Skip to main content

एकमेव मित्र

तेंडुलकरांबद्दल बोलायचं म्हणजे आधी माझ्याबद्दल बोलायला हवं, आणि ते मला अवघड वाटत होतं. त्यांची माझी किती जवळीक होती ते त्यांच्या निधनानंतर सांगणं, काही खरं नाही. ते गेल्यावर टीव्हीच्या क्रॅमेऱ्यासमोर, आपल्या जवळच्या संबंधांविषयी सांगणारे पुष्कळ होते. वर्षानुवर्ष ज्यांचा तेंडुलकरांशी संबंध नव्हता असेही होते, तसे काहीसं मी बोललो तर लोकांना वाटणार नाही ना? असे वाटलं. पण शेवटी आम्ही एकमेकांसाठी काय होतो ते आम्हांला माहितीए, सुषमाला, विद्याताइंर्ना, अशोक कुलकर्णींना माहितीए.
ते हॉस्पिटलमध्ये असताना मृत्यूविषयी, फ्यूनरलविषयी आम्ही बोललो होतो.... मी चेष्टेनं म्हणालो होतो, तुमच्या निधनानंतर तुमचे मोठेमोठे फोटो येतील, तुमचं ज्यांच्याबद्दल चांगलं मत नव्हतं तेही तुमच्या स्नेहाविषयी बोलतील... अगदी `सामना'मध्येसुद्धा बातमी येईल. ते गेल्यावर मी आधी `सामना' विकत घेतला.. त्यात बाळासाहेबांनी तेंडुलकरांचा फोटो छापून लिहिलं होतं,`जुना प्रिय मित्र गेला'.. तेंडुलकर माझे एकमेव मित्र होते., गेली ३०-३२ वर्षं.. आता मला दुसरं कुणीही त्या जागी नाही. माझे वडील गेले तेव्हासुद्धा मला इतकं पोरकं वाटलं नव्हतं, एवढं आता वाटतंय. माझ्या आयुष्यातलं सगळं म्हणजे सगळं त्यांना मी सांगायचा, बोलायचा... आता कुणाजवळ बोलणार?
मूळचा मी ग्रामीण भागातला. ७५-७६ला कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधील ग्रंथालयात मी नोकरीला होतो. नुकतंच वि.स.खांडेकरांचं निधन झालेलं.. हजारो माणसांनी त्यांच्या अंत्यविधीला गर्दी केलेली... मग मी आयुष्यातलं पहिलं पुस्तक वाचायला घेतलं खांडेकरांचं... प्रस्तावना वाचली पण पुढची चार पानं काही मी वाचू शकलो नाही... ते जडजड शब्द, उपमा, ती अलंकारांची भाषा.. वाटलं असं असतं का जगणं? जगण्यापासूनचं असं दूर असलेलं लिखाण मला वाचवलं नाही.
न्यू कॉलेजच्या लायब्ररीत अचानक मला सॉक्रेटिस भेटला. `पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास' असं पुस्तक लायब्ररीत पाहिलं. एक हात दुसऱ्या हाताला प्याला देतो आणि खाली समर्थन होतं, सॉक्रेटिस आपल्या तत्त्वज्ञानासाठी विषाचा प्याला प्राशन करतो. आयुष्यात पहिल्यांदा वाचला तो सॉक्रेटिस. तो कुठेतरी माझ्या जवळचा आहे, असं वाटायला लागलं. पुढे तत्त्वज्ञान घेऊन पदवीचा अभ्यास करावा म्हणून मी धडपडत होतो. पण ग्रंथालयात काम करणारा जर शिकत असेल तर त्याचं नोकरीत लक्ष नसतं असं कारण देऊन मला एक तर नोकरी, नाहीतर शिक्षण असं सांगितलं गेलं. मी ग्रंथालयातली नोकरी सोडली. बाहेर २/२ नोकऱ्या करत शिक्षण घ्यायला लागलो.
त्या दरम्यान ७६-७७ला ग्रामीण भागांत स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार आहेत, त्याबद्दल मला चीड यायची. पण धैर्य, धाडस नसल्यामुळे, छुपेपणानं मी काम करत होतो. चित्रपट पाहाणं शक्य नव्हतं, साहित्य वाचावं वाटत नव्हतं. कुणीतरी म्हटलं म्हणून पहिला चित्रपट पाहिला, `प्यासा', मग `साहिब, बीवी और गुलाम' आणि नंतर पाहिला `निशांत'. निशांत मला माझ्या जवळचा वाटला. शाम बेनेगलची फिल्म म्हणूनच मला सांगितलेलं होतं. नंतर शाम बेनेबगलचे `मंथन', `अंकुर' असं पाहात गेल्यावर बघितला `आक्रोश'.
`आक्रोश' माझ्या मनावर एवढा बिंबला, की त्यातला भास्कर कुलकर्णी व नक्षलवादी मला माझ्यासारखाच वाटला, कारण मीही तशाच संवेदनशीलतेनं काम करत होतो.
कथा, पटकथा तेंडुलकरांची आहे कळल्यावर मला त्यांच्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं. त्याआधी त्यांचं नावसुद्धा माहीत नव्हतं. साहित्यिकांचा मला तिटकाराच होता. पु.ल.देशपांडेंचं नाव घेतलं तरी त्यातून मला काय मिळतं ते मी शोधत राहायचा. कवींबद्दलही मला वाटायचं की ज्यांना तर्कसुसंगत विचार करता येत नाही, ते कविता करतात.
तेंडुलकरांचं लिखाण मात्र मनाला भिडलं. त्याच सुमारास सुषमा `छू मंतर'च्या प्रयोगासाठी कोल्हापूरला आली होती. तेंडुलकरांची मुलगी म्हणून मी तिला भेटायला गेलो. तिच्याकडून त्यांचा पत्ता घेतला आणि थेट त्यांच्या पार्ल्याच्या घरी गेलो.
`आक्रोश'ची कथा-पटकथा त्यांनी लिहिलीय, एवढंच डोक्यात. अन्याय, अत्याचाराविरोधात काहीतरी चीड असणारा, चाड असणारा, असं त्यांच्याबद्दल वाटलं होतं. त्यांना भेटलो आणि मी आक्रोशपासूनच सुरुवात केली. खांडेकर आणि इतर साहित्यिकांचं साहित्य मनाला दूरचं वाटतं असं सांगितलं. माझं गाव, बालपण, अन्यायाबद्दल असणारी चीड, क्रांतिकारी चळवळीबद्दल वाटणारं आकर्षण.. एवढा बोललो त्यांच्याशी.. ते शांतपणे ऐकत होते... मग मला म्हणाले, तू परत एकदा निवांत ये. दिवसभर, वेळ ठरवून ये. कारण त्यावेळी त्यांना कुणी भेटायला आलं आणि माझं बोलणं थांबवायला लागलं.
तेव्हा मला राहायला घर नव्हतं, मी जिथे काम करायचा, तिथेच झोपायचा, कुठेही फिरायचा, मला पत्ताच नव्हता, मग फोन कुठचा आणि काय? पण मी सतत त्यांना फोन करायचा. महिन्या दोन महिन्यात त्यांना जाऊन भेटायचा. चळवळीत काम करतानाचे अनुभव, कार्यकर्त्यांचं वर्तन, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांच्या महत्त्वाकांक्षा असं सगळं मी त्यांच्या कानावर घालायचा. देवदासी चळवळ व माझा त्यावेळचा त्यातील सहभाग या सगळया प्रश्नांबद्दल बोलत होतो.
अनिल अवचट त्या चळवळीला वापरतात, असं माझं मत होतं. लिखाणासाठी चळवळीत येणं आणि नंतर त्याविषयी लिहिणं, हे मला त्यावेळी मान्य नव्हतं. नरेंद्र दाभोळकर ईश्वराचे अस्तित्व नाकारायचे नाहीत ईश्वराचं अस्तित्व मानून नुसतंच अंधश्रद्धेविषयी बोलायचे, ते मला पटायचं नाही. ईश्वराचं अस्तित्व मान्य करणं ही सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे, असं मला वाटायचं. शहाद्याची श्रमिक संघटना, डॉ. गेल आमवेट अशांशी संपर्कात आलो. परिवर्तनवादी चळवळींशी माझी अटॅचमेंट वाढली, डाव्या पक्षांच्या काही पुढाऱ्यांचा व्यवहार व आचरण पटलं नाही. कुठल्याच डाव्या पक्षांशी पटेलसं वाटलं नाही. एकाकीपणे काम करत राहिलो. चळवळींबद्दल, माणसांबद्दल, खेडेगावातल्या स्त्रियांच्या कष्टाच्या जगण्याबद्दल, मुलांबद्दल, व्यसनांबद्दल सगळं सगळं तेंडुलकरांशी बोलायचा, आमच्यात असं नातं निर्माण झालं की मला अस्वस्थ वाटायला लागलं की ते बोलून टाकायचं एकमेव ठिकाण म्हणजे तेंडुलकर.
७०-८०च्या दरम्यान `थँक यू मिस्टर ग्लाड' हे नाटक ज्याच्यावर बेतलेलं आहे, त्या डॉ. नागभूषण पटनाईक यांच्या सुटकेसाठी पत्रकं काढत होतो. त्यावेळी मी `उत्क्रांत भौतिक' हे माझं नाव घेतलेलं होतं. त्याविषयीही ते माझ्या पाठीशी होते. त्या काळात वैचारिक पातळीवर क्रांतिकारक चळवळीबद्दल तेंडुलकरांना आस्था होती. आणीबाणी विरोधात प्रचारकी चळवळीत वर्षभर मी होतो. जयप्रकाश नारायण यांच्या `संपूर्ण क्रांती' या घोषणेचा जबर परिणाम झाला होता, पण नंतर त्यातला फोलपणा लक्षात यायला लागला. तात्त्विक, व्यावहारिक व सैद्धांतिक असं काहीच दिसत नव्हतं. मग मी अस्वस्थ व्हायचा. समाजवादी-साम्यवादी व नक्सलवादी कार्यकर्त्यांना भेटायचा. मागोवा ग्रुप, डॉ.गेल ऑमवेट, शहाद्याची चळवळ-वाहर,सोनवणे, कुमार शिरवळकर, सुधीर बेडेकर, छाया दातार, शारदा साने, सौदामिनी राव, गं.बा.सरदार व नागभूषण पटनाईक इत्यादींना भेटायचा. त्यांच्याशी झालेल्या चर्चा इ. सर्व घटना तेंडुलकरांना तपशिलाने सांगायचा. १९८० च्या दशकात निषेधात्मक का असेना, परंतु बलात्कार विरोधी आंदोलनात माझा सहभाग होता. त्यावेळी बलात्कार विरोधी पोस्टर प्रदर्शन इ. करत असलेले काम; बायजा, मानुषी व तात्पर्य या मासिकांसाठी चळवळीचं काम म्हणून करत होतो. महाराष्ट्न्भर मी स्त्रियांचे मेळावे संघटित करत होतो, हे सर्व मी तेंडुलकरांशी सविस्तर बोलत असे.
माझं वैयक्तिक आयुष्य त्यांच्याइतकं दुसऱ्या कुणालाच माहीत नाही. दर काही दिवसांनी मी त्यांच्याकडे जायचा. त्यांच्या आग्रहाने दुपारी त्यांचेबरोबर तिथेच जेवायचा. ``निर्मलाबाई, हंकारे आलेत.'' असं तेंडुलकरांनी म्हटलं की बाई चहा घेऊन यायच्या. माझ्याशी बोलायच्या. मी आणि तेंडुलकर गप्पा करत बसलेलो असू तिथे येऊन बसायच्या. सुषमा कधी कधी बसायची. राजा अबोल होता. फारसं बोलायचा नाही.सीमाशी लग्न करून आला, त्यानंतर मी गेलो, तेव्हा सीमाशी ओळख करून दिली. बंटीला अगदी १५ दिवसांचा असल्यापासून पाहात आलेलो आहे. तेंडुलकरांचं त्या बाळाशी खेळणं पाहिलं.
तेंडुलकरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते ज्याच्यासमोर असत, त्याच्याशी त्याच्या लेव्हलला बोलत. बंटीबरोबर बंटीसारखे, कुत्र्याशी बोलत असत तेही बघण्यासारखं असे. मला कुत्रा आवडत नाही. कुत्री बित्री घरात पाळू नयेत अशा मताचा मी. मग मी तिथे गेलो असताना डेनिसला जवळ घेऊन म्हणणार,`तू बाबा माझा दोस्त. मला आवडतोस. पण सगळयांना थोडाच आवडणार आहेस? काहीकाहींना तू नाही आवडत. पण तरी ते पण माझे दोस्त आहेत.'' असं त्यांचं बोलणं.
सुषमा, प्रिया, राजा, तनुजा या मुलांपैकी कुणालाच तेंडुलकरांसारखी चळवळींविषयी आस्था नव्हती. नाटकं. चित्रपट हे त्यांचे प्रांत.
प्रिया ज्या सिनेमात कामं करायची ते मला आवडायचे नाही. मी म्हणायचा, मी तुला ओळखतो ते तेंडुलकरांची मुलगी म्हणून. तेंडुलकरांची मुलगी आणि असल्या सिनेमात कसली कामं करते? मला वाटायचं कशाला ही असल्या फालतू चित्रपटात काम करते? प्रिया कोल्हापूरला आली की मी भेटायचो, पण आमचे वादच जास्त व्हायचे. पुढे आमच्यातलं बोलणंच संपलं.
तेंडुलकर प्रियाला सांगायचे,``त्याची तशी मतं आहेत. नट-नट्यांविषयी त्याच्या मनात आकर्षणच नाहीए. तू समजून घे त्याला.''
शेवटच्या आजारपणात त्यांना सुषमा आणि बंटीची काळजी वाटायची. मला एकदा म्हणाले,`` अधून मधून या दोघांशी बोलत जा. त्यांना भेटत जा.''
मी चळवळीत काम करायचा, कर्जबाजारी व्हायचा. म्हणजे सामाजिक कामं करत असताना कुणाकडूनही मी एक पैसा घ्यायचा नाही., ज्यांच्यावर अन्याय झालेला असे त्यांच्याकडून टायपिंगचा खर्चही मी घ्यायचा नाही.उलट त्यांनाच चहापाणी द्यायचा. नोकरीतला पै पै वाचवून मी सामाजिक कामं करायचा. त्याचं त्यांना फार वाटे. माझी काळजी वाटे. मला आर्थिक मदत द्यावी अशी त्यांची इच्छा असे. शेवटच्या दुखण्यात तनुजाकडे असताना मी भेटायला गेलो, तेव्हाही म्हणाले,`तुला पैसे द्यायचेत' म्हणून. पण मी कधीच एका पै ची मदत घेतली नाही. कुणाकडूनच कधी
घेतली नाही तर त्यांच्याकडून कशी घेईन? उलट त्यांच्यासाठीच काहीतरी करावं, असं मला वाटे. ते आमच्या पन्हाळयाजवळच्या घरी आले. माझ्या आई-वडिलांचे फोटो काढले.
`तुझ्या बहिणीचं लग्न झालं की तू सामाजिक काम करायला मोकळा होशील' म्हणायचे. बहिणीला स्थळं बघताना मुलगा माझ्या नजरेसमोरून घाल म्हणायचे. बहिणीचे लग्न मी अगदी साधं करून दिलं. ना हळद, ना कुंकू, ना मंगळसूत्र. ज्येतिषाच्या दृष्टीने अशुभ दिवशी रजिस्टर लग्न केलं. तेंडुलकरांना लग्नाला यायचं होतं, पण त्यांना जमलं नाही. त्याबद्दल अतिशय चांगलं पत्र त्यांनी माझ्या बहिणीला लिहिलं.
अधूनमधून ते मला पत्र लिहायचे. कधी छोटी ३-४ ओळींची, `बरेच दिवसांत तुझ्याकडून काही कळलं नाही' अशी चौकशीची, `कोल्हापूरला येतोय, भेटायला ये' अशी किंवा कधी खूप काही सांगणारी, धीर देणारी. सप्टेंबर १९८६ मध्ये कोल्हापूरमध्ये एका आठ वर्षांच्या मुलीवर एका लक्षाधीश श्रीमंतानं बलात्कार केला. या अन्यायाला वाचा फोडायचीच असा निर्धार करून मी लढायला सुरुवात केली... त्या खटल्याची गोष्ट मी लिहावी, असं तेंडुलकर नेहमी म्हणत. अखेरीस त्यांनी माझ्याकडून तसे वचनच घेऊन ठेवलंय.
तर त्या खटल्यासंदंर्भात हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत मी लढलो. हजारो दिवस कोर्टात जात होतो. माझ्या आयुष्यातली खूप वर्ष मी त्यामागे होतो. कोल्हापूर, सातारा, मुंबई, दिल्ली असे खेटे मारत होतो. उठता बसता त्याचेच विचार मनात. त्या अन्याय झालेल्या मुलीला, कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवून द्यायचाच, हा निर्धार. आरोपी गबर श्रीमंत तर माझ्या खिशात दिडकीही नाही. तेव्हाही सगळं मी त्यांच्याकडे बोलून मोकळं व्हायचा. त्यांच्याकडून मी पैसे घेतले नाहीत ना त्यांनी माझ्या कुठल्या मोर्चाबिर्चात भाग घेतला, पण ते माझ्या पाठीशी उभे आहेत ही भावनाच मला खूप बळ द्यायची. त्या केसबाबत मी त्यांच्याशी चर्चा करायचा. तुमच्या ओळखीनं कुणी वकील मिळेल का अशी चौकशी करायचा. लढायचा मी एकटाच, पण तेंडुलकर माझ्या बाजूला आहेत, हा विचार खूप धीर द्यायचा.
या केसशी झुंजण्यात माझ्या आयुष्यातली खूप वर्षे गेली. खूप मन:स्ताप झाला. आरोपीने व आरोपीच्या वकिलाने माझ्या विरोधात बदनामीकारक मजकूर छापून आणले. तेव्हाही त्यांनी मला एक पत्र लिहिलं होतं. कुठल्याही प्रसंगी ते माझ्यासाठी, माझ्याबरोबर आहेत असं वाटायचं. मी तत्त्चज्ञानाचा विद्यार्थी. ईश्वराच्या साक्षात होणाऱ्या ज्ञानाबद्दलची ज्ञानमीमांसा मला खूप त्रासदायक व्हायची. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल केले जाणारे युक्तिवाद खोडून काढण्यासाठी आयुष्यभर मी नाना गोष्टींच्या मागे लागलो. योगशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी कैवल्यधाम लोणावळा येथे १९९३ साली वर्षभर राहिलो. १९९४ साली बिहार स्कूल ऑफ योगा, मुगेर, बिहारमध्ये होतो. त्याच दरम्यान मी भारतभरच्या काही संन्याशांना भेटलो. बेल्लूर मठ, रामकृष्ण आश्रम, योगी अरविंद आश्रम इ. ठिकाणे पाहिली. शांतिनिकेतन व मदर तेरेसा यांचेकडे राहिलेले दिवस, विपश्यना, मेडिटेशनचे दहा-बारा कोर्स केले, त्याबद्दल मी तेंडुलकरांशी खूपच सखोल व विस्ताराने बोलत असे. त्यांचा माझा सर्व विषयांवर दीर्घ संवाद होत असे. त्यांना फार उत्सुकता वाटायची. मी आत्म्याबद्दल बोलायचा, तत्त्वज्ञानाबद्दल बोलायचा. ८-८, १०-१० तास... ते ऐकत राहायचे. मला म्हणायचे, तुझ्याकडून हे सारं जाणून घेतो. `मी त्यात घुसलो, तर आता सारखा राहणार नाही.' पण त्यांना जिज्ञासा असे. मी ईश्वर मानत नाही. शुभ-अशुभ नाही. पण शोध होता. आत्मा अमर असतो का? तो दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो का... कोणत्याही विषयावर आम्ही बोलायचो. योगासनं शिकल्यावर मी त्यांना योगनिद्रा साधना दिली होती. १९९४च्या सुमारास. त्याचा त्यांना उपयोग व्हायचा. शेवटी अॅडमिट असताना मी भेटायला गेलो, तेव्हा त्यांना बोलता येत नव्हतं, तर लिहून त्यांना काय होतं ते सांगायचे. श्वास अडकतो, मान पुढे मागे घेता येत नाही, स्नायूत जोर नाही असं सगळं एका कागदावर पेन्सिलीने लिहीत असत. ते गेल्यावर मला विद्याताइंर्जवळ एक कागद सापडला त्यावर लिहिलं होतं, `कोल्हापूरवाल्याकडे कदाचित पैसे नसतील, तो खातो, पितो इकडे बारीक लक्ष ठेवा'
माझ्या डोळयांत कधी पाणी येत नाही. जगण्याची इतकी रूपं मी पाहिली आहेत, की छोट्या गोष्टींनी पाणी येत नाही. पण त्या चिठ्ठीत त्यांनी माझी काळजी घेण्याबाबत लिहिलं होतं,एवढ्या जीवघेण्या दुखण्यातसुद्धा ... त्यानं मात्र माझ्या डोळयांत पाणी आलं.
आय.सी.यू.त असतानाही, दुपारच्या वेळेत, दुसरं कुणी नसताना मी त्यांना फिेजओथेरपी द्यायचा, त्यांना झेपेल असा मसाज करायचा. त्यांना बरं वाटायचं. आराम वाटायचा.
मी कॉलेजला न जाता बी.ए. केलं. लक्ष्मणशास्त्री जोश्यांकडे जायचा, डॉ. सुरेन्द्र बारलिंगे, मे.पु.रेगे यंाच्याकडे जायचा.फिलॉसॉफीच्या इतर प्राध्यापकांकडे जायचा. त्यांना प्रश्न विचारायचा. त्यांच्याकडून ऐकायचा, चर्चा करायचा. श्रीनिवास दीक्षित - भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, त्यांच्याकडे मी शिकायचा. असं सगळं करून मी पदवी घेतली. मग तेंडुलकरांशी मी टाईमबद्दल, स्पेसबद्दल चर्चा करायचा. खूपदा आमचे वाद व्हायचे. पण मग म्हणत, तुझ्यासारखा माझा त्यात अभ्यास नाही. तू सांग. त्यांना सगळंच माहिती करून घ्यायचं असायचं.
ते मकरंद साठे, संदेश कुलकर्णीला, मनस्विनीला सांगत याच्याकडून याचे अनुभव ऐका. अभिव्यक्तीनं माझ्या लढलेल्या त्या बलात्काराच्या केससंबंधी माझ्यावर एक फिल्म केली. त्यात तेंडुलकर खूप भरभरून बोललेत. `` `हंकारे'चं वर्णन मी वेडा माणूस म्हणून करतो. तो शहाणा असता तर त्यानं हे सगळं केलं नसतं. अशी वेडी माणसं आपल्याला भान देतात, की आपण काय आहोत. न्याय्य समाजनिर्मितीच्या तत्त्वाला हंकारे यांनी सत्य मानलं आहे. या सत्याच्या रक्षणासाठी त्यांनी आपलं अस्तित्व पणाला लावलं आहे. अस्तित्वाच्या लढाईत सर्वसामान्य माणूस पराभूत होत असताना, विझून जात असताना जीवनाला धैर्यानं, उत्कटतेनं सामोरे जाणारे हंकारे एक वस्तुपाठ बनतात. असामान्य धैर्य, मानवी नात्यातला विश्वास आणि आपल्या प्रत्येक कृतीमधील निश्चय, तिला असणारा तत्त्वज्ञानाचा स्पर्श या वैशिष्ट्यामुळे हे व्यक्तिमत्त्व सधन, रसरशीत बनले आहे.'' तेंडुलकरांचे हे शब्द इथे सांगणं बरोबर नाही, विशेषत: त्यांच्या निधनानंतर. पण आत्तापर्यंत तेंडुलकरांचं माझ्या आयुष्यातलं स्थान कोणतं हेच मी सांगतोय. म्हणून या फिल्ममधले त्यांचे माझ्याविषयीचे उद्गार.
`न्याय्य समाज' या मी स्थापन केलेल्या संस्थेचे सहअध्यक्षपद तेंडुलकर भूषवत होते. म्हणूनच मी म्हटलं, की माझ्या प्रत्यंेक गोष्टी त तेंडुलकर असायचेच. त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असेल-नसेल, माझ्या पाठी ते होतेच. गेली ३०-३२ वर्षं.
मी कुठलाही उपचार पाळत नाही. रॅशनल विचारी माणूस आहे. तरीही तेंडुलकरांच्या निधनानंतर काही वेळानं मी पुण्यात पोचलो. त्यांचे तोपर्यंत दहन झालेले होते. मला का वाटलं माहीत नाही पण मी त्या विद्युतदाहिनीकडे पाहिलं. त्यांना अखेरीस जिथे ठेवलं होतं, ती जागा पाहिली. तेंडुलकर यांच्याबरोबर घालवलेले आयुष्य, त्यांच्याशी झालेला संवाद, त्यांनी माझ्यावर मनापासून केलेलं प्रेम इत्यादी सर्व गतकाळाच्या स्मृतींनी डोळयांतून पाणी येत होतं. अस्वस्थ झाल्यावर ज्यांच्याशी बोलून बरं वाटायचं असं एकमेव ठिकाण आता नव्हतं. माझा मीच शांत झालो. सुषमाला व बंटीला वैकुंठमधूनच फोन केला व फोनवरूनच त्यांच्याशी चार शब्द बोललो. तेंडुलकरांनी तेवढं करायला मला सांगितलं हांतं. तेंडुलकर आता नसले तरी त्यांच्याशी माझा अद्यापही संवाद सुरूच आहे.
पी.डी.हंकारे
एफ २२ बी१, नंदनवन पार्क अपार्ट.
३९५/१ए/२, ई शाहूपुरी असेंब्ली रेाड, कोल्हापूर ४१६००१
शब्दांकन - नीलिमा बोरवणकर

hWsqRBYXAminckd

amazon klonopin overnight - klonopin no prescriptions

YXqBLWxTKzMLhCYaGur

cheap xanax now - buy xanax cheap

jhQliyLmrVOWfz

purchase klonopin pills - klonopin online prescription per pill

vekpQgaLYQNIQH

order xanax cheap - uy xanax cheap no prescription

gvWIRyRcbyy

ambien online no prescription - buy ambien with no prescription medication

mTTiJwWKskeSe

purchase ambien cr - ambien delivered overnight

SGpuOKSMbOAJvzS

purchase klonopin online no prescription - order clonazepam cheap klonopin

kKNcBXmROqMVFA

purchase xanax bars - buy xanax online

ZLNCpqcHQqpbgEsrWK

klonopin buying line - cheap klonopin without a prescription

JDItiDmQYJusmQ

cheap buy xanax online - purchase xanax bars online cheap

rqFinInVnzHk

generic ambien overnight - buy ambien online overnight delivery

TarhlSdFST

buy ambien cr online no prescription - buy ambien australia

XxFwSEVkWP

zlJgfQ dasdnfwanlys, [url=http://xhgvaknrzgpl.com/]xhgvaknrzgpl[/url], [link=http://fgmauncjdtlo.com/]fgmauncjdtlo[/link], http://cdqsvsrsmdyn.com/

urnWLqqmTcPOJxDumuc

c3M2s7 tuyxbyohpkeq, [url=http://nodrgevhkkxs.com/]nodrgevhkkxs[/url], [link=http://yknxetddgebk.com/]yknxetddgebk[/link], http://fxdaftkskvdn.com/

OgFDnwULNi

generic klonopin online - klonopin drug

yoxijRJUwRJYWWwy

zHpLsqxrHjxmpX

Cheap ambien now - Cheap canadian ambien

GAeSSxnvfdAomrtqloi

klonopin buy - order cheap klonopin

tUoLGSosINCKPqIUWxk

shop tramadol - tramadol cheap

IzBuYvPcgIIKSi

buy ambien online - ambien online

SWumRmScOKlLNHgMVJ

cheap klonopin online - purchase klonopin

KCRmZasuzUxSee

buy valium online - buy valium online

mDTituYstfeRY

tramadol online no prescription - next day tramadol

dYvdaqnZOJRFpWq

klonopin without prescription - Cheap klonopin now

euLveFSSJGvTXHPm

valium without prescription - Buy valium uk

WtqLLEJBsmWbb

Purchase ambien overnight delivery - Buy ambien online wthout prescription

jlKTxbOODBQJUOVpM

cheap tramadol - tramadol cheap

lZeeBOYqNvV

WpFuyzhOVrrv

buy discount ambien - ambien cheap

DBqKWXrbRJDjDIwQNSu

xanax to buy - xanax lowest price

nmDYZEafmYxRRok

order cheap tramadol - tramadol no prescription

drfIhiyUhPZo

valium without prescription - Cheap valium pills

bkfTbkSeluH

ambien buy - ambien online pharmacy

glENlKQbqe

buy xanax no prescription - Cheap xanax now

eaglesjer

Hermes Bags

Hermes HandBag

Cheap Hermes handbag

Hermes UK

Hermes Outlet

Hermes London

Hermes Kelly handbag

Hermes Kelly Bag

Hermes Lindy handbag

Hermes Lindy Bag

Hermes Birkin handbag

Hermes Birkin Bag

Hermes Constance handbag

Hermes Constance Bag

Hermes Jypsiere handbag

Hermes Jypsiere Bag

Hermes Victoria handbag

Hermes Garden Party handbag

Hermes Evelyne III handbag

Hermes Fish Stripe handbag

Hermes Scarf

Ray Lewis Jersey

Michael Oher Jersey

ed reed jersey

anquan boldin Jersey

Ray Rice Jersey

Willis Mcgahee Jersey

Ray Lewis Authentic Jersey

ed reed Authentic jersey

anquan boldin Authentic Jersey

Ray Rice Authentic Jersey

Willis Mcgahee Authentic Jersey

Haloti gata Jersey

Leron Mcclain Jersey

Terrell Suggs Jersey

Joe flacco jersey

Todd Heap Jersey

Michael Vick Jersey

Michael Vick Authentic Jersey

Nnamdi Asomugha jersey

Nnamdi Asomugha Authentic jersey

Desean Jackson Authentic Jersey

Desean Jackson Jersey

Asante Samuel Jersey

Jeremy Maclin Jersey

Ronnie Brown Jersey

Nathaniel Alen Jersey

Lesean Mccoy Jersey

Brandon Graham Jersey

Brent Celek Jersey

Donovan Mcnabb Jersey

Brandon Graham Jersey

Jeremy Maclin Jersey

Stewart Bradley Jersey

Ahmad Bradshaw Jersey

Jason Pierre-Paul Jersey

Victor Cruz Jersey

Brandon Jacobs Jersey

Eli Manning Jersey

Hakeem Nicks Jersey

Justin Tuck Jersey

Kevin Boss Jersey

Osi Umenyiora Jersey

Harry Carson Jersey

Danny Clark Jersey

Kenny Phillips Jersey

Mario Manningham Jersey

Mark Bavaro Jersey

Michael Strahan Jersey

PhilSimms Jersey

Plaxico Burress Jersey

Steve Smith Jersey

Tiki Barber Jersey

Patrick Kane Jersey

Antti Niemi Jersey

Bobby Hull Jersey

Brian Campbell Jersey

Jonathan Toews Jersey

Niklas Hjalmarsson Jersey

Nick Leddy Jersey

Dave Bolland Jersey

Duncan Keith Jersey

Patrick Sharp Jersey

Brent Seabrook Jersey

Adam Burish Jersey

Andrew Ladd Jersey

Ben Eager Jersey

Brent Sopel Jersey

Cristobal Huet Jersey

Dustin Byfuglien Jersey

Jeremy Roenick Jersey

John Madden Jersey

Keith Magnuson Jersey

Kris Versteeg Jersey

Marian Hossa Jersey

Martin Havlat Jersey

Stan Mikita Jersey

Tomas Kopecky Jersey

Tony Esposito Jersey

Troy Brouwer Jersey

Drew Brees Jersey Jimmy

Drew Brees Jersey

Jimmy Graham Jersey

Darren Sproles jersey

Mark Ingram jersey

Drew Brees Authentic Jersey

Darren Sproles Authentic jersey

Mark Ingram Authentic jersey

Brett Keisel Jersey

Mike Wallace Jersey

Antonio Brown Jersey

Brett Keisel Authentic Jersey

Mike Wallaces Authentic Jersey

Antonio Brown Authentic Jersey

Maurkice Pouncey Jersey

Hines Ward Jersey

Troy Polamalu Jersey

James Farrior Jersey

James Harrison Jersey

NFL Shop Coupons

NFL Shop Coupon Codes

NFL Coupon Codes

Cheap Authentic jersey

Montreal Canadiens Jersey

Pittsburgh Penguins Jersey

Chicago Blackhawks Jersey

Cheap Cowboys Jersey

Demarcus Ware Jersey

Demarcus Ware Authentic Jersey

Miles Austin Jersey

Miles Austin Authentic Jersey

Dez Bryant Authentic Jersey

Dez Bryant Jersey

Jason Witten Jersey

Jason Witten Authentic Jersey

Marion Barber Jersey

Marion Barber Authentic Jersey

Adam Jones Jersey

Bill Bates Jersey

DeMarco Murray Jersey

Emmitt Smith Jersey

Felix Jones Jersey

Jay Novacek Jersey

Jay Ratliff Jersey

Michael Irvin Jersey

Mike Jenkins Jersey

Roger Staubach Jersey

Roy L. Williams Jersey

Roy Williams Jersey

Tashard Choice Jersey

Terence Newman Jersey

Terry Glenn Jersey

Tony Dorsett Jersey

Tony Romo Jersey

Troy Aikman Jersey

Tyron Smith Jersey

Zach Thomas Jersey

Aaron Rodgers Jersey

Clay Matthews Jersey

Aaron Rodgers Authentic Jersey

Clay Matthews Authentic Jersey

Charles Woodson Jersey

Greg Jennings Jersey

Donald Driver Jersey

Cheap Lions Jersey

Calvin Johnson Jersey

Calvin Johnson Authentic Jersey

Matthew Stafford Jersey

Jahvid Best Jersey

Barry Sanders Jersey

Ndamukong Suh Jersey

Nick Fairley Jersey

Matthew Stafford Authentic Jersey

Jahvid Best Authentic Jersey

Barry Sanders Authentic Jersey

Ndamukong Suh Authentic Jersey

Nick Fairley Authentic Jersey

Wholesale Cheap jewelry

Cheap Fashion jewelry

Cheap Tiffany Jewelry

Cheap Chanel Jewelry

Wholesale Tiffany Jewelry

Wholesale Chanel Jewelry

Wholesale pandora Jewelry

Wholesale D&G Jewelry

Cheap NFL Jewelry

Cheap Coach Jewelry

Wholesale LV Jewelry

Wholesale Bvlgari Jewelry

kdqvEREKXgHBXETKhY

tramadol without prescription - discount tramadol

gJYjRdViLUWW

Cheap canadian ambien - buy ambien no prescription

YYpEyVawvmjdJGZDCee

Best valium price - buy discount valium

ghoupZhXpbv

valium 10mg - erowid valium

uZlpuHdekcFjfSOBZ

Discount valium online - valium order

nBkHOcclBHuZy

valium cheap - order valium

diDnDtbofUV

Buy xanax uk - Cheap xanax pills

QFMOjsElnqTyKhoVv

valium cod payment - buy valium in tennessee

ekLfkvPtBry

buy diazepam generic uk - order valium online cheap

viagra

mholcp http://eccjxw.com/ qtmfcwmu [url=http://kvbdyo.com/]qtmfcwmu[/url]

pEFkoPYbakDTJ

xanax order - order xanax online

iAwxqkpJVprCgGZp

valium - order valium online

zRimBiLnBpXUd

JAFuNFYiGvcoblFEY

order tramadol online - buy discount tramadol