गेले काही दिवस `तेंडुलकरांची' प्रचंड आठवण येते आहे. मागची ४/५ वर्ष कुठलीही कथा लिहिली की त्यांना पाठवायची हा नेमच झाला होता.
``नवीन काय लिहिलंस ?'' हा त्यांचा प्रत्येक फोनवर हमखास विचारला जाणारा प्रश्न, कथा लिहिलेली आली की त्यांच्या त्या प्रश्नाची मी वाटच बघत असायची. `कथा लिहिलीए' म्हटलं की लगेच `पाठवून दे' असं उत्साहानं म्हणणार आणि मी चौपट उत्साहानं त्यांना ती पाठवणार... मग नंतर कधीतरी त्यावर त्यांच्या सूचना.. एखाद्या बरोबरीच्या मित्रानं कराव्या तशा. उदा. द्यायचं तर एखाद्या कथेतलं पुरुष पात्र असं नाही वागणार गं. मी `पुरुष' म्हणून सांगतोय. किंवा त्या इतक्या समजूतदार मुलीचं नाव पेशवाईतलं `रमा' कशाला ? `नीलिमा' दे की !...
या सूचना देताना ज्येष्ठ लेखकपणाचा आव चुकूनही नाही. खरं सांगायचं तर ज्येष्ठ नाटककार, पटकथाकार पद्मविभूषण मा. विजय तेंडुलकर मला कधी भेटलेच नाहीत. मला भेटलेले तेंडुलकर आणि ती प्रसिद्ध व्यक्ती एकच का ? ही शंका अजून मनात डोकवते.
विजय तेंडुलकर हे नाव पहिल्यांदा ऐकलं शाळेत असताना वर्क्तृत्व स्पर्धांची तयारी करून घेताना पाध्येबाइंर्नी एक कात्रणांची फाईल मला वाचायला दिली हेाती. म. टा. मध्ये सदर रूपानं प्रसिद्ध होणाऱ्या `कोवळी उन्हं'ची कात्रणं.
`छे ! छे ! छे ! या अलीकडच्या तरूण पोरांचं काही खरं नाही. ती काय करतील आणि काय नाही, याचा नियम नाही उरला''. अशी साधी साधी वाक्यं लेखात होती. ती वाचून वाटलं हे असलं तर आमची आई, आजीही बोलते. सांगायचं असं की बाइंर्नी जरी आवर्जून वाचायला दिलं तरी त्यावरून हा लेखक कुणी फार मोठा वगैरे मुळीच वाटला नव्हता. त्यापेक्षा `ययाती`तली खांडेकरांची भाषा... वा ! किती ग्रेट !
असं लिहिणारा तो थोर लेखक, अशी त्यावेळची समजूत. ती आठवण ताजी
असताना कॉलेजच्या पहिल्याच वर्षी पाहिलं `घाशीराम कोतवाल.' नाटकानं मनात घर केलं, अफाट आवडलं पण तेव्हाही भुरळ पडली ती सादरीकरणाची. मग पुन्हा पाहिलं तेव्हा कुठे लेखकाचा सहभाग लक्षात आला.
गिधाडे, सखाराम अशी नाटकं बघण्याची आमची टापच नव्हती. `काय लिहितो ?' घाशीराममध्ये ब्राह्मणांची बदनामी करायचं काय नडलं होतं ?' वगैरे टीका आमच्या अवतीभवती सतत ऐकू यायची. तो विचारही पटायचा. स्वत:चं कुठलंही मत असण्याएवढी अक्कल नव्हती. (म्हणजे आता आलीए का ? असा प्रश्न विचारू नये.) एकूणच अभ्यास, एखादा सिनेमा, नाटक, टिंगल टवाळी यातच दंग असण्याचे ते दिवस.
`अर्धसत्य' पाहिला, तेव्हा वय थोडं वाढलेलं, सामाजिक संदर्भ कळून घ्यावेसे वाटलेले.. `अर्धसत्य'नं अक्षरश: झपाटलं.
आत्तापर्यंतच्या मध्यमवर्गीय जगाचं उबदार कवच टरटरून फाडून टाकत पलीकडचं जगणं दाखवणारा तो रसरशीत अनुभव होता.
कपड्यांच्या घड्या घालताना आपण किती निर्विकार असतो पण घड्या एकावर एक रचल्या, तो ढीग समोर दिसला की एकदम जाणीव होते, `अरे बापरे ! आपल्याकडे इतके कपडे आहेत !'' तेंडुलकरांच्या लिखाणाबद्दल अशीच एकावर एक रचलं जाण्याची प्रक्रिया माझ्या मनावर साचत होती. त्या ढिगाचं दडपण कधी आलं ते कळलंही नाही.
मधूनमधून ते काही वादगस्त जाहीर निधानं करत, मग त्यांचा गंभीर चेहऱ्याचा फोटो आणि ठळक अक्षरात बातमी. फोटांेमधला चेहरा तेजस्वी, देखणा दिसला तरी त्या चेहऱ्याचा धाक वाटे.
वयाच्या चाळीशीत मी अचानक लिहू लागले. `अक्षर' मधील माझी `रंगभान' कथा त्यांना आवडल्याचं मुकुंद टांकसाळेंनी सांगितलं. मग एका कार्यक्रमात सुधीर गाडगीळांनी `ही नीलिमा बोरवणकर ' अशी ओळख करून दिली.
`रंगभान' ची लेखिका ?' त्यांचा थेट प्रश्न. मुकुंद टांकसाळेंनी माझी फिरकी घेतली हा समज खोटा ठरवणारा..
`चांगलं लिहिलं आहेस. लिहीत रहा. एकदा भेटायला ये...'
ते तोंडदेखलं कधीच बोलत नाहीत, हे ऐकलं होतं तरी आपलं कौतुक ऐकताना ते नक्की खरं बोलताहेत ना ? की उगाच प्रोत्साहन द्यायला ? अशी चुकार शंका आलीच.
पहिल्यांदा त्यांनी गप्पा मारायला बोलावलं ते मधू गानूंकडे. तेंडुलकर गानूकाकांचे पाहुणे आणि मी पाहुण्यांची पाहुणी. दोन पांढऱ्या दाढीवाल्यांकडे बघून मला आलेलं दडपण गानूकाकांनी क्षणात घालवलं. तेंडुलकरांनी ते काम सावकाशीनं केलं.
गानूकाका अचानक गेले. एकदा त्यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, `मधूूनं इतक्या लोकांसाठी इतकं केलंय.. सतत पदरमोड करून, वाच्यता न करता... एका शब्दाचं श्रेय न घेता... शांत बसणं त्याच्या स्वभावातच नाही. मी त्याच्याकडे असलो की मी निवांत असायचो आणि तो मात्र प्रवासात असल्यासारखा धांदलीत.''
तेंडुलकरांनी असं खूप कुणाकुणाबद्दल काय काय सांगितलं. मला नेहमी वाटायचं कसं जमतं यांना की बोलणाऱ्या माणसाविषयीची जवळीकही जाणवते, प्रेम जाणवतं पण त्याबरोबरच अलिप्त, तटस्थपणाही.
प्रियाबद्दल, राजाबद्दल बोलतानाही.
ते कुणाविषयीही बोलत असोत, हकीकत कोणतीही असो. त्यांना त्रास देणारी, कष्टदायक, जुन्या दिवसांमधल्या आर्थिक टंचाईची वा बायकोच्या प्रेमात कसा पडलो, निर्मला किती देखणी होती... आशय कोणताही असो, आवाजाचा पोत एकच. ना स्वर हळवा, कातर ना टीपेला चढलेला..
एखादी गोष्ट मनापासून सांगितली तरी क्षणात त्यापासून विलग होण्याचं कसब.
दु:खाच्या असंख्य आघातांनी त्यांना असं बनवलं असेल का ? आमची ओळख जेमतेम ५/६ वर्षांपूर्वीची. एकदा पार्ल्याला त्यांच्या घरी गेले होते. त्यांच्या लेखकपणाच्या मोठेपणाचं माझं काल्पनिक मानसिक ओझं कमी झालेलं असलं तरी त्यांच्या घरी जाण्याचं होतंच. आत्तापर्यंत पुण्यात बऱ्याच भेटी झालेल्या.. मनमोकळया गप्पा मारलेल्या... सुषमा, तनुजाची ओळख झालेली, पण दुसऱ्याच्या घरी, वेगळया वातावरणात एखाद्याला भेटणं आणि ज्याच्या घरी तरूण मुलांना काळानं नुकतंच झडप घालून नेलंय, पत्नी मृत्यूशय्येवर आहे अशा घरात जाऊन त्या संवेदनक्षम लेखकाला भेटणं... दडपण होतं ते त्या विचाराचं.
बेल वाजली. सेफ्टी डोअर उघडलं.. ग्रिलमधून दिसला तो मोठा कुत्रा आणि नेपाळी नोकर. (नंतर कळलं की तो वीसेक वर्षांपूर्वी नोकर म्हणून आला असला तरी आता तो बहादूर `तेंडुलकरच' आहे.)
कुत्र्याला बांधल्याशिवाय मी घरात जायला तयार नाही आणि डेनिसला बांधायची त्या घराची सवय नाही. अखेर मी गेले. `गो डाऊन' म्हटल्यावर तो चुपचाप तेंडुलकरांच्या पलंगाखाली जाऊन बसला. `मला घाबरतेस का ? मग डेनिसला काय घाबरायचं ?' हे तंेडुलकरांचं आवडीचं वाक्य.
छोटीशी खोली... पलंग, टेबल खुर्ची, पुस्तकाचं कपाट, कम्प्युटर आणि एकमेव खिडकीत ठेवलेला प्रियाचा फोटो.. माझी नजर वारंवार त्या फोटोकडे. माझी अत्यंत आवडीची लेखिका. मुलांच्या मृत्यूचं सांत्वन करणं ब्रह्मदेवाच्या बापालाही जमणार नाही. तिथे मी कोण ? शिवाय असं सलगीनं बोललेलं त्यांना आवडेल ? वाटलं नकोच ... इकडच्या तिकडच्या गप्पा मारून निघाले खरी पण रस्ताभर मन खात राहिलं, वाटलं सहानुभूती दाखवणं वाईट, सहअनुभूती घेण्याएवढी जवळीक नाही, पण म्हणून काही घडलंच नाही असा तुटकपणा दाखवावा? तुमच्या आयुष्यातल्या भरून न येणाऱ्या हानीबद्दल मी काहीच करू शकत नाही, पण मी ते समजू शकते, एवढं तरी व्यक्त करायला हवं होतं.
मग मी त्यांना पत्र लिहिलं. लिहिलं होतं की, ``गेलेल्या माणसाबद्दल चांगलं बोलायचं असा संकेत म्हणून नव्हे, पण खरंच प्रिया माझी अतिशय आवडीची लेखिका. माझा आवडीचा लेखक कर्मधर्मसंयोगानं माझ्या आवडीच्या लेखिकेचे वडील आहेत. तुमच्या घरी प्रियाला भेटायला मला खूप आवडलं असतं. दुर्दैवानं तिचे फोटो बघण्याची वेळ आली,'' असं काहीसं.
तेंडुलकरांनी उलट टपाली लिहिलं, ``जे लिहितेस ते अगदी पोटातून लिहितेस, म्हणून पोचतं वाचकांपर्यंत.'' असे तेंडुलकर. भावनिक उद्रेकांच्या वेळीही जगण्याच्या चांगल्या बाजूंवर प्रेम करणारे.
त्यांना कुठेही भेटलं... गानूकाकांकडे, अशोक कुलकर्णी, बाजी कुलकर्णी, मांडके, विद्यापीठाचं गेस्टहाऊस वा त्यांचं घर, जाहीर कार्यक्रमात किंवा शेवटच्या आजारपणात हॉस्पिटलमध्ये असताना... ते एकसारखेच... चेहरा गंभीर, मोजके हसणार, धिम्या लयीत बोलणार... खळबळजनक वक्तव्यही मृदू भाषेत... सगळीकडे असून स्वत:तच असल्यासारखे किंवा खरंतर कुठेच नसल्यासारखे !
कलावंत आत्ममग्न असतो, असं सर्वसाधारण मत, पण तेंडुलकरांना सगळयांमध्ये, विशेषत: नवीन लोकात केवढा इंटरेस्ट! `काय नवीन वाचलंस, पाहिलंस, ऐकलंस ?' भेटल्यावर किंवा फोनवरचा नेमाचा प्रश्न.
त्यांच्या कालीदास सन्मान, सरस्वती पुरस्कार (एकमेव मराठी लेखक) पद्मभूषण याबद्दल सांगा असा हट्ट धरूनही कधीही शब्दानं त्याविषयी बोलणं नाही. अशी अफाट आशयाची नाटकं कशी सुचली ? असं विचारल्यावर `मला जशी दिसली तशी लिहिली. हे एक वाक्याचं उत्तर. स्वर असा जणू ती निर्मितीची प्रोसेस त्यांनी अनुभवलेलीच नाही. त्यापेक्षा नव्या लेखकाचं कौतुक. `हे वाक्य मला नसतं सुचलं', `असलं मी नसतो लिहू शकलो' असे कौतुकाचे शब्द, पण दुसऱ्याचं कौतुक करताना `लहानांना प्रोत्साहन' देण्याचा जराही भाव नाही.
`वैयक्तिक आयुष्य संघर्षानं भरलेलं, अखेरची ८/१० वर्ष तर कसोटी पाहणारी.. पण त्या साऱ्याचं मनावर मळभ आलंय, ताणानं चेहरा आकसलाय, असं कधीच कसं नाही ?
एकदा मी हट्टानं विचारलंच की कसं जमतं ? तेव्हा मात्र मोकळेपणानं सांगून टाकलं, ``कुठे जमतंय ? खूप प्रयत्न करावे लागले. अगदी `कौंसेलिंग'ही घ्यावं लागलं.''
असं पिचत मनातलं बोलत... छोट्या छोट्या शब्दांचे एसएमएस करत. पहाटे साडेपाच, रात्रीचे अकरा... कधीही.
`आठवण आली ते पोचवलं' एवढंच सांगणं.
त्यांना जाऊन ४ महिने होऊन गेेलेत, अजून ते एसएमएस डिलीट करावेत असं वाटतच नाही.
माझ्या बाबांना ५ वर्षांपूवी मॅसिव्ह हार्ट अॅटॅक आला. लगेच पहाटे फोन, `काळजी करू नकोस, माझीही दोनदा अँजिओप्लास्टी झालीय.' माझं गुडघ्याचं दुखणं झालं तर माझ्या घराच्या ३७ पायऱ्या चढून भेटायला ओळीनं दोनदा आले.
ते भेटून गेल्यावर माझी १५ वर्षांची धाकटी लेक म्हणते, ``किती गोड आहेत ना !' तेंडुलकरांना `गोड' हे विशेषण माझी अर्धवट कळत्या वयातली लेकच लावू शकते. `मला बंदूक मिळाली तर मी गोळया घालेन' अशी विधानं करणाऱ्या सखारामच्या तोंडी शिव्यांची पोतडी ओतणाऱ्या, स्वत:ला हवं तसं धाडसी वागणाऱ्या तेंडुलकरांचं माझ्या लेकीला दिसलेलं रूप किती लोभस होतं !
अखेरच्या आजारपणातही त्यांची जगण्याची असोशी खूप काळ टिकून होती. मी अनेकदा १२ ते ४ दवाखान्यात असायचे. एकदा त्यांनी हट्ट धरला, मला बाहेर बसायला घेऊन चल. नर्सला विचारलं तर ती आधी नको म्हणाली, नंतर म्हणाली, `चालेल.' मग त्यांना खुर्चीवर बसवणं, नळया अॅडजस्ट करणं वगैरे सोपस्कार झाले. मग त्यांनी यूडी कोलननं तोंड पुसून घेतलं, केस विंचरले, आरशात पाहिलं आणि मला म्हणाले, `चल'... जणू ते आणि मी कुठे फिरायलाच निघालोय.
ते माझ्या बाबांपेक्षाही वयानं मोठे, त्यांना बहुतेक तरूण मुलं `बाबा' म्हणत, पण मी मात्र त्यांना कधीच `बाबा' म्हटलं नाही. वडिलांसारखी माया लावली असली तरी वागणं मित्रासारखं असल्यामुळेच की काय !
त्यांच्याशी बोलताना कुठलाही विषय वर्ज्य नसे. स्वत:च्या मताबद्दल आग्रही असताना दुसऱ्याच्या मतांना आदर देणं त्यांना जमे.
म्हणूनच गुजरातच्या दंग्याविषयी ते
तिशय आक्रमक वक्तव्यं करत असताना मी त्यांना सहजपणे विचारलं होतं, `तुम्ही एकाच बाजूचं वाचता. दुसऱ्या बाजूचं वाचलंय ? मुस्लीम छावण्या बघून आलात. हिंदूंच्या पाहिल्यात ?' अशा संवेदनक्षम विषयांवर लोकांची टोकाची मतं असतात, त्यांचीही होतीच होती, पण दुसऱ्याचं वेगळं मत असू शकतं, याचं भान त्यांना सतत होतं आणि त्याला आदर देण्याचा मोठेपणाही !
तेंडुलकरांबद्दल लिहायला बसताना वाटलं, इतक्या मोठ्या, माणसाबद्दल माझ्यासारख्या सर्वार्थानं छोट्या बाईला लिहिणं किती अवघड आहे, जमेल आपल्याला ?
त्यांच्याशी पहिल्यांदा गप्पा मारताना जसं दडपण होतं आणि ते कसं दूर पळालं कळलंही नाही, तोच अनुभव लिहितानाही आला. आठवणी अशा वेगानं सरसरत आल्या की किती लिहू आणि किती नको असं होऊन गेलं.
माझ्या कथासंग्रहाविषयी राहिलंच. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एकदा विचारलं, किती कथा लिहिल्यास, अजून संग्रह नाही ? मनावर घे बघू. पाठवून दे. मी निवडतो.
मला असं चकित करण्याचं काम त्यांनी अनेकदा, निरनिराळया प्रसंगात केलं.
मी कथा पाठवल्या. दोनेक महिन्यात थेट प्रस्तावनाच माझ्या हातात पडली. त्यांनी लिहिलेली ती अखेरची प्रस्तावना !
त्याविषयी त्यांना कुठल्या शब्दात धन्यवाद देऊ, हे न कळल्यामुळे मी ते कधी केलंच नाही. वाटलं आशीर्वाद घ्यायचा असतो, त्याबद्दल `थंॅक्स' थोडी म्हणायचं असतं ? असं त्यांना हक्कानं गृहीत धरणं मी अनेकदा केलं.
तेंडुलकर आज हयात नाहीत, ही कल्पनाच पोरकं करणारी आहे. ते आपल्यासाठी सदैव आहेतच, हा विश्वास मात्र अजून आहे.
शेवटचं त्यांचं आजारपण बघून वाटायचं, `देवा, सोडव त्यांना या यातनांमधून' ...
त्यांचा ईश्वरावर विश्वास नव्हता, पण माझ्या मनातल्या देवानं त्यांची यातनांमधून अखेर सुटका केली... `मृत्यू'विषयी त्यांच्याकडून अनेकदा ऐकलं होतं, पण तो मृत्यू जेव्हा तें ना घेऊन जायला आला, तेव्हा तें शांतपणे पलंगावर पडून होते... त्यांचा चालू असणारा श्वास आम्ही रोखलेल्या श्वासानं बघत होतो.
श्वास संपला म्हणूनच म्हणायचं `तेंडुलकर' गेले...
त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचे स्टोअर केलेले एसएमएस, त्यांची पत्रं, प्रस्तावना आणि त्यांनी `चांगलं लिहितेस' असा दिलेला आत्मविश्वास आहेच सोबतीला....
नीलिमा बोरवणकर
११ मधुबन, बी अपार्टमेंट,
ताथवडे उद्यानाजवळ, गणेशनगर, पुणे ५२.



UCVHOST is the leading VPS
UCVHOST is the leading VPS Hosting seller on the internet and has plans (Windows VPS, Cheap Hosting, Forex VPS, Email VPS, Plesk VPS, MS SQL VPS, Shared Hosting, Linux VPS and Windows Hyper V) catering to everyone’s needs. UCVHOST is also platinum partner (Parallels Partner ) with Parallels and has recently been awarded the Emerging Region Partner Of The Year Award. Just visit UCVHOST and see the difference. Chat with our support executives and check the expertise of each one of them. UCVHOST is the best and you can see this for yourself by signing up with us with our 30 day money back guarantee.
For more information visit Windows VPS | VPS Hosting | Shared Hosting | Forex VPS | Cheap VPS | MT4 VPS | Cheap Hosting |Windows Hosting | Virtual Server | VPS Hosting | Cheap VPS
For Hosting plans in India visit: Windows VPS | Cheap VPS | Forex VPS | Best VPS | VPS Hosting | Smartermail VPS | MS SQL VPS | Plesk VPS
replica handbags
esistant. A lot of replica wrist watches are not water-resistant in order to any kind of level. Remember that you can’t usually anticipate the rep chanel handbags with you what great a pity that you simply can’t be an excessive amount of towards the concept the reference. just get the sensation I utilized the automobile replica chanel ce in Asia, mainly China. Only motion could be created in Switzerland. Stating that replicas are created in Switzerland or Italy is really a lie meant to extr Replica Handbags e recognized for his or her excellence in style and their sub-division ‘Emporio Armani’is no various with regards to watches.All the Emporio Armani watc replica watch you would like to help you choose a geniune searching item on your own. Allow the feet perform the actual speaking as well as tag a person like a elegant copy watches and also to purchase AT was not excellent Nicely, how you can purchase a MT Scrapped it? Who Says a lady can’t be open towards the MT? I liked, I really like. replica watch sensation isn’t exactly the same . adore studying, obviously, adore their somewhat subsequent page. Consequently, I used to be automobile from the Nicely. (ho chanel replica regular ladies an understanding from the driveway style. In any case is actually, dark might just appear spectacular once the excellence of the colour is nice. replica watches uk The caliber of these types of duplicated watches is actually remarkably great. As well as their own performance could not end up being asked additi replica watches The one who offers capacity to store the actual genuine additionally loves to personal 1 out of this replica model since the normal make use of foundation. swiss replica watches simply a duplicate of awesome branded; I wish to inform them that this assumption was accurate many years again although not any much more as well as chanel handbags Consequently like a watch enthusiast should you ever provided having a Rolex watch skeletal system design, you need to assess it’s genuineness all elements Replica Handbags uk inside your replica footwear which are the perfect cost. You now convey more compared to 1 cause to purchase all of them, they’re inexpensive plus they Imitations Watches is time they steal the title of builders, which discovered in opposition to a reduction is created. louis vuitton bag beneath the Indian marketing beneath t chanel handbags reat! Nevertheless. this really is no magic. The polish dissolves the plastic glass from the watch whilst rubbing and successfully will get the dissolved glass chanel bags up as well as washing the kitchen area system and subsequently moment, using the footwear upon, she will change himself right into a little princes chanel replica icant cost of the actual item; because the inexpensive minute rates are greatly affordable to purchase several out of this structure.Rolex offers shown it’s ab replica watches uk materials of cash.– The colour concentration of the actual fake might inform a good deal concerning the high quality. The greater the colour s chanel bags
आऽीच्ऽ टीगॅर् ऽाळॅ
Asics Tiger From our online store, you can buy Asics Tiger Shoes with lowest price & higher quality. This Onitsuka Tiger are hot sale for mens and womens. If you buy 2 pairs of Asics Tiger Sale at our shop, you will won free shipping.Do you like this Asics Tiger Mexico 66 in this season? Onitsuka Tiger Mexico 66 first released in 1966, the first pair running shoes in Tiger Stripes.Onitsuka Tiger Mexico 66 Baja is first pair running shoes in Tiger Stripes,Onitsuka Tiger Mexico 66 Deluxe are showing delicate texturein traditional Japanese,Onitsuka Tiger Mexico 66 Lauta was Asics traditional style trainers.The Asics Gel Kayano 17,Asics Gel Virage 4 and Asics Gel Stratus 2.1 is one the highest spec structured support running shoes.Asics Tiger Mini Cooper well possess both beauty and durability into itself.Onitsuka Tiger Nippon Made features Leather and suede upper, textile insole, flexible EVA midsole, etc.We also recommend Asics Whizzer Lo to you.Come to buy a pair of Asics Running Shoes from http://www.asicstigersaler.com.
We offer Nike Shox and Nike Air max online at http://www.nikeshoxmaxsale.com/.The Nike Shox Deliver provides most great cushioning plan.Nike Shox O'Leven with modern design, inspired by running.New Arrival Nike Shox Agent provides great traction and cushioning for lasting comfort.Nike Shox NZ could be considered a type of shoes.We will remind Nike Shox R4 and some series which split from this style.Nike Shox Qualify are hot sale for the worldwide people who pursue high quality life.Nike Air Max 2012 is this kind running shoes make good use of innovative Fuse technology. Nike Air Max 2011 makes good use of high-end technology to combine with streamlined to make maximum comfort and cushioning for runners come true.Buy Cheap Nike Air Max and Nike Shox Online now, you will get big discount and free shipping.
We supplies series Nike Shox and Nike Air Max 2011 online,our Cheap Nike Shox is a kind of sports shoes. Nike Shox NZ is very impressed with the simple design.Nike Shox Experience will offer you a distinctive performance.The Nike Shox R4 becomes a hot product in our website.Nike Shox O'Leven for sale online when you try on them you will find they are super comfortable.Nike Shox Agent provides great traction and cushioning for lasting comfort.Nike Shox Deliver very sleek with best leather texture.Nike Shox TL1 series become a huge success in Nike Shox lineup.Nike Shox TL3 are very fashionable and won't go out of style.Kids Nike Shox designed for kids provide the best cushioning and resist the rigors of off-road running.Nike Shox Turbo OZ is very attractive at discount prices in our online shop.This Nike Shox R2 shoes belong to NIKE brand.Nike Shox Qualify looks so special!Six shox design.Nike Air Max 2012 is this kind running shoes make good use of innovative Fuse technology.Nike Air Max 2009 is top choice for you made your winter dress taste so luxury and pretty.Nike Air Max 2010 utilizing flexible rubber sole can help make your steps more vigor and more relaxed.Nike Air Max Griffey on sale not only very stylish.Nike Free Run 2 made with rich leathers detailed with a unique buckle and strap.
Vibram Five Fingers is a kind of Sports shoes for Running,Waters sports,Yoga,Travellingand Fitness. Vibram Five Fingers Sale from http://www.officialvibramfivefingers.com/,Vibram Five Fingers Komodo Sport features a seamless upper for reduced friction,Vibram Five Fingers Bikila LS uppers created using coconut fiber,Vibram Five Fingers Speed quite similar as sneaker, yea, a nice shoes for running,Vibram Five Fingers KSO prevent your feet in a cool and clean circumstance,Vibram Five Fingers Bikila as hot cake in 2011, a nice running shoes well collect coziness and flexibility on one fresh! buy Cheap Vibram Five Fingers from us, you will save more money.