``काय करून राहिली व, सिंधू !''
``या पोर्गीच्या डोक्यात लयच जुंवा पळल्या व बैना,.... पायुन राहिली,....येन्ह !''
``हाव'' म्हणत गीता वट्याच्या पायऱ्या चढून जागीच बसली. वट्याच्या पायरीवर पाय हलवीत.
``सिंधू मन्ह, दांडगेबुवाचं खत घेतलं व बैना फैजव्याल्हे !''
``कवळया ल्हे%% व ?''
``दोनसे अन इस रुपायात,... पुरलं का ?''
``किती टिरपा हाये खताच्या ?'' सिंधू गीताकडे पाहत बोलली.
``पाच''
``मंगत्त पुरलं व माय !''
``आपू दोन्हीस झनी जावू, रेषी आत्याल्हे समझल्हंत जीवार इनव तिची, तुबी चेेवचेव नको करजो, कुठी !''
``नंही व %% माय,... मह्या यका कानान आयकल्हतं,... दुसऱ्या कानाल्हेबी समझू देतनि मी !''
वट्यावर, सिंधू अन् गीता गोष्टी करीत होत्या. चैत्र पुनव सरली, उन लाल लाल तापू लागले, कोरडीचे शेत उलंगले. नांगरणी, वखरणी, आटपून मोठे शेतकरी तांड्यात मजूर शोधण्यासाठी फिरू लागले. बंजारा बायांना काडीकचरा वेचण्याचं काम उधडी देऊ लागले. गडी माणसंही रोजाराझीन सांगू लागले, उनामुळे मजूरवर्ग एक पारगीच कामावर जात होते. तांड्यातला प्रत्येक बाईमाणूस कुठे ना कुठे कामाला लागलेला होता. कुणी सालदरीने तर कुणी माहिन्याने राहिलेला होता. काही पोरं धरणाच्या कामावर तर काही ट्न्ॅक्टरवर खतमूत भरायला जात होते.
मोलमजुरीचा पैसा तांड्यात जसाजसा येत होता, तसे म्हातारी बायामाणसं, जामठी-देऊळगाव गुजरीच्या बाजारातून साबूसोडा, दाळभाजी, मटन मासोळी, बांेबिल-झिंगे हप्त्याचा किराणा आणत होते.
म्हाताऱ्या डोकरा डोकरीच्या चेहऱ्यावर तेज सांडू लागलं. थानसिंग नाईकांच्या चार चार गावठी दारूच्या क्रॅना कमी पडू लागल्या, सावलीत पंख्याची हवा खात बसणारे लोक उनाच्या तडाख्यात आजारी पडत होते. परंतु उनात काम करणारे हातमजूर सन खाऊन दन काम करीत होते. त्यांना साधं उनदेखील लागत नव्हतं.
पारग झाला धावपळ करीत सिंधू घरी आली. आल्या आल्या डचडच पाणी प्याली. थोडा वेळ बसली. थंडगार पाण्याने आंघोळ केली. अंघोळ केल्यामुळे तिचा थकवा निघून गेला. तिला फुलावानी हलकं हलकं वाटू लागलं, मंगलानं चार भाकरी टाकल्या, चटनी वाटली, चार बांेबिलच्या काड्या भाजल्या. पाची मायलेकी जेवून पाणी पेल्या. दिवस कलला. वसरीची सावली, वट्यावर आली. मंगलानं कपडे टोपल्यात भरले. टोपलं डोक्यावर ठेवून ती नदीवर धुवायला गेली. सरीता, स्वप्ना दोघी बहिणी वट्यावर खडे झेलणं खेळू लागल्या. मनिषाला बळजबरीने धरून सिंधू तिच्या डोक्यात उवा पाहू लागली. अंगठ्याच्या ठुसण्याने मनीषाचं डोकं अलवार झालं होतं, ती उठायला पाहू लागली, पण सिंधू तिला काही केल्या जमू देत नव्हती. थोडी जर हालचाल केली की सिंधू तिच्या डोक्यात एक ठेवून देत होती. पिकलेल्या लिखा, उंवा मारून मारून सिंधूच्या अंगठ्याचे नख लाल झाले होते. पाय गुडघ्याच्या कैचीत दबलेली मनीषा उठायला पाहत होती. तशी सिंधू अजून कैची फिट करायची. मनिषा धाकामुळे लाव्हरीवानी जागेवरच दबकली, खोटं खोटं रडायचं सोंग करू लागली.
``का वो तुह्यत्त पोट उल्याल्हेस येल हाये,..... काकळीवानी पिव्वसट पळलं !, पोर्गा झाल्हात्त हाये सुट्टो,..... नंहित हायेस आझूक पोट काळनं,..... देवबी कितलीक कसोटी घ्येत्तो%% व माय तुही!''
गीता सिंधूचं पोट न्याहाळत बोलली, पण सिंधूच्या शांत चेहऱ्यावर या शब्दाचा काहीच असर झाला नाही, पोर्गा होईल की पोर्गी असा साधा विचारदेखील तिच्या मनात कधी आला नाही. कामाच्या व्यापात केव्हा दिवस भरले तिला देखील समजलं नाही. पाहता पाहता नववा महिना सुरू झाला. सिंधू विचारात पडली. मंगला, सरिता अन सप्ना, कपड्यात नीळ घालून इस्तरी मिस्तरी करून गेल्या होत्या, शाळेत झेंडा फडकला होता. त्या दिवसी तांड्यातून पोरंपोरी एका लाईनमध्ये जयघोष करीत जात होते. तिला आठवलं तशी पाणी पाणी झाली.
``जात्ते %% व मी,... काल्दी झापडमंधी उरकोजो, टोपलं फावडं घ्यून तयारस राहजो !''
गीताने बोलता बोलता तिला हाताचा स्पर्श केला. सिंधू खडबडून जागी झाली. पापण्या लवलवत गीताकडे पाहू लागली. मनीषा केव्हाचीच तिच्या तावडीतून निसटली.
सिंधू आणि गीता रेषीबाईच्या पातीतल्या बाया होत्या, पण रेषीबाइंर्नी उधडे घेतलेल्या कामात त्यांना हवी तशी मजुरी न पडल्यामुळे रेषीबाईच्याविषयी त्यांच्या मनात अडी निर्माण झाली होती. गीताने रेषीबाईच्या परस्पर दांडगेबुवाचं खत फैलावण्याचे काम उधडे घेतले होते. कुणालाही न समजू देता ती आपल्या जवळची मैत्रीण सिंधूच्या घरी कामाचा होका घेऊन आली होती. सिंधू आपल्या शब्दाच्या बाहेर जात नाही. म्हणून ती हरखून गेली. रात केव्हा निघते आणि आपण केव्हा शेतात जाऊन खत फैलावून ज्यादाची रोजंदारी पाडतो, या वेड्या आशेनं तिचं मन तुडुंब भरलं, खोल गेलेल्या तिच्या डोळयांत शेताचं चित्र तरळू लागलं, आनंदाच्या भरात गीता वट्याच्या पायऱ्या उतरून चालू लागली.
दिवस मावळला चांगलाच अंधार पडला. घरातील आणि पोलवरील लाईट लागले. सिंधूनं भाजी केली. मंगलानं भाकरी थापल्या. अजूनही सुदाम आला नाही, म्हणून सिंधू काळजीत पडली. तिने पोरींना जेवू घातले. खाटा टाकून दिल्या, आज कसा काय उशीर झाला म्हणून सिंधू तळमळ करीत होती. कामधंदा करून उपाशीच बसलेली होती. नवऱ्याची वाट पहात. कुत्रे भुंकायला लागले. रात बरीच झाली होती. डोक्यावर टोपलं फावडं घेऊन येणारी आकृती दिसताच मनिषा जोरजोरानं ओरडत उड्या मारू लागली.
``बा..... आल्हा, बा%% आल्हा !''
मंगला, सरिता, सप्ना या तिघी बहिणींनी तिला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ती थोडी निराशच झाली. सुदामला यायला रात्रीचे दहा वाजून गेले होते. एकटीच मनीषा जागी होती. सिंधूचेही डोळे लागून होते. पण मनीषाच्या ओरडण्याने तिला जाग आली. मनीषा खाटीवरून उतरली. पळतच जाऊन सुदामला बिलगली. सुदामने तिला एका हाताने उचलून छातीशी लावले. तिच्या गालाचा मुका घेतला. तेवढ्यात सिंधू खाटीवरून उठली. हातातील टोपलं फावडं घेत बोलली.
``इजल्ही रात केल्ही आज''
``ट्याकटर पंक्चर झाल्त%%न्वं !''
``आंग ध्यून घ्या,.... मी ताटल्या लावते !''
दिवसभरची घान, खतामुताचा बारीक फुपाटा त्याच्या डोक्याला चिकटून होता. हातावर घामाचे पांढरे वघळ उमटले होते. लाल फराक पूर्ण घामाच्या वघळानं पांढरी फट झाली होती. अंगातली फराक काढून तो दगडावर बसला. भरभर पानी अंगावर घेऊन आंग पुसून अंडरवेअरवरच जेवायला बसला. मनीषा त्याच्याजवळ येऊन बसली. सुदामनं तिला जेव असं खुणावलं पण तिने `च्येक' केलं. दोघे नवरा बायको जेवून उठले. मंगला, सरिता दोघी बहिणी एकाच खाटीवर झोपल्या होत्या व दुसऱ्या खाटीवर सप्ना एकटीच पडली होती. तिसऱ्या खाटीवर सुदाम आडवा पडला. त्याच्या कुशीत मनीषा जावून पडली. सिंधू झाडलोट करीत होती. दिवसभराच्या मेहनतीने सुदामला चटकन झोप लागली. सप्नाच्या खाटीवर सिंधू येवून झोपली.
सिंधू सकाळी उठली. दोन खेप पाण्याच्या आणल्या. भाकर भाजी करून कामावर जाण्यासाठी तयार झाली. सुदाम जेवणाचा डबा घेऊन ट्न्ॅक्टरवर गेला. डोक्यावर टोपलं, टोपल्यात कळशी कळशीवर भाकरचं पेंडकं, खांद्याला फावडं लटकावून गीता दुरूनच बडबड करीत होती.
``झा%%ल्ह का%%व्ह, माय मुहय ?... चाल्न,.... उरकोन्ह, या दिसाच्ह उन साद्ध तप्त का ?... पयल्हेच तू जीवानं हाय%% मायबाई,.... मह्यावानी थोडी सडी हाये तू.....!''
``हाव्व माय चाल्न !''
बोलत बोलत गीता आणि सिंधू कामावर गेल्या, पाठमोऱ्या आकृतीकडे मनीषा एकटक पाहत वट्यावर उभी होती. घरातलं काम आता मंगला आवरून घ्यायची त्यामुळे सिंधूची एक चिंता कमी झाली होती. मंगला या वर्षी सहावीत तर सरिता चौथीत व स्वप्ना दुसरीत बसली होती. मनीषाचं नाव शिक्षकांनी घेतलं नाही. म्हणून तीच एकटी घरी असायची. मात्र तिच्यासाठी रोजच शाळेतून खिचडी, शिजवलेला डाळ-भात येत असे. त्यामुळे मनीषा सिंधूला त्रास द्यायची नाही. तिला कामावर जाऊ द्यायची.
पारग झाला एक हात पोटावर ठेऊन उठणारी कळ कशीतरी दाबत सिंधू घरी आली. तिच्या सर्व्या अंगावर खाताचा बारीक फुपाटा चिकटलेला होता. पोलक्यावर घामाचे कुठे कुठे वघळ उठले होते. ती आल्या आल्या खाटीवर आडवी पडली. आईला असे काय झाले? म्हणून चौघी बहिणी विचारपूस करू लागल्या. सरितानं एक कप
हा करून दिल्यावर तिला थोडेसे बरे वाटू लागले. तिने अंघोळ उरकून घेतली. संध्याकाळच्या भाजीसाठी तिने सरिताला साथीवर पाठवून दिले. पण कळ अजून उठली. असह्य वेदनेनं ती पोट धरून जमिनीवर आळोटू लागली. तिचं असं आळोटनं पाहून स्वप्ना, मनीषा जोरजोरानं रडू लागल्या. मंगला धुणं धुवायला नदीवर गेली होती, सरिता साथीवर..... कोणाला बोलवून आणावे ? काय करावं ? स्वप्ना आणि मनीषाला काही कळत नव्हतं. आईच्या अवती भवती त्या दोघी बहिणी रडत बसल्या होत्या. सरिता भाजी घेऊन आली. सप्ना आणि मनीषाचं असं रडणं आणि आईचं असं ओळोटनं पाहून तीही घाबरून गेली. भाजी चुल्याजवळ ठेऊन ती कशीबशी बोलली.
``का वो मा पोट दुखून राहलं का मी डाक्टरल्हे बोल्हून आणते?''
``हाव, हाताने पोट दाबून ती कशीतरी बोलली.''
``सप्ना, तू गोतमाऱ्या डाक्टरल्हे बोल्हून आण,.... तो घरी नशिन्त,.... मगं पारबती बयल्हे घ्यूनं येजो,.... मी गावातल्या टिमटिम्या डाक्अरल्हे घ्यून येते ! मनीषा, तू लळू नकोन,.... मायजो थामन्हं मुकाट्यानं !''
बोलता बोलता सरिताच्या डोळयांतून टपटप पाणी गळू लागलं. ती डोळे पुसत गावातल्या टिमटिम्या डॉक्टरांच्या घराकडे हरिणीच्या गतीने धावतच सुटली. तसेच सप्नाला सांगितल्याप्रमाणे तीही घरातून पळत सुटली. दोघी बहिणी वाट मिळेल त्या दिशेने धावत होत्या.... सिंधूची अशी दशा पाहून त्यांच्या अंगात जणू हत्तीचंच बळ आलं होतं,.... नेहमीप्रमाणे गोतमाऱ्या डॉक्टरांचं घर बंद पाहून सप्ना गारच झाली. ती क्षणभर तसीच उभी राहिली. कपाळावरचा घाम अलगद नाजूक हाताने पुसत पळत सुटली. पार्वतीबाईही घरी नाही पाहून ती थंडगार झाली. तिच्या पायातील बळच खचून गेलं. निमाच्या झाडाखाली कोणीतरी खाट टाकून रेडिओवरील गाणं ऐकून शांत पडला होता. त्याला दुरूनच पाहून सप्ना त्याच्याजवळ जात बोलली.
``यवग्या का % का !..... यवग्या का%का.... बय कूटी हाये!''
``सप्ना, बेटा तू !''
खाटीवर आडवा पडलेला योगेश सप्नाचा आवाज ऐकून बोलला. सप्नावर त्याचा खूप जीव होता. तो सप्नाचे खूप लाड करायचा. सप्ना होतीच तशी रंगरूपानं गोड. योगेश कुठंही गेला की, तिच्यासाठी खाऊ आणायचा त्यामुळे सप्ना शाळा सुटली की योगेशच्याच घरी राहायची, जेवायची, झोपायची, अधूनमधून मनात आलं तर घरी जायची. पार्वतीबाईच्या घरी लहान कोणीच नसल्याने ते सर्व सप्नावरच जीव ओवाळायचे. कोणतंही काम असो व काही सुख-दु:ख असो, पार्वतीबाई सिंधू आणि सुदामच्या नेहमीच कामात पडायची त्यामुळे सिंधू आणि सुदाम पार्वतीबाईचा आदर करायचे. सप्नाला असं जवळ पाहून योगेश तिची टिंगलटवाळी करू लागला.
``काव्हून''
``तिल्हे किनी''
``काय नि ?''
``सांग्नं रे भो यवग्या काका ?'' सप्नाच्या डोळयांत डबडब पाणी आलं.
``सांग्तो, पण एका अटीवर''
``काय ?'' सप्ना हुंदका गिळत बोलली.
``मल्हे एक मुका देती का ? लय दिवसापासून खाल्ला नि, तोंड कसं कडूच्या मडू व्हयेल हाये महय !''
``घ्ये भो ! तुल्हे कोंच्याबी वख्ताले मजाक सुसून राहली, तिठी महया मायच्या जीव चाल्हा !.... पोट धरू धरू आयोटून लळून राहली लगे !''
सप्ना योगेशच्या जवळ जात झटक्यानं बोलली, पण त्याच गतीनं तिच्या डोळयांतून टपटप पाणी गळू लागलं. योगेशचा चेहरा धडाडकन उतरला. तो थंडागार होऊन बोलला.
``गोतमाऱ्या डाक्टरच्या घरी गेल्ती का ?''
``हावन रे भो ! काका, तो मेल्हा का घरी राहतो, कुकळेबी तरफळतो !''
``आन तुह्या बा,..''
``आझूक आल्हानि, काम्माहून, लयस रात्ती येतो. मह्यात जीव घाबरून राहला लगे !''
``सप्ना, तू घरी जाय, मी बयल्हे घ्यूनच येतो !''
सप्नास धीर आला. ती पळतच घरी आली. सिंधूचं ओळोटनं अजूनही कमी झालं नव्हतं. ते पाहून सप्ना देवाच्या पाया पडू लागली. धावा करू लागली. नारळ फोडीन, अशी देवाला आमिष दाखवू लागली. मनीषाचे रडून रडून ओठ सुकले होते. डोळे लाल लाल झालेहोते. मंगला धुणं धुवून घरी आली. सरिता अजूनही डॉक्टरला घेऊन आली नव्हती. तांड्यातल्या एकेक बाया हळूहळू जमू लागल्या. योगेश त्याच्या आईला घेऊनच आला होता. काही बायांनी घरात जाऊन जागा झाडून झुडून स्वच्छ केली. पार्वतीबाईसोबत दोन तीन बाया सिंधूचं पोट तेल लावून चोळू लागल्या. पण अजूनही कळ कमी होत नव्हती. असह्य वेदनेनं ती तळमळत होती.
टिमटिम्या डॉक्टर लग्नाला गेल्याचे समजल्यावर सरिता भिंगरीच्या गतीने मागे फिरली. सहा-सात किमी अंतर ती केवळ दहा पंधरा मिनिटातच कापून आली होती. पळून पळून तिच्या पायात गोळे आले होते. अंग घामानं चिंबलं होतं. सारखी सारखी धाप लागली होती. आल्या आल्या गटगट पाणी प्याली. आणि शांत झाली. सप्नाची समजूत योगेश घालत होता. तर मनीषाला कडेवर घेऊन मंगला सारखी आतबाहेर करीत बापाची वाट पाहत होती.
दिवस मावळला. हळूहळू अंधार पसरू लागला. वातावरणात उष्णता कायमच होती. वाराही बंद असल्यामुळे सारेच घामातून न्हाऊन निघत होते. बायांची गर्दी घरात बरीच वाढली होती. कोणी काही त कोणी काही म्हणत होत्या. तर काही सामानाची सारखी देवानघेवान चालू होती, त्यामुळे बराच गलबला ऐकू येत होता. तांड्यातील नाईक कारभारी येऊन चौकशी करून गेले होते. सर्वांनाच सिंधू आणि सुदामाविषयी कळवळा होता.
``आता तरी पोर्गा व्हऊ दे ! वंशाचा वेल मांडवावर वाढू दे ! तिल्हे गरीब ! बिच्यारील्हे सुखान्हं बायातीन व्हऊ दे ! गरीबाचा तूच वाली हाये !''
आभाळाकडे पाहत हात जोडून अशी प्रार्थना करीत काही लोक येवून जात होते. रात्र बरीच झाली. टोपलं फावड घेऊन सुदाम घरी आला. सप्ना मनीषाने त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, पण सुदामाने त्यांना झिडकारून दूर लोटले.
मंगलाने दिलेले पाणी पिऊन तो खाटीवर आडवा पडला. योगेशही शांत, स्तब्ध त्याच खाटेवर बसून होता.
पार्वताबाई घरातून बाहेर आली. तसा सुदाम पटकन खाटीत बसून आशाळभूत नजरेने त्याने पार्वतीबाइंर्ना विचारले,
``काकू काय झालं ?''
``तुह्या नसिबात दुसरं काय हाये ! आझूक दोन झाल्या ! पुऱ्या सात व्हतीन सात... तहा कुठी तुल्हे पोर्ग्याचं तोंड दिशीनं पाह्याल्हे.... कितल्याकं पोरी पोस्शीन तू... सात, सात... घरात उदरं फारकती मांगून राह्यले ! कोन्हा कोन्हल्हे हुंडा देस्शीन!... नही रे भो !... मी आत्ता या जुळया पोरींल्हे वाटीच लावून देते ! पय ल्हेच्त तुहय गावात घर नि अन शिवारात शेतनि, कोन्हा कोन्हा ले खाऊ घाल्हशीन, एकल्या जीवाच्या भरोस्यावर !''
पार्वताबाईचं बोलनं ऐकल्यावर त्याच्या पायाखालची जमीन सर्रकन सरकली. रडक्या डोळयांनी त्याने पार्वतीबाईकडे क्षणभर पाहिलं.
अचानक उठणाऱ्या वादळागत तो उठला.
``नही व काकू, पोटच्या गोळयाल्हे कोणी अस्सं बोलतं का?''
``मी मह्या सगळया पोरी पोशिन, तेल्हे शाळा शिकवून तेंच्या तंेच्या पायावर उभं करीन!'' सुदामच्या शहाणपणामुळे पार्वतीबाई फिक्कीफट पडली. आपल्या लाजिरवाण्या विचारात ती काही क्षण गढून गेल्यामुळे जागची हलली नाही. सुदाम घाईगडबडीने घरात गेला. खाटीवर पडलेल्या सिंधूच्या डोळयांतून पाणी तरळत होतं. एका हाताने पुसून त्याने तिच्या कपाळाला तळहातांचा स्पर्श केला. पायथ्याशी बसून जुळया पोरींना न्याहाळू लागला.
पवार युवराज मेघराज
मु. पो. कापूसवाडी, ता. जामनेर,
जि. जळगाव
Posted in



Hosting
UCVHOST is the leading VPS Hosting seller on the internet and has plans (Windows VPS, Cheap Hosting, Forex VPS, Email VPS, Plesk VPS, MS SQL VPS, Shared Hosting, Linux VPS and Windows Hyper V) catering to everyone’s needs. UCVHOST is also platinum partner (Parallels Partner ) with Parallels and has recently been awarded the Emerging Region Partner Of The Year Award. Just visit UCVHOST and see the difference. Chat with our support executives and check the expertise of each one of them. UCVHOST is the best and you can see this for yourself by signing up with us with our 30 day money back guarantee.
For more information visit Windows VPS | VPS Hosting | Shared Hosting | Forex VPS | Cheap VPS | MT4 VPS | Cheap Hosting |Windows Hosting | Virtual Server | VPS Hosting | Cheap VPS
For Hosting plans in India visit: Windows VPS | Cheap VPS | Forex VPS | Best VPS | VPS Hosting | Smartermail VPS | MS SQL VPS | Plesk VPS
आऽीच्ऽ टीगॅर् ऽाळॅ
Asics Tiger From our online store, you can buy Asics Tiger Shoes with lowest price & higher quality. This Onitsuka Tiger are hot sale for mens and womens. If you buy 2 pairs of Asics Tiger Sale at our shop, you will won free shipping.Do you like this Asics Tiger Mexico 66 in this season? Onitsuka Tiger Mexico 66 first released in 1966, the first pair running shoes in Tiger Stripes.Onitsuka Tiger Mexico 66 Baja is first pair running shoes in Tiger Stripes,Onitsuka Tiger Mexico 66 Deluxe are showing delicate texturein traditional Japanese,Onitsuka Tiger Mexico 66 Lauta was Asics traditional style trainers.The Asics Gel Kayano 17,Asics Gel Virage 4 and Asics Gel Stratus 2.1 is one the highest spec structured support running shoes.Asics Tiger Mini Cooper well possess both beauty and durability into itself.Onitsuka Tiger Nippon Made features Leather and suede upper, textile insole, flexible EVA midsole, etc.We also recommend Asics Whizzer Lo to you.Come to buy a pair of Asics Running Shoes from http://www.asicstigersaler.com.
We offer Nike Shox and Nike Air max online at http://www.nikeshoxmaxsale.com/.The Nike Shox Deliver provides most great cushioning plan.Nike Shox O'Leven with modern design, inspired by running.New Arrival Nike Shox Agent provides great traction and cushioning for lasting comfort.Nike Shox NZ could be considered a type of shoes.We will remind Nike Shox R4 and some series which split from this style.Nike Shox Qualify are hot sale for the worldwide people who pursue high quality life.Nike Air Max 2012 is this kind running shoes make good use of innovative Fuse technology. Nike Air Max 2011 makes good use of high-end technology to combine with streamlined to make maximum comfort and cushioning for runners come true.Buy Cheap Nike Air Max and Nike Shox Online now, you will get big discount and free shipping.
We supplies series Nike Shox and Nike Air Max 2011 online,our Cheap Nike Shox is a kind of sports shoes. Nike Shox NZ is very impressed with the simple design.Nike Shox Experience will offer you a distinctive performance.The Nike Shox R4 becomes a hot product in our website.Nike Shox O'Leven for sale online when you try on them you will find they are super comfortable.Nike Shox Agent provides great traction and cushioning for lasting comfort.Nike Shox Deliver very sleek with best leather texture.Nike Shox TL1 series become a huge success in Nike Shox lineup.Nike Shox TL3 are very fashionable and won't go out of style.Kids Nike Shox designed for kids provide the best cushioning and resist the rigors of off-road running.Nike Shox Turbo OZ is very attractive at discount prices in our online shop.This Nike Shox R2 shoes belong to NIKE brand.Nike Shox Qualify looks so special!Six shox design.Nike Air Max 2012 is this kind running shoes make good use of innovative Fuse technology.Nike Air Max 2009 is top choice for you made your winter dress taste so luxury and pretty.Nike Air Max 2010 utilizing flexible rubber sole can help make your steps more vigor and more relaxed.Nike Air Max Griffey on sale not only very stylish.Nike Free Run 2 made with rich leathers detailed with a unique buckle and strap.
Vibram Five Fingers is a kind of Sports shoes for Running,Waters sports,Yoga,Travellingand Fitness. Vibram Five Fingers Sale from http://www.officialvibramfivefingers.com/,Vibram Five Fingers Komodo Sport features a seamless upper for reduced friction,Vibram Five Fingers Bikila LS uppers created using coconut fiber,Vibram Five Fingers Speed quite similar as sneaker, yea, a nice shoes for running,Vibram Five Fingers KSO prevent your feet in a cool and clean circumstance,Vibram Five Fingers Bikila as hot cake in 2011, a nice running shoes well collect coziness and flexibility on one fresh! buy Cheap Vibram Five Fingers from us, you will save more money.
Cheap Designer Handbags
Some women in order to save time, use the same Cheap Designer Handbags on different occasions, only packets with the dress does not match because sometimes, it seems inconsistent. Is best prepared severalWholesale Handbags packages, one for work,leisure and dinner and other occasions. At work with the package should be larger, so you can store more essential supplies, but the style Discount handbags must be generous,consistent with the image of work, such as briefcase-style bag is the most suitable.But if that briefcase too tough, you can try while carrying briefcases and reflects women's style of bag. This benefit is more reasonable to place your objects as much as possible,carrying plastic bags or paper bags than you is much more to professional. Use back-style bag, women should be back in the right shoulder, because women and men used to walk in right when peers. The use of a briefcase or handbag, because hands and looked confused.Dressed in civilian clothes, leisure and shopping bag when used, the choice of style Wholesale designer handbags and lively,brightly colored bag or backpack, which is easy to match the mood and dress. Dinner and other formal occasions, the bag should be used more sophisticated, so that both Handbags wholesale match with the dress,also courtesy of the owner said. Best to use when attending the banquet-style or back handle style bag, do not hand bag, so as not to take meals in the exchange of business cards or points, causing trouble.
As we know , 2011wedding
As we know , 2011wedding dresses 2012 is goingbeach wedding dresses ! Recently , there are no doubts that you will be busy attending all kinds of special occasions . The company business celebrity party which is arranged in the end of the yearcheap evening dresses 2012 is waiting for wooden wine racks for saleyou . What is more , many people tend to holdwholesale dress their wedding ceremony cheap cocktail dressesor birthday party during thecheap wine racks time ; in addition , the old friends will desire to have a homecoming meeting . For so many special events , you must make a full cheap cocktail dresses 2011preparation .
The views at RB Brian Leonard
The views at RB Brian Leonard might be a even more in place airborn. NFL Jerseys sale Leonard a break down knee injuries usually in the next one fourth, and guru Marvin Lewis testified that Leonard may not procedure Monday. Leonard might be level past that is definitely unknown.Leonard has long been a strong center piece element of the Bengals third-down techniques by reason of the variety as a blocker and also machine outside the national football league cycling tops Low priced backfield,Single pound Rey Maualuga, Lo Jermaine Gresham and then Adam Jackson, gamejerseysstore cpdunk many of with whom neglected any Tennessee gameplay, may possibly be back to face Pittsburgh. Glasses switched your partner's songs quite on the locker location Feb 5th subsequent to she or he seemed to be inquired just what exactly he would perform the upcoming moment this guy intercepts any excrete naturally zoom.Stranger things have happened, Star Jerseys Store he was quoted saying. Most people teach of our own a second set of group is when you seize any shot we're also wanting to decide on 6. Each time we our own face to face all the sphere, Authentic NFL Jerseys we are aiming to get. That could be some of our ethos for your other in shield.Renewable Gulf will be protective shells, among them Defends, happen to have been underneath certain examination there is much surprise. That Packers have got enabled about almost Two hundred and ninety metres moving for each match, NFL Jerseys Online ranking secondary to final through the Nba.Giving up enormous performs has been a stiff and sore notice inside Environment friendly Salty is normally year or so. Rivals currently have wounded typically the Packers for the purpose of Thirty eight games for at least More than 20 lawns, plus 37 of the have fallen with the pass.Including a couple inside Packers.National football conference great online game earn by Chicago, illinois.We are now an identical a second set of this, i think, is the foremost inside nba, nonetheless all of us center that played out in this way, and that is exactly upon all of us, Whitt stated. NFL Jerseys Store We're performing a lousy employment of experiencing it ready to participate in. Simply of which. Only perform my personal activity, many people execute with a great deal. Basically if i will not implement a job in the active, it has an affect on their very own perform. Which may be essentially the goals.The top results are generally mitigated through the Packers knack with respect to putting together turnovers. They are really tied regarding second while in the team by means of 10 interceptions along with restricted intended for lastly together with 18 takeaways.From a impede start out, NFL Jerseys Shields continues to be surrounding by means of momentum-changing is cast as immediately following he made a positive change for being an undrafted fresh continue time of the year by means of some interceptions.
Michael Vick Authentic
Michael Vick Authentic Jersey
DeSean Jackson Authentic Jersey
Nnamdi Asomugha Authentic Jersey
Brent Celek Authentic Jersey
LeSean McCoy Authentic Jersey
DeSean Jackson Jersey
Michael Vick Jersey
Nnamdi Asomugha Jersey
Brent Celek Jersey
LeSean McCoy Jersey
Asante Samuel Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Nathaniel Allen Jersey
Randall Cunningham Jersey
Reggie White Jersey
Stewart Bradley Jersey
Wes Hopkins Jersey
Dominique Rodgers-Cromartie Jersey
Customized
LaDainian Tomlinson Authentic Jersey
Darrelle Revis Authentic Jersey
Nick Mangold Authentic Jersey
Mark Sanchez Authentic Jersey
Dustin Keller Authentic Jersey
Jets Jersey
New York Jets Jersey
Cheap Jets Jersey
Antonio Cromartie Jersey
Bart Scott Jersey
Brett Favre Jersey
D'Brickashaw Ferguson Jersey
Darrelle Revis Jersey
Dennis Byrd Jersey
Dustin Keller Jersey
Dwight Lowery Jersey
Joe Klecko Jersey
Joe Namath Jersey
Kyle Wilson Jersey
LaDainian Tomlinson Jersey
Laveranues Coles Jersey
Leon Washington Jersey
Mark Gastineau Jersey
Mark Sanchez Jersey
Muhammad Wilkerson Jersey
Nick Mangold Jersey
Plaxico Burress Jersey
Santonio Holmes Jersey
Shonn Greene Jersey
Thomas Jones Jersey
Vernon Gholston Jersey
Wesley Walker Jersey
womens north face,
Nobel Laureate in cheap the north face jackets Economics, "Father of Euro" Mundell said 12 in Hangzhou, China should work with the United States, the European share in womens north face denali jacket the global rights, the yuan and the U.S. dollar, the euro should work together to become north face outlet the world's most important currency. He supports the RMB into Special Drawing Rights (SDR), and north face clearance continuously improve the RMB in the SDR weights, and other major currencies to reach the same level. U.S. dollar, euro, yuan three currencies should become the cornerstone of a new international currency, and accordingly the establishment of a new international monetary system. But this requires a large country including the United States support. Held in Hangzhou, China Gold Summit, Mondale also support the gold into the SDR. Gold as a north face on sale reserve, for early warning of inflation. Even if another 100 years, gold will remain in the monetary and financial system.
http://cheapnorthfaceonsale.com