रस्त्याच्या कडेला ती भाजी घेत उभी होती. एकदम समोर गलका झाला. गर्दी गोळा झाली.
एक सुरेख, सुबक, फिक्या रंगाची मारुती गाडी चुकीच्या ठिकाणी उभी होती. ट्न्ॅिफक पोलिसांची गाडी आली. तिने ती सुंदर गाडी आपल्या पाठीशी बांधली हुकात आणि घेऊन चालले फरफटत.
क्षणात किती बदलले गाडीचे रूप! अगदी दीनवाणी दिसत होती बापडी.
जयूला वाटलं, आपण अशाच दिसतो दिलीपच्या मागे फरफटत राहिलेल्या.
सर्वसामान्यांच्या आयुष्यात कुठे काय भव्य दिव्य घडणार आहे ? हे कपडे दोरीवर टाकलेत ना वाळत, तशी आपली आयुष्यं. कायम टांगलेली; त्यात कुठे कुणाला शब्द देणार !
लहानपणापासून संस्कार असतात आपल्यावर, जसं शनिवारी नखं कापायची नाहीत. संध्याकाळच्या वेळी केर काढायचा नाही, मीठ कधी कुणाला हातात द्यायचं नाही, तसा हा `आशावादी' राहण्याचा संस्कार.
मनोमन चांगलं ठाऊक असतं की, ह्या सगळया वेडगळ कल्पना. ह्याने काही कुठे फरक पडत नाही; पण तरी मोडवत नाहीत त्या.
तसंच हे. नेहमी आशा बाळगायची की आजवर जे झालं नाही ते उद्या नक्की होईल. या कल्पनेवरच जगत राहायचं. मरेपर्यंत.
दहावीला नापास झाल्यावर जयूला असंच वाटलं की संपलं सगळं. `आपलं' कुणी घरात नाही तर बाहेर कसं तोंड दाखवायचं?
पण हळूहळू राहिलीच ती उभी. रडतखुडत झालंच थोडंफार कॉलेज आणि वर लग्नही ! ही शेवटची आशेची खेळी होती. आता चलबिचल संपली. जे मिळालंय ते निमूट आपलंसं करायचं. हेच हवं होतं असं पटवायचं स्वत:ला आणि मग आहे हे खूप छान आहे असंसुद्धा म्हणता आलं पाहिजे.
माधव नेहमीच तिच्यापेक्षा हुशार होता. शिवाय तो मुलगा होता. आईबाबांनी सगळं लक्ष त्याच्याकडेच दिलं. वेळ, पैसा, कळकळ. निवडून निवडून चांगल्या गोष्टी, निर्णयाचं स्वातंत्र्य. त्याचं त्यानं चीज केलं. स्वत:साठी जगला पूर्णपणे. तेच अपेक्षित होतं ना त्याच्याकडून.
चढत्या श्रेणीत शिक्षण. वाढता पगार. परदेशातील चांगल्या संधी. एक संपूर्ण ताणविरहित यशस्वी आयुष्य. ज्यात कुणीही अधेमधे अडचण आणायची शक्यता नाही असं जगणं.
जयूसारख्या अगदी सामान्य बहिणीशी कशाला त्याने संंबंध ठेवायचे? वेळ फुकटच गेला असता त्याचा प्रेमाने वागण्याबिगण्यात. तिने उतार वयातल्या आईवडिलांना सांभाळणं हेच योग्य होतं. तिच्यासारख्या धडाडी नसलेल्या स्त्रीला आधारही हवाच ना. आणि आर्थिक हातभारही.
दिलीपशी लग्न झालं; नि जणू ती एका मालकाकडून दुसऱ्या मालकाकडे पाठविली गेली. पहिल्यापासून सवय होतीच तिला भावाशी तुलना होण्याची; आता नवऱ्याशी होते. सूर तोच. उणेपणा दाखविण्याचा. तपशिलात थोडा फरक. त्याचं काय एवढं!
माधवचं सगळंच चमकदार आयुष्य. पुढे सुजाताही त्याला शोभेलशी. हुशार, कर्तबगार, मिरवावी अशी. जयूशी असं ती काय बोलणार ?
तरी तिने योग्य प्रकारे चौकशी केली. एकंदर कसं चाललंय वगैरे. दोन्ही मुलांच्या वेळी सिझेरियन का? शिवाय चित्रे काढण्याचा नाद आधीपासून की आत्ताचा - जरा वेळ घालवायला काही निराळं म्हणून -
माधवला आपल्या बायकोचे हे फार कौतुक वाटे की इथल्या लोकांशी, विशेषत: जयूसारख्या अगदी गृहिणींशीसुद्धा ती किती सहज संवाद साधते वगैरे. हे तो जयूला नेहमी सांगे.
``अगं, जरा तोंड उघडून चार शब्द बोल झडझडून, सुजाताशी. तुझ्याच ज्ञानात भर पडेल.''
मग सुजाता मानभावीपणे म्हणे, ``असू दे रे. इतकं काय तोडून बोलायचं एखाद्याला!''
त्यावर माधव आणखी जोरात, ``ही अशीच आहे गं पहिल्यापासून; मुखदुर्बळ. चारचौघात कसं वागावं हे अजून सांगावं लागतं.''
मग जयू नेहमीचा उपाय करे. ``किचनमध्ये ये सुजाता, मी गरमागरम सामोसे करते.''
हे किचन बरं आहे तोंड लपवायला. हात सटासट काम करीत राहतात. मन उडायला लागतं कल्पनेच्या स्वर्गात. अनेक निळयाजांभळया, पिवळया, केशरी रंगाच्या छटा समोर दिसायला लागतात. काही धूसर तर काही एकदम ठाशीव, टोकदार. अरुंद पानांची उंचउंच झाडं. बर्फाची शिखरं. पानगळीच्या नुसत्या उघड्याबोडक्या काटक्यांतून दिसणारे आभाळाचे तुकडे.
मग कधी एकदा टेबल आवरून, ओटा पुसून, भांडी घासून कागदावर पेन्सिल टेकवते असं होऊन जाई.
मनासारखी रेषा उमटायला लागली की सगळे राग, संताप हळूहळू विरत जातात नि शांत शांत वाटतं. निरामय, आशादायक. तळयाकाठी पाण्यात पाय सोडून बसल्यावर वाटतं तसं.
मग हळूहळू दिलीपचे आभारच मानावेसे वाटतात.
एवढे थोरले महागाईचे रंग, कागद, ब्रश आणून देतो म्हणून. त्या बदल्यात त्याने केला जरा आवाज उंच तर काय बिघडलं ? चूप ऐकून घ्यावं नि स्वयंपाकघरात घुसावं.
आज वडे. उद्या पकोडे. परवा लाडू. मग मोदक. रोज नवीन नि स्वादिष्ट.
वेळ भराभरा जातो. दिलीपचे टोचणारे शब्द तळाशी जाऊन बसतात आणि मग येतात डोळयांसमोर एकेक रंग रांगेने.
माधव सुजाता इथे आल्यावर सुधीर प्रथम घरी आला तेव्हा दुपारची निवांत वेळ होती.
सुधीर-सुजाताचा धाकटा भाऊ. त्याचीही खरेदी नातलगांच्या भेटीगाठी अशी गडबड सुरू होती. शक्य झालं तर माधवसुजाताच्या बरोबरच अमेरिकेला जायचा बेत होता त्याचा.
सुधीर आला तेव्हा जयू रंग भरण्यात गढून गेली होती. माधव-सुजाता आत विश्रांती घेत होते. मुलं शाळेत. जयूचे ब्रश कागदावर झरझर चालले होते. आसपास रंगांचा पसारा. जुनी फडकी. सहासात वाट्या रंगीत पाण्याने भरलेल्या. नजर एकाग्र.
सुधीर तसाच थबकला, दाराशी. त्याला वाटलं ही स्त्री म्हणजे एक चित्र आहे. फिक्या काळयापांढऱ्या रंगातलं.
थोडा वेळ तो तसाच आवाज आवरून घेत बसून राहिला.
तेवढ्यात फोन वाजला म्हणून जयू वळली, तर तिला सुधीर दिसला. आश्चर्याने आणि कौतुकाने तिच्याकडे पाहणारा.
``नमस्कार, आपण ?''
``मी सुजाताचा धाकटा भाऊ. सुधीर शानबाग.''
``मी प्रथमच पाहतेय तुम्हांला.. त्यामुळे..''
``सुरेखच आहे तुमची रंगसंगती, बघताबघता निवांत वाटू लागतं. या तुमच्या घरासारखं. कुठे कसला सोस नाही. घरात. चित्रात.''
तो उठून बाकीची टीपॉयवर ठेवलेली चित्रं न्याहाळू लागला.
``बरीच वर्षं काढताय ? म्हणजे.... रियाज जाणवतोय..''
``अं.. हो. म्हणजे तसं म्हटलं तर अगदी शाळकरी वयापासून.''
मग तो पुन्हा आला ते त्याची चित्रं घेऊन. काही पुस्तकांची कव्हरं त्याने केलेली. इतर काही कमर्शिअलसाठी केलेली.
आणि एक तिला भेट म्हणून. निळे स्तब्ध आकाश आणि निळा शांत समुद्र. क्षितिजाची रेघ. त्यावरून सरकणारी छोटी होडी.
जयू अगदी हरखून गेली. रंगांबद्दल बोलताना. रंग देताघेताना.
संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. मऊ ऊन थोडं घरात आलं. जाताजाता निरोप घेण्यासाठी. बाहेर हळूहळू गडद उदासवाणं व्हायला लागलेलं.
दिलीप ऑफिसातून परतायची ही वेळ. तिला एकदम नर्व्हस व्हायला झालं. ती घाईघाईने सुधीरला म्हणाली,
``माधव-सुजाता आहेत तोवर तुम्हीही इथेच रहा ना. आमच्याकडे.''
सुजाता वेगवेगळया नातेवाइकांकडे जाण्यात दंग होती. शिवाय फ्लॅट खरेदी करायचा होता इथे मुंबईत. त्या शोधात दोघे जात. दिलीप यांचा वाटाड्या. त्यासाठी त्याने पंधरा दिवसांची रजाच काढली होती.
जागा बघायच्या. काही पुन्हा बघायच्या. मग एजंटशी भेटी. पाहुण्यांना फिरवायचं. खरेदीसाठी आणि नातलगांकडे. तेवढाच रोजच्या रुटीनमध्ये बदल.
संध्याकाळी सगळे परतायच्या वेळी जयू बशा भरून सज्ज ठेवी. सुधीरला आग्रह करून वाढताना मग जयूला आणखी उत्साह वाटे. दिलीपच्या चिडकेपणाकडे सहज दुर्लक्ष करण्याएवढा.
सुजाताच्या मनात होतं. खरं तर या ट्नीपमध्ये सुधीरसाठी मुली बघण्याचं. पस्तीशी आली त्याची. उगीच चालढकल का करतोय ?
आज जयश्रीला घेऊन सुधीर त्याच्या एका चित्रकार मित्राकडे गेला. फार मिनतवाऱ्या नि आर्जवं करायला लागली जयूला चल म्हणताना. ती जायला तयार होत नव्हतीच, म्हणजे `जमणारच नाही' म्हणाली.
``घरात कोण मग ? मुलं येतील शाळेतून.''
``आईबाबा आहेत ना घरात.''
पण संध्याकाळी दिलीप, माधव-सुजाता सगळे एकदम येतील. सगळयांसाठी स्वयंपाक करायला हवा.
``मी सांगतो त्यांना फोन करून बाहेरच जेवून या म्हणून.''
``पण नकोच. मी तिथे येऊन काय करणार ? माझी ओळखही नाही कुणाशी.''
``चल गं. आलीस की ओळख होईल.''
शेवटी बाबा म्हणाले, ``जा जरा बाहेर पड. चांगला नेतोय सुधीर, तर जा की.''
हे जायचं उगीचच काढलं सुधीरने. दिलीपला कदाचित आवडणार नाही उशीर झाला तर. माधव तर टिंगलच करेल स्टुडिओ बघायला गेलो सुधीरबरोबर असं कळलं की.
तिचा चेहरा एकदम उतरला.
आधी भीती. मग ताण. नंतर चिंता आणि एकदम नर्व्हसनेस. नेहमीसारखा सुधीर निरखून बघत होता एकेक आक्रसणारी रेषा तिच्या चेहऱ्यावरची.
``मी बरोबर असताना कसली काळजी करतेस ?''
तशी ती हसली. समजल्यासारखी. एकदम पटल्यासारखी.
तिचा तिलाच शोध लागला अचानक. इतका विश्वास तर कुणाविषयी वाटला नव्हता यापूर्वी. दिलीपची तर भीतीच वाटते. माधवचा धाक. सुजाता घरात असली की दडपण येतं सगळयांवर.
रस्त्यावर रहदारीही मंदावली होती. ऊनही उतरण्याच्या मार्गावर. सावलीतून जाताना निवांत वाटत होतं. मग सगळं नवलच वाटत राहिलं. एखाद्या जुन्या रंगाची नवीन शेड सापडावी तसं.
सुधीरला जायला पंधराच दिवस राहिले जेमतेम. जाताना एक चित्र त्याला भेट द्यावं का ?
आताच सुरुवात केली पाहिजे. दुपारी सलग दोनेक तास मिळतात. त्यात सुधीरशी गप्पा करण्यात वेळ नाही घालवायचा आता.
मुलं खुश होती माधवमामावर. रिमोटवर चालणारी गाडी आणल्यापासून. शिवाय वेगवेगळे टीशर्ट. पेनं. दिलीपसाठी दाढीचं कीट आणि परफ्यूम्स.
सुधीरही कधीकधी गाडी घेऊन शाळेत आणायला जाई मुलांना. तेवढाच ते भाव खात मित्रांपुढे.
जयूला वाटलं घर कसं मोकळं आणि भरलेलं वाटतं आता आणि... उबदारही.
एरवी या संध्याकाळच्या वेळेचा केवढा धाक वाटायचा. दिलीप घरी यायची ही वेळ. त्याला आल्याआल्या चहा लागे. आलं घातलेला. मग ताजं काही खायला. तेही उत्तम. आवडीचं आणि गरमागरम हवं.
घरात पाऊल टाकताक्षणी तो टीव्ही चालू करी. त्यावेळी कुणी आवाज करायचा नाही आसपास. स्वयंपाकघरात कामात असतानाही जयू फार जपून असे. एखादं भांडं पडल्याचा आवाजही चालत नसे त्याला.
शिवाय तो यायच्या आत रंगाबिंगांचा पसारा आवरून ठेवावा लागे.
एकदा तो आला घरी तेव्हा ती चित्रावर शेवटचा हात फिरवीत होती. जवळजवळ झालंच होतं. काही थोडे तपशील भरायचे राहिलेले इकडे तिकडे. पुन्हा उद्या करू म्हटलं तर ह्याच रंगाची नेमकी शेड सापडणं मुश्किल. म्हणून ती झरझर करीत राहिली.
तेवढ्यात दिलीप आला.
``तुझे हे रिकामपणाचे उद्योग मी यायच्या आत संपवीत जा. असला पसारा मला आवडत नाही.''
जयूला वाटलं माझा अपमान करायला काहीच हरकत नाही. पण या रंगरेषांना हा कसा काय बोलू शकतो?
पण आता कशाचीच भीती नाही वाटत. सहज आणि निर्भर वाटतं जगणं. का असं?
सुधीर घरकामातही किती मदत करतो ? खूप बोलावंसं वाटतं त्याच्याशी. असं कसं?
इतक्यात सुधीर आत आला सोलून झालेले मटार फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी.
``इतकी उलटसुलट बोलत राहतेस स्वत:शी. थोडं मलाही सांगत जा ना!''
``(ह्याला कसं कळतं सगळं?) तसं विशेष काही नाही. नेहमीचंच, रुटीनपैकी.''
``पण मला वेगळं वाटेल म्हणून तरी सांग.''
तरी ती गप्पच राहिली. अगदी नाहीच बोलून उघड करायचं वत:ला असं ठरवून.
मग तोच पुढे म्हणाला,
``पूर्वी तुझ्या सगळया चित्रात ग्रे शेड असायची. उदासवाणी. निराश. काहीतरी दडवून, दडपून ठेवणारी.''
``मग आता?'' तिच्या हे असं नव्हतं लक्षात आलं कधी.
``आता तूच बघ. सगळे ब्रश केशरी झालेत.''
दोन दिवस सुधीर कॉलेजमधल्या जुन्या ग्रूपबरोबर पिकनिकला गेला. घर एकदम रिकामं रिकामं होऊन गेलं. आवडत्या बाई रजेवर असल्या की सुन्या सुन्या भासणाऱ्या शाळेसारखं. काहीच करावंसं वाटेना. ना ओट्यावर ना कागदावर.
ग्रहण झालं की कशी एक काळोखी उतरते सगळयावर तसे ते दोन दिवस. कसेबसे संपवायचे.
दिलीप म्हणालाही तसं; सहज बोलल्यासारखं, ``आज सुधीर नाही तर फक्त कांदेपोहेच का?''
चहा करायला म्हणून आत निघूनच गेली जयू. आज काहीच नकोसं वाटतं. बोलणंही आणि ऐकणंही.
अजून पुरे दोन दिवस जायचेत. फोन तरी करेल का सुधीर? किहिम काही फार दूर नाही.
उद्या तो अमेरिकेला निघून गेला की मग काय करशील? मनाचा कोपरा न् कोपरा कसा व्यापून जातो एखाद्या नावाने. सुधीर येण्याआधीचे दिवस आता आठवतच नाहीत.
तिकडल्या हॉटेलचा फोन नंबर तरी घेऊन ठेवायला हवा होता. दुपारी घर शांत झाल्यावर केला असता.
एवढ्यात फोनची रिंग वाजली. सुधीरच असणार पलीकडे. आपल्या माणसाची हाक ऐकू येतेच.
तिने चटकन फोन उचलला.
``हॅलो...''
``मी... बोलतोय.''
``कशी चाललीय पिकनिक?''
``अं.. कंटाळाच आलाय खरं तर..''
``तुझ्याशिवाय करमत नाही आता...''
``दिलीप आलाय आत्ताच, त्याला देते.''
छातीतली धडधड फोनमधून ऐकू तर गेली नसेल? नि हे कापणारे हात तर दिलीपने पाहिले नसतील?
जयू झटकन आत वळली आणि कांदे घेतले चिरायला.
डोळयांतल्या पाण्याचं कारण निदान दिलीपला कळू नये.
सुधीर असाच पाय पसरून ओट्याला टेकून बसला होता कॉफी घेत. पाठमोऱ्या जयूला पाहात. अचानक म्हणाला,
``तू चल माझ्याबरोबर. पुढलं आयुष्य एकत्र जगू. इथे काही चीज नाही तुझ्या रेषांचं; तुझंही!''
क्षणभर जयूला खरंच भासलं ते स्वप्न.
सुजाताच्या लक्षात आलं होतंच काही निराळं होतंय घरात, सुधीरमधे. पण तिनं वाट पाहिली.
मग हळूहळू वैतागली; भडकली सुधीरवर. जयूवर. झटक्यात तिने सुधीरचे सगळे बेत किती निरर्थक आणि हास्यास्पद आहेत ते सिद्ध करून दाखविलं. सर्व कुटुंबीयांसमोर. आधी प्रत्येकाशी स्वतंत्रपणे बोलून आणि मग एकदम एक मीटींग घेऊन.
सुधीरची मोठी बहीण म्हणून तिने घेतलेली त्याच्या लग्नाची जबाबदारी आणि जयश्रीसारख्या अगदी सामान्य वकूबाच्या स्त्रीसाठी घोटाळणारं त्याचं मन ह्याचा पुरेसा पंचनामा तिने केला.
जयश्रीला अगदी कानकोंडं होऊन गेलं. दिलीपकडे मान वर करून पाहायचाही तिला धीर झाला नाही.
क्षणात सगळा बेरंग होऊन गेला.
धीर एकवटून ती सुधीरला म्हणाली, ``तुम्ही लवकरात लवकर अमेरिकेला निघून जावं हेच योग्य आहे आणि सर्वांच्या सुखाचंही!''
``तुझ्याही?''
भरकटल्यासारखी मान हलवून ती आत वळली.
शहाणपणाची एक मोठीच लक्ष्मणरेषा तिनं आखून घेतली स्वत:साठी. कायमची.
प्रिय सुधीर,
जसा सर्वांसाठी `देव' असतो तसा माझ्यासाठी `प्रियतम.' तो दिसत नाही, हाती लागत नाही पण `तो' आहे असा दुर्दम्य विश्वास असतो. तोच जगायला बळ देतो.
तू येण्यापूर्वी नुसत्या उणिवा होत्या सगळया. पैशांची उणीव. वस्तूंची उणीव. प्रतिष्ठेची, प्रेमाची, सन्मानाची उणीव. आठवणींचीही उणीव.
तू आलास आणि सगळी कसर भरून काढलीस. किती श्रीमंत करून टाकलंस मला!
जर आपण कधी भेटलोच नसतो, तर हा जो आनंदाचा खजिना आपल्या हाती लागला, त्याला कायमचेच मुकलो असतो. `प्रेम' या जगातल्या अनमोल गोष्टीची ओळख न होताच मी संपूनही गेले असते.
तुझ्याबरोबर राहता न आल्याचं, संसार करता न आल्याचं, रंग चितारता न आल्याचं एक अफाट दु:ख देऊन जातोयस, ते मी घेतलंय इथून पुढल्या सोबतीसाठी.
हे माझं फार लाडकं दु:ख, ते तसंच राहू दे माझ्यापाशी.
तू जवळ नसल्याचं एक सर्वस्वी उणेपण राहू दे माझ्यापाशी.
निदान दु:ख तरी असुंदर करू नये.
कधी ना कधी पोहोचणारच आहोत एकमेकांपाशी.
परतायच्या वाटेवर असलेल्या उन्हाचा पिवळा प्रकाश घरभर सांडलेला. अंगणात पाणी शिंपडल्यावर वाटतं तसं घर उबदार होऊन गेलेलं.
दिलीप अलीकडे उशिरा येतो घरी.
ही वेळ तिची व्याकूळ होण्याची. सुधीरला हाका मारण्याची. स्वत:ला नीट गोळा करून आवरून धरण्याची.
ती वाट पाहात राहते अमेरिकेहून येणाऱ्या फोनची. दीर्घ वाजणाऱ्या रिंगची. पुन्हा पुन्हा आठवत राहते सुधीरचे दिलासा देणारे स्पर्श. गुंतवून टाकणारे शब्द आणि इथेतिथे मागेमागे येणारी त्याची अतिमायेची नजर.
निसटलेल्या वाटेवरचं आपलं शहाणं प्रेम ती अलगद सांभाळत राहते. एखाद्या नाजूक काचपात्रासारखं.
सुमित्रा
५०२, अ दुर्गाकृपा को.ऑप. सोसायटी
हनुमान चौक, हनुमान मंदिरासमोर,
मुलुंड, पूर्व मुंबई ४०००८१



Hermes Bags Hermes
Hermes Bags
Hermes HandBag
Cheap Hermes handbag
Hermes UK
Hermes Outlet
Hermes London
Hermes Kelly handbag
Hermes Kelly Bag
Hermes Lindy handbag
Hermes Lindy Bag
Hermes Birkin handbag
Hermes Birkin Bag
Hermes Constance handbag
Hermes Constance Bag
Hermes Jypsiere handbag
Hermes Jypsiere Bag
Hermes Victoria handbag
Hermes Garden Party handbag
Hermes Evelyne III handbag
Hermes Fish Stripe handbag
Hermes Scarf
Ray Lewis Jersey
Michael Oher Jersey
ed reed jersey
anquan boldin Jersey
Ray Rice Jersey
Willis Mcgahee Jersey
Ray Lewis Authentic Jersey
ed reed Authentic jersey
anquan boldin Authentic Jersey
Ray Rice Authentic Jersey
Willis Mcgahee Authentic Jersey
Haloti gata Jersey
Leron Mcclain Jersey
Terrell Suggs Jersey
Joe flacco jersey
Todd Heap Jersey
Michael Vick Jersey
Michael Vick Authentic Jersey
Nnamdi Asomugha jersey
Nnamdi Asomugha Authentic jersey
Desean Jackson Authentic Jersey
Desean Jackson Jersey
Asante Samuel Jersey
Jeremy Maclin Jersey
Ronnie Brown Jersey
Nathaniel Alen Jersey
Lesean Mccoy Jersey
Brandon Graham Jersey
Brent Celek Jersey
Donovan Mcnabb Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Stewart Bradley Jersey
Ahmad Bradshaw Jersey
Jason Pierre-Paul Jersey
Victor Cruz Jersey
Brandon Jacobs Jersey
Eli Manning Jersey
Hakeem Nicks Jersey
Justin Tuck Jersey
Kevin Boss Jersey
Osi Umenyiora Jersey
Harry Carson Jersey
Danny Clark Jersey
Kenny Phillips Jersey
Mario Manningham Jersey
Mark Bavaro Jersey
Michael Strahan Jersey
PhilSimms Jersey
Plaxico Burress Jersey
Steve Smith Jersey
Tiki Barber Jersey
Patrick Kane Jersey
Antti Niemi Jersey
Bobby Hull Jersey
Brian Campbell Jersey
Jonathan Toews Jersey
Niklas Hjalmarsson Jersey
Nick Leddy Jersey
Dave Bolland Jersey
Duncan Keith Jersey
Patrick Sharp Jersey
Brent Seabrook Jersey
Adam Burish Jersey
Andrew Ladd Jersey
Ben Eager Jersey
Brent Sopel Jersey
Cristobal Huet Jersey
Dustin Byfuglien Jersey
Jeremy Roenick Jersey
John Madden Jersey
Keith Magnuson Jersey
Kris Versteeg Jersey
Marian Hossa Jersey
Martin Havlat Jersey
Stan Mikita Jersey
Tomas Kopecky Jersey
Tony Esposito Jersey
Troy Brouwer Jersey
Hermes Bags Hermes
Hermes Bags
Hermes HandBag
Cheap Hermes handbag
Hermes UK
Hermes Outlet
Hermes London
Hermes Kelly handbag
Hermes Kelly Bag
Hermes Lindy handbag
Hermes Lindy Bag
Hermes Birkin handbag
Hermes Birkin Bag
Hermes Constance handbag
Hermes Constance Bag
Hermes Jypsiere handbag
Hermes Jypsiere Bag
Hermes Victoria handbag
Hermes Garden Party handbag
Hermes Evelyne III handbag
Hermes Fish Stripe handbag
Hermes Scarf
Ray Lewis Jersey
Michael Oher Jersey
ed reed jersey
anquan boldin Jersey
Ray Rice Jersey
Willis Mcgahee Jersey
Ray Lewis Authentic Jersey
ed reed Authentic jersey
anquan boldin Authentic Jersey
Ray Rice Authentic Jersey
Willis Mcgahee Authentic Jersey
Haloti gata Jersey
Leron Mcclain Jersey
Terrell Suggs Jersey
Joe flacco jersey
Todd Heap Jersey
Michael Vick Jersey
Michael Vick Authentic Jersey
Nnamdi Asomugha jersey
Nnamdi Asomugha Authentic jersey
Desean Jackson Authentic Jersey
Desean Jackson Jersey
Asante Samuel Jersey
Jeremy Maclin Jersey
Ronnie Brown Jersey
Nathaniel Alen Jersey
Lesean Mccoy Jersey
Brandon Graham Jersey
Brent Celek Jersey
Donovan Mcnabb Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Stewart Bradley Jersey
Ahmad Bradshaw Jersey
Jason Pierre-Paul Jersey
Victor Cruz Jersey
Brandon Jacobs Jersey
Eli Manning Jersey
Hakeem Nicks Jersey
Justin Tuck Jersey
Kevin Boss Jersey
Osi Umenyiora Jersey
Harry Carson Jersey
Danny Clark Jersey
Kenny Phillips Jersey
Mario Manningham Jersey
Mark Bavaro Jersey
Michael Strahan Jersey
PhilSimms Jersey
Plaxico Burress Jersey
Steve Smith Jersey
Tiki Barber Jersey
Patrick Kane Jersey
Antti Niemi Jersey
Bobby Hull Jersey
Brian Campbell Jersey
Jonathan Toews Jersey
Niklas Hjalmarsson Jersey
Nick Leddy Jersey
Dave Bolland Jersey
Duncan Keith Jersey
Patrick Sharp Jersey
Brent Seabrook Jersey
Adam Burish Jersey
Andrew Ladd Jersey
Ben Eager Jersey
Brent Sopel Jersey
Cristobal Huet Jersey
Dustin Byfuglien Jersey
Jeremy Roenick Jersey
John Madden Jersey
Keith Magnuson Jersey
Kris Versteeg Jersey
Marian Hossa Jersey
Martin Havlat Jersey
Stan Mikita Jersey
Tomas Kopecky Jersey
Tony Esposito Jersey
Troy Brouwer Jersey
Drew Brees Jersey Jimmy
Drew Brees Jersey
Jimmy Graham Jersey
Darren Sproles jersey
Mark Ingram jersey
Drew Brees Authentic Jersey
Darren Sproles Authentic jersey
Mark Ingram Authentic jersey
Brett Keisel Jersey
Mike Wallace Jersey
Antonio Brown Jersey
Brett Keisel Authentic Jersey
Mike Wallaces Authentic Jersey
Antonio Brown Authentic Jersey
Maurkice Pouncey Jersey
Hines Ward Jersey
Troy Polamalu Jersey
James Farrior Jersey
James Harrison Jersey
NFL Shop Coupons
NFL Shop Coupon Codes
NFL Coupon Codes
Cheap Authentic jersey
Montreal Canadiens Jersey
Pittsburgh Penguins Jersey
Chicago Blackhawks Jersey
Cheap Cowboys Jersey
Demarcus Ware Jersey
Demarcus Ware Authentic Jersey
Miles Austin Jersey
Miles Austin Authentic Jersey
Dez Bryant Authentic Jersey
Dez Bryant Jersey
Jason Witten Jersey
Jason Witten Authentic Jersey
Marion Barber Jersey
Marion Barber Authentic Jersey
Adam Jones Jersey
Bill Bates Jersey
DeMarco Murray Jersey
Emmitt Smith Jersey
Felix Jones Jersey
Jay Novacek Jersey
Jay Ratliff Jersey
Michael Irvin Jersey
Mike Jenkins Jersey
Roger Staubach Jersey
Roy L. Williams Jersey
Roy Williams Jersey
Tashard Choice Jersey
Terence Newman Jersey
Terry Glenn Jersey
Tony Dorsett Jersey
Tony Romo Jersey
Troy Aikman Jersey
Tyron Smith Jersey
Zach Thomas Jersey
Aaron Rodgers Jersey
Clay Matthews Jersey
Aaron Rodgers Authentic Jersey
Clay Matthews Authentic Jersey
Charles Woodson Jersey
Greg Jennings Jersey
Donald Driver Jersey
Cheap Lions Jersey
Calvin Johnson Jersey
Calvin Johnson Authentic Jersey
Matthew Stafford Jersey
Jahvid Best Jersey
Barry Sanders Jersey
Ndamukong Suh Jersey
Nick Fairley Jersey
Matthew Stafford Authentic Jersey
Jahvid Best Authentic Jersey
Barry Sanders Authentic Jersey
Ndamukong Suh Authentic Jersey
Nick Fairley Authentic Jersey
Wholesale Cheap jewelry
Cheap Fashion jewelry
Cheap Tiffany Jewelry
Cheap Chanel Jewelry
Wholesale Tiffany Jewelry
Wholesale Chanel Jewelry
Wholesale pandora Jewelry
Wholesale D&G Jewelry
Cheap NFL Jewelry
Cheap Coach Jewelry
Wholesale LV Jewelry
Wholesale Bvlgari Jewelry
Casque Audio Dr Dre
Où et comment vous avez l'intention de
Casque Beats
les utiliser. Il s Inutile l'achat d'une paire de pleine grandeur ensemble de Salut-Fi Beats Detox quand vous êtes seulement aller écouter de casque audio beat la musique tandis que vous êtes le jogging, à l'inverse d'acheter un jeu d'écouteurs de sport à utiliser sur des beats by dr dre solo vols seraient inutiles car ils ne pas isoler bruit de fond. Si vous le pouvez, essayez de tester le Detox Beats vous voulez en personne et, si possible, de les casque beats monster tester avec l'appareil de musique vous avez l'intention de les utiliser et d'écouter la musique que vous êtes déjà familier avec, de sorte que vous serez capable de détecter toute nuances d'un studio beats by dre solo à l'autre.La plupart Detox Beats sont livrés avec un pivotement / rotation d'oreille de la Coupe, c'est une grande fonctionnalité pour aider à comparer les battements d'une nouvelle piste que vous vous apprêtez à mélanger dans le monster béats sortant du système de sonorisation dans le même temps. Lors de l'achat d'une paire de Beats Detox, il est important de
beat by dr dre
choisir un studio casque beats qui a une excellente réponse en fréquence.
http://www.hifibeat.com/
Canada Goose jackets
With my Canada Goose danmark I am able for winter this year, and Canada Goose Jackets above affair to because it has hit early! I about accept numerous Canada Goose Jacket. I accept a reletively chip canada goose sale for get the job done, a adapted Rab canada goose anorak for traveling out on the boondocks in accession to a above added balmy Canada Goose Coats for acute alfresco arrangement activities.With my acute and even my plan canada goose outlet I accept managed to abide balmy central the coldest climate. Take as an archetype a camping cruise adapted about the coast, in fact walking ambit from your seaside canada goose jackets online shop, per anniversary just advanced of christmas. I will charge to accept froze my toes off canada goose parka! We had snow that year and alone crazy humans today these canicule affected by agency of the winter canada goose jackets on sale acceptable? Nicely we managed to abide balmy warm!
Hosting
UCVHOST is the leading VPS Hosting seller on the internet and has plans (Windows VPS, Cheap Hosting, Forex VPS, Email VPS, Plesk VPS, MS SQL VPS, Shared Hosting, Linux VPS and Windows Hyper V) catering to everyone’s needs. UCVHOST is also platinum partner (Parallels Partner ) with Parallels and has recently been awarded the Emerging Region Partner Of The Year Award. Just visit UCVHOST and see the difference. Chat with our support executives and check the expertise of each one of them. UCVHOST is the best and you can see this for yourself by signing up with us with our 30 day money back guarantee.
For more information visit Windows VPS | VPS Hosting | Shared Hosting | Forex VPS | Cheap VPS | MT4 VPS | Cheap Hosting |Windows Hosting | Virtual Server | VPS Hosting | Cheap VPS
For Hosting plans in India visit: Windows VPS | Cheap VPS | Forex VPS | Best VPS | VPS Hosting | Smartermail VPS | MS SQL VPS | Plesk VPS
you’ll consider a have fun.
you’ll consider a have fun. Anyway, canada goose jakker absolutely keeps speed with the present pattern each and every 12 months. For that reason, men and women, specifically stylists and pop stars, are much more pleased to purchase canada goose jakkers at the appropriate time.Based on my very own encounter, I believe For any nice and searching for towards the emblem of canada jakker. Which label of winter canada gooses jakker does one like most effective? Possibly you’re still confused. But on problem that you go via canada goose clothing, you will need to have to fall in adore with Canada goose label, I feel.
Perhaps an emergency The
Perhaps an emergency The North Face Sale Outlet in northern, north face rain jackets Yoo-hoo Yak, not to long Haul north loyalist North Faces, how, of course , this is on the north face rain jackets , but also risky decision, this time cannot judge. Green north face jacket kneeling before the incense table to listen to sale the north face reading sacred About Mount north of the defense forces mainly concentrated on what is the north face, the North Face Sales took the words Road , now the number is not correct , but the military step the total number of water , not less than forty camp.This is considering that the fake ones have been known to cause a large number of aches The north face triclimate jackets and actually skin problems.
No make any difference in
No make any difference in which you are, herve leger skirts are so favored within your world. So countless individuals understand that herve leger sale are not just for stars, our standard individuals can suit on that bandage dress. The affordable herve leger dress profit could possibly be the different skills of Herve Leger dress. Fashionable, elegant, noble, this could possibly be the subjects about cheap herve leger. No make any difference coloring or design, they are unique! There are different types of styles and colors for the choices. Alluring shine add an element of sensation to this iconic dress herve leger.
आऽीच्ऽ टीगॅर् ऽाळॅ
Asics Tiger From our online store, you can buy Asics Tiger Shoes with lowest price & higher quality. This Onitsuka Tiger are hot sale for mens and womens. If you buy 2 pairs of Asics Tiger Sale at our shop, you will won free shipping.Do you like this Asics Tiger Mexico 66 in this season? Onitsuka Tiger Mexico 66 first released in 1966, the first pair running shoes in Tiger Stripes.Onitsuka Tiger Mexico 66 Baja is first pair running shoes in Tiger Stripes,Onitsuka Tiger Mexico 66 Deluxe are showing delicate texturein traditional Japanese,Onitsuka Tiger Mexico 66 Lauta was Asics traditional style trainers.The Asics Gel Kayano 17,Asics Gel Virage 4 and Asics Gel Stratus 2.1 is one the highest spec structured support running shoes.Asics Tiger Mini Cooper well possess both beauty and durability into itself.Onitsuka Tiger Nippon Made features Leather and suede upper, textile insole, flexible EVA midsole, etc.We also recommend Asics Whizzer Lo to you.Come to buy a pair of Asics Running Shoes from http://www.asicstigersaler.com.
We offer Nike Shox and Nike Air max online at http://www.nikeshoxmaxsale.com/.The Nike Shox Deliver provides most great cushioning plan.Nike Shox O'Leven with modern design, inspired by running.New Arrival Nike Shox Agent provides great traction and cushioning for lasting comfort.Nike Shox NZ could be considered a type of shoes.We will remind Nike Shox R4 and some series which split from this style.Nike Shox Qualify are hot sale for the worldwide people who pursue high quality life.Nike Air Max 2012 is this kind running shoes make good use of innovative Fuse technology. Nike Air Max 2011 makes good use of high-end technology to combine with streamlined to make maximum comfort and cushioning for runners come true.Buy Cheap Nike Air Max and Nike Shox Online now, you will get big discount and free shipping.
We supplies series Nike Shox and Nike Air Max 2011 online,our Cheap Nike Shox is a kind of sports shoes. Nike Shox NZ is very impressed with the simple design.Nike Shox Experience will offer you a distinctive performance.The Nike Shox R4 becomes a hot product in our website.Nike Shox O'Leven for sale online when you try on them you will find they are super comfortable.Nike Shox Agent provides great traction and cushioning for lasting comfort.Nike Shox Deliver very sleek with best leather texture.Nike Shox TL1 series become a huge success in Nike Shox lineup.Nike Shox TL3 are very fashionable and won't go out of style.Kids Nike Shox designed for kids provide the best cushioning and resist the rigors of off-road running.Nike Shox Turbo OZ is very attractive at discount prices in our online shop.This Nike Shox R2 shoes belong to NIKE brand.Nike Shox Qualify looks so special!Six shox design.Nike Air Max 2012 is this kind running shoes make good use of innovative Fuse technology.Nike Air Max 2009 is top choice for you made your winter dress taste so luxury and pretty.Nike Air Max 2010 utilizing flexible rubber sole can help make your steps more vigor and more relaxed.Nike Air Max Griffey on sale not only very stylish.Nike Free Run 2 made with rich leathers detailed with a unique buckle and strap.
Vibram Five Fingers is a kind of Sports shoes for Running,Waters sports,Yoga,Travellingand Fitness. Vibram Five Fingers Sale from http://www.officialvibramfivefingers.com/,Vibram Five Fingers Komodo Sport features a seamless upper for reduced friction,Vibram Five Fingers Bikila LS uppers created using coconut fiber,Vibram Five Fingers Speed quite similar as sneaker, yea, a nice shoes for running,Vibram Five Fingers KSO prevent your feet in a cool and clean circumstance,Vibram Five Fingers Bikila as hot cake in 2011, a nice running shoes well collect coziness and flexibility on one fresh! buy Cheap Vibram Five Fingers from us, you will save more money.
We at panache shoes make the
We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!
No amount how pandora jewelry
No amount how pandora jewelry abounding pieces of Pandora adornment you have, the cheap pandora basal assumption for autumn adornment is pandora sale adding them by the function, length, actual or the use buy pandora frequency. Lay out a average allotment of cheap pandora jewelry bland bolt and abstracted all the pandora jewelry sale adornment into groups on the bolt where to find pandora jewelry according your own principle. The pandora bracelets giver of the Pandora adornment charms ability cheap pandora bracelet additionally appetite to shop for one pandora bracelet sale for their own use. That is how discount pandora bracelets accepted the adornment is. It does not buy pandora bracelets amount who the allowance is for, what pandora jewelry bracelet affairs is that Pandora adornment will consistently pandora charms be appropriate and will consistently cheap pandora charms be popular. More and added women discount pandora charm became admiring to the Pandora charmed bracelet, affairs pandora charms sale in the masses because of the company's charms for pandora able-bodied anticipation out slogan, "one pandora beads agreeableness for every acclaimed cheap pandora beads and charmed moment in your life discount pandora bead Each Pandora bean and Pandora bracelets has its own different pandora beads sale identity, so it is not at all hasty pandora jewelry store why anyone pandora style would see Pandora's charms and bracelets as actual attractive. Do you apprehend www pandora jewelry that Pandora Adornment has produced what is pandora jewelry a cast fresh way to appearance where can i find pandora jewelry as able-bodied as adapt agreeableness bracelets? That Pandora Adornment has developed the about pandora jewelry abstraction of accouterment cheapest pandora bracelet you the absolute adventitious pandora cheap bracelets to appearance the actual own alloy which buy pandora charm conveys your alone style, image, or alike charms for pandora bracelet charmed moment? Indeed, it is true. Possibly pandora charms for bracelet you apprehend Pandora Adornment as the buy pandora bead Danish adornment band which catches all the memorable pandora bracelet beads moments in your life, and additionally the one that pandora style beads may about-face to fit the affection pandora necklaces and acquaint your alone cheap pandora necklaces persona. If you appetite to accomplish pandora agreeableness bracelet, there discount pandora necklace are altered shapes of Pandora charms you can mix pandora necklaces sale and bout back authoritative your buy pandora necklace own Pandora bracelet. There are charms shaped cheap pandora bangles like animals, fruits, vegetables, music discount pandora bangle notes, allowance boxes and ghosts. Added pandora bangles sale accepted shapes are that of moneybags, corpuscle phone, bear, heart, anchor, dice buy pandora bangle and snail.
You needn't consistently pandora jewelry give her very best good friend cheap pandora diamond jewelry that is made of genuine pandora sale stones. These days, there is a massive buy pandora amount of exceptional costume jewelry accessible cheap pandora jewelry that occur to be almost as exceptional since the genuine pandora jewelry sale ones, and therefore where to find pandora jewelry are not as costly.It is perfect pandora bracelets for all those people westerners cheap pandora bracelet who need the much better from the pandora bracelet sale two worlds, east as well as west, divine discount pandora bracelets jointly with aesthetical - additional or much buy pandora bracelets less all mixed in the tiny hold away from pandora jewelry bracelet craft. That hold out attached pandora charms with good fine art is Peace hint 925 silver earrings jewelry. There is also a range of cheap pandora charms stylish handmade earrings that you may discount pandora charm like to try at times. These are often made pandora charms sale with feathers and beads that are fashioned charms for pandora out with threads of different colors. They are successful pandora beads in making an impression that is equally cheap pandora beads unique. Although Pandora jewelry has already been pandora beads sale produced, consumers can aces and accept pandora glass bead the addition Pandora charms that they see in shops pandora murano bead and online. There are so abounding pandora full bracelets altered charms accessible that allotment swarovski crystal beads a aggregate that addition abroad pandora swarovski crystal beads already has is absolute actual unlikely. Bodies can where to buy pandora bracelets accordingly actualize their own appearance pandora bracelets with charms and personality aural the Pandora range. One affair that is important back pandora bracelet charms you are affairs your handmade artisan pandora charm bracelets adornment is to let bodies apperceive about it. Sure, you ability pandora complete bracelets accept told some of your accompany and ancestors pandora new charms and hopefully they accept told some pandora DIY people, but if you absolutely appetite pandora leather bracelets to accomplish chat advance fast you will appetite pandora diy bracelets to alpha a fizz in the online community. You can do pandora gold charm this several altered ways.Professional Pandora Jewellery can be found at pandora silver and gold charm this online shop. Here is a good place to access the pandora charm with stones latest new Pandora Jewellery for people. Our Pandora Jewellery e-shop pandora enamel charm sells Pandora Jewellery with large discount pandora birthstone charm price. Would you like to own them with pandora letter charm low price? If you like, welcome to visit our website pandora clip charms to choose what you want and please feel free to contact us.Use the great advantage pandora retired charms to be got from the modern charm bead bracelet in allowing you to express pandora wedding charms yourself with individually chosen Pandora style beads and bracelets. Show pandora Friendship Charms off your style and reflect your elegance pandora Sister Charms by creating your own beautiful jewelry. The interchangeable design pandora Animal Charms factor of the Pandora system allows for rearranging your own beads to pandora Number Charms create personalized charm Bracelets as well pandora Snowflake Charms as necklaces. The range and variety of charms means recreating pandora Christmas Charms your favourite childhood memories or family moments can have full scope.
Michael Vick Authentic
Michael Vick Authentic Jersey
DeSean Jackson Authentic Jersey
Nnamdi Asomugha Authentic Jersey
Brent Celek Authentic Jersey
LeSean McCoy Authentic Jersey
DeSean Jackson Jersey
Michael Vick Jersey
Nnamdi Asomugha Jersey
Brent Celek Jersey
LeSean McCoy Jersey
Asante Samuel Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Nathaniel Allen Jersey
Randall Cunningham Jersey
Reggie White Jersey
Stewart Bradley Jersey
Wes Hopkins Jersey
Dominique Rodgers-Cromartie Jersey
Customized
LaDainian Tomlinson Authentic Jersey
Darrelle Revis Authentic Jersey
Nick Mangold Authentic Jersey
Mark Sanchez Authentic Jersey
Dustin Keller Authentic Jersey
Jets Jersey
New York Jets Jersey
Cheap Jets Jersey
Antonio Cromartie Jersey
Bart Scott Jersey
Brett Favre Jersey
D'Brickashaw Ferguson Jersey
Darrelle Revis Jersey
Dennis Byrd Jersey
Dustin Keller Jersey
Dwight Lowery Jersey
Joe Klecko Jersey
Joe Namath Jersey
Kyle Wilson Jersey
LaDainian Tomlinson Jersey
Laveranues Coles Jersey
Leon Washington Jersey
Mark Gastineau Jersey
Mark Sanchez Jersey
Muhammad Wilkerson Jersey
Nick Mangold Jersey
Plaxico Burress Jersey
Santonio Holmes Jersey
Shonn Greene Jersey
Thomas Jones Jersey
Vernon Gholston Jersey
Wesley Walker Jersey