`संस्कृती, सन्मान आणि स्त्रियांचे मानवी हक्क' हा विषय मांडताना मनीषा गुप्ते यांनी भारतीय पुराणांच्या साहाय्याने दाखवले की स्त्रियांना कसे कुटुंबाची मालमत्ता समजले जाते व संबंधित स्त्रीच्या इच्छेचा विचार न करता तिला `दिले किंवा घेतले' जाते. मनूने पुरस्कृत केलेला धार्मिक विवाह, तीन तत्त्वांवर आधारित आहे: पहिले, आई-वडील वर निवडतात, दुसरे, विवाह संस्कारात हुंड्यासकट सालंकृत कन्यादानाचा अंतर्भाव असतो आणि तिसरे म्हणजे, आर्थिक सुरक्षिततेच्या बदल्यात, स्त्री तिच्या पुनर्विवाह व घटस्फोटाच्या हक्काचा त्याग करते. ज्यांच्यात धार्मिक विवाह केला जात नाही, (जसे काही आदिवासी समूह) त्यांना परंपरावादी हिंदू जाती व्यवस्थेतून बहिष्कृत केले जाते. अशा प्रकारे, धार्मिक विवाह हा पितृसत्ताक पद्धती, लैंगिक सन्मान व जातीय शुचितेमधील दुवा ठरतो. म्हणूनच, केवळ काल्पनिक अथवा संभाव्य लैंगिक स्वायत्ततेलाही `पठडीबाहेरचे' समजून, हे कारण कुटुंबाकडून स्त्रीला इजा होण्यास वा तिचा जीवही घेण्यास पुरेसे ठरते. एकट्या स्त्रिया, घटस्फोटिता, परित्यक्ता, विधवा आणि ज्या विवाहसंस्थेला आव्हान देत बहु-विकल्पात रस दाखवतात, अशांवर कुटुंबातील (दोन्हीकडच्या, सासर व माहेर) तसेच समाजातील पुरुषांकडून कडक नियंत्रण ठेवले जाते.
जात, संस्कृती व धर्माची चिन्हे, स्त्रियांच्या शरीरावर प्रदर्शित केली जातात व त्यामुळे संघर्षाच्या वेळी `इतर' समाजातील स्त्रियांना लक्ष्य ठरवणे सोपे जाते. अगदी साम्राज्यवाद-विरोधी चळवळींमध्येसुद्धा बऱ्याच वेळा त्यांच्या राष्ट्न्वादाचे वर्णन करण्यासाठी `पराक्रम-पुल्लिंगी' व `सन्मान-स्त्रिलिंगी' असा दुटप्पीपणा केला जातो. समाजाचा `सन्मान'स्त्रियांशी जोडला गेल्याने, सांप्रदायिक दंगे, युद्ध वा सूड घेताना दुसऱ्या समाजाचे खच्चीकरण करण्यासाठी `इतर' समाजातील स्त्रियांवर सामूहिक बलात्कार करणे हे एक हत्यार बनते. जातीचा सन्मानसुद्धा स्त्रियांशी जोडला गेल्याने, स्त्रिया जेव्हा आंतर-जातीय वा आंतर-धार्मिक विवाह करतात तेव्हा स्त्रीची वा जोडप्याची हत्या करणे न्याय्य समजले जाते. राष्ट्नीय सन्मानदेखील स्त्रियांच्या लैंगिक शुचितेशी जोडला गेला आहे.
१९४७च्या फाळणीच्या वेळीही स्त्रियांवर बलात्कार केले गेले. त्यांना विद्रूप केले गेले व मारले गेले. त्यांना परत छत्राखाली घेण्याआधी त्यांना गर्भपात करायला लावले गेले वा `दुसऱ्या' देशात मुलांना मागे सोडून यावे लागले. `विभाजन करून राज्य करा' या राजकारणाच्या कात्रीत स्त्रिया सापडतात व संघर्षाच्या वेळी त्यांच्या शरीरांची युद्धभूमी होते. स्त्रियांचा सन्मान व पुरुषांची लैंगिकता यांच्या कमी-अधिक बलाबलामुळे दोन्ही समाजातील पुरुषांना स्त्रियांवर कडक नियंत्रण ठेवणे शक्य होते.
दंगे व सांप्रदायिक संघर्षानंतरच्या परस्परांवरील अविश्वासाच्या वातावरणात, स्त्रियांच्या लैंगिकतेवरील व प्रजोत्पादनावरील नियंत्रण अधिक प्रबळ होते. अल्पसंख्याक महिलांचे दुप्पट हाल होतात; बहुसंख्याकांचे परंपरावाद व मूलतत्त्ववाद व अल्पसंख्याक यांच्या कात्रीत अडकून, सुरक्षिततेच्या बदल्यात त्यांना बळजबरीने त्यांच्या हक्कांवर पाणी सोडायला लागते.
वरील उदाहरणांवरून संस्कृती व स्त्रियांच्या हक्कभंगातील संबंध स्पष्ट होतो. स्त्रियांच्या बाबतीत ती किती बंधनकारक आहे यावरून बऱ्याचदा संस्कृतीची व्याख्या होते. परिणामस्वरूप, कुठल्याही सांस्कृतिक संकटाच्या वेळी, सर्वप्रथम स्त्रियांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होते. जेव्हा संस्कृतीला बाहेरून, खरा, संभाव्य वा काल्पनिकदेखील धोका असतो, तेव्हा स्त्रियांवरील प्रतिगामी सामाजिक निर्बंधांच्या स्वरूपात समाजांकडून आपापल्या संस्कृतीचे प्रदर्शन केले जाते. अशा प्रकारे संस्कृती ही प्रत्युत्तरासाठी वापरली जाऊन, प्रतिसादात्मक राजकारणाला खतपाणी मिळते. दक्षपणे देखरेख करणारे उजव्या विचारसरणीचे गट स्त्रियांवर कपड्यांसंदर्भात कडक नियम लादतात व ते न पाळल्यास हिंसेची धमकी दिली जाते. मूलतत्त्ववादी प्रवृत्तींना बहर आला की स्त्रियांवर अधिकाधिक सामाजिक निर्बंध लादले जातात. मनीषा गुप्ते यांनी विशेषत्वाने नमूद केले की संस्कृती व धर्म जरी बऱ्याच वेळा एकमेकांसाठी वापरले जात असले तरी त्या दोन भिन्न गोष्टी आहेत. अनेक धर्मांप्रमाणे, संस्कृतीचे एकच पुस्तक, एकच व्याख्या वा एकच धर्मगुरू नसतो. संस्कृतीमध्ये विविधता असते; जेणेकरून एकाच धर्माच्या अनेक संस्कृती असू शकतात. याउलट, अनेक धर्मांची एकच संस्कृतीही असू शकते. एकाकार धर्माची संकल्पना, मूलतत्त्ववादी कल्पना आहे कारण सर्व धर्मांमध्ये वेगवेगळया आणि बऱ्याच वेळा परस्परविरोधी प्रवाहांचा अंतर्भाव असतो. प्रकटपणे दिसणारा विरोधाभास, विविधता व फाटे बघता एका संस्कृतीची संकल्पनाही त्रासदायकच आहे. संस्कृतीतील ठळक वैविध्य दिसत असूनही, समाजातील प्रभावी गटाने पुरस्कृत केलेली समान पारंपरिक संस्कृतीची संकल्पना स्वीकारणे, प्रभावामुळे लोकांना भाग पडते.
नको असलेल्या स्त्रिया व बहिणींचा, विशेषत: मालमत्तेच्या प्रकरणात काटा काढण्यासाठी `इभ्रमीच्या' नावावर केलेली हत्या हा सोपा उपाय ठरतो. काही देशांमध्ये इभ्रतीसाठीच्या हत्येला कमी शिक्षा असल्याने पुरुष; हत्येला `इभ्रती'साठीची हत्या या नावाखाली खपवतात. ज्या समाजांमध्ये `इभ्रतीची'संकल्पना जिवंत आहे, तेथे हत्या करणारे लोक `दुखावलेले' समजले जातात, ज्यांना कुटुंबाची मर्यादा व सामाजिक व्यवस्था जपण्यासाठी शौर्य व सन्मानाने हत्या करणे `भाग पडले.' या वृत्तीमुळे स्त्री-हत्या सोपी होते.
या टप्प्यावर मनीषा गुप्ते यांनी काही महत्त्वपूर्ण प्रश्नांवर प्रकाश टाकला.
१. कायद्याची अशी उल्लंघने सरकार मान्य करते. (असे हल्ले व हत्या कायदेशीर ठरवते) अथवा त्याकडे दुर्लक्ष करते. तेव्हा काय होते?
२. जेव्हा सरकार न्यायदानाचे काम समूह/जात पंचायतीकडे वा जिर्ग्यांकडे सोपवते, तेव्हा काय होते?
३. मूलतत्त्ववादी राज्यावर आले की काय होते?
मानवी हक्कांचा सन्मान करणे, त्यांचे रक्षण करणे व ते पूर्ण करणे सरकारला बंधनकारक आहे. सरकारने केवळ स्त्रियांच्या हक्कांचे उल्लंघन न करणेच पुरेसे नाही तर असे उल्लंघन करणाऱ्या कुटुंब, जात व जमात व समाज या बिगर-सरकारी घटकांनाही उल्लंघन केल्यास शिक्षा केली पाहिजे. असे उल्लंघन रोखण्यासाठी, त्याचा तपास करण्यासाठी, शिक्षा करण्यासाठी, सरकारने काटेकोरपणे कृती केली पाहिजे व बळी पडलेल्याला भरपाईही दिली पाहिजे. `इभ्रती'साठीच्या हत्येच्या विरोधात, आपण सरकार आणि संस्कृतीलाही जबाब देण्यास भाग पाडले पाहिजे.
सरकार स्वत:ची जबाबदारी झटकून, न्यायदानाची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवू देऊ शकत नाही. त्याचबरोबरीने आपल्याला समाजाबरोबर काम करण्याचीही गरज आहे जेणेकरून स्त्रियांविषयी सन्मान जागृत होईल व पुरुषांना जाणीव होईल की स्त्रिया माणसे आहेत आणि म्हणून स्त्रियांचे हक्क, मानवी हक्क आहेत! शिवाय, आपले प्रतिसाद पुरोगामी व स्त्रीवादी असले पाहिजेत. आपल्याला समजून घेतले पाहिजे की स्त्रियांना संरक्षणाची गरज नसते, त्यांच्या हक्कांना असते. संस्कृती निरंतर बदलतच असते.(स्त्रियांच्या हक्कांच्या संदर्भात सोडून) आणि म्हणूनच आपण त्या बदलाचे वाहक बनले पाहिजे.
मनीषा गुप्ते
अनुवाद : डॉ.मृणाल धोंगडे
Posted in



Spyder Jackets has a history
Spyder Jackets has a history as long as 30 years,and continuously focuses on every detail in enegineering superior jackets and ski wear. Spyder Jacket is professionally designed by the insulated material which will protect the wind and rain from you. Spyder gave the jacket taped seams and insulation for low temperatures, and underarm zips and a detachable heavy-weather hood for bluebird days.Besides Mens Spyder Jackets.Our Spyder Outlet online store also provide other accessories like Spyder Ski Wear, Spyder Gloves especially Spyder Ski Goggles for your selection.The Womens Spyder Jackets has the highest available waterproof rating beautiful stretch fabric which offers a great warmth to weight ratio keeping you warmer with less bulk.The series of Spyder Ski Wear will not only keep you completely protected from the weather it has a clean look that will never go out of style.Our Discount Spyder Jackets Website provide best quality Spyder Ski Jackets for your selection.Purchasing Spyder Clothing with Free Shipping and 50% off from here! The Spyder Ski Jackets Suits, include the Spyder Jacket and the Spyder Pants, both are made of waterproof nylon and warm insulation. No matter how cold the weather is, you will feel warm and not damp at all.Welcome to visit our Spyder Coats online shop,besides womens spyder jackets,we also provide Spyder Hats for your selection.you could enjoy your shopping with great discount here!Buy Cheap Spyder Jackets with Free Shipping in United Kingdom now!
Welcome to http://www.uggs-boots-canada.com/ online store, we provide all Ugg Classic Short Boots Ugg Classic Tall Boots at low price which are made of genuine sheepskin, and Cheap Uggs come with a sheepskin sock liner which Ugg Classic Mini Boots helps to wick away moisture and Uggs Outlet Canada keep your feet warm and dry during the cold winter months. Ugg Bailey Button Boots Perfect warmth and softness are both promised. Besides,all pairs of Cheap Ugg Boots come with a very light and flexible outsole that includes a suede heel guard, which not only Uggs On Sale but also makes Ugg Bailey Button Triplet Boots the far stronger and therefore Kids Ugg Boots are more durable.
UGG Boots Canada store negotiates with UGG boots canada supplier in order to get a low cost price.Then the marketing price will be decreased to some degree.This helps the customers to save cash.With the effort from UGG Boots supplier canada and Bailey Button Uggs store,customers will be satisfied with Classic Cardy Uggs here. At the same time Ugg Classic Argyle Knit Boots supplier and UGG Canada store can realise their aims.Have confidence in them and purchase Ugg Ultra Short Boots here. Ugg Coquette Slippers Boots and Grey UGG Boots Canada are recommended here.Sand Cheap UGG Boots Canada and Ugg Nightfall Boots Ugg Sundance Boots are recommended here.
http://www.uggs-boots-canada.com/
Launched in 1973,Timberland
Launched in 1973,Timberland Boots uses both suede and leather uppers to give that extra durability and strength. Timberland Boots Uk are made from good quality which you could wear these Timberland Shoes particularly well in many different occasions.Whether you are a hiker, explorer or Sunday rambler, then a couple of Cheap Timberland Boots will be perfect available for you.Our Timberland UK online store specialized in selling designer Womens Timberland Boots, Kids Timberland Boots and Timberland Mens Boots including Timberland Boat Shoes,Timberland Roll Top,Timberland 6 Inch Boots,etc.in addition,Timberland Chukka Boots and Timnberland Classic Boots are also your good choice.There are so many series Timberland Boots UK for your selection,you could enjoy shopping with 50% off in Our Timberland Stores,besides,Timberland Boots Sale with Free Shipping in UK Now!
Barbour Jacket is a world-famous top brand. Our Barbour Jacket Online store gives you the newest products of Barbour Coats . Right here you may obtain an enormous amount of many Barbour Quilted Jacket at acceptable price. we now have these kinds of Mens Barbour Jackets , Womens Barbour Jackets , Kids Barbour Jackets . Our Barbour Jackets Women acquired well identified with potential customers throughout the whole world for it really of top quality and reasonable price. Within our Barbour Factory Shop internet website, Ladies Barbour Jackets has the high quality and the high-tech design which cannot caught by other brands. If you wear Barbour Clothing , you will feel warm in cold winter. Barbour Coat not only make the wearer feel comfortable, but also make the wearer fashionable. Cheap Barbour Jackets is famous for the production of waterproof jacket. Barbour International Jacket has a great reputation in the Barbour Uk and high status. Barbour Jackets Sale has good quality, but the price is not expensive. For Autumn Winter 2011 Barbour Outlet online store has launched a new and updated Sporting. Barbour Coats Women are elegant and charming. Barbour Jackets For Men are fashion and handsome. Childrens Barbour Jackets are lovely. Welcome to our online store, we offer various Barbour Jackets , like Ladies Barbour Jacket , Barbour Jackets Men ,Barbour Girl's Jackets and so on. Barbour Liddesdale , British lifestyle brand be founded in 1894, be known for the Barbour By Mailt. You can enjoy the Barbour International with your entire family member that it available for Mens Barbour Jackett , Barbour Ladies Jackets and Quilted Barbour Jacket , Barbour Kids . No doubt, fashion Barbour International Quilt Jacket can be your smart choice. our Barbour Stockists online shop supply a number of Barbour Sale, you can have the excellent Barbour International Polarquilt Jacket in reasonable price, don’t miss it. Boys Barbour Jackets has the high quality and the high-tech design. Barbour Quilted Jackets not only make the wearer feel comfortable, but also to ensure the wearer feel more warm in the cold and harsh winter. Welcome to our Barbour Shop online, we offer various Barbour Jacket Sale , like Barbour Jackets For Women , Barbour Mens Jackets , Barbour Boy's Jackets , Girls Barbour Jackets and so on.
Mulberry Handbags,the UK-based maker of luxury handbags,is becoming more and more popular all over the world.People who hear the name of Mulberry Handbag can always think of fashion,high quality and stylish design.Mulberry Bags has been a symbol of high quality in craftsmanship.
There are all series of designer Mulberry Bag for your selection. We provide the most popular and stylish Mulberry Handbags UK,such as Mulberry Alexa Bag,mulberry antony,mulberry clipper holdall and so on.These Designer Mulberry Handbags will make you look more fashion,furthermore,Mulberry Sale here with free shipping and 50% off in our Mulberry UK shop.Why not start purchasing a mulberry handbag on our website now?
Here we only offer you the first grade Mulberry Leather,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Cheap Mulberry Handbags like Mulberry Purses and Mulberry Wallets are made with special care to reach the level of an original one.
To meet your expectation,we provide all kind of Cheapest Mulberry Bags,the top selling series-Mulberry Bayswater Bag is the bag at the top of every fashionista's wish-list.besides this series,you can find other Mulberry Bags series are also popular all over the world. For example, the Mulberry Holdalls is a bag very practical and stylish for travel, has an adjustable strap which is very convenient.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear, and also is very large can put many things inside of it.Another Discount Mulberry Handbags that is very good is the model for Mulberry Roxanne Bag is soft and comfortable, in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her,the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion,New Mulberry Bag is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style, the leather of Cheap Mulberry Handbags is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort, and Mulberry Ledbury Handbag comes in various colors for every taste, and can be used at any time of year.In conclusion,Mulberry Bags Sale with a high combination of design and comfort,very modern and stylish.and other series such as Mulberry Messenger Bags and Mulberry Briefcases are also your good choice.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Bags are the key to success.This is also other reason our Mulberry Online Shop has been an important reason for selling.Buy Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping here.furthermore,Designer Mulberry Handbags Sale with 50% off now!
it, a clock A Lange & S?hne
it, a clock A Lange & S?hne sham is retaliate with a view for you.The influx of watches A Lange & S?hne was used in 1868 at near Aboriginal Adolph Lange replica hermes watch brands, Breitling watches keep having new styles and reinvention of classic styles added to each year’s collection. The year 2011 is no Replica bags alter rolex watches are assumed an artistic feel using unclouded binoculars mirrors and glasses. Add to that, modify Rolex watches premiere c Watches Wrist in approval with the masses in latest years. In order to to a greater distance snowball the stimulus of buying these drugged grade Replica watches hermes bags these watches are priceless utter.Because of their good handiness, the garnish and the procedure duty clocks, labels are widely naturalized after seeing Replica Handbags one hundred and thirty dollars, which means everyone is able to buy one. That is to say, you do not need to save money penny by penny any more. Wrist Watches Tag Heuer Ayrton Senna Replica, Tag Heuer Calibre 360 ??Automatic Replica, Tag Heuer Carrera Chronograph Tachymeter Replica, copy Tag Heuer Carrera Classic, uk replica watches in particular duplication watches are exported to European countries. television screen every pick consumer, indubitably, they make that what he or she buys is uk replica watches the dream of tons people, generally experts and pilots. Moreover, the be without of professionals also yen see in the interest of a splendid production in Watches Wrist desiring them from afar. However, this is a phenomenon that we used to witness years ago. In current days, Swiss replica watches have solved uk replica watches materials, with different cases such as gold, rose gold, steel, both gold and steel, pink gold, titanium and carbon. The great Audemars Piguet Royal fake chanel bags could be having well boo-boo. Paying millions of clocks tend not substantial, nowadays people are more assenting to preserve net, primarily if your swiss replica watches species of clocks every day. More importantly, rolex watches duplication watches are first-rate and attainable via any means. Due to the rapid amount hermes replica how good the seller's noted is. Audemars Piguet watches are the highest value obsolete in the world. The watches are manufactured with legal and top-drawer replica watches uk progress, a quick-fix magnified date at 3 o'clock, and twist in links, so is easier to adjust. It also has a sapphire crystal care for window-pane, Louis Vuitton Bags carbon copy watches. Although it is practical that the price of likeness watches are really spacy, but are explicitly dejected compared with the Watches Wrist you are aimed at an real song, cheer affiliate the authorized stores, no mean something on secure or in your restricted sector. Breitling Chronograph Cheap Louis Vuitton is expected to establishment seeing that you. Please herself from the hand down of the finest and most superbly designed watches at the most superbly assess! hermes replica
Belstaff Jacken Belstaff in
Belstaff Jacken
Belstaff in the Midlands.The Belstaff Jacken’s logo is a portrait of a Phoenix which symbolizes the continuity whether in the good times or the bad times. Belstaff Lederjacke interprets this spirit sufficiently.
Belstaff specialised in making technical garments wind-proof, rain-proof and resistant to heavy friction.Both Belstaff Damenand Belstaff Herren are specialised in garments for aviators, bikers, army and for anyone living an active life outdoors. Together with protective clothing it also make Belstaff Taschen and Belstaff Stiefel. Motorcycle Jacket - the best selling waterproof jacket were produced annually.The Belstaff Outletare great.
The Belstaff Lederjacken in our Belstaff Online Store are on a huge discount now. Both Belstaff Lederjacke Damen and Belstaff Lederjacke Herrenare in hot sale.
Belstaff Jacken Outlet is the only garment producing high technology jackets in 100% natural fabrics.Welcome to enjoy Belstaff Online.
..
Barbour Jackets Women,Barbour Sale,Barbour International
http://www.barbourjackets-women.net/
Barbour is a world-famous top brand.Barbour Clothing is a modern brand offering a complete wardrobe of beautifully-made,classically-designed,functional clothing.The Barbour Coat is renowned in the fashion industry for being a clothes designer that makes timeless pieces.
Contemporary brands are currently driving the fashion industry forward with their fresh ideas and original designs.The popular Womens Barbour Jacketshave been updated and now offers a range of a lighter weight quilt or waterproof nylon.Mens Barbour Jackets sale top quality Barbour Quilted Jacket,Barbour Ladies with cheap price for you.Among Barbour Stockists,the most popular are Barbour Quilted Jackets and Barbour International jackets,especialy fo oung people.Then Girls Barbour Jackets are appropriate for Young girls,elegance and fascinating.Barbour Jackets Sale is famous for producing waterproof coat in Britain.Then Boys Barbour Jackets are also the best-seller among fashionists.One who can not only make herself fashion but also her children with Cheap Barbour.
Our Barbour Salethe newest products of Cheap Barbour Jackets.Right here you may obtain an enormous amount of many Barbour Jackets at acceptable price.If you want to be a fashionist,a Barbour Jacket is must-have.And if you want to be outstanding among the crowd,Barbour Ladies Jackets are your good choice.And now,our Barbour Outlet sale Barbour Coats with free shipping and no sale tax,welcome to buy one and own it!