िख्र्तास्न लेपर्ट (उहीळीींळरप ङशिशिीीं) या जर्मन गृहस्थाचा परिचय योगायोगानेच झाला. जर्मनीच्या ट्नीपमधील ती सर्वात मौल्यवान भेट म्हणता येईल. अदिती, आमची मुलगी, `थेीश्रव ेीींहेश्रेसळलरश्र लेपषशीशपलश' साठी म्हणून प्रथमच भारताबाहेर जर्मनीत हॅम्बुर्गला जाणार होती. आमच्या केरळच्या मैत्रिणीला `शांती'ला जेव्हा हे कळलं, तेव्हा तिने तिला सांगितलं की तू `ब्लॅक फॉरेस्ट' या भागात राहणाऱ्या `िख्र्तास्न'ला भेटच ! तो राहतो ती जागाही सुंदर आहे आणि त्यांचं जगणंही वेगळंच आहे.
प्रत्यक्षात मात्र `ब्लॅक फॉरेस्ट' मधलं त्याचं कर्रीी डपपश (सूर्याचं घर) ही जागा शोधणं खूपच कठीण गेलं. त्याच्याबद्दल तिथे कुणाला फारशी माहिती नव्हती. अदितीने मात्र चिकाटीने कळेल तसं पुढे जायचं ठरवलं आणि शेवटी बरीच पायपीट करून तिथे िख्र्तास्नकडे पोहोचली. वीस-एकवीस वर्षांच्या मुलीला एकटं आलेलं पाहून िख्र्तास्नला खूप आश्चर्य आणि कौतुक वाटलं. ``तू माझ्यापर्यंत पोहोचलीस कशी ?'' त्याने विचारलंच! मग त्यांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्याच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने, आपुलकीच्या वागण्याने ती भारावून गेली. गेली काही वर्षे अदितीच्या मनामध्ये जीवनाविषयी, जगण्याच्या पद्धतीविषयी जे काही विचारमंथन चालू होतं, त्याला िख्र्तास्नच्या भेटीने एक निश्चित दिशा मिळाली. त्याच्याकडे बघून तिच्यातला `आत्मविश्वास' जागा झाला. निसर्गाची मैत्री करत त्याचं रक्षण, संवर्धन करत जगायचं तर पहिली महत्त्वाची गोष्ट ठरते ती तुमची जीवनशैली ! तिथूनच सुरुवात करायला हवी असं तो म्हणाला. बुनियादी तालीम, विज्ञान साक्षरता शिबिर या अंकोली येथे झालेल्या शिबिराबद्दल शोभाताइंर्नी सांगितलं. त्या शिबिरात आठवी-नववीच्या सुट्ट्यांमध्ये अदिती गेली होती. शहरी जीवनशैलीबद्दल, निसर्गाच्या शोषणाबद्दल अरुण देशपांडे यांनी बरीच जागरुकता आणली होती. त्यानंतर आता गांधीजींचं `हिंदस्वराज', शूमाखरांचं `स्मॉल इज ब्युटीफूल', दिलीप कुलकर्णीची सगळीच पुस्तकं यांनीही हाच समज पक्का व्हायला मदत झाली. जेव्हा जे कळलं आणि पटलं, ते तसे बदल घरीही करत गेलो तरीही ते अपुरे, तुटपुंजे वाटत राहतात. शहरात राहून अशा जगण्याला मर्यादा पडतात हे तिला जाणवत असताना तिला
िख्र्तास्न' भेटला हे फारच छान झालं. िख्र्तास्नचं जगणं बघून तिला वाटलं, मलाही असंच जगायचंय !
िख्र्तास्न राहतो तो ब्लॅक फॉरेस्टचा भाग दक्षिण जर्मनीत येतो. जर्मनी, फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर त्याचं हे कर्रीी डेपपश ठिकाण येतं. जर्मनीतील `फ्रायबुर्ग' हे छोटं शहर जे अपारंपरिक ऊर्जास्रोेतांबद्दल प्रसिद्ध आहे. तिथून ट्नमने मग बसने ओबरमुल्टनपर्यंत जायचं आणि पुढे २-३ कि.मी. चढ चढून गेलं की त्याचं ठिकाण येतं. तसं िख्र्तास्नला विचारलं तर तो सांगतो की फ्रायबुर्गपासून चालत चार तासांच्या अंतरावर माझं घर आहे. िख्र्तास्नची गंमत म्हणजे तो जर्मनीत राहून त्याने स्वत:चं वाहन ठेवलेलं नाही. शक्यतोवर सार्वजनिक वाहन वापरतो, तेही अगदीच कमी वेळा. त्यामुळे सगळीकडे चालत जातो. विनोबा एक्सप्रेससारखं. त्याचं वेळेचं गणित चालत जायला किती वेळ लागतो यावर ठरतं. तो म्हणतो याचा एक फायदा म्हणजे माझं नियोजन त्यामुळे फार पक्कं असतं. उगीच एखादी गोष्ट आणायला शहरात जायचा मी विचारच करू शकत नाही. अनेक गोष्टी एकत्र झाल्या की मगच मी जातो. कोणतीही गोष्ट `लगेेच हवी' हा आग्रह गळून पडतो. कारण कोणतीही गोष्ट लगेच हवी म्हटलं की त्याची पर्यावरणीय किंमतही खूप असते. तो सांगत होता, एकदा त्याचा मित्र गाडीने शहरात चालला होता. वाटेत िख्र्तास्न चालत जाताना दिसला. त्याने गाडी थांबवली. दोघांनाही एकाच दिशेने जायचे होते हे कळल्यावर तो िख्र्तास्नला म्हणाला, `चल, मी सोडतो तुला!' िख्र्तास्न म्हणाला, `मित्रा, खरं सांगू, इतक्या दिवसानंतर मी हा मोकळा वेळ काढलाय. सगळं वातावरणही खूप छान आहे. वाटेत खूप पक्षी, झाडं आणि खूपजण भेटतील तेव्हा माझं ऐक, तूच तुझी गाडी पार्क कर आणि माझ्याबरोबर चालत चल !'
िख्र्तास्नचं वय आता ५५-६०च्या आसपास असेल. मध्यम उंची, तसाच बांधा, अतिशय उत्साही आणि तरतरीत असा हा माणूस ! हसरा चेहरा, डोळयांत चमक आणि तेजस्वी कांती ! या भागात येऊन त्याला आता २५-२६ वर्षे झाली. इथे येण्यापूर्वी तो एका विद्यापीठात भूगोल विषयाचा प्राध्यापक होता. वयाच्या ३०व्या वर्षापर्यंत तो शहरात राहिला. नोकरी केली, अनेक देशांमध्ये हिंडला पण त्याला खरी आवड होती ती बागकामाची, शेतीची ! शहरात राहताना कराव्या लागणाऱ्या अनेक गोष्टी त्याला आवडत नव्हत्या. त्याला निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचे वेध लागले होते. त्यामुळे तो इथे राहायला आला. ह्या भागाशी त्याचं लहानपणापासूनचं नातं आहे. तो इथेच वाढला. त्यामुळे त्याला इथेच परत राहायला यायचं होतं. हा भाग खूपच सुंदर आहे. डोंगर, दऱ्या, उंचच उंच सूचीपर्णी वृक्ष आपल्याकडच्या देवभूमी हिमाचल-उत्तरांचलची आठवण यावी असा !
इथली ही छोटीशी जागा विकत घेताना त्याला इच्छा नसतानाही मित्रांकडून कर्ज घ्यावं लागलं. तो राहतो ते घरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुख्य म्हणजे ते त्यानं स्वत: बांधलंय. त्याच्यासाठी स्थानिक जंगलातलं लाकूड वापरलंय. दोन लाकडी भिंतींमध्ये ीहशशुेेश्रि भरली आहे. त्यामुळे घरातली उष्णता, उबदारपणा टिकून राहतो. तिथे इतकी थंडी असते की उबदारपणा धरून ठेवता आला की `जळण' कमी लागतं. काही महिने तर घराभोवती ५-७ फूट एवढा बर्फ जमतो. घराचा दर्शनी भाग त्यामुळेच पूर्ण काचेचा बनवलाय. काचेमुळे सूर्यप्रकाश आत येऊ शकतो. जेव्हा बर्फ पडतो तेव्हा सगळया कुंड्या तो याच काचेच्या व्हरांड्यात आणतो. इतकंच नाही तर काही आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या कुंड्याही त्याच्याकडे आणतो. कोणाकडच्या कुंड्यांमधल्या रोपांना जर काही प्रश्न असतील तर त्याच्या याच जागेत तो कुंड्यांमधील रोपांचे निगराणी केंद्रही चालवतो. त्याचं घर खूप उतार असलेल्या छपरांचं आहे. त्या छपरावर पहिल्या वर्षी त्याने थोडी माती पसरली आणि काही फुलझाडांच्या बिया टाकल्या. त्यामुळे फुलं आल्यानंतर त्याचं छप्पर रंगीबेरंगी दिसू लागलं. आता मात्र पक्षीच वेगवेगळया बिया आणून टाकतात, त्यामुळे प्रत्येक ऋतूत त्याचं छप्पर वेगवेगळया रंगाच्या फुलांनी नटलेलं असतं आणि थंडीत बर्फ पडल्यामुळे पांढरंशुभ्र दिसतं !
त्याच्याच घराशेजारी अजून एक घर आहे त्याच्या सहकारी मैत्रिणीचं - ईव्हाचं ! त्यांच्या घरात आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. ती म्हणजे छोटीशी लायब्ररी आणि एक वर्कशॉप. तिथे तो त्याला लागणारी साधनं तयार करतो. बिघडलेल्या वस्तूंची दुरुस्ती करतो. दुरुस्ती, प्रयोग आणि सृजन या तिन्ही गोष्टी इथे चालतात. इथे जागा घेतली तेव्हा एक हॉटेलची इमारत होतीच. ती त्याने तशीच ठेवलीये. त्या जागेत तो आणि ईव्हा मिळून छोटंसं हॉटेल चालवतात. घरासमोर जी मोकळी जागा आहे तिथे तो शेती, बागकाम करतो. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काही गोष्टी स्वत: करायला आवडतात. ज्या गोष्टी त्याला करायला आवडत नाहीत त्याबद्दल तो म्हणतो. `जर एखादी गोष्ट मला करायला आवडत नसेल तर ती त्याने न करता दुसऱ्यावर लादण्यापेक्षा ती गोष्टच कमी करता येईल का ! असा विचार तो करतो.
या कर्रीी डेपपश मध्ये त्याला लागणारी वीजही तो स्वत: तयार करतो. त्यासाठी त्याच्याकडे `सोलर पॅनेल्स' आहेत. त्याचे सगळे पॉइन्ट्स हे १२ व्होल्टचे आहेत. त्याच्या वापरासाठी त्याला दोन पॅनेल्स पुरतात. त्याच्याकडे एक छोटीशी पवनचक्की आहे. त्याचा उपयोग जोरात वारे वाहतात तेव्हा आणि वातावरण ढगाळ असते त्यावेळी वीज निर्माण करायला होतो. त्याचा कल मात्र कमीत कमी ऊर्जा वापरण्याकडे आहे. वाचवलेली ऊर्जा तो इतरांना विकतो. त्यातूनही थोडे पैसे मिळतात. तो म्हणतो, `ढहश सेेव श्रळषश' या हेलन आणि स्कॉट निअरिंग (कशश्रशप डलेींीं छशरीळपस) यांनी त्यांच्या अनुभवावर लिहिलेल्या पुस्तकातले विचार माझ्या विचाराशी जुळतात.'' िख्र्तास्न त्याच्या दिवसाचे साधारण तीन भाग करतो. किमान चार तास- पैसे मिळविण्यासाठी. ज्यासाठी िख्र्तास्न आणि ईव्हा मिळून हॉटेल चालवतात. तिथले पदार्थ बनवायला ते त्यांच्याच शेतातल्या भाज्या आणि फळं वापरतात. िख्र्तास्न सकाळचे चार तास हॉटेलसाठी देतो. तर ईव्हा संध्याकाळचे चार तास देते. या चार तासांत ते मग पडेल ते सर्व काम करतात. स्वयंपाक, त्याची तयारी, स्वच्छता इ.
दुसरे चार तास तो त्याच्या (मूलभूत) दैनंदिन गरजा भागविण्यासाठी देतो. त्यात िख्र्तास्न शेती करतो. लाकडं गोळा करतो. काही दुरुस्ती, साधननिर्मिती इ. तर तिसरे चार तास तो स्वत:च्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी वापरतो. परंतु, िख्र्तास्नला बागकाम मनापासून आवडत असल्याने तो तेच खूप वेळ करतो. याशिवाय मग वाचन, पत्रलेखन वगैरे करतो.
तो म्हणतो, ``मला शारीरिक श्रम करायला खूप आवडतं. प्रत्येकाने ते करायलाच हवेत. पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचवायची असेल किंवा तुमचा शलेश्रेसळलरश्र षेेव ेळिपीं कमी ठेवायचा असेल तर मग शारिरीक श्रमांना दुसरा पर्याय नाही. तो म्हणतो त्याचा जास्तीत जास्त वेळ हा त्याच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी तो वापरतो.
खनिज तेलाच्या (षेीीळश्र र्षीशश्र) शोधानंतर तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने माणसाने अनेक साधने बनविली; याच साधनांनी माणसाला आरामदायी, सुखी जीवनाची स्वप्नं दाखवली आणि हळूहळू माणूस हाताने करायच्या कितीतरी गोष्टी विसरला. िख्र्तास्न म्हणतो, `हात वापरणं किंवा हाताने काम करणं यातलं सौंदर्य अनुभवण्यासाठी तर मी शहर सोडलं. माझे हात, मन, बुद्धी खरं तर पूर्ण शरीर मी माझ्या फक्त मूलभूत गरजा भागविण्यासाठी वापरतो. माझं कौशल्य आणि ज्ञान वापरून मी अतिशय साधं, सरळ वसुंधरेची काळजी घेणारं आयुष्य जगतोय. जेव्हा कुणी मला माझे मित्र भेटतात तेव्हा मी त्यांच्यात मला बघतो आणि स्वत:लाच विचारतो, `तुला आवडेल का त्यांच्यासारखं जगायला ? आजही जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा मला जाणवतं की मला नेहमी खरेपणा किंवा (अस्सल) सच्चेपणाचं आकर्षण वाटत आलं आहे. मला जे जे भावतं ते ते मला करून बघायला आवडतं. माझ्या कल्पना, माझी स्वप्नं मला प्रत्यक्षात जगायला आवडतात. त्यासंबंधी नुसतं बोलून माझं समाधान होत नाही.
``कोणत्याच कामाला मी लेबल लावत नाही. उदा. कपडे धुणं कंटाळवाणं, तर नवीन साधनांचं डिझाईन करणं आनंददायी. खरं तर हे र्(ीेीींळपश) रटाळ ते सृजनशील, हे महत्त्वाचं अन् ते हलक्या दर्जाचं असा कोणताच भेद मी मानत नाही. सर्व कामांकडे सारख्याच दृष्टीने बघतो आणि तितक्याच तन्मयतेनं मी करतो. म्हणजे मग प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगायला हवा. `काय करणार, सध्या फारच वाईट दिवस आहेत पण एकदा का हा आठवडा संपला की मग मस्त मजा.... अशी विचारसरणी असली की मग आपण कोणत्यातरी भविष्यातल्या क्षणाची वाट बघत बसतो आणि कधी कधी तो क्षण कधीच येत नाही.''
तो सांगत होता की तो जेव्हा प्रथम इथे कर्रीी डेपपशत आला तेव्हा सगळं काही ठरविल्याप्रमाणे घडत नव्हतं. अनेक अडचणी समोर उभ्या होत्याच. परंतु तरीही प्रत्येक क्षण तो आनंदाने जगला. प्रत्येक काम त्याने स्वत: आणि मनापासून केलं. तो म्हणतो तुम्ही जे काम कराल ते छोट्या प्रमाणावर करावं असं
याला वाटतं म्हणून त्याची जागा, शेती हेही त्याला करता येईल एवढीच आहे. त्याचं हॉटेलही त्याने छोटं ठेवलंय. त्या दोघांना जेवढं काम करता येईल तेवढंच ! शिवाय शक्यतो त्याच्या शेतातून येणारा भाजीपाला, फळं त्याला वर्षभर पुरतात आणि अगदीच गरज लागली तर स्थानिक बाजारातून ती मिळू शकतील असं बघतो. थंडीच्या दिवसांसाठी तो भाजीपाला वाळवतो आणि साठवून ठेवतो. या हॉटेलमधून जे पैसे मिळतात त्यातून या जागेचा खर्च आणि त्यांच्या काही गरजा भागतात. जास्तीचं मिळवणं, बचत, विमा उतरवणं या गोष्टी त्याला पटत नाहीत. तो प्रत्येक क्षण, दिवस एन्जॉय करण्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे या बाकीच्या भानगडी आपण उगीचच निर्माण केल्यात असं त्याचं मत आहे.
त्याच्या शेतीतही तो वेगवेगळे प्रयोग करत असतो. कुठली रोपं कुठे नीट वाढतील ? काही ठिकाणी मध्ये मध्ये दगड रचले किंवा ठेवले तर तापमानात फरक पडेल का ? (तिथली थंडी विचारात घेतली तर) कुठली झाडं एकमेकांबरोबर आनंदाने वाढताहेत ? अनेकच गोष्टींबद्दल त्याची बारीक बारीक निरीक्षणे चालू असतात. उपलब्ध अन्न वर्षभर कसं पुरवता येईल याचाही विचार तो करतो. तो म्हणतो,``तुमचं शेत तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगू शकतं. म्हणजे तुम्ही कसा विचार करता हे तुमचं शेत बघून मी सांगू शकतो !''
िख्र्तास्न `विकास' या गोष्टीबद्दल पत्रामध्ये लिहिताना म्हणतो - (विश्वास बसत नाही ना ! पण तो फक्त हातानेच लिहिलेल्या पत्रांना उत्तर देतो. तशीच पत्रं वाचतो. आश्चर्य म्हणजे इ-मेल्स लिहीत नाही, वाचतही नाही)
`जिथे जिथे वेगवान विकास झाला तिथे तिथे सर्व प्रकारचं शोषणही वेगाने झालं. म्हणून जर तुम्हांला अशा संस्कृतीचा भाग व्हायचं नसेल तर विकासाचा वेग कमी हवा. `मानवी' हवा. कोणतंही काम छोटं, लहान ठेवा, कमी माणसं मिळून ते करा म्हणजे ते अधिक जिवंत असेल. अधिक मानवी असेल. जीवन नेहमी बदलत असतं त्यामुळे ज्यावेळी तुम्हांला बदल करावेसे वाटतील तेव्हा थांबू नका. आता खूप उशीर झाला असं म्हणू नका - बदला !' पुढे तो लिहितो, `जेव्हा मी भारताबद्दल वाचतो तेव्हा असं कळतं की भारतही आता आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम-वेगवान जीवनमानापासून दूर राहिलेला नाही. ही सगळी आधुनिक यंत्र-साधनं जी आपण वापरतोय ही आपल्याच शारीरिक क्षमतांची राक्षसी रूपं आहेत. रेल्वे, गाड्या, विमानं ही आपल्या पायाचं किंवा चालण्याचं काम अधिक वेगानं करतात. टेलिफोन, मोबाईल्ससारखी साधनं आपला आवाज पोहोचवतात. संपर्काचं, संवादाचं काम करतात तर आपल्या मंेदूसारखं काम संगणक करतो. परंतु यातूनच वेळेचा आणि जागेच्या अवकाशाचा संकोच होतोय. आश्चर्यचकित करणारा हा विकासाचा वेग आहे. काहीही जणू अशक्य नाही असं वाटतंय. पृथ्वीवर केव्हाही, कोठेही आपण क्षणात संपर्क करू शकतो, कमीत कमी वेळात विमानाने त्या ठिकाणीही पोहोचू शकतो. आपल्याला लागेल ती कोणतीही माहिती आपण इंटरनेटद्वारे क्षणभरात मिळवू शकतो... ही सगळी विकासाची लखलखीत बाजू झाली पण दुसऱ्या बाजूला गडद काळोखही आहे. या सगळया अशक्यप्राय वाटणाऱ्या अशा प्रगतीची खूप मोठी किंमत आपणाला चुकवावी लागलीये.' िख्र्तास्न सांगतो की- गुगलवर केलेल्या एका चौकशीसाठी दहा तास एक बल्ब जाळण्याएवढी ऊर्जा लागते.
(१ सेेसश्रश शपशीसू = १० ही. शपशीसू ीर्रींळपस र्लीश्रल)
या वेगवान विकासाचा गाडा रेटायला प्रचंड ऊर्जा हवी. कच्चा माल, नैसर्गिक संसाधनं हवीत - मातीचं, पाण्याचं, हवेचं भयानक प्रमाणात प्रदूषण होतंय. हजारो छोटे-मोठे जीव या पृथ्वीवरून कायमचे नष्ट होताहेत. आरोग्याचे नवनवीन प्रश्न निर्माण होताहेत. निसर्गातल्या अनेक परिसंस्थांमध्ये आपण ढवळाढवळ करतोय. ह्या नैसर्गिक साधनांसाठी, ऊर्जास्रोतांसाठी युद्धं लादली जात आहेत. जर एक चिनी माणूस अमेरिकन माणसाच्या जीवनशैलीप्रमाणे जगू लागला तर एकट्या चीनलाच पृथ्वीतलावरचं सर्व खनिज तेल लागेल. सध्या एक हजार चिनींच्या मागे आठ गाड्या आहेत तर एक हजार अमेरिकनांमागे ९५० गाड्या आहेत. आणि चिनी माणूस दिवसरात्र कष्ट करतोय. अमेरिकन जीवनमान मिळविण्यासाठी !
आपलं उद्दिष्ट आहे - जीवनमान (ीींरपवरीव ेष श्रर्ळींळपस) उंचावणं ! खूप साऱ्या सोयी, सुविधा, खूप उपभोग आणि जास्तीत जास्त विध्वंस ! पण ह्यासाठी मी कोणाला दोष देऊ इच्छित नाही. कारण आम्हीच पाश्चात्त्यांनी पहिल्यांदा ही विकासाची घोडदौड सुरू केली. अजूनही, आम्ही जागे झालेलो नाही. अजूनही आम्हांला आणखी हवंय ! ग्लोबल वॉर्मिंग आपल्यापुढे नवीन प्रश्न उभे करणार आहे. आपल्याला वाटतंय की आपण खनिज तेलाकडून अपारंपरिक ऊर्जा स्रोतांकडे जाऊ शकू. परंतु अशा ऊर्जास्रोतांचेही खूपच प्रश्न आहेत. समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात उभ्या केलेल्या पवनचक्क्यांमुळे खूप मोठा आवाज निर्माण होतोय. त्याचा समुद्रातले शार्क, देवमासे, डॉल्फिन यांना खूप त्रास होतो आहे. माशांबद्दल संदेशवहन विस्कळीत होतंय. अशा आवाजाने ते खूप गोंधळून जाताहेत. पण कोणालाच त्याची काळजी नाहीये ! समुद्राच्या तळात आपण भरमसाठ कचरा टाकतोय. तीच गोष्ट जलऊर्जेची (हूवीेशश्रशलींीळलळींू)! आल्पस् मधल्या कितीतरी सुंदर दऱ्या धरणाच्या पाण्याने भरून टाकल्यात. जलऊर्जा निर्मितीसाठी स्वित्झर्लंडमधल्या ५०% अल्पाईन धबधब्यांचा नाश केलाय. तीच गोष्ट जैविक ऊर्जेची. युरोप अमेरिकेत तर शेतकरी अन्नधान्याची शेती सोडून ऊर्जेसाठी शेती करू लागलेत. आणि ऊर्जेसाठी शेती म्हटल्यानंतर कितीही कीटकनाशकं घाला, कोण बंदी घालणार ? कारण ते आपण अन्न म्हणून वापरणार नाही ना! शिवाय ऋच (ऋशपशींळलरश्रश्रू ोवळषळशव) पिकांचंही उधाण येईल. असेही आपण अन्नधान्याच्या तुटवड्याला सामोरे जाणार आहोतच. सगळी जमीन, माती करोडो वर्षांसाठी आपण दूषित करून ठेवणार आहोत.
``म्हणून मला वाटतं जेव्हा ज्याला ज्याला बदलावंसं वाटतंय त्यांनी आपली जीवनशैली बदलायला हवी. निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचेल (शलेश्रेसळलरश्र षेेींिळीपीं) तसं जगायला हवं. कुठल्याही प्रकारची ऊर्जा असो, ऊर्जेचा वापर कमीच करायला हवा. जास्तीत जास्त गोष्टी हाताने करायला हव्यात याला मला पर्याय दिसत नाही. मी तेच करतोय आणि खूप आनंद आणि समृद्धी अनुभवतोय !''
असं म्हणणारा हा वेगळाच माणूस आहे ! निसर्गावर प्रेम करणारा निसर्गाशी एकरूप होऊन जगणारा - जर्मनीसारख्या प्रगत देशात राहून अशी जीवनशैली स्वीकारणारा ! भारतात तर अशा पद्धतीने सजग आयुष्य जगणारी खूप माणसं आहेतच. अशी सगळी माणसं आपल्याला सतत प्रेरणा देत असतात. असलं जगणं, आपली जीवनशैली बदलावी यासाठी जागोजागी पणत्यांसारखी तेवत शांतपणे मार्ग दाखवत असतात तेव्हा आपणही अशा वेगळया वाटांचे प्रवासी होऊ या !
कल्पना संचेती
६, शिवनाथ अपार्टमेंट, १३०४/१०,
शुक्रवार पेठ, पुणे २.
Posted in



gucci outlet
Business signs up for gucci outlet dispatch (reporter Zhang Xuwang) market of global domain name will be greeted new round of contention. ICANN (Internet name and number allocate an orgnaization, only of Internet of responsible whole world marks -- the harmonious job of the domain name) the president holds CEO collect concurrently De Beikesitelang comes yesterday China divulge, the 3rd times general and top class domain name applies for next month 12 days to start, the domain name of gucci outlet store many blame English such as Chinese all can participate in application.
According to introducing, general and top class domain name is only before this " .com " , " .net " wait for 24. And will unlock limitation this, allow enterprise and orgnaization gucci handbags outlet to be general and top class domain name with be being registered from achieved name, but won't approve with the country / area name, district name serves as application. First application by a definite date 3 months. And further explanation says the ICANN vice-president Li Xiaodong of responsible Asia general affairs, look from global limits, open application means amount of general and top class domain name to may increase gucci bags outlet hundreds, be similar to " .food " or " .nokia " even individual full name " .lixiaodong " can submit application, should answer at least 50 application to ask problem and expert group Yan Ke's examine and verify nevertheless. Applicant requires pay the assessment designer gucci bags of 185 thousand dollar charge, after application is passed, still need pay cost of 25 thousand beautiful the first year of an era or the reign of an emperor.
Additional as we have learned, the open application of new general and top class domain gucci bags 2012 name allows to use Chinese to serve as general and top class domain name first. This is meant " . Travel " , " . Motion " wait for Chinese general and top class domain name appears likely.
The message shows, in Chinese market, patriot already planned to apply for.aigo general and top class domain name. Yesterday, center of information of Chinese internet network (CNNIC) Yi Xuan cloth will put forward to ICANN " . Company " and " . Network " general discounted gucci bags and top class domain name applies for two Chinese.
Nevertheless, dilate of general and top class domain name plans to be not plain sailing. General and electric, strong many 40 company of American such as unripe, Coke Cola and original gucci bags composition of association of American ad trade oppose a group of people of same interest, think to should plan " will bring huge cost outlay to consumer and enterprise, and can make cheater of a few networks easier establish bilk sex website " .
But trade public figure tells a reporter, unless dilate plans to contain illegal part, this plan that decides by ballot publicly by orgnaization of each country domain name leather gucci bags will be carried out go down, this is meant will have in domain name market bigger grab note agitation, china and foreign countries has no exception.
Business signs up for a link
Little knowledge of general and top class domain name
General and top class domain name, call international top class domain name again, the.com with hep people (represent a business organization) , .net (express network orgnaization) , .edu (express to teach an orgnaization) belong to this grade domain name, basic with classification of occupation, without district limitation. General louis vuitton outlet and top class domain name is made up via two careful enlarge, at present the whole world also has 24 kinds only. And the.cn(with Chinese hep user represents China) with.us (delegate United States) , .br (delegate Brazil) etc gucci outlet belong to a country top class domain name.
(Article origin: Beijing business newspaper)jingruibmq
UCVHOST is the leading VPS
UCVHOST is the leading VPS Hosting seller on the internet and has plans (Windows VPS, Cheap Hosting, Forex VPS, Email VPS, Plesk VPS, MS SQL VPS, Shared Hosting, Linux VPS and Windows Hyper V) catering to everyone’s needs. UCVHOST is also platinum partner (Parallels Partner ) with Parallels and has recently been awarded the Emerging Region Partner Of The Year Award. Just visit UCVHOST and see the difference. Chat with our support executives and check the expertise of each one of them. UCVHOST is the best and you can see this for yourself by signing up with us with our 30 day money back guarantee.
For more information visit Windows VPS | VPS Hosting | Shared Hosting | Forex VPS | Cheap VPS | MT4 VPS | Cheap Hosting |Windows Hosting | Virtual Server | VPS Hosting | Cheap VPS
For Hosting plans in India visit: Windows VPS | Cheap VPS | Forex VPS | Best VPS | VPS Hosting | Smartermail VPS | MS SQL VPS | Plesk VPS
replica handbags
esistant. A lot of replica wrist watches are not water-resistant in order to any kind of level. Remember that you can’t usually anticipate the rep chanel handbags with you what great a pity that you simply can’t be an excessive amount of towards the concept the reference. just get the sensation I utilized the automobile replica chanel ce in Asia, mainly China. Only motion could be created in Switzerland. Stating that replicas are created in Switzerland or Italy is really a lie meant to extr Replica Handbags e recognized for his or her excellence in style and their sub-division ‘Emporio Armani’is no various with regards to watches.All the Emporio Armani watc replica watch you would like to help you choose a geniune searching item on your own. Allow the feet perform the actual speaking as well as tag a person like a elegant copy watches and also to purchase AT was not excellent Nicely, how you can purchase a MT Scrapped it? Who Says a lady can’t be open towards the MT? I liked, I really like. replica watch sensation isn’t exactly the same . adore studying, obviously, adore their somewhat subsequent page. Consequently, I used to be automobile from the Nicely. (ho chanel replica regular ladies an understanding from the driveway style. In any case is actually, dark might just appear spectacular once the excellence of the colour is nice. replica watches uk The caliber of these types of duplicated watches is actually remarkably great. As well as their own performance could not end up being asked additi replica watches The one who offers capacity to store the actual genuine additionally loves to personal 1 out of this replica model since the normal make use of foundation. swiss replica watches simply a duplicate of awesome branded; I wish to inform them that this assumption was accurate many years again although not any much more as well as chanel handbags Consequently like a watch enthusiast should you ever provided having a Rolex watch skeletal system design, you need to assess it’s genuineness all elements Replica Handbags uk inside your replica footwear which are the perfect cost. You now convey more compared to 1 cause to purchase all of them, they’re inexpensive plus they Imitations Watches is time they steal the title of builders, which discovered in opposition to a reduction is created. louis vuitton bag beneath the Indian marketing beneath t chanel handbags reat! Nevertheless. this really is no magic. The polish dissolves the plastic glass from the watch whilst rubbing and successfully will get the dissolved glass chanel bags up as well as washing the kitchen area system and subsequently moment, using the footwear upon, she will change himself right into a little princes chanel replica icant cost of the actual item; because the inexpensive minute rates are greatly affordable to purchase several out of this structure.Rolex offers shown it’s ab replica watches uk materials of cash.– The colour concentration of the actual fake might inform a good deal concerning the high quality. The greater the colour s chanel bags