कुसुम कर्णिक आणि माझ्या मैत्रीला ३०-३२ वर्षं झाली. १९९९ मध्ये तिला महाराष्ट्न् फौंडेशनचा 'पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा' पुरस्कार मिळाला, तेव्हा मी तिची ओळख करून देणारा लेख लिहिला होता. या पुरस्कारानंतर तिच्या कामाने अजूनच वेग घेतला. काही माणसं वय वाढतं तशी जास्त जास्त मनानं तरुण होत जोमानं काम करायला लागतात तसंच कुसुमचं आहे. मधुमेह, पाठीचं दुखणं कशाचीही पर्वा न करता पर्यावरण, जंगल, माणूस, अभयारण्य यासंदर्भातलं तिचं काम चालूच आहे. ५ जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कुसुमचे पर्यावरण व माणसाचं नातं निरोगी व समृद्ध होण्यासाठीचे विचार व त्यासंदर्भात चालू असलेल्या तिच्या कामाची ओळख करून घेऊ या.
पर्यावरणविषयी बोलताना कुसुम म्हणते, ''पर्यावरण हे भौतिक- मानसिक- सांस्कृतिक- राजकीय- आर्थिक- सामाजिक अशा सर्व अंगांनी बघायचे असते. निव्वळ भौतिकाचा विचार करून चालणार नाही. पर्यावरणात अनेक घटक आहेत. हवामान, निसर्ग कोपरा, निसर्ग कोपऱ्यात राहणारा माणूस त्याच्याशी कसं जुळवून घेतो वगैरे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पृथ्वीवरील पर्यावरण माणसाला अनुकूल कसं राहील याचा सतत विचार होत असतो. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असते, त्याच्याशी माणूस तडजोडी करत असतो. उदा. वाळवंटात राहणारा आणि जंगलात राहणारा माणूस यांच्या परिस्थितीत फार फरक असतो त्यामुळे त्यांच्या तडजोडीही वेगळया असतात आणि म्हणूनच त्यांच्या जीवनशैलीही भिन्न असतात. निवारा ही माणसाची प्राथमिक गरज आहे. आपल्या निसर्ग कोपऱ्याविषयीच्या पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या ज्ञानाच्या आधाराने, उपलब्ध असलेल्या सामुग्रीतून माणसं आपला निवारा- घर तयार करतात. हवामानानुसार त्यात विविधता दिसते. जास्त पावसाच्या भागात उतरत्या छपरांची घरं. पूर्वी छप्परं गवताची पण मग दरवर्षी गवत कुजायचं म्हणून नवीन शाकारणी करावी लागायची, म्हणून मग कौलं आली. नाशिकच्या उत्तर भागाकडे धाब्याची घरं, धुळयाकडे काही घरांच्या धाब्याला उजेड येण्यासाठी गोल भोक ठेवतात, पावसाळयात त्या भोकावर मडकं उपडं घालायचं म्हणजे पाणी आत येत नाही. कारण तिथे पाऊस जास्त नाही. वाळवंटी भागात मातीची घरं, जाड भिंती म्हणजे आत गारवा राहतो. नर्मदेच्या खोऱ्यात काही ठिकाणी बाजूच्या भिंती चटईच्या! घराचे असंख्य प्रकार निसर्ग कोपऱ्याला अनुकूल करून घेणारे; पण शहरात आता जमीन कमी त्यामुळे घरं उभी वाढली, जाड भिंती गेल्या. घराच्या रचनेतूनच उन्हाळयापासून रक्षण होत नाही, म्हणून मग पंखे, कूलर, ए. सी. अशी कृत्रिम साधनं आल्यामुळे जीवन खर्चिक बनत जाते. शहरात फ्लॅटमध्ये घराच्या उंबऱ्यातच तुमची हद्द संपते. खेडेगावात अंगण, झाडं असतात सावलीला, वाऱ्याला! यामुळे मानस पण बदलतं. या संदर्भात राजस्थानातील बिस्नोइचं उदाहरण खूप बोलकं आहे. राजस्थानच्या वाळवंटात राहणाऱ्या बिस्नोईची ५०० वर्षांपूर्वी मुसलमानांच्या सततच्या आक्रमणामुळे वाताहत झाली होती. नैसर्गिक संसाधने नष्ट झाली होती. मानस बिघडून माणसं हिंसक झाली होती. कुणी कुणाची पर्वा करत नव्हती, झाडं राखत नव्हती. जामेजमशेटजी या तिथल्या थोर माणसाने तपस्या केली- चिंतन केलं आणि त्यांच्या लक्षात आलं, की पर्यावरण बिघडलं आहे म्हणून त्यांनी वीस अधिक नऊ एवढे नियम सांगितले. झाडं उगीच तोडायची नाही. खेंजडी हे झाड तर कुठेही, अगदी शेतात मध्यावर आलं तरी तोडायचं नाही, प्राणी मारायचे नाहीत, हिंसा करायची नाही, पाणी जपून वापरायचं वगैरे वगैरे, त्यामुळे पर्यावरण सुधारलं आणि संपन्नता आली.
आत्ताच्या काळातलं उदाहरण म्हणजे तरुण भारत संघाचं राजस्थानातील काम. नदीनाले सुकल्यामुळे लोक जगायला पाणी मिळेल तिकडे जायचे; पण आता आठ-नऊ जोहडं बांधून, पाणी साठवल्यामुळे, झाडं लावल्यामुळे समृद्धी आली आणि जीवन स्वास्थ्यपूर्ण व्हायला मदत झाली.
निसर्गाच्या चक्राबरोबर राहण्यातून आपोआपच पर्यावरण जपलं जातं आणि माणसालापण स्वास्थ्यपूर्ण जीवन मिळतं. निसर्गाच्या चुकांबरोबर राहणारी ही माणसं बाहेरून कशी दिसतील हे सांगता येणार नाही; पण तिथे तुम्ही राहिलात तर शांतता आहे हे नक्की जाणवेल. आदिवासी भागात अजून माणसं बऱ्याच अंशी निसर्गाच्या चक्राशी जुळवून घेऊन जगतात; पण शहरात मात्र माणूस निसर्गापासून तुटत चाललाय आणि म्हणून त्याची शांती पण ढळते आहे.
कुसुम १९८१ मध्ये भीमाशंकरच्या घनदाट जंगलात म्हातारबाची वाडी, कोंढवळ वगैरे भागात आदिवासी लोकांबरोबर राहायला लागली. तिथल्या लोकांबरोबर स्वयंपाक, दळण-कांडण, पाणी आणणं, गुरांबरोबर जाणं वगैरे सर्व ती त्यांच्यातली होऊन करत होती. तिथल्या लोकांचे अफाट कष्ट पण सहकाराची भावना यातून जीवनात आनंद आहे हे तिला जाणवलं. त्यांचं जगण्याविषयीचं तत्त्वज्ञान प्रगल्भ आहे हे लक्षात आलं; त्यामुळे तिथे काम करत असताना त्यांना उपदेश करणं, त्यांचा उद्धार करणं वगैरे तर लांबच पण त्यांच्याकडूनच जंगलाविषयी, त्यातील वनस्पती, प्राणी-पक्षी, त्यांच्या आपापसातील नात्याविषयी खूप काही शिकण्यासारखं आहे, याची कुसुमला खात्री पटली. पुढे काम करताना आदिवासी भागातल्या धोंडाबाई, शांताबाई, जाईबाई आणि कितीतरी जणी तिच्या वेगवेगळया क्षेत्रांतल्या गुरू बनल्या, असं कुसुम कृतज्ञतेने सांगते.
या भागात 'पडकई' म्हणजे गावात सहकार्याने अंगमेहनतीने शेतीचे काम करण्याची पद्धत आहे. नवीन भात खाचर करायचं काम जिकिरीचं असतं; पण पडकई पद्धतीमुळे ते सोपं होतं. खाचरामुळे गाळ अडकतो, त्यामुळे धरणात गाळ कमी साठतो. म्हणून हे काम वॉटर शेडच्या कामात घेता येतं. आदिवासींच्या जंगल राखण्याच्या पारंपरिक पद्धती समजून सांगताना कोंढवळची शांताबाई कुसुमला म्हणाली, ''तू दाही दिशानं केस जाऊ नये म्हणून वेणी कशी बांधतेस, तशी आग चहूबाजूला पसरू नये म्हणूनसाठी आम्ही 'इनवा' करतो. हा वणवा नाही.'' फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास गवत वाळलं, की सर्व मिळून तिची इनवा म्हणजे कोकणकड्यावरची गावं 'फायर लाईन' म्हणजे जाळरेषा काढतात. यामुळे कोकणातून येणारी आग वरच्या भागात पसरत नाही आणि जंगलाचं रक्षण होतं.
'देवराई' हे आदिवासी जीवनाचं मोठं संचित आहे, असं कुसुम मानते. प्रत्येक देवराईचे नियम वेगळे असतात. काही देवराईतलं वाळलेलं पान पण घरी न्यायला बंदी असते, तर बांबूच्या देवराईत फक्त वर्षातून एकदा देवीच्या वारी लहान मुलाच्या पाळण्यासाठी नाहीतर घरची कणगी विणण्यासाठीच फक्त बांबू तोडायला परवानगी असते. या देवराईत अनवाणी जायचं; कारण चपलांनी कोवळे कोंब दबले तर उगवणार नाहीत. निसर्गाचा वारसा जपणारी ती देवराई! १९८४ मध्ये आहुण्याची देवराई तोडण्याचा घाट घातला जात होता. कुसुम नुकतीच उत्तराखंडातील 'चिपको' आंदोलनाचा अभ्यास करून आली होती. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तिने गावातल्या लोकांना 'चिपको' आंदोलनाची माहिती, त्यातील लोकांचा सहभाग सांगितला होता. देवराई तोडणार म्हटल्यावर लोक लगेच म्हणाले, ''ताई, आपण देवराईत 'चिपको' करू आणि देवराई वाचवूच! 'कुसुमन देवराई वाचवण्याविषयी 'सकाळ', 'महाराष्ट्न् हेराल्ड'मध्ये लेख लिहिले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळून पुण्याहून अनेक लोक आहुण्याला देवराई बघायला गेले. आरोग्य दक्षता मंडळाचे डॉ. अरविंद पटवर्धन कुसुमच्या लेखाचं कात्रण घेऊन कलेक्टरांकडे गेले आणि देवराई तोडण्याला स्थगिती मिळवून आले.
आदिवासींनी कुसुमला सांगितलेल्या माहितीनुसार एका झाडाची मुळी अवघड बाळंतपणावर उपयोगी; पण ती आणताना त्या बाईची बांगडी झाडापाशी गहाण ठेवायची. मुळी वापरून झाली, की परत ती मुळी तिथे दडपायची आणि बांगडी सोडवून घ्यायची. अशा पद्धतीने निगुतीने जंगल वापरणाऱ्या, वणव्यापासून जंगल वाचवणाऱ्या आदिवासींवर जंगलाचा नाश करणारे असा आरोप कुणी केला, की कुसुमला अतिशय संताप येतो. १९८५ मध्ये भीमाशंकरचं अभयारण्य जाहीर झालं, त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना उठावं लागणार म्हटल्यावर गावकऱ्यांनी अभयारण्याविरुद्ध लढा उभारला.
अभयारण्य, राष्ट्नीय उद्यान हा मुख्यत: पश्चिमी विचार आहे. अमेरिकेत केवळ मनोरंजनासाठी पहिले अभयारण्य १८६४ मध्ये उभारण्यात आले. त्यानंतर जागतिक बँक आणि इतर वित्तीय संस्थांकडून निधी उपलब्ध होत असल्याने अभयारण्य सुरू करण्याचं फॅडच निघाले आहे. आम्हांला जे जपावंसं वाटतं तिथे आम्ही अभयारण्य करणार, त्याचं रक्षण करणार. तिथे राहणाऱ्यांना हटवा कारण ती त्याचा नाश करतील. कुसुमला हा विचार चुकीचा वाटतो. ती म्हणते, ''बाहेरच्या लोकांना, वैचित्र्य, नावीन्य, वैविध्य हवं असतं. पर्यटक तर पर्यावरणाचं नुकसानच करतात. तिथे राहणाऱ्यांना ते टिकवायचं असतं आणि वापरायचं असतं त्यामुळे ते त्याचं रक्षणच करतील. त्यांना हटवून कसं चालेल?''
१९९२ सालापासून एकूण चार अभयारण्य परिषदा कुसुमच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'शाश्वत' संस्थेने आयोजित केल्या. या परिषदांमध्ये जंगलातील आदिवासी, विस्थापित, लाभधारक, स्वयंसेवी कार्यकर्ते, तज्ज्ञ मंडळी आणि सरकारी अधिकारी सामील झाले होते. भारतात जे काही जंगल शिल्लक आहे ते तिथे राहणाऱ्या आदिवासी आणि गरीब खेडूतांच्यामुळे आहे. जंगलाचा जो काही ऱ्हास झाला तो प्रामुख्याने लाकडाचे व्यापारी, कंत्राटदार, भ्रष्ट अधिकारी, हितसंबंधी राजकारणी लोक आणि चोरट्या व्यापारात गुंतलेले गुन्हेगार यांच्यामुळेच, हे वास्तव या परिषदांमधून अधोरेखित झालं. या परिषदांमधून कुसुमने आदिवासी आणि वनसंरक्षण याच्यातील अतूट नातं स्पष्ट केलं. वनखात्याला असलेल्या माहितीपेक्षाही वन्यजीव व उत्पादनाची अधिक व सखोल माहिती आदिवासींना असते, असं तिने सोदाहरण सांगितलं. पुढे कुसुमच्या 'शाश्वत' संस्थेने लोकांची जंगल संशोधन संस्था सुरू करून लोकांच्या मदतीने अनेक वनस्पती, प्रजातींच्या नोंदी केल्या. लोकांच्या जंगल व्यवस्थापनाच्या पद्धती-रीती पण नोंदवल्या गेल्या. वनखात्याचे ब्रिटिशकालीन वासाहतिक स्वरूप बदलून, त्या त्या क्षेत्रातील लोकांचा वननियोजनात सहभाग कसा घेता येईल हे वनखात्याने करायची गरज तिने बोलून दाखवली. भीमाशंकर अभयारण्यातील लोकांची हलाखी कोंडिबा तळपे यांनी मांडली. ''शेती व शेतमालाची नासाडी करणाऱ्या प्राण्यांना ठार करण्याची परवानगी सरकार देत तर नाहीच आणि वरती शेतमालाच्या नुकसानीची भरपाईही मिळत नाही.'' एक दारुण अनुभव या संदर्भातला सांगताना कुसुम म्हणाली, ''कळपात न राहणारा एकांडा डुक्कर चिडका असतो कारण त्याला लैंगिक जीवन नाकारलं गेलं असतं. अशा एकांड्या डुकराने रानात गेलेल्या एका बाईवर हल्ला करून तिची मांडी फोडली. सात इंच लांब, दीड इंच रुंद आणि पाऊण इंच खोल अशी जखम त्या बाईला झाली. तिनं त्यात झाडपाला भरून कशीबशी ती आमच्याकडे आली. मी तिला डॉक्टरांकडे नेऊन तिची जखम शिवून घेतली. दोन महिने ती आमच्या घरीच होती. तिची रोजी बुडली म्हणून फॉरेस्टरला नुकसानभरपाई द्यायला सांगितले तर तो म्हणाला, 'डुकराने हल्ला केला तर नुकसानभरपाई देण्याची तरतूद कायद्यात नाही, वाघाने केला तरच आहे!' काय हे आंधळे कायदे, मला तर फार चीड येते. असले हे अन्याय्य कायदे बदलून काळानुरूप, न्याय्य तरतुदी असलेले कायदे आणण्यासाठी आंदोलनाच्या मार्गाने जनमत संघटित करायला हवं. त्यासाठी आमची 'एकजूट' संघटना जमेल तसं काम करत असते.''
अभयारण्य परिषदांमधून कुसुमचा इतर राज्यांतील कार्यकर्त्यांशी, लोकांशी संपर्क वाढला. यातून 'जंगल-जीवन बचाओ' यात्रेची कल्पना जन्माला आली. म्हणजे गुजराथ, राजस्थान, महाराष्ट्न्, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाना आणि दिल्ली या सात राज्यांतून पंचेचाळीस दिवसांची ही यात्रा होती. कुसुम म्हणते, ''या यात्रेमुळे ठिकठिकाणच्या जंगलाची माहिती, लोकांची जंगलाशी असलेली जोड, जंगलाचे वेगवेगळेपण, वनस्पती, प्राणिजातींचे जीववैविध्य याची जाण आली. विकास योजनांमुळे झालेला जंगलाचा ऱ्हास बघायला मिळाला. आदिवासींची वनखाते कशी कशी पिळवणूक करते याची विदारक माहिती समोर आली. यामुळे दृष्टी आणखी सुदीर्घ झाली.''
१९८९ ते ९२ मध्ये कुसुम मेळघाटात जंगल व लोकांच्या नात्याचा अभ्यास करायला जात होती. मेळघाटात ब्रिटिशांच्या काळापासून जंगल सागप्रधान बनवले गेले. सागाचं जंगल उन्हाळयात पूर्ण रिकामं होतं. सगळी पानं शुष्क होऊन खाली पडतात. सागाबरोबर असणारी घाणेरीपण आगप्रवण असते. घाणेरी फटसे पेटते, त्याचे गोळे बनतात आणि दूर जाऊन उडतात त्यामुळे आग पसरते. यामुळे जंगलात आग लागली तर बाकीची झाडं मरून जातात. मात्र या आगीमुळे सागाचं टणक फळ फुटून बी बाहेर पडतं, राखेचा खत म्हणून उपयोग होतो आणि पाऊस पडला की बी रुजतं. टिंबर देणारं म्हणून सागाला 'विशेष लाडाची' वागणूक वनखात्याकडूनही दिली जाते; पण सागाच्या झाडांमुळे जंगल, वन्यजीव आणि लोकजीवनावर खूप अनिष्ट परिणाम झाले, असं कुसुम सांगते. नैसर्गिक जंगल हे जीवनाभिमुख असते; पण पैसा मिळवण्याकरता केलेले प्लांटेशन किंवा बदललेले जंगल हे जीवननाशक असते. जंगलाला बिलगून मितव्ययी पद्धतीने जगणारे लोकच फक्त जंगल रक्षण करू शकतील हे कुसुमच्या लक्षात आले, मात्र जंगलाविषयी शिक्षित, शहरी माणसे, यात वनखातेही आले, धोरणे ठरवतात. जंगलाविषयीच्या त्यांच्या अज्ञानामुळे जंगलाच्या ऱ्हासाला त्यांची धोरणे कारणीभूत होत आहेत, हे लोकांच्या लक्षात आणून द्यायचा कुसुम प्रयत्न करत असते.
१९९८ मध्ये कुसुमने देशातील सात राष्ट्नीय उद्यानांमधील खपवळरप एलेवर्शींशश्रसीशाशपीं झीेक्षशलींी चा अभ्यास केला. विश्व बँकेच्या कर्जावर आणि 'ग्लोबल इन्व्हायर्न्मेट फॅसिलिटी' (ऋएऋ) च्या देणगीवर हा प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकारचे अनेक प्रकल्प देशात चालू आहेत. यांच्या मार्फत स्थानिक माणसांचे जंगलाशी असणारे नाते तोडण्याचे प्रयत्न आखले जात आहेत. हे नाते तुटले तर जंगलाविषयी लोक उदासीन बनतात आणि जंगलाचा ऱ्हास होतो, हे सिद्ध झाले आहे. शिवाय महा अवाढव्य कर्ज देशाच्या उरावर बसते ते वेगळेच. ते कर्ज फेडण्यासाठी शेवटी जंगलच तोडावे लागते. श्रीलंकेत अशा गोष्टींना सुरुवात झाली आहे. ही धोक्याची घंटा लक्षात घ्यायला हवी, असं कुसुमचं मत आहे.
१९९९ मध्ये ओरिसामधील 'लोक वन प्रबंधन' ह्याची पाहणह कुसुमने केली. लोकांचे जंगलाशी असणारे अनेक पदरी नाते बघितले. ब्रिटिश राज, त्यांची व्यापारी नीती, त्यामुळे झालेले अपरिमित नुकसान, एक प्रजाती वनांचे दुष्परिणाम ह्यांचा तिने चिकित्सकपणे अभ्यास केला. ओरिसातलं हवामान बदललं आहे. समुद्राकाठचं खारफुटीचं जंगल कोळंबीच्या शेतीपायी नष्ट झालं आहे. खारफुटीचं जंगल खूप महत्त्वाचं असतं, असं कुसुम आवर्जून सांगते. यामुळे समुद्राच्या लाटांना आतपर्यंत यायला अटकाव होतो, तसंच समुद्रात यामुळे शांत भाग निर्माण होतो जिथे जलचर आपली अंडी सुरक्षितपणे घालू शकतात. त्यामुळे प्रजातींचं संरक्षण, संवर्धन होतं. माणसाच्या हव्यासापोटी माणूस निसर्गचक्राकडे दुर्लक्ष करतोय हे घातक आहे असं कुसुम आपल्या लेखातून, भाषणांतून वारंवार बजावते आहे.
१९९१ मध्ये रिओ पूर्व तयारी परिषद पॅरिसमध्ये झाली. नंतर दुसरी तयारी परिषद, हरारे (आफ्रिका) येथे झाली. कुसुम या परिषदांना गेली होती. पॅरिसमध्ये रिओ परिषदेचे अध्यक्ष म्हणाले की, आम्ही दिलेल्या फुकट तिकिटावर तुम्ही येता आणि वर आम्हांलाच शिकवता आहात, तेव्हा भारतीय कार्यकर्त्यांनी झालेल्या अपमानाविरुद्ध सक्षमपणे आणि संयमाने संघर्ष केला. परिषदेत सभात्याग न करता जाहीर पत्रक काढून चोख उत्तर देऊन भारतीयांनी आपली प्रखर अस्मिता दाखवून दिली, यात कुसुमचा अनिल अगरवालांबरोबर सहभाग होता. कुसुम म्हणते, ''पॅरिसच्या परिषदेत वेस्ट इंडिजचे लोक सांगत होते, आमचं अस्तित्व धोक्यात आहे. सुमद्र आक्रमण करतोय; पण कुणी तिकडे लक्ष दिलं नाही. आता बर्फ वितळायला लागला. सुंदरवनमधली दोन बेटं गेली. आता तरी आपण जागे होणार का?''
जगभर जंगलाच्या ऱ्हासाला आदिवासी अथवा जंगलात राहणारे गरीब लोक जबाबदार आहेत, अशी धनदांडग्यांची हाकाटी करण्याची रीतच झाली आहे. दिल्लीच्या एका परिषदेत इंडोनेशियाची महिला कार्यकर्ती आपला अनुभव सांगताना म्हणाली, ''इंडोनेशियात राहणारे आदिवासी ीश्ररीह । र्लीीप पद्धतीनं शेती करतात. त्यामुळे जंगलाला आगी लावून इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर वगैरे भागांत धुरांचा प्रचंड त्रास होतो, शाळा-कॉलेज बंद ठेवावी लागतात, लोकांना घरात कोंडून घेऊन बसावं लागतं, हॉस्पिटलं न्यूमोनियाच्या रुग्णांनी भरून वाहतात ीोस मुळे रस्त्यावर अपघात होतात वगैरे वगैरे; पण आता असं सिद्ध झालंय, जंगलात लागणाऱ्या आगी जपानी लॉगिंग कंपन्यांमुळे जास्त लागतात. लाकडाच्या या व्यापारी कंपन्या सागाचे मोठेमोठे आेंडके कापून नेतात, फांद्या तोडून तिथेच टाकतात, त्या फांद्यांमुळे रस्ता अडतो म्हणून मग फांद्या जाळून टाकतात. तिथे झळीं ीेळश्र आहे, त्यामुळे आग पसरते, धुराचा त्रास होतो.'' व्यापारी कंपन्या वीजेच्या करवतीनं झाडं तोडतात; त्यामुळे ते झाड जळून जातं पुन्हा फुटत नाही. मात्र आदिवासी झाडं तोडतात तेव्हा कुऱ्हाडी वापरतात याची आठवण कुसुम करून देते.
जंगल शास्त्रात वाघाला रशिु ीशिलळशी मानतात, कारण तो जंगलाच्या आरोग्याचं रक्षण करतो. वाघाचा वावर असला तर कळपातलं रोगट, म्हातारं, चुकार जनावर सहसा त्याच्या कचाटीत सापडतं त्यामुळे कळप चांगला राहतो. चरणाऱ्यांची संख्या मर्यादित त्यामुळे गवत संपत नाही, नाहीतर उपासमारीने सगळा कळपच अशक्त होण्याची शक्यता असं निसर्गाचं चक्र आहे. त्या चक्रात वाघाचं स्थान कळीचं आहे. भीमाशंकरचे आदिवासी वाघाला देव मानतात- वाघोबांचे देऊळ आहे. ते वाघाची शिकार करत नाहीत; पण स्थानिक वाघही मर्यादेत राहतो. वाघाने बकरं धरलं की तो लांब जाऊन खातो; पण बाहेरून वनात आणून सोडलेले वाघ मर्यादेत राहत नाहीत कारण त्यांना जंगलाची रीतच माहीत नसते. त्यांना शिकारही नीट करता येत नाही. कोंढवळला एका वाघानं बकरू पकडलं आणि तिथंच खाल्लं, लोक खूपच घाबरले, कुणी घराबाहेर पडेना. वनविभाग वाघ सोडतात असा लोकांचा दावा आहे; पण वनविभाग ते मान्य करत नाही. लोक शेतीची नासधूस करणाऱ्या रानडुकरांची एकत्र जाऊन शिकार करतात. खूप माणसं एकत्रितपणे सगळं जंगल विंचरत निघतात. त्यांची पारंपरिक आयुधं असतात. गावा-गावातून जाताना त्यांना भाकरी पाठवा म्हणून निरोप देतात आणि ज्या गावात शिकार होते त्या गावाला त्यांचा शिकारीतला वाटा देतात. सहकारामुळेच जंगलात माणसं राहू शकतात, हे जंगलवासींना नीट उमजलं आहे. वास्तवात उच्चभ्रू लोकांच्या चंगळवादाच्या वेदीवर जंगलाचा बळी दिला जातोय, हे मात्र नाकारलं जातय.
नवसाम्राज्यवाद, विकास-दहशतवाद, भांडवलशाहीवादी वैश्विकरण, जनतेच्या संसाधनांवर हल्ला आणि त्यांचे खासगीकरण अशा अनेक गोष्टींना विरोध करणारे 'संघर्ष २००७ 'हे देशभरातील लोकांच्या चळवळी, सामाजिक संघटना, सचिंत नागरिक यांचे आंदोलन आहे. वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी कुसुम 'एकजूट संघटने'च्या वीस आदिवासी-विस्थापन भोगलेल्या आणि अभयारण्य विस्थापनाशी झुंजणाऱ्या कार्यकर्त्यांना घेऊन २० मार्चला दिल्लीला 'संघर्ष २००७' या गंभीर सर्वंकष, ताकदवर अशा वादळात सामील झाली. त्यामुळे कामाचा संघर्ष चालूच आहे. स्वत:च्या व्यक्तिगत आयुष्याविषयी कुसुम म्हणते की, ते खुल्या पुस्तकासारखं असावं, कुणालाही ते बघता-वाचता यावं. त्यातून एकमेकांना शिकता-शिकवता यावं...
६ एप्रिल १९३४ मध्ये दादरला कुसुमचा जन्म झाला. लहानपणापासून तिला वाचनाची दांडगी आवड आणि मनसोक्त खेळण्याची वृत्ती! ती मुंबईची खोखोची क्रॅप्टन होती. बंडखोर वृत्ती, त्यामुळे लवकर स्वावलंबी होण्याची आस होती. छबिलदास शाळेतील मोकळं वातावरण आणि साने गुरुजींचे शाळेत सतत येणे-जाणे आणि सेवादलाचे संस्कार फार खोलवर रुजले होते. त्यामुळे जीवनमूल्यांवर आधारलेले जीवन जगावे, ही आस उशिरा म्हणजे वयाच्या ४१ व्या वर्षी का होईना जिवंत झाली. एस. एस. सी. झाल्यावर तिनं नर्सिंगचा कोर्स केला. लग्न झाल्यावर पेशा म्हणून नर्स झाली नाही; पण सेवाभाव मात्र कायम राहिला. आजही क्षय, हृदयरोग, मनोविकार ते पार एड्सच्या रुग्णांपर्यंत सर्वांची सेवा ती मनोभावे करते. कार्यकर्ते, गावकरी सर्व तिला आपल्याच कुटुंबातले वाटतात. त्यामुळे त्यांच्या आजारपणात जमेल तशी ती त्यांची सेवा करते. त्यामुळे त्यांना तिचा खूपच आधार वाटतो.
मनाचा जटिल-गुंतागुंतीचा व्यवहार समजून घ्यायला आणि द्यायला तिला फार आवडतं, त्यामुळे तिने मानसशास्त्रात वयाच्या पस्तिसाव्या वर्षी एम. ए. केलं. १९७५ च्या सुमारास पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला आणि स्वत:ला सामाजिक कामात पूर्णपणे झोकून दिलं. श्री. आबा करमरकरांबरोबर नानिवली, कामशेत येथे कामाचं प्रशिक्षण घेतलं, तेव्हा शेतात आठ-आठ तास मजुरांबरोबर काम केलं. नायगाव डोंगरीपाडा इथे गावच्या विहिरीवर दलितांना दोन-दोन तास ताटकळत उभं राहावं लागे. दलितांचा पाण्याचा प्रश्न आधी सोडवावा म्हणून दलितांच्या वस्तीजवळ असलेल्या एका मोठ्या खड्ड्याच्या जागी त्यांच्यासाठी विहीर खणावी म्हणून कुसमने रोज शंभर घमेली माती खणून बाजूला टाकण्याचा नेम केला. नायगावच्या दलित वस्तीत विहिरीचे काम झाले; परंतु पाणी न लागल्याने पाण्याचा प्रश्न तसाच राहिला. परत गावच्या विहिरीवर पाण्यासाठी ताटकळत 'दे माय पाणी' करणे संपले नाही आणि याची तिथल्या बिबी या तरुणीला फार चीड आली. तिने गावच्या विहिरीत पोहरा टाकलाच. मग उठलेल्या सवर्ण वादळाला वस्तीने हिमतीने तोंड दिले आणि 'एक गाव, एक पाणवठा' बाबा आढावांनी अगोदर दिलेल्या प्रेरणेप्रमाणे झाला. ही एक लाट उठली होती, ती मावळ तालुक्याच्या अनेक दलित वस्त्यांवर प्रेरणा देत घुमली आणि बाबा आढावांची मोहीम 'एक गाव एक पाणवठा' मावळात सफल व्हायला मदत झाली.
यानंतर कुसुमने तिच्याहून सोळा वर्षांनी लहान असलेल्या आनंद कपूरशी वयाच्या ४५ व्या वर्षी विवाह केला. त्यांना एक मुलगा झाला. सौरभ नारोडी, महाराष्ट्न् आरोग्य मंडळाच्या बालग्रामच्या मुलांच्यातच वाढला. कुसुम-आनंद बालग्रामच्या २० अनाथ मुलांचं प्रेमाने आणि आत्मीयतेने संगोपन करत होती.
सामाजिक काम करताना कुसुमचा संघर्षात्मक कामाकडे जास्त ओढा तर, आनंदला रचनात्मक काम अधिक प्रिय! १९८० पासून महाराष्ट्न् आरोग्य मंडलाबरोबर काम सुरू केलं, तेव्हा यावरून त्यांच्यात खटके उडत राहिले; पण त्यांनी नेहमी लोकांच्या हिताला मध्यवर्ती मानलं. कुसुम हसरी- आनंदी, उत्साहाचा झरा! आओ-जाओ घर तुम्हाला ही वृत्ती, आनंद अबोल पण मनापासून प्रेम-जिव्हाळा असणारा, प्रामाणिक, कष्टाळू माणूस! कुसुमच्या कामाविषयी त्याला आदर आहे, त्याचा संघर्ष करण्याचा पिंड नसला तरी तिच्या संघर्षात्मक कामात तो व्यवस्थापनात्मक सर्व प्रकारची जमेल ती मदत करत असतो.
कुसुम आनंदला म्हणते, 'आपल्या नात्याविषयी आपण दोघं मिळून लिहू यात. आपले जे काही वाद होतात त्यात तुझाच दोष आहे, असं तू मानू नकोस. ही परिस्थिती आहे ज्यात मी जशी बाई म्हणून सामाजिक परिस्थितीची बळी आहे तसा तू पण पुरुष म्हणून! या बळीपणातून बाहेर यायला हवं आणि त्यासाठी तुम्ही पुरुषांनी बोलायला हवं. आम्ही स्त्रियांनी बोललं की बंड होतं. स्त्री-पुरुष समता येण्यासाठी सामाजिक बदलाची गरज आहे. आता तुम्ही पुरुषांनी बोलण्याची, स्वत:ला तपासण्याची वेळ आली आहे.' आनंदला पण आता हे पटतंय आणि त्यासाठी तो मनापासून प्रयत्न करतो आहे.
- मुलाखत व शब्दांकन : डॉ. गीताली वि. मं., पुणे



Karen millen outlet, Karen millen 2011, Karen millen discount
The designer Karen millen dresses behind one of the most famous brands Karen Millen and Olivia, Karen Millen UK has rocketed to fame with Karen Millen 2011 fashion line up. Karen Millen sale is now a lifestyle One Shoulder Dress Karenmillen brand that attracts women viewed Shoulders Dress Karenmillen around the world because of Solid Colour Dress Karenmillen uniqueness, sophistication and fun. Multicolour Dress Karenmillen fashion line is diverse and includes Karen Millen Coats, pants, dresses Karen Millen Cute 1940s Coat Brown and accessories. Everything Karen Millen Leopard Print Trench Coat is beautiful in its simplicity, and you can wear Karen Millen Posh Cotton Coat every day. Even if you do not have a Karen Millen Wool Coat, I thought a closet together, you can mix and match Karen Millen Shoulders Dress Mix Black Yellow Red to your heart and still look chic, since most species of Karen Millen Strapless Flower Print Dress are neutral colors.
Every lady needs a beautiful dress to attend various important occasions, such as wedding, evening party, social contact, etc. World’s famous women’s brand Karen Millen Dress is a kind of elegant and luxury dress which won highly praised by ladies in the world. Founded in 1981, Karen Millen manufacturer specializing in exquisite tailoring, coats and eveningwear. With luxurious fabrics, wear Karen Millen Dress will perfectly show female’s body shapes. A variety of Karen Millen Dresses on sale in the Karen Millen UK online shop, you can easy to find Karen Millen Shoulders Dresses , Karen Millen One Shoulder , Karen Millen Solid Colour , Karen Multicolour Dresses , Karen Millen Coat , Karen Millen Dresses 2011 Newest , etc. All Karen Millen Sale here are at big discount now. As new year is coming, elegant Karen Millen discount must be your ideal choice for various public occasions.
http://www.karenmillendresses4uk.org
http://www.karenmillendresses1.org
Belstaff UK, Belstaff Sale
Motorcyclists wish to have a stylish and trendy dress up. Especially, for bold riders belstaff motorcycle jackets has turned over as a biggest passion.Belstaff is a name first company famed for manufacturing exclusively and stylish jackets exclusively for motorcyclists. Belstaff UK has emerged as a luxury leather jacket brand which is now chased by the riders. It is famed as a lifestyle brand for its classy and elegant motorcycle jackets.
One of the most popular and stylish design available with Belstaff Sale is the Brad jacket. This is a perfect spring time jacket that has medium-length and an American-style anorak. It is made of brown high-quality leather and is nicely detailed with a fancy look. It carries a strap at the tab collar accompanied by its four applied pockets at front.Belstaff Leather Belstaff Mercury jackets are anther one that are famous among the bikers. The extraordinary details put up in this jacket are set well thought out. The design is well executed and has a flat out work to impress the motorcyclists. Even when there is a drastic economic downturn, still the craze and demand of Belstaff Jackets is bucking up.
There Belstaff UK are many types and styles of Belstaff Jackets. You can choose a Belstaff Leather Jacket, denim, duck, or silk, with Belstaff Sale respect to their clothes. There are several Belstaff Red Hyea Lady Jacket options, allowing ample opportunity to get more of Belstaff Daytona Blouson Black-Brown Jacket work clothes. Yes, you can really something this sleek and stylish for their own lot without draining your wallet. Belstaff Elvington Blouson Jacket Black fireproof coats, that Belstaff Man Collecting Blouson Jacket will continue to work for you in the coming years. Womens Belstaff Blouson, vests and other clothing really offer options Mens Belstaff Jackets that can change your Belstaff Boots lined blanket is amazing. That's Belstaff Large Shoulder Bag Black, which is super soft and pohodlné. Black Belstaff Brad Man Jacket colors and materials is incredibly perfect for almost any Belstaff Classic Tourist Trophy Antique Red Jacket experience.
http://www.leatherjacketsuk.net
http://www.belstaffjacketsaleuk.org
Karen millen dresses, Karen millen uk, Karen millen sale,
The designer Karen millen dresses behind one of the most famous brands Karen Millen and Olivia, Karen Millen UK has rocketed to fame with Karen Millen 2011 fashion line up. Karen Millen sale is now a lifestyle One Shoulder Dress Karenmillen brand that attracts women viewed Shoulders Dress Karenmillen around the world because of Solid Colour Dress Karenmillen uniqueness, sophistication and fun. Multicolour Dress Karenmillen fashion line is diverse and includes Karen Millen Coats, pants, dresses Karen Millen Cute 1940s Coat Brown and accessories. Everything Karen Millen Leopard Print Trench Coat is beautiful in its simplicity, and you can wear Karen Millen Posh Cotton Coat every day. Even if you do not have a Karen Millen Wool Coat, I thought a closet together, you can mix and match Karen Millen Shoulders Dress Mix Black Yellow Red to your heart and still look chic, since most species of Karen Millen Strapless Flower Print Dress are neutral colors.
There is Woolrich Parka a wide selection associated with Spaccio Woolrich Bologna the development, design and dimensions of the Woolrich Outlet jacket pockets along the Arctic. Design Woolrich Blazer like this, even though the border itself, because Woolrich artic parka alternatives are going to Woolrich Uomo help make you look more attractive as you will know Woolrich donna that you will really enjoy život.Dlouhá hood Woolrich giubbotti with natural components are often covered with Woolrich Maglieria in order to provide heat, you need Woolrich Antarctica Duffle different, however, not to mention Woolrich East Base Jacket Grigio Melange the cover forms of Woolrich Highlands Cardigan Grigio Melange, which is undoubtedly much more flattering. This tends to confirm that Woolrich Buttercup Blazer Marina Militare feature you should be required. You need Woolrich Rib Collar Blazer Grigio scuro to look at the jacket and floor skills, since the Woolrich Arctic Parka Donna Lungo Portland Nero certainly helps to keep warm. Regardless of the Woolrich Portland Giubbotti Nero or, perhaps, a style which will be determined on that Woolrich Arctic Parka Peacoat Ammiraglio Della Marina if you buy a good jacket Arctic jacket, so you can be dressed for winter.
Outside the winter to do some
Outside the winter to do some more interesting than just stay at home, Spyder Jacket is a good choice for skiing. Spyder Ski Wear, include Spyder Pants, are very light. For its durability and warm skis, fashion blouses is not a big problem in the long run in the winter, even women may Spyder Jackets are a very broad category. In the choice of Spyder Ski Jacket is very important to consider your body temperature. Woman can retouch or even have their makeup, can also move the veil, so you can adjust your decision on whether to put it off.
materials and design, making TNF become a outdoor adventure goods company
of 5A class in us. Tekware series
North Face Jackets provide an
unprecedented comfort and security for all types of outdoor adventure
enthusiasts .After 36 years of
North Face Sale development, TNF has become a worldwide household
outdoor brands.Here our North Face
Uk store online devote to provide the top-class
North Face Jackets ,no
shipping charge,no tax pay, It is certain for you to get the any orders from
North Face Outle with
comparable reasonable price!The more items you order, the more discounts you
obtain!
The cheap north face
jackets series that we supply here contain North Face Apex Bionic Jackets ,The North Face 2 in 1 Jackets,The North Face 3 in 1,The North Face Accessories,The North Face Chloe Fleece Jackets,The North Face Denali Jacket ,The North Face Down Jackets,The North Face Gore Tex Jackets,The North Face Realization Jackets,The North Face Shoes,The North Face Soft Shell Jackets,The north face vests,and The North Face Windproof Jackets.Among
these discount north face jacket,we north face uk
store online offer the long-time free shipping policy.
Thereby, pandora bracelet
Thereby, pandora bracelet australia even if deciding on a part of pandora australia related to pandora bracelets sale, youll be able to find the coloring plus somewhat every single one bead in accordance with unique loving. In the future, your lover contributed pandora bracelet beads a young adult, acquired a sign of adore, so that you can augment his pandora bracelet bride, memorial trinkets coming from a higher education holiday, a premium pandora beadsof Falcon. Got to the food so long as the eyes pandora charms and employ your current innovation and make your pandora jewelry current fashion, and Chinas jewelry unigue pandora charms australia .
Companies absolutely love pandora beads gemstone with regard to wedding day commemoration pandora bead suits, wedding planning tiaras, looks after, designs with jean material or perhaps the majority most current pandora charmsstyle businesses. cheap pandora beads yellow metal glow necklaces are created to work the whole set of Pandora jewellery entirely. These types of, similar to the pellets pandora beads australia, manufactured outside of many different compound take pleasure in jewelry. you will certainly come across the shades and naturally pandora leather bracelet sort of almost every bead as reported by made to order liking. Besides, teenager girls may get distinctive practical experience pandora bracelet by. Then again would you like to are aware of different kinds of different kinds cheap pandora bracelets for rings modified throughout the earrings design Pandora. pandora bracelets and in addition the planet pandora jewelry usually are wonderful gifts. This is pandora bracelets sale standard jewelry which might throughout pandora bracelets price mode together with meet very nearly any sort of attire.
In liaoning, liaoning GHD
In liaoning, liaoning GHD Hair Australia meteorological agency 7, 9 GHD Australia the start of meteorological GHD Hair Straightener emergency response, Ⅱ level requirements province's meteorological agency emergency weather service GHD Straighteners Australia leading group member unit, the various GHD Hair Straighteners weather GHD Straighteners immediately enter the Ⅱ level emergency response state, pay GHD Precious Gift Set
GHD Purple IV Styler GHD Pink MK4 Styler GHD Rare MK4 Styler GHD Pure MK4 Styler GHD Gold MK4 Styler GHD Kiss MK4 Styler GHD Dark MK4 Styler GHD Black MK4 Styler GHD IV Styling Set GHD Mini MK4 Styler GHD Salon MK4 Styler GHD New Rare Styler GHD Pink Pretty Set GHD Benefit Styler GHD Diamonds Styler GHD Red Lust Styler GHD Blue Serenity Styler GHD Green Envy Styler GHD Purple Indulgence Styler GHD Pink Limited Edition GHD Black Butterfly Styler 2011 New GHD Blue Styler
2011 New GHD Green Styler 2011 New GHD Purple Styler 2011 New GHD Red Styler close attention to the weather changes, the timely warning information, best forecast service work.
GHD Australia
,characteristics and GHD straighteners The basis of
GHD hair Australia consumer protection hair make
any style.
2011 GHD New Styler,
GHD IV Styler
GHD Styling IV Set,GHD
Styler Set,GHD
Radiance Set,GHD
Pretty Pink Set,GHD
Precious Set,GHD Pink
Butterfly,GHD New Rare
Styler,GHD New Red
Lust,GHD New Rare
Styler,GHD New
Purple Indulgence,GHD
New Green Envy,GHD
New Diamond Styler,GHD
New Blue Serenity,GHD
Midnight Collection,GHD
Black Butterfly Styler,
GHD Mini IV Hair Flat Iron ,GHD
Salon IV Hair Straightener ,GHD
Pink IV Hair Straightener ,GHD
Rare IV Hair Straightener ,GHD Dark IV Straightener ,GHD
IV Hair Straightener Gold ,GHD
IV Hair Straightener Pure ,GHD
Kiss IV Straightener ,GHD
Black IV Straighteners ,2011
GHD Blue Butterfly Straighteners ,2011
GHD New Green Styler ,GHD
Red Butterfly Straighteners .
GHD straighteners could bring
no or less damage to your hair, GHD
Australia make
the hair looks more change submissive, smooth, glossy, GHD Straighteners able to
lasting keeps hair complete. products according to British GS standard
manufacturing, safe and reliable,
GHD hair Australia is easy to
operate.
Winter international
Winter international well-known garment brand Barbour is a kind of durable jacket and have got highly praised by customers all over the world. Established in 1894 by John Barbour, J. Barbour & Sons Company has a long history in producing top quality Barbour Jackets, Barbour Coats, etc. What made Barbour company proud of is that Barbour Jacket has won Queens Award for their excellent quality. Barbour Quilted Jacket, Barbour International Jacket, etc, are famous barbour jackets series. In the Barbour Jackets Sale online shop, all kinds of Men’s Barbour Jackets, Women’s Barbour Jackets and Kids Barbour Jackets with good quality and discount price offer to you. Buy cheap Barbour Jacket, Barbour Coat in the Barbour UK shop, you will enjoy no sale tax and free&fast shipping policy.
Be cautious when Prom Dresses shopping online. Certain online Prom Dresses UK stores will list dresses at Prom Dress a much cheaper price than what is on our Prom Dresses 2011 website. These dresses are knock offs. While the price is cheaper, you are also getting what you pay for, a cheap fake made of low 2011 collection Casual Dresses Celebrity Dresses Cocktail Dresses Evening Dresses Formal Dresses Holiday Dresses Prom Dresses Prom Dresses 2010 quality materials that will not look the same as the original picture. For high quality gowns with exquisite detail shop Prom Dress Shop.com for all of your Prom needs!
General description: Inside
General description: Inside zip pocket;Prada handbags;Four protective studs on the base; Zip top closure ;Carried on the shoulder or across the body; Signature lining; Original dust bag and authentic card with serial number.
Well-renowned for its simple yet prada women, Prada bags prada hoboelegant with their latest Prada apricot leather shoulder stunning bag clearance 2012. Made out of the high-grade cow skin material, this Prada Shoulder Bags exhibits the charming and women handbags of bright red shading and gold-tone hardware. General description: Inside zip pocket and open pocket . Multi-function pocket;Five protective studs.
Microsoft Office 2010 cosy
Microsoft Office 2010 cosy risks meant MS Office 2007 that paying customers microsoft office 2010 product key would typically exercise office 2007 product key a many process Office Professional Plus 2010 to exercise results office professional 2007 plus or for amend Office Professional 2010 the photo alone Win7 and not location Microsoft Office 2007 Enterprise .