Skip to main content

माझी आजीगिरी : चित्रपटातली

२००८चं वर्ष ! माझ्यासाठी खूप काही घेऊन येणारं! मला माझ्या बालपणाची आठवण करून देणारं.
लहान वयात मनाला भुलविणारं एक फुलपाखरू मी पाहिलं. त्याच्या मनमोहक पंखांना स्पर्श करण्याकरता त्याच्या मागे मी धावधाव धावले. पावलांची चाहूल लागू न देता पण हुलकावण्या देत ते पसार झाले! वाढत्या वयाबरोबर समज येत गेली. मनानं फुलपाखराचा नाद सोडून दिला. इतर `खेळण्यां'मध्ये स्वत:ला रमवलं. वयाची सत्तरी ओलांडल्यावर तर ते दुसऱ्याच छंदांमध्ये गढून-बुडून गेलं!
माझी अपूर्ण राहिलेली हौस पुरविण्यासाठी मी इंडियन मॅजिक आयचे (ख.च.ए.) चे छोटे अभ्यासक्रम केले आणि एक दिवस एक धिटुकलं फुलपाखरू थेट माझ्या तळहातावरच येऊन बसलं. माझं हरवलेलं फुलपाखरू होतं ते! - अभिनयाचं! चित्रपटामध्ये भूमिका रंगविण्याचं!
मॅजिक आय चे सूत्रसंचालन, डबिंग (र्ऊीललळपस) आणि पटकथालेखनाचे अभ्यासक्रम केल्यामुळे (२००२ साली) दृकश्राव्य माध्यमाचा परिचय झाला, चित्रपटीय भाषेची ओळख झाली, क्रॅमेऱ्याशी परिचय झाला. पटकथेच्या चित्रीकरणात अभिनय करायला मिळाल्यामुळे आणि मुख्य गोष्ट म्हणजे ह्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी सौहार्द्रपूर्ण नाते जुळले. २००३ साली `खाकी' मध्ये आणि २००४ मध्ये दीपा मेहताच्या `वॉटर'मध्ये आणि २००८ साली मला एकामागून एक चित्रपटात भूमिका मिळाल्या त्या ह्यामुळे.
राजकुमार संतोषीच्या `खाकी'मधली छोटीशीच पण मनोरंजक भूमिका अभिनयाच्या दृष्टीने मला खूप काही शिकवून गेली. माझी भीड चेपली. सहज-स्वाभाविक अभिनयाची काही गुपितं मला उमगली, आणि मुख्य म्हणजे माझं नाव `सपना' होतं, मला माझं वय निम्म्यापेक्षा कमी वाटायला लागलं !
नंतर मला दीपा मेहताच्या `वॉटर'मध्ये एेंशी वर्षांच्या पतिराजीची (१९३८ च्या कालखंडातील बालविधवा) भूमिका मिळाली. एखाद्या विषयाचा तळापासून अभ्यास करायची मला आवड आहे. हाती घेतलेल्या कामासाठी अखंड मेहनत करण्याचा मला नाद आहे. त्यामुळे दीपा मेहताच्या कसोटीला उतरले. माझं अनुभवविश्व अत्यंत श्रीमंत झालं आणि अतिशय संवेदनशीलसुद्धा. भारताच्या, क्रॅनडाच्या आणि श्रीलंकेच्या संस्कृतीत वाढलेल्या कलाकारांबरोबर काम करायला मिळालं, निसर्गरम्य श्रीलंकेत चित्रीकरण झालं. सगळं काही जगणं सुसंपन्न करणारं! हे अनुभव मी `वॉटर आणि मी' ह्या पुस्तकात लिहिले. मी तृप्त तृप्त झाले. आता अभिनयाचा हव्यास उरला नव्हता. मनातल्या मनात मी म्हणाले, `अभी मै मरना चाहती हूँ ।'
`वॉटर आणि मी' ह्या माझ्या पुस्तकामुळे आकाशवाणीवर माझी मुलाखत झाली आणि मी पुन्हा माझ्या माझ्या योगवर्गात, पुष्पौषधी देण्यात, वाचन-लेखनात रंगून-गुंगून गेले.
२००८ साल उगवलं आणि एक जानेवारीला सुमित्राताइंर्च्या एप्रिलमध्ये श्रीरंग गोडबोले निर्मित व परेश मोकाशी दिग्दर्शित `हरिश्चंद्राची फॅक्टरी' (दादासाहेब फाळके यांच्या जीवनकार्यावर), जून मध्ये सचिन कुंडलकरांच्या `गंध' आणि सप्टेंबरमध्ये विशाल भारद्वाजच्या `कमीने' ह्या चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या. सगळे चित्रीकरण संपले आहे. आणि पुन्हा नव्या जोमानं मी माझ्या नेहमीच्या आवडत्या कामात रमून गेले आहे.
स्वप्रकटन (ीशश्रष-शुिशीीीळेप) ही प्रत्येक माणसाची मूलभूत रज आहे. ही नैसर्गिक भूक भागली की तो मनानं निकोप राहतो. निरोगी दृष्टीनं जगण्याकडे पाहतो. स्वत: चांगला जगतो, दुसऱ्याला सुखानं जगू देतो. चांगल्या माणसांनी मला पोटभर खाऊ घातलं.
सुमित्राताइंर्चे `दहावी फ', `वास्तुपुरुष', `देवराई' हे चित्रपट मला आवडले - कथाविषयाच्या वेगळेपणामुळे आणि हृदयाला भिडणाऱ्या अभिनयामुळे, त्यामुळे त्यांच्या `सावित्री आख्यानात' भूमिका करायला मी फोनवर आनंदाने तयार झाले. रवींद्र मंकणीची मी आई, नीना कुलकर्णीची सासू (किती मजा!), राधिका आपटे (फार गोड मुलगी!) म्हणजे नायिकेची - `सावी'ची `मोठी माय.' चित्रीकरण कोकणात! मी `होयच' म्हणणार!
कोकणातला मुलगा मुंबईत नोकरी करतो म्हणून शान मारणारा. सावीच्या बापाजवळ सावीला मागणी घालतो. `जनरीतीप्रमाणे' श्रीमंत मुलाला बाप होकार देऊन मोकळा होतो. इकडे `सावित्री आख्यान' ऐकलेल्या सावीनं आपला आपला `सत्यवान' शोधलेला! पण तिचं काळीज जाणणारी नुसती मी, तिची आजी! मग मीच तिला युक्ती पढवते आणि म्हणून सावीला (सावित्रीला) तिचा सत्यवान मिळतो.
खरं तर सामान्य घरातल्या मुलीच्या अस्मितेची ही कथा. स्वत:चा शोध घेऊ पाहणाऱ्या आजच्या तरुणीची ही कहाणी. तिची पाठराखण करणारी माझी आजीची भूमिका मला भावली. नात म्हणजे सायीच्या दुधावरचं पौष्टिक लोणी! ह्या नात्यातील सात्त्विक-पौष्टिक लुसलुशीतपणा मला साकारायला मिळाला!
आणखी एक खुसखुशीतपणा सांगू का? सावी माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपलीय, तिच्या मनात नुसता कल्लोळ! मी तिचं मस्तक कुरवाळतेय. माझं मनही व्याकुळलेलं. मी गातेय,
``लाडकी लेक अशी लाडकी होऊ नको...
परघरा जासी वेडी माया लावू नको''
स्त्रीजन्माची व्यथा ! ह्या दोन ओळी मी स्वत: घातलेल्या, अर्थात सुमित्राताई आणि सुनीलदाच्या संमतीनं. का कोण जाणे सुनीलला `सुनीलदा' असं मी अगदी उत्स्फूर्तपणे म्हणायला लागले! ह्या मेव्याबरोबर कोकणचा मेवाही मला आस्वादायला मिळाला!
`मॅजिक आय'मधून फोन आला आणि दादासाहेब फाळक्यांच्या जीवनकार्यावरील चित्रपटात मी दादासाहेबांच्या शेजारणीची भूमिका केली. ह्या चित्रपटाच्या निमित्तानं दादासाहेबांसारख्या ध्यासवेड्या व्यक्तीची जवळून ओळख झाली. त्यांची टिंगल-टवाळीही करायला मिळाली! पण खराखुरा अभिमान केव्हा वाटला माहीत आहे? लंडनला जाताना ते मला वाकून नमस्कार करतात ना तेव्हा! मी त्यांना म्हणते, ``लंडनहून माझ्यासाठी नथ आणा'' आणि ते म्हणतात, ``नानुआजी, आणीन हं'' तेव्हा.
सामान्य माणसापर्यंत काही उदात्त-सुंदर पोचवण्याचा ध्यास असलेले, मला गुरुस्थानी असलेले श्रीरंग गोडबोले निर्माता आणि काही `हटके' करणारा तरुण दिग्दर्शक परेश मोकाशी! सगळंच बेमिसाल! दिग्दर्शक म्हणून परेश फार आवडला. त्याच्या बोलण्या-वागण्यात एक गोडवा आणि खेळकरपणा आहे. त्यामुळे अभिनय आपसुकच रंगतदार होतो! फार मझा आला. दादासाहेब रागावले असताना पलंगावरून घाईघाईने उतरायचं आणि क्षणात पसार व्हायचा मी प्रयत्न केला खरा परंतु त्यावेळी उडालेली माझी भंबेरी मी कधीच विसरणार नाही. जन्मभर हसत राहण्यासाठी एक प्रबळ कारण कायमचंच मिळालं की!
सचिन कुंडलकरचे चित्रपट मला आवडतात. कथा, आशय आणि अभिव्यक्ती, सर्वच दृष्टीने ते आधुनिक, ताजे आणि संवेदनशील असतात. त्याचं नाटकही मी पाहिलंय. थोडी चक्रावून गेले होते. ह्या माणसाबद्दल मनात थोडं कुतूहल होतं. त्याला मी माझं `वॉटर आणि मी' हे पुस्तक दिलं आणि आमची ओळख झाली.
पुस्तक वाचून झाल्यावर `पुस्तक आवडलं' हे सांगण्यासाठी त्यानं मला १० मे रोजी फोन केला. पुढे म्हणाला, ``विदुलाताई, मी नवा चित्रपट करतोय. स्क्रिप्ट वाचून दाखवायला तुमच्याकडे केव्हा येऊ?'' म्हणाले, ``आजच ये ना. मी घरी आहे.''
सचिन साडेअकराच्या सुमारास माझ्याकडे आला. म्हणाला, ``मी `गंध' नावाचा चित्रपट करतोय. मला गंधाची अनुभूती प्रेक्षकांना द्यायची आहे.''
मी उत्सुकतेनं विचारलं, ``चित्रपट ह्या दृक-श्राव्य माध्यमातून?''
सचिन उत्तरला, ``हो ना.'' मी म्हणाले, ``भन्नाट कल्पना आहे. सिंपली अफलातून! मला आवडली.'' तो म्हणाला, ``माझ्या `गंध' चित्रपटात तीन कथा आहेत. त्यापैकी एक स्क्रिप्ट मी तुम्हाला वाचून दाखवतो. नाव आहे `बाजूला बसलेली बाई.' मी जरा चमकलेच. सचिननं लगेच स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली आणि संपल्यावरच तो थांबला!''
माझं मन स्वत:शीच पुटपुटलं, `बाळाच्या गंधाला (मातृत्वाला) आसुसलेली बाई `बाजूला बसली' म्हणजे ह्या महिन्यालाही गर्भधारणेची संधी हुकली! तिच्या भावपरिमलाची ही गोष्ट.' सुईण लक्ष्मीनं निरपेक्ष भावनेनं बाळसुगंध पसरवला. बाळाच्या आईने स्वत: लुटला, बाळाच्या मामीलाही दिला, अतिशय प्रेमानं! प्रेक्षकांच्या मनातही तो दरवळणार असा विश्वास वाटला.
कोकणातल्या घराची गोष्ट. लेकीच्या दुसऱ्या बाळंतपणाची वेळ. घरदार आधीच दरवळलेलं. धो धो पावसातून सुईण लक्ष्मी हजर झालेली. आरामात चहा फुरफुरत बसलेली. वेळ येताच बाळ-बाळंतिणीला सुखरूप ठेवणारी. घरातली सून-`बाजूला बसलेली.' लक्ष्मीचे सगळेच संवाद मनाला भिडणारे. तिचं जीवनाचं रोखठोक तत्त्वज्ञान! सुईण लक्ष्मीनं माझ्या मनाचा कब्जा घेतला. बाळाच्या आईच्या आधी सुईणच बाळाला बघते, त्याला हातात घेते, न्हाऊ-माखू घालते आणि मग त्या साजिऱ्या-गोजिऱ्याला आईच्या हाती देते! सुईणीचं हे रूप फार आवडलं. सचिनच्या मनात मला कोणती भूमिका द्यायची आहे हे मला माहीत नव्हतं. मी मनात म्हणत होते की मला सुईण व्हायला मिळालं तर लै बेस व्हईल. माझी तंद्री मोडली कारण सचिन विचारत होता, ``विदुलाताई, लक्ष्मी आवडली तुम्हांला?''
माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, ``हो.'' अशी वेगळी भूमिका! मजाच मजा!
सचिन एकदम प्रोफेशनल ! मला फार बरं वाटलं. लगेच स्क्रिप्ट माझ्या स्वाधीन. दोन दिवसात लेखी करार. त्याची आणि कॉश्च्यूम डिझायनर कल्याणीची नजर एकदम कलात्मक! खूप खुश झाले मी. कल्याणीने क्रॅमेरात मला खूप `सुंदर' करून ठेवलं. पावसात भिजलेल्या माझ्या लुगड्यांचे रंग चटकदार दिसत होते. एक शॉट ओके झाल्यावर सचिन मला म्हणाला, ``विदुलाताई, तुमची साडी किती सुंदर दिसली.'' मी म्हणाले, ``साडी सुंदर दिसून काय उपयोग?'' तो म्हणाला, ``मला म्हणायचे होते की तुम्ही सुंदर दिसलात'' मी म्हणाले, ``मी सुंदर दिसून काय उपयोग?''
``म्हणजे?'' सचिन.
``अभिनय सुंदर होणं महत्त्वाचं'' मी.
``तुमचा अभिनय छान झाला असंच मला म्हणायचं होतं.'' सचिन.
लोकसत्तात जेव्हा मी वाचलं की `गंध' सहा भाषेत होतोय, देश-विदेशात दाखवला जाईल तेव्हा माझ्या मनात काय आलं सांगू? डोक्यावर इरलं, हातात कंदील असं माझं `ध्यान' भर पावसात , चालताना बघून प्रेक्षकांच्या-विशेषत: विदेशी- ध्यानात मी नक्कीच राहीन! आपल्याला आणखी काय हवं?
रेखीव कथा, घोटीव संवाद, हळवा आशय, जिवंत, संवेदनशील अभिव्यक्तीमुळे `बाजूला बसलेली बाई' (लक्ष्मीमुळेही!) मर्मस्पर्शी झाली आहे असं मला वाटतं. बाळामुळे गंधाळलेलं घर तुम्हीही अनुभवाल. बाळ हाती घेणाऱ्या नीनाबरोबर (बाळाची मामी-जानकी) तुम्हीही गंधाची अनुभूती घ्याल.
विशाल भारद्वाजचा `कमीने' मला असा मिळाला....
३१ मेची दुपार. मी पेपर चाळत बसलेली. मोबाईल वाजला. नंबर अनोळखी! वाटलं राँग नंबर असणार बहुतेक. माझ्या `हॅलो'ला उत्तर आलं, ``विशाल भारद्वाज प्रॉडक्शनसे बोल रहा हूँ ।''
मला समोरच्या झाडावरचा भारद्वाज पक्षी आठवला. बरेच दिवसात भेटला नाही. बरं नाही की काय त्याला? अं...
``विशाल भारद्वाजजी को आप जानती है?'' ह्या प्रश्नानं मी माझ्या तंद्रीतून बाहेर आले. बोलायला लागले, ``जी नही... कहीं तो... पेपर में नाम देखा है..'' पुढचा प्रश्न ``ओेेंकारा फिल्म देखी है आपने?'' माझे उत्तर, ``जी नही. मैं तो `आेंकार' जानती हूँ. रोज अर्ली इन द मॉर्निंग करती हूँ ।''
पुढचा प्रश्न, `` (फिल्मचं नाव आठवत नाहीये) यह फिल्म देखी है आपने?'' मी उत्तर दिलं, अत्यंत नम्रपणे ``जी नही.'' आता मात्र माझा पेशंस संपला. हा माणूस कुठल्यातरी स्पर्धेसाठी माझ्या `जनरल नॉलेज'ची परीक्षा तर घेत नाही? असा विचार मनात चमकून गेला न गेला तोच पुढचं बोलणं कानावर पडलं, ``विशालजी नई फिल्म बना रहे है । उसमें आप के लिये ग्रँड माँ का रोल है । प्रियांका चोप्रा आपको मालूम है?'' आत्ता पहिल्यांदाच मी नन्नाचा पाढा थांबवून होकारार्थी उत्तर दिले, ``जी हाँ ।''
``प्रियंका की आप ग्रँड माँ है ।''
मी म्हटले, ``पर मुझे स्क्रिप्ट मालूम नही है । स्क्रिप्ट पढने के बाद..''
माझे वाक्य अर्धवट तोडत पलीकडचा आवाज म्हणाला, ``कल ही आपको स्क्रिप्ट दे देंगे. दो शॉट्स का शूटिंग भी करवाएंगे. कल दोपहर दो बजे आप के घर आएंगे । थंॅक यू सो मच ।''
मी तर भिरभिरूनच गेले. लगेच शुभांगी दामलेला फोन लावून रद्वाज चांगला माणूस आहे. मात्र बरोबर कोणी हेल्पर घ्या. तुम्हाला सोयीचं होईल.''

Cheap Barbour Sale

http://www.barbourjacketswomen.biz
http://www.barboursale-2012.net

This season, Barber Jackets will be one of the most popular additions to the wardrobes of the most fashionable people around today. They have already been an admired feature on catwalks throughout the world, whether London, Paris, or New York, are Quilted Barbour Jackets this year's biggest fashion statement. Trendy, stylish, and sophisticated, anyone with even a passing interest in fashion would have heard of this manufacturer of outdoor jackets. To own a Barbour Quilted Jacket is to make a statement to the world: ‘I love fashion, and I know what's hot and what's not'. To wear Barbour Jacket is to imbue you with a feeling of royalty, of an impression of regal greatness; indeed, these Barbour International Jackets truly reflect a high-status in society.To be sure, the Barbour Jackets Women is an expensive way of ensuring you remain fashionable for another season. Nonetheless, the price is a reflection on quality and style, no other manufacturer of clothing has managed to convey the same messages that Cheap Barbour Sale has. The advantages of owning such a prestigious item of Barbour sale clothing far outweigh the expense of doing so.

Because of the natural classic look these Women Barbour Jackets , Barbour Jackets mens ,Childrens Barbour Jackets suggest about the wearer, they are clearly appropriate for many occasions. Whether you wear yours to the pub, or to the wedding of your closest friend, you can be sure that you will not look out of place. Moreover, these Barbour Ladies Jackets are suitable across the seasons, in winter, they Quilted Jacket keep the wearer wonderfully warm, in summer, they keep of the drizzle, a staple favourite of weather systems throughout the UK! Their specialist materials are much like silk in the qualities they provide, providing warmth during a cold spell, but equally, managing to keep you cool during a warm spell – this is no surprise, many ‘country' style devices provide these qualities, just think about the thatched house; cool in summer, warm in winter,that is Barbour Jackets sale.

 

Aside from the provision of all things practical – their weather proofing, their warmth and cooling properties depending on the season, the depth of their pockets, their protection from rain, etc – Barbour jackets are also a fantastic fashion accessory. The image they invoke is one of class and sophistication, and by wearing such an item, you will reflect the same sentiment. This season, they are particularly fashionable – given the townie/country look that touted by the fashionista throughout the world at present. Wear with a pair of chinos, or skinny jeans, and perhaps a lumberjack shirt and narrow tie, and you will ‘hit the hammer on the head' by way of fashion this season.

In terms of style and comfort, therefore, there is no better jacket than Barbour jacket, made from the finest quality and in the most fashionable designs; you cannot go wrong when purchasing Barbour jackets.

The Barbour jackets parka is one of the most long lasting types of Barbour sale protecting outfits available. The Barbour Jackets women has several features, that Barbour coats allow certain excess components be taken out. The Barbour international hoody and sleeves could be detached using the zips and buttons that Barbour uk permit reattachment. Each of these ladies Barbour jackets features makes Barbour quilted jacket suitable for everyday wear as well. Parka jackets Barbour bamburgh jacket are large outdoor jackets with hoods. Usually, Barbour men's jacket parka they are stuffed with down or synthetic down, Barbour men's vest are fur or flannel-lined and the hoods Barbour girls beadnell jacket are fur-lined as well. Parkas Rainbow International Jacket are designed to be all-weather-proof, supplying warmness boys chelsea jacket Barbour and rainwater protection. Parka outdoor Barbour Classic Duffle Coat are liked by those who enjoy winter sports.

Buy cheap new balance

Buy cheap new balance shoes,Discount new balance sneakers,new balance outlet & walking Shoes from our new balance outlet stores,all new balance shoes on sale are Free Shipping!Welcome to buy the new balance shoes.

Outside the winter to do some

Outside the winter to do some more interesting than just stay at home, Spyder Jacket is a good choice for skiing. Spyder Ski Wear, include Spyder Pants, are very light. For its durability and warm skis, fashion blouses is not a big problem in the long run in the winter, even women may Spyder Jackets are a very broad category. In the choice of Spyder Ski Jacket is very important to consider your body temperature. Woman can retouch or even have their makeup, can also move the veil, so you can adjust your decision on whether to put it off.

The TNF Creates a new era on outdoor clothing, and the revolutionary
materials and design, making TNF become a outdoor adventure goods company
of  5A class in us. Tekware series
North Face Jackets
provide an
unprecedented comfort and security for all types of outdoor adventure
enthusiasts .After 36 years of
North Face Sale
development, TNF has become a worldwide household
outdoor brands.Here our North Face
Uk
store online devote to provide the top-class
North Face Jackets
,no
shipping charge,no tax pay, It is certain for you to get the any orders from
North Face Outle with
comparable reasonable price!The more items you order, the more discounts you
obtain!

The cheap north face
jackets
series that we supply here contain North Face Apex Bionic Jackets ,The North Face 2 in 1 Jackets,The North Face 3 in 1,The North Face Accessories,The North Face Chloe Fleece Jackets,The North Face Denali Jacket ,The North Face Down Jackets,The North Face Gore Tex Jackets,The North Face Realization Jackets,The North Face Shoes,The North Face Soft Shell Jackets,The north face vests,and The North Face Windproof Jackets.Among
these discount north face jacket,we north face uk
store online offer the long-time free shipping policy.

In liaoning, liaoning GHD

In liaoning, liaoning GHD Hair Australia meteorological agency 7, 9 GHD Australia the start of meteorological GHD Hair Straightener emergency response, Ⅱ level requirements province's meteorological agency emergency weather service GHD Straighteners Australia leading group member unit, the various GHD Hair Straighteners weather GHD Straighteners immediately enter the Ⅱ level emergency response state, pay GHD Precious Gift Set

GHD Purple IV Styler GHD Pink MK4 Styler GHD Rare MK4 Styler GHD Pure MK4 Styler GHD Gold MK4 Styler GHD Kiss MK4 Styler GHD Dark MK4 Styler GHD Black MK4 Styler GHD IV Styling Set GHD Mini MK4 Styler GHD Salon MK4 Styler GHD New Rare Styler GHD Pink Pretty Set GHD Benefit Styler GHD Diamonds Styler GHD Red Lust Styler GHD Blue Serenity Styler GHD Green Envy Styler GHD Purple Indulgence Styler GHD Pink Limited Edition GHD Black Butterfly Styler 2011 New GHD Blue Styler

2011 New GHD Green Styler 2011 New GHD Purple Styler 2011 New GHD Red Styler close attention to the weather changes, the timely warning information, best forecast service work.

GHD Australia
characteristics and GHD straighteners The basis of
GHD hair Australia consumer protection hair make
any style.

2011 GHD New Styler
,
GHD IV Styler

,
GHD Styling IV Set

,GHD
Styler Set

GHD
Radiance Set

GHD
Pretty Pink Set

GHD
Precious Set

GHD Pink
Butterfly

GHD New Rare
Styler

GHD New Red
Lust

GHD New Rare
Styler

GHD New
Purple Indulgence

GHD
New Green Envy

GHD
New Diamond Styler

GHD
New Blue Serenity

GHD
Midnight Collection

GHD
Black Butterfly Styler


GHD Mini IV Hair Flat Iron

,GHD
Salon IV Hair Straightener

,GHD
Pink IV Hair Straightener

,GHD
Rare IV Hair Straightener

,GHD Dark IV Straightener

,GHD
IV Hair Straightener Gold
,GHD
IV Hair Straightener Pure

,GHD
Kiss IV Straightener

,GHD
Black IV Straighteners

,2011
GHD Blue Butterfly Straighteners

,2011
GHD New Green Styler

,GHD
Red Butterfly Straighteners

.

GHD straighteners could bring
no or less damage to your hair, GHD
Australia
make
the hair looks more change submissive, smooth, glossy, GHD Straighteners able to
lasting keeps hair complete. products according to British GS standard
manufacturing, safe and reliable,
GHD hair Australia
is easy to
operate.

 

Women who are overweight,

Women who are overweight, have arthritis, or have high Christian Louboutins Wedding Shoes, will experience more frequent Christian Louboutin Boots problems (most common are tendon and muscle strains, hammertoes, bunions, and Louboutin Shoes fractures-though long-term high heel wearers could suffer from tendinitis, severe Christian Louboutin Pumps, and torn ligaments and tendons), but many women encounter symptoms after extended Christian Louboutin Daffodile Pumps wear. "Pain is your body's way of warning you that something is wrong, you should stop wearing the Christian Louboutin Shoes Sale" says Sutera. http://www.discountlouboutinssshoes.com/

When thinking of Cheap

When thinking of Cheap Moncler Jackets for ladies you have to also Look at Moncler UK, they additionally have a certain amount of Moncler Down Jackets to add style and functionality to your wintertime wardrobe. This Moncler Jackets For Women will once more be worn over trousers, dresses, tunics or skirts and Moncler Women Jackets be layered up to add heat to your outfit. This Moncler Coats is a complimentary cut for all sizes. Moncler Kids Jackets Himalaya Multiple Logo Black really understands the art of layering which is an critical component of winter dressing and items like the Moncler Angers Womens Jackets Belted Black match perfectly into your existing clothing collection. A Moncler Bady Womens Jackets Puffer Fuchsia to get in your wintertime clothes collection on the http://www.monclerwomenssuk.com/.

If you have been wondering

If you have been wondering what new kind of Cheap Louboutins shoes to your autumn closet this year, then you can’t go wrong when you opt for Louboutin Shoes On Sale with tasseled leather pumps. You have new Discount Christian Louboutin Shoes wardrobe with the right kind of style to it. The Christian Louboutin Pumps allows you to wear the most wonderful of Christian Louboutin Boots and showcase your signature style with the red soles that only Christian Louboutin Ankle Boots can get you. They bring on the maximum amounts of effect of the most positive Cheap Louboutins Sales once you have them on your feet. http://www.cheaplouboutinsssuk.com/

If you have been wondering

If you have been wondering what new kind of Cheap Louboutins shoes to your autumn closet this year, then you can’t go wrong when you opt for Louboutin Shoes On Sale with tasseled leather pumps. You have new Discount Christian Louboutin Shoes wardrobe with the right kind of style to it. The Christian Louboutin Pumps allows you to wear the most wonderful of Christian Louboutin Boots and showcase your signature style with the red soles that only Christian Louboutin Ankle Boots can get you. They bring on the maximum amounts of effect of the most positive Cheap Louboutins Sales once you have them on your feet. http://www.cheaplouboutinsssuk.com/