जीवनातील अनेक महत्त्वाच्या संस्कारांपैकी महत्त्वाचा मानला गेलेला एक संस्कार म्हणजे `लग्न'. दोन अपूर्ण जीवांना पूर्ण करणारा हा सोहळा माणसातील लैंगिक भावभावनांना समाजमान्यतेने अनुभवण्याचा हा एक विधी. सहजीवनाचा एक सुंदर आविष्कार म्हणजे लग्न. एक स्त्री आणि एक पुरुष यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं एक नवं वळण लावणारी ही घटना प्रत्येकाच्याच जीवनात सर्वच दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. प्रत्येक माणसाच्या विकासाच्या टप्प्यात या घटनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक अनोळखी व्यक्ती जिच्यासोबत संबंध आयुष्य `लग्न' या एका घटनेमुळे व्यतीत करावं लागतं. ज्याच्यासोबत, ज्याच्या साथीनं आयुष्य घालवायचं तो साथीदार, सहकारी कसा आहे यावर हीच वैवाहिक आयुष्याची यशस्वीता ठरली जाते.
परवा वर्तमानपत्र वाचत असताना एका बातमीने लक्ष वेधून घेतले, ``विवाहाच्या नवव्या दिवशीच विवाहितेची आत्महत्या'' आणि खूप आश्चर्य वाटलं केवळ नऊ दिवसात असं काय अनुभवलं असेल तिने? या उत्सुकतेपोटी संपूर्ण बातमी क्षणभरात वाचली अन् अक्षरश: सुन्न झाले. डॉक्टर नवऱ्याने केलेल्या लैंगिक शोषणाला कंटाळून तिने आत्महत्या केली होती. नवरा तिच्या चुलत मामाचा मुलगा, नात्यातलाच, इकचड आत्ता कुठे पूर्ण केलेला. डॉक्टरची डिग्री हातात पडल्यावर हुंडा जास्त द्यावा लागेल म्हणून शिकत असतानाच लग्न जमवून ठेवून त्याच्या शिक्षणाचा खर्च मुलीच्या आई वडिलांनीच केलेला. मुलाच्या घरची परिस्थिती अत्यंत जेमतेम. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील चिखली गावचा राहणारा हा डॉक्टर असणारा लिंगपिसाट नवरा.
मुलीनं आत्महत्या केली की तिला मारलंय हा प्रश्नच ! सारं संशयास्पद. मुलीची आजी माझ्या अत्यंत जवळच्याच म्हणून सांत्वनाला गेले. त्यावेळी कळलं नयनाने दररोज रात्री एक याप्रमाणे नऊ दिवसाच्या नऊ चिठ्ठ्या गुपचूप लिहून साडीमध्ये लपवून ठेवल्या होत्या. दररोज रात्रीची भयाण कथा आईवडिलांसाठी तिनं लिहून ठेवलेली. घरात कोणालाच माहीत नाही. त्यात सुसाईड नोटही सापडली `सासू, सासरे, दीर यांना सोडा. ती चांगली माणसे आहेत, पण नवऱ्याला सोडू नका.' तिच्या आजीने सांगितलेली तिची विदारक कहाणी ऐकून काळजाला भेगा पडल्याच, पण त्याचबरोबर मनात प्रचंड राग, संताप आणि नयनाबद्दलची प्रचंड सहानुभूती. सुन्न झाले. चित्रपटाची कथा शोभावी अशी ही घटना.
वय २० वर्षे, दिसायला सुंदर, शिकलेली, भावी आयुष्याची कैक स्वप्ने घेऊन आईवडिलांच्या मर्जीने बोहल्यावर चढलेली तरुणी. नावीन्याची, नवलाईची, नवतेची एक रात्रही जिला अनुभवास आली नाही. पहिल्याच दिवशी, पहिल्याच रात्री सारी स्वप्ने चक्काचूर. नव्याच्या नऊ दिवसाचा, आनंदाचा साधा एक कवडसाही जिच्या वाट्याला आला नाही, अशी एक दुर्दैवी तरुणी नयना. नऊ दिवसाच्या नऊ रात्री म्हणजे तिच्या साऱ्या स्वप्नांची मोडतोड, उद्ध्वस्तता, नऊ दिवसाचा वेदनामयी प्रवास. पहिल्या स्पर्शाची पहिली कोवळीक, हळुवारता जिच्या वाट्यालाच आली नाही. तिनं अनुभवले ते क्रूर, अमानुष वासनांचे हल्ले. संभोग नव्हताच, तो होता क्रूर भोग. गोळया, इंजेक्शनच्या साह्याने, अनैसर्गिक रीतीने तिच्यावर झाली ती बळजबरी.
``आईवडिलांच्या इज्जतीसाठी हे विष अमृत म्हणून पितेय, माझ्या लहान बहिणींची लग्ने व्हायचीयेत.'' ही तिच्या एका पत्रातील ओळ.
काय वेदना भोगल्या असतील त्या कोवळया मुलीने, विचारही करवत नाही. थोडंसं लागलं, खरचटलं तर कित्येक वेळ हळहळत बसणारे आपण, इतकी मोठी जखम घेऊन ही कोवळी पोर नऊ रात्री अक्षरश: स्वत:च्याच नवऱ्याबरोबर झुंजत राहिली. एकटी, एकाकीपणे आणि असहायतेच्या एका दुर्बल क्षणी ती थांबली... शांत झाली.
मुलीला नवरा शोधताना तो नोकरदार असावा, चांगला असावा, सुस्वभावी असावा, घरदार, पगार, माणसे, एड्स, इतर काही समस्या नाहीत हे सारं पाहून लग्न जमविली जायची. पण तो लिंगपिसाट आहे की नाही ? तो लैंगिक विकृतीने पछाडलेला आहे की नाही ? हे तपासून पाहण्याची कोणतीच पद्धती अस्तित्वात नव्हती आणि नसणारही आहे. नयनासारख्या इतर अनेक मुली या विकृतीला बळी गेल्या असतील, जात राहतील. मग यावर पर्याय काय ? कुठला कायदा, संरक्षण ? काहीच नाही. तर इथे गरज आहे ती स्त्रियांच्या आत्मबलाची, आत्मविश्वासाची, स्वसामर्थ्याने प्रतिकार करून प्रसंगी गोड बोलून साम, दाम, दंड, नीतीचा वापर करून हे सारं थांबविण्याची. आई वडिलांनी विश्वास द्यावा मुलींना, ``तुझं लग्न जरी झालं तरी तू आमचीच आहेस. तुला कसलाही त्रास झाला तरी सांग आम्हांला. येऊ आम्ही तुझ्या मदतीला. घाबरू नकोस. एकटी नाहीस तू.'' हा विश्वासही प्रचंड बळ देऊन जातो मुलींना. ही लढाई प्रत्येक स्त्रीची आहे. घरात आहे, घराबाहेर आहे. आता आपण सगळयाजणींनी सिद्ध व्हायला हवं. किती काळ हे सारं सहन करून आत्मघाताच्या निर्णयावर हे असंच सोडून द्यायचं. आता नव्यानं विचार करायला हवा. म्हणजे मग समाजातील इतर नयनांचे बळी जाणार नाहीत. लढण्याचं सामर्थ्य पाहिजे प्रत्येक स्त्रीत. रडून-भेकून हे प्रश्न सुटणारच नाहीत. आत्मविश्वास, आत्मबलाची कवच-कुंडलं घालूनच आता उतरायला हवं विवाहाच्या रणांगणात...
तृप्ती अंधारे,
कर्मयोग, बी १/४, पारिजातक अपार्टमेंट्स,
नाईकवाडी नगर, उस्मानाबाद ४१३५०१
Posted in



Buy cheap new balance
Buy cheap new balance shoes,Discount new balance sneakers,new balance outlet & walking Shoes from our new balance outlet stores,all new balance shoes on sale are Free Shipping!Welcome to buy the new balance shoes.
JrwoetzVYQHuYJACF
buy no prescription order vicodin - order vicodin online no prescription
We at panache shoes make the
We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!
christian louboutin store
I believe this pair of charming cheap louboutins shoes is worth you to own. With more and more women would like to wear christian louboutin store such beautiful heels, our online discount christian louboutin shoes has provide a lot of new fashion christian louboutin pumps shoes to them. You can find your favorite christian louboutin zappos shoes are sale with discount price here christian louboutin platform pumps.
moncler outlet
Today, it is the best time to buy these fashionable moncler outlet to your children. Our monclers online store sale different styles and colors moncler wiki for you to choose. Here we provide many other cheap down jackets styles winter products, such as moncler vest, sweaters, boots and so on. I suggest you come on moncler jackets and have a closer look at.
cheap louboutin shoes
So, if you want to know more about cheap louboutin shoes ,our online store welcome for your visiting louboutin shoes on sale at any time. On our discount louboutin shoes website, you can see any pair of cheap louboutin pumps shoes is on a big discount, order them today and save your money, plus no christian louboutin shoes sales tax! So, don't hesitate, take this opportunity to choose your favorite style christian louboutin boots shoes.
discount moncler jackets
As we know the moncler jackets is famous for its unique design, extreme warm, special durability and popular mocler down jackets fashion. Welcome to our discount moncler jackets store for search you like moncler online style. Various doudoune moncler on sale, we are specialized in high discounted moncler coats quality, cheap price and free shipping to worldwide.
christian louboutin on sale
With more and more cheap louboutin shoes in the world, we can easily buy our christian louboutin on sale favorite shoes. It seems that a lot of people are prefer to buy louboutin shoes sale from online store. I believe our discount christian louboutin shoes online store can provide you some useful suggestions and the toppest cheap louboutin pumps products with the discount price. Welcome to have a visit christian louboutin shoes.
Michael Vick Authentic
Michael Vick Authentic Jersey
DeSean Jackson Authentic Jersey
Nnamdi Asomugha Authentic Jersey
Brent Celek Authentic Jersey
LeSean McCoy Authentic Jersey
DeSean Jackson Jersey
Michael Vick Jersey
Nnamdi Asomugha Jersey
Brent Celek Jersey
LeSean McCoy Jersey
Asante Samuel Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Nathaniel Allen Jersey
Randall Cunningham Jersey
Reggie White Jersey
Stewart Bradley Jersey
Wes Hopkins Jersey
Dominique Rodgers-Cromartie Jersey
Customized
LaDainian Tomlinson Authentic Jersey
Darrelle Revis Authentic Jersey
Nick Mangold Authentic Jersey
Mark Sanchez Authentic Jersey
Dustin Keller Authentic Jersey
Jets Jersey
New York Jets Jersey
Cheap Jets Jersey
Antonio Cromartie Jersey
Bart Scott Jersey
Brett Favre Jersey
D'Brickashaw Ferguson Jersey
Darrelle Revis Jersey
Dennis Byrd Jersey
Dustin Keller Jersey
Dwight Lowery Jersey
Joe Klecko Jersey
Joe Namath Jersey
Kyle Wilson Jersey
LaDainian Tomlinson Jersey
Laveranues Coles Jersey
Leon Washington Jersey
Mark Gastineau Jersey
Mark Sanchez Jersey
Muhammad Wilkerson Jersey
Nick Mangold Jersey
Plaxico Burress Jersey
Santonio Holmes Jersey
Shonn Greene Jersey
Thomas Jones Jersey
Vernon Gholston Jersey
Wesley Walker Jersey
नसते.
नसते. (किंवा `गावी' असलं तर ते `गावी'च सोडून ते शहरातलेले असतात.) गावाकडल्या जुन्या नातेवाईकांच्यात अजूनही सरंजामशाहीचा न जळलेला पीळtestking 1z0-515
testking 642-627 शिल्लक असल्यामुळे त्या जोडप्यांमधील पुरुषाच्या वाट्याला त्यानं या पद्धतीनं बायकोला घरकामात मदत केल्यानं उपहास, थट्टा येतच असणार, हे उघड आहे. त्यामुtestking 642-973 ळे त्याला आणि तिलाही काहीसं अवघडलेपण वाटत असणार, हेही उघड आहे. पण चतुरंग पुरवणीतल्या दोन्ही लेखांत या पद्धतीचे अनुभव कुणीच लिहिले नव्हते. तसे ते छापून आले असते तर समानतेची अवघड वाट चढून जाणाऱ्या इतर समानधर्मी आणि समानजाती मंडळींना ते अनुभव नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरले असते. पण तसं घडलं नाही. त्यांच्यापैकी कोणत्याच स्त्री-पुरुषांना का लिहावंसं वाटलं नाही?
`दै. लोकसत्ता'चा खप काही लाखात आहे. महाराष्ट्नतील सर्व जिल्ह्यात तो जातो. गावागावात जातो. असं असताना ब्राह्मण समाजातील लोक सोडता कुणालाच आपले समानतेचे किंवा असमानतेचे अनुभव व्यक्त करावेत असं का वाटलं नाही? स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्नत शिक्षणाचा सर्वदूर प्रसार झालेtestking 650-575
testking 1z0-047
testking 642-691ला आहे. आपल्या कन्येनं शिकावं, पुढे जावं असं वाटणारं एक तरी कुटुंब प्रत्येक गावात असेलच की नाही? या कुुटुंबातल्या मुलीला, स्त्रीला किंवा पुरुषाला आपले अनुभव आणि त्याच्या अनुषंगाने येणारे विचार लोकसत्ताच्या व्यासपीठावर का मांडावेसे वाटले नाहीत?testking 650-251ल्testking HP0-J41ल्testking 000-968ल्testking 642-654ल्testking JN0-343ल्testking 1z0-053.