आषाढीच्या वारीची चित्रं आपण पाहतो, त्यात गाण्यात रंगलेले वारकरी दिसतात. मध्यम वयाचे किंवा म्हातारे-कोतारे. बायका-पुरुष, पिचत लहान मुलंदेखील. अभंग गात, झांजा, टाळ वाजवत, मैलो न् मैल चालत पालखीबरोबर जाण्याची ही ताकद त्यांच्यात कुठून येते ? असा प्रश्न पडतो. चालता चालता काहींची लेझीम सुरू होते. लेझमीच्या तालावर दोन ओळी गायल्या जातात. ``निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम.'' लहानपणापासून या ओळी मी ऐकत आले आहे. या ओळींमध्ये सामील होण्याचं भाग्य एकट्या मुक्ताबाईला लाभलेलं दिसतं. जनाबाईचं नाव नामदेवाच्या घरची दासी म्हणून माहीत असतं. कान्होपात्रेची ओळख होते, ती जुन्या बालगंधर्वांनी गायलेल्या नाट्यगीतांमुळे. पण याहून अधिक खोलात जाऊन स्त्री-संतांचा विचार फारसा कुणी केलेला दिसत नाही. असं का बरं होतं ? मराठी साहित्याचा विशेष अभ्यास करणारेदेखील स्त्री-संतांकडे का वळलेले नाहीत ?
हे प्रश्न माझ्यासमोर येऊ लागले, ते सोयराबाईची, म्हणजे चोखामेळयाच्या बायकोची कविता वाचून. एवढं काय आहे या कवितेत ? स्त्री-संताची कविता हे एक वेगळं दालन आहे, असं वाटायला लावणारं ?
पहिलं वैशिष्ट्य म्हणजे चोख्यासारख्या त्याच्या काळातही `संत' म्हणून लोकांना माहीत असलेल्या एका `महार' पुरुषाची ती बायको असली, तरी ती आपलं वेगळेपण सहजपणे दाखवू शकते. भले तिच्या कवितेत ती स्वत:चा उल्लेख `चोख्याची महारी' असा करत असेल कारण विठ्ठलाशी असलेलं तिचं नातं स्वतंत्रच आहे.
त्याची कथा अशी आहे. विठ्ठलानं एकदा ब्राह्मणाचं रूप घेतलं नि चोख्याच्या घरी गेला. घरी सोयराबाई होती. तिला म्हणाला, ``बाई, मला जेवू घाला. मला भूक लागल्ये.''
सोयराबाई दचकली. ब्राह्मण ? अणि आपल्या घरी जेवायचं म्हणतो ? आपण तर महार. तिनं विठ्ठलाला - म्हणजे त्या ब्राह्मणाला काकुळतीनं सांगितलं, ``महाराकडे जेवशील, तर तुला पाप लागंल, अन् मला बी लोकं धरत्याल.''
``ते काही नाही. मला भूक लागल्ये. ब्राह्मणाला उपाशी पाठवून कसं चालेल ?''
``बाबा रे, माझ्याकडं हाय एवडासा दही-भात.''
``चालेल मला. दे दही-भात.''
सोयराबाईनं दही-भात दिला. नि तो ब्राह्मण जेवत असतानाच चोखोबा घरी आले. बायको ब्राह्मणाला जेवू घालत्येे हे पाहून तो संतापला. त्यानं तिला मारलं थोबाडीत. या गोंधळात तो दही-भात ब्राह्मणाच्या अंगावर सांडला.
दुसऱ्या दिवशी विठोबाच्या मूर्तीवर ते दही दिसलं, तेव्हा लक्षात आलं की तो ब्राह्मण म्हणजे विठोबाच होता.
चोखोबानं बायकोला का मारलं ? त्यामागे केवळ जाति प्रथेचा भंग होतोय असं त्याला वाटलं ? की थोडा मत्सर ? बायकोकडे जेवण मागणाऱ्या पुरुषाचा ? नि म्हणून बायकोचा राग ?
याचा नेमका अंदाज येणं कठीण आहे. पण सोयराबाई एका अभंगात म्हणते -
``नाही उरली वासना । तुला पाहता नारायणा ।''
आपल्याला वासनारहित प्रेम वाटलं, हे तिला सांगावंसं वाटलं. किंबहुना विठ्ठलाच्या प्रसादानं तिला मुलगा होतो. त्याचं नाव कर्ममेळा. तो कर्ममेळा देखील आपल्या अभंगात उल्लेख करतो, विठ्ठलानं दही-भात खाल्ल्याचा. तो म्हणतो,
``आमचे घरी भात-दही
खावोनी कैसा म्हणसी नाही
म्हणे चोखियाचा कर्ममेळा
कासया जन्म दिला मला ।''
दही-भाताच्या या प्रसंगानंतर कदाचित सोयराबाईला विठ्ठलाचं दर्शन झाल्याचा आनंद आणि समाधान झालं असेल. आणि त्या तृप्त मानसिक अवस्थेत तिला मूल झालं असेल.
या कथांचे अर्थ लावताना असा विचार केल्याखेरीज गत्यंतर नसतं. शिवाय विठ्ठल हा देव कशी आपुलकीने मैत्री जोडतो, नि हा सख्यभाव त्याच्या भक्तंाना केवढं बळ देतो, हे देखील यातून लक्षात येतं.
सोयराबाईची ताकद खरी दिसते, ती आयुष्यातल्या विसंगती सांगते, तेव्हा ती म्हणते -
``किती हे मरती । किती हे रडती
किती हे हसती । आपआपणा
पाहता विचार काय हे खरे ।
खोट्यालागी झुरे प्राणी देखा ।''
केशवसुतांपासून सुरुवात झालेल्या आधुनिक कवितेची मुळं सोयराबाईच्या या कवितेत आढळतात असं म्हटलं, तर त्यात वावगं काय ?
निर्मळा ही चोख्याची बहीण नि बंका महाराची बायको. आपापल्या नवऱ्यांच्या संगतीत भक्तीच्या वाटेवर आलेल्या या बायका आहेत खऱ्या. पण ताकदीमध्ये त्या कुठेही कमी नाहीत.
``मज नामाची आवडी । संसार केला देशोधडी ।''
असं सांगताना ती कचरत नाही.
``नाही मज आशा आणिक कोणाची ।
स्तुती मानवाची करुनी काय ।
काय हे देतील नाशिवंत सारे ।
यांचे या विचारे यांसी न पुरे ।''
असा आयुष्याचा अनुभव ती संागते.
या दोघींचा संघर्ष मुख्यत: जातिप्रथेशी होता. त्या बाबतीत त्या आपापल्या नवऱ्यांच्या पूर्णपणे बरोबर होत्या. विठ्ठल हा या सर्वांचा सखा-सोबती होता. मुक्ताबाईचं व्यक्तिमत्त्व या तुलनेत खूपच वेगळं दिसतं. ती निवृत्ती-ज्ञानेश्वर-सोपान यांची बहीण. त्यामुळे अध्यात्माचं बाळकडूच तिला मिळालेलं होतं. एखाद्या गवयाच्या मुलीला जन्मापासूनच गाण्याचे संस्कार मिळावेत तसं होतं हे. त्यात संसाराचं जंजाळ तिनं दूरच ठेवलं. त्यामुळे पुरुषप्रधान कुटुंबसंस्थेचा संदर्भ इथे उद्भवतच नाही. एखाद्या बुद्धिनिष्ठ आणि प्रतिभावंत स्त्रीसारखी तिच्या कल्पनेची भरारी आहे. आपल्या मोठ्या भावांनी दिलेली निरहंकारी समतेची शिकवण ती मांडत राहते. भक्तिमार्गातला शरण्यभाव सर्वांची मनं उजळून टाकतो. मग त्याला जात, धर्म, व्यवसाय ही बंधनं उरत नाहीत. या शरण्यभावाचा आणि त्यातल्या सखोल, वैश्विक सौंदर्याचा आविष्कार
``मुंगी उडाली आकाशी । तिने गिळीले सूर्याशी ।''
या तिच्या अभंगात अफाट दृश्यांच्या, प्रतिमांच्या रूपात होतो. एखादं अतिवास्तव चित्र असावं, तसा. ती म्हणते,
थोर नवलाव झाला । वांझे पुत्र प्रसवला
विंचू पाताळाशी जाय । शेष माथा वंदी पाय
माशी व्याली घार झाली ।
देखोनी मुक्ताई हासली ।।
या अभंगातली `मुंगी' म्हणजे जणू तुमच्या-आमच्यासारखी सामान्य माणसं. आणि सगळी कल्पनाचित्रं ही जणू काही सामान्यांमधली असामान्य सामर्थ्य व्यक्त करणारी चित्रं.
मुक्ताबाईखेरीज इतर अनेक संत स्त्रिया मात्र विठ्ठलावरचं प्रेम, त्याला भेटण्याची तळमळ व्यक्त करतात. बहिणाबाई ही तुकारामाची शिष्या. हा गुरू भेटावा, त्याचं कृपाछत्र मिळावं म्हणून ती तळमळते. त्यामुळे विठ्ठलाइतकंच तिचं गुरुप्रेमही विलक्षण आहे.
``न बोलवे शब्द अंतरीचा धावा । नायके तुकोबा काय कीजे ।'' असं ती म्हणते. तिची कहाणी अशी आहे की त्यावर एखादा चित्रपट करावा. वयाच्या तिसऱ्या वर्षी तिचं लग्न एका बिजवराशी लावून दिलं तिच्या वडिलांनी. त्याकरता पुष्कळ कर्ज काढलं. ते फिटेना म्हणून गाव सोडून सर्वजण निघाले. तिथपासून बहिणाबाईच्या आयुष्याची जी फरपट, तडफड झाली, ती वाचताना काळजाला घरं पडतात. तिची कविता हे तिचं आत्मचरित्रच आहे. तिच्याबरोबरच्या गाय-वासराशी असलेलं तिचं नातं अतिशय लोभस आहे. नवऱ्याचे अत्याचार तिनं सहन केले खरे, पण त्यातून विठ्ठलभक्ती हा एकच विसावा तिला हवा होता. नि त्यासाठी तिला तुकारामासारख्या गुरुंचा अनुग्रह हवा होता. ही तिची ओढ तिच्या नवऱ्याला मुळीच सहन झाली नाही. त्यांचं नातं अधिकच बिनसत गेलं. पण पुढे एका ब्राह्मणाच्या सल्ल्यामुळे नवरा बदलला. बहिणाबाईनंही `स्त्री' म्हणून आपला पत्नीधर्म पाळायचं ठरवलं. अखेरीस ते दोघेही तुकारामाच्या दर्शनाला गेले. एका परीनं ही एक लैंगिक छळाची गोष्ट वाटते. विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी गुरूला
शरण जाणं आणि त्याच हेतूनं नवऱ्याला शरण जाणं हे तसं रूढीबद्ध वागणं दिसतं. पण बहिणीचा ध्येयवाद तिला मुक्त करतो. एवढ्या हालअपेष्टा सोसून अखेरीस ती ध्येय गाठते.
पुरुषप्रधान कुटुंबाचा संदर्भ न सोडता भक्तीच्या मार्गानं आपला उद्धार करून घेणारी, मुक्तीसाठी कवितेचा आसरा घेणारी अशी ही एक महत्त्वाची संत आहे.
आपल्या भक्त-संत नवऱ्याबद्दल सोयराबाई कधी तरी तक्रार करते. ``बहु दीस झाले वाटतसे खंती । केधवा भेटती बाई मज । तुम्हासी तो चाड नाही आणिकाची । परी वासना आमुची अनिवार ।'' हे तिचं म्हणणं चोखोबाला उद्देशून असावं असं वाटतं.
पण नामदेवाची बायको राजाई मात्र आपलं गाऱ्हाणं थेट रुक्मिणीलाच सांगायला जाते. म्हणते -
``दोन प्रहर रात्र पाहोनी एकांत
सजाई वृत्तांत सांगे माते ।
अहो रखुमाबाई. विठोबासी सांगा
भ्रतारासी का गा वेडे केले ।।''
रुक्मिणीला विश्वासात घेऊन विठ्ठलाला जाब विचारणारी ही स्पष्ट बोलणारी स्त्री आहे. नवरा मोठा भक्त असेल. पण त्याच्या रूपानं एका स्फेटकालाच माझ्या भोळया सासूनं जन्म दिला आहे. घरातल्या चौदा माणसांना जेवू घालताना माझी पंचाईत होते, त्याचं काय ? असं म्हणणारी ही संतापलेली स्त्री आहे.
नामदेवाची भक्ती पाहून जनाबाईला त्या भक्तीचा लळा लागतो. ती तर नामदेवाची दासी. त्याच्या निमित्तानं ज्ञानेश्वरासारखा संत आपण पाहिला याचा तिला आनंद होतो.
``विवेक सागर । सखा माझा ज्ञानेश्वर''
एवढंच बोलून ती थांबत नाही. आपल्या पोटी असा ज्ञानेश्वरासारखा मुलगा यावा अशी इच्छा ती व्यक्त करते. ज्ञानेश्वरांबद्दल वाटणारी दुपदरी भावना मोठी गंमतीदार आहे. गुरू म्हणून आदर आणि अतिशय प्रेम वाटल्यामुळे वात्सल्य.
कान्होपात्रा ही गणिका असली तरी इतर संतांपेक्षा फार वेगळी नाही. तिची भक्ती एवढी परिपूर्ण आहे. की त्यामुळे देहविक्रयाच्या व्यवसायातून ती पूर्णत: मुक्त होते. आणि तरीही ती म्हणते,
``मी तो आहे यातीहीन । नकळे काही आचरण । मज अधिकार नाही । भेटी देई विठाबाई। ठाव देई चरणापाशी । तुझी कान्होपात्रा दासी ।''
इतकंच काय, आपला उद्धार व्हावा, म्हणून ती इतरांचे दाखलेही देऊन टाकते.
``ऐशी नामाची थोरी । उद्धरीले दुराचारी ।
नष्ट गणिका अजामेळ । वाल्मिकी झाला तो सोज्वळ । ऐशी नाम माळा । कान्होपात्रा ल्याली गळा ।।''
या सर्व संत स्त्रिया नावाजलेल्या आहेत. त्यांची कवितादेखील पुष्कळ आहे संख्येनं. भागू महारीण आणि वत्सरा या दोघींनी फारसं लिहिलेलं नाही. पण जे लिहिलं, ते वेगळं. लक्षात राहावं असं आहे. भागू महारीण म्हणते,
`` मी रे अपराधी मोठी । मज घालावे बा पोटी
मी रे तान्हुले अज्ञान ।
म्हणू का देऊ नये स्तन ।
अवघ्या संतां तू भेटशी । मी रे येकली परदेशी
भागू म्हणे विठीसी । मज धरावे पोटीसी ।''
वत्सराचं आत्मसमर्पण पूर्णत्वाला गेलेलं आहे. ती म्हणते,
शीर विकले चरणासी । वाचा तुझिया नामासी
आइके प्रल्हाद पुरपती । नयन तुझिया रूपासी
परिचर्या दंडपाणी । दे हे घालीन लोटांगणी वत्सरा म्हणे संतसंगी । काही नुरेचि यमालागी
अशा या संतपदवीला पोचलेल्या स्त्रिया. परिस्थितीनं त्यांना जे दिलं, त्याच्या खूप पलीकडे जाऊन आपलं जगणं उजळून टाकणाऱ्या.
आजच्या संदर्भात त्यांचा विचार करताना आपण त्यांना `मुक्त स्त्रिया' असं नक्कीच म्हणू शकू. परिस्थितीला शरण जाऊन व्यक्तित्व मिटवून टाकणं हे मुक्त असण्याचं लक्षण नाही. तर प्रवाहाच्या पलीकडे जाऊन आपलं म्हणणं मांडत राहणं, म्हणजे मुक्त असणं. आजच्या संदर्भात आपण असं म्हणू या, की निव्वळ भौतिक सुखं-साधनं मिळवणे हे मुक्त असल्याचं लक्षण नाही. त्यांच्या पलीकडच्या मानवी जीवनाचा शोध घेणं हे मुक्त करणारं आहे. एका परीनं ते अध्यात्म आहे. संत स्त्रियांपुढे `विठ्ठल' हा देव समानतेचं प्रतीक म्हणून उभा होता. पुरुष संतांनाही विठ्ठल हा करुणेचं, समानतेचं आणि आपुलकीचं, जिव्हाळयाचं प्रतीक असल्यासारखा होता. या बाबतीत संत स्त्रिया भावाच्या किंवा पतीच्या जोडीनं पुढे जाणाऱ्या आहेत हे खरं. पण पुरुषांच्या बरोबर त्या असल्या तरी त्या कमी `मुक्त' नाहीत. तुकारामाच्या शिष्येनं, बहिणाबाईनं नवऱ्याशी जो काही लढा दिला, त्यातून तो अखेरीस बदलला, तिला ओळखू शकला, तिच्या भक्तिभावनेशी समरस झाला. स्त्रीच्या मुक्त होण्याच्या प्रक्रियेत पुरुषांना सामील होण्याचं हे उदाहरण हे स्त्रियांच्या स्वतंत्र होण्याच्या प्रक्रियेला प्रेरणा देणारं आहे निश्चित.
१९७५ च्या आंतरराष्ट्नीय महिला वर्षानं स्त्रियांच्या चळवळीला प्रेरणा दिली. उत्तेजन दिलं. या चळवळीची पाळंमुळं बहुतांशी परदेशातल्या स्त्रियांच्या चळवळीमध्ये शोधली जातात. भारतीय संदर्भात संत मीराबाई ही पहिली `मुक्त स्त्री' आहे, असं आपण म्हणत आलो आहोत. पण मराठी संत स्त्रियांची कविता वाचताना लक्षात येतं की मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, निर्मला यांच्या काळात म्हणजे ढोबळमानानं तेराव्या-चौदाव्या शतकातच या खुणा आपल्याला दिसून येतात.
प्रा. गं. बा. सरदारांनी संत साहित्याचा सामाजिक चळवळींच्या संदर्भात अर्थ विशद केला, तेव्हाच 'अध्यात्म' या शब्दाचा एक वेगळा अर्थ लक्षात आला. `देवादिकांचं' नाव घेणं म्हणजे अध्यात्म नाही, तर माणूस म्हणून जगताना `देवत्व', म्हणजेच मानवी करुणा सांभाळणं म्हणजे `अध्यात्म' आहे. इंग्रजीत `गॉड' म्हणजे `गुड' हा शब्द लिहिताना स्पेलिंग चुकल्यामुळे मिळालेलं वरदान आहे, अशी `गॉड' या शब्दाची व्याख्या केली आहे, या व्याख्येची आठवण इथे नक्कीच होते. स्त्रियांच्या चळवळीच्या संदर्भात `माणुसकीचा' शोध स्त्री-पुरुष नात्यामध्ये घेतला जातो. याला संत-साहित्यदेखील अपवाद नाही. पुरुषांच्या बरोबरीनं या संत कवयित्री विठ्ठलभक्तांच्या मेळाव्यात सामील झाल्या. कोणत्याही चळवळीत मूल्यांची जोपासना करताना घरापासून सुरुवात होते. तेव्हा त्याचं मोल मोठं असतं. संत स्त्रियांनी बंड केलं असं म्हणणं कठीण आहे. पण माणुसकी आणि आत्माविष्कार यांचा अतिशय सुंदर मेळ त्यांनी साधला.
गेल्या पन्नास-साठ वर्षांत पुरोगामी चळवळींची अनेक रूपं आपण पाहात आलो. संतकवितेचा अभ्यासदेखील चळवळीतल्या संशोधनाचा, अविभाज्य भाग झाला आहे. संत स्त्रियांची चरित्रं, त्यांचं काव्य, या दोन्हीचा पुनर्विचार संशोधनाचं एक नवं दालन मोकळं करतो, यात शंका नाही.
नीला भागवत
४/१३ शाह बिल्डींग्ज, कटारिया मार्ग,
माहीम, मुंबई ४०००१६
पशशश्रर.लहरसुरीं%सारळश्र.लेा



urVEPSRwGdZ
purchase low cost klonopin - order klonopin online india
OlQutVeIIdPyzFrp
xanax online pharmacy no prescription - order xanax fedex
ZrsoaBLUWI
overnight delivery ambien online without - buy generic ambien online with
WeJkTZAjpYxkH
buy klonopin online uk - order cheap klonopin
ZBOsRPZvna
purchase xanax - order xanax overnight
zaSfAWwLvEKoLT
ambien online overnight delivery certified - can you buy ambien online
JuHfuhxMZBMeSX
WAVNM4 mkyekwidtkph, [url=http://pzsiieizhedr.com/]pzsiieizhedr[/url], [link=http://fbeeticjveth.com/]fbeeticjveth[/link], http://eikcafjvobpd.com/
gepFJQHbUVnoaLZ
Cheap klonopin usa - klonopin order
qiFnnhtuYH
order ambien online - generic ambien online
GlGtmZDKXsI
buy ambien - Buy ambien online canada
UzsutkaEyEvryl
klonopin without prescription - klonopin online
rpaRzlgoyflkovIWV
Buy ambien online wthout prescription - buy discount ambien
XvomZEUZCqJlWgqr
Discount klonopin online - klonopin price
sFqkSyAuWYXMLoGggP
Generic klonopin - online klonopin
BvUjaeRPaOBlZB
ambien no prescriptions - order ambien online
VLJauMlihvO
Purchase ambien overnight delivery - Buy cheap ambien usa
KQmigdDCjlyFSKurrfY
Canadian generic xanax - xanax drug
wrvXpLtXxfKus
ambien buy online - order ambien
wCVYWCqsATWARroq
Canadian generic xanax - xanax lowest price
Hermes Bags Hermes
Hermes Bags
Hermes HandBag
Cheap Hermes handbag
Hermes UK
Hermes Outlet
Hermes London
Hermes Kelly handbag
Hermes Kelly Bag
Hermes Lindy handbag
Hermes Lindy Bag
Hermes Birkin handbag
Hermes Birkin Bag
Hermes Constance handbag
Hermes Constance Bag
Hermes Jypsiere handbag
Hermes Jypsiere Bag
Hermes Victoria handbag
Hermes Garden Party handbag
Hermes Evelyne III handbag
Hermes Fish Stripe handbag
Hermes Scarf
Ray Lewis Jersey
Michael Oher Jersey
ed reed jersey
anquan boldin Jersey
Ray Rice Jersey
Willis Mcgahee Jersey
Ray Lewis Authentic Jersey
ed reed Authentic jersey
anquan boldin Authentic Jersey
Ray Rice Authentic Jersey
Willis Mcgahee Authentic Jersey
Haloti gata Jersey
Leron Mcclain Jersey
Terrell Suggs Jersey
Joe flacco jersey
Todd Heap Jersey
Michael Vick Jersey
Michael Vick Authentic Jersey
Nnamdi Asomugha jersey
Nnamdi Asomugha Authentic jersey
Desean Jackson Authentic Jersey
Desean Jackson Jersey
Asante Samuel Jersey
Jeremy Maclin Jersey
Ronnie Brown Jersey
Nathaniel Alen Jersey
Lesean Mccoy Jersey
Brandon Graham Jersey
Brent Celek Jersey
Donovan Mcnabb Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Stewart Bradley Jersey
Ahmad Bradshaw Jersey
Jason Pierre-Paul Jersey
Victor Cruz Jersey
Brandon Jacobs Jersey
Eli Manning Jersey
Hakeem Nicks Jersey
Justin Tuck Jersey
Kevin Boss Jersey
Osi Umenyiora Jersey
Harry Carson Jersey
Danny Clark Jersey
Kenny Phillips Jersey
Mario Manningham Jersey
Mark Bavaro Jersey
Michael Strahan Jersey
PhilSimms Jersey
Plaxico Burress Jersey
Steve Smith Jersey
Tiki Barber Jersey
Patrick Kane Jersey
Antti Niemi Jersey
Bobby Hull Jersey
Brian Campbell Jersey
Jonathan Toews Jersey
Niklas Hjalmarsson Jersey
Nick Leddy Jersey
Dave Bolland Jersey
Duncan Keith Jersey
Patrick Sharp Jersey
Brent Seabrook Jersey
Adam Burish Jersey
Andrew Ladd Jersey
Ben Eager Jersey
Brent Sopel Jersey
Cristobal Huet Jersey
Dustin Byfuglien Jersey
Jeremy Roenick Jersey
John Madden Jersey
Keith Magnuson Jersey
Kris Versteeg Jersey
Marian Hossa Jersey
Martin Havlat Jersey
Stan Mikita Jersey
Tomas Kopecky Jersey
Tony Esposito Jersey
Troy Brouwer Jersey
Drew Brees Jersey Jimmy
Drew Brees Jersey
Jimmy Graham Jersey
Darren Sproles jersey
Mark Ingram jersey
Drew Brees Authentic Jersey
Darren Sproles Authentic jersey
Mark Ingram Authentic jersey
Brett Keisel Jersey
Mike Wallace Jersey
Antonio Brown Jersey
Brett Keisel Authentic Jersey
Mike Wallaces Authentic Jersey
Antonio Brown Authentic Jersey
Maurkice Pouncey Jersey
Hines Ward Jersey
Troy Polamalu Jersey
James Farrior Jersey
James Harrison Jersey
NFL Shop Coupons
NFL Shop Coupon Codes
NFL Coupon Codes
Cheap Authentic jersey
Montreal Canadiens Jersey
Pittsburgh Penguins Jersey
Chicago Blackhawks Jersey
Cheap Cowboys Jersey
Demarcus Ware Jersey
Demarcus Ware Authentic Jersey
Miles Austin Jersey
Miles Austin Authentic Jersey
Dez Bryant Authentic Jersey
Dez Bryant Jersey
Jason Witten Jersey
Jason Witten Authentic Jersey
Marion Barber Jersey
Marion Barber Authentic Jersey
Adam Jones Jersey
Bill Bates Jersey
DeMarco Murray Jersey
Emmitt Smith Jersey
Felix Jones Jersey
Jay Novacek Jersey
Jay Ratliff Jersey
Michael Irvin Jersey
Mike Jenkins Jersey
Roger Staubach Jersey
Roy L. Williams Jersey
Roy Williams Jersey
Tashard Choice Jersey
Terence Newman Jersey
Terry Glenn Jersey
Tony Dorsett Jersey
Tony Romo Jersey
Troy Aikman Jersey
Tyron Smith Jersey
Zach Thomas Jersey
Aaron Rodgers Jersey
Clay Matthews Jersey
Aaron Rodgers Authentic Jersey
Clay Matthews Authentic Jersey
Charles Woodson Jersey
Greg Jennings Jersey
Donald Driver Jersey
Cheap Lions Jersey
Calvin Johnson Jersey
Calvin Johnson Authentic Jersey
Matthew Stafford Jersey
Jahvid Best Jersey
Barry Sanders Jersey
Ndamukong Suh Jersey
Nick Fairley Jersey
Matthew Stafford Authentic Jersey
Jahvid Best Authentic Jersey
Barry Sanders Authentic Jersey
Ndamukong Suh Authentic Jersey
Nick Fairley Authentic Jersey
Wholesale Cheap jewelry
Cheap Fashion jewelry
Cheap Tiffany Jewelry
Cheap Chanel Jewelry
Wholesale Tiffany Jewelry
Wholesale Chanel Jewelry
Wholesale pandora Jewelry
Wholesale D&G Jewelry
Cheap NFL Jewelry
Cheap Coach Jewelry
Wholesale LV Jewelry
Wholesale Bvlgari Jewelry
nfl jerseys
there experienced been only 11 clubs within with the league, due to the fact the Washington Capitols bankrupted within with the commencing of that year.
personalized nfl jerseys
nfl jerseys
kids nfl jerseys
BXnUHusiGuzta
buy tramadol - order tramadol
XRgWQxZFvqpzgOXolD
buy discount ambien - Discount ambien online
xLxiqeDQpllLRxQlFl
order valium - valium dosage
HudISEzKHuh
valium cheap - buy valium
axpcfQGmTYcTrCBq
Buy xanax uk - Buy cheap xanax usa
wgzikUjDyTbBbHgYOV
buy valium - buy valium online no prescription
PqwqbXyTSh
order valium online - valium online with no prescription
viagra
giumooz http://ovefkm.com/ czryqcw [url=http://yxrnmm.com/]czryqcw[/url]
jDVwZLqPJNNYzJA
Buy xanax online wthout prescription - Cheap xanax now
viagra
luumqgk http://mjjxel.com/ jzxjcwm [url=http://yminnt.com/]jzxjcwm[/url]
brukNmETdrdpd
xanax to buy - buy xanax online
EoVSSpzCHp
buy tramadol overnight - tramadol no prescription
HoInIzeakQB
buy tramadol online no prescription - buy tramadol overnight
TRfYFLwsSunmvQjeCG
valium online no prescription - valium to buy
viagra
iceqxt http://mbxjcg.com/ xtqpckl [url=http://tjwhvo.com/]xtqpckl[/url]
AORECsbNnpHi
valium online no prescription - Generic valium overnight
oZpibCUegaKcYI
buy cheap tramadol - buy tramadol online
xkESkZCZflQO
valium order - valium online no prescription
fmLrgyPXLWrGl
Purchase valium overnight delivery - order valium online
ZLAlHBUAqPw
tramadol online order - tramadol discount
IlfZaziWoKIlUIphFsr
order xanax online - xanax to buy
TThMhsfFSxcbNa
ambien buy online - ambien lowest price
OfhJPxpdDVXqq
Cheap canadian ambien - Low price ambien
AkXbPjVWugw
cheap xanax - online xanax
NCHlhhsZPTvi
discount xanax - xanax without prescription
VeFcPatgaqpx
Purchase alprazolam online
XgohovvzqnB
xanax order
jMStarQPjOxR
xanax drug - Cheap xanax now