Skip to main content

नो मॅन्स लॅंड

विजय कांबळेनं पहाटे साडेपाचलाच घर सोडलं. महाबळेश्वरला जावं की जाऊ नये ? रात्रभर विचार करून त्याचा मेेंदू खरं तर थकला होता. इतर वेळेस जर असा प्रसंग आला तर त्यानं आजच्या सेमिनारला जाणं रद्दच केलं असतं. पण आता तो प्रेस्टिजचा मुद्दा झाला होता. आज तिथं न जाणं म्हणजे त्याच्या जगण्याच्या प्रेरणेतच खोट आहे, असंच वाटलं असतं सर्वांना. त्याला जायचं नव्हतं हे वंदनाला - त्याच्या बायकोला, तर माहीत होतंच पण संस्थेचे चीफ डायरेक्टर देवर्षी सरांनाही माहीत झालं होतं. काल रात्रीच वंदना आणि देवर्षींचं बोलणं झालं. विजयनं महाबळेश्वरला गेलंच पाहिजे यावर दोघंही ठाम होते.
`राज्य अर्थसंकल्प प्रक्रिया - दशा आणि दिशा' या विषयाशी महिना-दीड महिना विजय झुंजत होता. अतिशय मेहनत घेऊन त्याने त्याचा पेपर लिहिला होता. महाबळेश्वरच्या सेमिनारमध्ये त्याला तो वाचायचा होता. त्याचा हा पेपर त्याला संस्थेच्या उतरंडीमध्ये बरंच वरचं स्थान देऊन जाणार होता. शिवाय त्यानं ही संस्था जॉइन केल्यानंतरच्या वर्षभरात, रूढ अर्थाने कर्तबगारी दाखवायची वेळ पहिल्यांदाच त्याच्यावर आली होती. पण महाबळेश्वरमध्ये असं काही त्याच्या पुढ्यात येईल याची त्याला सुतराम कल्पना नव्हती. ज्या सेमिनारसाठी तो चालला होता, त्या सेमिनारचं उद्घाटन आणि अध्यक्षीय समारोप करणार होता राज्याच्या वित्त खात्याचा सचिव - नागसेन गडपायले. गडपायलेची एवढीच ओळख असती तर विजयला प्रॉब्लेम असायचं काहीच कारण नव्हतं. पण या नागसेनची आणखी एक ओळख होती. नागसेन हा वंदनाचा पहिला नवरा होता. तब्बल बारा वर्षांचा संसार करून ते वेगळे झाले होते. त्याच्यासमोर आपल्याला पेपर वाचावा लागणं, एवढंच नव्हे तर त्यावर नागसेनचं काय म्हणणं आहे हे ऐकायला लागणं ही गोष्ट विजयला अस्वस्थ करीत होती.
महाबळेश्वरला पोहचेपर्यंत साडेबारा झाले होते. एक वाजता सेमिनार सुरू होणार होता. स्टँडवर उतरताक्षणी त्यानं विरेनला फोन लावला. विरेन आजच्या कार्यक्रमाचा कोऑर्डिनेटर होता. नागसेन येणार असेल तर ते विरेनला नक्कीच ठाऊक असणार. फोन घेतल्या घेतल्या विरेन म्हणाला, गडपायलेसाहेब येणार आहेत! म्हणजे नागसेनबद्दलचा आपला हा डायलेमा त्याच्यापर्यंत पोहोचला होता तर. विजयने हसून वेळ मारून नेली.
का येतोय हा ? आपल्याला आपली पायरी दाखवून द्यायला? आपला अवमान करायला ? कार्यक्रमपत्रिकेत आपलं नाव काय त्यानं वाचलं नसेल ?
विजयनं वंदनाला मेसेज केला, `ही इज कमिंग'.
तिचा मेसेज आला, `चिअर अप डार्लिंग. यू विल विन!'
डोंबलाचं विन म्हणे. जणू काही हा कुस्तीचा फडच आहे. मी एका स्वयंसेवी संस्थेचा संशोधक, सिनियर संशोधक म्हणा हवं तर. आणि नागसेन वित्त खात्याचा सचिव. म्हणजे ज्या विषयावर मी बोलणार आहे त्या विषयाचा कळीचा सूत्रधार ! माझी तर तो अशी वासलात लावू शकतो की या संस्थेतच कशाला, कोणत्याही संस्थेनं मला काम देण्यापूर्वी किमान दहादा विचार करावा.
अर्थात देवर्षी त्याला म्हणाले होते, नागसेनच्या आकसाचा त्यांच्यावर काहीच परिणाम होणार नाही. पण उपस्थित असणारे पत्रकार, शासकीय अधिकारी, तज्ज्ञ या सगळयांचं काय ? त्यांना कुठं माहीत असणार होतं की नागसेन विजयवर जी टीका करतोय, ती त्याचे मुद्दे पटलेले नाहीत म्हणून नव्हे तर तो त्याच्या माजी पत्नीचा आजी नवरा आहे म्हणून ! हॉटेलवर न जाता विजय सरळ सेमिनार हॉलमध्ये पोहोचला. १२.५५ - पाच मिनिटांनी त्याची परीक्षा सुरू होणार होती. त्यानं कॉन्फरन्स रूमचा दरवाजा उघडला तर रूम पूर्ण पॅक झालेली. फक्त पाहुण्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. त्याला पाहताच विरेन जवळ आला. शेक हँड करत त्याने त्याला त्याच्या खुर्चीकडे नेलं. खुर्चीवर बसताच विजयनं समोरची बिसलेरी घटाघटा तोंडाला लावली. दुसऱ्याच मिनिटाला हॉलचा दरवाजा उघडला. देवर्षी आणि नागसेनने एन्ट्नी घेतली. विजय, नागसेनची नजरानजर झाली. विजयच्या लक्षात आलं, नागसेनही काहीसा गोंधळलाय. विजयच्या शेजारी येऊन बसताना तो अवघडल्याचं जाणवत होतं. त्याला बघून विजयला वंदनानं काल जुळवलेल्या ओळी आठवल्या.
नवरा नवरा
कावरा बावरा
कुणीतरी याला
सावरा सावरा
विजय सावरून बसला. नागसेन काय करतोय यावर त्याचं लक्ष होतं. विजयनं त्याच्याकडे तिरपा कटाक्ष टाकला आणि हलकसं स्मित करून लगेच पुढ्यातल्या पेपरवर स्थिर केली. देवर्षींनी संस्थेच्या वतीनं प्रास्ताविक केलं. विरेननं सर्व मान्यवर पाहुण्यांची ओळख करून दिली आणि मग सेमिनारचं रीतसर उद्घाटन नागसेन गडपायलेच्या हस्ते झालं. सगळा औपचारिक भाग आटोपल्यावर विजयला त्याच्या पेपरची मांडणी करण्यासाठी बोलवण्यात आलं.
सलग पाऊण तास पेपर चालला. पेपर क्लिक झाला यात शंकाच नाही. ऐकणाऱ्यांनी अनेक वेळा माना डोलावत दाद दिली. उत्स्फूर्तपणे टाळया वाजवल्या. खरंतर विजयनं जो विषय मांडला होता, तो अतिशय तांत्रिक आणि क्लिष्ट असूनही ऐकणारे सगळेच त्याच्या पेपरमध्ये गुंतून पडले ते त्याच्या खास शैलीमुळे. शासकीय कार्यपद्धतीवर नर्मविनोदी भाषेत टीका करत, चिमटे काढत, पण वास्तवाचं भान कुठेही सुटू न देता त्यानं सगळयांनाच अंतर्मुख केलं. विजयच्या मांडणीवर चर्चा झाली. नागसेननं कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणं टाळलं. सेशन संपलं आणि लंच ब्रेक झाला, सगळेजण बाहेर आले.
विजयचा पेपर प्रसिद्ध करता येईल का अशी विचारणा एका संपादकाने केली. देवर्षींनी विजयची पाठ थोपटली. त्यावेळेस नेमकी त्याची नजर थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या नागसेनकडे वळली. नागसेनही त्याच्याचकडे बघत होता. विजय बघतोय हे लक्षात येताच नागसेनने नजर दुसरीकडे फिरवली. एकूणात नागसेनलाही आपली गंभीरपणे दखल घ्यावी लागलीय हे जाणवून विजय सुखावला.
जेवण संपलं. अजून पुढचं सेशन सुरू व्हायला काहीसा वेळ होता. एखादी सिगरेट ओढावी म्हणून विजय बाहेर रस्त्यावर आला. तर पानाच्या ठेल्यावर नागसेन आणि त्याच्यासोबत दोनतीन पत्रकार उभे असलेले त्याला दिसले. वरिष्ठ पत्रकार परब पुढे येत त्याला म्हणाले, `या, या विजयराव, चांगली झाली हं तुमची मांडणी. विश्लेषण एकदम मुद्देसूद केलं तुम्ही आणि परखडसुद्धा.' त्यांनी विजयला सिगरेट ऑफर केली. पुढे जावं की जाऊ नये अशा संभ्रमात पडलेल्या विजयला नागसेननं स्वत:हून पुढे येण्याचा इशारा केला. विजय पुढे झाला. त्याने सिगरेट घेतली.
विजय नागसेनला म्हणाला, `मला माहीत होतं इथं आपली नक्की भेट होईल.'
असं तो बोलला मात्र आणि पस्तावला. जे बोलायचं नव्हतं तेच बोलून गेलो आपण...!
नागसेन म्हणाला, `पण मला मात्र काहीच कल्पना नव्हती. कार्यक्रमपत्रिकेत व्ही. एस. कांबळे लिहिलेलं असल्यानं ते कळणं शक्यही नव्हतं. कुठं उतरलाय तुम्ही ?'
`शालीमारमध्ये. पण अजून रूमवर गेलोच नाही. सरळ स्टँडवरनं इथंच आलो.'
`ओह% आय सी.' नागसेन क्षणभर गप्पसा झाला. त्याला आठवलं की, हॉटेलमधल्या त्याच्या सूटमध्ये व्ही. एस. कांबळेची सोय करण्यात आलीय तो व्ही. एस. कांबळे म्हणजे हाच...विजय! इयर एन्ड असल्यानं सगळीच हॉटेलं तुडुंब झालेली होती. त्यामुळं नाईलाजानं दोघादोघांची सोय एकाच सूटमध्ये करावी लागली, असं विरेननं त्याला सकाळीच सांगितलं होतं. एकत्र राहणं टाळण्यासाठी आता काहीतरी तातडीनं केलंच पाहिजे असं ठरवत `मला एक काम आहे अर्जंट. तासाभरात येतो मी पुन्हा. अच्छा.' असं घाईघाईनं म्हणत नागसेन गेलासुद्धा.
दुसऱ्या सेशनची सुरुवात झाली. पूर्ण सेशन संपेपर्यंत नागसेन काही फिरकला नाही. मग टी ब्रेकमध्ये विरेननंच विचारलं, गडपायलेसाहेब गेले कुठे ? ते तर प्रत्येक सेशन अटेण्ड करणार होते; बहुतेक तुझ्यामुळेच निघून गेले असावेत !'
`छे छे. त्यांचं काहीतरी काम आहे अर्जंट. दुपारी तर स्वत:हून बोलले माझ्याशी. यायला हवे होते आतापर्यंत.'
रात्री सगळया पार्टिसिपंट्ससाठी जवळच्याच एका रिसॉर्टवर संस्थेनं छोटीशी पार्टी ऑर्गनाइझ केली हेाती. तिथं नागसेन असणारच म्हणून विजयनं पोट बिघडलंय असं कारण संागत जाणं टाळलं. नागसेनसुद्धा विजयला टाळण्यासाठी पार्टीला गेलाच नाही. त्यानंही अशीच काहीतरी सबब संागितली होती.
सगळेजण रिसॉर्टला गेल्यावर विजय रूमवर जाऊन फ्रेश झाला. सहज पाय मोकळे करायला हॉटेलच्या बाहेर पडला. वंदनाला फोन करण्यासाठी त्याने सेल काढला तर बॅटरी डाऊन झालेली. एव्हाना तिचे पाचसहा मेसेजेस आले होते. `फोन का उचलत नाहीस, मी काळजीत आहे. लवकर फोन कर.' असा शेवटचा मेसेज होता. तिला फोन करण्यासाठी जवळच्याच एस.टी.डी. बूथवर निघाला तर बूथला लागून असलेल्या कॉफीशॉपमध्ये बाहेरच्याच बाजूला त्याला नागसेन दिसला. सिगरेट पित. विजयला त्याला टाळून पुढे जाणं शक्यच नव्हतं. इतक्यात नागसेनचं लक्ष त्याच्याकडे गेलं.
`विजय, तू...तुम्ही गेला नाहीत पार्टीला ?'
विजयनं आश्चर्यानं विचारलं, `तुम्हीसुद्धा गेला नाहीत?'
दोघंही एकमेकांना टाळण्यासाठी पार्टीला गेले नाहीत हे एव्हाना दोघांच्याही लक्षात आलं होतं.
नागसेन म्हणाला, `बसा ना. सहजच आला होता ना ?'
`हो. हो. अगदी सहज. जरा पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडलो होतो.'
क्षणभर शांतता.
`सिगरेट ?'
`नको.'
`कॉफी सांगू ?'
`हं. चालेल.'
नागसेननं वेटरला कॉफी संागितली.
पुन्हा काही वेळ शांतता.
मग विजयनंच विचारलं, `कशी वाटली तुम्हाला एकूण आजची दिवसभरातली चर्चा ?'
`चांगली झाली. पण दुपारनंतर तर मी नव्हतोच. मांडणी चांगली झाली तुमची. `परफॉर्मन्स बजेट'ची संकल्पना तशी नवी नाही. तुम्ही ज्या न्यूझीलंडच्या बजेटरी सिस्टिमचा उल्लेख केला, तिचा आम्हीही अभ्यास करतोच आहोत. पण तिच्यामध्येसुद्धा शासकीय दस्तावेजांमधली टिपिकल कृत्रिमता, साचेबद्धता येऊ शकते, हा तुमचा मुद्दा रास्तच आहे. आणि त्यासाठी परफॉमन्स बजेट तयार करताना एनजीआेंची मदत घ्यावी ही तर एकदम ठोस सूचना झाली, यावर नक्कीच विचार होऊ शकतो.'
`पण त्यासाठी...'
.....
एव्हाना अंधार पडला होता. वंदनाचे आणखी दोन मेसेजेस आले होते. पण विजय ते बघण्याचंही टाळतोय हे नागसेनच्या लक्षात आलं.
नागसेन म्हणाला, `ओके. मी जरा फ्रेश होऊन येतो.'
`तुमचा काही प्रोग्रॅम आहे का वेगळा ?'
`नाही...'
`मग बसूयात ना इथेच थोडा वेळ.'
`शेजारी एक छान गार्डन रेस्टॉरंट आहे. दवेज् पार्क. तिथं बसूयात.'
`चालेल.'
`आलोच मी.' म्हणत नागसेन गेला.
विजयने घाईघाईनं वंदनाचा एक एसएमएस वाचला. `काय करतोयस ? फोन का करत नाहीस ? तुझा पेपर कसा झाला ? नागसेन काही बोलला का ? जरा महत्त्वाचं बोलायचंय. लगेच फोन कर.'
त्याने रिप्लाय दिला. `इथं खूप लोक आहेत. आत्ता बोलणं शक्य नाही. रात्री उशिरा नाहीतर सकाळीच बोलू. डोंट वरी. बाय.'
तोवर नागसेन परतला. ते दोघं बाहेर पडले. दोघांच्याही मनात एकच विचार. जे टाळायचं होतं तेच पुढ्यात आलं. त्यापेक्षा पार्टीला गेलो असतो तर बरं झालं असतं. एनी वे.
दवेज् पार्क.
नागसेननं विचारलं, `डिं्न्क्स घेऊयात का ? थंडीही चांगलीच पडलीय.'
विजयच्या चेहऱ्यावर हलकसं हसू पसरलं. एकूण नागसेनमध्ये गेल्या तीन वर्षांत बरेच बदल झाले होते तर. वंदनाच्या ऑकेजनल पिण्याचासुद्धा कायस्वरूपी मुद्दा करणारा नागसेन आता स्वत: पिऊ लागलाय हे जेव्हा वंदनाला कळेल तेव्हा किती मनापासून हसेल ती.
`चालेल. व्हिस्की घेऊयात.'
`हेग ?'
`ग्रेट!'
पिण्याचा सगळा सरंजाम समोर येईपर्यंत वंदनाचे तीनचार मिसकॉल आले. नागसेन, विजय दोघंही टेबलवर ठेवलेल्या सेलकडे बघत होते. वातावरण थोडंसं टेन्स झालं होतं. दोघंही एकमेकांशी बोलत नव्हते.
आणि अचानक विजय न राहवून उद्गारला, ``हिला कळत कसं नाही. म्हटलं ना, रात्री बोलतो. पण ऐकेल तर वंदना कसली!' आणि तो एकदम गप्प झाला. हे आपण काय बोलून बसलो नागसेनसमोर. अनेकदा कोसत राहिला तो स्वत:ला मनातल्या मनात.
आता पहिल्यांदाच नागसेन मोकळेपणानं हसला. ग्लास हातात उंचावत त्यानं चिअर्स केलं आणि ओठांना लावला. इतका वेळ ज्या विषयावर बोलायचं दोघंही टाळत होते, जीवापाड काळजी घेत होते, तो विषय असा अवचित पुढ्यात येऊन उभा राहिला
होता.
विजयही नागसेनकडे बघून हलकसं हसला.
जणू त्याच्या एका कॉमेंटनं त्यांच्या दोघांमधल्या `नो मॅन्स लँड'मध्ये त्यांचा प्रवेश झाला होता.
`ती अशीच होती सुरुवातीपासूनच. हट्टी, एककल्ली, स्वत:च्याच तंत्रानं चालणारी, जे करायचं नाही ते हमखास करणारी. नाही बदलणार ती.' नागसेन.
विजय सावध होत म्हणाला, `पण मला असं वाटत नाही.'
`मला वाटायचं, मूलपण आहे अजून तिच्यात. मनाविरुद्ध काही झालं तर आदळआपट कर, नुकसान कर, त्रास करून घे. लग्नानंतर लागोपाठच्या दोन मिसक्रॅरेजमुळे तिचं हळवं होणं स्वाभाविक वाटलं मला. तिला समजावण्याचा, बदलण्याचा खूप प्रयत्नही केला मी. पण...'
`एक खरं सांगू का तुम्हाला, राग तर येणार नाही ना ?'
`नाही नाही. बोला ना. '
`मला वाटतं तुम्ही वंदनाला कधी समजूनच घेऊ शकला नाहीत.'
`असं कसं म्हणताय तुम्ही ? अहो, एक तप जगलो आम्ही एकत्र. ते काय तिला समजून न घेताच.'
`प्लीज, रागावू नका. पण तुम्ही अनेक वर्षं एकत्र राहता याचा अर्थ तुम्ही एकमेकांना समजावून घेऊ शकताच असं मला वाटत नाही.'
`नाही. नाही. मी रागावत नाहीये. पण एखादं उदाहरण सांगा ना... माझ्या न समजून घेण्याचं... अर्थातच तिनं तुम्हाला सांगितलेलं !'
`तसं तिनं फार काही सांगितलेलं नाही.'
`विजय, अहो, तीनच वर्षं झालीयेत ती माझ्यापासून वेगळं राहतेय. एवढ्यातच ती इतकी बदलणं शक्यच नाही.हगलं, पादलं, मुतलेलं सगळंच नवऱ्याला सांगायची सवय तिला. आणि मेमरी तर तिची इतकी शार्प. म्हणजे प्रसंग कधी घडला, कुठे घडला, वातावरण काय होतं. संवाद काय होते, सगळं जसंच्या तसं सांगणार. मलाच नाही तर तिनं ज्यांना जवळचं मानलं त्या सगळयांनाच.'
`हे मात्र तुमचं सेंटपरसेंट खरंय.' विजयनं त्याच्याही नकळत नागसेनला दाद दिली.
यावर खूष होत नागसेन म्हणाला, ` तेच म्हणतो मी. तर आता सांगा तुम्ही, कोणत्या बाबतीत मी कमी पडलो तिला समजून घ्यायला ?'
`तिचं `साथीन' जॉईन होणं तुम्ही पूर्णपणे चुकीच्या अर्थानं घेतलंत.'
`ओह%. तर ते सगळं सांगितलं वाटतं तिनं तुम्हाला. मला एक सांगा, तिला सुरुवातीपासून सोशल अॅक्टिव्हिटीज्मध्ये भाग घ्यायला प्रोत्साहन कुणी दिलं ?'
`तुम्ही.'
`तिला नेवासकरांच्या संस्थेची ओळख कुणी करून दिली?'
`तुम्हीच.'
`ती आठवड्यातले दोन तीन दिवस तिकडे जायची, कधी कधी तर तिकडेच राहायची. मी कधीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. मलाही वारंवार टूरवर जायला लागायचं. त्याची तयारी करावी लागायची. पण माझ्यासाठी मी तिला कधीही तुझा प्रोग्रॅम बदल असं म्हटलं नाही. एकदा तर मी बर्लिनला निघालो होतो. पंधरा दिवसांसाठी. बरीच खरेदी करायची होती मला. त्यात माझे रिपोर्ट्स, त्यांचं फायनल टचअप. तेव्हा तिच्या संस्थेच्या शाळेत दोन दिवसांचं गॅदरिंग होतं. मी म्हणालो तिला, जाऊ नकोस. तर ती मला, तिचं जाणं कसं महत्त्वाचं आहे हेच सांगत राहिली. खूप वाद झाला. पण तिनं काही तिचा हेका सोडला नाही. सांगितलं हे तिनं तुम्हाला ?'
`तिथं शाळेचं गॅदरिंग नव्हतं. तर लंडनमधल्या फंडिंग एजन्सीची टिम संस्थेच्या कामाचा इंटेन्सिव्ह रिव्ह्यू घेण्यासाठी येणार होती. तिनं मला हे सगळं सांगितलं कारण याच भांडणाच्या वेळी तुम्ही तिला पहिल्यांदा मारलं.'
समोरच्या ग्लासातली उरलेली व्हिस्की एकाच दीर्घ घोटात संपवत. `हो. मारलं मी तिला. पण ती तेव्हा काय म्हणाली मला, हे सांगितलं का तिनं तुम्हाला ?'
`तू जळतोयस माझ्यावर. तिकडे माझं काम वाढत चाललेलं बघवत नाहीये तुला. तुला बायको नकोय, गुलाम हवीय. जिनं सतत तुझ्यापुढे गोंडा घोळावा, तुझी ताबेदारी करावी आणि फावल्या वेळेत सोशल वर्क करावं तुझ्या प्रेस्टिजला साजेसं. यू आर अ बिग हिपोक्रिट.'
`ओह% माय गॉड. शब्द न् शब्द तंतोतंत संागितलाय तिनं तुम्हाला.'
`आणि नंतरच्या काळात तर तुम्ही तिच्यावर चक्क `लेस्बियन' असण्याचा आरोप करू लागलात.'
तेवढ्यात वेटरने येऊन दोघांचे ग्लास भरले.
`सांगतो तुम्हाला आता मी. सगळंच सांगतो. अहो, मी काही तिचा वैरी होतो का ? तिनं सोशल फिल्डमध्ये जावं ही माझीच इच्छा. पण तिचं सोशल वर्क हा नसता बहाणा होता. घराबाहेर पडण्याचा. कामाबद्दल कधीच सिरियस नव्हती ती. या निमित्तानं मित्र- मैत्रिणींबरोबर वेळ काढ एवढाच तिचा मतलब. तुम्हाला माहीत आहे का, नेवासकरांची संस्था सोडून पुढे ती त्या वेश्यांच्या संस्थेत का जॉईन झाली? याचं खरं कारण म्हणजे तिची ती अंतरा. त्या काळात सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र पहावं तेव्हा अंतराशीच बोलत असायची ती.'
`पण तिचं तिच्या मित्रांशी बोलणं तर फारच ऑब्जेक्शनेबल वाटत होतं तुम्हाला. युवराजच्या आणि वंदनाच्या मैत्रीबद्दल तर...'
`धिस इज टू मच' नागसेन त्याला तोडतच म्हणाला. त्याच्या कपाळावरची शीर तडकून उठली. `शी इज पेंटिंग हिस्ट्नी इन जस्ट वन शेड.'
`आय अॅम सॉरी. आय बेग टू डिफर. शी इज नॉट लाईक दॅट टू पेंट समवन इन जस्ट वन शेड, इव्हन हर एनिमी. बट रिअली, आय डिडन्ट वाँट टू हर्ट यू. अॅक्चुअली आय अॅव्हॉईडेड गोइंर्ग टू पार्टी सो दॅट यू आर नॉट अनकंफर्टेअल बिकॉज ऑफ मी. बट डेस्टिनी हॅड सम डिफ्रंट प्रॉस्पेक्टस् फॉर अस.'
`डेस्टिनी ! वंदनाचं पेट थीम.'
`थीम दॅट यू हेटेड !'
`एनी वे. सॉरी फॉर द आऊटबर्स्ट. आता मी या सगळयांतनं खूप बाहेर पडलो आहे. म्हणून तर मी बोलू शकतोय. तेही तुमच्याशी !'
`एक विचारू तुम्हाला ? '
`येस येस. गो अहेड. डोन्ट वरी. मी ठीक आहे.'
`वंदना खूप बोललीय तुमच्या नात्याविषयी माझ्याजवळ. पारंपरिक नवरा तुम्ही नव्हता कधीच, असं ती नेहमीच म्हणते. मूल पाहिजेच काहीही करून अशी सक्ती केली नाही तुम्ही तिच्यावर. लग्नानंतर तिचं शिक्षण पूर्ण करणं असेल, तिच्या वेगवेगळया आवडींना वाव देणं असेल, तिला नोकरी करायला सांगणं, नोकरीत रस नाही तर सोशल फिल्डमध्ये जा असं सुचवणं असेल. हे सारं पॉझिटिव्ह होतंच तुमच्यात. पण असं असूनही मग नेमकं कुठं बिनसलं ? तर तुम्ही तिला कायमच पालकत्वाच्या भूमिकेतनं पाहात गेलात. तिची वाढ होते आहे, तिचं अनुभवविश्व विस्तारतंय, त्यातनं तिची अशी एक जीवनदृष्टी बनतेय हे तुम्ही कधी जाणून घेतलं नाही. तिच्या भूमिका, तिचे अग्रक्रम तुम्ही जरा सिरियिसली घेतले असते, टाकला असता थोडा विश्वास तिच्यावर, तर बऱ्याचशा गोष्टी टळल्या असत्या.'
`म्हणजे आणखी नेमकं काय काय करायला हवं होतं मी?'
`वंदनाच्या म्हणण्याप्रमाणे जर अंतराशी बोलला असता थेट...' विजयनं आता मुद्द्यालाच हात घातला.
`ओह% नो. यू कुड नेव्हर टॉक विथ अंतरा. इट वॉज शी हू ऑलवेज टॉकड् कंटिन्युअसली. एन्डलेसली. अंतरा मला कधीच आवडली नाही. सॉरी टू से पण तिच्यात एक मॅनलीनेस होता. अंगावर येणारा. ओडीयस. अंतरासारख्या बायका मला कधीच आवडल्या नाहीत. पुरुषांना कायम शत्रूपक्षात पाहणाऱ्या. त्यांच्यावर सतत कुरघोडी करणाऱ्या. आपल्यातलं नैसर्गिक सुंदर बाईपण टाकून पुरुषांसारखं वागत राहायचं. आणि खरंच सांगतो तुम्हाला, वंदना तशी मुळात नाही. तिच्यात एक मार्दवी, लाघवी बाईपण आहे. अंतराच्या प्रभावामुळे आपण मूळच्या वंदनाला हरवूनच बसू की काय कायमचं, अशी भीती वाटू लागली मला.'
`पण अंतरा काही आदर्श नव्हती वंदनाचा. ती तिची एक
जागा होती, सगळं काही शेअर करण्याची.'
ं`सगळं काही ? शरीरसुद्धा ? माझं स्पष्ट मत आहे की अंतरा लेस्बियन आहे.'
`सो? सो व्हॉट ? त्याने काय फरक पडतो अंतराची आणि तिची मैत्री असण्यात ? अंतरा लेस्बियन आहे. वंदना नाही. सेक्श्युअल प्रेफरन्स हा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस असतो, असला पाहिजे. आणि वेश्यांच्या प्रश्नावर गेली अनेक वर्षे जे काम अंतरा करतेय त्याला यातून काही बाधा येते असं मला वाटत नाही. मी कमिटेड आहे. आहे ती जरा जास्तच पुरुषद्वेष्टी. वेश्यांमध्ये दीर्घकाळ काम केल्यानं पुरुषांबद्दलची अतिशय टोकाची, नकारात्मक प्रतिमाच रुतून बसलीय तिच्या मनात. वेश्या याच तिच्या लेखी खऱ्या स्वतंत्र बायका ! स्वत:च्या आयुष्याच्या मालकिणी. वंदनानं अनेकदा तिच्याशी वाद घातलाय यावर. तिला तिच्या कमालीच्या पुरुषविरोधी मानसिकतेतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. वेश्यांच्या शोषणाला, त्यांच्या दुय्यमत्वाला केवळ पुरुषी सत्ता कारणीभूत नसून, ते भांडवली व्यवस्थेशी, जातीव्यवस्थेशी जोडलेलं आहे असं वंदना सतत तिला सांगत असतेच. पण खैर... या सगळया बोलण्याला आता काही अर्थ नाही. हे सगळं तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्नदेखील केला नाही. उलट वंदनावरच लेस्बियन असल्याचं लेबल चिकटवून तुमच्या नवराबायकोच्या नात्यातल्या इतर सर्व ताणांना अंडरमाईन केलंत तुम्ही. तिची अंतराशी असलेली मैत्री तुम्ही अक्षरश: ढाल म्हणून वापरलीत तिच्याविरुद्ध.'
नागसेन अस्वस्थ. वेटरने तिसरा पेग भरलेला.
बराच वेळ कुणीच काही बोललं नाही.
नागसेनचा मोबाईल वाजू लागला. पण तो रिसिव्ह करेना. जणू ती रिंग त्याच्या कानांपर्यंत पोहचत नव्हती.
अखेर विजयने सुरुवात केली.
`वंदनाने साथीनमध्ये काम करू नये, अशी तुमची भूमिका होती ना ?'
रिकामा ग्लास खाली ठेवत नागसेन म्हणाला, `आज अगदी खरी गोष्ट तुम्हाला सांगतो, जी आजवर माझ्यापासूनही मी लपवून ठेवली. वंदना लेस्बियन नाही हे मला माहीत आहे. अगदी मी आरोप करत होतो तेव्हाही माहीत होतं. पण मला तिचं काम पटत नव्हतं. माझ्या बायकोनं असलं काम करावं, कामाठीपुऱ्यात फिरावं हे काही केल्या पटत नव्हतं मला. मला तुम्ही सांगा, तुम्हाला तरी चाललं असतं का हे ? म्हणजे जस्ट इमॅजिन की तुम्ही आहात माझ्यासारखे एक उच्चपदस्थ अधिकारी. सतत एका एलिट सर्कलमध्ये वावरावं लागतं आम्हांला. अधिकाऱ्याची पत्नी ही त्या एलिट सर्कलचाच एक भाग असते. तिला आपलं स्टेटस विसरून चालत नाही. विशेषत: आपल्या समाजातल्या बाईला तर या सर्कलमध्ये वावरताना कितीतरी जास्त स्टेटसकॉन्शस असावं लागतं. अर्थात याचं भान ठेवेल तर ती वंदना कसली !'
थोडा वेळ नागसेन गप्प झाला. मग पुन्हा, `तो पाल्टन रोड पोलीस स्टेशनचा प्रसंग सांगितला का तिनं तुम्हाला ?'
`नाही. काही विशेष घडलं होतं का ? काही बोलली नाही ती मला.'
`हप्त्यासाठी वेश्यांना त्रास देतात म्हणून एकदा साथीनने पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. सगळयांना अटक झाली. वंदनालासुद्धा. मला त्यावेळी असिस्टंट पोलीस कमिशनरशी बोलावं लागलं. आपलाच होता तो. इतकं सुनावलं त्यानं मला. बाबासाहेबांचे अनुयायी आपण, असल्या घाणेरड्या दलदलीत तुमच्या पत्नीनं उतरणं हे किती लाजिरवाणं आहे म्हणाला तो. गप बसून ऐकून घ्यावं लागलं मला सगळं.'
`पण तुम्ही कशाला ऐकून घेतलं ? चुकीचंच तर बोलत होता तो एएसपी.'
`काय चुकीचं होतं त्याचं ? वेश्यांच्या प्रश्नांसाठी काम करणं म्हणजे कुठेतरी वेश्याव्यवसायाला मान्यता देणंच असतं. हा आंबेडकरी विचारांशी द्रोह ठरतो. १९३५ साली बाबासाहेबांनी परळच्या दामोदर हॉलमध्ये केलेलं भाषण...'
`नागसेनराव...! अहो, हे आंबेडकरी विचारांचं अतिशय सुलभीकरण झालं. बाबासाहेबांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांसमोर केलेल्या एका भाषणाचा `बाबा वाक्यं प्रमाणम्' म्हणून स्थलकालनिरपेक्ष वापर करणं झालं. बाबासाहेब शोषितांचे नायक होते. शोषितांच्या आत्मसन्मानासाठी लढत होते. त्यांनी वेश्याव्यवसायासंदर्भात पूर्णत: निषेधाची भूमिका घेणं हे तेव्हा सुसंगत होतं. पण आज स्वातंत्र्याला साठ वर्षं उलटल्यावरही हा प्रश्न अधिकाधिक विक्राळ होत चाललाय, वेश्यांना पदोपदी माणूसपद नाकारलं जातंय. सर्व पातळयांवर त्यांचं शोषण होतंय आणि महत्त्वाचं म्हणजे या व्यवसायात आपल्या समाजातल्या स्त्रियांचं प्रमाण इतकं मोठं असताना, एका सच्च्या आंबेडकरवाद्याची भूमिका काय असायला हवी ? खरं तर वंदनाचं कौतुक करायला हवं, तिच्या या धाडसी निर्णयासाठी. तर तुम्ही तिला विरोध केला. तिच्यावर खोटेनाटे आरोप केले.'
`इनफ. इनफ ऑफ इट.' नागसेन बाजूची खुर्ची जोरात ढकलत उठण्याच्या तयारीत म्हणाला.
`सॉरी.'
आता नागसेन भानावर आला. सावरून घेत , `नाही म्हणजे आता जेवण ऑर्डर करूयात ना ?'
नागसेनच्या चेहऱ्यावरचा नर्व्हसनेस आता काही केल्या लपत नव्हता. जणू जागच्याजागी गोठूनच गेला होता तो. खरं तर त्याला तिथून तत्क्षणी निघून जायचंय हे कळत होतं. पण ते बरं दिसलं नसतं म्हणूनच केवळ...
डिसेंबरचा थंड सन्नाटा.
फक्त काटेचमच्यांची बारीक किणकिण त्या सन्नाट्याला भेदत होती.
विजय मात्र हळूहळू रिलॅक्स्ड् होत गेला. आजच्या दिवसभरात पहिल्यांदाच.
सेल वाजला. वंदना ! आता नागसेनकडे सरळ दुर्लक्ष करत त्यानं वंदनाशी बोलायचं ठरवलं. फार झालं आता. इतकीही काळजी करण्याच्या लायकीचा नाही हा.
नागसेनकडं एक तुच्छतेचा दृष्टीक्षेप टाकत त्याच्या पुढ्यातच विजयनं वंदनाशी बोलणं सुरू केलं.
`बोल, वंदना.'
`विजय, अरे थोडा घोटाळा झालाय. मी सायनला आलेय. पण ट्न्ेन बंद पडल्यात. एकही टॅक्सीवाला यायला तयार नाही. घाटकोपरला काहीतरी गोंधळ चालू झालाय म्हणे. सगळंच बंद झालंय.'
`अगं, पण तू तिकडे कशाला गेलीस, राणी ?' विजयच्या आवाजात काळजी.
`अरे, युवराजनं मला बोलावलं होतं. खरं तर आपल्या दोघांनाही. सकाळीच त्याचा फोन आला. मी म्हणाले त्याला, विजय नाहीये, महाबळेश्वरला गेलाय. नंतर कधीतरी येऊ. पण तो ऐकेचना. तू तरी ये ना, असा आग्रह धरला त्यानं. तो सिक्कीमला जाऊन आलाय ना. तिथं त्यानं तयार केलेली सीडी दाखवायची होती त्याला. सुदीप, राधिका, चंदरलाही बोलावलं होतं. मग मी पण आले. आणि आता हा एवढा मोठा गोंधळ झालाय. तो तर म्हणतोय सारखा, इथेच राहा म्हणून. काही सुचत नाहीये रे.'
`मग राहा की. आहात ना तुम्ही सगळे तिथे ?'
`नाही ना. वेस्टर्न साईडला बहुधा प्रॉब्लेम नसावा. तिघंही निघून गेले सुदीपच्या कारने. त्यांचा फोन नाही आला अजून तेव्हा तिकडे सगळं सुरळीतच असावं.'
`अगं, पण इतक्या रात्रीपर्यंत तू थांबलीसच कशाला ? लवकर जायचं नाही का घरी ?'
`जेवण वगैरे संगळं आत्ताच आटपलं रे. ते सगळेसुद्धा आत्ताच गेले दहा मिनिटापूर्वी.'
`अगं, पण... त्याला सांग ना, काहीही करून तुला घरी सोडायला. हे बघ, शक्यतो तू तिथं राहू नकोस.' विजयचा चेहरा कसनुसा झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्याचा मघाचा आवेश एकदम गळूनच पडला. एवढ्या सर्द रात्रीतही विजयच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब जमू लागले होते.
नागसेन इंटरेस्ट घेऊन ऐकत होता. त्याला वंदनाचं बोलणंही नीट ऐकू येत होतं.
`अरे, आता इथून निघणं कसं शक्य आहे ? मी राहते ना इथं. असं करते सकाळी लवकर उठून घरी जाईन.'
`आय डोन्ट थिंक इट्स फेअर. तू चूक करतेयस तिथं राहून. तू वडाळयाला जा ना रफीककडे. मला आधी सांगितलं असतंस तर मीच त्याला...'
`तू मला फोन तरी केलास का मी इतके एसएमएस पाठवून? वाचले असतेस तर कळलंच असतं तुला !'
`ते जाऊ दे आता. तू जा त्यांच्याकडे. तो नसला तरी भाभी असतीलच घरी.'
`अरे, पण आता युवराजलाही मी सांगितलंय, राहते म्हणून. चांगलं दिसेल का असं आता वडाळयाला जाणं ? त्याच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं नाही का होणार ?'
`मला कळत नाहीये का ? पण तुझ्या तिथं राहण्याचा खूप चुकीचा मेसेज जाईल युवराजपर्यंत. त्याला वाटेल... तुझा अजून त्याच्यात इंटरेस्ट...'
`काहीतरी बोलू नकोस. तुला तर नीट माहीत आहे, आमच्यात तसं काहीच नाहीये. नव्हतंच कधी. मी इथं राहिले तरी काहीही घडणार नाही आमच्यात. डोंट बी सस्पिशिअस. दुसरा नागसेन बनू नकोस !'
या वाक्यावर विजय आणि नागसेन दोघेही एकदम चपापले. नागसेनही अस्वस्थ झाला. त्यानं सिगरेट पेटवली. आता तरी विजयनं तिला सांगावं, नागसेन माझ्यासोबतच आहे. का सांगत नाहीये हा तिला ?
नागसेनला `एक्सक्यूज मी' असं म्हणत विजय उठला. आणि हॉटेलबाहेर पडून तिच्याशी बोलू लागला. पण रात्रीच्या नीरव शांततेत तो जसजसा दूर जाऊ लागला तसा त्याचा वाढत चाललेला आवाज अधिकाधिक स्पष्ट येत राहिला. विजयची तडफड बघून मनोमन सुखावलेल्या नागसेननं तोंडातली सिगरेट दाताखाली कचकन् चावली आणि दुसऱ्याच क्षणी फेकून दिली.
विझलेली सिगरेट त्याच्या बुटाखाली कितीतरी वेळ चुरडत राहिली.
प्रज्ञा दया पवार
एफ ७०४, इटर्निटी कॉम्प्लेक्स, तीन हात नाका,
ठाणे (प.) ४०० ६०४

Drew Brees Jersey Jimmy

Drew Brees Jersey

Jimmy Graham Jersey

Darren Sproles jersey

Mark Ingram jersey

Drew Brees Authentic Jersey

Darren Sproles Authentic jersey

Mark Ingram Authentic jersey

Brett Keisel Jersey

Mike Wallace Jersey

Antonio Brown Jersey

Brett Keisel Authentic Jersey

Mike Wallaces Authentic Jersey

Antonio Brown Authentic Jersey

Maurkice Pouncey Jersey

Hines Ward Jersey

Troy Polamalu Jersey

James Farrior Jersey

James Harrison Jersey

NFL Shop Coupons

NFL Shop Coupon Codes

NFL Coupon Codes

Cheap Authentic jersey

Montreal Canadiens Jersey

Pittsburgh Penguins Jersey

Chicago Blackhawks Jersey

Cheap Cowboys Jersey

Demarcus Ware Jersey

Demarcus Ware Authentic Jersey

Miles Austin Jersey

Miles Austin Authentic Jersey

Dez Bryant Authentic Jersey

Dez Bryant Jersey

Jason Witten Jersey

Jason Witten Authentic Jersey

Marion Barber Jersey

Marion Barber Authentic Jersey

Adam Jones Jersey

Bill Bates Jersey

DeMarco Murray Jersey

Emmitt Smith Jersey

Felix Jones Jersey

Jay Novacek Jersey

Jay Ratliff Jersey

Michael Irvin Jersey

Mike Jenkins Jersey

Roger Staubach Jersey

Roy L. Williams Jersey

Roy Williams Jersey

Tashard Choice Jersey

Terence Newman Jersey

Terry Glenn Jersey

Tony Dorsett Jersey

Tony Romo Jersey

Troy Aikman Jersey

Tyron Smith Jersey

Zach Thomas Jersey

Aaron Rodgers Jersey

Clay Matthews Jersey

Aaron Rodgers Authentic Jersey

Clay Matthews Authentic Jersey

Charles Woodson Jersey

Greg Jennings Jersey

Donald Driver Jersey

Cheap Lions Jersey

Calvin Johnson Jersey

Calvin Johnson Authentic Jersey

Matthew Stafford Jersey

Jahvid Best Jersey

Barry Sanders Jersey

Ndamukong Suh Jersey

Nick Fairley Jersey

Matthew Stafford Authentic Jersey

Jahvid Best Authentic Jersey

Barry Sanders Authentic Jersey

Ndamukong Suh Authentic Jersey

Nick Fairley Authentic Jersey

Wholesale Cheap jewelry

Cheap Fashion jewelry

Cheap Tiffany Jewelry

Cheap Chanel Jewelry

Wholesale Tiffany Jewelry

Wholesale Chanel Jewelry

Wholesale pandora Jewelry

Wholesale D&G Jewelry

Cheap NFL Jewelry

Cheap Coach Jewelry

Wholesale LV Jewelry

Wholesale Bvlgari Jewelry

UCVHOST is the leading VPS

UCVHOST is the leading VPS Hosting seller on the internet and has plans (Windows VPS, Cheap Hosting, Forex VPS, Email VPS, Plesk VPS, MS SQL VPS, Shared Hosting, Linux VPS and Windows Hyper V) catering to everyone’s needs. UCVHOST is also platinum partner (Parallels Partner ) with Parallels and has recently been awarded the Emerging Region Partner Of The Year Award. Just visit UCVHOST and see the difference. Chat with our support executives and check the expertise of each one of them. UCVHOST is the best and you can see this for yourself by signing up with us with our 30 day money back guarantee.

For more information visit Windows VPS | VPS Hosting | Shared Hosting | Forex VPS | Cheap VPS | MT4 VPS | Cheap Hosting |Windows Hosting | Virtual Server | VPS Hosting | Cheap VPS

For Hosting plans in India visit: Windows VPS | Cheap VPS | Forex VPS | Best VPS | VPS Hosting | Smartermail VPS | MS SQL VPS | Plesk VPS

These simple color and

These simple color and comfortable wearing Moncler Jackets and Moncler vest will never out of fashion.Moncler Created in 1952 in Grenoble, France by Rene Ramillon, the brand name of Moncler is adapted from a small village named Monastier de Clermont near Grenoble. Over the years Moncler has grown significantly as a premium clothing brand that offers stylish and comfortable garments for men and women. it is no longer just for sportsmen but has been well-known and loved by more and more ordinary people. Everyone likes to have a warm
Moncler Jackets, wearing which will not looks bloated and can move with ease.If you are interested in this kind of product and put an order to our site, you could save as much as 70%. We promise you that we could offer you the lowest prize but with the high quality clothes in all Moncler designs.

The brand name of Moncler came from the abbreviation of Monestier de Clermon. It is a brand specialized in the production of outdoor sports equipments. As the secure and trusted Mincler materials are gradually recognized by the world, Moncler Down Jackets can be the one that meets your requirements, more than that, it can show your good figures as well as your unique styles when wearing Moncler Down Jacket. They help you to drive away the cold and bring you a good mood, and they are just exactly what you are looking for. Shopping Moncler Jacket on moncler online shop and Moncler Jackets uk online shop where different designers and different styles jackets are widely collected And I hope we could establish relationship in a long term on the basic.

आऽीच्ऽ टीगॅर्‍ ऽाळॅ

Asics Tiger From our online store, you can buy Asics Tiger Shoes with lowest price & higher quality. This Onitsuka Tiger are hot sale for mens and womens. If you buy 2 pairs of Asics Tiger Sale at our shop, you will won free shipping.Do you like this Asics Tiger Mexico 66 in this season? Onitsuka Tiger Mexico 66 first released in 1966, the first pair running shoes in Tiger Stripes.Onitsuka Tiger Mexico 66 Baja is first pair running shoes in Tiger Stripes,Onitsuka Tiger Mexico 66 Deluxe are showing delicate texturein traditional Japanese,Onitsuka Tiger Mexico 66 Lauta was Asics traditional style trainers.The Asics Gel Kayano 17,Asics Gel Virage 4 and Asics Gel Stratus 2.1 is one the highest spec structured support running shoes.Asics Tiger Mini Cooper well possess both beauty and durability into itself.Onitsuka Tiger Nippon Made features Leather and suede upper, textile insole, flexible EVA midsole, etc.We also recommend Asics Whizzer Lo to you.Come to buy a pair of Asics Running Shoes from http://www.asicstigersaler.com.

We offer Nike Shox and Nike Air max online at http://www.nikeshoxmaxsale.com/.The Nike Shox Deliver provides most great cushioning plan.Nike Shox O'Leven with modern design, inspired by running.New Arrival Nike Shox Agent provides great traction and cushioning for lasting comfort.Nike Shox NZ could be considered a type of shoes.We will remind Nike Shox R4 and some series which split from this style.Nike Shox Qualify are hot sale for the worldwide people who pursue high quality life.Nike Air Max 2012 is this kind running shoes make good use of innovative Fuse technology. Nike Air Max 2011 makes good use of high-end technology to combine with streamlined to make maximum comfort and cushioning for runners come true.Buy Cheap Nike Air Max and Nike Shox Online now, you will get big discount and free shipping.

We supplies series Nike Shox and Nike Air Max 2011 online,our Cheap Nike Shox is a kind of sports shoes. Nike Shox NZ is very impressed with the simple design.Nike Shox Experience will offer you a distinctive performance.The Nike Shox R4 becomes a hot product in our website.Nike Shox O'Leven for sale online when you try on them you will find they are super comfortable.Nike Shox Agent provides great traction and cushioning for lasting comfort.Nike Shox Deliver very sleek with best leather texture.Nike Shox TL1 series become a huge success in Nike Shox lineup.Nike Shox TL3 are very fashionable and won't go out of style.Kids Nike Shox designed for kids provide the best cushioning and resist the rigors of off-road running.Nike Shox Turbo OZ is very attractive at discount prices in our online shop.This Nike Shox R2 shoes belong to NIKE brand.Nike Shox Qualify looks so special!Six shox design.Nike Air Max 2012 is this kind running shoes make good use of innovative Fuse technology.Nike Air Max 2009 is top choice for you made your winter dress taste so luxury and pretty.Nike Air Max 2010 utilizing flexible rubber sole can help make your steps more vigor and more relaxed.Nike Air Max Griffey on sale not only very stylish.Nike Free Run 2 made with rich leathers detailed with a unique buckle and strap.

Vibram Five Fingers is a kind of Sports shoes for Running,Waters sports,Yoga,Travellingand Fitness. Vibram Five Fingers Sale from http://www.officialvibramfivefingers.com/,Vibram Five Fingers Komodo Sport features a seamless upper for reduced friction,Vibram Five Fingers Bikila LS uppers created using coconut fiber,Vibram Five Fingers Speed quite similar as sneaker, yea, a nice shoes for running,Vibram Five Fingers KSO prevent your feet in a cool and clean circumstance,Vibram Five Fingers Bikila as hot cake in 2011, a nice running shoes well collect coziness and flexibility on one fresh! buy Cheap Vibram Five Fingers from us, you will save more money.

The view on life on the

The view on life on the subject of RB Brian Leonard is probably a a lot more right up in an airplane. MLB Jerseys sale Leonard a break down joint trauma over the independence day quarter, and then tutor Marvin Lewis announced that Leonard may well not rehearse Monday. Leonard is definitely situation above that would be mysterious.Leonard has actually been a strong primary portion of the Bengals third-down schemes resulting from their usefulness being a blocker along with recipient from the nfl nhl jerseys Less expensive backfield,Lbs Rey Maualuga, Lo Jermaine Gresham along with Adam Johnson, gamejerseysstore cpdunk every one of who missed a Tennessee gameplay, may well return to their office to square Pittsburgh. Precautions transformed the song a bit in your locker home Thursday right after the person seemed to be requested precisely what yet carry out the upcoming time frame he intercepts your pass ultimately place.Discussion, NHL Jerseys sale he was quoted saying. Everyone coach in our second team is certainly when you seize all the sphere people are aiming to choose half-dozen. Every single time we're our mitts on any shot, Authentic NFL Jerseys we are now looking to ranking. That's our thinking process for your legitimate at immunity.Renewable Salty is protective back, which include Safety measures, are already below certain analysis there is much surprise. All of the Packers need made it possible for around nearly Two hundred and ninety feets death for each and every sport, NFL Jerseys Online standing following in order to past in your Football.Letting go of massive games is a painful identify found in Natural green Gulf might be season. Foes have got injure typically the Packers with regard to Thirty seven plays having a minimum of 22 meters, along with 37 of those have come through pass by.Which includes a couple during the Packers.NFC title gameplay win at Chicago, il.We are now exactly the same legitimate which, if you ask me, is best during the nfl, and yet most of us shrine doing it gamed in that possition, which happens to be on me, Whitt stated. NFL Jerseys Store I am doing a negative job of buying them willing to enjoy. Nothing but that will. Basically if i perform my process, they play with only a higher level. Basically really do not implement your task during a great deal, it impinges on their very own execute. That is certainly generally what.The larger rewards had been mitigated by way of the Packers skill for generating turnovers. These are tied up for following with the team through 12 interceptions plus bound with regard to other having 16 takeaways.After the slow-moving start off, NFL Jerseys Guards have been adding along with momentum-changing represents immediately after he made a direct effect for undrafted out of law school very last months with 4 interceptions.