एक यशस्वी कारखानदार अशी पुणेकरांना त्यांची ओळख आहे. निसर्गवेड्या पुणेकरांना त्यांची आणखी एक ओळख आहे. या माणसाला जंगलाचं वेड होतं. जंगलातल्या पक्ष्यांची आवड होती. आपली आवड पुरी करण्यासाठी या माणसानं चक्क काही वर्षांच्या सतत प्रयत्नांतून एक जंगल उभं केलं. डोणजेकडून खानापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर `सिपना' नावाचा बंगला जंगलानं वेढलेला दिसेल तुम्हांला. ते जंगल ९० सालापासून वाढवायला, जोपासायला त्यांनी सुरुवात केली होती. १४ वर्षांच्या प्रयत्नांतून त्याला चांगलं बाळसं आलं होतं. त्यांची इच्छा होती की विद्यार्थ्यांसाठी हे जंगल खुलं करायचं. मुलांनी इथे येऊन वृक्षपरिचय करून घ्यावा, जंगलात वस्तीला आलेल्या पक्ष्यांचा अभ्यास करावा. आपण केलेल्या छायाचित्रणांतून निसर्ग परिचय पक्का करावा.... पण नियतीनं हा डाव उधळून लावला. २००४चं वर्ष सरता सरता त्सुनामीची आपत्ती आली आणि अंदमानला आपल्या ४ मित्रांसह निसर्ग अभ्यास आणि छायाचित्रणासाठी गेलेली ही मंडळी पाण्याच्या प्रलयात बेपत्ता झाली. आठवते ना ती घटना तुम्हांला? आता त्यांचं नावही आठवलं असेल. `प्रमोद नारगोळकर' होय, तीच ही व्यक्ती. निसर्गावर नुसतं प्रेम करणारी नाही तर निसर्गाच्या जतन संवर्धनासाठी सतत प्रयत्न करणारी.
वन्यजीवन फोटोग्राफीच्या छंदानं झपाटून जाऊन त्यांनी भारतीय वनं, जंगलं, अभयारण्यं यांची भरपूर भ्रमन्ती तर केलीच पण अमेरिकेच्या वाऱ्यांमध्ये तिथल्या मुख्य राष्ट्नीय उद्यानांना त्यांनी भेटी दिल्या. आणि तिथलं सगळं निसर्ग वैभव रंगीत पारदर्शिकांवर उतरवलं, त्यावरील `स्लाईड शो, प्रदर्शनं' त्यांनी आयोजित केली. त्यावर लेख लिहिले. लोकांनी विशेषत: विद्यार्थ्यांनी आपल्या निसर्गठेव्याचं डोळयांत तेल घालून जतन करावं यासाठी त्यांच्यात जाणीव-जागृतीसाठी त्यांनी अलोट कष्ट घेतले. वनखात्यातील कर्मचाऱ्यांशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. वनाधिकारी त्यांच्या या जंगल उभारणीच्या कामात त्यांना पूर्ण सहकार्य करीत असे. बिया, रोपं जिथून म्हणून मिळेल तिथून ते आवर्जून घेऊन येत. `सिपना'च्या २० एकर परिसरात कितीतरी विविध प्रकारचे वृक्ष, वेली, वनस्पती डोलू लागल्या. त्यांनी तिथं जागोजागी पाण्याची छोटी छोटी तळी राखली. झाडांची मुळं रसरसून वाढली. पक्ष्यांची ये जा वाढली. त्यांना हे जंगल घरटी बांधायलाही आवडू लागलं. जंगल नांदतं झालं. त्यांच्या या निसर्गप्रेमामुळे मानद वन्य जीव रक्षक म्हणून लागोपाठ दोनदा त्यांची नेमणूूक झाली. एवढेच नाही तर २००२ सालचा `वनश्री' हा महाराष्ट्न् सरकारचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
आपल्या या स्वनिर्मित जंगलामध्ये विद्यार्थ्यांनी येऊन अभ्यास, संशोधन करावं, इतरत्र असलेलं निसर्ग वैभव लोकांनी बघावं आणि वनांचं जतन संवर्धन डोळसपणानं करावं म्हणून त्यांनी फाउंडेशन फॉर फॉरेस्ट रिसर्च अँड इकॉलॉजिकल स्टडीज नावाची संस्था स्थापन केली.
`सिपना' हे त्यांनी उभे केलेले जंगल. `सिपना' का? तर मेळघाटाचं जंगल नारगोळकर पतिपत्नींना फार प्रिय होतं. सेमाडोह भागांतून वाहणारी `सिपना' ही मेळघाटची जीवनवाहिनी. त्या जंगलापासून प्रेरणा घेऊन त्यांनी पुण्यालगत हे जंगल उभारले. म्हणून त्याचं नाव `सिपना'. हे म्हणजे वनस्पतींचं जिवंत संग्रहालयच आहे म्हणा ना! ७०० जातींचे २१,०००हून जास्त वृक्ष वनस्पतिसंपदा इथे नांदते आहे. झाडं कधी एकटी नांदत नाहीत. त्यांचा केवढा तरी संसार निर्माण होतो. संपूर्ण जीवनालाच ती कवेत घेतात. वृक्ष म्हणजे एक अत्यंत परिपूर्ण परिसंस्था असते. त्यात जीवनाची कितीतरी जाळी असतात. तशीच ती इथंही निर्माण झाली. १०० हून जास्ती प्रकारचे कीटक, पक्ष्यांच्या ९८ जाती, फुलपाखरांच्या २६ जाती, सापांच्या १४ जाती तर सस्तन प्राण्यांच्याही ७-८ जाती आता इथं आढळतात. त्यांनी `सिपना'च्या जंगलात रोपवाटिकाही सुरू केली. शाळांमधून १ लाख रोपांचे वाटप करण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं. २००४ पर्यंत ३७,००० रोपांचं वाटप त्यांनी केलं. डोणजे ते खानापूर दरम्यानच्या रस्त्यांलगत दोन्ही अंगांना ६ कि.मी. अंतरामध्ये त्यांनी वृक्षारोपणाच्या योजनेअंतर्गत ४०००रोपांची लागवड केली होती. त्यांच्या परिवारातील, स्नेही मंडळींनी, विशेषत: गृहिणींनी रोपवाटिकेतील रोपं लावण्यासाठी ३०,००० प्लास्टिकच्या पिशव्यांचा पुनर्वापर करण्यासाठी जमवून त्यांना दिल्या होत्या. अनेक ठिकाणच्या अभयारण्यातील संरक्षकांना, कामगारांना उत्तेजन म्हणून त्यांनी टोप्या, बूट, मफलर अशा उपयोगी गोष्टींचं वाटप वेळोवेळी केलं होतं.
असं हे प्रमोद नारगोळकरांचं व्यक्तिमत्त्व ! मोठ्ठं जिंदादिल! त्यांची पत्नी नयना त्यांच्या छंदातही सामील होत्या. पण आता प्रमोद नारगोळकर त्सुनामीमध्ये बेपत्ता आहेत. त्यांचा कारखाना त्यांचा मुलगा आणि सून सांभाळत आहेत. त्यांची मुलगीही इंजीनिअर आहे आणि सध्या अमेरिकेत आहे. वडिलांच्या निसर्ग प्रेमाला आणि वेडाला तिचा पूर्ण हातभार असे, आहे. नारगोळकरांच्या पश्चात त्यांची पत्नी नयना यांचा निर्धार आहे की नारगोळकर यांचं स्वप्नं मला पूर्ण करायचं आहे. नयनाची पूर्ण श्रद्धा आहे, की सुनामीत बेपत्ता असलेले तिचे पती आज ना उद्या परत येणार आहेत. कोकणातल्या महाड गावी जन्म आणि बालपण गेलेल्या प्रमोद नारगोळकरांच्या रक्तातच निसर्गप्रेम आहे. नैसर्गिक आपत्तीनंच त्यांना तडाखा दिला आहे. निसर्ग चमत्कार झाला तर ते परतही येतील. आपण काय करू शकू? वेळ, पैसा आणि आवड असली की त्याचा विनियोग एखाद्या चांगल्या निर्मितीसाठी कसा करता येईल, याचा एक निसर्गसुंदर आविष्कार नारगोळकरांनी निर्माण केला आहे. `सिपना'च्या जंगलाला तुम्ही भेट नक्की देऊ शकाल आणि आपल्या कुवतीप्रमाणे निसर्गजतन, संवर्धानाचे प्रयत्नही आपण करू शकाल नाही का?
संपर्कासाठी फोन : नयना नारगोळकर
फोन :०२०-२४३३४११५ किंवा मो. ९३७०६७०४१८
उष:प्रभा पागे
सम्राज्ञी, ५८, लोकमान्य कॉलनी,
पौड रोड, कोथरुड, पुणे ३८
Posted in



gucci outlet
Business signs up for gucci outlet dispatch (reporter Zhang Xuwang) market of global domain name will be greeted new round of contention. ICANN (Internet name and number allocate an orgnaization, only of Internet of responsible whole world marks -- the harmonious job of the domain name) the president holds CEO collect concurrently De Beikesitelang comes yesterday China divulge, the 3rd times general and top class domain name applies for next month 12 days to start, the domain name of gucci outlet store many blame English such as Chinese all can participate in application.
According to introducing, general and top class domain name is only before this " .com " , " .net " wait for 24. And will unlock limitation this, allow enterprise and orgnaization gucci handbags outlet to be general and top class domain name with be being registered from achieved name, but won't approve with the country / area name, district name serves as application. First application by a definite date 3 months. And further explanation says the ICANN vice-president Li Xiaodong of responsible Asia general affairs, look from global limits, open application means amount of general and top class domain name to may increase gucci bags outlet hundreds, be similar to " .food " or " .nokia " even individual full name " .lixiaodong " can submit application, should answer at least 50 application to ask problem and expert group Yan Ke's examine and verify nevertheless. Applicant requires pay the assessment designer gucci bags of 185 thousand dollar charge, after application is passed, still need pay cost of 25 thousand beautiful the first year of an era or the reign of an emperor.
Additional as we have learned, the open application of new general and top class domain gucci bags 2012 name allows to use Chinese to serve as general and top class domain name first. This is meant " . Travel " , " . Motion " wait for Chinese general and top class domain name appears likely.
The message shows, in Chinese market, patriot already planned to apply for.aigo general and top class domain name. Yesterday, center of information of Chinese internet network (CNNIC) Yi Xuan cloth will put forward to ICANN " . Company " and " . Network " general discounted gucci bags and top class domain name applies for two Chinese.
Nevertheless, dilate of general and top class domain name plans to be not plain sailing. General and electric, strong many 40 company of American such as unripe, Coke Cola and original gucci bags composition of association of American ad trade oppose a group of people of same interest, think to should plan " will bring huge cost outlay to consumer and enterprise, and can make cheater of a few networks easier establish bilk sex website " .
But trade public figure tells a reporter, unless dilate plans to contain illegal part, this plan that decides by ballot publicly by orgnaization of each country domain name leather gucci bags will be carried out go down, this is meant will have in domain name market bigger grab note agitation, china and foreign countries has no exception.
Business signs up for a link
Little knowledge of general and top class domain name
General and top class domain name, call international top class domain name again, the.com with hep people (represent a business organization) , .net (express network orgnaization) , .edu (express to teach an orgnaization) belong to this grade domain name, basic with classification of occupation, without district limitation. General louis vuitton outlet and top class domain name is made up via two careful enlarge, at present the whole world also has 24 kinds only. And the.cn(with Chinese hep user represents China) with.us (delegate United States) , .br (delegate Brazil) etc gucci outlet belong to a country top class domain name.
(Article origin: Beijing business newspaper)jingruibmq
पण आता प्रमोद नारगोळकर
पण आता प्रमोद नारगोळकर त्सुनामीमध्ये बेपत्ता आहेत. त्यांचा कारखाना त्यांचा मुलगा आणि सून सांभाळत आहेत. त्यांची मुलगीही इंजीनिअर आहे आणि सध्या अमेरिकेत आहे. वडिलांच्या निसर्ग प्रेमाला आणि वेडाला तिचा पूर्ण हातभार असे, आहे. नारगोळकरांच्या पश्चात त्यांची पत्नी नयना यांचा निर्धार आहे की नारगोळकर यांचं स्वप्नं मला पूर्ण करायचं आहे. नयनाची पूर्ण श्रद्धा आहे, की सुनामीत बेपत्ता असलेले तिचे पती आज ना उद्या परत येणार आहेत. कोकणातल्या महाड गावी जन्म आणि बालपण गेलेल्या प्रमोद नारगोळकरांच्या रक्तातच निसर्गप्रेम आहे. नैसर्गिक आपत्तीनंच त्यांना तडाखा दिला आहे. निसर्ग चमत्कार झाला तर ते परतही येतील. आपण काय करू शकू? वेळ, पैसा आणि आवड असली की त्याचा विनियोग 70-432 braindumps 220-702 braindumps 70-646 braindumps 70-515 braindumps 640-461 braindumps 156-215.71 braindumps 70-663 braindumps 642-374 braindumps ged math practice test
Rolex watch replica wrist
Rolex watch replica wrist watches are among the the majority of desired add-ons on the planet. There are a variety of things which makes these types replica watches uk t at a lower Cartier Organization, via hundreds of years, designed all of the luxurious as well as extremity within expenses associated with valuable gemstone uk replica watches zel RM 020 Watches Replica. the consumer is certainly heading to become extremely harm about this. They are scenarios that you simply would by no means rolex replica he compensation 500,000, from the particulars of the business to erect its personal property a higher 300 meters broad, sixty meters of outside billboards, f replica watches acking. Lacking costs indicates the actual fake excellence of the shoes or boots are jeopardized and those that are too costly — will be a waste uk replica watches for that agreement from the model in the organization.Alain Silberstein is really a globe acknowledged brand name with regards to watches. This continues to replica watches ing and stylish watches that an individual needs to select from.1 brand which has a big choice of stunning and stylish watches is Emporio Armani.Armani ar replica watches uk obtain a Rolex watch replica watch with out leading to any kind of stress in your spending budget that is definitely not feasible just in case if you are chanel handbags st-effective ah! That cost will be the praise. My louis vuitton handbag is orange. It seemed extremely large and tall stature, allow my small lady hiding within, replica watches al benefit of elevation where you receive the actual opportunity to be in a position to consider the globe from the various viewpoint. Which is not l swiss replica watches ses can also be probably the most costly nation to almost 50000 RMB, so the individuals of Shanghai would be the most exceptional cough, what distortion concept, Replica Handbags e globe ahs altered by big. Issues that had been prohibited formerly are now the require of numerous and that’s how the planet continues to be operating chanel replica numerous while you want. It’s merely an incredible provide for all you gals and guys available.Existence isn’t as harsh because it seems. We m replica watch ough dealing with may cause them to bend or break.here are a few bezels which are very costly. Harmful certainly one of these will definitely not be u Replica Handbags le in sequence for example M56381, M56882, M93702, as well as M93703 and so forth. These types of design amounts as well as their own title image are ve uk replica watches ich means you see you took the actions and study this bit of content material for your self and consequently you’ve encounter an answer for existence replica watches 1 it is certain you will get the very best there’s on the market if you opt to purchase one of those slinky replica footwear. Along with best manufactu replica chanel simply a duplicate of awesome branded; I wish to inform them that this assumption was accurate many years again although not any much more as well as watches replica