Skip to main content

प्रतिष्ठेचे बळी

स्त्रियांवर होणाऱ्या बहुतेक अन्याय-अत्याचारांचा जन्म पुरुषसत्ताक व्यवस्थेनं घडवलेल्या मानसिकतेतून होतो. स्त्रीचं मन आणि तिचं शरीर याच्यावर कब्जा करत `प्रतिष्ठा' किंवा `अब्रू' किंवा `इज्जत' (यालाच ऑनर किलिंग म्हटलं जातं), या नावाखाली तिला बळी देण्यासाठीच्या अनेक वाटा पुरुषसत्ताक व्यवस्थेने आपल्याशा केल्या आहेत! खोलवर रूजवलेल्या या भयानक रूढींवर विचारविनिमय करण्यासाठी, त्याबाबतचं वास्तव संशोधनातून पुढे ठेवण्यासाठी, मुंबईत २००६ साली एक चर्चासत्र घेण्यात आलं होतं. पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी, मासूम (महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ) आणि मुंबई विद्यापीठाचा नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभाग हे या चर्चासत्राचे संयोजक होते. त्यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारत या देशांमधून सुमारे १०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारतात, पाकिस्तानात आणि अफगाणिस्तानात अजूनही असा दृढ समज आहे की मुलीनं जातीधर्माबाहेर लग्न करणं, स्वत:चं लग्न स्वत: ठरवणं, लग्नानंतर मुलीचं कायमचं माहेरी परत येणं यासारख्या घटना म्हणजे घराण्याच्या, जातीधर्माच्या अब्रूचे धिंडवडे होत. या अपराधाला भयानक शिक्षा त्या त्या जातीधर्मात आणि कुटुंबात तर केली जातेच पण काही ठिकाणी यापायी मुलीला किंवा बायकोला किंवा कुणाही स्त्रीला ठार मारलं तर तो गुन्हा, कायद्याच्या चौकटीत काहीसा सौम्य मानला जातो! त्यासाठी शिक्षाच नसते किंवा शिक्षेची तीव्रता निदान कमी केली जाते. याचं कारण हेच की लोकांच्या मनात रुजलेला स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, शासनकर्त्यांच्या मनातूनही दूर झालेला नाही, कारण पोलीस, न्यायाधीश हेसुद्धा आपल्याच समाजातून आलेले असतात! बहुतेक पुुरुष सगळयाच नात्यात, स्त्रीला आपली मालमत्ता किंवा वस्तू समजतात. त्यामुळे तिचा हवा तसा वापर करण्याचा, तिच्यावर अधिकार गाजवण्याचा किंवा तिची खरेदीविक्री करण्याचा आपला हक्क ते नि:शंकपणे बजावत असतात! ढोबळपणे किंवा सूक्ष्मपणे, कधी दिसणारं किंवा कधी न दिसता नियंत्रण करणारं संस्कारांचं हे जाळं, स्त्रीच्या आयुष्यावर, आयुष्यभर लावून ठेवलेलं असतं! हे जाळं दूर करण्याचा, त्यातून सुटून बाहेर जाण्याचा प्रयत्न हा तिच्या विरुद्ध जाणारा गुन्हा मानला जातो. स्त्रीचं सारं जीवन `प्रतिष्ठा' नामक एका कसल्याशा जोखडाला बांधून ठेवण्यामागे नेमकं काय आहे, त्याचे परिणाम किती भयानक आहेत, आणि त्याची परिणती बहुतेक वेळा स्त्रीच्या मृत्यूत कशी आणि का होते, याबाबत या चर्चासत्रात सखोल चर्चा झाली. त्यातला महत्त्वाचा भाग आपण समजून घेणं अतिशय निकडीचं आहे. या चर्चासत्रातील सहभागींची मांडणी, त्यावर झालेली विचारांची देवघेव, आणि प्रत्यक्ष कृतिकार्यक्रमाचे मुद्दे - यांचा एक वृत्तांत 'ढहशीश ळी पे 'केर्पेीी' ळप ज्ञळश्रश्रळपस!' या नावाने प्रसिद्ध झाला आहे. त्यातला काही भाग या लेखातून पुढे ठेवला आहे.

भारतामध्ये सतीप्रथा आणि जोहार यासारख्या परंपरांचं उदात्तीकरण करणारी उदाहरणं आपल्या इतिहासात आहेत. तरीसुद्धा शेजारच्या मुस्लिम देशात स्त्रियांवर अधिक अत्याचार होतात आणि त्यात अनेक स्त्रियांचे मृत्यू होतात. अशा प्रकारची विधानं सर्रास केली जातात. या विधानांमध्ये थोडं तथ्य आहेही. पण त्याचवेळी याच देशांच्या साहाय्याने काही गोष्टी आपण शिकण्यासारख्या आहेत. विशेषत: या संदर्भातील कायद्यांच्या बदलासंदर्भात त्यांची कृतिशीलता आणि पुढाकार वाखाणण्यासारखा आहे.

या चर्चासत्राच्या माध्यमातून एक गोष्ट निर्विवादपणे स्पष्ट झाली की ऑनरकिलिंग म्हणजेच प्रतिष्ठेच्या महात्म्यापोटी त्या त्या संदर्भातील स्त्रीला मारपीट करण्याची किंवा मारूनच टाकण्याची ही प्रथा जातीपाती, धर्म, आर्थिक स्थिती आणि वय या सगळयांना कवेत घेऊन सर्वदूर पसरलेली आहे! याची विविध रूपं, विविध घटनांमधून आपल्यासमोर येत असतात. उदाहरणार्थ गेल्या काही वर्षांतल्या ताज्या घटनांचा विचार केला तर एका कुटुंबातील मुलीने, जाट नसलेल्या मुलाशी लग्न केल्यावर, त्या मुलाचा आणि त्याच्या आईवडिलांचा खून करण्यात आला. ही घटना पनवेल परिसरात घडली होती. कलकत्त्यात रिझलानूर नावाच्या मुलाशी उद्योजक टोडी कुटुंबातील मुलीनं लग्न केलं, तेव्हा तिला फसवून माहेरी बोलावून घेऊन, तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केल्याचं दाखवलं जात आहे. पण ती हत्या असल्याचा संशय आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. महाराष्ट्नत चोरी केल्याच्या आरोपावरून दोन स्त्रियांना उकळत्या तेलात हात घालून दाखवण्याचं दिव्य करावंं लागलं. खैरलांजीच्या गाजलेल्या दलित हत्याकांडाचं उदाहरण बघा. दलित कुटुंबातील प्रियांकाने पैशाची, बाईपणाची कुंपणं ओलांडून शिकून मोठं होण्याची जिद्द बाळगली. यामुळे दलित जातीतल्या मुलीने वरच्या जातींची आणि दलित स्त्रीत्वाची तथाकथित अब्रू घालवली म्हणून प्रियंकाला, तिच्या आईला आणि भावाला अमानवी अत्याचारानंतर मारून टाकण्यात आलं, अशी कितीतरी प्रकरणं आज एकविसाव्या शतकात सतत घडताहेत. कधी हे प्रकार प्रकाशात येतात तर कधी दहशतीपायी याबाबतची नोंद करणंही अन्यायग्रस्तांना अशक्य झालं आहे!

भारताच्या आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी दोन्ही देशांच्या सरहद्दीवर हिंदू आणि मुस्लिम कुटुंबावर महाकठीण प्रसंग गुदरला होता. त्यावेळी असंख्य कुटुंबं निर्वासित झाली. गाव, घर सोडताना कितीकांना भारतीय आणि पाकिस्तानी हल्लेखोर सशस्त्रांना सामोरं जावं लागलं. त्यावेळी घरातल्या कर्त्या पुरुषाने आपल्या घरातल्या स्त्रियांची म्हणजेच घराण्याची, धर्माची, देशाची अब्रू वाचवण्यासाठी, स्वत:च्या हाताने, आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांना, कधी विहिरीत ढकलून तर कधी बंदुकीच्या गोळया झाडून, अत्याचारापासून वाचवलं! याचे लिखित दाखले इेीवशी रपव र्इेीपवशीळशी या पुस्तकात, त्याच्या लेखिका रितू मेनन आणि उर्वशी बुटालिया यांनी दिले आहेत.अब्रूच्या या संस्कारात दडपणाखाली असलेल्या स्त्रिया, मला आधी मारा असा आग्रह धरत वडीलधाऱ्या पुरुषाच्या गोळयांना सामोऱ्या गेल्या आहेत!

बलात्कारामुळे स्त्रिया भ्रष्ट होतात या पारंपरिक विचाराचा, दादा धर्माधिकारी, डॉ. राममनोहर लोहिया यांनी विलक्षण परखड शब्दांत प्रतिवाद केला आहे. बलात्कारामुळे स्त्री जखमी होते, पण भ्रष्ट कशी होते? अपघातात एखाद्या वाहनाने धडक दिली तर माणूस जखमी होतो, भ्रष्ट होत नाही. तसंच बलात्कारामुळे, तिची इच्छा नसताना तिच्यावर जबरदस्ती होते. यात ती या आघाताची बळी आहे, गुन्हेगार नाही. उलट बलात्कार करणारा गुन्हेगार आहे. शिक्षा त्याला व्हायला हवी. या प्रकारचा विचार दोघां विचावंतांनी सातत्याने मांडला. पण पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीची अब्रू म्हणजेच जातीची/घराण्याची/धर्माची अब्रू असते! आणि ही अब्रू स्त्रीच्या देहात आणि विशेषत: योनीमध्ये एकवटलेली असते असं ही व्यवस्था फर्मावते. शत्रूच्या सन्मानाला ठेचून टाकण्यासाठीसुद्धा, त्याच्या कुटुंबातल्या स्त्रियांचा वापर केला जातो, त्यांच्यावर बलात्कार केला जातो. पुरुष बजावत आले की स्त्रीची अब्रू फार मोलाची आहे, ती प्राणपणाने जपली पाहिजे आणि प्रसंगी स्त्रीचा प्राण घेऊनही अब्रू राखली पाहिजे! परंपरा हेच सांगत आली. पुरुष हेच मानत आले आणि सर्वात दुर्दैव हे की आपण स्त्रियांनीही हाच विचार शिरोधार्य मानला!
दोन पुरुषांमधलं भांडण जोवर शब्दांच्या पातळीवर चालू असतं, प्रत्यक्ष हाणामारीपर्यंत पोचलेलं नसतं, तेव्हाही बाईचा वापर होतोच. भयानक संतापाने विरोधकावर शाब्दिक वार करताना पुरुष ज्या शिव्यांचा वापर करतो, त्यातही तो आया बहिणींवरून गलिच्छ शिव्या देतो. त्या शिव्यांमध्ये लैंगिक व्यवहाराचा पुरेपूर भडकपणा प्रतिबिंबित होतो. या गोष्टी शेकडो वर्षं होत आल्या असल्या तरी पुरुष करतो ते सारं योग्य आणि शिरोधार्य मानण्याची बाळगुटी दिलेल्या स्त्रीच्या हे आजवर फारसं लक्षात आलं नव्हतं आणि तिला खटकलंही नव्हतं.

स्त्रीचं कुटुंबातलं आणि समाजातलं स्थान पुरुषापेक्षा दुय्यम ठेवणं, तिला स्वत:चं मत, स्वत:साठीचा अधिकार नसणं आणि हे सारे बाईच्या जन्माचे भोग म्हणून स्वीकारणं अशीच स्त्रीमनाची घडण केली जाते. म्हणूनच सीमॉन द बूव्हासारखी फ्रेंच विचारवंत स्त्री म्हणते - अ ुेारप ळी पेीं लेीप, ीहश ळी ारवश. स्त्रियांच्या मनात स्त्री-पुरुष समतेचा विचार, समतेचं तत्त्व मानणाऱ्या अनेक द्रष्ट्या पुरुषांनी रुजवला. त्यात आपल्याकडच्या म. फुले, डॉ. आंबेडकरांपासून जगभरातल्या अनेक पुरुषांची नावं घेता येतील. पुरुषसत्ताक व्यवस्थेत, स्त्रीला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे हा विचार फुल्यांनी प्रथम मांडला. त्यासाठी १८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा काढली. गोपाळ गणेश आगरकरांनी मुलीच्या लग्नाच्या वयाच्या संदर्भात सनातन्यांचा कडवा विरोध झेलत झेलत ती वयोमर्यादा वाढवावी यासाठी अथक जनजागरण केले. अशा अनेकांच्या प्रयत्नांमुळे स्त्रियांच्या मनाची कवाडं हळूहळू किलकिली होऊ लागली. आज स्त्रीपुरुष समतेची चळवळ चालवणाऱ्या भारतातल्या आणि जगभरातल्या स्त्रियांनी स्त्रीच्या आत्मसन्मानाचा, विकासाच्या संधीचा आणि माणूस म्हणून जगण्याच्या अधिकाराचा लढा उभारला आहे. हा लढा उभा करताना पारंपरिक, ऐतिहासिक घटना आणि नीतीनियम, रूढी यांचा अभ्यास केला गेला आणि त्यातून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या.
सतीच्या चालीमध्ये असलेली हिंसा, हुंड्याच्या चालीमध्ये होणारी खरेदीविक्री, कन्यादानातून व्यक्त होणारं स्त्रीचं वस्तूपण- यांची चिकित्सा स्त्रीअभ्यासामधून करण्यात आली. पती मरण पावल्यावर, त्याच्या चितेवर चढून प्राणत्याग करणाऱ्या स्त्रीचा गौरव करून, तिच्या या कृतीचं उदात्त चित्र उभं करून, तिच्या नावे मंदिरं उभारणारी व्यवस्था मुळात नेमकं काय साधत होती? सती जाण्यामुळे त्या घराण्याचं नाव उज्ज्वल होतं असं मानलं गेलं. पण त्या स्त्रीच्या मनाचा कौल, तिची संमती विचारात घेतली? स्त्रियांच्या नावची संपत्ती हडप करण्यासाठीचं सतीप्रथा एक साधन होतं. बंगालमधल्या सतीप्रथेमागे हे एक महत्त्वाचं कारण होतं. शिवाय सतीचं मंदिर बांधून, तेही एक उत्पन्नाचं साधन बनत होतं. राजस्थानात सतीमंदिरं आजही आहेत. महाराष्ट्नतही आहेत. देवराला या राजस्थानातल्या गावात घडलेलं रूपकुँवरचं सतीप्रकरण ही घटना गेल्या २५/३० वर्षातली ताजी घटना आहे. इथे म. फुल्यांनी विचारलेला मार्मिक प्रश्न जरूर आठवायला हवा. `पतीवर अतिशय प्रेम असल्यामुळे, त्याच्या निधनानंतर त्याच्या चितेवर स्त्री सती जाते, असं असेल तर आजवर एकाही पुरुषानं आपल्या पत्नीवर एवढं प्रेम केलं नाही आणि म्हणून एकही पुरुष सता झाला नाही, असं म्हणायचं का?'

ऑनरकिलिंगवरच्या मुंबईतल्या या चर्चासत्रात डॉ. सबिना सैगल यांनी ऑनरकिलिंग संदर्भात महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्या म्हणाल्या, ``अनेकदा या प्रकारच्या स्त्रीच्या हत्येत तिच्या भावांचा पुढाकार असतो. इस्लाम धर्मात निम्मी संपत्ती बहीणभावंडात वाटून घ्यायची असते. यामुळे बहीण जिवंतच नसेल तर तिचा वाटा भावाला मिळतो. अशाच पद्धतीने प्रतिष्ठेचा आणि अब्रूचा प्रश्न उभा करून स्त्रीहत्या केल्या जातात तेव्हा त्याभोवती आर्थिक, भावनिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि जातीय कारणांची पकड मजबूतपणे उभी असस्पष्ट आहे. सतीप्रथेची पार्श्वभूमी अशा आर्थिक कारणातूनच घट्ट होत गेली आहे.

पुरुषसत्ताक व्यवस्थेतील संस्कृती ही संकल्पना, स्त्रीपुरुष समतेच्या मूल्याचा विचार करणारी आहे, असा अनुभव येत नाही. मुळात संस्कृती ही सर्व जगासाठीची एकच एक कल्पना नाही. वेगवेगळया देशात, धर्म, जात, शिक्षण, आर्थिक बळ अशा विविध घटकांच्या परिणामातून संस्कृती साकारत जाते. असं असूनही पुरुषप्रधानतेच्या अंमलाखाली वावरणाऱ्यांची संस्कृती, पुरुषाचं श्रेष्ठत्व मान्य करणारी आणि जतन करणारी परंपरा सांभाळताना दिसते. शिवाय ही अलिखित परंपरा `लिहिणारे' वेगळे, त्यावर पहारा करणारे वेगळे आणि त्याच्या अंमलाखाली राहणारे वेगळे. शासक पुरुष आणि त्याची जपणूक करण्यासाठीचा घटक मात्र स्त्रिया. यातूनच ऑनर किलिंगची व्याख्या करण्याचा प्रयत्न या चर्चासत्रात करण्यात आला. ती व्याख्या म्हणजे सामान्यत: कलंकित किंवा नकोशा झालेल्या बहीण, बायको, मुलगी, आई इ. कोणत्याही नात्यातल्या स्त्रियांचा काटा दूर करण्यासाठी त्या कुटुंबातले पुरुष, कायदा हातात घेऊन कारवाई करून मोकळे होतात. त्याला ऑनरकिलिंग किंवा `अब्रू नुकसानीचा बदला' म्हणता येईल. या स्त्रिया नकोशा होण्याची कारणं काहीही असू शकतात. मुलीनं स्वत:चं लग्न स्वत: ठरवणं, जातीच्या किंवा धर्माच्या बाहेर लग्न करणं, नवऱ्यानं तिला टाकून देणं, नवऱ्याला तिचा संशय येणं, तिला नि:शब्द फोन येणं, तिला मूल न होणं, आदिवासींच्या काही जमातीत तिच्यावर कोणता तरी आरोप ठेवून तिला भूताली ठरवणं, स्त्रीचा विवाह्यबाह्य प्रियकर असणं इ. इ.! दुर्वास ऋषींनी अहिल्येला शिळा करून टाकण्यासाठी दिलेला शाप हा ऑनरकिलिंगचा पुरातन काळातला दाखलाच म्हणता येईल!

या विचारमंथनातून हे स्पष्ट होतं की स्त्रीला पुरुषाप्रमाणे एक माणूस म्हणून मान्यताच नाही. स्वाभाविकपणे मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यातले हक्कही स्त्रीच्या वाट्याला येत नाहीत. म्हणून तर स्त्रियांच्या जागतिक परिषदांमध्ये थेारप'ी ठळसहींी आीश र्कीारप ठळसहींी ची मागणी आणि ठराव करण्याची वेळ आली!

अपत्यनिर्मितीच्या संदर्भात, बीजक्षेत्रन्यायाचा विचार असाच फार जुन्या काळापासून चालत आलेला आहे. बीज देणारा तो पुरुष. जिथे बीज रुजतं तो स्त्रीचा गर्भ. यातून खरं तर हे स्पष्टच आहे की बीज आणि क्षेत्र दोन्हीही सारखेच महत्त्वाचे घटक आहेत. पण बीज रुजल्यापासूनची पुढची केवढी तरी जबाबदारी स्त्रीची असते हे स्पष्ट आहे. असं असूनही पुन्हा एकदा पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषवर्चस्व टिकवण्यासाठी पुरुषांचं `बीज' अतिशय महत्त्वाचं. त्याचा मालक पुरुष हा सर्वात महत्त्वाचा आणि ज्या क्षेत्रात हे बीज रुजणार, वाढणार ती स्त्री मात्र सर्वात कमी महत्त्वाची अस ंठरवून टाकलं. या महत्त्वपूर्ण बीजाचं शुद्धत्व आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी, त्यात भेसळ न व्हावी यासाठी स्त्रीचं शरीर आणि योनी यांच्या शुद्धतेचं एवढं महत्त्व! सारी अब्रू प्रतिष्ठा त्या स्त्रीयोनीत! म्हणूनच त्यावरचा एवढासा कलंकसुद्धा, प्रचंड मोठी आक्षेपार्ह घटना. म्हणूनच त्या स्त्रीवर पहारा, तिच्या पावित्र्यासाठी असंख्य कोट परकोट उभे केलेले. साहजिकच यांना ओलांडणारी ती स्त्री असो किंवा तिला याबाहेर काढणारा कोणीही असो, त्यामुळे पुरुषाच्या खानदानाच्या, जातीच्या आणि धर्माच्या चिंधड्या उडतात ही परंपरेची कट्टर भूमिका. म्हणूनच याच्या बदल्यात स्त्रीलाच ठार करून अब्रूनुकसानीचा बदला घेण्याची प्रथा सर्व संस्कृतीत दिसते!

संस्कृतिरक्षक हे विसरतात की आत्मसन्मान आणि अब्रू हे असं काचेचं भांडं नाही. देव देव्हाऱ्यात नसतो तशी अब्रू केवळ स्त्रीदेहात, तिच्या योनीत नसते. ती माणसाच्या मनात, विचारात आणि संपूर्ण जगण्यात भरून असते. कोता विचार करणारी संस्कृतीही संकुचित आणि विषमता जोपासणारी संस्कृती ठरते! जी संस्कृती स्त्री आणि पुरुष या जीवशास्त्रीय भेदापलीकडे जाते. दोघांना माणूस म्हणून जगण्यावाढण्याची संधी देते ती खरी मानवी संस्कृती आणि म्हणून तीच खरी महान संस्कृती!

पुरुषप्रधान व्यवस्था सर्व प्रकारच्या बळावर आज समाजातल्या अर्ध्या घटकाला म्हणजेच स्त्रियांना दबावाखाली ठेवते आहे. म्हणूनच मानवी समूह सर्वांगीण आणि सर्वस्पर्शी विकास होताना दिसत नाही. त्या समतोल शाश्वत मानवी विकासासाठीही माणसावरच्या प्रेमापेक्षा प्रतिष्ठेला वरचढ मानणाऱ्या संस्कृतीला निरोप द्यायला हवा. या दृष्टीने ढहशीश ळी पे र्हेोीी ळप ज्ञळश्रश्रळपस' हे सर्व जाती धर्माच्या स्त्रीपुरुषांनी समजून घ्यायला हवं. नेहमीप्रमाणे स्वत:पासून सुरुवात करून समाजापर्यंत याबाबतची सजगता, संवेदनशीलता आणि कृतिशीलता पोचवायला हवी. त्यासाठी स्वत:ला प्रश्न विचारायला हवा की प्रेमाचा बळी देऊन प्रतिष्ठा जपायची का?

विद्या बाळ
नचिकेत ३३/२५ प्रभात रोड, गल्ली क्र. ४, पुणे- ४

viagra

vwekly viagra bMzwIn cialis 8443 cheap viagra %-[[[ cheap cialis =-] cialis gMngeh order viagra online %-[[[

viagra

fsvvkyl viagra 5342 where to buy tadalafil 1643 buy generic cialis 8461 cialis 7823 viagra 6366 viagra %-[[[

cowboys

Drew Brees Jersey

Jimmy Graham Jersey

Darren Sproles jersey

Mark Ingram jersey

Drew Brees Authentic Jersey

Darren Sproles Authentic jersey

Mark Ingram Authentic jersey

Brett Keisel Jersey

Mike Wallace Jersey

Antonio Brown Jersey

Brett Keisel Authentic Jersey

Mike Wallaces Authentic Jersey

Antonio Brown Authentic Jersey

Maurkice Pouncey Jersey

Hines Ward Jersey

Troy Polamalu Jersey

James Farrior Jersey

James Harrison Jersey

NFL Shop Coupons

NFL Shop Coupon Codes

NFL Coupon Codes

Cheap Authentic jersey

Montreal Canadiens Jersey

Pittsburgh Penguins Jersey

Chicago Blackhawks Jersey

Cheap Cowboys Jersey

Demarcus Ware Jersey

Demarcus Ware Authentic Jersey

Miles Austin Jersey

Miles Austin Authentic Jersey

Dez Bryant Authentic Jersey

Dez Bryant Jersey

Jason Witten Jersey

Jason Witten Authentic Jersey

Marion Barber Jersey

Marion Barber Authentic Jersey

Adam Jones Jersey

Bill Bates Jersey

DeMarco Murray Jersey

Emmitt Smith Jersey

Felix Jones Jersey

Jay Novacek Jersey

Jay Ratliff Jersey

Michael Irvin Jersey

Mike Jenkins Jersey

Roger Staubach Jersey

Roy L. Williams Jersey

Roy Williams Jersey

Tashard Choice Jersey

Terence Newman Jersey

Terry Glenn Jersey

Tony Dorsett Jersey

Tony Romo Jersey

Troy Aikman Jersey

Tyron Smith Jersey

Zach Thomas Jersey

Aaron Rodgers Jersey

Clay Matthews Jersey

Aaron Rodgers Authentic Jersey

Clay Matthews Authentic Jersey

Charles Woodson Jersey

Greg Jennings Jersey

Donald Driver Jersey

Cheap Lions Jersey

Calvin Johnson Jersey

Calvin Johnson Authentic Jersey

Matthew Stafford Jersey

Jahvid Best Jersey

Barry Sanders Jersey

Ndamukong Suh Jersey

Nick Fairley Jersey

Matthew Stafford Authentic Jersey

Jahvid Best Authentic Jersey

Barry Sanders Authentic Jersey

Ndamukong Suh Authentic Jersey

Nick Fairley Authentic Jersey

Wholesale Cheap jewelry

Cheap Fashion jewelry

Cheap Tiffany Jewelry

Cheap Chanel Jewelry

Wholesale Tiffany Jewelry

Wholesale Chanel Jewelry

Wholesale pandora Jewelry

Wholesale D&G Jewelry

Cheap NFL Jewelry

Cheap Coach Jewelry

Wholesale LV Jewelry

Wholesale Bvlgari Jewelry

viagra

ryzvono http://hueahx.com/ ztzyyaqj [url=http://svipjz.com/]ztzyyaqj[/url]

viagra

hkrnilkt http://smngda.com/ fiokotqn [url=http://axcniu.com/]fiokotqn[/url]

viagra

xjggst http://nmsnzi.com/ qnqhsmz [url=http://gyeymt.com/]qnqhsmz[/url]

kdizqhw

sifrat

ayimkb

ejwicjz

the practical components

the practical components encircling the actual watch-face. There are more choices in which the watch??£¤s system is visible because aspect look at or swiss replica watches . I’ve this individual bar, unique Aikan Shu. louis vuitton handbag the trunk now I’ve turn out to be a haven for my guide. Occasionally driving out stroll replica chanel esemblance from the authentic counterparts.Although the watch will probably be known as a fake, it’s all of the essential properties of an authentic watch. swiss replica watches t watches tend to be transporting inside all of the dependability in addition to all of the finesse Cartier usually represented. Consider your own bit of top swiss replica watches designs of watches from the branded ones? It can be now feasible to purchase low cost replica watches and giving us the expertise wearing designer’s collection that chanel replica ed by trustworthy merchants exactly where the first is certain of the greatest high quality at most inexpensive plan for the actual daily st swiss replica watches target of the rip-off.Usually, replica wrist watches cost between $50 as well as $500 or even more. Right now, $500 help to make appear to be a fortun chanel replica s vuitton ought to not be some thing to obtain this kind of a large fuss – and, she did also aims to assist other people. The media have also created this c rolex replica nt options on their behalf. These types of watches appear much like the actual types, plus they attend the cost that’s within the actual achieve as Replica Handbags ses who require not have access to the a pretty tiara attached for their locks in order to seem like 1. These footwear provide you with the addition uk replica watches are replications . of the greatest manufacturers. With one of these footwear obtainable in a number of dimensions for males, ladies and kids style has b uk replica handbags inexpensive replica watch can function as much as numerous many years with out repairing.LV’s style director Marc Jacobs in 2001 co-operation using replica watches enthusiasm that a female selects the woman’s footwear? She would like my way through all of them and it is definitely not likely to give up within this 1 e replica watches uk The examples of Inexpensive Replica watch are replica Cartier Balloon Blue, Replica Rolex Match Grasp watch, Replica Hublot large bang purple carat and l Replica Watches ly, and also the pattern continues to be ongoing.This excellent sequence offers accurate selection within colours, styles, knobs as well as alloys. Th replica watch le princess Diana after which demonstrated because the woman’s the majority of favored purse. Home of Dior had been set up within London, 1946. Within 1950, chanel replica style pattern with regard to both women and men. Replica wrist watches tend to be replicas associated with really high-priced wrist watches. They ap chanel handbags eeded is extremely higher, but stated the wage will be the company’s trade secrets and techniques, an undisclosed quantity. Meanwhile, the official stated la replica watch