Skip to main content

स्त्री, पुरुष आणि मेंदू

सर्व प्राण्यांमध्ये असणारा नर आणि मादी हा नैसर्गिक लिंगभेद (सेक्स डिफरन्स) मनुष्यप्राण्यातही असतो. परंतु मुलगा-मुलगी किंवा स्त्री-पुरुष असा सामाजिक आशय असणारा फरक (जेंडर डिफरन्स) मात्र माणसांमध्येच असतो. त्यामुळे मेंदूविषयीच्या संशोधनातसुद्धा स्त्री-पुरुष असा भेदाभेद होत असल्याची तक्रार काही संशोधक करतात.
हायपोथॅलॅमस या विशिष्ट भागाच्या संदर्भात स्त्रिया आणि पुरुष यांच्या मेंदूच्या रचनेत थोडा फरक असल्याचं सुरुवातीपासून संशोधकांना आढळलं होतं. त्यामुळे आजतागायत फक्त हायपोथॅलॅमस बाबतीतल्या संशोधनासाठी स्त्रियांचा मेंदू अभ्यासला गेला आहे. परंतु इतर सर्व बाबतीत प्रयोगशाळेतल्या प्राण्यांमधल्या नरांचा किंवा माणसाच्या बाबतीत पुरुषांचा मेंदू अभ्यासला गेला आहे असा काही संशोधकांचा आक्षेप आहे. मासिक पाळीच्या चक्रामुळे इस्ट्नेजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांच्या संदर्भात सातत्याने होणारे चढउतार ही माद्यांचा किंवा स्त्रियांचा मेंदू अभ्यासताना येणारी प्रमुख अडचण असते. संशोधनामधले निष्कर्ष काढण्यात असे चढउतार गुंतागुंत निर्माण करतात हे त्यामागचं कारण असण्याची शक्यता मान्य करूनसुद्धा त्या संशोधकांचा असा आक्षेप आहे.
अलीकडे पाश्चात्य देशातल्या संशोधकांनी मेंदूच्या एकूण ४५ भागांचा अभ्यास करण्यासाठी पुरुष आणि स्त्रिया असा संमिश्र गट निवडला होता. त्यात स्त्रियांच्या मेंदूतले काही भाग पुरुषांच्या मेंदूतल्या तत्सम भागांपेक्षा मोठे असल्याचं आढळलं होतं. काही भागांच्या बाबतीत याच्या नेमकी उलट परिस्थिती आढळली होती. मेंदूच्या काही भागांच्या आकारमानात असा फरक असणं म्हणजे त्या भागांच्या कार्यपद्धतीतसुद्धा फरक असला पाहिजे असा निष्कर्ष त्यावरून काढण्यात आला होता.
गेल्या काही वर्षात मेंदूविषयीच्या संशोधनात सातत्याने भर पडत आहे. काही संशोधकांनी मेंदूच्या कार्यपद्धतीतल्या वेगवेगळया पैलूंना प्राधान्य देत स्त्री-पुरुषांच्या मेंदूचा तौलनिक अभ्यास केला आहे. त्यांच्या निष्कर्षांनुसार वेदना शमवण्याच्या प्रयत्नात आणि मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत स्त्री-पुरुषांमध्ये विशेषत्वाने फरक आढळतो.
मज्जारज्जूला जोडलेले मेंदूचे दोन विशिष्ट भाग म्हणजे माणूस आणि पृष्ठवंशी प्राण्यांचं वेदना-निवारणाचं मेंदूतलं प्रमुख जाळं असतं. एका निरीक्षणानुसार स्त्रियांच्या मेंदूमध्ये या भागातल्या जोडण्यांचं प्रमाण अधिक असतं. तरीदेखील स्त्रियांच्या बाबतीत वेदना-निवारणासाठी या जोडण्यांचा मार्ग वापरला जात नाही, असं आढळलं आहे. याचं स्पष्टीकरण मात्र संशोधकांना अजून सापडलेलं नाही.
असाच एक विशेषत्वाने लक्षात घेण्याजोगा फरक म्हणजे मानसिक आजारात आपण ज्याला विषण्णता म्हणतो ते `डिप्रेशन' पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये दुप्पट संख्येने आढळतं. याचा संबंध मेंदूतल्या सिरोटोनिन या चेता प्रेषकाशी (न्यूरोट्नन्समीटर) आहे असा निष्कर्ष त्या निरीक्षणांवरून काढण्यात आला आहे. मेंदूतल्या इतर चेताप्रेषकांवर परिणाम साधणाऱ्या औषधांपेक्षा सिरोटोनिनवर परिणाम साधणाऱ्या प्रोझॅक या औषधाला स्त्रिया उत्तम प्रतिसाद देतात असं दिसून आलं आहे.
या आणि अशा प्रकारच्या निष्कर्षांवरून हॅना होग या मॉण्टि्न्अलमधल्या विज्ञानलेखिकेने आपल्या एका लेखात केलेलं विधान मात्र काहीसं धाडसाचं वाटतं. तिच्या मते स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या मेंदूची रचना मुळातच भिन्न जनुकीय नकाशावर आधारलेली असते. त्यामुळे माणसांमध्ये फक्त एकाच प्रकारचा मेंदू नसून स्त्रीचा व पुरुषाचा असे मेंदूचे दोन प्रकार असावेत असं ती सूचित करते.
मेंदूचे असे दोन भिन्न प्रकार अस्तित्वात आहेत किंवा नाहीत याचा विचार करताना सर्वप्रथम काही शास्त्रीय मुद्दे ध्यानात ठेवावे लागतील. विसाव्या शतकापासून मेंदूविषयी झालेल्या सखोल संशोधनाचा समग्र आढावा घेऊन काढलेल्या निष्कर्षांनुसार मेंदूची रचना आणि कार्यपद्धती यासंबंधी दिसून आलेलं त्या अवयवाचं वेगळेपण ध्यानात घ्यावं लागेल.
मेंंदूच्या कार्यपद्धतीचं वेगळेपण
गेल्या दोन दशकातल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे, अत्याधुनिक उपकरणांमुळे आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या प्रचंड वेगामुळे मेंदूसंबंधीच्या संशोधनक्षेत्रात माहिती, प्रायोगिक निष्कर्ष, सर्वेक्षण वगैरेंचा विविध पातळयांवर महापूर आला आहे. त्या सर्वांचं योग्य ते विश्लेषण करून, पद्धतशीरपणे ते एकत्र गोवून मेंदूच्या संदर्भात एखादा सुसूत्र सिद्धांत मांडणं ही फार मोठी समस्या होऊन बसली आहे असं त्या क्षेत्रातल्या जाणकार शास्त्रज्ञांचं विनम्र व प्रामाणिक मत आहे.
मेंदूबाबतीतल्या आतापर्यंतच्या संशोधनात आढळून आलेली सत्य परिस्थिती अशी आहे की मेंदू हा अनेक विरोधाभास असणारा एक अवयव आहे. मेंदूची एक स्थायी ढोबळ रचना असते आणि त्या अंतर्गत परस्परावलंबी व स्वतंत्र अशा दोन्ही प्रकारच्या असंख्य गतिमान प्रक्रियासुद्धा अव्याहतपणे मेंदूमध्ये चालू असतात. मेंदूची कार्यपद्धती एकाच वेळी स्थानिक स्वरूपाची आणि काही बाबतीत विकेंद्रित प्रकारचीसुद्धा असू शकते. गर्भधारणेपासून नऊ महिने गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाच्या मेंदूची स्वत:ची अशी खास वैशिष्ट्यं विकसित होत असतात. त्याचप्रमाणे मेंदूपेशींच्या भोवतालच्या पर्यावरणाची आणि बाह्य पर्यावरणातून येणाऱ्या संदेशांची दखल घेत निरंतरपणे स्वत:मध्ये बदल घडवत राहाण्याची लवचिकतासुद्धा प्रत्येक मेंदूमध्ये असते. बदलत्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी मेंदूपेशीच्या सतत नव्या जोडण्या होत असतात. त्याचप्रमाणे दीर्घकाळ वापरल्या न गेलेल्या जोडण्या कायमस्वरूपी रद्दबातल होत असतात. `वापरा नाहीतर गमवा' हे मेंदूच्या कार्यपद्धतीचं मूलभूत सूत्र असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व प्रक्रिया प्रत्येक मेंदूगणिक प्रत्येक क्षणी वेगवेगळया असतात.
अशी कार्यपद्धती असल्यामुळे वर्ण-वंश-लिंगभेदाच्या पठडीबद्ध विचारसरणीच्या पलीकडे जाऊन मेंदू या अवयवाचं सर्वंकषपणे आकलन करून घेणं सर्वाधिक महत्त्वाचं मानलं पाहिजे, असं बऱ्याच संशोधकांचं मत आहे.
काही आधारभूत निष्कर्ष आणि गृहितकं
कोणत्याही ज्ञानशाखेत वादविवाद, मतमतांतरं आणि परस्परविरोधी मांडण्या असतात. मेंदूविषयीचं संशोधनक्षेत्रसुद्धा याला अपवाद नाही. असं असूनदेखील गेल्या दोनतीन शतकांपासून अनेक शास्त्रज्ञांनी इतर सस्तन प्राण्यांच्या आणि मृत माणसांच्या मेंदूंवर दीर्घकाळ केलेल्या विच्छेदनांवरून, रुग्णांवर केलेल्या शस्त्रक्रिया आणि प्रयोगांवरून, निरीक्षणं आणि निष्कर्षांवरून मांडलेली काही आधारभूत गृहितकं ध्यानात घेणं महत्त्वाचं आहे.
इतर सस्तन प्राणी आणि मनुष्यप्राणी यांच्या मेंदूत अनेक बाबतीत साम्य आढळतं. मेंदूमधल्या जैवरासायनिक प्रक्रिया, मेंदूपेशींची रचना आणि कार्य, त्याचप्रमाणे मेंदूची मूलभूत जडणघडण यामध्ये कमालीचं साम्य असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगभरातले माणसांचे वेगवेगळे वांशिक समूह लक्षात घेतले तरी मानवी मेंदूमध्ये असणारे घटक आणि सर्वसाधारण रचना एकसारखीच असल्याचं आढळतं.
जनुकीय आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मानवी गर्भाच्या मेंदूचा आपापला विकास गर्भाशयातसुद्धा सर्वस्वी भिन्न असतो. ही बाब विशेषकरून नोंद घेण्याजागी आहे. अनेक बाबतीत सर्व माणसांच्या मेंदूमध्ये सार्वत्रिक सारखेपणा असला तरी प्रत्येक मेंदूचं खास वैशिष्ट्यसुद्धा असतं हे विसरून चालणार नाही. गर्भधारणा झाल्याक्षणी माणसाच्या गर्भपेशीमधल्या दद किंवा दध अशा रंगसूत्रांच्या तेविसाव्या जोडीमुळे गर्भाचं लिंग ठरतं. लिंगानुरूप आनुवंशिकतेचा आराखडा भिन्नपणे उलगडायला तिथूनच सुरुवात होते.
स्त्रियांच्या व पुरुषांच्या मेंदूबाबतीत आजवरच्या शास्त्रीय निष्कर्षांवरून आढळलेल्या काही गोष्टी मान्य करायला हरकत नसावी.
पुरुषाच्या मेंदूचं सरासरी वजन अंदाजे १४०० ग्रॅम असतं आणि स्त्रीच्या मेंदूचं सरासरी वजन त्यापेक्षा साधारणपणे कमी असतं. तरीदेखील मेंदूचं वजन आणि शरीराचं वजन यांचं गुणोत्तर स्त्रियांमध्ये अधिक असतं.
हायपोथॅलॅमस हा मेंदूतला भाग आणि मेंदूच्या दोन अर्धगोलांना जोडणारा कॉर्पस क्रॅलोजम हा भाग यांची रचना आणि आकारमान या बाबतीत स्त्रिया आणि पुरुष यांच्या मेंदूत थोडा फरक असतो.
पुरुषांचा समजला जाणारा टेस्टोस्टेरॉन आणि स्त्रियांचा समजला जाणारा इस्ट्नेजेन हे दोन्ही संप्रेरक दोन्ही लिंगांच्या गर्भांच्या मेंदूमध्ये असतात. फक्त त्यांचं प्रमाण वेगवेगळं असतं. खरं तर हे दोन्ही संप्रेरक मेंदूमध्ये तयार होत नसून मातेकडून होणाऱ्या रक्तपुरवठ्यामधून ते गर्भात शिरतात. गर्भारपणाच्या ८ ते २४ आठवडे या काळात गर्भामध्ये अचानक कधीतरी भरपूर प्रमाणात टेस्टोस्टेरॉन तयार होतं. त्या क्षणापासूनच गर्भाच्या मेंदूमध्ये नरपणाची लक्षणं वाढायला सुरुवात होते.
त्यानंतरच्या काळात टेस्टोस्टेरॉन संप्रेरक आकर्षून घेणाऱ्या विशिष्ट पेशींच्या संख्येत फरक पडत गेल्यामुळे नर आणि मादी हा मेंदूच्या संदर्भातला फरक वाढत जातो. टेस्टोस्टेरॉनच्या अधिक प्रमाणामुळे शरीर, मेंदू आणि वर्तणूक यांच्यावर जो विशिष्ट परिणाम होतो त्याला खास `नरपणा' म्हणता येईल. खरं तर नर आणि मादी या एकाच नाण्याच्या दोन विरुद्ध बाजू मानण्याऐवजी हा फरक म्हणजे निरनिराळया अवस्थेत सलगपणे चालणारी एक निरंतर प्रक्रिया असते असं मानणं शास्त्रीयदृष्ट्या अधिक योग्य ठरतं. केवळ रंगसूत्र, संप्रेरक किंवा आखणी एखादा जीवशास्त्रीय घटक यांच्यावर हा फरक अवलंबून असतो असं म्हणण्याइतकं ते साधंसरळ नसतं.
गर्भामध्ये मेंदू विकसित होत असताना त्या विकासावर जनुकं आणि पर्यावरण या दोन्ही घटकांचा सारख्याच प्रमाणात प्रभाव असतो. त्याशिवाय आवर्जून लक्षात घेण्याजोगी एक गोष्ट म्हणजे मेंदू आणि शरीर अशी विभागणी होऊच शकत नाही. खरं तर शरीराशिवाय मेंदूचा विचार करणं केवळ अशक्यच असतं. कारण मेंदूला भरपूर प्रमाणात शर्करेची आणि प्राणवायूची गरज असते. शरीराच्या रक्ताभिसरण संस्थेकडून होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर मेंदू सर्वस्वी अवलंबून असतो.
थोडक्यात, शरीर आणि मेंदूचं एकमेकांवरचं अवलंबित्व, मेंदूच्या विकासावर सारख्याच प्रमाणात असणारा जनुकीय आणि पर्यावरणीय प्रभाव, मेंदू या अवयवाच्या रचना आणि कार्यपद्धतीतलं वैशिष्ट्य या सर्वांच्या चौकटीत स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या मेंदूमध्ये आढळणारा फरक लक्षात घेतला पाहिजे.
वेगळेपणाची आणखी काही निरीक्षणं
शिशुवयांत वर्तणूक आणि कृतीक्षमता याबाबतीत मुली वेगाने प्रगती करतात. बोलण्यामध्ये मुलांपेक्षा मुली सरस असतात. स्थळकाळाच्या संदर्भात मुलगे अधिक वाकबगार असतात. कोणतंही काम करताना त्याचं व्यवस्थीकरण (सिस्टिमायझिंग) करण्याकडे मुलग्यांचा अधिक कल असतो. त्याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाण्याच्या मार्गाचा नकाशा काढताना पुरुष नेमकेपणाने आणि अंतराच्या दृष्टीने अधिक काटेकोरपणे नकाशा काढतात. याउलट स्त्रिया त्या मार्गावरच्या विशिष्ट खाणाखुणांना अधिक महत्त्व देतात. अशी आणि यासारखी आणखीही काही निरीक्षणं असू शकतील. ही सर्व निव्वळ निरीक्षणं नसून त्यांचा मेंदूच्या कार्यपद्धतीशी संबंध असतो.
आपल्या मेंदूचे दोन अर्धगोल बरेचसे सारखे असल्याचं आढळत असलं तरी त्यांच्यात थोड्या प्रमाणात असमानता असतेच. पुरुषांच्या बाबतीत ही असमानता स्त्रियांच्या तुलनेत अधिक असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे स्त्रिया आणि पुरुषांच्या कार्यपद्धतीत काही बाबतीत एक सर्वसाधारण फरक दिसून येतो. एकाच वेळी अनेक कामं स्त्रिया करू शकतात. परंतु एकच काम अधिक एकाग्रतेने पार पाडण्याकडे पुरुषांचा कल दिसून येतो. मेंदूच्या दोन अर्धगोलांमध्ये सुसंवाद साधणारा `कॉर्पस क्रॅलोजम' हा भाग पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या मेंदूत तुलनेनं अधिक मोठा असतो. त्याचा हा परिणाम असतो असं मानलं जातं. स्त्रिया आणि पुरुष यांच्या भावनिकतेमध्ये आढळणारा फरकसुद्धा याच वास्तवतेची परिणती असल्याचा दावा केला जातो.
आपल्या पंचेद्रियांपैकी गंध (वास येणं) ही सरपटणाऱ्या प्राण्यांपासून मनुष्यप्राण्यांपर्यंतच्या उत्क्रांतीमध्ये वारशाने मिळालेली सर्वात जुनी संवेदना आहे. आणि थेट मेंदूला जोडलेली तीच एकमेव संवेदना आहे. इतर चार ज्ञानेंद्रियांकडून येणाऱ्या संवेदना मात्र थॅलॅमसमार्गे मेंदूकडे पोचण्याचा लांबचा मार्ग पत्करतात. याच कारणामुळे माणसाला पाच संवेदनांपैकी गंध सर्वात लवकर जाणवतो. उत्क्रांतीचा इतिहास लक्षात घेतल्यास स्वत:ला धोक्यांपासून वाचवण्यासाठी सर्वात लवकर सावध होण्याचा सजीवांचा तोच एक शीघ्र मार्ग होता. आजसुद्धा स्त्रियांमध्ये गंधाच्या बाबतीत संवेदनक्षमता पुरुषांच्या तुलनेत हजारपटीने अधिक तीव्र असते.
शब्दांशिवाय इतर अनेक प्रकारांनी माणसं स्वत:ला व्यक्त करत असतात. उदाहरणार्थ देहबोली, चेहऱ्यावरच्या भावभावना, डोळयात उमटणारे भाव वगैरे. चेहऱ्यावरचे भाव वाचण्याच्या बाबतीत पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया आघाडीवर असतात. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नजरेतले भाव स्त्रिया पटकन ओळखतात. इतरांच्या भावना समजून घेणं, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखणं ही कला स्त्रियांमध्ये अंगभूतपणे आढळत असल्यामुळे त्या अधिक चांगल्या प्रकारे इतरांशी संवाद साधू शकतात. स्वत:च्या भावना व्यक्त करण्यातसुद्धा स्त्रिया पुरुषांपेक्षा कुशल असतात. या सर्व कारणांमुळे स्त्रिया अधिक चांगल्या प्रकारे सामाजिक संबंध ठेवू शकतात असं मानायला शास्त्रीय आधार आहे. एक प्रकारे मेंदूमुळे स्त्रियांना लाभलेलं हे वरदान म्हणता येईल.
आधी दिसून न येणारा स्त्री-पुरुषांच्या मेंदूतला एक महत्त्वाचा फरक प्रौढ वयात दिसून येतो. वाढत्या वयामुळे माणसातल्या बऱ्याचशा क्षमता घसरणीला लागतात. अवयवांची झीज वाढीला लागते. वयाच्या या टप्प्यात स्त्रिया थोड्या भाग्यवान ठरतात. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचा मेंदू नैसर्गिकपणे थोडासा मोठा असला तरी वयानुसार मेंदू हळूहळू निकामी होण्याची प्रक्रिया पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात असते. पुरुषांच्या मेंदूच्या पुढच्या आणि कानशिलांवरच्या भागात प्रामुख्याने ही झीज आढळते. त्यामुळे संस्करण आणि विचार करण्याची प्रक्रिया यांच्यावर विशेष परिणाम होत असल्याचं दिसून येतं. चांगली गोष्ट अशी की पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हा संप्रेरक भरपूर प्रमाणात असल्यामुळे उतारवयात पुरुषांची दृष्टी आणि शाब्दिक स्मृती समवयीन स्त्रियांच्या तुलनेत अधिक चांगली असते. स्त्रियांच्या बाबतीत उतारवयात झीज होण्याचं प्रमाण मेंदूतल्या हिप्पोक्रॅम्पस आणि पेरिएटल भागांमध्ये विशेषत्वाने आढळतं. त्यामुळे विसराळूपणा वाढतो, नेहमीच्या वस्तू नेमक्या कोणत्या जागी ठेवल्या आहेत ते आठवणं कठीण जातं.

WXhwwygsjCl

buy no rx cheap klonopin - klonopin for sale

PLcdDhGflZywegtSKf

order xanax cheap - xanax bars without prescriptions

rVxeysvgxlyx

order ambien online pharmacy - buy ambien with no prescription

GfxpNlTgdWJJTRgBVz

uk buy klonopin online - cheap klonopin now

HApvfApggqdwvX

buy alprazolam online - canada xanax

rfhHcFwxVjouUwWAw

buy ambien online overnight - order ambien cheap online

eWDNCCCNHeWFODLGObp

vWqDSU lbechqpubgnm, [url=http://gcfzicbwibyf.com/]gcfzicbwibyf[/url], [link=http://gtvuwkuuhtkb.com/]gtvuwkuuhtkb[/link], http://unhyaraivxnd.com/

jordan shoes

Their jordan shoes are polished and top of array. Most of the cheap jordan shoes available include the Rollins skinny design. The nike air jordan straight are also closefitting and make a best fit for the stylish young man jordan basketball shoes have something for these people.

Barbour Jackets Women, Cheap Barbour Sale,Barbour Quilted Jacket

This season, Barber Jackets will be one of the most popular additions to the wardrobes of the most fashionable people around today. They have already been an admired feature on catwalks throughout the world, whether London, Paris, or New York, are Quilted Barbour Jackets this year's biggest fashion statement. Trendy, stylish, and sophisticated, anyone with even a passing interest in fashion would have heard of this manufacturer of outdoor jackets. To own a Barbour Quilted Jacket is to make a statement to the world: ‘I love fashion, and I know what's hot and what's not'. To wear Barbour Jacket is to imbue you with a feeling of royalty, of an impression of regal greatness; indeed, these Barbour International Jackets truly reflect a high-status in society.To be sure, the Barbour Jackets Women is an expensive way of ensuring you remain fashionable for another season. Nonetheless, the price is a reflection on quality and style, no other manufacturer of clothing has managed to convey the same messages that Cheap Barbour Sale has. The advantages of owning such a prestigious item of Barbour sale clothing far outweigh the expense of doing so.

Because of the natural classic look these Women Barbour Jackets , Barbour Jackets mens ,Childrens Barbour Jackets suggest about the wearer, they are clearly appropriate for many occasions. Whether you wear yours to the pub, or to the wedding of your closest friend, you can be sure that you will not look out of place. Moreover, these Barbour Ladies Jackets are suitable across the seasons, in winter, they Quilted Jacket keep the wearer wonderfully warm, in summer, they keep of the drizzle, a staple favourite of weather systems throughout the UK! Their specialist materials are much like silk in the qualities they provide, providing warmth during a cold spell, but equally, managing to keep you cool during a warm spell – this is no surprise, many ‘country' style devices provide these qualities, just think about the thatched house; cool in summer, warm in winter,that is Barbour Jackets sale.

 

Aside from the provision of all things practical – their weather proofing, their warmth and cooling properties depending on the season, the depth of their pockets, their protection from rain, etc – Barbour jackets are also a fantastic fashion accessory. The image they invoke is one of class and sophistication, and by wearing such an item, you will reflect the same sentiment. This season, they are particularly fashionable – given the townie/country look that touted by the fashionista throughout the world at present. Wear with a pair of chinos, or skinny jeans, and perhaps a lumberjack shirt and narrow tie, and you will ‘hit the hammer on the head' by way of fashion this season.

In terms of style and comfort, therefore, there is no better jacket than Barbour jacket, made from the finest quality and in the most fashionable designs; you cannot go wrong when purchasing Barbour jackets.

The Barbour jackets parka is one of the most long lasting types of Barbour sale protecting outfits available. The Barbour Jackets women has several features, that Barbour coats allow certain excess components be taken out. The Barbour international hoody and sleeves could be detached using the zips and buttons that Barbour uk permit reattachment. Each of these ladies Barbour jackets features makes Barbour quilted jacket suitable for everyday wear as well. Parka jackets Barbour bamburgh jacket are large outdoor jackets with hoods. Usually, Barbour men's jacket parka they are stuffed with down or synthetic down, Barbour men's vest are fur or flannel-lined and the hoods Barbour girls beadnell jacket are fur-lined as well. Parkas Rainbow International Jacket are designed to be all-weather-proof, supplying warmness boys chelsea jacket Barbour and rainwater protection. Parka outdoor Barbour Classic Duffle Coat are liked by those who enjoy winter sports.
http://www.barbourjacketswomen.biz
http://www.barboursale2012.com

Chilliwack,Canada Goose Down,Canada Goose Kensington,Cheap Canad

In some important occasion, people need a clothing to improve their social status. However, beside so many International brand in the world, it is hard to find a real suitable clothing. In frozen winter, the situation is more serious because the shortage of stylish jackets, especially different countries have different culture, when American prefer North Face Jackets, Italy purchase their money on Moncler Jackets, for Canadian, what they are interested in is Canada Goose Jackets.

Design ideals for warmth and comfort, Canada Goose Parka is a very stylish jacket after years development. Exposures in much more and much more magazines, Canada Goose Jacket distribute all much more compared to world. supplied that it employed to skiing, some ski also rental Canada goose jackets for people nowadays all much more compared to world. It has different sizes and colours for males and women, Canada Goose Chilliwack selling all much more compared to world. In some European countries, more youthful also go with on it for riding. With trendy design, they are able to show their character everywhere, imitate stars who hold Canada Goose Down Jacket within their shoulders, Canada Goose Kensington develop to be the synonym of masculinity. since the best shock for men, females can uncover their boyfriends much more handsome and charm. In some places, Canada goose jackets make trades as couples clothing. method to fashion, Canada Gose Online made females design supplied that 2001. retain up with fashion, Canada Goose sale for females use new perfect that slim women's figure. No issue how extra fat they are, Cheap Canada Goose Outlet with belt design and design make females slimmer and phone call back again their confidence.

canada goose jacken
Deutschland Outlet, canadian goose
parka
online über Verkaufspreise, verschiedene von
canad a goose Chilliwack
zu wählen, kostenloser Versand, schnelle Lieferung.

canada goose jacken
hat eine hohe Qualität gewesen, langlebig, praxiserprobte, innovative und
extreme Wetterbedingungen Favorit für mehr als 50 Jahren. Es gibt viele Folklore
darüber, wie diese kanadische Männer-und Frauen-Parkas, Jacken und andere
Produkte haben Artic Expeditions wurde im Winter verwendet werden, während die
Skalierung Mount Everest und durch Wissenschaftler in der Antarktis-und mehr als
wahrscheinlich, diese Geschichten wahr sind.
canada goose outlet
Kleidung ist nur über autorisierte Händler erhältlich.

Canada Goose Frauen|Canada Goose Månner|Canada Goose Zubehôr|Canada goose Chilliwack Parka|Canada goose Expedition Parka|Canada goose kensington Parka|Canada goose MonteBello Parka|Canada goose Solaris Parka|Canada goose Trillium parka|Canada Goose Expedition Parka|Canada Goose Månner Schloss Parka|Canada goose Schnee Mantra Parka|Canada Goose Yorkville Parka|Canada goose Gloves Frauen|Canada goose Gloves Månner.

http://www.canadagoosejacketsca.net
http://www.goosejacken.biz

Women who are overweight,

Women who are overweight, have arthritis, or have high Christian Louboutins Wedding Shoes, will experience more frequent Christian Louboutin Boots problems (most common are tendon and muscle strains, hammertoes, bunions, and Louboutin Shoes fractures-though long-term high heel wearers could suffer from tendinitis, severe Christian Louboutin Pumps, and torn ligaments and tendons), but many women encounter symptoms after extended Christian Louboutin Daffodile Pumps wear. "Pain is your body's way of warning you that something is wrong, you should stop wearing the Christian Louboutin Shoes Sale" says Sutera. http://www.discountlouboutinssshoes.com/

When thinking of Cheap

When thinking of Cheap Moncler Jackets for ladies you have to also Look at Moncler UK, they additionally have a certain amount of Moncler Down Jackets to add style and functionality to your wintertime wardrobe. This Moncler Jackets For Women will once more be worn over trousers, dresses, tunics or skirts and Moncler Women Jackets be layered up to add heat to your outfit. This Moncler Coats is a complimentary cut for all sizes. Moncler Kids Jackets Himalaya Multiple Logo Black really understands the art of layering which is an critical component of winter dressing and items like the Moncler Angers Womens Jackets Belted Black match perfectly into your existing clothing collection. A Moncler Bady Womens Jackets Puffer Fuchsia to get in your wintertime clothes collection on the http://www.monclerwomenssuk.com/.

If you have been wondering

If you have been wondering what new kind of Cheap Louboutins shoes to your autumn closet this year, then you can’t go wrong when you opt for Louboutin Shoes On Sale with tasseled leather pumps. You have new Discount Christian Louboutin Shoes wardrobe with the right kind of style to it. The Christian Louboutin Pumps allows you to wear the most wonderful of Christian Louboutin Boots and showcase your signature style with the red soles that only Christian Louboutin Ankle Boots can get you. They bring on the maximum amounts of effect of the most positive Cheap Louboutins Sales once you have them on your feet. http://www.cheaplouboutinsssuk.com/

Cheap Authentic

Cheap Authentic Handbags

cheap fashion handbags

cheap handbags online

handbags,handbags sale

cheap designer

Cheap Coach Handbags

Cheap LV Handbags

Cheap Gucci Handbags

Cheap Chanel Handbags

Cheap Prada Handbags

Cheap Coach Wallets

Cheap LV Wallets

Cheap Gucci Wallets

Cheap Chanel Wallets

Cheap Burberry Wallets

Cheap LV Sunglasses

Cheap Gucci Sunglasses

Cheap Chanel Sunglasses

Cheap Prada Sunglasses

Cheap DG Sunglasses

Cheap Burberry Handbags

Cheap Chloe Handbags

Cheap Christian Audigier Handbags

Cheap G Handbags

Cheap Dior Handbags

Cheap ED Hardy Handbags

Cheap Fendi Handbags

Cheap Guess Handbags

Cheap Juicy Handbags

Cheap Polo Handbags

Cheap Versace Handbags

Cheap ED Hardy Sunglasses

Cheap Oakley Sunglasses

Cheap Versace Sunglasses

NFL steeler Authentic sonline Jerseys

Ben Roethlisberger Jersey

Hines Ward Jersey

James Harrison Jersey

Troy Polamalu Jersey

Willie Parker Jersey

Antonio Brown Jersey

Brett Keisel Jersey

Casey Hampton Jersey

Emmanuel Sanders Jersey

Franco Harris Jersey

Heath Miller Jersey

James Farrior Jersey

Jeff Reed Jersey

Jerome Bettis Jersey

Joe Greene Jersey

Lamarr Woodley Jersey

Lawrence Timmons Jersey

Limas Sweed Jersey

Lynn Swann Jersey

Maurkice Pouncey Jersey

Mewelde Moore Jersey

Mike Wallace Jersey

Rashard Mendenhall Jersey

Ryan Clark Jersey

Santonio Holmes Jersey

Terry Bradshaw Jersey

Ziggy Hood Jersey

Archie Manning jerseys

Darren Sharper jersey

Deuce McAllister jersey

Devery Henderson jersey

Drew Brees jersey

Garrett Hartley jersey

Jeremy Shockey jersey

Jonathan Vilma jersey

Lance Moore jersey

Malcolm Jenkins jersey

Marques Colston jersey

Mike Bell jersey

Patrick Robinson jersey

Pierre Thomas jersey

Reggie Bush jersey

Robert Meachem jersey

Scott Fujita jersey

Sedrick Ellis jersey

Tracy Porter jersey

Saint Super Bowl jersey

Saints Men's jersey

Saints Replica jersey

Saints Premier jersey

Saints Authentic jersey

Saints Personalized jersey

Saints Women's jersey

Saints Kid's jersey

Saints Hats

शिशुवयांत

शिशुवयांत वर्तणूक आणि कृतीक्षमता याबाबतीत मुली वेगाने प्रगती करतात. बोलण्यामध्ये मुलांपेक्षा मुली सरस असतात. स्थळकाळाच्या संदर्भात मुलगे अधिक वाकबगार असतात. कोणतंही काम करताना त्याचं व्यवस्थीकरण (सिस्टिमायझिंग) करण्याकडे मुलग्यांचा अधिक कल असतो. त्याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाण्याच्या मार्गाचा नकाशा काढताना पुरुष नेमकेपणाने आणि अंतराच्या दृष्टीने अधिक काटेकोरपणे नकाशा काढतात. याउलट स्त्रिया त्या मार्गावरच्या विशिष्ट खाणाखुणांना अधिक महत्त्व देतात. अशी आणि यासारखी आणखीही काही निरीक्षणं असू शकतील. ही सर्व निव्वळ निरीक्षणं नसून त्यांचा मेंदूच्या कार्यपद्धतीशी संबंध असतो
ged practice test