Skip to main content

शाळेसमोरच्या मैदानात असणाऱ्या झाडाच्या सावलीत, बापू आपल्या सिनेमाच्या खोक्यासह विसावला होता. थोड्या वेळाने मधली सुट्टी होणार होती. मुले पिंजऱ्यातून सुटलेल्या पाखरासारखी झेपावणार होती. ही मुले म्हणजेच त्यांचे हक्काचे प्रेक्षक होते. ``काय बाप्या, काय म्हणतोय तुझा मल्टीप्लेक्स?'' सदा भेळवाल्याच्या आवाजाने, तेथील शांतता भंगली. बापू उगीचच हसला. मनात म्हणाला, `कर लेका गरिबाची थट्टा.' सदाने आपली भेळीची गाडी व्यवस्थित चाकाला दोन दगड लावून उभी केली आणि बापूचे सिनेमाचे खोके खर्कन बाजूला करून तेथेच विसावला. बापूचे लक्ष आपल्या त्या खोक्याकडे गेले आणि आज का कुणास ठाऊक त्याच्या आयुष्याचा चित्रपट त्याच्या डोळयांसमोर उभा राहिला.

बापूच्या वडिलांचा टांगा होता. ते रोज सकाळी टांगा घेऊन जात आणि संध्याकाळी परत येत. बापूची आई लहानपणीच वारली होती. आईचा चेहरासुद्धा बापूला आठवत नव्हता. बापूच रोज सकाळी भाकरी करी. बापूची भाकरी एका फडक्यात गुंडाळून घेई आणि झोपेत असणाऱ्या बापूला शेजारच्या अब्बा मुलाणीच्या दारात ठेवी. फडक्यातील भाकरी तेथील कोनाड्यात ठेवून निघून जाई. तो संध्याकाळी दारू पिऊनच परत येई. त्याला उभे राहण्याचीसुद्धा शुद्ध नसे. मुलाण्याची बायको बापूला रोज रात्री न चुकता जेवायला वाढी. दिवसभर बापू मुलाण्याच्या `अमिना' नावाच्या मुलीबरोबर खेळत राही. अब्बा मुलाण्याकडे सिनेमाचे खोके होते. तो रोज ते घेऊन जाई. चार-आठ आण्यात गावातील मुलांना `दिल्ली का कुतुबमिनार देखो, देखो! देखो! हवाई जहाज देखो!' असे गात चित्रांचा सिनेमा दाखवी. खोक्यावर बसवलेला टाळ एका हाताने वाजवी- दुसऱ्या हाताने खोक्याच्या हुकाला अडकवलेली चित्रांची दोरी सोडी. मध्येच खोक्यावर असणाऱ्या बाहुलीच्या पोटावर दाबी. लगेच ती बाहुली वाकून टाळ वाजवी. तोंडाने ठेक्यात गाणे म्हणत त्याचा तो अनोखा सिनेमा सुरू होई. एका खांद्यावर खोक्याचा स्टँड तर पाठीला सिनेमाचे खोके असा त्याचा सिनेमाचा प्रवास चालू आहे. प्रत्येक नाक्यावर त्याच्या सिनेमाचे प्रदर्शन सुरू असे. कधी कधी अब्बा आपल्याबरोबर बापूला घेऊन जाई. रणरणत्या उन्हात, पावसात बापूची फरफट होत असे. ज्या वयात शाळेत जायचे त्या वयात बापू शाळेसमोर पाय पोटाशी घेऊन सिनेमाच्या खोक्याशेजारी किलकिलत्या डोळयाने बसलेला असे. परिस्थिती माणसाला शहाणे बनवते. त्या न्यायाने बापू शहाणा बनला. आपल्यावर कोसळलेल्या परिस्थितीची जाणीव त्याला झाली. अब्बा मुलांना आकर्षित करण्यासाठी म्हणत असलेले गाणे, त्याचे ते ठेक्यात टाळ वाजवणे, बोटांच्या सफाईदार हालचालीने तो करीत असलेले चित्रांचे प्रदर्शन, बापू झटकन शिकला. कदाचित नियतीनेच त्याला ते शिकविले. कधी कधी बापू अब्बाची नक्कल करीत, अमिनाला त्या खोक्यातील सिनेमा दाखवी. त्याची गाणी म्हणण्याची पद्धत, ठेका धरण्याची रीत, बोटाची जादू त्याला अब्बा मनापासून दाद देई. सगळं सुरळीत चालू होतं आणि एक दिवस टांग्याचं घोडं उधळून त्यात बापूचा बाप जबर जखमी झाल्याची बातमी कुणीतरी आणली. अब्बा बापूला घेऊन सरकारी दवाखान्यात गेला. तिथं बाहेर बापाचं प्रेत ठेवलेलं बापूला दिसलं. त्या दिवशी बापू धाय मोकलून रडला. त्याचं ते शेवटचंच रडणं होतं. त्यानंतर उभ्या आयुष्यात आपण कधीच रडलो नाही याची आज बापूला जाणीव झाली. शाळेची सुट्टी होण्यास अजून अवकाश असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याच्या डोळयांपुढे पुन्हा आयुष्याच्या चित्रपटाचा उत्तरार्ध तरळू लागला. अब्बाने बापूला आपल्याच घरी ठेवून घेतलं. बापू तेरा-चौदा वर्षांचा झाला असेल. बारीकशा तापाचं निमित्त होऊन अमिनाची आई अल्लाला प्यारी झाली. कदाचित त्या धक्क्याने अब्बा थकला. त्याने त्याचे ते सिनेमाचे खोके आणि अमिना दोन्हीही बापूच्या स्वाधीन केले आणि त्या गावाला राम-राम ठोकला. तो पुन्हा कधीच परतला नाही. कोणी म्हणे तो मुंबईला स्टेशनवर भीक मागतो, तर कोणी म्हणे तो दिल्लीला मशिदीत राहतो, तर कोणाला तो फकीर होऊन फिरताना दिसतो; पण अब्बा पुन्हा घराकडे कधीच परतला नाही. परिस्थितीने दगड बनलेल्या बापू आणि अमिनाने आहे ती परिस्थिती स्वीकारली. आपला संसार सुरू केला. बापू रोज सकाळी सिनेमाचे खोके एका खांद्यावर, तर हातात खोक्याचा स्टँड घेऊन बाहेर पडे. आपल्या गोड आवाजाने लहान मुलांना तो आपल्या सिनेमाचा खेळ दाखवीत फिरे. त्याने त्या खोक्याला आकर्षक रंग दिला. आतील जुनी चित्रे बदलली. पडद्याआड गेलेल्या सिनेतारकांची जागा नव्या आघाडीच्या नटमंडळींनी घेतली. हत्ती-घोडे या प्राण्यांत डायनासॉरची भर पडली. विमानाबरोबरच नवीन गाड्या झळकल्या. अमिनाने शिवून दिलेल्या कपड्यामुळे खोक्यावर असणारी बाहुला-बाहुली अधिकच आकर्षक आणि मोहक दिसू लागली. हाच मोहकपणा, बापू आणि अमिनाच्या संसाराला आला. त्यांना मुलगा झाला. याच्या पायगुणाने आपले दिवस फिरतील असे दोघांना वाटले असेल म्हणून त्याचे नाव दोघांनी `अमीर' ठेवले. अमीरला मोठे करायचे, त्याला शिकवून शहाणे करायचे याच एका उद्देशाने बापूला झपाटले. खूप पैसे मिळावेत, अमिनाला आणि अमीरला काहीच कमी पडू नये म्हणून तो सिनेमाच्या खोक्यासह वणवण फिरू लागला. दुसऱ्या गावात दूर गावच्या जत्रेला जिथं वाटेल तिथं बापू फिरू लागला. दोन दोन दिवस तो घराकडे फिरकेना. तो घरी परत येई, ते रुमालात गुंडाळलेली चिल्लर घेऊन. त्या चिल्लरचे गाठोडे तो अमिनाकडे देई. अमिना मग पैसे मोजत राही. पैसे मोजताना अमिनाचा खुलणारा चेहरा पाहिल्यावर तो खूष होई. त्याला समाधान वाटे आणि हेच समाधान मिळविण्यासाठी तो आणखी झपाटल्यासारखा वागे; पण एखाद्या गोष्टीने झपाटलेली माणसे एकतर शिखरावर जातात. नाहीतर रसातळाला जातात. त्यात मध्ये कुठेही पूर्णविराम नसतो, हे बापूला उशिरा कळले. अप्पा मगदूमाचे, बापूच्या घराशेजारी सायकल दुरुस्तीचे दुकान होते. अप्पा तसा दिसण्यास बऱ्यापैकी आणि आर्थिक परिस्थितीने पण चांगला. तो बापूचा, अमिनाचा लहानपणीचा सवंगडी होता. बापूला भेटण्यास तो वरचेवर घरी येई. बापू आपल्या सिनेमा खोक्याची डागडुजी त्याच्याकडून करून घेई, तर वारंवार बिघडणारा स्टोव्ह दुरुस्तीसाठी अमिना त्याच्या दुकानात घेऊन जाई. आपल्या गैरहजेरीत बापू अप्पाला घराकडे लक्ष देण्यास सांगे. अमीरसुद्धा बापूच्या गैरहजेरीत काही लागलं तर हक्काने अप्पाकडे जात असे. त्यात वावगं वाटण्यासारखं काहीच नव्हतं. बापू आपल्या सिनेमातच मग्न होता. तो भानावर आला ते लोकांच्या कुजबुजण्याने; पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अमिनाला अप्पा जवळचा वाटत असल्याचे तिच्या वागण्यावरून लक्षात आलं; पण तोपर्यंत बापूच्या आयुष्याचा अर्धा चित्रपट संपला होता. त्यानं अमिनाला खडसावलं, मारलं. तिनं सगळं निर्विकारपणे सहन केलं. ना रडली ना ओरडली. एक दिवस सगळं घर झाडून, सारवून तिनं चकचकीत केलं. सणावाराला धुतात तशी सगळी धुणी तिनं धुवून ठेवली आणि बापूच्या आयुष्याच्या चित्रपटाची ती `नायकीण' त्याचा चित्रपट अर्ध्यावर सोडून अप्पाचा हात धरून निघून गेली. जाताना दोन वर्षांच्या अमीरला तेवढं बरोबर नेण्याचे तिने टाळले. त्या अशिक्षित, अडाणी बापूलासुद्धा आपल्या आयुष्याचा चित्रपट पूर्णपणे कोसळला असल्याचे लक्षात आले. तो पूर्णपणे खचला. तो घराबाहेर पडण्याचा बंद झाला. त्याचे ते सिनेमाचे खोके दिनवाण्यापणानं कोपऱ्यात बसलं. दोन वर्षांचा अमीर `अम्मा-अम्मा' म्हणून दोन दिवस रडला आणि शांत झाला. आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी बापूला समजावलं. अमीरच्या भविष्याबद्दल विचारलं, जिथं बापूलाच भविष्य राहिलं नव्हतं. तिथं अमीरच्या भविष्याचं काय? पण काळच-रामबाण औषध आहे. बापू सावरला. छोट्या अमीरमध्ये त्याला आपले बालपण दिसू लागले. आपली झालेली ससेहोलपट, आयुष्याचा कोसळलेला डोलारा- सगळं त्याच्या डोक्यात उभं राहिलं. तो नव्या उमेदीने एक दिवस घराबाहेर पडला. एका खांद्यावर लहान अमीर, दुसऱ्या खांद्यावर ते सिनेमाचं खोके तर हातात खोक्याचा स्टँड अशा अवस्थेत त्यानं आपल्या सिनेमाचं प्रदर्शन सुरू केलं; पण परिस्थितीमुळे असेल त्याच्या आवाजातील जादू संपली. त्याच्या सिनेमाच्या प्रदर्शनात आता पहिला दम राहिला नाही. बापू आणखी लांब लांबच्या गावात भटकू लागला. पोटाला मिळण्याची मारामार तिथं औषधपाणी कुठलं? सतत रडणारा, किरकिरणारा अमीर बापूला जड झाला. त्यानं आपलं हृदय दगडाचं बनवलं आणि एक दिवस लहान अमीरला वाडीच्या जत्रेत सोडून येण्याचं त्यानं ठरविलं. त्या वर्षाची जत्रा मोठीच होती. त्यानं अमीरला खेळणी घेऊन दिली. खायला पापडी आणि जिलेबी दिली. त्याच्या खिशात दहाची नोट घातली. त्याला एका झाडाच्या सावलीत घेऊन गेला. अमीरनं पोटभर खाल्लं होतं. तो आता खेळण्यातल्या गाडीने खेळण्यात मश्गुल होता. बापूनं त्याला इथून कुठंही न जाण्यास बजावलं आणि आपलं सिनेमाचं खोकं उचलून स्टँड गाठला. तिथं लागलेल्या एका एस. टी.त तो चढणारच होता; पण त्याचं लक्ष रडणाऱ्या एका बाईकडे गेलं. तिच्याभोवती लोकांचं कोंडाळं जमलं होतं. बापू तिथं पोहोचला. त्या बाईची मुलगी कुठंतरी हरवली होती आणि म्हणूनच ती आकांताने धाय मोकलून रडत होती. तिचं ते कासावीस होऊन लोळणं, ओरडणं, तिला कपड्याची नसलेली शुद्ध, सगळं पाहून बापूचं हृदय पाघळलं. त्यानं ते खोकं तिथं स्टँडवर टाकलं आणि धावत जाऊन ते झाड गाठलं. अमीर तिथं नव्हता. त्यानं अमीरला हाका मारावयास सुरुवात केली. ओरडून ओरडून त्याचा आवाज बसला. लोकांचं लक्ष त्याच्याकडं गेलं. तेवढ्यात एक सुशिक्षित स्त्री अमीरला कडेवर घेऊन तिथं आली. छोट्या अमीरला एकटं सोडून गेल्याबद्दल जमावाने त्याला शिवीगाळ केली; पण ममतेने अमीरला जवळ घेतलेली स्त्री काहीच बोलत नव्हती. जमाव पांगल्यावर तिनं अमीरला बापूच्या स्वाधीन केलं. काय घडलंय ते त्या सुज्ञ स्त्रीनं ओळखलं होतं. त्या भल्या स्त्रीनं त्याला अनाथालयाचा पत्ता दिला आणि तिथं अमीरला ठेवण्याविषयी सुचविलं. जाताना अमीरच्या खिशात त्या भल्या स्त्रीने शंभराची नोट ठेवली. बापूला अंधारात चाचपडताना त्या स्त्रीच्या रूपानं दिलेला तो एक ताराच होता. त्यानं अमीरला अनाथालयामध्ये घातलं. अमीरच्या शिक्षणाची, कपड्याची, जेवणाची त्याला कसलीच काळजी नव्हती. अमीर आपल्या सवंगड्यात रमला. महिन्यातून एकदा बापू अनाथालयात अमीरला भेटण्यासाठी जाई. जाताना बरोबर ते सिनेमाचे खोके नेई. अनाथालयामधील अधिकाऱ्याच्या परवानगीने तेथे तास दोन तास फुकट सिनेमा दाखवी. मुलांच्या चेहऱ्यावर फुलणारे हसू बघितल्यावर त्याचे काळीज समाधानाने मोठे होई. आता बापू एकटाच होता. मोठ्या धैर्यानं त्यानं आपला व्यवसाय सुरू केला; पण नियतीने इथंही त्याची पाठ सोडली नाही. केबल टी. व्ही.चे युग सुरू झाले आणि लहान मुलांनी बापूच्या सिनेमाकडे पाठ फिरविली. रोजच्या भाकरीच्या काळजीनं आणि अमीरला पुन्हा घरात आणायचंच या उद्देशाने तो अधिक लांब लांबच्या गावात फिरू लागला. दोन दोन महिने तो गावाकडे फिरकेना. अमीरच्या भेटीत खंड पडला. बापू अनाथाश्रमामध्ये त्याला भेटायला गेला तरी अमीर पहिल्यासारख्या ओढीने त्याच्याकडे येईना. आपण त्याला सारखं भेटत नसल्यामुळे तो रुसत असेल अशी त्याने मनाची समजूत घातली. बापू इथे पण चुकलाच, हे त्याच्या उशिरा लक्षात आलं. एक दिवस बापू अमीरसाठी कपडे घेऊन गेला; पण अमीर कोठे दिसत नव्हता. एक लहान मुलगा धावत त्याच्याकडे आला आणि म्हणाला ``काका, तुमचा अमीर पळाला.'' त्याच्या काळजाचा ठोका चुकला. तो मटकन खाली बसला, तो भानावर आला. तो सुपरिडेंटसाहेबांच्या हाकेने. ते त्याला ऑफिसात घेऊन गेले आणि अमीर पंधरा दिवसांपूर्वी पळून गेल्याचं त्यांनी त्याला सांगितलं. बापू सिनेमा खोक्यासह गावोगावी भटकत असल्यामुळे त्याला निरोप देण्याचा प्रयत्न केला तरी तो फोल ठरला. अनाथालयाने पोलिसांकडे तक्रार केली होतीच. तेथील शिपायाच्या अंदाजानुसार त्याला बहुतेक एका स्त्रीने पळविले असावे. कारण ती स्त्री कपांउंडबाहेर उभं राहून अमीरबरोबर नेहमी बोलताना त्याने पाहिले होते. त्यानं अमीरला छेडल्यावर त्यानं ती आपली अम्मा असल्याचं त्याला सांगितलं होतं. त्या स्त्रीने संस्थेत येऊन अमीर आपला मुलगा असल्याचे सांगितले. लगेच सुपरिंडेंटने अमीरची फाईल काढली; पण त्यामध्ये अमीर ३ वर्षांचा असतानाच आईचा मृत्यू झालेला आहे अशी नोंद बापूच्या अर्जात होती. साहेबांना हे कोडे उलगडायला बापूला भेटणे, अमीरच्या आईची गृहचौकशी करणे आवश्यक होते. तसे सांगताच ती सटपटली. `मी परत येते' असे सांगून निघून गेली.

आपला अनैतिक धंदा आता उघड्यावर येणार. पोरगा पण आपल्याला किंमत देणार नाही हे त्या चाणाक्ष अमिनाने ओळखले आणि तिने एक दिवस डाव साधून अमीरला पळवलं. कर्मचाऱ्यांनी केलेल्या वर्णनावरून ती स्त्री अमिना असल्याचं बापूच्या लक्षात आलं. तो खिन्न झाला; पण रडला नाही. अमीर आपल्या नजरेस आता कधीच पडणार नाही हे त्याला उमजलं. अमीरसाठी आणलेले कपडे त्यानं आश्रमाच्या टेबलावर ठेवले आणि मागं न बघता त्यानं आश्रमाचे फाटक ओलांडलं. याच फाटकातून कधीतरी अमीरला आपल्याबरोबर आपल्या घरात पुन्हा घेऊन जाण्याचं, त्याला शिकवून शहाणं करण्याचं त्याचं स्वप्न-स्वप्नच राहिल्याचं त्याच्या आता पूर्णपणे लक्षात आलं होतं. त्यानं विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला; पण तोही फसला. पोलिसांचा ससेमिरा मागं लागला. म्हणून पुन्हा त्यानं तो प्रयत्न कधी केला नाही. आपल्या आयुष्याच्या सिनेमाचा खरा दिग्दर्शक विधाताच आहे हे त्यानं शहाण्यासारखं समजून घेतलं होतं.
एवढ्यात शाळेच्या मधल्या सुट्टीचे टोल पडले. सदा भेळवाला आधीच गाडीजवळ जाऊन उभा राहिला होता. बापूही आपल्या जीवनाच्या चित्रपटातून बाहेर पडला. त्यानं सिनेमाचं खोकं स्टँडवर उभं केलं आणि आर्त स्वरात ओरडला,
``देखो % % देखो % %
दिल्ली का कुतुबमिनार देखो,
बंबई का रानी का बाग देखो % % %''

- प्रा. साधना झाडबुके,
कोल्हापूर

AgQIBqsoCjsfzz

buy klonopin online cheap - cost klonopin online

tYarIbKzPswk

generic xanax drug - buy alprazolam

EtvfvPCFlsfCBQnNL

ambien online pharmacy insomnia - buy ambien with visa

YpLMJajsqPxSJSGIA

order klonopin online no prescription - buy cheap klonopin usa

aAdwtJVaOSB

buy alprazolam online - xanax online no prescription usa

pmdoUHQpQDlv

ambien online rx - without rx buy ambien online

fWSTTSLDKF

NDgYhc pvjgjwevehtm, [url=http://cpdtglersvsj.com/]cpdtglersvsj[/url], [link=http://stjqvroysihs.com/]stjqvroysihs[/link], http://klzfkypnaqlc.com/

cialis

mbsurm cialis IPPeGT viagra %-[[[ viagra :-O cialis cheap 2246 cheapest cialis 7386 viagra NiVWIj

Spyder Jackets has a history

Spyder Jackets has a history as long as 30 years,and continuously focuses on every detail in enegineering superior jackets and ski wear. Spyder Jacket is professionally designed by the insulated material which will protect the wind and rain from you. Spyder gave the jacket taped seams and insulation for low temperatures, and underarm zips and a detachable heavy-weather hood for bluebird days.Besides Mens Spyder Jackets.Our Spyder Outlet online store also provide other accessories like Spyder Ski Wear, Spyder Gloves especially Spyder Ski Goggles for your selection.The Womens Spyder Jackets has the highest available waterproof rating beautiful stretch fabric which offers a great warmth to weight ratio keeping you warmer with less bulk.The series of Spyder Ski Wear will not only keep you completely protected from the weather it has a clean look that will never go out of style.Our Discount Spyder Jackets Website provide best quality Spyder Ski Jackets for your selection.Purchasing Spyder Clothing with Free Shipping and 50% off from here! The Spyder Ski Jackets Suits, include the Spyder Jacket and the Spyder Pants, both are made of waterproof nylon and warm insulation. No matter how cold the weather is, you will feel warm and not damp at all.Welcome to visit our Spyder Coats online shop,besides womens spyder jackets,we also provide Spyder Hats for your selection.you could enjoy your shopping with great discount here!Buy Cheap Spyder Jackets with Free Shipping in United Kingdom now!

Welcome to http://www.uggs-boots-canada.com/ online store, we provide all Ugg Classic Short Boots Ugg Classic Tall Boots at low price which are made of genuine sheepskin, and Cheap Uggs come with a sheepskin sock liner which Ugg Classic Mini Boots helps to wick away moisture and Uggs Outlet Canada keep your feet warm and dry during the cold winter months. Ugg Bailey Button Boots Perfect warmth and softness are both promised. Besides,all pairs of Cheap Ugg Boots come with a very light and flexible outsole that includes a suede heel guard, which not only Uggs On Sale but also makes Ugg Bailey Button Triplet Boots the far stronger and therefore Kids Ugg Boots are more durable.

UGG Boots Canada store negotiates with UGG boots canada supplier in order to get a low cost price.Then the marketing price will be decreased to some degree.This helps the customers to save cash.With the effort from UGG Boots supplier canada and Bailey Button Uggs store,customers will be satisfied with Classic Cardy Uggs here. At the same time Ugg Classic Argyle Knit Boots supplier and UGG Canada store can realise their aims.Have confidence in them and purchase Ugg Ultra Short Boots here. Ugg Coquette Slippers Boots and Grey UGG Boots Canada are recommended here.Sand Cheap UGG Boots Canada and Ugg Nightfall Boots Ugg Sundance Boots are recommended here.

http://www.uggs-boots-canada.com/

Launched in 1973,Timberland

Launched in 1973,Timberland Boots uses both suede and leather uppers to give that extra durability and strength. Timberland Boots Uk are made from good quality which you could wear these Timberland Shoes particularly well in many different occasions.Whether you are a hiker, explorer or Sunday rambler, then a couple of Cheap Timberland Boots will be perfect available for you.Our Timberland UK online store specialized in selling designer Womens Timberland Boots, Kids Timberland Boots and Timberland Mens Boots including Timberland Boat Shoes,Timberland Roll Top,Timberland 6 Inch Boots,etc.in addition,Timberland Chukka Boots and Timnberland Classic Boots are also your good choice.There are so many series Timberland Boots UK for your selection,you could enjoy shopping with 50% off in Our Timberland Stores,besides,Timberland Boots Sale with Free Shipping in UK Now!

Barbour Jacket is a world-famous top brand. Our Barbour Jacket Online store gives you the newest products of Barbour Coats . Right here you may obtain an enormous amount of many Barbour Quilted Jacket at acceptable price. we now have these kinds of Mens Barbour Jackets  , Womens Barbour Jackets , Kids Barbour Jackets . Our Barbour Jackets Women acquired well identified with potential customers throughout the whole world for it really of top quality and reasonable price. Within our Barbour Factory Shop  internet website, Ladies Barbour Jackets has the high quality and the high-tech design which cannot caught by other brands. If you wear Barbour Clothing , you will feel warm in cold winter. Barbour Coat not only make the wearer feel comfortable, but also make the wearer fashionable. Cheap Barbour Jackets is famous for the production of waterproof jacket. Barbour International Jacket has a great reputation in the Barbour Uk and high status. Barbour Jackets Sale has good quality, but the price is not expensive. For Autumn Winter 2011 Barbour Outlet online store has launched a new and updated Sporting. Barbour Coats Women are elegant and charming. Barbour Jackets For Men are fashion and handsome. Childrens Barbour Jackets are lovely. Welcome to our online store, we offer various Barbour Jackets , like Ladies Barbour Jacket , Barbour Jackets Men ,Barbour Girl's Jackets  and so on. Barbour Liddesdale , British lifestyle brand be founded in 1894, be known for the Barbour By Mailt. You can enjoy the Barbour International with your entire family member that it available for Mens Barbour Jackett , Barbour Ladies Jackets and Quilted Barbour Jacket , Barbour Kids . No doubt, fashion Barbour International Quilt Jacket can be your smart choice. our Barbour Stockists online shop supply a number of Barbour Sale, you can have the excellent Barbour International Polarquilt Jacket in reasonable price, don’t miss it. Boys Barbour Jackets  has the high quality and the high-tech design. Barbour Quilted Jackets not only make the wearer feel comfortable, but also to ensure the wearer feel more warm in the cold and harsh winter. Welcome to our Barbour Shop online, we offer various Barbour Jacket Sale , like Barbour Jackets For Women , Barbour Mens Jackets , Barbour Boy's Jackets , Girls Barbour Jackets and so on.

Mulberry Handbags,the UK-based maker of luxury handbags,is becoming more and more popular all over the world.People who hear the name of Mulberry Handbag can always think of fashion,high quality and stylish design.Mulberry Bags has been a symbol of high quality in craftsmanship.

There are all series of designer Mulberry Bag for your selection. We provide the most popular and stylish Mulberry Handbags UK,such as Mulberry Alexa Bag,mulberry antony,mulberry clipper holdall and so on.These Designer Mulberry Handbags will make you look more fashion,furthermore,Mulberry Sale here with free shipping and 50% off in our Mulberry UK shop.Why not start purchasing a mulberry handbag on our website now?

Here we only offer you the first grade Mulberry Leather,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Cheap Mulberry Handbags like Mulberry Purses and Mulberry Wallets are made with special care to reach the level of an original one.

To meet your expectation,we provide all kind of Cheapest Mulberry Bags,the top selling series-Mulberry Bayswater Bag is the bag at the top of every fashionista's wish-list.besides this series,you can find other Mulberry Bags series are also popular all over the world. For example, the Mulberry Holdalls is a bag very practical and stylish for travel, has an adjustable strap which is very convenient.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear, and also is very large can put many things inside of it.Another Discount Mulberry Handbags that is very good is the model for Mulberry Roxanne Bag is soft and comfortable, in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her,the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion,New Mulberry Bag is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style, the leather of Cheap Mulberry Handbags is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort, and Mulberry Ledbury Handbag comes in various colors for every taste, and can be used at any time of year.In conclusion,Mulberry Bags Sale with a high combination of design and comfort,very modern and stylish.and other series such as Mulberry Messenger Bags and Mulberry Briefcases are also your good choice.

We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Bags are the key to success.This is also other reason our Mulberry Online Shop has been an important reason for selling.Buy Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping here.furthermore,Designer Mulberry Handbags Sale with 50% off now!

OdwvuMcwFRSDkDCA

klonopin drug - buy cheap klonopin

nusYpkRiNTIUssfefIR

Buy cheap canadian klonopin - klonopin price

yeQIsmuDfcdeTvuLpx

tramadol online cod - tramadol online cod

UlgIoBGZNSysMeMW

Purchase ambien overnight delivery - Cheap ambien without a prescription

AaNBQPBeSvN

ambien online pharmacy - ambien online pharmacy

MwkZlAdhOHg

Cost ambien online - ambien discount

MKfCvvmpYrgGGpTme

cheap ambien - online ambien

tmuFUonzXqMIGF

tramadol cheap - tramadol addiction

VYaPxvbnEqcHRPwD

buy tramadol cod - tramadol no prescription

ppneRwVCneGumZFXH

buy klonopin online - order klonopin online

FszcSEgcETFZa

bPaZyUIjbzDwrY

Cheap canadian ambien - ambien online canada

cTLVUkPVOAvDOMyHa

Buy ambien online canada - Buy cheap online ambien

nmMszApqBJ

buy cheap valium - buy valium no prescription

iAbeGgvhIv

order cheap valium - Canadian generic valium

rJxizuiTkAXT

Low price klonopin - buy discount klonopin

WVDQsYbAqyDwyPrYui

buy klonopin online - klonopin price

qJdtqLPRLChZdtEsjxA

tramadol online no prescription - tramadol discount

ricaoGOEzzYy

tramadol discount - order tramadol online

RUOkszbaAvGFigBk

valium lowest price - valium lowest price

tuKLHqKbejMx

valium - Buy valium online wthout prescription

zLonUCcmGMVApe

Discount klonopin online - klonopin price

ZridAcgjXGA

buy klonopin no prescription - Buy klonopin online wthout prescription

OTMNIznWETTbZapImI

tramadol buy online - buy cheap tramadol

TPfTXlHkYuaZiuovj

tramadol cheap - order tramadol

JzVBuFbRhSG

Best ambien price - Cheap ambien usa

BRRrzEOsgsmYhiw

Cost ambien online - Buy ambien online usa

IZvyEZuDRsFjOI

buy tramadol online - order tramadol

yVJadagqpxEW

buy tramadol online no prescription - tramadol 100mg online

lTeEPDOPJMPn

ambien delivered overnight - generic ambien online

zMfAQUsWsgrqbabbqzP

Generic ambien - cheap ambien online

VmosuGppsEVtqxiEVe

Cheap xanax usa - Discount xanax online

ovhnMVfjiUFSeFsQ

xanax no prescriptions - xanax delivered overnight

IARwhKZCdZ

valium to buy - valium

UPchDXHIwryNOEJzGws

tramadol buy online - buy tramadol cod

SYlxGjjZFwTrGPYenz

online valium - Cost valium online

MFdQSpICJpZyJeVuAMg

discount ambien - cheap ambien online

zTXyzrvImZRDGA

Generic ambien overnight - ambien buy online