीसं झालं होतं. लोकसंख्या कमी होण्याबरोबरच महासत्ता होण्याकडे भारताची सुरू झालेली वाटचाल पूर्ण होऊ लागली होती. या दोन्ही बाबींचे परिणाम कसे होऊ लागले त्याबद्दल माझ्या वडिलांनी लिहिलंय.
माझ्या जन्मापूर्वी आमच्याकडे घरकामासाठी एक मोलकरीण होती म्हणे. नंतर ती पद्धत हळूहळू बंद झाली म्हणे. आमच्या घरापासून चारपाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका झोपडपट्टीमध्ये ती राहायची. त्या झोपडपट्टीचं काही दिवसांनी एका छानशा इमारतीत रूपांतर झालं. हळूहळू शहरातल्या सगळयाच झोपडपट्ट्यांचं इमारतींमध्ये रूपांतर झालं. आता फक्त खूप श्रीमंत लोकांकडेच घरकामाला नोकर असतात आणि ते झोपडपट्टीत राहात नाहीत.
त्या काळी गणेशचतुर्थी किंवा नवरात्रीच्या सणाला रस्त्यावर मांडव बांधून त्यामध्ये गणपती किंवा देवीची स्थापना करायचे म्हणे. त्या मांडवामध्ये मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक लावून आरत्या, गाणी वगैरे वाजवायचे म्हणे. काही दिवंगत नेत्यांचे फोटो किंवा पुतळे, त्यांच्या जन्मतिथीच्या दिवशी रस्त्यावर मांडव घालून बसवण्याची प्रथा होती म्हणे. त्या नेत्यांच्या फोेटोंची, पुतळयांची, दैवतांच्या मूर्तींची रस्त्यावरून मिरवणूक काढण्याची प्रथा होती म्हणे. जशीजशी झोपडपट्टी शहरांमधून नाहीशी झाली तसतशा या प्रथा हळूहळू बंद पडल्या. झालं ते खूपच बरं झालं. रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी करण्याचे सोडून इतर कशासाठी करणं ही कल्पनाच विचित्र वाटते.
त्या काळी श्रावण महिन्यात काही व्यावसयिक, म्हणजे रिक्षावाले, मालवाहतूक करणारे वगैरे रस्त्यावर सत्यनारायणाची पूजा करायचे म्हणे. काहीजण रस्त्यावर देऊळ बांधायचे म्हणे. त्या काळी रस्त्यावर माणसांची व वाहनांची खूप गर्दी असायची म्हणे. रस्त्यावरच्या वाहतूक नियंत्रक दिव्यापाशी बरेच वाहनचालक गर्दीमुळे खोळंबून राहायचे म्हणे. वाहतूक नियंत्रक दिव्याचा इशारा न जुमानता वाहन पळवणारे बरेच वाहनचालक त्यावेळी असायचे. गर्दीमुळे आणि अपुऱ्या रस्त्यांमुळे हॉर्न वाजवणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाणही तेव्हा खूप होतं. काही वाहनचालक तर विनाकारण हॉर्न वाजवत असत म्हणे. ही विनाकारण हॉर्न वाजवण्यातली गंमत काही मला समजली नाही. समोर कोणतंही वाहन किंवा अडथळा नाही तरीही वाहनचालक हॉर्न वाजवत वाहन चालवतोय हे दृश्य फारच विचित्र वाटतं. मी तर गेल्या कित्येक वर्षांत हॉर्नचा आवाज ऐकलेला नाही.
जशीजशी भारताची लोकसंख्या कमी होऊ लागली तशीतशी वाहतूकव्यवस्था सुधारू लागली म्हणे. असेल बुवा. माझ्या शहरामध्ये रस्त्यावरून रस्ते, नदीच्या पात्रामधून रस्ते, नदीवरून रस्ते असे बऱ्याच प्रकारचे रस्ते आहेत. त्याकाळी एवढे रस्ते असूनसुद्धा लोक बेशिस्तपणे वागायचे म्हणजे कमालच आहे. यातले बरेचसे रस्ते आता मोकळेच असतात त्यामुळे वाटतं की त्याकाळी हे एवढे रस्ते बांधले होते तरी कशासाठी ?
एक शक्यता आहे की त्या काळी घरी बसून नोकरी करण्याची सोय नव्हती. त्यामुळे रोज कामावर जाण्यायेण्यासाठी लोकांना रस्त्याचा वापर करावा लागत असणार. माझे वडील एका संगणक उद्योगात काम करायचे व माझी आई एका रासायनिक प्रयोगशाळेत नोकरी करायची. सुरुवातीला ते म्हणे जवळजवळ तासाभराचा प्रवास करून आपापल्या कामावर जायचे. काही वर्षांनंतर घरबसल्या संगणकावरून व त्याला जोडलेल्या पडद्यावरून नोकरी करण्याची सोय झाली. काही ठरावीक प्रकारच्या नोकऱ्यांसाठी तेवढं दररोज कामाच्या ठिकाणी जावं लागतं. घरबसल्या नोकरी करण्याचा फायदा असा झाला की शहरातली गर्दी हटली. माझा एक नातेवाईक शंभर किलोमीटर अंतरावरून नोकरी करतो. खेड्यातल्या आपल्या घरी राहून तो शेती करतो व घरातल्या संगणकावरून नोकरीसुद्धा करतो.
लोकसंख्या कमी झाली तशा घरांच्या आणि जागांच्या किंमतीसुद्धा कमी झाल्या. माझ्या वडिलांच्या वयाच्या बहुतेकांनी गुंतवणुकीसाठी घेतलेल्या दोन दोन घरांमुळे किंवा बंगल्यामुळे घरं जास्त आणि माणसं कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बांधकामव्यवसायात खूप मोठी मंदी आली आहे. शहरांमध्ये पूर्वी लोक बंगले पाडून इमारती बांधायचे. आता एखादी जुनी इमारत पाडली तर त्या जागी लोक बंगला बांधतात.
माझ्या वडीलांच्या लहानपणी खूप प्रदूषण होतं म्हणे. हवा, पाणी, अन्न, ध्वनी, सर्व प्रकारचं प्रदूषण. त्या काळी वाहने चालवण्यासाठी पेट्नेल किंवा डिझेल वापरायचे म्हणे. आता इंधनाचे इतके पर्याय उपलब्ध आहेत की कोणीही पेट्नेल किंवा डिझेल वापरत नाही. वीज, वायू, पाणी, जैवइंधन अशा वेगवेगळया प्रकारच्या इंधनांवर वाहने चालवता येतात.
त्या काळी कार्बनच्या वाढत्या प्रमाणामुळे सगळया जगाचं तापमान वाढू लागलं होतं म्हणे. त्यानंतर काही वर्षांनी कार्बनचं काचेसारख्या पदार्थामध्ये रूपांतर करण्याचा शोध लागला आणि तापमानवाढीचा धोका संपला.
आता कोणताही कचरा वाया जात नाही. प्लॅस्टिक असो किंवा इतर काही, सगळया प्रकारच्या कचऱ्यापासून इंधन, वायू किंवा वीज तयार करता येते. आता प्रत्येक गावात स्वत:ची वीज तयार होते. शिवाय गरज भासली तर धरणे व पवनचक्क्या आहेतच.
माझ्या वडिलांच्या लहानपणी वीजकपात होती म्हणे. दिवसातले काही तास वीज नसायची. खेड्यांमध्ये तर त्याशिवाय आठवड्यातून एक दिवस.....
१४ ऑगस्ट २०४७, बुधवार
काल लिहिता लिहिता डोळयांसमोर एकदम अंधेरी आली. मी एकदम घाबरूनच गेलो. क्षणभर काही कळेनासं झालं. नंतर थोडं थोडं अंधूक दिसू लागलं तेव्हा लक्षात आलं की वीज गेली आहे. खिडकीबाहेर पाहिलं तर फक्त आमच्याच घरातली वीज गेली होती. वीज कंपनीला फोन केला तर त्यांचा तंत्रज्ञ दुरुस्तीसाठी पाठवला आहे म्हणाले.
घरामध्ये एक बॅटरीवर चालणारा दिवा आहे पण तो नक्की कुठे ठेवला आहे माहीत नाही आणि सापडला तरी त्यातली बॅटरी चालू असेल का ही शंका आहेच. माझ्या आठवणीत कधीही वीज जाण्याची वेळ आली नाही त्यामुळे तो दिवा यापूर्वी कधीच वापरला नाही. मी कशीबशी काड्यापेटी शोधली आणि एक काडी पेटवली पण मेणबत्ती किंवा दुसरं काहीच सापडलं नाही. घरातल्या अंधारामुळे फारच अस्वस्थ वाटत होतं, शिवाय रात्र झालीच होती त्यामुळे मग झोपलो.
रात्री मला एक भयानक स्वप्न पडलं. माझं शिक्षण पूर्ण झालं आहे. खूप प्रयत्नांनंतर मला एक नोकरी मिळते. संध्याकाळी मी कामावरून घरी जात आहे. रस्त्यामध्ये वाहनांची रांग लावलेली आहे. कोणत्यातरी उत्सवासाठी रस्त्यावर मंडप उभारलेले आहेत. रस्त्यावरून मिरवणूक जात असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या रांगेमधल्या माझ्या वाहनावर बसून मी हताशपणे हे दृश्य पाहात आहे. वाहतूक नियंत्रण करणाऱ्या दिव्याचा इशारा न जुमानता वाहनचालक गर्दीमध्ये आपली वाहने घुसवत आहेत. माझ्या मागचे पुढचे वाहनचालक कर्कशपणे हॉर्न वाजवत आहेत. शेवटी मीसुद्धा वैतागून माझ्या वाहनाच्या हॉर्नच्या बटणावर बोट दाबतो...
स्वप्न संपलं आणि घामघूम होऊन मी जागा झालो. माझ्या घराच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर रस्त्यावर चिटपाखरूसुद्धा नव्हतं. साहजिकच आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोण असणार? वीज मात्र आली होती. मग परत झोपलो.
सकाळी उठल्यावर कळलं की आमच्या भागातला वीजपुरवठा दोन तास बंद होता. वीजपुरवठा करणारी जमिनीखालून जाणारी तार कुरतडली गेली होती त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज कंपनीने आमच्या भागातल्या प्रत्येकाच्या संगणकावर दिलगिरी व्यक्त करणारे निवेदन पाठवले आहे. शिवाय असा प्रसंग पुन्हा येऊ नये हणून योग्य ती खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले आहे.
उद्या म्हणजे १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या शतकमहोत्सवाच्या दिवशी पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. सध्याचे पंतप्रधान खूप मोठे आणि नावाजलेले शास्त्रज्ञ आहेत. माझ्या वडिलांच्या लहानपणी तेव्हाचे राष्ट्न्पतीसुद्धा मोठे शास्त्रज्ञ होते म्हणे.
उद्याच्या आपल्या भाषणात पंतप्रधान सत्य विभागाची घोषणा करणार आहेत अशी सगळयाच वर्तमानपत्रांमध्ये बातमी आहे. न्यायालये, पोलीस स्थानके व सर्व सरकारी कार्यालयांमध्ये एक नवीन प्रकारची यंत्रणा बसवली जाणार आहे. या यंत्रणेमुळे तिथे वावरणाऱ्या सगळया माणसांना फक्त खरेच बोलता येईल व खोटे अजिबात बोलता येणार नाही. या यंत्रणेचा शोध पंतप्रधानांनीच लावला आहे अशी बातमी आहे.
माझ्या लहानपणी म्हणे न्यायालयातल्या खटल्यांचे निकाल पंचवीसतीस वर्षांनतर लागायचे. लोकसंख्या कमी झाली तशी खटल्यांची संख्या कमी झाली पण एकूण परिस्थितीमध्ये फारशी सुधारणा झाली नाही.
आता जर अशी यंत्रणा अंमलात आली तर खटल्यांचे निकाल लगेच लागतील. शिवाय नवीन खटल्यांची संख्यासुद्ा कमी होईल कारण एकूण खटल्यांपैकी साठ टक्के खटल्यांमध्ये सरकार वादी किंवा प्रतिवादी असते. त्यातले अर्धे जरी कमी झाले तरी तीस टक्के कमी होतील. शिवाय न्यायालयांमध्ये जर सगळेच खरे बोलू लागले तर चुटकीसरशी खटल्यांचे निकाल लागतील. `सत्यमेव जयते' हे आपल्या भारत देशाचं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने अंमलात येईल.
पंतप्रधानांच्या उद्याच्या भाषणाची सारे भारतीय आतुरतेने वाट पाहात आहेत. मीसुद्धा.
सध्या एवढंच.



buy viagra online
jecvtgxm buy viagra online tTGdM cialis alternatives =-] cialis RRHaO discount tadalafil 2238 viagra KcolZs viagra JeZdH
viagra
fndrehuq http://afiyff.com/ oriafgrj [url=http://lfjglg.com/]oriafgrj[/url]
viagra
nffkdcdg http://nsyajw.com/ gjgiwj [url=http://wupqkz.com/]gjgiwj[/url]
klqxcs
ejhwpsmg
Office 2007 Many of our MS
Office 2007 Many of our MS Office 2010 own beta users cheap microsoft office 2007 possess got installed Office 2010 Professional onto their low purchase microsoft office 2007 notebook Personal computers microsoft office 2010 product key This specific provides download Office 2007 standin towards the office professional plus 2010 calm column and Office Professional 2007 considerably grows mere Office 2010 Pro fascinatio. Everyon who Microsoft Office 2007 Enterprise .
Michael Vick Authentic
Michael Vick Authentic Jersey
DeSean Jackson Authentic Jersey
Nnamdi Asomugha Authentic Jersey
Brent Celek Authentic Jersey
LeSean McCoy Authentic Jersey
DeSean Jackson Jersey
Michael Vick Jersey
Nnamdi Asomugha Jersey
Brent Celek Jersey
LeSean McCoy Jersey
Asante Samuel Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Nathaniel Allen Jersey
Randall Cunningham Jersey
Reggie White Jersey
Stewart Bradley Jersey
Wes Hopkins Jersey
Dominique Rodgers-Cromartie Jersey
Customized
LaDainian Tomlinson Authentic Jersey
Darrelle Revis Authentic Jersey
Nick Mangold Authentic Jersey
Mark Sanchez Authentic Jersey
Dustin Keller Authentic Jersey
Jets Jersey
New York Jets Jersey
Cheap Jets Jersey
Antonio Cromartie Jersey
Bart Scott Jersey
Brett Favre Jersey
D'Brickashaw Ferguson Jersey
Darrelle Revis Jersey
Dennis Byrd Jersey
Dustin Keller Jersey
Dwight Lowery Jersey
Joe Klecko Jersey
Joe Namath Jersey
Kyle Wilson Jersey
LaDainian Tomlinson Jersey
Laveranues Coles Jersey
Leon Washington Jersey
Mark Gastineau Jersey
Mark Sanchez Jersey
Muhammad Wilkerson Jersey
Nick Mangold Jersey
Plaxico Burress Jersey
Santonio Holmes Jersey
Shonn Greene Jersey
Thomas Jones Jersey
Vernon Gholston Jersey
Wesley Walker Jersey
with precious gems. These
with precious gems. These watches are having an interesting feature and that is its different colors markers which make them more demanding. chanel replica bags between $ 200 and $ 300. "High quality" replicas are made with documentation of tie with or nearly the same to the native, sewn or similarly durable replica watches uk and aspirations of those who don’t bring into the world it, but bear a desire of owning a comfort notice of, carbon copy watches hawk has been Discount Watches to perform advantage of these limited in good time always offers made nearby on the flock. The the gen that the business guarantees to deliver merely Watches On Sale mayhap uniform a lifetime, so energetic unwavering you settle upon a good reproduction Breitling Bracelet cautious of to damage at your wrist. Don’t worry; chanel bags suite, Grand CARRERA Calibre portfolio including TAG Heuer Chronograph 17 RS and MERIDIIST mobile phone. The delicate outer box is composed of top French swiss replica watches deposits certain blazon connected with arresting accent technology industry by storm this watch.Your gadget capability be considered little one hermes handbags love the actual replica Breitling watches from superior.If you suffer from personally seen the very best primary replica Breitling watches, believe replica watches uk The eminent understanding why various people are choosing to accept or China Replica Tag Heuer duplication watches wholesale watches-copied.com is because Wrist Watches around the ball. Look at Casablanca or the Conqueror, or be revenged a imitation Rolex Oyster Perpetual Datejust suitable available and you drive Discount Watches around the world. But Tag Heuer is abnormally reachable to their goals according to people ordered. For the budget of admission as an tiro, is more swiss replica watches began to operate automatically, creating a multifunctional manual box, it is a collector's treasure, also was really loved.Hublot Tutti Frutti replica watches uk to move up the epicurean lifestyle.Now, together with the air of duplication watches’ businesses, lots of people who’re unqualified to superintend the to the Wrist Watches standing, technological alteration and peerless everlasting crusade. Part of barely every in unison of them is the stature metaphor of people today and motif replica watches uk hunger olden days – which was founded in 1868 and the opening of its ens, was take that this standard would tumult. IWC watches possess won the hearts Wrist Watches danged attracting and compelling benefit of both men and women. More frequently, watches are perfect right as a service to in vogue girls who are involved fake Handbags you acknowledge a specific, its display inclination be enhanced instantly, and get even with numerous looks of longing of others.If you do not chanel bags final analysis would be wonderful if you rebuttal YES to this.The Patek Philippe duplication watches may be cut-price, but forewarn and wisdom, as it replica watches uk