पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने `भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा' (खंड १ व २) हा आपला बृहद्संशोधन प्रकल्प नुकताच प्रकाशित केला. या दोन खंडांच्या १२०० पृष्ठसंख्येच्या मर्यादेत तीस भारतीय भाषांमधील इ.स. १८५० ते २००० या कालखंडातील स्त्रीलिखित साहित्याचा अभ्यासपूर्ण मागोवा घेण्यात आला आहे.
डॉ. मंदा खांडगे (पुणे), डॉ. नीलमा गुंडी (पुणे), डॉ. विद्या देवधर (हैद्राबाद) आणि डॉ. निशिकांत मिरजकर (दिल्ली) यांनी ग्रंथाचे संपादन केले आहे. डॉ. सरोजिनी वैद्य,डॉ. द. दि. पुंडे आणि डॉ. लीला दिक्षित ह्या प्रकल्पाला सल्लागार म्हणून लाभले आहेत. साहित्याच्या प्रेमाने एकत्र आलेल्या एखाद्या भगिनीमंडळाने एवढे मोठे याआधी न झालेले, एखाद्या विद्यापीठाने हाती घ्यावे असे हे काम तीन-चार वर्षात पूर्ण करावे ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. ह्यापूर्वी २००२ साली त्यांनी मराठी स्त्री साहित्याचा मागोवा घेणारे तीन मोठे खंड प्रकिशत केले आहेत. त्यावेळेसच ह्या मंडळाच्या संशोधनविभागाची मन:पूर्वकता सर्वांना चकित करून गेली.
१९६५मध्ये शांताबाई किर्लोस्कर, सरिता पतकी, पद्मा गोळे, संजीवनी मराठे, सुधा साठे अशा काही भगिनींनी पुढाकार घेऊन `साहित्यप्रेमी भगिनी मंडळ' सुरू केले. आज या मंडळाचा विस्तार खूपच मोठा आहे. वर्षभर साहित्यविषयक विविध उपक्रम चालू असतात. सुमन बेहरे, ज्योत्स्ना देवधर या ज्येष्ठ सभासदांबरोबर भारती पांडे, ज्योत्स्ना आफळे अशा नवीन अनेक मैत्रिणी मंडळाचे कार्यक्रम व्यवस्थित चालू राहावेत म्हणून कार्यरत आहते. आजच्या साहित्यजगात स्त्रियांच्या वाङ्मयीन व्यवहाराबद्दल असलेली अनास्था आणि उपेक्षेचं वातावरण साहित्यप्रेेमींना खटकलं. स्त्री साहित्याचं केवळ कौतुक नकोच पण स्त्री साहित्याच्या समीक्षेबाबत एवढा आळस का ? डॉ. मंदा खांडगे, वसुधा माने, मंजिरी ताम्हनकर अशा मैत्रिणींच्या चर्चेतून मंडळाची एखादी संशोधन शाखा सुरू करण्याची कल्पना पुढे आली आणि १९९७ साली मराठी स्त्री साहित्याचा आढावा घेण्याचा प्रस्ताव मांडून या शाखेचं काम सुरूही झालं. आणि केवळ मराठी साहित्याचा आढावा मांडून न थांबता आता भारतीय स्त्री साहित्याचा मागोवा घेणारा प्रकल्प संशोधन शाखेने डॉ. मंदा खांडगे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केला आहे. स्त्री साहित्याच्या संदर्भात २० भारतीय भाषांना एकत्र, समोरासमोर मांडणारा हा दस्तऐवज तयार करण्याचा मान मराठीने मिळवला आणि त्याचे लवकरच इंग्रजी अनुवादाचे कामही प्रसिद्ध होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.
अभ्यासासाठी संग्रही असावा असा हा प्रकल्प आहेच पण त्यापेक्षाही साहित्यप्रेमींना वाचताना एक समृद्ध अनुभव मिळतो तो मला विशेष महत्त्वाचा वाटतो. साहित्य अकादमीच्या वाङ्मयेतिहासाच्या ग्रंथांना प्रस्तावना लिहिताना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिले होते, ``आपल्या देशातील विविध भाषांचा परिचय सर्वांना असणे शक्य नाही. परंतु भारतातील प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने आपल्या भाषेतील ज्ञानाबरोबरच इतर भाषांमध्ये लिहिलेल्या ग्रंथांचा, तसेच प्रसिद्ध पुस्तकांचा परिचय करून घेतला पाहिजे. याप्रकारे आपल्या व्यक्तिमत्त्वात भारतीय संस्कृतीचा विशाल व उदार दृष्टिकोन आणि बहुभाषिक प्रेरणा वृद्धिंगत केली पाहिजे.'' हे खंड वाचताना निश्चितच स्त्री साहित्याच्या संदर्भात एक विशाल बहुभाषिक पट आपल्या डोळयांसमोर उभा राहतो. वेगवेगळया प्रादेशिक जाणिवा, सांस्कृतिक परंपरा, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक परिसरातून आलेल्या स्त्रीसंवेदनांचा एक विशाल अवकाश दिसतो. प्रांतोप्रांतीच्या
लेखिका आणि त्यांचे लेखन याचा परिचय होतो. त्याचा विविध दिशांनी वेध घेता येईल.
अगदी सहज कोणताही विशेष उद्देश मनात न ठेवता मी हे खंड वाचत असतानाही मला एक गोष्ट ठळकपणे जाणवली, ती म्हणजे भारतीय स्त्रीचं एक सामूहिक मन. शतकानुशतकांचे स्त्री मनावरील संस्कार, आधीच्या पुरुषसत्ताक व्यवस्थेतून निर्माण झालेल्या साहित्याच्या परंपरेचे संस्कार, आपापली ठळक प्रांतिक भिन्नता हे सगळं असूनही जेव्हा स्त्रिया शब्दातून आपल्या मनाला वाट करून देतात तेव्हा त्यातून सच्चा सूर उमटत गेला आहे. त्यात स्त्रीला येत चाललेल्या आत्मभानाचा प्रवास दिसतोय. स्त्रीचं सामुहिक मन एकाच दिशेने विचार करताना दिसतं आहे. कुटुंबात, पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रीची होणारी घुसमट, कधी बंडखोरीचे विचार, कधी हतबलता, पण हळूहळू आपले स्वत्व जपण्याचा निश्चय. विवाहसंस्था, स्त्रीपुरुष संबंध, स्त्रीपुरुषसमता ह्याबाबत व्यवस्थेने जो भ्रम निर्माण केला आहे त्याविरुद्ध भारतभरच्या लेखिका वास्तव खरवडून सत्य स्वीकारण्याच्या टप्प्यावर आलेल्या आहेत; पण तरीही स्त्रीच्या प्रगल्भ साहित्याचे स्वरूप एकसुरी आणि पुनरावर्ती न होता वास्तव प्रगट करत प्रगल्भतेची वाट चालत राहिले.
सामाजिक-सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक बनलेली `मुलगी' तिच्याबाबतचे वास्तव सर्व प्रांतातून व्यक्त होत गेलेले आहे. जयंती रथ यांच्या कवितेतील मुलगी आपल्या बाहुलीला म्हणते-
``मर जाती तो अच्छा था
ठीक यही बात मेरी नानी ने
मेरी माँ से कही थी,
और माँ ने मुझसे कही थी''
`लहान माझी बाहुली' म्हणत भातुकलीचा खेळ मांडणारी मुलगी हे चित्र मोठे लोभस दिसणारे. पण संसाराचा खेळ इतका लोभस नसतो हे सत्य स्त्री साहित्याला सांगितल्याशिवाय राहावलेले नाही. विमला या तेलगू कवयित्रीची `स्वयंपाकघर' ही कविता फार प्रसिद्ध आहे. `माझी आई आहे या स्वयंपाकघराची सम्राज्ञी, पण भांड्यांवर नावं मात्र आहेत वडिलांची' एवढेच निरीक्षण नोंदवून त्यांच्या कवितेतील मुलगी थांबत नाही ती पुढे म्हणते - (ढोबळ भावानुवाद)-
``आज पदार्थ बदलले, भांडी, साधनं बदलली,
पण भांड्यांवर नाव मात्र माझ्या वडिलांचे
आमची स्वप्नं पुसणारी,
आयुष्य नासवणारी, वर्षानुवर्षे गिळणारी,
ही स्वयंपाकघरे नष्ट होऊ देत.
स्वयंपाकघरं, जिथे आम्ही असतो फक्त सर्व्हिंग स्पून्स -
एकाकी
माझ्या मुलीने तिथे पाऊल ठेवण्यापूर्वी
माझ्या-तिच्या मुलांच्या भविष्यासाठी
ही आम्हाला एकाकी ठेवणारी स्वयंपाकघरं
नष्ट होऊ देत''
`चूल आणि मूल' या परिघात वावरणाऱ्या स्त्रीच्या मनातील भावनांची दखल घेणं किती आवश्यक आहे ! घरकामाचं मोल, स्त्रीपुरुषांचा घरातल्या कामातील सहभाग हे प्रश्न वाटतात तेवढे क्षुल्लक नाहीत हे अधोरेखित करणाऱ्या अशा हजारो कविता आजवर लिहिल्या गेल्या आहेत.
स्त्रीला `नाही' म्हणायचे धैर्य नसल्यामुळे बऱ्याच दु:ख आणि अपमानांना तोंड द्यावे लागते. `नाही' म्हणायला शिकणे ही महिलांच्या प्रगतीची एक पायरी आहे, असे म्हणणाऱ्या डॉ. के. आर. संध्या रेड्डी या कन्नड कवयित्री. त्याच्या कवितेतील मुलगी आईचे चित्र रेखाटताना म्हणते -
माझी आई
गांधी कस्तुरबा डोक्यात भरून
वंदे मातरम् गात रस्तोरस्ती फिरली
स्वयंपाक शीक असं तिला बोललं गेलं
तेव्हा पुस्तक धरून नाहीशी झाली.
स्वयंपाकघरात कादंबरीचे स्वप्न
मुलांना जन्म देताना कविता करायची गुंगीत
पैशाच्या व्यवहारात जग बुडले असता
हिरवीगार पालवी, फुलं, फळं यांचा ध्यास
एक बोलायचे असता दुसरे बोलून
स्फोटक नवऱ्याचा अग्निपर्वत बनवून
हिमालयासारखी थंडगार होती.
बऱ्याच जणांना असे वाटते की आधुनिक स्त्रीशिक्षणामुळे, अर्थार्जनाच्या संधीमुळे, घराबाहेरचं जग खुलं झाल्यामुळे स्त्री असं बोलू लागली. नव्या विचारांच्या वाऱ्यामुळे ती बदलली. पूर्वी कसे सगळे छान होते. स्वस्थ होते. पण हे खरे नाही. ह्याच्या खुणा स्त्री साहित्यात उमटलेल्या आहेत. तेलुगु कवयित्री अन्नपूर्णा अल्मुरी यांचा जन्म १८७५ चा आहे. त्यांच्या कवितेतून तरूण पिढीला पती-पत्नीमधील नाते कसे असावे हे समजून सांगताना म्हटले आहे - ``तुझी पत्नीच तुझी सखी (मित्र) आहे. खरं तर तुझी पत्नीच तुझी सोबती आहे. रागाने पत्नीला बोललास तर तूच तुझे सौख्य गमावणार आहेस. तुझ्या सौख्याचा तूच नाश करणार आहेस.''
पण लक्षात कोण घेतो ? अशीच तर स्थिती होती आणि आहे. तेलगु कवयित्री एस. रझिया बेगमच्या `आलागे अन्नारा' (ओ.के. ठीक आहे) या अलीकडील अर्थपूर्ण कवितासंग्रहात परिस्थितीचे - आजच्या परिस्थितीचे चित्रण काय दाखवते ?
``बालपणी म्हणता तुला समजत नाही तू गप्प बस,
तरुणपणी म्हणता तुझे रक्त गरम आहे तू गप्प बस.
वृद्धपणी म्हणता तू म्हातारी आहेस तू गप्प बस,
बसा बसा म्हटल्याने, आमच्यात आळशीपणा आला, पुढे दु:ख आलं.''
ही एक नवी जाणीव स्वत:च्या दु:खाची, त्यामागच्या कारणांची, भारतभरच्या स्त्रियांच्या लिखाणातून उमटलेली दिसते. आपल्या दु:खाला इतर कोणतीही कारणे असोत, ती आपणालाच दूर सारण्यासाठी पुढे झालं पाहिजे, अशी प्रेरणा अनेक लेखिकांनी निर्माण केली आहे.
साहित्य समाजपरिवर्तनाची भूमिका कितपत निभावू शकते? मतभेद जरूर आहेत. पण केरळमधील सुगताकुमारींना मात्र साहित्यामध्ये सामाजिक परिवर्तन घडविण्याची ताकद आहे असे वाटते. त्या कवयित्री आहेत आणि पर्यावरणवादी आहेत. त्यांनी सायलेंट व्हॅलीची पर्यावरणवादी चळवळ साहित्यिकांच्या सहकार्याने यशस्वी करून दाखवली. केरळ प्रांतात पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी ४०० कविसंमेलने घेतली. महिला, मुले यांच्याबाबतचे त्यांचे समाजकार्य अव्याहत चालू असते. २००६ साली त्यांना `पद्मश्री' किताब मिळाला आहे.
अनेक प्रांतातून विशेष साहित्यिक कामगिरीसाठी पुरस्कार मिळालेल्या लेखिका आहेत. त्यांच्या साहित्यिक कामगिरीचा परिचय या खंडातून सविस्तरपणे पुढे येतो. साहित्यिक आव्हाने पेलणाऱ्या ह्या स्त्रियांच्या प्रगल्भ लेखनातून ज्या स्त्रीजाणिवा प्रकटल्या आहेत त्या बदलत्या समाजव्यवस्थेने निश्चितच लक्षात घ्यायला हव्यात. प्रतिभाशाली पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम यांचा काव्यप्रवास थक्क करणारा आहे. स्त्रीत्वातील अमाप ऊर्जेचे त्यांना असलेले भान त्यांच्या साहित्यातून तर प्रकटलेच, पण `नागमणी'च्या संपादनातून त्यांनी अनेक लेखिकांनाही प्रोत्साहित केले. `स्त्रीला एक घर हवे असते - एक पत्ता नको असतो' असे म्हणणाऱ्या मोहिंदर कौर कगल त्यापैकीच.`मी अनेक वेळा विचारलंय - स्वत:लाच - मी हा उंबरठा ओलांडू का शकले नाही ?' असे म्हणणाऱ्या मोहिंदर कौर भोवतालच्या समाजाच्या राजकीय स्थितीवरही भाष्य करणाऱ्या कवयित्री बनल्या. मनजित कौर तिवाना यांच्या `सावित्री'विषयी बोलताना अमृता प्रीतम म्हणाल्या होत्या `सावित्री तू म्हणजे या आमच्या आंधळया जगाला मिळालेलं वरदान आहेस.'. `सावित्री' हे एक छंदबद्ध नाटक आहे १९८९ मध्ये प्रकाशित झालेलं. सावित्रीच्या मिथकाला मनजित यांनी नवे वळण दिले. नव्या जगातील सद्सद्विवेकबुद्धी हरवलेल्या सत्यवानाला ही सावित्री नकार देते आहे. तिला केवळ सत्यरूप असा सत्यवान हवा आहे. नव्या जगातील सावित्रीच्या रूपातून, `त्या पुराणकालीन सावित्रीला स्वत:च्या नशिबाच्या विरुद्ध जाण्याचे धैर्य होते. तुम्हालाही तिच्याप्रमाणेच स्वत:च्या नशिबाचा निर्णय करण्याचे स्वातंत्र्य आहे' ही कल्पना त्यांना वाचकांच्या मनात रूजवायची आहे.
१९०२ मधील सकैयांच्या `सुलतानाज ड्नीम'मधून `स्वातंत्र्य' ह्या मूल्याचा उच्चार प्रखरपणे स्त्रीसाहित्यातून प्रक़टला. तो सर्व प्रांतातील श्रेष्ठ लेखिकांच्या साहित्यातून अधिकाधिक प्रगल्भ जाणिवेतून व्यक्त होत गेला असे दिसते. महाराष्ट्न्, बंगाल, मद्रास या प्रांतात १८५७ मध्येच उच्चशिक्षण देणाऱ्या विद्यापीठांची स्थापना झाली. उच्चशिक्षणाबरोबर आलेले विचार स्त्रियांपर्यंतही झिरपले. त्यातूनच निर्माण झालेल्या स्त्री जाणिवांचा प्रवास स्त्रियांच्या साहित्यातून दिसतो. मराठीतील इरावती कर्वे, गौरी देशपांडे, बंगालमधील आशापूर्णादेवी, महाश्वेतादेवी आपल्याला बऱ्याचशा माहीत आहेत. पण प्रांतोप्रांती असेच प्रगल्भ लेखन करणाऱ्या स्त्रिया आहेत. तेलगुमध्ये व्होल्गा यांनी मोकळेपणाने लिहिण्यासाठी स्त्री कादंबरीकारांना राजमार्ग तयार करून दिला असे म्हणतात. `स्वेच्छा' ह्या त्यांच्या कादंबरीच्या ५०,००० तेलगु प्रती विकल्या गेल्या आहेत. आपलं स्वत्व सोडू नका असा संदेश देणारी ही कादंबरी इतकी वाचकप्रिय झाली असेल तर ते बदलत्या समाजमनाचं प्रतीक म्हणायला हवे. कादंबरीची नायिका अरुणा कादंबरीच्या शेवटी म्हणते, `मी संपूर्ण समाज बदलू शकत नाही, पण मला समाजासाठी काही करायचे आहे. त्याशिवाय मला शांतता मिळणार नाही... हे स्वातंत्र्य मला हवे आहे.'
स्त्रीच्या आत्मभानाचा प्रवास स्वत:पासून सुरू होतो पण स्वत:पर्यंत संपत नाही. स्वातंत्र्य, प्रेम ह्या तिच्या भावना किती विकसित होतात याचे प्रत्यंतर स्त्रीसाहित्याचा हा मागोवा आपल्यापुढे उभा करतो. मागणी तसा पुरवठा करणाऱ्या केवळ - रंजनवादी साहित्याचे लेखनही स्त्री लेखिकांचे प्रांताप्रांतातून भरपूर झाले आहे, जसे पुरुष लेखकांनीही केले आहे. पण यातूनही काही निखळ असे मागे उरतेच. त्याची ठळक नोंद हे दोन्ही खंड आपल्या मनात करतात, आणि ही नोंद मन उजळून टाकणारी, नवी दिशा सुचवणारी, नवी आशा जागवणारी अशीच आहे.
आशा साठे
१६/२३० लोकमान्यनगर,
नवी पेठ, पुणे ३०



viagra
nqvdye viagra 7096 viagra 9930 viagra 8]]] kamagra cialis cialis apcalis uRPWRc cialis ByQlk tadalafil price 8]]]
viagra
yfnsrrv viagra ZDgRp buy viagra now 8820 buy viagra 25mg 8945 cialis yzdkfO cialis tCgsv cheapest cialis 0895
1
Barbour Jackets are probably the most favoured jackets meant for each of those both new and experienced men.Barbour Sale with Free Shipping here.Barbour International Quilt Jacket are actually one involving the most well-liked brands of applications,which usually guys desire being dressed in. All these Barbour Coats are not basically light-weight and sensible. It's got well-built keys Barbour Clothing is definitely an comfortable overcoat to wear plus a pair involving jeans.Using a studded rear port and a okay adorn, it is a waterproof Barbour Jacket which is quite elegant and trendy.There are various forms of Discount Barbour Jackets available on the market.They are easy to get in a number of beautiful styles and colours.Barbour International Jacket is the Classic Jacket, simple though useful. This sort of Cheap Barbour Jackets is really flexible and practical. There are a many good features of these Quilted Barbour Jacket.Thus Barbour Jackets Women not only provides protection from rain and dirt but Ladies Barbour Jackets also contributes to good looks and fashion sense,so as to make your appearance classy and stylish - You should definitely own one. Barbour International Polarquilt Jacket always suits the majority. They have the exclusive and stylish diamond quilted designs.The Barbour Liddesdale Jacket seems to be this season's leader. The Barbour Quilted Jacket pattern jacket from Barbour Uk has ample pockets and corduroy collar which lends to the refined look and incredible comfort offered from this Barbour Coat. We are the most famous Barbour Stockists offering high quality Mens Barbour Jackets and Womens Barbour Jackets for your selection.other series like Boys Barbour Jacket and Girls Barbour Jackets are also your smart choice.Thanks for visiting our Barbour Outlet online shop.Kinds of Barbour Leather Jacket has attracted lots of attention.You will find the most popular Womens Barbour Jackets and Kids Barbour Jackets at affordable prices in our Barbour Shop. Completely Barbour Wax Jacket are on sale where you can make massive savings compared to buying a Barbour Polarquilt Jacket from a high street store or luxury boutique.Barbour Jacket Sale with great discount now!
viagra
wmxtilx http://zqitjy.com/ xfgtzm [url=http://psioxm.com/]xfgtzm[/url]
viagra
bdryniv http://kmjoxx.com/ uqckvd [url=http://azozrv.com/]uqckvd[/url]
viagra
upredzy http://shjaru.com/ pwvdnlkh [url=http://dndmbb.com/]pwvdnlkh[/url]
nibeqkvn
zayaqanw
udgyqvbd
filoga
आम्ही एकाहून जास्त भाषा वापरत
आम्ही एकाहून जास्त भाषा वापरत असतो म्हणून आम्हांला एकेका भाषेचं फार कोडकौतुक करता येत नाही असा फसवा युक्तिवाद याबाबत काही लोक करतात. ह्यात काही तथ्य नाही कारण ज्याला एक भाषा- म्हणजे बहुधा मातृभाषा- चांगली येते, समजते-भिडते त्याला इतर भाषाही इतरांच्या तुलनेने लवकर चांगल्या येतात-समजतात-भिडतात. इतर भाषांचा `लहेजा' लवकर कळतो. त्या त्या भाषेतले शब्द त्या त्या भाषेतल्या वजनाने सहजासहजी उच्चारता येतात. ज्यांच्यापाशी त्यांची मातृभाषाच `दिलाची बात खोलल्या'शिवाय राहते. त्यांना इतर भाषाही साहजिकच दूर ठेवतात. एकदा भाषेनं `आपलं' म्हटलं की क्रमाक्रमानं तिच्यातलं साहित्य-संस्कृती-समाज हेही आपलंसं करायला पुढे सरसावतात.braindump | | | | 10g dba dumps | 11g dumps | ais braindumps | a+ dumps | ase braindump | avaya braindumps | free capm dumps |