कोणाच्याही आयुष्यात `आई' हे फार महत्त्वाचे नाते आहे. आई म्हणजे लहान मुलांना सर्व काही. आयुष्याची सुरुवातच आईच्या आधाराने सर्वजण करत असतात. भूक लागली, एकटे वाटू लागले, कोठे दुखत असले तर पहिली आठवण आईचीच येणार. आईचा स्पर्श झाल्यावर किती सुखद वाटते. आम्हा सर्व भावंडांचे कपडे स्वच्छ धुवून, त्यांना नीटनेटके करून शाळेत पाठवणारी, आपली मुले नीट अभ्यास करतात ना, त्यांना कुणाची कशी संगत आहे ह्यावर लक्ष ठेवणारी, त्यांच्या हातून काही वावगे होऊ नये म्हणून त्यांना शिस्त लावणारी, त्यांच्यामध्ये कामाची आवड निर्माण करणारी, दुसऱ्यांचे अगत्य करणारी, मोठ्या माणसांचा राग मुलांच्यावर काढणारी, सतत कामात असणारी, कधी शांत, कधी रागीट, कधी उदास, चिंतेत असणारी अशी आईची अनेक रूपे माझ्या डोळयांसमोर उभी राहतात.
माझे माहेरचे आडनाव केळकर. आई उमाबाई शंकर केळकर. पुण्याला एकदा माझ्याबरोबर विद्या बाळ आल्या होत्या. दाराला नुसती कडी होती. खरे तर वयाच्या पंचावन छप्पन्नाव्या वर्षीसुद्धा आई घरी नसल्याचे पाहून मला वाईट वाटले. मी शेजारी चौकशी केली तर ती लायब्ररीतून पुस्तके आणायला गेल्याचे समजले. आईचे वय त्यावेळी सत्तरच्या पुढे होते. पण म्हातारपणी आपली आपण लायब्ररीत जाऊन पुस्तक आणणारी आई भेटल्यावर विद्याताइंर्ना आनंद झाला होता. विद्याताइंर्चे माहेरचे आडनाव केळकर आहे हे सांगितल्यावर त्यांनी, `मग त्या आपल्या माहेरवाशीणच आहेत' असे उद्गार काढले होते. त्यांच्या मग काय गप्पा झाल्या ते लिहीत नाही, पण आपण स्त्री मासिकाची खूप वर्षे वाचक आहोत असे तिने सांगितले.
आईचे माहेरचे नाव कमल गोविंद साठे. तिचे वडील निजाम रेल्वेत असल्याने तिचे बालपण तेलंगणातील लहान स्टेशनांवर व नंतर औरंगाबादला गेले. हैद्राबाद राज्यात तेव्हा मराठी शाळा फारशा नव्हत्या. त्यामुळे शिक्षण दुसरी तिसरीच्या पुढे झाले नाही. तिची आई आजोबांची तिसऱ्या विवाहाची बायको. तिची आई ती लहान असतानाच वारली होती. त्यामुळे तिचे माहेरी जाणे फारसे नसे. तिचे एक चुलतभाऊ भास्करराव साठे व त्यांची भावंडे ह्यांच्याशीच तिचा जास्त संबंध होता. तिच्या लहानपणाचा काळ हैद्राबाद संस्थानात, लग्न झाल्यावर आैंध संस्थान व नंतर संस्थाने विलीन झाल्यावर सातारा जिल्ह्यातील लहान लहान गावे मग पंढरपूर व उर्वरीत पंचेचाळीस वर्षे पुण्यात असे गेले. तिला एेंशी वर्षांचे दीर्घायुष्य मिळाले.
आईचे स्टेशनवरचे राहणे. त्यामुळे तिचा सर्व तऱ्हेच्या माणसांशी व भाषेशी संबंध आला. अठरापगड जातीतल्या लोकांशी संबंध आल्याने तिने त्यांच्याशी जुळवून घेतले. आवडी तेलगू व दाक्षिणात्य लोकांशी जुळल्या होत्या.
आई दिसायला चारचौघींसारखीच. वर्ण गोरा पण लहानपणी देवी येऊन गेल्यामुळे तिचा चेहरा थोडा खडबडीत होता. उंची बेताची. अंगाची ठेवण स्थूलपणाकडे झुकणारी. स्वभाव मानी व काहीसा रागीट. पण तिला स्वत:बद्दल आत्मविश्वास होता. ती फार कामसू होती. आळस तिच्या स्वभावात नव्हता. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे व आई नसल्याने तिला स्वयंपाकपाणी, घरकाम ह्यांची सवय होती.
वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षी तिला दाखवण्यासाठी पुण्याला आणले होते. मुलाला आई नाही, राहणारे कुटुंब औंधसारख्या लहान संस्थानी गावात. गावात पाण्याची टंचाई पण वीज व नळ आहेत. नवरा मुलगा डिप्लोमा इंजिनिअर, वर्णाने सावळा आहे, शेजारच्या वाड्यातच दोनचार मित्रांच्याबरोबर राहतो. निर्व्यसनी व कामसू आहे हे तिने आपल्या आत्याबाइंर्च्याकडून ऐकले होते. वडिलांनी आईला पसंत केली. घरच्या मोठ्या माणसांनी पाहिली, त्यावेळी मुलीच्या तोंडावर देवीचे वण आहेत हे लक्षात आले. पण त्या कारणावरून मुलगी नाकारली नाही.
आैंधवासी केळकर कुटुंबाविषयी थोडे लिहिणे आवश्यक आहे. माझे वडील शंकर विष्णू केळकर. त्यांना सर्वजण नाना म्हणत असत. व्यवसायाने इंजिनिअर. नानांना तीन भाऊ व दोन बहिणी. नानांच्या वडिलांना आम्ही अण्णा म्हणत असू.
अण्णा प्राथमिक शिक्षक व स्कूल इन्स्पेक्टर. पण निवृत्त झाल्यानंतर त्यांनी वकिलीची परीक्षा दिली व पुष्कळ वर्षे वकिली केली. वडिलांची आईपण लहानपणीच गेली होती. त्यांचा सांभाळ अण्णांनी केल्याने सर्वांना त्यांच्याबद्दल आदर वाटे. घरामध्ये त्यांचा धाक होता. पण व्यक्तिमत्त्व सुसंस्कृत होते. आैंधच्या घराजवळ संस्थानची जागा होती. हत्ती, घोडे, उंट तेथे होते. ह्या जनावरांना पाहणारी सर्व कामगार मंडळी मुसलमान होती. त्यांची कुटुंबे आईची शेजारी. दुपारच्या वेळी पुष्कळदा ह्या शेजारणी आमच्याकडे येऊन बसत. त्यांची आईला मदत असे व तीपण वेळोवेळी त्यांच्या उपयोगी पडे. तिला मुळातच औरंगाबादपासून अशा शेजाराची सवय होती.
सासरी आल्यानंतर त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे स्त्रियांना खूप घरकाम असे. आैंधच्या परिसरात त्यावेळी मोठी शाळा नव्हती. त्यामुळे घरच्या मुलांच्याबरोबर घरी राहावयास आलेले नातेवाईक विद्यार्थी असत. घरची राहणी सर्वसाधारण कनिष्ठ मध्यमवर्गासारची होती. उच्चार शुद्ध, संस्कृतचे पाठांतर ह्याबरोबरच घरात शिस्तीचे वातावरण होते. आजोबांचे घरात बारीक लक्ष असे. त्यात मायाही असे. घरच्या बायकांनी दुकानात जाण्याची पद्धत नव्हती. घरातील जेवण वाढणाऱ्या बाईला सारखी उठबस नको म्हणून तरूण मुलांसाठी खूप मोठी वाटी असे. वहिनीला शिल्लक ठेवा अशी आजोबांची सूचना असे. घरातील मुलग्यांनी कामात मदत करावी असेही चित्र होते.
१९३७-३८च्या सुमाराला माझे डॉक्टर काका आप्पा आटपाडीहून बदली होऊन आैंधला आले. तेव्हापासून ते १९४३ पर्यंत आम्ही आप्पांना मिळालेल्या सरकारी घरात राहावयास गेलो. आईच्या आयुष्यातला हा पहिला बदल होता. दवाखान्याशेजारी असणारे प्रशस्त घर. गावातील पागेजवळच्या घरापेक्षा हे घर खूप मोठे व स्वतंत्र सोयींनी युक्त होते. पाठीमागे वर्षभर भरपूर पाणी असणारी विहीर, चिंचा, जांभूळ अशी झाडे, खेळायला भरपूर जागा, सतत येणारे पाहुणे. घराच्या आवारात अनेक वेळा मोर पिसारा फुलवून नाचत असत. आैंधच्या दवाखान्यात नर्सबाइंर्ची उणीव असल्याने डॉक्टकाकांच्या पत्नी रमाकाकू ह्यांना नर्सिंग शिक्षणासाठी पुण्याला पाठविण्याचे ठरले. त्यांची दोन मुले शरद, सुंदर व आम्ही तिघे सख्खी भावंडे ह्यांचे बालपण काही काळ आईच्या देखरेखीखाली झाले. त्यामुळे एकत्र कुटुंबाचा फायदा आम्हा सर्वांना झाला.
दवाखान्याच्या घरात आम्हांला जवळचे शेजारी नव्हते. पण घरात स्वयंपाकाला आजीबाई असत. त्यापैकी श्रीमती काशीबाई बेडेकर ह्यांची व आईची फार जवळीक निर्माण झाली. आमच्या घरी आैंधला असेपर्यंत एक दोन म्हशी असत. म्हशींना बघणाऱ्या ठकूबाई म्हणून होत्या. दवाखान्याच्या मागे माने आजोबा राहात. ते राजघराण्यात जामदार होते. त्यांची बायको बनूबाई. ठकूबाई व बनूबाई ह्या आईच्या सहकारी म्हणूनच वावरत. मुले चुकली तर त्यांना रागावण्याचा त्या बायकांना हक्क असे.
आैंध संस्थान दक्षिणी संस्थानातील एक प्रगतीशील संस्थान
होते. संस्थानचे राजे प्रागतिक विचारांचे होते. स्वत: उत्तम चित्रकार, कीर्तनकार होते. इतिहासाचे प्रेमी होते. गावात नेहमीच नामवंत लोकांची व्याख्याने, कीर्तने, पोवाडे, संगीताचे कार्यक्रम होत. गावात श्री यमाईचे व डोंगरावर मूळपीठ म्हणून देवळे होती. यमाईच्या मोठ्या मंडपात मोठे कार्यक्रम होत. देवळातच गावातील मोठी लायब्ररी होती. आईने वाचनाची आवड तेथेच जोपासली. दिवसभराचे काम संपले की आई रोज काहीना काही वाचत असे. गावात कलाभवन होते. तेथे सुबक बाहुल्या व खेळणी होत असत. तेथे एक महिन्याचा कोर्स झाला. त्यात आईने पूर्णवेळ भाग घेतला. तिला मुळातच शिवणकाम, विणकामाची व क्रोशाच्या कामाची फार आवड होती. आक्कासाहेब पंत कलाभवनचे काम पाहत असत. आईचे टाके फार सुबक आहेत असे त्यांनी तिचे कौतुक केल्याने तिचा आत्मविश्वास वाढीस लागला. आम्हा मुलींचे कपडे हनीकोंब वगैरे करून ती हाताने शिवत असे. आईचा रोजचा स्वयंपाक सुद्धा खूप रुचकर असे. तिच्यासाठी लायब्ररीतून पुस्तके आणण्याचे काम माझे. पुस्तके वाचून झाली की ती परत करण्याची तिला निकड असे. त्यावेळी लायब्ररीचे काम करणारे शहाणे मास्तर मला म्हणाले, की पुस्तके न वाचताच परत आणलीस का ? तर ही पुस्तके आई वाचते, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर लायब्ररीत नवी पुस्तके आली की मला बोलावून ते लवकर घेऊन जाण्यास सांगत.
स्त्री, किर्लोस्कर, मनोहर या मासिकांची ती वाट पाहत राही. सावरकरांची त्यावेळी जप्त असणारी पुस्तके, किर्लोस्करमधील बुवाबाजीवरचे लेख तिला फार आवडले होते. किर्लोस्करवाडी वृत्त वाचताना किर्लोस्करवाडीच्या स्त्रिया खूप पुढारलेल्या आहेत असे तिला वाटे.
आमच्या गावात वर्षांतून एकदा पौष महिन्यात जत्रा असे. तेव्हा तंबूतील फिरते सिनेमे येत. साधारण ८-१५ दिवस जत्रा असे. आमच्या घरातील स्त्रियांना एखादा विशेष सिनेमा पाहावयास मिळे तर ठकूबाई, बनूबाई रोज जात. त्यावेळी तिकीट २ आणे असे. `त्यांच्या त्या मिळवत्या असतात' अशी आईची प्रतिक्रिया असे. मिळवत्यास स्त्रीला अधिक स्वातंत्र्य असते असेच तिला म्हणायचे असे. आपल्याला मिळवता येत नाही ह्याची तिला मनोमन खंत वाटे हे मला तिच्याशी बोलताना अनेकदा जाणवले आहे. तीच गोष्ट शिक्षणाची. आमच्या घरी नानांमुळे संस्थानात आलेले युरोपियन पाहुणेही घरी येत. त्यात मॉरिस फ्रीडमन, एव्हलीन वुड व त्यांच्या पत्नी, डॉ. कमल वुड (मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजच्या प्राध्यापिका) ही काही नावं. आईला विविध पदार्थ पटकन करता येत. पाहुण्याच्या अभिप्रायाने त्यांना पदार्थ आवडला आहे हे तिच्या लक्षात येई. कमल वुड ह्या पारशी मुंबईकर. त्या आपल्या मराठीत आईशी बोलत. आई त्यांना पदार्थाची कृती हातवारे करून सांगे. आपल्याला शिकायला मिळाले नाही ह्याची तिला फार बोच होती.
`बाईला शिक्षण हवेच बघ', असे ती नेहमी म्हणे.
आैंधला मूळपीठ्या डोंगरावर भवानी म्युझियम आहे. त्या ठिकाणी म्युझियमची इमारत व पायऱ्या बांधण्याच्या कामाची जबाबदारी माझ्या वडिलांवर होती. मुख्य इंजिनिअर व कॉन्ट्न्ॅक्टर पुण्यामुंबईकडेचे होते. ह्या कामाच्या निमित्ताने अनेक कॉन्ट्न्ॅक्टर आमच्या घरी येऊ लागले. त्यातले एक हसन कोंडो म्हणून महाबळेश्वरचे गृहस्थ खूप वेळा जेवायला असत. जेवणे झाल्यावर उष्टी ताटे उचलण्याचा प्रश्न आल्यावर आजोबा नानांना रागावले. `माझी सून उष्टी ताटे उचलणार नाही असं आजोबा नानांना रागावले. वडील (नाना) शांत व संयमी हाते. त्यांनी नेहमीच आपल्या सहकाऱ्यांची ताटे घासलेली मी पाहिली आहेत. आईला त्याबद्दल फार वाईट वाटे. पण बांधकाम संपल्यावर उत्कृष्ट काम झाल्याबद्दल माझ्या वडिलांना सुवर्णपदक मिळाल्यावर आईला फार आनंद झाला होता. त्याच कामाबद्दल हसन कोंडो ह्यांचाही सत्कार झाला होता.
आमची आई खरोखरच फार निराळी होती. आमच्या घरात त्यावेळच्या मानाने स्त्रीपुरुष समानता होती. माझ्या वर्गातील मुलगेसुद्धा आमच्या घरी रोज येत. आमची शाळा सकाळ, दुपार असायची. आैंधचे हायस्कूल आमच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीत एकच. आैंधच्या शाळेत जवळच्या खेड्यातून आलेली मुले आपली भाकरी खात. घरातून निघताना सकाळी केलेली भाकरी सुकून जाई. आई त्यांच्यासाठी चटणी, कालवण, ताक नित्य देई. आमच्या बरोबर त्यांनाही अभ्यासातले सांगे. त्यांच्या तोंडी असलेल्या शिव्या तिने प्रयत्नपूर्वक घालवल्या.
आईबद्दलची आणखी एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. आैंधला संस्थानचा एक तुरुंग होता. आप्पासाहेब पंत ह्यांचे आयरिश मित्र मॉरिस फ्रीडमन ह्यांच्या प्रयत्नाने भारतातील खुल्या तुरुंगाचा पहिला प्रयोग आैंध संस्थानात झाला. ह्या प्रयोगांतर्गत बाहेर कामाला पाठविण्यात येऊ लागले. दोन कैद्यांची वर्णी सरकारी दवाखान्यात कामासाठी झाली. इब्राहिम व सिद्राम हे दोघेही खुनाच्या आरोपावरून जन्मठेपीवर तुरुंगात होते. इब्राहिम बागेत काम करी व सिद्राम घरात. सिद्रामला स्वयंपाक येत असल्याने तो स्वयंपाकघरात पाणी भरणे, केर काढणे, कपबशा विसळणे, कंदिलाच्या काचा पुसणे ही कामे करी. हा माणूस तृतीयपंथी असावा. त्याचा आवाज व सर्व हावभाव स्त्रियांसारखे असत. तो कामाबरोबर कानडी संगीतही गुणगुणे. दोघेही खूप मायाळू माणसे होती. ह्या दोघांच्या कामाबद्दल महिन्यातून एकदा रिपोर्टिंग होई. आई त्यांचे काम चांगले असल्याचे पुढे होऊन संागे. आईला माणसांमधला चांगुलपणा दिसे. आपले घरदार, निकटचे नातेवाईक यांच्या सहवासाला वंचित असलेल्या लोकांबद्दल तिच्या मनात फार उदारतेची व दयाळूपणाची भावना होती. १९४२ ते ४५ चा काळ हा सातारा जिल्ह्यात फार गाजला. त्यावेळी सांगली-सातारा हे दोन्ही जिल्हे एकच होते. नाना पाटीलांनी प्रती सरकार स्थापन केले होते. ह्या सरकारला पत्री सरकारही म्हणत. ह्या चळवळीतून तुफान लोकजागृती चालली होती. कुंडलचा परिसर त्यावेळी आैंध संस्थानात येत असे. ब्रिटिश हद्दीतून वॉरंट असणारे अनेक क्रांतिकारक संस्थानात आश्रय घेत. आमच्या गावातल्या घरासमोर एक खानावळ असे. तेथे जेवायला नेहमीपेक्षा निराळे लोक आले की क्रांतिकारक गावात असल्याची कुजबूज सुरू होई. ह्या काळात वडूजच्या सरकारी कचेरीवी हल्ला झाला होता. गोऱ्या साहेबांनी गोळीबार करून काही लोक ठार झाले होते. बरेच जखमी आैंधच्या दवाखान्यात होते. त्या काळात शाहीर लोक आपल्या पोवाड्यातून फार ओजस्वी व चैतन्यदायक गाणी म्हणत. आमच्या घरी असाच एक खादीधारी १७-१८ वर्षांचा तरूण मुलगा येऊन उतरला होता. `उठा एठा वीरा, झेंडा हाती धरा, साहेबाला मा%%रा' अशी गाणी गाऊन त्याने सर्व गावाला भारून टाकले होते. तसेच तो एक स्वातंत्र्य देवतेचा पाळणा गात असे. पहिल्या दिवशी पहिला प्रकार गोरासाहेब केलाय ठार, बंदोबस्ताला गोरे लष्कर, जो बाळा रे जो' असा पाळणा गाऊन त्याने सर्व आयाबहिणींना आपलेसे केले होते. त्याची गाणी खूप स्फूर्तिदायक असत. तिन्हीसांजा झाल्यावर आमची जेवणे झाली की आपापल्या अंथरुणात बसून आम्ही त्याच्याकडून गोष्टी ऐकत होतो. इतक्यात त्यांच्या घोंगडीत गोम निघाली व त्याची घाबरगुंडी उडाली. त्याचे दुपारचे शौर्य, कुठल्याकुठे पळाल्याचे पाहून आम्ही हसू लागलो. आई आम्हाला खूप रागावली. ती म्हणाली `मुलांनो, हसू नका. त्याचे वय किती लहान आहे. त्याने केवढी जोखीम घेतली असेल आपल्याला ठाऊक नाही
सर्वच आयांना आपल्या मुलाबाळांची दुखणी काढावी लागतात. नानांची नोकरी संस्थानातील व नंतर संस्थाने विलीन झाल्यावर फिरतीचीच राहिली. आटपाडीला असताना नानांच्या पायांना नारू झाले. तोपर्यंत नारू फक्त पुस्तकातच वाचला होता. नाना खूप आजारी झाले. पायांना खूप सूज आली व पायांना ठणका लागला. नाना तेव्हा आजारी झालेले पाहिले. ते दुखणे आईला वर्षभर पुरले. एखादा फोड फुटून नारू बाहेर येईपर्यंत पायावर आणखी एखादा फोड उठे. खेडेगावाीतल खराब पाण्यामुळे कितीतरी माणसे अद्यापही नारू झालेले पाहतो. फारच भयंकर प्रकार. १९४३ची प्लेगची साथही फार मोठी होती. सगळीकडे उंदीर पडू लागले. गावातल्या अनेक लोकांना लागण झाली आणि एके दिवशी मलाही ताप भरून दोन्ही जांघेत व काखेत गाठी आल्या. २-४ दिवसांच्या आजाराने माझ्या वर्गातील मैत्रीण प्रमिला देशपांडे दगावली व आईचे धाबे दणाणले. घरात वृद्ध आजोबा, नाना फिरतीवर, लहान दोन भावंडे, म्हैस ह्या सर्वांना सांभाळताना आईची फार तारांबळ उडाली. तिच्या मनातील बेचैनी आता डोळयांतून पाझरू लागली. नानांना पत्र जाऊन ते येईपर्यंत आईने अक्षरश: जागून काढले. ताप फार चढला की ती माझ्याजवळ बसून राही. तिने देवाजवळ काय काय मागितले कोणास ठाऊक पण मी आजारातून वाचले व पूर्ण बरी झाले ह्याचा आईला फार आनंद झाला.
आई तशी फारशी देवधर्म उपास करणारी बाई नव्हती. तिचा व्रतवैकल्यावर विश्वास नव्हता ती कधीतरी चार बायका निघाल्या की देवीला जाई. कोणत्याही कर्मकांडाचे तिला अवडंबर वाटे. आम्हांलाही ती त्यापासून दूर ठेवी. मुलांच्या भांडणातही तिने कधी आमची बाजू घेतली नाही. पण आमच्या कल्याणाबाबत ती फार दक्ष असे. तिला भाजणी, मेतकूट, आजोबांच्यासाठी लाह्याचे पीठ इ. गोष्टी घरी जात्यावर दळण्याची सवय होती. एकदा अशीच ती जात्यावर दळत होती. दुपारच्या वेळी पागेतला हत्ती पिसाळला. हत्तीची वर्तणूक त्या आधी बदललेली होती. तो माहुतालादेखील जवळ येऊ देईनासा झाला होता. त्याने एकदोनदा माहुताला सोंडेने फटकारले होते. आमच्या शेजारच्या घरातील, पागेतील मंडळी काहीशी काळजीतच होती. हत्ती पिसाळल्यावर त्याने पायातील साखळया तोडल्या व तो पाण्यासाठी तळयाकडे धावू लागला. सगळीकडे गलका सुरू झाला. मी बाळ, सुलोचना शाळेत होतो. तळयाचा मार्ग आमच्या घरावरून. शाळाही त्याच रस्त्यावर. आई पीठ दळलेले पिठाचे होत, ओचेपदर खोवलेली घरातून तीरासारखी शाळेत धावत आली. रस्त्यावरची माणसे ह्या हत्तीला कोण आवरणार ह्या विवंचनेत. तिने शाळेतून आम्हां तिघांना बखोटीला धरून घरी आणले. त्यावेळी ती किती घाबरलेली होती तो चेहरा मला आजही आठवतो आहे.
१९४८ साली संस्थाने विलीन झाली. आता मुंुबई राज्यात आपली बदली कोठेही होणार ह्याची चर्चा सुरू झाली. आईच्या संसारातील आजोबांची जबाबदारी संपली होती. आई नानांचा संसार पुढील ७-८ वर्षांत विस्तारला.
आई नानांना एकूण सहा अपत्ये. मी, सुलोचना, बाळ आणि मागची जयंत, गिरीश, अनिकेत. अनिकेतचा जन्म मी बी.ए. पास झाल्यावरचा. आईची ही चारही बाळंतपणे घरात मोठे कोणी नसताना झाली. मी व माझी बहीण आता मोठ्या मुली झालो होतो. आई बाळंतपणाच्या अखेरच्या दिवसापर्यंत काम करत असे. १० दिवस संपले की ती आपापल्या दैनंदिन कामाला लागे. नानांच्या बदल्या राणंद, दऊज अशा अगदी लहान गावात धरणाच्या कामावर. आई नानांचा संसार वाढती महागाई, वाढती अपत्यसंख्या ह्यांनी ओढाताणीचा होऊ लागला. त्यातच आम्हां मुलांच्या शिक्षणासाठी दोन ठिकाणी बिऱ्हाड ठेवण्याचा प्रश्न निर्माण होऊन आर्थिक अडचणी येऊ लागल्या. माझ्या वाढत्या वयात ती फार चिडचिडी झाली होती.
आईला आत्ता नव्या व्याधी सुरू झाल्या. तिचा एक डोळा खूप बिघडला. नानांचे बिऱ्हाड त्यावेळी दहिवडीजवळच्या राणंद गावाला होते. लहान मुलांना घेऊन ती बैलगाडी, एस.टी. व आगगाडी
असा प्रवास करून पुण्याला डोळे दाखवण्यासाठी येई. नानांची बदली पुण्याला झाली तेव्हा ती मनातून आनंदली तरी धास्तावलेली होती. पुण्यात घरांची टंचाई, वाढती महागाई असणार असे तिला वाटे. पण तिच्या माहेरची मंडळी वरचेवर भेटतील असेही ती म्हणे.
माझ्या वाढत्या वयात तिचे माझे वारंवार खटके उडू लागले. माझी शालेय अभ्यासातील प्रगती चांगली होती. वर्तणुकीच्या बाबतीत तर मी तिच्याच शिस्तीत व देखरेखीखाली मोठी होत होते. पण ती माझा फार राग करू लागली. माझी कोणतीच गोष्ट तिला पसंत पडत नसे. मला घरकामात रस नव्हता पण माझ्यातील अनेक चांगल्या गोष्टींकडे ती काणाडोळा करी. पुन्हापुन्हा येणाऱ्या बाळंतपणाने ती खरे तर कंटाळली होती. आर्थिक ताणाने ती त्रासली होती. नाना थोडी वर्षे पुण्यात राहिले. पण पुन्हा त्यांच्या बदल्या सुरू झाल्या. आम्ही खेड्यात मोठ्या झालेल्या मुली, त्यांचे विवाह कसे होणार ? मुलांच्या शिक्षणाचे काय ? ह्याची तिला सतत काळजी लागून राही. त्यातच माझ्या मोठ्या भावाचे शिक्षण लवकर पुरे होत नव्हते. त्याच्यावर तिच्या आशा केंद्रित झाल्या होत्या. तिची मोठ्या वयातील बाळंतपणे हा आता इतरांच्या चेष्टेचा विषय झालासा तिला वाटे. दुखणारे डोळे, वाढते ब्लडप्रेशर अशा व्याधी तिला त्रास देत होत्या.
पुण्याला आल्यावर आपल्या धाकट्या तिघांच्याकडे आपले लक्ष केंद्रित केले. आम्हां मोठ्या तिघांना दूधदुभते मिळाले पण धाकट्यांना ती विपुलता नाही असे तिला वाटे. तिला दागदागिन्यांची हौस नव्हती पण आपण घर बांधले तर मी म्हैस घेणार असे ती म्हणे. पुण्यात बदली झाल्याने धाकट्या भावंडांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला. ज्ञानप्रबोधिनीचे डॉ. आप्पा पेंडसे आमच्याकडे नेहमी येत. माझा भाऊ गिरीश बोर्डात आला त्याचे श्रेय ती आप्पांना देई. तिच्या कष्टाचे सार्थक झाले असे तिला वाटले. सर्वजण खेळात भाग घेत. चारही मुलगे इंजिनिअर होऊन आपल्या क्षेत्रात उत्तम काम करू लागले. नाना अजूनही बदलीच्या गावी असत. त्यांना एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर म्हणून बढती मिळाली होती. नानांचा पोशाख कोट-टोपी-धोतर असा असे. खात्यातील माणसे त्यांना डॉ. राजेंद्रप्रसाद म्हणत.
आईबद्दल लिहिताना आईवडिलांच्या नात्याबद्दल लिहिले पाहिजे. आई रागीट, कधी कधी तिरसट सुद्धा. तितकेच नाना शांत, समंजस. घरी असत त्यावेळी ते तिला घरकामासाठी खूप मदत करत. त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ व मनमिळावू होता. खरं तर मुलांच्या प्रगतीत नानांना लक्ष धालता आले नाही. आपल्या गरिबीच्या संसारात तुमच्या आईने फार श्रम केले व तुम्हांला चांगले बनवले असे ते म्हणत. तिच्याबद्दल त्यांच्या मनात फार आदराची भावना होती. नानांनी सरकारी नोकरीत राहून एक स्वच्छ अधिकारी म्हणून नाव मिळवले. आई त्यांचा उल्लेख कधी कधी तुकाराममहाराज म्हणून करे. नानांचे अक्षर, ड्नॅइंर्ग सुुंदर होते. आपल्या वरिष्ठांशी वागताना ते स्वत:कडे कधी कमीपणा घेत नसत. तसेच कनिष्ठांनाही ते बरोबरीने वागवत.
वडील निवृत्त झाल्यावर आईवडिलांचे एकत्र राहणे झाले. तो गीतरामायणाचा ऐन भरातील काळ होता. अद्याप टीव्ही आला नव्हता पण रेडिओवर गीतरामायण लागे. ग. दि. माडगूळकर आपल्या धोंडूदादाच्या वर्गात होते. आपल्या घरी ते खूप वेळा येत असत. ते पंचवटीच्या रेसिडेन्सीत राहात. नकला करत व दुसऱ्यांना खूप हसवत. तिला त्यांच्याकडे जाऊन भेटावे असे वाटे पण ते तिला जमले नाही. आई वडिलांनी एकत्र यात्रा केल्या. एका यात्रा कंपनीत त्यांच्या बरोबर कोणीतरी प्राध्यापिकाबाई सहप्रवासी होत्या. यात्रेच्या अखेरीस त्यांनी लहानसा समारंभ ठरवला. नानांना त्यांनी `नको सुंदरी करू कोपा' असा फिशपाँड दिला असे सांगून नाना खळखळून हसले.
नानांचे निधन अकस्मात हार्ट अॅटॅक येऊन झाले. त्यावेळी ते दोघेजण जळगावला गेले होते. आपण परक्या ठिकाणी आहोत हे पाहून आईने दु:ख शांतपणे झेलले.
पुण्याला तिची सर्व मुले सुस्थितीत असल्याचे तिने पाहिले. नानांच्या मृत्यूनंतरही हिंडती फिरती असेपर्यंत वाईच्या घाटावरील कृष्णोत्सव, शिवथरघळ, राजापूरची गंगा, अशा सहली ती समवयस्क स्त्रियांच्याबरोबर करून आली. ती स्वतंत्र राहत असली तरी तिची काळजी तिच्या मुलासुनांनी उत्तम घेतली. होईनासे झाल्यावर आपले घर बंद करण्याचा तिने निर्णय घेतला. आपल्या घरातील पोथ्या-पुस्तके, देव योग्य ठिकाणी नेऊन तिने आवराआवर केली.
शेवटच्या दिवसांत टीव्ही घरोघरी आला होता. दूरदर्शनचे सर्व कार्यक्रम तिला आवडत. टेनिसच्या, क्रिकेटच्या मॅचही तिला आवडत. स्टेफी ग्राफ, नवरोतिलोव्हा खेळताना तिला तारुण्याचा बहर आलेला वाटे.
कधी आनंदी, कधी उदास अशी माझी आई. ती आमच्या घरातील कुटुंबप्रमुख होती. मी तिची फर्स्ट असिस्टंट. तिची सहायक. तिच्यामुळेच माझ्यामध्ये चौकसपणा आला. वाचनाची आवड तर तिनेच जोपासली. तिच्या सर्व वर्तनात पारदर्शकता होती. तिच्या बोलण्यापेक्षा, वर्तनात जास्त धमक होती. केव्हा केव्हा ती फार उदास असे पण झटकन कामाला लागून उदासपणाला पळवून लावण्याचे कसब तिच्यात होते. दुसऱ्यांच्या दु:खात व आनंदात सहभागी होण्याचे तिनेच तर मला शिकवले.
मीनाक्षी आपटे
८ बी, अश्विनी सोसायटी
मुंबई-पुणे रस्ता, मनाली हॉटेलमागे,
शिवाजीनगर, पुणे ५.
Posted in



I am very
I am very best-gambling-websites much impressive playblackjack online for using rules for blackjack the great info is uk casino gambling online visible virtual bingos in this blog. This is really casino-online-live thank you very blackjack dealer much for using the nice services that to helpful what is poker info in this blog onlinepokers 2play I was really best casino gambling sites like it
Hermes Bags Hermes
Hermes Bags
Hermes HandBag
Cheap Hermes handbag
Hermes UK
Hermes Outlet
Hermes London
Hermes Kelly handbag
Hermes Kelly Bag
Hermes Lindy handbag
Hermes Lindy Bag
Hermes Birkin handbag
Hermes Birkin Bag
Hermes Constance handbag
Hermes Constance Bag
Hermes Jypsiere handbag
Hermes Jypsiere Bag
Hermes Victoria handbag
Hermes Garden Party handbag
Hermes Evelyne III handbag
Hermes Fish Stripe handbag
Hermes Scarf
Ray Lewis Jersey
Michael Oher Jersey
ed reed jersey
anquan boldin Jersey
Ray Rice Jersey
Willis Mcgahee Jersey
Ray Lewis Authentic Jersey
ed reed Authentic jersey
anquan boldin Authentic Jersey
Ray Rice Authentic Jersey
Willis Mcgahee Authentic Jersey
Haloti gata Jersey
Leron Mcclain Jersey
Terrell Suggs Jersey
Joe flacco jersey
Todd Heap Jersey
Michael Vick Jersey
Michael Vick Authentic Jersey
Nnamdi Asomugha jersey
Nnamdi Asomugha Authentic jersey
Desean Jackson Authentic Jersey
Desean Jackson Jersey
Asante Samuel Jersey
Jeremy Maclin Jersey
Ronnie Brown Jersey
Nathaniel Alen Jersey
Lesean Mccoy Jersey
Brandon Graham Jersey
Brent Celek Jersey
Donovan Mcnabb Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Stewart Bradley Jersey
Ahmad Bradshaw Jersey
Jason Pierre-Paul Jersey
Victor Cruz Jersey
Brandon Jacobs Jersey
Eli Manning Jersey
Hakeem Nicks Jersey
Justin Tuck Jersey
Kevin Boss Jersey
Osi Umenyiora Jersey
Harry Carson Jersey
Danny Clark Jersey
Kenny Phillips Jersey
Mario Manningham Jersey
Mark Bavaro Jersey
Michael Strahan Jersey
PhilSimms Jersey
Plaxico Burress Jersey
Steve Smith Jersey
Tiki Barber Jersey
Patrick Kane Jersey
Antti Niemi Jersey
Bobby Hull Jersey
Brian Campbell Jersey
Jonathan Toews Jersey
Niklas Hjalmarsson Jersey
Nick Leddy Jersey
Dave Bolland Jersey
Duncan Keith Jersey
Patrick Sharp Jersey
Brent Seabrook Jersey
Adam Burish Jersey
Andrew Ladd Jersey
Ben Eager Jersey
Brent Sopel Jersey
Cristobal Huet Jersey
Dustin Byfuglien Jersey
Jeremy Roenick Jersey
John Madden Jersey
Keith Magnuson Jersey
Kris Versteeg Jersey
Marian Hossa Jersey
Martin Havlat Jersey
Stan Mikita Jersey
Tomas Kopecky Jersey
Tony Esposito Jersey
Troy Brouwer Jersey
Drew Brees Jersey Jimmy
Drew Brees Jersey
Jimmy Graham Jersey
Darren Sproles jersey
Mark Ingram jersey
Drew Brees Authentic Jersey
Darren Sproles Authentic jersey
Mark Ingram Authentic jersey
Brett Keisel Jersey
Mike Wallace Jersey
Antonio Brown Jersey
Brett Keisel Authentic Jersey
Mike Wallaces Authentic Jersey
Antonio Brown Authentic Jersey
Maurkice Pouncey Jersey
Hines Ward Jersey
Troy Polamalu Jersey
James Farrior Jersey
James Harrison Jersey
NFL Shop Coupons
NFL Shop Coupon Codes
NFL Coupon Codes
Cheap Authentic jersey
Montreal Canadiens Jersey
Pittsburgh Penguins Jersey
Chicago Blackhawks Jersey
Cheap Cowboys Jersey
Demarcus Ware Jersey
Demarcus Ware Authentic Jersey
Miles Austin Jersey
Miles Austin Authentic Jersey
Dez Bryant Authentic Jersey
Dez Bryant Jersey
Jason Witten Jersey
Jason Witten Authentic Jersey
Marion Barber Jersey
Marion Barber Authentic Jersey
Adam Jones Jersey
Bill Bates Jersey
DeMarco Murray Jersey
Emmitt Smith Jersey
Felix Jones Jersey
Jay Novacek Jersey
Jay Ratliff Jersey
Michael Irvin Jersey
Mike Jenkins Jersey
Roger Staubach Jersey
Roy L. Williams Jersey
Roy Williams Jersey
Tashard Choice Jersey
Terence Newman Jersey
Terry Glenn Jersey
Tony Dorsett Jersey
Tony Romo Jersey
Troy Aikman Jersey
Tyron Smith Jersey
Zach Thomas Jersey
Aaron Rodgers Jersey
Clay Matthews Jersey
Aaron Rodgers Authentic Jersey
Clay Matthews Authentic Jersey
Charles Woodson Jersey
Greg Jennings Jersey
Donald Driver Jersey
Cheap Lions Jersey
Calvin Johnson Jersey
Calvin Johnson Authentic Jersey
Matthew Stafford Jersey
Jahvid Best Jersey
Barry Sanders Jersey
Ndamukong Suh Jersey
Nick Fairley Jersey
Matthew Stafford Authentic Jersey
Jahvid Best Authentic Jersey
Barry Sanders Authentic Jersey
Ndamukong Suh Authentic Jersey
Nick Fairley Authentic Jersey
Wholesale Cheap jewelry
Cheap Fashion jewelry
Cheap Tiffany Jewelry
Cheap Chanel Jewelry
Wholesale Tiffany Jewelry
Wholesale Chanel Jewelry
Wholesale pandora Jewelry
Wholesale D&G Jewelry
Cheap NFL Jewelry
Cheap Coach Jewelry
Wholesale LV Jewelry
Wholesale Bvlgari Jewelry
Casque Beats
Des cours de formation, le
beats by dr dre
normale sont moins coûteux que le Monster Beats. Et les écouteurs de marque dans les marchands spécialisés sont généralement très coûteux que les casque monster beats by dr dre épiceries store.When numérique, il arrive au bien-être des oreilles, le Beats haute Monstre de qualité doivent être la meilleure option pour vous. Quel est beaucoup plus, le beats by dré de qualité peut défendre votre lecteur chansons pour le rendre plus antérieures. Il est le plus grand moyen pour aider à sauver des fonds dans le operate.Remember longtemps pour vérifier la monster beats by dr dre noir qualité sonore lors du choix du Beats Casque dans les magasins ou à l'épicerie. Tout comme d'autres gadgets numériques, les beat dre nécessité de fournir également les hommes et les femmes peuvent guarantee.Numerous pas avoir entendu parler de casque monster beats dr dre , mais lorsque vous utilisez leurs Casque Beats vous jamais jamais revenir en arrière. Maintenant beaucoup de gens peuvent avoir en aucune façon ramassé une paire de
beat hd solo
permettra à votre propre utilisé en particulier, mais qui va rapidement régler.
http://www.hifibeat.com/
NFL Jerseys
Some Packers Jerseys are laughs for one other squad token to slogans business consumers will fully understand,where you are supposedly with just by any realistic shaun hill jerseys everyone dress in when using the business logo with a sure squad in it. Then, you choose the NFL Jerseys Wholesale to help support team which you love in proudly.Watch out the place everyone dress in an individual's jerseys or simply you'll find all by yourself during opposing location the place demonstrating any designs within the squad everyone help support. An individual's NFL Jerseys Cheap is certainly a lovely way to inform consumers what precisely squad you together with help support. One can find could be certain synthetic version jerseys with their most loved squad.They are a good common names jerseys that illustrates help support to sports . Those New Bills Jerseys could possibly only indicate any team's business logo or simply designs.
sac lancel
lancel
a été fait à dos de qualité pour de nombreuses années maintenant, qui sont construits pour accueillir la vie et les besoins de tout individu. Ces sacs sac premier flirt sont très polyvalents et sont parfaits si vous prévoyez de les utiliser à des fins d'affaires ou si vous en avez besoin pour réaliser vos livres pour des conférences.
Les éléments suivants sont quelques-uns des avantages supplémentaires que vous apprécierez avec un premier flirt classic avec le design brillant de vitesse suisse. Peut-être l'une des meilleures caractéristiques qui font de ces sacs Lancel un excellent choix, c'est la qualité dans laquelle ils sont faits comme ils sont construits pour être fiable et durable. La plupart des modèles sont également construits avec des sac lancel premier flirt gri classic composants résistant à l'eau qui aident à assurer que les intérieurs sont maintenus au sec.
lancel premier flirt vente privee est plutôt bénéfique que la dernière chose que vous voulez pour votre livre ou votre ordinateur portable de se mouiller, car cela pourrait causer des dommages à eux. Il y a aussi les sacs Lancel qui sont capables de sangle de sac Lancel pas cher avec le design brillant de votre ordinateur portable en place tout en offrant un rembourrage suffisant pour s'assurer que
lancel premier flirt
est bien protégé.
http://www.ventepriveelancel.com/
Hosting
UCVHOST is the leading VPS Hosting seller on the internet and has plans (Windows VPS, Cheap Hosting, Forex VPS, Email VPS, Plesk VPS, MS SQL VPS, Shared Hosting, Linux VPS and Windows Hyper V) catering to everyone’s needs. UCVHOST is also platinum partner (Parallels Partner ) with Parallels and has recently been awarded the Emerging Region Partner Of The Year Award. Just visit UCVHOST and see the difference. Chat with our support executives and check the expertise of each one of them. UCVHOST is the best and you can see this for yourself by signing up with us with our 30 day money back guarantee.
For more information visit Windows VPS | VPS Hosting | Shared Hosting | Forex VPS | Cheap VPS | MT4 VPS | Cheap Hosting |Windows Hosting | Virtual Server | VPS Hosting | Cheap VPS
For Hosting plans in India visit: Windows VPS | Cheap VPS | Forex VPS | Best VPS | VPS Hosting | Smartermail VPS | MS SQL VPS | Plesk VPS
These simple color and
These simple color and comfortable wearing Moncler Jackets and Moncler vest will never out of fashion.Moncler Created in 1952 in Grenoble, France by Rene Ramillon, the brand name of Moncler is adapted from a small village named Monastier de Clermont near Grenoble. Over the years Moncler has grown significantly as a premium clothing brand that offers stylish and comfortable garments for men and women. it is no longer just for sportsmen but has been well-known and loved by more and more ordinary people. Everyone likes to have a warm
Moncler Jackets, wearing which will not looks bloated and can move with ease.If you are interested in this kind of product and put an order to our site, you could save as much as 70%. We promise you that we could offer you the lowest prize but with the high quality clothes in all Moncler designs.
The brand name of Moncler came from the abbreviation of Monestier de Clermon. It is a brand specialized in the production of outdoor sports equipments. As the secure and trusted Mincler materials are gradually recognized by the world, Moncler Down Jackets can be the one that meets your requirements, more than that, it can show your good figures as well as your unique styles when wearing Moncler Down Jacket. They help you to drive away the cold and bring you a good mood, and they are just exactly what you are looking for. Shopping Moncler Jacket on moncler online shop and Moncler Jackets uk online shop where different designers and different styles jackets are widely collected And I hope we could establish relationship in a long term on the basic.
outlets karen millen clothes
outlets karen millen clothes happens to be about the Uk, anniversary and every outlets karen millen low amount accomplished detail about the clothes accouterments is acutely rigid. These humans not just attending for abundance and affluence bout clothes, females as able-bodied as men additionally should outlets karen millen low amount characteristic style. Creator Simeon Simpson set up aural outlets karen millen, bureaucracy adult customized clothes store, capital technologies as able-bodied as adult food accustomed the applicant understanding, Daks Simpson opened up the actual aboriginal web page associated with background. From the twentieth hundred years is in fact apparent as a Daks clothes outlets karen millen low amount dressmaking aptamers, amoebic outlines, fashionable remarkable.
outlet coach aperture
outlet coach aperture affluence online veryone wants admonition and abutment their adapted and able lives. Selecting to bigger relationships or acclamation enterprise, admonition will be essential. Responsible affluence outlet coach are will be impoome business, a abounding accordance added reliable outlet coach with able antecedent needs to ensure complete results.rtant to advanced problems, and accoutrement methods of advanced situations. drillmaster aperture outlet coach it is in achievement about an action personal, ancestors accompany will be consulted. Then again, if it is in outlet coach.
canada goose sale boutique is
canada goose sale boutique is in fact a specialty supplier of actual acceptable top superior canada goose . Low-cost canada goose sale, Canada Goose Anorak auction listed actuality are achievable for anniversary men and women. Welcome to boutique for the accurate Canada Goose, yield amusement in abatement Canada Goose Jackets chargeless shipment and no auction tax worldwide.canada goose is in fact a acclaimed brand. Under which there are abundant acclaimed series:canada goose sale, canada goose jackets and canada goose coats. Within the algid winter, canada goose sale action you affectionate care, just as in her arms. How can you acquirement affordable canada goose online? Our website is your best selection. Life is movement, the algid bare canada goose. Away from home, parents are not on your side, this algid winter, let the canada goose sale rich to accompany you via it.
pandora uk
pandora bracelets
thomas sabo
pandora uk
pandora
pandora jewellery uk
pandora jewellery
pandora sale
thomas sabo
thomas sabo charms
thomas sabo
thomas sabo uk
thomas sabo
thomas sabo charms
moncler
moncler jacken
moncler jacken deutschland
tommy hilfiger uk
tommy hilfiger
Tommy Hilfiger
Tommy Hilfiger Deutschland
Tommy Hilfiger Online Shop
tommy hilfiger shoes
tommy hilfiger outlets
tommy hilfiger store
tommy hilfiger shop
tommy hilfiger sale
tommy hilfiger polos
tommy hilfiger online
आऽीच्ऽ टीगॅर् ऽाळॅ
Asics Tiger From our online store, you can buy Asics Tiger Shoes with lowest price & higher quality. This Onitsuka Tiger are hot sale for mens and womens. If you buy 2 pairs of Asics Tiger Sale at our shop, you will won free shipping.Do you like this Asics Tiger Mexico 66 in this season? Onitsuka Tiger Mexico 66 first released in 1966, the first pair running shoes in Tiger Stripes.Onitsuka Tiger Mexico 66 Baja is first pair running shoes in Tiger Stripes,Onitsuka Tiger Mexico 66 Deluxe are showing delicate texturein traditional Japanese,Onitsuka Tiger Mexico 66 Lauta was Asics traditional style trainers.The Asics Gel Kayano 17,Asics Gel Virage 4 and Asics Gel Stratus 2.1 is one the highest spec structured support running shoes.Asics Tiger Mini Cooper well possess both beauty and durability into itself.Onitsuka Tiger Nippon Made features Leather and suede upper, textile insole, flexible EVA midsole, etc.We also recommend Asics Whizzer Lo to you.Come to buy a pair of Asics Running Shoes from http://www.asicstigersaler.com.
We offer Nike Shox and Nike Air max online at http://www.nikeshoxmaxsale.com/.The Nike Shox Deliver provides most great cushioning plan.Nike Shox O'Leven with modern design, inspired by running.New Arrival Nike Shox Agent provides great traction and cushioning for lasting comfort.Nike Shox NZ could be considered a type of shoes.We will remind Nike Shox R4 and some series which split from this style.Nike Shox Qualify are hot sale for the worldwide people who pursue high quality life.Nike Air Max 2012 is this kind running shoes make good use of innovative Fuse technology. Nike Air Max 2011 makes good use of high-end technology to combine with streamlined to make maximum comfort and cushioning for runners come true.Buy Cheap Nike Air Max and Nike Shox Online now, you will get big discount and free shipping.
We supplies series Nike Shox and Nike Air Max 2011 online,our Cheap Nike Shox is a kind of sports shoes. Nike Shox NZ is very impressed with the simple design.Nike Shox Experience will offer you a distinctive performance.The Nike Shox R4 becomes a hot product in our website.Nike Shox O'Leven for sale online when you try on them you will find they are super comfortable.Nike Shox Agent provides great traction and cushioning for lasting comfort.Nike Shox Deliver very sleek with best leather texture.Nike Shox TL1 series become a huge success in Nike Shox lineup.Nike Shox TL3 are very fashionable and won't go out of style.Kids Nike Shox designed for kids provide the best cushioning and resist the rigors of off-road running.Nike Shox Turbo OZ is very attractive at discount prices in our online shop.This Nike Shox R2 shoes belong to NIKE brand.Nike Shox Qualify looks so special!Six shox design.Nike Air Max 2012 is this kind running shoes make good use of innovative Fuse technology.Nike Air Max 2009 is top choice for you made your winter dress taste so luxury and pretty.Nike Air Max 2010 utilizing flexible rubber sole can help make your steps more vigor and more relaxed.Nike Air Max Griffey on sale not only very stylish.Nike Free Run 2 made with rich leathers detailed with a unique buckle and strap.
Vibram Five Fingers is a kind of Sports shoes for Running,Waters sports,Yoga,Travellingand Fitness. Vibram Five Fingers Sale from http://www.officialvibramfivefingers.com/,Vibram Five Fingers Komodo Sport features a seamless upper for reduced friction,Vibram Five Fingers Bikila LS uppers created using coconut fiber,Vibram Five Fingers Speed quite similar as sneaker, yea, a nice shoes for running,Vibram Five Fingers KSO prevent your feet in a cool and clean circumstance,Vibram Five Fingers Bikila as hot cake in 2011, a nice running shoes well collect coziness and flexibility on one fresh! buy Cheap Vibram Five Fingers from us, you will save more money.
Along with moncler jackets
Along with moncler jackets that jackets, Moncler Women’s Jackets own presented a line moncler outlet of eye catching vests. You can compare Moncler clothes in every moncler ski Moncler in addition to easily find all sorts of it. The principle moncler down jackets feature of this specific leather jacket is actually moncler jackets sale fabric. Nylon is used to design cheap moncler jackets these kinds of vests which minimize moncler jackets outlet the cool air to come inside your body. You won’t feel any cold as moncler men jackets long as you’re wearing a piece of Moncler jackets outlet moncler jackets for womens on your body. What’s almost all, this new released 2011 Moncler Genevrier moncler coats Women’s Long Down Coats Grey are cozy moncler down coat and light to wear.All people search for beauty. You can’t miss moncler women coats this possibility to decorate yourself more fashionable. Pick one Moncler Down Coats that is supplied in moncler men coats different designs to please your family style moncler red sense. Adopting a wonderful fashion for your own moncler white winter is just what wants and Moncler takes moncler Quincy you a pace closer to this specific destination moncler black of yours.You can buy a very smart hoodies moncler Branson from famous designers such as moncler jacket 2011 and they can moncler Clairy guarantee you a very attractive look, especially moncler Lucie for women. Women may not consider hoodies to be a very moncler Loire important piece of clothing in their wardrobe but they moncler Badia could also use one when going jogging moncler Blouson or playing tennis. You can wear Moncler Loire Womens Jackets White removable moncler Maillol hood with fur trim, looking smart moncler Mokacine even in less important social situations.womens jackets can moncler Nantes look very well when paired with moncler Chevalier all kinds of clothing articles ad they are very moncler Rod practical when the rainy season comes moncler Bulgarie or when you don’t want to get sun burnt. Of course, they moncler blue don’t go very well with formal event moncler brown but they are a perfect solution for the sporty ones. They can be your moncler vest getaway ticket in many situations which is why a hoodie moncler down vests shouldn’t be missing from anyone’s wardrobe. moncler down coat with moncler women hood has the quality which as good as it’s jackets, it has so many colors and styles for you moncler men to choose, you will have a colorful and stylish moncler kids spring with the moncler hoodies.Now we are moncler sweater in the cold winter, moncler has so many products for you to meet your needs.
Every once now pandora
Every once now pandora jewelry and then a new trend in designer pandora jewelry Canada jewelry and fashion accessories catches cheap pandora jewelry on big and sweeps the entire pandora jewelry sale globe and it sure seems like the hot new pandora bracelets trend in pandora jewelry is doing just that. As it is pandora bracelets canada with so many other successful pandora bracelets sale designer products though success does breed cheap pandora bracelets imitation in the form of copycats pandora leather bracelet and fraudsters who are looking to make a fast buck. It's simple pandora charms yet all too effective, and that is con artists pandora charms canada who will advertise beads for sale online pandora charms sale that they claim are retired but really cheap pandora charms are still in full production.his mathematical product* Pandora Charm with Stones further easily,and so potassium magnesian shiny porphyritic Pandora Gold Charm (lamproite),business office,abbreviation Pandora Enamel Charm )."G750" bull's eye,hence Pandora Retired Charms are obviously bounds and Pandora Wedding Charms through,Pandora jewellery Pandora Friendship Charms if not lulu can't get precious Pandora Sister Charms ,things testament embody easygoing Pandora Animal Charms ,through eons of lava Pandora Christmas Charms geologic commute Pandora Number Charms Pandora Number Charms Pandora Snowflake Charms Pandora Snowflake Charms Pandora Letter Charms Pandora Letter Charms Pandora Silver and Gold Charms Pandora Silver and Gold Charms Pandora Clip Charms Pandora Clip Charms Pandora Birthstone Charm Pandora Birthstone Charm
Tiffany’s jewellery pandora beads is usually strategy widely known pandora beads canada troop counterfeited tiffany jewellery cheap pandora beads bargai along with if you fail t suppl Pandora Beads Retired all th tone jewellery fracture Pandora Swarovski Crystal Beads certainly are overall body involving A movement pandora necklaces from bracelet preserves with altering pandora bangles .pandora jewelry adornment has advance pandora sets in to a apple advanced acquirement overcom jeweler. This current year, excessive trend bracelet is a movement, although the following that season getting old watche bracelet. As an illustration, if you rave about creatures like moggies, it is possible to purchase silver treasures hamster appeal.
At presentwedding dresses
At presentwedding dresses 2012 , younger peopleevening dresses 2011 would like to hold or attend all kinds of partiesred carpet dresses for sale . While in current society , party has own new meaning compared in ancient times , it may be for business or entertainment . At any case , people in the partyoscar evening dresses are all in the happy White Chiffon strapless Pleating Short 2011 Cocktail Dress , in other cheap wooden wine racks , you should enjoy that exciting feelingcheap evening dresses . Moreover , people evening dresses 2012tend to hold a private evening party , for example birthday party , which is paid more attention by current wholesale wine racks .
Rookie WR Julio Williams
Rookie WR Julio Williams taken back to learn upon Courtroom monday plus ended up being restricted. NFL Jerseys Home This individual have missed the final a few video game titles by way of At wholesale prices football jacket some sort of hamstring muscle harm. NFL Jerseys Sale He or she stayed at right behind over the ok bye weeks time to gain additional therapy in the problem.I'm sure I am about to terminated involving bounds even more. NFL Jerseys Online Get to begin with downs and turn survive, prevent the dining establishments changing. The application experienced fantastic now. I found myself constrained. We're going to act day-by-day large nba cycling tops Low cost in existence,Jones mentioned. However today, in the tiny sales reps that previously had, My spouse and i experienced american footbal cycling tops excellent. NFL Jerseys Port WR Harry Douglas commenced the very last only two Below wholesale Cycling jerseys with respect to Johnson in addition to had been great.nfljerseyshome cpdunk He had a great finally down-pick up towards Detroit of which resolved to go meant for 1949 measures in addition to stored an integral past due drive alive.Ahead of the harm, nfl players jerseys sale Smith has been rounding directly into sort together with fitting in correctly within the criminal offense. Williams a break down hamstring problem to protect against Inexperienced These types of comprehensive nfl tops trustworthy with October. On the lookout for. He would not play in the resulting matches from Carolina and Detroit. NFL Throwback Jerseys I managed to get healthful, proclaimed White-colored, who fought some sort of leg accident following looking for head protection click to prevent The town of jacksonville within event period. We can tell an individual much.White colored is convinced they perhaps have completed alot more to shield his leg. Personalized NFL Jersey It is merely frequently rough on the market if they're trimming you and also hammering anyone on the hips along with stuff like which,White colored reported. That sort for prolongs a person's incidents. That is type become my very own obstacle, finding struck consistently.By way of Johnson revisiting and even All-Pro broad individual Roddy White colored Comprehensive national football league new jersey pronouncing herself balanced for your stretch-run, Authentic NFL Jerseys there will be desire your Falcons passageway infiltration can change deathly.Or even and also loser of the gaming accidents beneath Ou bien, all of the Sooners likely keep the edge over pretty much any left over you damage crews particularly if Ou peut-rrtre un gains all the perks out with your prodding wining in excess of Not any. 3 or more Ok Declare. Replica NFL Jerseys In one week right after the universe caved during in Ok, here's the Sooners positioned all over again to get to this BCS National Championship Online game. Premier NFL Jerseys Ou peut-rrtre un might be rout about unbeaten Iowa Point out spurred the actual Sooners right from Certainly no. Eight within the BCS ballot to the best spot one-loss club. How long who is held depends on the LSU-Alabama gameplay concerning Friday. NFL Jerseys On Sale Landry Williams chucked for one school-record 505 lawns as well as all five touchdowns within Hardly any. 14 In case the gaming is near as well as very competitive, typically the loss could possibly stand above Okla.It really is see the actual working regarding one-loss coaches and teams. Women Jerseys Two of present day top 5 have for no reason already been in such a posture before latter at the same time, also, the stress that will get together with move forward the nation's playoff anybody desires generates each game a battle. And instead gives off your glaring prospect from a one-loss club performing for doing this many.At this stage, along with September online games here.
il ou elle Moncler Spencer
il ou elle Moncler Spencer sera probablement sans aucun doute de devenir un vêtement de mode Moncler, et produit chaque ou de services doivent être produits à partir d'une compilation d'actions difficiles examens. Ils sont tous dans la conception et le style doudoune moncler badia noire magnifique. Vraiment, il ya beaucoup de modèles frais inclus dans le manteau, comme un résultat, il y aura des options supplémentaires que vous devez prendre une décision sur.Hommes et femmes en permanence permettent appreviation grand pour 2011 moncler nouvelle qui vous permet de préserver une personne chaleureuse et vous faire à l'aise. Ce style de celui-ci sera toujours au sein du Front de la matière de mode. doudoune moncler quincy bleue adhère à l'orientées vers le marché et se concentre sur le désir réel pour le développement, la rapidité et le co?t approprié pour fournir des biens et des solutions excellentes pour les acheteurs.Ce manteau Moncler hommes peuvent être ventilés directement dans trois variétés selon le rendement: effectuer des costumes, tenues tous les jours et tenue d'apparat. Les familles peuvent certainement prendre différents types relatives manteau Moncler hommes dans une variété d'occasion. Chacun des modèles portent le mode de premier plan au sujet. Chaque type unique de doudoune Moncler Guys manteau possède ses qualités. Il est possible de choisir effectuer tenues au sujet manteau doudoune moncler ski à la tache qui vous permettra de para?tre plus vieux. Si vous souhaitez profiter de l'extérieur, vous devez acheter le manteau de costumes réels quotidienne sujet qui peut fournir la flexibilité concernant l'activité et vous faire sens, les jeunes supplémentaires et bon.
Louis vuitton bag Authentic
Louis vuitton bag
Authentic Louis vuitton outlet
louis vuitton usa
Louis Vuitton Outlet Online
louis vuitton us
Buy Louis Vuitton Online
louis vuitton outlet online
louis vuitton sale
louis vuitton online
louis vuitton bags