`अक्षरस्पर्श' ग्रंथालयाने आपली दहा वर्षांची यशस्वी वाटचाल
नुकतीच पूर्ण केली. `अक्षरस्पर्श'ची सुरुवात मुळात `पैस' ह्या
कल्पनेतून झाली आहे. `पैस' म्हणजे निकोप, निरामय जगण्यासाठीचा
एक अवकाश. सर्वांनीच संवेदनशील जगण्याचा आपला पैस वाढवला
पाहिजे. ते भोवतालच्या बकालपणाला, दहशतवादाला आणि
चंगळवादाला उत्तर ठरू शकेल, अशी या मागची कल्पना आहे.
ग्रंथालयाची दहा वर्षांची वाटचाल `पैस' ह्या कल्पनेला पोषक
वातावरण निर्माण करणारीच झाली आहे. दशवार्षिक
उत्सवाच्या निमित्ताने हा अवकाश समृद्ध करणारी
आणखी एक संवादाची नवी वाट `अक्षरस्पर्श'ने सुरू
केली. साहित्य आणि इतर कलांचे नाते उलगडून
दाखवणारे तीन कार्यक्रम ह्यापूर्वी ह्या वर्षात ग्रंथालयाने
आयोजित केले होते. चित्रकार रविमुकुल, नृत्यांगना
नीलिमा कढे, दिग्दर्शक सचिन कुंडलकर, सुमित्रा भावे,
डॉ. श्रीराम लागू, अभिनेत्री ज्योती सुभाष आणि दीपा
श्रीराम ही मंडळी त्या कार्यक्रमात सहभागी झाली होती.
२३ फेब्रुवारी २००९ रोजी ह्या उत्सवाच्या सांगतेसाठी दोन मान्यवर
लाभले. लघुपट निर्माते आणि संवेदनशील लेखक प्रभाकर पेंढारकर
आणि संगीततज्ज्ञ आणि विचारवंत गायक सत्यशील देशपांडे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुग्धा देशपांडे यांनी `अक्षरस्पर्श'च्या
कल्पनेचं मर्म उलगडून दाखवणारी आसावरी काकडे यांची एक रचना
सादर केली. त्यानंतर आशा साठे यांनी प्रेक्षकांचं स्वागत करून
`पैस'मागची आणि दशवार्षिक उत्सवासाठी साहित्य आणि
ललितकलांचं नातं उलगडणाऱ्या कार्यक्रमामागची कल्पना स्पष्ट केली.
पूर्वार्धात प्रभाकर पेंढारकर यांनी `बॉर्डर रोडस्' ह्या त्यांच्या गाजलेल्या
लघुपटातील काही भाग दाखवत ह्या लघुपटाच्या निर्मितीमागची गोष्ट
सांगत प्रेक्षकांशी संवाद साधला. अशा लघुपटाची निर्मिती हीसुद्धा
एक कलासाधनाच असते ह्याचं प्रत्यंतर त्यांच्या बोलण्यातून येतच
होतं. हा चित्रपट करताना `रारंगढांग'सारखं पुस्तक लिहिण्याचं
त्यांच्या मनात नव्हतं. तरी हा सगळा अनुभव घेताना खूप काही असं
मनात साठत गेलं की जे ह्या दृश्यमाध्यमात पकडलं गेलं नव्हतं. काही
पकडताही येणार नव्हतं. मग ते त्यांनी शब्दबद्ध करायचं ठरवलं आणि
`रारंगढांग'सारखी एक चांगली कादंबरी निर्माण झाली.
त्यांच्यासारख्या संवेदनशील कलावंत निर्मात्याकडून ही प्रक्रिया समजून
घेताना श्रोते रंगून गेले. त्यांच्या सहायक यशस्विनी गोडसे ह्यांनी
अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या सादरीकरणास योग्य अशी तांत्रिक
तयारी आधीच करून ठेवली होती. वंदना बोकील कुलकर्णी यांनी
हा संवाद अधिक आशयसंपन्न व्हावा अशी भूमिका घेऊन पेंढारकर
ह्यांच्या बोलण्याला योग्य साथ देणारे कादंबरीतले काही घटना प्रसंग
यांचं अभिवाचन केलं. अशा कलानुभवानंतर `बॉर्डर रोडस्' हा लघुपट
पुन्हा संपूर्ण पाहणं हा रसिकांना एक वेगळा अनुभव वाटला.
चहापानानंतर उत्तरार्धासाठी प्रेक्षक सभागृहात आले तेव्हा
सत्यशील देशपांडे समोर हार्मोनियम ठेवून बसलेले पाहून आता
आणखी एक सुंदर अनुभव
आपली वाट पहात आहे
असंच प्रेक्षकांना वाटलं.
अनुराधा राव यांनी त्यांचा
परिचय करून दिला आणि
एकूणच ह्या उत्सवाला
सहकार्य करणाऱ्या
सर्वांबद्दल अक्षरस्पर्शतर्फे
कृतज्ञता व्यक्त केली. २३
फेब्रु. २००९च्या ह्या सांगता
समारंभासाठी `कलारसिक,
पुणे' आणि `नारी समता
मंच' ह्यांचे विशेष साहाय्य
मिळाले होते. सत्यशील देशपांडे यांच्यासारखा सुरांइतकेच शब्दांवरहीप्रेम असणारा कलावंत लाभणं ही उत्सवाच्या सांगतेसाठी भाग्याचीच
गोष्ट ठरली. सत्यशील देशपांडे यांच्या बोलण्यातून वैदिक ऋचांपासून
ध्रुपद आणि ख्यालगायकीपर्यंतचा संगीताचा विकासपट उलगडला
गेला. पुन्हा हे त्यांच्या सुरांच्या साथीने. गायनाने श्रोते नेहमीच रंगून
जातात, पण नक्की त्यातला कलेचा भाग कोणता-, कलावंतांच्या
आत्माविष्कारामागे कोणती साधना हवी, तालाचं शिक्षणही किती
आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे शब्दांचं संगीतात काय महत्त्व आहे
ह्याविषयीच्या त्यांच्या बोलण्यातून संगीताचं सौंदर्यशास्त्रच उलगडलं
जात होतं. बंदिशीमागची भावभूमी ही शब्दांमुळे घडलेली असते. ती
जाणली नाही तर गायक आणि श्रोतेही कलानुभवापासून वंचित राहतात.
शब्दाशब्दांची मोडतोड करणारा `पगला गंदे' (पग लागन दे) असा
वेडेपणा करता राहतो. संगीतही ऐकलं जातं. पण भावभूमी समजून
गाणं आणि ऐकणं ह्यामुळे काय प्रतीचा आनंद मिळतो ह्याचा अनुभव
त्यांच्या सप्रयोग संवादातून श्रोत्यांना मिळाला. दीड तासाने त्यांनी आपलं
बोलणं थांबवलं तरी श्रोते उठायला तयार नव्हते. शेवटी त्यांचा सूरस
संवाद ऐकूनच श्रोते उठले.
साहित्य आणि ललितकला यांच्यातील अनुबंध उलगडून
दाखविणारी एक नवी वाट ग्रंथालयाने दशवार्षिक उत्सवानिमित्ताने सुरू
केली. ग्रंथालयाच्या सचिव सरोज देशचौगुले, कोषाध्यक्ष शुभांगी देशपांडे
यांच्याजवळ चहापानाच्या वेळी वाचक श्रोते मुद्दाम भेटून आपली पसंती
बोलून दाखवत होते. मानसी घाणेकर आणि सर्व ग्रंथालयातील काम
करणाऱ्या सहकाऱ्यांजवळ वाचक अजूनही त्यानिमित्ताने बोलताहेत.
शेवटी संवाद वाढण्यासाठी तर हा प्रयत्न होता!
प्रतिनिधी



fMwdexoFtForWxs
klonopin online free shipping - buy online order klonopin
xCaxsIqaEKRPkA
buy generic ambien cr - cheap ambien online no prescription
GBRJZTiiWsNvHEfkm
online order cheap xanax - xanax without prescriptions online pharmacy
ITbCsjEdmDWuyAzpfq
buy klonopin online cod - buy klonopin online overseas
pHHVnaVQrbpS
klonopin online buy - buy klonopin overnight delivery
RzjUaMKUSmsAcTfM
how to purchase xanax online - purchase xanax overnight
nzmdRRMJTDPA
cheap xanax without a prescription - xanax online online consultation canada
NvfVQQoaYSaj
klonopin online discover - purchase online cheap klonopin
CjHFYUopgdyyytHgYNm
2mg buy xanax online - xanax to buy
BVgRqPzfGcleEAPka
purchase ambien in mexico - generic ambien cr
yBVfGQvPxBzUkwl
cheap canadian ambien - mail order ambien
lSSNtRZDsYgu
buy discount ambien - ambien online order better
kyDywpQrKAEmsJGKLM
buy klonopin online canada - order klonopin cheap
QgShONgqkIiwjX
order klonopin clonazepam low price - buy no prescription cheap klonopin
veEqzOxjSrHON
buy klonopin uk generic - klonopin online order
AxDXNcIiBEzpVUpC
xanax lowest price - xanax online no prescription mexico
ombQvFLXToDFVLJqaVU
xanax online online consultation canada - buy cheap online xanax without
foqudvTnCAhqlW
xanax online no doctor canada - low price xanax
soooREtxxinGgMaflO
purchase klonopin online no prescription - order online cheap klonopin
cwKcxITiIzEfM
discount xanax - xanax buy uk
jHIGsjpQoEt
buy ambien cr online - ordering ambien online safely
CWsHKJDfTIy
ambien online purchase 10mg - buy ambien online online in uk
CyuYXEUKGoNp
purchase ambien 10mg - cheap canadian ambien
sSFVWiuqIU
online cheap order ambien - discount buy ambien
thuXYYNJTkAgbFgf
gMV1kB gojkccwxvenb, [url=http://jswputnypkza.com/]jswputnypkza[/url], [link=http://xdaarfeugotx.com/]xdaarfeugotx[/link], http://mdlvzyhmdwid.com/
JvKaVfkUUgeVLcnRaY
D1biPv bbhohznywbpp, [url=http://ywobpjshjmgq.com/]ywobpjshjmgq[/url], [link=http://xbobmvotpgsy.com/]xbobmvotpgsy[/link], http://ylwcunaeirje.com/
bezNjZFOeqfwF
eq8dBn ufoeoyfgnkhs, [url=http://axuextvqrqoc.com/]axuextvqrqoc[/url], [link=http://vvrwpswgcalb.com/]vvrwpswgcalb[/link], http://wevokjedfbpp.com/
FGngRClepGBpLtMoQML
It6NjG ebdxdjxiffbq, [url=http://hhqarzxlkfyt.com/]hhqarzxlkfyt[/url], [link=http://sypxbzdhjcjh.com/]sypxbzdhjcjh[/link], http://keqlcqinkdoz.com/
hEpLhOWjFDojPgcLT
buy tramadol cod - buy tramadol no prescription
KXzkPqcZcHMEs
cheap tramadol online - buy cheap tramadol
JTFROHlRIQhhNzdJNdP
tramadol without prescription - buy tramadol online
NXnPqavAgiZTX
buy tramadol online no prescription - buy tramadol
PqSEaMnUUqZonjy
valium online order - Buy valium uk
IqZXhEjtpdihoeoO
Generic valium overnight - Cost valium online
xPgOVkfYnGTuPiKxA
valium no prescriptions - buy valium
WZWFjUqSdAUy
valium online order - valium drug
PXaVCmPqFJJioVffiLs
cheap tramadol - tramadol cheap
OhjUTzSpHVrMTlyr
order cheap tramadol - tramadol without prescription
gQDIRNjGto
buy tramadol online - tramadol hcl
PpfqjRzEGSGjVLNJGP
buy tramadol 100mg - buy cheap tramadol
lLlNVHfmrzoBDmR
Buy valium uk - Generic valium
mYocvDxfZUkA
buy valium online - valium drug
HSfxiEIfTFoUEEA
valium without prescription - valium
tzWicPIFHwdEEt
Cheap valium now - generic valium online
ouzCQizIjm
online tramadol - tramadol online cod
oMIJKSrosdhpKkMmn
generic tramadol online - buy tramadol
xqUzNNeqHaGZGuWUfzo
buy tramadol online cheap - order tramadol
llqXKagKmoGYR
tramadol medication - buy cheap tramadol
MgzGIyMUfwjUFLc
online tramadol - tramadol cheap
EUVbXegGcp
tramadol online order - cheap tramadol online