अमेरिकन शासनाने १९९० साली `मेंदूचं दशक' (द डिकेड ऑफ द ब्रेन) जाहीर करून वैज्ञानिक संशोधनाचं सुकाणू एका निश्चित दिशेने वळवल्याचं सूचित केलं होतं. त्यानंतर चार वर्षांनी १९९४ साली युरोपनेसुद्धा आपलं `मेंदूचं दशक' जाहीर केलं होतं. या दोन्हीचा परिणाम म्हणजे गेल्या १७-१८ वर्षांत पाश्चात्त्य जगात मेंदूसंबंधी संशोधनाला जोरदार चालना मिळून `न्यूरोसायन्स'(चेताशास्त्र) या नव्या विज्ञानशाखेचा विस्तार झाला आहे. आज न्यूरोसायन्सेसच्या संशोधनक्षेत्रात अमेरिका आघाडीवर असून अमेरिकेशी बरोबरी करण्यात युरोप आणि जपान यांच्यातही शर्र्यत सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर `सायंटिफिक अमेरिकन' या दर्जेदार विज्ञान-नियतकालिकाने २००३ साली `बेटर ब्रेन्स (अधिक उत्तम मेंदू)' या शीर्षकाने एक विशेषांक काढला होता. त्यातले लेख अभ्यासल्यास मेंदूशी संबंधित विज्ञानसंशोधनाची आणि मानवी भवितव्याची चक्रं एका निश्चित दिशेने फिरू लागल्याचं पुरेसं स्पष्ट होतं.
जीवशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्यातलं पारंपरिक वितुष्ट संपुष्टात येऊन `न्यूरोसायन्सेस' या अनेकवचनी नामनिर्देशनांतर्गत आता अनेक मूलभूत प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. `माणूस असणं' म्हणजे नेमकं काय ? माणूस आणि चिपांझी यांच्या जनुकांमध्ये ९८.८ टक्के साम्य आहे, तर त्या दोघांमधला फरक नेमका कशामुळे सिद्ध होतो ? `माणूस बनणं' आणि `व्यक्ती म्हणून घडणं' या दोहोंचा समाज व संस्कृती यांच्याशी घनिष्ट संबंध असतो का ? मेंदूतल्या कोट्यवधी पेशींमध्ये (नर्व्ह सेल्स) `मन' नेमकं कुठे वसलेलं असतं ? मेंदू आणि मन यांचं नेमकं नातं काय ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यात शास्त्रज्ञांना अजूनही पूर्णपणे यश मिळालेलं नाही. याचं एकमेव कारण म्हणजे मंेदू आणि त्याची कार्यपद्धती हा एक अतिशय गुंतागुंतीचा मामला आहे. आणि मनाला तर इतर कोणत्याही अवयवासारखा निश्चित ठावठिकाणा नसतो. तरीदेखील मेंदू आणि मनाच्या या सगुण-निर्गुण जोडगोळीमध्ये अवघ्या माणूसपणाचं रहस्य दडलेलं आहे एवढं मात्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे.
उत्क्रांतीविषयक जीवशास्त्रातले एक ख्यातनाम शास्त्रज्ञ डोब्झोन्स्की यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक जीव स्वत:ला घडवत असतो. त्याच्यातले निसर्गदत्त जनुक आणि त्याच्याभोवतालचं पर्यावरण यांच्यातल्या परस्परक्रियेवर त्याची ही जडणघडण अवलंबून असते. जीवशास्त्रात उत्क्रांतीच्या संदर्भाशिवाय कशालाच काही अर्थ नसतो. उत्क्रांतीमध्ये कोणताही घटक एकेकटा किंवा सुटासुटा विचारात घेता येत नाही असं त्याचं म्हणणं आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काळात एखादं वैज्ञानिक संशोधन सुरू असतं त्या काळातलं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरण आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा टप्पा या सर्वांचा परिणाम त्या संशोधनावर होत असतो. पाश्चात्त्य विज्ञानाच्या सुरुवातीला फ्रान्सिस बेकनने म्हटलं होतं की `ज्ञान ही शक्ती आहे. घडवणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं या त्रिसूत्रीवर भर दिला जात आहे. आणि हे केवळ ज्याच्या त्याच्या इच्छेवर अवलंबून राहिलेलं नसून अमेरिकेसारख्या प्रगत देशात काही बाबतीत ते शासनाच्या अखत्यारीत गेलं आहे.
अमेरिकेत शाळेतल्या मुलांची समाजविघातक (!) वर्तणूक सुधारण्यासाठी `रिटॉलिन' या औषधाचा उपचार शासकीय पाठिंब्याने राजरोसपणे चालू असतो. मुलांवर नियंत्रण ठेवण्याचं आपलं काम सोपं होणार या भाबड्या आनंदात त्यांचे पालक
आणि शिक्षक हे घटकसुद्धा बऱ्याचदा कळत-नकळत या उपचाराचे समर्थक असतात.
अनेक प्रकारच्या सामाजिक आणि वैयक्तिक गैरवर्तनाचं मूळ मेंदूच्या कार्यपद्धतीतल्या बिघाडाशी जोडण्यात `न्यूरोटेक्नॉलॉजी'ने (चेता-तंत्रविज्ञान) बाजी मारल्यामुळे `डायग्नॉस्टिक अॅण्ड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल' या अमेरिकेतल्या अधिकृत दस्तावेजात आजारांच्या एका नव्या प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. काही मुलांमध्ये दिसून येणारी आज्ञा न पाळण्याची वृत्ती, किंवा मोडतोड करण्याची प्रवृत्ती किंवा एकाग्रतेच्या अभावामुळे केल्या जाणाऱ्या असंख्य उचापती या सर्वांना वेगवेगळया प्रकारच्या विकृती ठरवून `अपोझिशनल डिफायन्स डिसऑर्डर', `डिसरप्टिव्ह बिहेविअर डिसऑर्डर' आणि `अटेन्शन डेफिेसट हायपर अॅक्टिव्हिटी डिसऑर्डर' या नावाने ते सर्व आता अधिकृतपणे रोग किंवा आजार गणले गेले आहेत. `डोपामाइन' या न्यूरोट्नन्समीटरच्या (मेंदूतल्या पेशींकडून संदेशवहनासाठी वापरण्यात येणाऱ्या निरनिराळया रसायनांपैकी एक) कमतरतेमुळे मेंदूत बिघाड होऊन अशा प्रकारच्या विकृती निर्माण होतात असा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा मेंदूतला बिघाड दुरुस्त करण्यासाठी `रिटॅलिन' या औषधाचा शासकीस पातळीवर सुचवलेला उपचार अमेरिकेत समर्थनीय मानला जात आहे.
चिंतेची सर्वात मोठी बाब म्हणजे एखाद्या संसर्गजन्य रोगाच्या साथीप्रमाणे जगाला कवेत घेत चाललेली नैराश्याची लाट. जागतिक आरोग्य संघटनेने याची दखल घेऊन `नैराश्याची साथ' (एपिडेमिक ऑफ डिप्रेशन) हा एकविसाव्या शतकामधला आरोग्याला असणारा `सर्वात मोठा धोका' म्हटलं आहे. एकविसाव्या शतकातल्या गतिमान आधुनिक जीवनशैलीत फोफावणाऱ्या या नैराश्याच्या लाटेला केवळ औषधोपचाराने आटोक्यात आणण्याची फारशी शक्यता दिसत नसूनही `प्रोझॅक' या औषधाचं अमेरिकेत टनावारी उत्पादन सुरू आहे. सुमारे साडेचार कोटी अमेरिकन लोक नैराश्याने ग्रासलेले आहेत. यामध्ये स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा तिप्पट आहे. जगातली सुमारे २० टक्के जनता नैराश्याने त्रस्त आहे असा अंदाज वर्तवला आहे. ही आकडेवारी हळूहळू वाढतच चालली आहे.
या पार्श्वभूमीवर स्वत: न्यूरोसायंटिस्ट असणाऱ्या स्टीव्हन रोझ आणि काही इतर शास्त्रज्ञांनी एका वेगळया शर्यतीकडे बोट दाखवलं आहे. मानसिक अस्वास्थ्य आणि आजार यांचं अभिनव प्रकारे जोमाने वर्गीकरण करण्याची अलीकडच्या काळातली धडपड आणि ते मनोविकार दुरुस्त करण्यासाठी, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मंेदू आणि मनाच्या प्रक्रियांवर नियंत्रण मिळवण्याची त्या क्षेत्रातल्या संशोधनात जी एक स्पर्धा सुरू आहे ते नेमकं कशाचं द्योतक आहे ? या सर्वांचा मूळापासून शोध घेण्याचा प्रयत्न केला तर चेताशास्त्र, मनोविकारशास्त्र आणि औषधशास्त्र या तीन शाखांच्या संगमावर असणाऱ्या एका समस्येचं विदारक स्वरूप समोर येतं. त्याचा समग्र समाचार घेणं इथे शक्य नसलं तरी थोडक्यात आढावा घेणं पुरेसं आहे.
पूर्वीच्या काळातल्या सर्व संस्कृतींच्या लिखित नोंदीमध्ये मानसिक यातना, पीडा आणि निराशा यांचे उल्लेख सापडतात. माणसांच्या स्वभावातला फरक हा चार प्रमुख रसधातूंच्या - वायू, अग्नी, जमीन, पाणी मिश्रणाने बनलेला असतो असं पाश्चात्त्य परंपरेत मानलं जायचं. आपल्याकडे कफ, वात, पित्त या त्रिदोषांवर आधारित प्रकृतिचिकित्सा करण्याची जशी आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे त्यासारखीच उपचारपद्धती या बाबतीत अवलंबली जायची. एकीकडे मांत्रिकांमार्फत बाधा घालविण्याचे प्रकार अस्तित्वात होते. पण सर्वसाधारणपणे वेगवेगळया वनस्पतींचे औषधी अर्क किंवा काढे यांच्या उपचाराने त्या चार रसधातूंना योग्य प्रमाणात ठेवण्याचे प्रयत्न केले जायचे.
स्टीव्हन रोझ यांच्या म्हणण्यानुसार मनुष्यस्वभावाच्या विविधतेला वेगवेगळया प्रकारची लेबलं लावून विकारांमध्ये किंवा आजारांमध्ये विभागण्याची प्रथा तशी अलीकडची आहे. औद्योगीकरणाच्या आधीच्या कृषिप्रधान माणसांचं तऱ्हेवाईक वागणं सहन केलं जायचं आणि बिरादरीत सहजपणे सामावून घेतलं जायचं. परंतु औद्योगीकरण आणि शहरीकरण या धामधुमीत माणसाची सहनशक्ती कमी होत गेली. अठराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मनोरुग्णांच्या दवाखान्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचं अनेक इतिहासकारांचं निरीक्षण आहे.
विविध प्रकारच्या मानसिक रोगांमध्ये वर्गीकरण करण्याची सुरुवात साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी झाल्याचं दिसून येतं. ज्या बाबतीत मेंदूला झालेल्या दुखापतींशी थेट संबंध आहे. पार्किन्सन्स, अल्झायमर वगैरे `न्यूरॉलॉजिकल' आजार एकीकडे आणि मेंदूची इजा किंवा आघात वगैरेशी कसलाही संबंध नसलेले `मानसिक आजार' दुसरीकडे. शवविच्छेदनांच्या वेळी मंेदूच्या तपासणीतून काढलेल्या निष्कर्षांवरून काही आजार `मानसिक' लेबलाकडून `न्यूरॉलॉजिकल' लेबलाकडे वळवले गेले. मेंदू आणि मन या दोन संपूर्णपणे भिन्न बाबी आहेत असं मानण्याची पूर्वापार चालत आलेली एक प्रथा होती. अलीकडची ही सरळसोट विभागणी हा अंशत: त्याचाच परिणाम असावा.
बिघडलेल्या मानसिक अवस्थेतून निरनिराळया लक्षणाच्या ज्या व्याधी दिसून यायच्या त्या `डिमेन्शिया' या वर्गीकरणात आणण्याचं काम थिओड्यूल रायबॉट याने १८८१ साली लिहिलेल्या ग्रंथाने केलं. १९०६ च्या आसपास अल्झायमरची व्याधी नेमकेपणाने दाखवली गेली. त्यापूर्वी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस एमिल क्रेपेलिन याने तात्पुरते दिसून येणारे मानसिक आजार आणि दीर्घकालीन रेंगाळणारे मानसिक आजार यांच्यात स्पष्ट फरक दाखवला होता. या दीर्घकालीन मानसिक व्याधींना आयगेन ब्ल्यूलर याने १९११ साली `सिझोफ्रेनिया' हे नाव देऊन टाकलं होतं. या दोघांच्या मांडणीचा प्रभाव त्यानंतरच्या मनोविकारशास्त्रावर पडल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. केवळ संकल्पनेच्या पातळीवर नव्हे तर उपचाराच्या पातळीवरसुद्धा याचं स्तोम वाढत गेलं. इतका कहर झाला की अखेर १९६० च्या दशकात मनेाविकारचिकित्सेच्या विरोधात एक मोठी `अॅन्टीसायकिअॅट्नी' चळवळसुद्धा होऊन गेली. युरोप-अमेरिकेतल्या या चळवळीत रोनाल्ड लेंग आणि पीटर ब्रेगिन यांचा विशेष उल्लेख आढळतो.
या सर्व मानसिक विकृती ओळखणं आणि दुरुस्त करणं ही कामगिरी दोन स्तरांवर सुरू होती. एक म्हणजे सायकोसर्जरी आणि दुसरी पद्धत म्हणजे सायकोड्न्ग्जचा उपचार. १९३०च्या दशकात एगास मोनिझ या पोर्तुगीज न्यूरॉलॉजिस्टने सिझोफ्रेनिया व तत्सम विकृतींवर लोबोटोमी (मेंदूचा पुढचा भाग काढून टाकणे) आणि त्याची नंतरची सुधारित आवृत्ती ल्यूकोटोमी या दोन शल्यक्रिया शोधून काढल्या. त्यानंतर ब्रिटन आणि अमेरिकेेत या शल्यक्रियांनी चांगलंच मूळ धरलं होतं. १९४९ च्या सुमारास एकट्या ब्रिटनमध्ये वर्षाला सुमारे १२००० रुग्णांवर या शल्यक्रिया केल्या जायच्या. त्या संदर्भात मोनिझला १९४९ साली नोबेल पारितोषिकसुद्धा मिळालं होतं.
१९५० च्या दशकात या शल्यक्रियांचा वेग मंदावत गेला तरी अमेरिकेत वेड्यांची इस्पितळं आणि तुरुंगातले कैदी यांच्यासाठी त्या वापरणं चालू राहिलं होतं. १९६० च्या दशकात अमेरिकेतल्या काही शहरांमध्ये हिंसेचा मोठ्या प्रमाणात उद्रेक आढळून आला होता. त्यावेळी अमेरिकेत कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या क्षेत्रातल्या सूत्रधारांकडून व्हेरनॉन मार्क आणि फ्रँक एर्विन या दोन न्यूरोसर्जन्सना संशोधनासाठी प्रचंड निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मेंदूमधल्या `अॅमाग्डाला' या भागात बिघाड झालेल्या काही उपद्रवी व्यक्ती या हिंसाचाराच्या मुळाशी असल्याची शक्यता या संशोधकांनी वर्तवली होती. काळे लोक राहात असलेल्या झोपडपट्ट्यांतल्या काही `दादा' लोकांचा अॅमाग्डाला काढून टाकण्यात यावा असा उपायसुद्धा सुचवण्यात आला होता. अमेरिकन नागरिकांपैकी केवळ पाचदहा टक्के लोकांवर अशा सायकोसर्जरी करणं पुरेसं ठरेल असा दावा त्या संशोधकांनी केला होता.
त्याच सुमारास जोझ डेल्गाडो या न्यूरो-फिेजऑलॉजिस्टने आक्रमक बैलावर एक विशिष्ट तंत्र वापरून एक प्रयोग करून दाखवला होता. मेंदूत विशिष्ट ठिकाणी इलेक्ट्नेड्स कायमचे खुपसून त्यातून विद्युतप्रवाह सोडून बैलाच्या आक्रमक वागणुकीवर ताबा मिळवण्याचं तंत्र त्याने यशस्वीरित्या वापरून दाखवलं होतं. `सायकोसिव्हिलाइज्ड सोसायटी (सुसंस्कृत मानसिकता असणारा समाज)' निर्माण करण्यासाठी माणसाच्या बाबतीतसुद्धा हे तंत्र वापरता येण्याची शक्यता त्याने वर्तवली होती.
एकीकडे सायकोसर्जरीला थोडी उतरण लागत असताना दुसरीकडे आधुनिक सायकोकेमिकल्सचा (मानसिकतेवर परिणाम साधणारी औषधे) उदय होत होता. आपल्या सर्वांच्या परिचयाचं वेदनाशामक औषध `अॅस्पिरिन' याची विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुमारे ४९ बिलियन (दशलक्ष दशलक्ष) डॉलर इतकी बाजारपेठेतली उलाढाल होती. या यशामुळे बायर कंपनीने १९१२ साली `ल्युमिनाल' हे नवं औषध बाजारात आणलं. प्रक्षुब्ध रुग्णांना शांत करण्यासाठी, त्यांना झोपविण्यासाठी म्हणजेच `सिडेटिव्ह' म्हणून हे औषध वापरलं जात असे. त्यानंतर फिनोबार्बिटोल (ल्युमिनाल हे त्याचं ब्रँड नाव), अॅमिटाल, नेम्ब्युटाल, पेण्टोथाल वगैरे याच `सिडेटिव्ह' वर्गीकरणातली औषधं सर्रासपणे झोपेच्या तक्रारींसाठी वापरली जाऊ लागली. १९७० पर्यंत ब्रिटनमध्ये दरवर्षी सुमारे सव्वा कोटी रुग्णांना या प्रकारच्या औषधोपचाराची शिफारस केली जायची.
या औषधांचा शरीराला एक प्रकारे सराव झाला की अधिक मात्रेत औषध घेण्याची गरज निर्माण व्हायची. औषध घेणं एकदम थांबवल्यास त्याचे शरीरक्रियेवर वेगळेच दुष्परिणाम (फिेजऑलॉजिकल डिस्ट्न्ेस) दिसून येत असत. शिवाय झोप आणण्यासाठी आवश्यक मात्रा आणि प्राणघातक ठरू शकणारी मात्रा यांच्यात फारसा फरक नसल्यामुळे त्याचा सर्रास वापर घातक असल्याचं आढळलं होतं.
अशा मर्यादेमुळे औषधकंपन्यांचा १९५० नंतर वेगळयाच प्रकारच्या औषधांसाठी शोध सुरू झाला. शरीरात नेमक्या ठिकाणी पोचून अधिक परिणाम साधणाऱ्या `ट्नन्प्लिायझिंग एजंट्स' या नव्या प्रकारच्या औषधांपैकी `लारगेक्टिल' (मूळ औषध क्लोरप्रोमेझिन) या पहिल्याचऔषधाला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. आधुनिक सायकोट्नेपिक औषधांची इथूनच खरी सुरुवात झाली असं म्हणता येईल. १९५२ साली ब्रिटनमध्ये या औषधाचा वापर सुरू केल्यावर मनोविकार निदान, मानसोपचार वगैरेमध्ये क्रांती घडून आली असं मानलं जातं. क्लोरप्रोमेझिन या औषधाचा जगभर वापर सुरू झाल्यावर केवळ दहा वर्षात खपाचा आकडा
५ कोटींपर्यंत पोहोचला.
`डोपामाइन' हा न्यूरोट्नन्समीटर मेंदूमध्ये जे कार्य करतो त्यावर क्लोरप्रोमेझिन औषधाचा कधीही दुरुस्त न होणारा परिणाम म्हणजे पार्किन्सन व्याधीप्रमाणे लक्षणं सुरू होतात. हे आढळल्यावर मेंदूतील दुसऱ्या प्रकारच्या न्यूरोट्नन्समीटरवर परिणाम साधणाऱ्या औषधांचा शोध सुरू झाला. ऋअइअ म्हणजेच गॅमा अॅमिनोब्युटिरिक अॅसिड या न्यूरोट्नन्समीटरवर परिणाम साधणाऱ्या बेन्झोडायझिपाइन्स या वर्गात मोडणाऱ्या `व्हॅलियम' या नव्या औषधाने १९६०च्या दशकात औषधांच्या बाजारपेठेत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं.
एका प्रतिस्पर्धी औषधकंपनीने पाठपुरावा करून केलेल्या संशोधनाचं फेलत म्हणजे व्हॅलियम हे औषध होतं. १९७० च्या अखेरीपर्यंत व्हॅलियम आणि त्या वर्गातल्या इतर औषधांनी त्यापूर्वीच्या औषधांचे दुपरिणाम टाळून माणसातल्या आक्रमकतेला शांत करण्यात चांगलंच यश मिळवलं होतं. अर्थातच रुग्णांचं (!) त्यावरचं अवलंबित्व वाढलं होतं. नैराश्य घालविण्यासाठी, आक्रमकतेला आळा घालण्यासाठी २००३ च्या डिसेंबरमध्ये ब्रिटनमध्ये सुमारे पन्नास हजार मुलांवर आणि युवकांवर या प्रकारच्या औषधांचे उपचार चालू होते. अर्थात लहान वयातल्या मुलांवर विनापरवाना प्रकारेच ही औषधं वापरली जात होती.
इथून पुढे १९९० पासून मेंदूशी संबंधित वेगवेगळया प्रकारचे न्यूरोट्नन्समीटर्स, त्यांच्या कार्यपद्धती, त्यांच्यावर परिणाम साधू शकणारी रसायनं यांच्या संशोधनाला प्रचंड गती मिळाली. बऱ्याचशा नावाजलेल्या औषधकंपन्या या प्रयत्नात अग्रेसर होत्या. विविध प्रकारच्या मानसिक व्याधींची व्याख्या ठरवून त्यावर नेमकेपणाने परिणाम साधणारी औषधं बाजारपेठेत उपलब्ध करणं, त्यांचा खप वाढवणं, आणि १९९०-९४ दरम्यान अमेरिका, युरोपने आपापली `मेंदूची दशकं' जाहीर करणं हे सर्व एकाच वेळी घडून येणं हा काही निव्वळ योगायोग असू शकत नाही.
सर्वसामान्य माणसाला आपलं शरीर किंवा मेंदू कसा चालतो, मेंदूचा मनाशी काय संबंध असतो याचं फारसं ज्ञान नसतं. वैद्यकीय क्षेत्रातल्या संशोधनात किंवा उपचार पद्धतीत होणाऱ्या बदलांमध्ये नेमकं काय उद्दिष्ट असतं याचा त्याला गंध नसतो. तसंच जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण, खुली बाजारपेठ, देश-परदेशातल्या बड्या औषधकंपन्या छोट्यांना आपल्यात सामावून घेत पुढे काय करणार आहेत त्याच्याशी सामान्य माणसाचा सुतराम संबंध नसतो. त्याला फक्त चारचौघांसारखं आनंदी, निरोगी जगायचं असतं. वैद्यकीय क्षेत्रातल्या प्रगत संशोधनाने आणि औषधोपचाराने त्याला हे नक्कीच मिळू शकतं. काही असाध्य शारीरिक-मानसिक व्याधींचं निदान करणं, त्यावर योग्य ते उपचार करणं, आणि यातनांमधून माणसाची अंशत: तरी सुटका करणं हे निश्चितपणे आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानामुळेच शक्य झालं आहे. परंतु जेव्हा खरीखुरी मानवी मूल्यं बाजूला सारून विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती वेगळयाच शक्तींच्या दावणीला बांधली जात असल्याचं आढळतं, तेव्हा याच सामान्य माणसांना सजग होऊन त्याविरुद्ध संघटितपणे कृती करावी लागते.
आपल्या व परक्या देशात राजकीय उलथापालथी घडवणारे, जगाच्या आर्थिक नाड्या आपल्याच हातात अधिकाधिक एकवटण्याची धोरणं आखणारे आणि ती राबवू पाहणारे, विविध प्रकारच्या बाजारपेठांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा पराकोटीचा प्रयत्न करणारे, अशा सर्व बलाढ्य शक्ती जागतिक वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात आपापला फौजफाटा बाळगून असतात. त्यांची प्रसारमाध्यमं, जाहिरातयंत्रणा यातून त्यांच्या पद्धतीने सामान्य जनतेचं प्रबोधन (!) एका पातळीवर चालू असतं. संशोधनक्षेत्रातल्या विविध परिषदा, कार्यशाळा, प्रतिष्ठित नियतकालिकं यांच्या माध्यमातून जागतिक पातळीवर बुद्धिवंतांचा बुद्धिभेद करणं दुसऱ्या पातळीवर सुरू असतं.
अशा सर्व रेट्यातून काही शास्त्रज्ञांनी स्वत:ला वाचवून `हे सर्व काय चाललंय' याचा खोलात विचार करून विज्ञान-तंत्रज्ञानाचा गैरवापर करू पाहणाऱ्या घातक धोरणांना विरोध करण्यासाठी इतरांना जागृत करून संघटितपणे निषेध करणं, हे सर्व जमून येईपर्यंत विसाव्या-एकविसाव्या शतकांतलं गतिमान जीवन बरंच पुढे गेलेलं असतं.
चित्रा बेडेकर, पुणे



where to buy sildenafil
eqpoauzp where to buy sildenafil 8]]] discount cialis zxXhY viagra 9603 order cialis vgZbrg generic cialis lrVMw viagra XKlREQ
viagra
mdbqerc http://vaflbw.com/ kyffuqri [url=http://jfgeks.com/]kyffuqri[/url]
wgrzgcfe
enkynlbv
gucci outlet
Famous do snowball of be a guest of Andrew Left gucci outlet of boss of empty orgnaization Citron, why to do with everybody communication in sky without exception, and to strange tiger the topic such as the doubt of 360, it is the conversational memoir with Andrew Left interview below:
It is the conversational memoir with Andrew Left interview below:: In the proposal without exception CEO: Exposure, transparentExposure, transparent
Q: Allegedly you also are the user of gucci outlet store strange tiger, the product such as the safe bodyguard of 360 was installed on his computer, is this true?
A: Yes, but this does not affect us the view of the business to them.
Q: Whether be met and is the administrative layer of strange tiger contacted directly? From the point of your operation skill, more resembling is to pass a few skill to earn fast money.
A: We were not necessary and manage a contact. It (strange tiger) be appear on the market company, and I can pass SEC (American negotiable securities trades committee) the file gets all data.
Q: Since this year, in without exception share price drops quickly, you ought to have a lot of to treat chosen target, why only alone pitch on strange tiger? And, the course is four-wheel after the report, the share price of strange tiger still is stabilized. Whether do this mean Citron not to know Internet gucci handbags outlet industry of China completely?
A: The stock market (rise and fall) the thing that is not in one day... I know Chinese Internet industry very, and believe the share price morning and evening of strange tiger can fall arrive under 10 dollars.
Q: Whether do you know the origin that navigation website is in China and value?
A: I know of course. And read analysts to be opposite when me when all reports of strange tiger, I feel I compare them more understanding (the value of navigation website) .
Q: Longtop is by a company of your success snipe, you are the problem that how discovers it at the outset, decide thorough research?
A: Once I saw the data of Longtop, I incredibly, investor people believed discounted gucci bags unexpectedly above says content, strange tiger also is such by pitch on. If certain plot is too pleasant, it is unlikely it is true. Actually, longtop has been done than a lot of its competitors a lot of, strange tiger also is.
Q: Are you passed make empty China concept what earnings to achieve?
A: Our research is not just about in without exception, also involve American company. Our report also is not just about doing empty, also issue long-term report sometimes.
Q: Be in what be started by you is medium without exception in the center, be done by the success for the most part empty, however, your group encountered strong opponent it seems that recently, for example, new east, peaceful is rich electric He original gucci bags Jihu. Whether to because were you changed,make a way?
A: New east is not to make a holiday, we just are aimed at another case and buy undertake to it appraise is worth. Rich to peaceful electric, we think our research is correct, but their report is strong intervene. We are politic without the change, come 10 years dozen of our law all the time very successful, we can continue.
Q: Whether do you have the office in China? Whether to hire employee in China?
A: Be aimed at specific project and research target, we hired a few adviser in leather gucci bags China.
Q: Appear on the market to China the CEO of the company and CFO, what proposal do you have to give them?
A: Exposure, exposure, transparent... the space that does not let everything existence hypothesis, want to accomplish ten cent clarity to make clear.
Want to accomplish ten cent clarity to make clear.. If market prise of a company is very low, we are to be done innocently emptyWe are to be done innocently empty
Q: ?
A: ? Does of of hesitating hesitating bluff change curtain?
Q: What is the in-house move that you make investigation? Whether does open to the public let us see the quality of the report is pass a barrier?
A: Every report is different, some gucci bags outlet needs a month, some needs a few days only, this depends on the problem that report object exists
Q: How is citron research to do empty of a company? Change character, be had normally by the company of your pitch on what feature?
A: Every company is put in cheat means to differ just, but normally they (mistake) related to a thing: The news that ought to know to investor does not make exposure.
Q: Whether the financial standing that announces you likewise, let us see your income source?
A: We are not one appears on the market company, but we announce us to be able to undertake the stock trades really, this does not mean us to speak the truth without responsibility. We had done 10 years designer gucci bags so.
Q: Be aimed at the company of the sky that be done, be aimed at Chinese concept especially report, whether do you follow proper order?
A: We all operations are will finish by the group, if cannot affirm (accuracy) , we won't publish a report. We have a lot of move, for example, survey a company, consult the analyst's report, and try whether understanding analyst is true " understand " the business gucci bags 2012 of this company, is not a content that retail company tall valve says.
Q: Whether had been because do,sued for nothing?
A: Be in the United States, I once had been sued, but never had lost such lawsuit... I say the fact only.
Q: Whether are you mixed do empty orgnaization otherly to cooperate together? Still do each each?
A: We undertake communicating likely, but can independent operation.
Q: You can be done empty some company, because they have considerable value,be, ability lets do empty person gain profit, are gucci outlet such understanding right?
A: Let me say to be clear about: If market prise of a company is very low, we are do it innocently empty. Because be done in that way,won't let anybody be benefited.
Q: Whether to lock up the louis vuitton outlet goal that decided next hunt to kill?
A: I am sorry, have no comment.
(Article origin: I US stock)jingruibmq
the practical components
the practical components encircling the actual watch-face. There are more choices in which the watch??£¤s system is visible because aspect look at or swiss replica watches . I’ve this individual bar, unique Aikan Shu. louis vuitton handbag the trunk now I’ve turn out to be a haven for my guide. Occasionally driving out stroll replica chanel esemblance from the authentic counterparts.Although the watch will probably be known as a fake, it’s all of the essential properties of an authentic watch. swiss replica watches t watches tend to be transporting inside all of the dependability in addition to all of the finesse Cartier usually represented. Consider your own bit of top swiss replica watches designs of watches from the branded ones? It can be now feasible to purchase low cost replica watches and giving us the expertise wearing designer’s collection that chanel replica ed by trustworthy merchants exactly where the first is certain of the greatest high quality at most inexpensive plan for the actual daily st swiss replica watches target of the rip-off.Usually, replica wrist watches cost between $50 as well as $500 or even more. Right now, $500 help to make appear to be a fortun chanel replica s vuitton ought to not be some thing to obtain this kind of a large fuss – and, she did also aims to assist other people. The media have also created this c rolex replica nt options on their behalf. These types of watches appear much like the actual types, plus they attend the cost that’s within the actual achieve as Replica Handbags ses who require not have access to the a pretty tiara attached for their locks in order to seem like 1. These footwear provide you with the addition uk replica watches are replications . of the greatest manufacturers. With one of these footwear obtainable in a number of dimensions for males, ladies and kids style has b uk replica handbags inexpensive replica watch can function as much as numerous many years with out repairing.LV’s style director Marc Jacobs in 2001 co-operation using replica watches enthusiasm that a female selects the woman’s footwear? She would like my way through all of them and it is definitely not likely to give up within this 1 e replica watches uk The examples of Inexpensive Replica watch are replica Cartier Balloon Blue, Replica Rolex Match Grasp watch, Replica Hublot large bang purple carat and l Replica Watches ly, and also the pattern continues to be ongoing.This excellent sequence offers accurate selection within colours, styles, knobs as well as alloys. Th replica watch le princess Diana after which demonstrated because the woman’s the majority of favored purse. Home of Dior had been set up within London, 1946. Within 1950, chanel replica style pattern with regard to both women and men. Replica wrist watches tend to be replicas associated with really high-priced wrist watches. They ap chanel handbags eeded is extremely higher, but stated the wage will be the company’s trade secrets and techniques, an undisclosed quantity. Meanwhile, the official stated la replica watch