Skip to main content

कर्यकर्ती कलावती मल्लिका साराभाई

एखादं नाव असं असतं की त्यात देशाचा सांस्कृतिक इतिहास सामावलेला असतो, एखादं नाव असं असतं की त्यात कलेच्या गंभीर उपासनेचा गंध भरून राहिलेला असतो, एखादं नाव असं असतं की ज्यात मानवी मूल्यांविषयीची गाढ आस्था असते आणि त्या आस्थेसाठी मोठी किंमत देण्याची तयारी असते. कल्पना करा - हे सारं जेव्हा , एका नावात सामावलेलं असतं, तेव्हा ते नाव धारण करणारं व्यक्तिमत्त्व जगण्याविषयीची किती श्रद्धा आणि जगण्यासाठीची किती ऊर्जा घेऊन वावरत असेल ?
`मिळून साऱ्याजणी'च्या दिवाळी अंकासाठी विद्या बाळ आणि मी मल्लिका विक्रम साराभाई यांची मुलाखत घेण्यासाठी अहमदाबादला पोहोचलो. प्रवासात आणि त्यापूर्वीही मल्लिका साराभाइंर्ची अनेक रूपे दूरवरून, जवळून पाहिलेली डोळयांसमोर येत होती. एक-दोन दिवसाच्या सहवासातून, संवादातून हे व्यक्तिमत्त्व आपल्याला गवसेल का अशी शंकाही होती. सकाळी `दर्पणा अॅक्रॅडमी'कडे जायला निघालो. रिक्षावाल्याला पत्ता सांगताना त्याला ठाऊकच असणार अशी खात्री होती. `दर्पणा अॅक्रॅडमी'च्या प्रवेशद्वारापाशी आम्हांला सोडताना तो म्हणाला - एवढा पत्ता कशाला ? फक्त `मल्लिका साराभाई' असं म्हणायचं.
गाडी जरा उशिरा पोहोचल्यामुळे आम्ही वेळ घेतली होती, त्यानंतर पोहोचलो होतो. त्यामुळे त्याचे दडपण मनावर होते.
आत गेलो - जातानाच वातावरणातील वेगळेपणा जाणवत होता. लाल विटांची कल्पक बांधणी, काळा कोरीव गुजरात लोकशैलीतला दरवाजा, भिंतींना कुठे सारवून त्यात आरसे बसवलेले, आजूबाजूला झुडपं-वेली आणि नजीकच्या अंतरावर वाहणारी साबरमती.
आम्हांला उशीर झाला तरी `दर्पणा'तील वेळापत्रक अर्थातच थांबलेले नव्हते. मधल्या चौकात नृत्याची तालीम चालू होती. मल्लिका आणि पाच-सहा नर्तिका नर्तक यांचे जोरदार नृत्य चालू होते. घामाने निथळत असणारी मल्लिका हात उंचावून म्हणाली. ``कालपासून वाट पाहतोय, ताई.''
खुर्ची नको ना अशी चौकशी करीत तालीम पुढे चालू झाली. आम्ही गार गुळगुळीत फरशीवर विसावलो. मल्लिकाचे नाचतानाचता इतरांच्या पदविन्यासावर ध्यान होते. `शाकंभरी' या शब्दाचा उच्चार आणि मुद्रा याचा समन्वय होत नव्हता, त्याकडेही बारीक लक्ष होतं. मल्लिकाची मुलगी अनाहिताही नृत्य करत होती.
अॅक्रॅडमीत सहा-सात कुत्र्यांचा मुक्त वावर होता. माया माझ्याजवळ आली- मला कुत्र्याचं भय नाही, पण मल्लिकाने ओरडून सांगितलं, ``घाबरू नकोस -इथली सारी कुत्री नारीवादी आहेत.''
तालीम चालू असतानाच क्षणभर सन्नाटा आला. ऐंशी पार केलेल्या मृणालिनी साराभाई डौलात चालत आल्या आणि आपल्या कार्यालयात गेल्या. आजही न चुकता त्या साडेदहा वाजता रोज कार्यालयात येतात. त्या आल्या तेव्हा मनी आलं, हाही एक चालता-बोलता इतिहासच !
दोन वेगवेगळया तालमी एकाच वेळी चालू होत्या. एक ऐतिहासिक नृत्यनाट्याची पारशी समाजाच्या स्थलांतराविषयी - या विषयीचे ऐतिहासिक संशोधन, वेषभूषा संशोधन दर्पणामध्येच झाले होते. अत्यंत शिस्तीने जोपासलेले पर्शियन सैन्य आणि गनिमी काव्याने लढणारे अरब टोळीचे सैन्य यांच्यातील चकमकीचे दृश्य बसवले जात होते.
त्या दोन गटातील नर्तकांनी आपापली शैली वेगळी का ठेवायची ते मल्लिका त्यांना समजावून सांगत होती. ``असं पहा, पर्शियन सैन्य लष्करी शिस्तीत वाढलंय, त्यामुळे सल्लामसलत करताना एकच अधिकारी बोलेल, बाकी सारे त्याच्या नजरेला नजरही देणार नाहीत. या सर्वांची शारीर भाषाही वेगळी आहे. तर अरब टोळया `हाडतूड' आहेत. (बोलता बोलता अर्थवाही ध्वनिशब्द वापरणं ही मल्लिकाची खास लकब) ते सारे एकदम बोलतील, त्यांचे लष्करी व्यूहही पर्शियन सैन्याला कळणार नाहीत.''
नृत्यनाट्य बसवताना एकेक पदन्यास समजावून सांगण्याआधी मल्लिका नर्तकनर्तिकांच्या मनात एक भक्कम तर्क उभा करते. आपण अमुक तमुक गोष्ट का करतो आहोत. नक्की ठाऊक असणं ही तिच्या स्वभावाची खासियत आहे. त्यामुळे तालमीतील दुसऱ्या कार्यक्रमाविषयी बोलताना ती म्हणते, ``हा कार्यक्रम म्हणजे माझा `सनातन धर्म' आहे. आज भजनाच्याभोवती इतकी वाद्ये गोळा झाली आहेत की भजनाचा आत वळण्याचा, शांती देण्याचा स्वभावच नाहीसा होतो. तुम्हांला ठाऊक आहे ? मी धार्मिक नाही पण आध्यात्मिक आहे.''
केवळ पखवाज आणि टाळ वापरून शुद्ध पंडानल्लूर शैलीतील भरतनाट्यम् नृत्यात विष्णू, कृष्ण अशा दैवतांची स्तवनं होती. त्या रोजच्या कपड्यातील तालमीतही त्या नृत्याचे प्रवाहित्व आणि नर्तकांच्या अंगी भिनलेली भक्ती जाणवत होती. दाक्षिणात्य संगीतकार इतर पदांबरोबर तुकारामांचे अभंगही गात होते. नाचता नाचता मल्लिकाची सूचना होती - ताइंर्कडून मराठी उच्चारण तपासून घ्या बरं.''
बाहेर पावसाची रिमझिम चालू होती. भिंतीवर उडी मारून एक लांडोर नृत्याची तालीम पाहात होती.
एखाद्या गृहिणीच्या लगबगीने मल्लिका आमच्याजवळ येऊन म्हणाली, `` मी जरा आंघोळ करून अनाहिताला डॉक्टरकडे नेऊन आणते, तोवर तुम्ही अम्मांशी बोलून घेता का ? मी परत आल्यावर आपण मुलाखतीसाठी बसू या.''
अम्मा- मृणालिनी साराभाई -त्यांच्या अभ्यासिका कार्यालयात होत्या. विद्याताई आणि मी त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या खोलीच्या भिंतीवर त्यांनी देशविदेशात केलेल्या कार्यक्रमांची स्मृतिचिन्हे होती. गप्पा सहज चालू झाल्या. त्यांचा निरोप घ्यायला बेटी नावाची अमेरिकेतील नाट्यअभ्यासक आली होती. ती म्हणाली, `मी तर दरवर्षी येते अहमदाबादला. बेटी अमेरिकेत पाच ठिकाणी नाट्यविभागात अध्यापन करते. २००९ साली मुंबईत होणाऱ्या स्त्री नाटककारांच्या परिषदेविषयी आणि सुषमा देशपांडेंविषयी बोलणं निघालं.
अम्मांशी गप्पा - जरा समान ओळखीतून निघाल्या. क्रॅ. लक्ष्मी सहगल ही मृणालिनी साराभाइंर्ची मोठी बहीण. काही काही निमित्ताने माझ्या त्यांच्या भेटी झाल्या होत्या. क्रॅ. लक्ष्मींची मुलगी सुभाषिणी अली, ही आमच्या मुंबईतल्या स्त्री चळवळीतील सहकारी - तिच्या बेडर वक्तृत्वासाठी प्रसिद्ध. क्रॅ. लक्ष्मी आता नव्वदीत आहेत. तरी अजून रोज सकाळी दवाखान्यात जातात अशी तक्रार अम्मा करीत होत्या. विद्याताइंर्ना, मला हसू आलं. कारण अम्मा ही तक्रार त्यांच्या कार्यालयातील खुर्चीवर बसून करीत होत्या. त्या कौतुकाने सांगत होत्या, ती उगीचच काठी हातात घेते. पण एकदा मी बरोबर होते, कार्यक्रम मुलींच्या महाविद्यालयात होता. मुलींनी मानवंदना देण्याची तयारी केली होती. लक्ष्मीने हातातील काठी टाकून दिली आणि ताठ चालत ती मानवंदना स्वीकारली. ``काठी काय आमच्या समाधानासाठी घेतेस का गं ?'' मी तिला म्हटलं. पण उसासा टाकून अम्मा म्हणाल्या, ``इथं राहायला ये म्हटलं तर मात्र प्रवासाची दगदग झेपत नाही म्हणते.''
मृणालिनी साराभाई मूळच्या केरळातल्या - मेनन कुटुंबातल्या. वडील स्वत:च्या हुशारीवर गरिबीतून वर आले. आणि केरळातील मानवी हक्क आणि न्याय यासाठी लढणारे प्रख्यात कायदेपंडित झाले. सुब्बरामा स्वामीनाथन यांचे नाव गाजले ते कडमबूर खटल्यामुळे ! एका इंग्रज अधिकाऱ्याच्या खुनाचा खटला त्यांनी आरोपीच्या बाजूने लढवून जिंकला. हा तपशील मी केवळ घराण्याचा इतिहास म्हणून लिहीत नाही, या लेखाचे महत्त्वाचे सूत्र आहे - काही लोकांमध्येच प्रवाहाच्याविरुद्ध पोहण्याचे धैर्य कोठून येते ? नाही म्हणण्याचे सामर्थ्य कोठून येते? साराभाई घराण्याच्या दोन्ही बाजूला या धैर्याची उदाहरणे दिसतात.
मृणालिनीच्या, लक्ष्मीच्या आजूबाजूला सरोजिनी नायडू, लेडी रामाराव, जे. कृष्णमूर्ती अशी माणसे होती. एका पारंपरिक
ेड्यातून आलेली आई - येणाऱ्या काळासाठी स्त्रीशिक्षण आवश्यक म्हणून प्रचारक बनली होती. गांधीजींच्या हाकेला ओ देत सत्याग्रही बनत होती.
मृणालिनी आपल्या आत्मचरित्रात वर्णन करते - गांधीजींच्या पहिल्या भेटीचे. ``आईच्या पदराआडून मी त्या दंतविहीन चेहऱ्याकडे पाहत होते. माझा गालगुच्चा घेऊन ते म्हणाले - ``तू काय देशील मला?'' माझ्या हातातल्या दोन सोन्याच्या बांगड्या मी पुढे केल्या. त्यांनी मला प्रेमाने थोपटले.''
मोठ्या माणसांच्या बोलण्यात सतत स्वातंत्र्य, कायदा, न्याय, सत्याग्रह असेच विषय होते. त्याचे कळतनकळत संस्कार घरातल्या मुलांवर होत होते. हे संस्कार जसे होते तसे इंग्लंडमधील शिक्षणपद्धतीचे आकर्षणही होते. तिकडे ओढही होती.
मृणालिनीच्या आईला प्रवासाची आवड होती. त्यामुळे १९३३ मध्ये मद्रासहून इटालियन बोटीने मुलांसह युरोपच्या प्रवासाला सुरुवात केली. छोट्या मृणालिनीने या प्रवासाची डायरी ठेवली होती. व्हिएन्ना येथे आपल्या आयुष्यातील पहिला ऑपेरा पाहिल्याची नोंद आहे. त्याबरोबरच हिटलरचा भयानक आवाज प्रथम ऐकल्याची नोंद आहे. मद्रासमधील कुटुंबमित्र असणाऱ्या एका पत्रकाराला पत्र लिहून हा अनुभव तिने पाठवला. दहा वर्षाच्या मुलीचा हा संवेदनक्षम अनुभव त्या पत्रकाराने मद्रासमधील वर्तमानपत्रात छापला. ``इथे सर्वजण हिटलर नावाच्या मंत्राने भारले आहेत आणि त्याचा आवाज सर्व दिशांनी ऐकू येतोय. त्याच्या आवाजावरून तो दुष्ट (मूळ शब्द र्शींळश्र) आहे असे मला वाटते, मात्र त्याच्या आवाजामध्ये ऐकणाऱ्याच्या मनावर मोहिनी घालण्याचे विलक्षण सामर्थ्य निश्चित आहे.''
एवढ्या लहान वयात मानवी स्वातंत्र्यावर येऊ घातलेले संकट जाणवणे आणि व्हिएन्नामधील ऑपेरा अनुभवण्याच्या क्षणी ते संकट नोंदवावेसे वाटणे हा मृणालिनीचा आणि तिच्या कुटुंबाचा स्वभाव आहे.
युरोपात आलोच आहोत तर मृणालिनीला इंग्लंडमधील शाळेत ठेवावे असा विचार कुटुंब करीत होते. पण वडिलांच्या मृत्यूनंतर ती फार नाजूक झाली होती, त्यामुळे तिला इंग्लंडची दमट हवा मानवणार नाही हा विचार करून तिला स्वित्झर्लंड येथील शाळेत ठेवण्याचे ठरले. ``संपूर्ण शाळेत मी एकटी भारतीय मुलगी होते. पण हळूहळू मला मैत्रिणी मिळाल्या.''
किंबहुना जगभरातील मित्र-मैत्रिणी असणं हा पुढे मृणालिनी आणि मल्लिकाचा खास अनुभव ठरला.
लहानपणी वडिलांचा अचानक मृत्यू आणि आईचे मुलांना चार हात दूर ठेवून `व्हिक्टोरिअन' शैलीने वाढविणे यामुळे मृणालिनी खूप विमनस्क असे. पण या शाळेभोवतीचे डोंगर-धुके-पक्षी यामुळे ती शांत होत गेली. या मित्र बनलेल्या निसर्गाचं संरक्षण करण्याचे व्रत तिने स्वीकारले. ती आत्मचरित्रात लिहिते - ``ते इतके अवघड होत जाणार हे कुठे ठाऊक होते ?''
निसर्गात रमताना खूप लहानपणी त्यांनी जसा संरक्षणाचा पवित्रा घेतला. तसाच आईच्या काहीश्या अलिप्त वागणुकीने दुखावलेल्या मृणालिनीने, `मला मुलं झाली की मी त्यांच्यावर मायेचा वर्षाव करीन' असे ठरवले. जगभरच्या नृत्यदौऱ्यातही मुलांकडे ध्यान होते. मल्लिका तर सांगते, ``अम्मा आणि पप्पा बाहेरगावाहून आले , आणि कितीही महत्त्वाचे पाहुणे घरी आले, (ते तर सततच येत) तरी आम्हाला बाजूला केले जात नसे. अम्माच्या तालमीच्या आसपास कार्तिकेय रांगत असे. पपांच्या मांडीवर बसून मी वैज्ञानिकांच्या चर्चा ऐकत असे. पुढे जरा मोठी झाल्यावर पपांच्या मित्रांकडून कोणता प्रश्न विचारला जाईल याचा नेम नसे. एकदा त्यांचा आपापसात वाद चालू होता. कोणत्यातरी नव्या देशाची राजधानी कोणती ? असा. त्यांनी मला विचारलं. मला ठाऊक होती ती राजधानी म्हणून बरं.''
नृत्य केवळ छंद म्हणून करणारी अनेक माणसं असतात. पण `नृत्य हा माझा जीवनाविष्कार आहे' असे लहानपणी जाणवणे हे विलक्षण आहे. मृणालिनीला जेव्हा हे जाणवू लागले तेव्हा घरातील वडील माणसांना हे कळेना की याचे काय करायचे ? कारण एका बाजूला मुलीची अभ्यासातील गती, वाचनाचा नादही चांगला होता. वाढत्या वयात हा नृत्याचा नाद विसरून जाईल असेही घरात वाटत होते. पण दक्षिणेतील कुटुंबाला नृत्यगुरू शोधणे काही अवघड नव्हते. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकण्याची संधी जेव्हा मृणालिनीने नाकारली तेव्हा तिच्यासाठी गुरू शोधण्यात आला. लुई लाइटफूट नावाची आनंद शिवराम या कथकली नर्तकाबरोबर नृत्य करणारी स्त्री त्या काळात पाश्चात्त्य वर्तुळात प्रसिद्ध होती. तिच्या नृत्यवर्गात मृणालिनीला पाठविण्यात आले. पण हा गुरू आपल्यायोग्य नाही हे कळून मृणालिनीने स्वत:च अभिजात भरतनाट्यम् शिकविणारे गुरू शोधले. त्या काळात सर्व प्रतिष्ठा परदेशी जाऊन घेतलेल्या शिक्षणाला असल्याने मृणालिनीला युरोपला पाठवावे अशी चर्चा सुरू झाली. पण आपल्याला काय हवं हे माहीत असल्याने ती म्हणाली, ``मला जे नृत्य शिकायचं आहे ते सारे इथे आहे.'' तिचा दृढनिश्चय पाहून आईने तिला रुक्मिणीदेवी अरुंडेल यांच्या कलाक्षेत्रामध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला. रुक्मिणीदेवींचा आणि त्यांचा स्वातंत्र्याच्या चळवळीतील स्नेह होता.
आपल्या आत्मचरित्रात या अनुभवाविषयी लिहिताना त्या म्हणतात की त्यांना रुक्मिणीदेवींविषयी, त्यांच्या नृत्यातील सौंदर्यदृष्टीविषयी आदर होता. 'ङळसहीं ेष आीळर' या एडविन आर्नाल्ड यांच्या काव्यावरील नृत्यनाट्यात मायाची आणि सुजाताची भूमिका मृणालिनीला मिळाली. (बुद्धचरित्रावरची ही नृत्यनाटिका होती.) डॉ. अरुंडेल आणि मृणालिनी यांची इंग्रजी वाचनाच्या समान छंदामुळे मैत्री झाली. `लाईट ऑफ एशिया'मध्ये बुद्धाला मृत्युपंथाला लागलेल्या पक्ष्याचे दर्शन होते- असा प्रसंग घालण्यात आला होता. पाश्चात्त्य नृत्यजगतात पॅव्हलोवाचा `डाइंर्ग
अॅक्ट' प्रसिद्ध आहे. रुक्मिणीदेवी या पक्ष्याची भूमिका करीत. डॉ. अरुंडेल मृणालिनीकडे वळून म्हणाले, मला वाटतं रुक्मिणीने भरतनाट्यम्च नाचावे, पॅव्हलोवा व्हायचा प्रयत्न करू नये.'' त्यावेळची नवशिकी मृणालिनी म्हणाली, ``ती तर सुंदर हंस दिसते आहे.''
पण आत्मचरित्रात हा प्रसंग ज्या जागी येतो त्यावरून लक्षात येते की त्या काळात भल्याभल्यांना पाश्चात्त्य अनुकरण टाळता येत नव्हते. त्यामुळे त्यानंतरचे मृणालिनीचे शिक्षण मुथ्थुकुमार पिल्लई ((`याथा' या नावाने ते ओळखले जात.) यांच्याकडे चालू झाले तेव्हा ``मी खऱ्या भरतनाट्यम्कडे आले'' असे त्या म्हणतात.) त्यांच्याकडे कठोर तालीम करता करता गुरुशिष्येचे गाढ नाते निर्माण झाले आणि पुढे ते मृणालिनीच्या घरी राहू लागले. मृणालिनीने नंतर विविध शैली आत्मसात केल्या, अनेकविध प्रयोग केले तरी मुळातील पंडानल्लूर भरतनाट्यम् घराण्याचा गाभा पक्का राहिला. आजही मल्लिका म्हणते, ``सगळया आमच्या आविष्काराच्या मुळाशी पंडानल्लूर शैलीच आहे.'' मी सहज तिला एका फ्रेंच नवचित्रकाराचे वचन सांंगितले - `सहा वर्षे कुंचल्याचे रंगलेपनाचे धडे घेतल्यावरच मी प्रायोगिक शैलीकडे वळलो.'' तेव्हा हसून मल्लिका म्हणाली - अगदी खरं आहे.
मृणालिनी साराभाई ते मल्लिका साराभाई आणि पुढे येत असलेले अनहिता, रेवंता सगळयांमध्ये परंपरा-नवतेचा एक लक्षणीय अन्वय आहे. हे परंपरानवतेचे नाते केवळ नृत्यापुरते मर्यादित नाही, तो जगण्याविषयीचा दृष्टिकोन आहे, घडणाऱ्या स्वतंत्र भारताविषयीचा दृष्टिकोन आहे.
स्वातंत्र्याच्या चळवळीत असा कला-संस्कृतीविषयी समग्र दृष्टिकोन गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूरांचा होता. त्यामुळे विशुद्ध भरतनाट्यम् श्रद्धेने आत्मसात करणाऱ्या मृणालिनीने `शांतिनिकेतन'मध्ये जावे हे तर्कसंगतच होते. आपलं दाक्षिणात्य नृत्यशिक्षण बाजूला ठेवून `शांतिनिकेतन'ला जायला नाराज असणारी मृणालिनी काही दिवसांतच तिथली झाली. गुरुदेवांच्या दृष्टिकोनाविषयी लिहिताना मृणालिनीने त्यांचे मर्म नेमके टिपले आहे. ``भारताच्या प्राचीन परंपरेला नवी ऊर्जा देण्याचा यत्न गुरुदेव करीत होते. रवींद्रनाथ ठाकूर हे एक चालतेबालते मिथक होते. स्वत: महान कवी, कल्पक चित्रकार, संगीताचे मर्मज्ञ रसिक तर होतेच. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे विश्वाची चिंता करणारे मानवतावादी विचारवंत होते. म्हणून तर भारताच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून कलावंत शांतिनिकेतनमध्ये येत होते.'' अनेकांनी आपापल्या परंपरेतून आणलेल्या कलेविषयीच्या आस्था शांतिनिकेतनमधील आंतरिक सुसंगती निर्माण करीत होत्या. गुरुदेव सर्व नर्तकांना आपापली नृत्यरचना करण्याचे स्वातंत्र्य घ्यायला उद्युक्त करीत. मला तरी असे जाणवले की माझ्या आत काहीतरी मुक्त व्हायला धडपडत होते ते सुंदरपणे व्यक्त होऊ लागले. वेगवेगळया भारतीय भाषा आमच्या झाल्या आणि विविध नृत्यशैलीही! गांधीजींसमोर `चंडालिका' हे नृत्यनाट्य सादर करण्याची संधी मृणालिनीला इथेच मिळाली. नृत्यामागे लपलेल्या अमूर्त तत्त्वज्ञानाचा शोध नृत्यसाधनेत घ्यायचा असतो हे गुरुदेव, केलु नायर अथवा मलिकजींसारखे शिक्षक यांच्या प्रभावाने गवसले. गुरुदेव मृणालिनीला पुस्तक भेट देताना - `तुझ्यातल्या मीरेला' असं म्हणतात तेव्हा तिचा नृत्याचा ध्यास त्यांना दिसला असावा.
मृणालिनीचा- मल्लिकेच्या अम्मांचा नृत्यप्रवास काहीसा विस्ताराने मांडला. कारण मुलं झाल्यावर त्यांना गुरू शोधण्यासाठी मृणालिनी शांतिनिकेतनच्या मलिकजींकडे वा गांधीआश्रमाकडे येते. गुरुदेवांच्या काव्यगायनाच्या स्मृती जपत आपल्या कुटुंबात काव्यरसिकता जपण्याचा यत्न करते तेव्हा कुटुंबातील, सांस्कृतिक संपन्नतेचे एक मूळ आपल्याला गवसते.
प्रवासाचा छंद असणाऱ्या आईबरोबर देशोदेशी जाताना, नंतरच्या काळात स्वत:च्या नृत्यदौऱ्यांसाठी विविध संस्कृतीच्या कलावंतांशी-प्रेक्षकांशी संवाद साधताना हळूहळू मृणालिनी विश्वनागरिक बनत होती पण भारताच्या स्वातंत्र्याचा, येणाऱ्या काळातील भारतीय उभयनाचा विचार सतत मनात होता.
नर्तक रामगोपाल यांच्या आमंत्रणामुळे मृणालिनी बंगलोरला गेली. भरतनाट्यम्ला आधुनिक संदर्भ देत नृत्यनाट्याची रचना करू लागली. याचवेळी डॉ. होमी भाभा हे सुप्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन यांच्याबरोबर बंगलोरला `इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'मध्ये आले. त्यांनी बंगलोरमध्ये अभ्यासवर्ग निर्माण
केले. या संस्थेतील एका विद्यार्थ्याने सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक खुले नाट्यगृह बांधले. मदतीसाठी तो विद्यार्थी रामगोपाल आणि मृणालिनीकडे आला. त्याचे नाव होते विक्रम साराभाई. या तरुणाला नृत्यात स्वारस्य होते. विज्ञानाइतकेच वाङ्मयात स्वारस्य होते. केंब्रिजमध्ये प्रवेश मिळूनही साराभाई कुटुंबाच्या इच्छेमुळे तो बंगलोरला राहात होता. कारण दिवस महायुद्धाचे होते. या रसिक तरुणाची आणि मृणालिनीची मैत्री दाट होऊ लागली.
एकदा विक्रम मृणालिनीला म्हणाला, ``आपण मित्रच राहू या. मला इतक्यात लग्नाचा विचार नाही करायचा.'' मृणालिनीने आनंदाने मान्यता दिली. कारण सतत येणाऱ्या तरुणांच्या मागण्यांना ती कंटाळली होती. त्याहूनही एखाद्या कलेच्या गंभीर उपासनेबरोबर लौकिक संसार कसा झेपणार हा स्त्रीला पडणारा प्रश्न तिलाही पडला होता. त्यामुळे विक्रमबरोबर आपली मैत्री निर्वेधपणे पुढे जाईल असे तिला वाटते होते. एकीकडे जगात महायुद्धाचे वातावरण होते. हिंदुस्थानात स्वातंत्र्याची चळवळ तीव्र झाली होती. दोन्हीकडच्या कुटुंबाची या चळवळीशी बांधीलकी होती. साराभाई कुटुंबातले कोणी बंगलोरला आले आणि त्यांनी अहमदाबादला निरोप पाठविला. ``विक्रमच्या नजरेत एक वेगळा उल्हास दिसतोय. काहीतरी वेगळं आहे.''
१९४२च्या धामधुमीत विवाहसोहळा शक्य नव्हता. विक्रम साराभाइंर्च्या कुटुंबापैकी कोणी दक्षिणेत येऊ शकत नव्हते. तेव्हा त्याच्या आईने खादीची साडी पाठवली. शृंगार केवळ फुलांचा होता कारण गांधीजींच्या चळवळीत सोने वर्ज्य होते. मात्र वराने वधूसाठी एका ताटात निळी कमळं पाठवली होती. मृणालिनीचे विक्रमवर प्रेम होते, त्याचा व्यासंगी पण मृदू स्वभाव तिला प्रिय होता. पण दक्षिणेतून गुजरातेत परक्या ठिकाणी जाण्याचे भय वाटत होते. या भयाचे कारणच नव्हते कारण साराभाइंर्च्या तीन पिढ्यात स्त्रियांना कोणी वेगळी वागणूक दिली नव्हती. हा विचार झाला तेव्हा मृदुला साराभाई तुरुंगात होत्या तर तिकडे क्रॅ. लक्ष्मीही तुरुंगात होती.
सासर सुसंस्कृत, उदारमतवादी होतं खरं, पण सारे एकमेकांशी गुजरातीत बोलत.दक्षिणेतून आलेल्या या मल्याळी मुलीला इतर अनेक भाषा येत होत्या. पण गुजराती समजत नव्हते. एक विलक्षण एकटेपणाची भावना निर्माण झाली. याचवेळी साराभाई कुटुंबातील महिलांनी मिरवणूक काढून सत्याग्रह करायचे ठरविले. मृणालिनी आणि विक्रम बाजूला उभे होते. पण पोलिसांनी टाकलेला अश्रुधुराचा बॉम्ब मृणालिनीच्या तोंडावर फुटला. नर्तिका असलेल्या मृणालिनीचा डोळा कायमचा जातो की काय असे भय निर्माण झाले. या काळात सारे काळजी घेत असले तरी आपले नर्तिका म्हणून अस्तित्व संपणार की काय या भयाने तिला घेरले. पण अत्यंत परिश्रमाने आणि विविध डॉक्टरांच्या मदतीने ती त्यातून बाहेर आली. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतरची विमनस्कता या काळात पुन्हा तिच्या अनुभवास आली. याच काळात मृणालिनीला आयुष्याचे महत्त्व नव्याने जाणवले.
मृणालिनी आणि मल्लिका यांच्या आयुष्यात काही समांतर रेषा आहेत. दोघींचे वडिलांमध्ये गुंतलेले असणे, दोघींनाही वडिलांच्या अकाली मृत्यूला सामोरे जावे लागणे. पण दोघीही संकटाला शरण जाणाऱ्या नाहीत आणि दोघीही अन्यायाला विरोध करताना परिणामाची क्षिती बाळगणाऱ्या नाहीत. खरं म्हणजे मल्लिकाचे नाव मल्लिका विक्रम मृणालिनी साराभाई असे लिहिले तर अर्थपूर्ण होईल.
याचा अर्थ मात्र मल्लिकाने बालपणी वा तरुण होत असताना नृत्य हा आपल्या आयुष्याचा गाभा आहे असे मानले होते - असा नाही. किंबहुना मल्लिका सांगते, `अहमदाबादमधल्या साऱ्या मुली अम्माच्या नृत्यवर्गात जातात म्हणून मीही जायला लागले. प्रारंभ सर्वांबरोबरच झाला. पण नृत्य करता करता लक्षात आले की आपण केवळ तालीम करीत नाही, केवळ तंत्र आत्मसात करीत नाही- आपल्याला नृत्यातून अभिव्यक्त व्हायचं आहे. नृत्यात हरवून जायचं आहे.' वडिलांच्या मृत्यूनंतर आलेल्या विमनस्कतेवर कुरघोडी करण्यासाठी मल्लिकाने नृत्य वापरले. पण अम्माचा कालखंड वेगळा होता. मल्लिकाला आधुनिक काळात स्वत:च्या पायावर उभे राहायचे होते. त्यामुळे तिने निर्णय घेतला की विक्रम साराभाई यांनी स्थापन केलेल्या `इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट'मध्ये प्रवेश घ्यायचा. कसून तयारी करून ती प्रवेश चाचणीला बसली. पण समाजात कुत्सित कुजबूज करणारे असतातच. बोलले गेले की तिला मिळणारच प्रवेश, ती साराभाई आहे. मल्लिकाचा जिद्दी स्वभाव उफाळून आला आणि या अभ्याक्रमात तिने इतके लक्ष घातले की सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून तिची निवड झाली. मल्लिकाचे ध्यान मात्र व्यवस्थापकौशल्याचा वापर सृजनाच्या व्यवहारात कसा करता येईल याकडे होते. त्यामुळे पी.एच.डी.साठी `संघटनात्मक मानवी व्यवहारां'वर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून संशोधन करून तिने पदवी प्राप्त केली.
यापूर्वीच, म्हणजे वडिलांच्या मृत्यूपूर्वीच लहान वयात मल्लिकाने हिंदी, गुजराती चित्रपटात भूमिका करायला प्रारंभ केला होता. साराभाई कुटुंबाने तिला अशी परवानगी कशी दिली याविषयी गुजराती समाजात चर्चा झाली. तशी चर्चा साराभाइंर्नी `नाचणारी' मुलगी सून म्हणून कशी मान्य केली अशी मृणालिनीच्या काळातही झाली होती.
घरोघरी येणाऱ्या या समस्यांविषयी मल्लिका मुलाखतीत फार नेमकेपणाने बोलली आहे. ``लहानपणापासून आम्हाला विचार करायला, चांगल्यावाईटाची निवड करायला शिकवण्यात आले. आईवडिलांचा अधिकार नव्हता असेही नव्हते. तशी माझी आई अधिक कडक वातावरणात- व्हिक्टोरिअन प्रभावात वाढली होती. तर वडील साराभाई घराण्यात अधिक मोकळया पण गांधीवादी संस्कारात वाढले होते. दोघांनाही समाजाचा अननुय करावा असे वाटत नव्हते. पण समाजात वाढणारी मुलगी म्हणून काही प्रश्नांविषयी मी अम्माशी बोलत असे. अम्माचे म्हणणे असे की सोळा वर्षांची होईतो आमचे काही निर्णय पटले नाहीत तरी तू ऐकावंस. त्यातले योग्य-अयोग्य तुला पंचविशीत जाणवेल. पण जेव्हा मी चित्रपटात भूमिका करण्याचा प्रश्न आला तेव्हा मी लहान - पंधरा वर्षांची होते. अम्मापपांनी माझ्या शहाणपणावर विश्वास ठेवून म्हटले की पंधरा वर्षांत जर आम्ही तुला मूल्यभाव दिला नसेल तर नंतर कधी देणार ? तू चित्रपटात राहायचे की नाही तो निर्णय घेऊ शकशील. मात्र तोपर्यंत शिक्षण सोडू नकोस, इतर पर्याय बंद करू नकोस.''
बोलता बोलता मल्लिका हसायला लागली - आम्ही कुतूहलाने विचारताच म्हणाली, ``मी खूप लहान म्हणजे अकरा वर्षांची' असतानाची गोष्ट आहे. त्या काळात अफ्रिकेतून गुजराती कुटुंबांची हकालपट्टी झाली होती. साराभाई मुलांसाठी घरातच माँटेसरी पद्धतीने शाळा चालवली जात असे. माझ्या वडिलांची मोठी बहीण लीनाबेन ती चालवीत असे. या शाळेतील वर्गात या अफ्रिकेहून आलेल्या मुलांना घ्यायचे ठरले. आमच्यापेक्षा ही मुलं वयानं मोठी होती. वेगळया वातावरणातून आली होती. यातल्या दोन मुलांनी मारामारी केली. त्याचं कारण म्हणे मी होते. मी कोणाची मैत्रीण यावरून भांडण झालं, मला कोणी काही विचारलंच नव्हते. पण त्यांनी माझं नाव घेतलं म्हणून मला शिक्षा करण्यात आली. अम्मा होती दौऱ्यावर. लीनाबेननी पपांना फोन केला. पपा लीनाबेनची तक्रार ऐकून हसायला लागले पण त्या घुश्श्यात होत्या. त्यांनी फर्मावले, ``बोल तुझ्या मुलीशी.'' पपा खोलीत माझ्याशी बोलायला आले तेव्हाही त्यांना हसू लपवता येत नव्हतं. मी रागावून म्हटले, ``हसायला काय झालं ? मला विनाकारण शिक्षा झाली आहे.'' तेव्हा पपांनी मला जवळ घेऊन समजावले. त्यांनी मला एक महत्त्वाचे सूत्र सांगितलं, ``हे बघ, आपण समाजापेक्षा थोडंही वेगळं वागत असलो तर समाज दगड मारणार. आपण कसं वागायचं हा निर्णय आपण घ्यायचा.''
(``मिळून साऱ्याजणी''च्या वाचकांना या घटनेच्या वृत्तात स्वारस्य वाटेल. कारण आजही दोष मुलीचा असेच मानले जाते असा आपला अनुभव आहे.)
अर्थात् मल्लिका स्वत:ला योग्य वाटेल तोच निर्णय, तिला वाटेल त्याच वळणावर घेत असे. म्हणून ती नृत्याकडे आली ती अम्माची मुलगी म्हणून नाही, तर ज्यावेळी तिला नृत्य गवसले तेव्हा ती बाहेर पडली.भरतनाट्यम् आणि कुचिपुडी या दोन शैलींवर तिने इतकी मेहनत केली, कल्पकतेने नृत्यरचना करत गेली की वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी अनेक मान्यताप्राप्त पुरस्कार तिला मिळाले.
१९७७मध्ये मल्लिकाला पॅरिसच्या एका प्रसिद्ध उत्सवाचे आमंत्रण आले. त्याआधी ती दिल्लीत युवक महोत्सवात नाचली होती. समीक्षकांनी त्या नृत्याची विशेष दखल घेतली होती. पण अजूनही मल्लिकाकडे नर्तिका म्हणून विशेष लक्ष गेले नव्हते. अशा वेळी आंतरराष्ट्नीय उत्सवाला आमंत्रण आले आणि आकाशवाणीवर वृत्त आले की मल्लिका साराभाई यांना `गोल्डन स्टार' पुरस्कार मिळाला. तेव्हा भारतीयांच्या दृष्टिकोनातून तिने खऱ्या अर्थाने नृत्यक्षेत्रात पदार्पण केले. तिच्या अम्माला तर ठाऊक होते की त्यापूर्वी हा पुरस्कार रशियातील बॅले नर्तक रुडॉल्फ नूरेयेव याला मिळाला होता. त्यामुळे मृणालिनी सांगते मी आनंदाने उडीच मारली. मल्लिकाचा स्वभाव चांगला ओळखणाऱ्या अम्माला आतून एक आनंद झाला की जरी मल्लिका `दर्पणा अॅक्रॅडमी'ची सदस्य आहे तरी हे यश तिला स्वत:ला प्राप्त झाले आहे. मल्लिकाच्या नृत्याला उपस्थित असणाऱ्या मृणालिनीच्या अनेक चाहत्यांनी पत्र लिहून कळविले, ``तू उपस्थित असायला हवं होतंस. आम्हाला तुझ्या नृत्याचं स्मरण झालं.'' पण अम्मा मात्र प्रेमाने लिहितात, ``प्रत्यक्षात मल्लिका विक्रमसारखी दिसते, पण नृत्य करताना माझ्यासारखी दिसू लागते.''
१९७९मध्ये मल्लिका जेव्हा पहिल्या व्यावसायिक दौऱ्यावर निघाली तेव्हा थोडी अस्वस्थ होती कारण दौरा आखणाऱ्याने मृणालिनीच्या १९४९च्या दौऱ्याचाच कार्यक्रम
पुन्हा आखला होता. प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय असेल याविषयी सर्वांनाच आशंका होत्या. पण समीक्षकांनी मल्लिकाचे भरभरून कौतुक केले. एका इटालियन समीक्षकाने दोघी मायलेकींची तुलना करून म्हटले होते, ``आम्ही मृणालिनीचं नृत्य पाहिलं आहे. आम्हा सर्वांना ती नर्तिका प्रिय आहे आणि आता रंगमंचावर मल्लिका, तिची मुलगी अवतरली आहे. मृणालिनीला नृत्य करताना पाहणं म्हणजे शिवाचं - एका अंतर्मुख गूढ, संन्यस्त वृत्तीचं दर्शन होणं, तर मल्लिकाचं नृत्य पाहताना तुमच्या मनात कृष्ण अवतरतो-खेळकर आनंदी - उत्फुल्ल वृत्तीचा !''
रंगमंचावरील कोणत्याही सादरीकरणात `रंगमंचीय उपस्थिती' फार महत्त्वाची असते; नर्तिकेचं सौंदर्य, तिचं कौशल्य यापलीकडे रंगमंचाचा ताबा घेणे- तो अवकाश सचेतन करणे फार महत्त्वाचे असते. मल्लिका ते सहजपणे करू शकत असे. ``त्यामुळे मल्लिका नर्तिका म्हणून वावरायला लागल्यावर आम्हांला दोघींनाच खूप आमंत्रणं येऊ लागली. दर्पणाच्या मोठ्या समुदायापेक्षा दोघींचा दौरा सोपाही जाऊ लागला.'' संकटे कोणत्या कोपऱ्यावर उभी राहतात ते थोडेच कोणाला कळते ? मल्लिकाची प्रकृती वारंवार बिघडू लागली. डॉक्टरना ट्यूमरची शंका होती.
मृणालिनीच्या ऐन उमेदीत डोळा जाण्याचे संकट आणि ट्यूमरने भयंकर डोकेदुखी, नजर मंद होणे हे मल्लिकाच्या आयुष्यातील संकट या योगायोगाचे आश्चर्य वाटते. याही संकटातून मायलेकी पार झाल्या. नव्या उमेदीने काम करू लागल्या. साराभाइंर्च्या मोठ्या व्यापातच विक्रमभाइंर्च्या आकस्मिक मृत्यूनंतर अनेक मृत्यू झाले आणि आर्थिक घडी अशी विस्कटली की आपण आपल्यासाठी कधी सोनं हिरे खरेदी केले नाहीत याची खंत मृणालिनीला वाटू लागली. या दोघींचाही स्वभाव अशा अडचणीत कुचंबण्याचा नव्हता. नृत्यनाट्याचा विकास कसा करावा आणि सामाजिक प्रश्नांवर, विशेषत: स्त्रीप्रश्नावर भरतनाट्यम्च्या माध्यमातून सादरीकरण करता येईल का याविषयी चिंतन सुरू होते. अशावेळी मल्लिकाच्या जीवनाने एक सुंदर वळण घेतले. बिपीन शहा या माणसाला भेटल्यावर एका पहाटे अम्माला दूरध्वनी आला, ``अम्मा मला वाटतं, मला योग्य माणूस भेटला आहे.''
मल्लिका त्यावेळी 'खपीळवश र्ेीींीळवश' हे नियतकालीक मुंबईतून काढीत असे. त्यासाठी अमेरिकेत वितरक शोधायला गेली आणि तिला बिपिन भेटला. त्या दोघांचा विवाह झाला आणि चरळिप िर्लीश्रळीहळपस ही संस्थाही निर्माण झाली. मल्लिका तिच्या नृत्यकारकिर्दीत इतकी मग्न होती की कुटुंबातील सर्वांनाच तिच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी बिपिन आणि मल्लिका फ्रान्सला जायला निघाले पण बरोबर होते लोकनर्तक ! कारण मल्लिका निघाली होती फ्रान्समधील आंतरराष्ट्नीय लोकनृत्य उत्सवाला. लवकरच मल्लिका लोकनृत्य आणि लोकसाहित्याच्या आंतरराष्ट्नीय केंद्राच्या भारत विभागाची अध्यक्ष झाली. युनेस्कोच्या या सांस्कृतिक कार्यात आजही ती उत्साहाने काम करते. हे साल होते १९८२. भावनगरच्या सुसंस्कृत शहा कुटुंबात ती छान रुळत होती.
तिला पहिल्या अपत्याची चाहूल लागली. पण प्रकृती साथ देत नव्हती. महिनो न् महिने कावीळ झाली होती. अशावेळी अचानक दिल्लीहून सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक पीटर ब्रुक यांचा दूरध्वनीवर संदेश आला, `मी तुला भेटायला येत आहे.' त्यावेळी तिच्या डोक्यात नृत्य-नाट्य काहीही नव्हते. फक्त बाळाच्या सुखरूप जन्माची ती वाट पाहत होती. नुकतीच तिला डॉक्टरांनी अमेरिकेला जायची परवानगी दिली होती. ब्रुकने `द्रौपदी'ची भूमिका करशील का ?' असे विचारले तेव्हा ती जवळजवळ खुर्चीतून पडलीच. आम्हांला सांगताना ती म्हणत होती - ``आयुष्यात जी भूमिका मला करायची होती, ती अशा माझ्या कुरुप-आजारी अवस्थेत समोर यावी ?'' पण तिच्या नवऱ्याने आणि अम्माने `ही आयुष्यात येणारी दुर्मिळ संधी दवडू नकोस' असा आग्रह केला. आणि लगेचच अमेरिका आणि फ्रान्सला जाऊन तिने आवश्यक चाचण्या दिल्या. रेवंताचा तिच्या पहिल्या मुलाचा जन्म झाल्याझाल्या ती पॅरिसला गेली ती पाच वर्षांसाठी. महाभारताचे फ्रेंच आणि इंग्रजीत प्रयोग व्हायचे होते. या युगातला तो मोठा प्रकल्प होता.
पीटर ब्रुकच्या दिग्दर्शनशैलीविषयी मला जी थोडी माहिती आहे त्या आधारे मी मल्लिकाला काही प्रश्न विचारले. ती उसळून म्हणाली, `` कल्पना कर- माझे नाचणे त्याने संपूर्ण बंद केले. पीटर ब्रुकची अशी ख्याती आहे की नटाचे व्यक्तिमत्त्व मोडून त्याला `पीटर ब्रुक'चा नट बनवायचा. त्या संचातले इतर सारे भारताबाहेरचे होते. ब्रुकने कितीही संशोधन केले असले तरी मला दाक्षिणात्य संस्कृत गुरूंमुळे महाभारत चांगले माहीत होते. इरावती कर्वे माहीत होत्या.
तो काळ लक्षात घ्या. ई-मेल, मोबाईल काही नव्हते. मग सारखी अम्माला- माझ्या गुरूंना दूरध्वनीवरून संदर्भ पाठवायला सांगायचे. वाद तर सतत होत होते.द्रौपदीला शेवटी दुर्योधनाच्या रक्तात केस भिजवू देत या विनंतीला, मला पहिल्या प्रयोगाच्या आधी अर्धा तास मान्यता मिळाली.''
बोलता बोलता तिचा आवाज मृदू झाला, ``कल्पना करा - माझं एक महिन्याचं बाळ घेऊन मी फ्रान्सला गेले. आणि ते असं आजारी पडलं की मी त्याला पाजू शकत नव्हते. त्याला तिथल्या पद्धतीप्रमाणे इस्पितळात ठेवले. इकडे आमच्या तालमी चौदा चौदा तास चालू असत. मी डॉक्टरला भेटायला गेले, तर तो अरब होता. त्याला माझी भावना नेमकी कळली. तो म्हणाला, ``घरी घेऊन जा तुझ्या मुलाला, पण सर्व काळजी घे.'' मी त्याला माझ्या पोटाशी बांधून नाचत असे. किंबहुना रेवंता असो की पुढे अनाहिता असो- माझा दृष्टिकोन अम्मापेक्षा वेगळा होता. अम्माचा मुलांनी नियमितपणे शाळेत जाण्यावर विश्वास होता. त्यामुळे मी कितीही रडले तरी अम्मा मला दौऱ्यावर बरोबर घेऊन जात नसे. ती मला नियमितपणे पत्र पाठवी. मुलं थोडी मोठी झाल्यावर मी मुलांना सांगत असे की आपण ज्या देशात जातो आहोत त्याची ओळख करून घ्या, माणसांशी बोला, म्युझियम पहा, निसर्गसौंदर्य अनुभवा आणि परत गेल्यावर तुमच्या शाळेत तो देश सादर करा. त्यामुळे मुलं देश जाणून घ्यायला शिकली. मलाही त्यांच्या वाढीच्या वयात त्यांना नजरेआड करावे लागले नाही. आणि नृत्याच्या तालावरच ती वाढली. शाळांना जरा मला पटवायला लागले की शाळेतल्या शिक्षणाइतकेच देशाटन महत्त्वाचं आहे. रेवंता आणि अनाहिताला पुढे अभ्यासात कधी अडचणी आल्या नाहीत. रेवंताने ग्राफिकचा अभ्यासक्रम पुरा केला. तो घरच्या प्रकाशनाचे कामही पाहतो. तूर्त मात्र तो मुंबईत अभिनय शिकायला गेला आहे. दर्पणाच्या नृत्यात त्याचा सहभाग असतो. अनाहिताला उपचारपद्धती म्हणून नृत्याचा वापर करून पाहायचा आहे. ती वेगवेगळया विद्यापीठात अर्ज करून पाहते आहे. परदेशी दौऱ्यावर नसले तर मी दर्पणाच्या वरच राहते, दिवसभर खाली तालमी चालू असतात. त्यामुळे कुटुंबाचं नृत्याच्या तालावर जगणं चालूच आहे.
``अम्मा आणि पप्पा जसे आमच्याशी खूप विषयावर बोलत, तशीच मीही बोलते असे सांगून मल्लिका म्हणाली, ``बिपिनबरोबरचं नातं संपलं तेव्हा मुलं लहान होती तरी त्यांना समजावून सांगितलं. त्यामुळे आजही मुलांचं त्यांच्या वडिलांशी स्वतंत्र नातं आहे. आमचंही मैत्रीचं नातं आहे.'' असे सांगत मानवी नात्यातली सुसंस्कृत प्रगल्भता तिनं व्यक्त केली.
मल्लिका नृत्यक्षेत्रात स्वेच्छेने आली तेव्हा मृणालिनीने लिहिले होते, `मला जाणवलं की नकळत मी परंपरा सुरू केली आहे. आता तर रेवंता आणि अनाहिताही दर्पणाच्या नृत्यकार्यक्रमात सामील झाले आहेत.' मल्लिकाने 'ढुे श्रर्ळींशी ळप ऊरपलश... अपव ढुे ोीश' हा कार्यक्रम स्वत: लिहून दिग्दर्शित केला. साराभाई कुटुंबातील तीन पिढ्या, विचारवंत, कार्यकर्ते आणि नर्तक त्यात सादर झाले. शब्द, हालचाल आणि नृत्य ही माध्यमे वापरून एक वेगळे चरित्र सादर झाले.
आपल्याला या साराभाई वारशाकडे वेगवेगळयाप्रकारे यायचे आहे याची जाणीव मुलाखत घेताना मला होती. पण पीटर ब्रुकचा धागा संभाषणात सटकला असे वाटत होते म्हणून मी मल्लिकाला परत त्या विषयाकडे वळवले. आता पीटर ब्रुकविषयी
बोलताना उद्रेकी प्रतिक्रिया थोडी निवली होती. मल्लिका म्हणाली, ``या पाश्चात्त्य कलावंतांची कलासाधनेकडे पाहण्याची दृष्टी आणि भारतीय परंपरेतील माझी दृष्टी यात मुळात अंतर होते. अभिजात नृत्यात तर आम्ही आनंदाकडे जातो. हे लोक असेपू चा स्वत:ला छळण्याचा विचार करतात. त्यामुळे मतभेद होत. पण त्यावेळी माझी मनस्थिती ठीक नव्हती. फ्रान्समधला तीव्र हिवाळा, सतत परकी भाषेतील संवाद व्यवहार, नृत्यापासून वंचित असणे ही अनैसर्गिक अवस्था आणि ब्रुकसारखा थंड प्रवृत्तीचा दिग्दर्शक यामुळे मी सारखी अम्माला फोन करून, परत येते, असे सांगत असे. त्यावेळी महाभारताच्या नाट्यप्रयोगाची संहिता लिहिणारा (चित्रपटाची संहिताही त्याची होती) लॅपिएर यांनी मला खूप समजून घेतलं, त्याच्याशी होणाऱ्या संवादामुळे मला फार स्वस्थ वाटले.''
जरा विसावा घेत मल्लिका पुन्हा बोलू लागली, आता तिचा आवाजही बदलला होता. ``पॅरिसमधले नाट्यप्रयोग, नंतर महाभारताचे चित्रीकरण या व्यापात लक्षात आले नव्हते ते तिथून परतल्यावर कळले. ब्रुक नावाच्या माणसाने मला सृजनशक्ती दिली, सादरीकरणाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. तेव्हा वेगवेगळया कल्पनांचे मोहोळ घेऊनच मी भारतात परतले.
भरतनाट्यम् आणि इतर अभिजात नृत्यशैली हे आज भारतात बेटासारखं झालं आहे. भारतातील सांस्कृतिक जीवनाशी या नृत्यजगताचे जैव नाते जणू दुरावले आहे. एका अभिजात प्रेक्षकवर्गापलीकडे त्याची पोच जात नाही. दैवतकथा, महाकाव्य यापलीकडे या नृत्यांची विषयसूत्रे जात नाहीत. (अशी तक्रार कनक रेळे यांच्या एका चर्चेच्या कार्यक्रमात केली असता, उपस्थितांपैकी एका नृत्यगुरूने भोपाळच्या दुर्घटनेवर लोकधर्मी आणि नाट्यधर्मी शैलीत नृत्य सादर केले होते याची सुखद आठवण माझ्याजवळ आहे.)
पण मृणालिनीच्या संस्कारातील गांधीवाद, स्त्रीकडे पाहण्याची नवी दृष्टी साराभाई कुटुंबात आल्यावरची, सामाजिक संवेदनेची आणि विद्रोहाची परंपरा यामुळे भरतनाट्यम् पंडानल्लूर परंपरेविषयी श्रद्धा असूनही किंबहुना म्हणूनच त्यांनी कार्यक्रमाच्या संकल्पनेत सतत स्वातंत्र्य घेतले. प्रारंभीच्या काळातच हुंडा, देवदासी अशा प्रथांवर नृत्ये केली. मृणालिनी आत्मचरित्रात लिहिते त्याप्रमाणे `मेमरी'- स्मृती या नावाने हुंड्यावर नृत्यरचना केली तेव्हा सारे आश्चर्यचकित झाले. पण मी अभिजात तंत्र जरा वेगळे वापरले इतकेच. नृत्यनाट्यातील नृत्यरचनेचा तो अभिनव प्रयोग होता. भरतनाट्यम् नेहमीची भरजरी वेषभूषा बाजूला ठेवून साध्या साड्या वापरल्या. हा नवा वेष नृत्याच्या हालचालींच्या आड येणार नाही याची काळजी मात्र घेतली.' मृणालिनीचे म्हणणे असे की नृत्यनाट्यात वर्तमानकाळातील गुजरातमधील एक समस्या वापरूनही, नृत्याच्या माध्यमामुळे त्याला एक वैश्विक परिमाण प्राप्त झाले. पाश्चात्त्य देशातील या नृत्यनाट्याची परीक्षणे वाचतानाही ते जाणवते. एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून मृत्यू म्हणजे प्रेमहीन जीवन हे सूत्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होते. वाद्यांच्या विनियोगामुळे समुदायाचे स्त्रीविषयक क्रूर आचरणही व्यक्त होत होते. यापूर्वीही `मनुष्य' नावाचे नृत्यनाट्य मृणालिनीने केले होते. ते कथकली परंपरेपासून वेगळया वळणावर जाणे होते. पण त्यातील प्रयोग हे नृत्याविष्कारातील सौंदर्यतत्त्वाशी खेळणे होते. (या प्रयोगाची प्रेरणा, मृणालिनीला आपला लहानगा कार्तिकेय हात पसरून लगाला कवेत घेण्याचा यत्न करतो ते पाहून झाली होती.)
पण भवताल संवेदनाक्षम असणे हा साराभाई स्त्रियांचा विशेष गुण आहे. गुजरातमधील नरसंहारानंतर एका कार्यक्रमात नृत्य करताना, उत्स्फूर्तपणे अवकाशात हात करून मृणालिनी म्हणाली, ``हे कृष्णा, द्रौपदीचा धावा ऐकून आलास, मग गुजरातमध्ये जे घडलं तेव्हा का नाही आलास ?''
नेहरू कुटुंबीयांशी जवळीक असून, इंदिरा गांधींसाठी खास हातमाग साड्या विणून देणाऱ्या मृणालिनीने आणीबाणी येताच स्पष्ट विरोध व्यक्त केला. मल्लिकाने सातत्याने हुकूमशाहीला विरोध केलाच, पण `दर्पणा'त अहमदाबादमध्ये राहून मोदींच्या राजकारणाला विरोध केला. छोट्या अनहिताने तोंडाला काळे फडके बांधून सत्याग्रह केला. एखादी संस्था चालविणाऱ्या संचालकाने अशा प्रकारे विरोध दाखवणे राज्यकर्त्यांना रुचत नाही. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी मल्लिकावर वेगवेगळया आरोपाखाली खटले भरले. दोन पिढ्या भारताचे सांस्कृतिक राजदूत असणाऱ्या कलावंतांवर अनिष्ट कामासाठी मुलींना परदेशी पाठविण्याचा आरोप केला. स्वत:लाच गुजरात मानणाऱ्या मोदींना साराभाई कुटुंबाने अभिजात नृत्य, हातमाग, नवा गुजरात घडत असताना त्यामधील वास्तुशिल्प कसे असावे, बालशिक्षणाचे स्वरूप, विक्रम साराभाइंर्च्या रूपाने भारताच्या विज्ञानवाटेचे केलेले संकल्पन, या साऱ्याचा विसर पडला. प्रारंभीच्या तिन्ही खटल्यात मल्लिकाचा विजय झाल्याने त्यांचा पारा चढलेला आहे.
अहंकारी माणूस चांगल्यावाईटाचा विवेक हरवून बसतो, तसे त्यांचे झाले आहे. मल्लिका तिच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून दूरदर्शनवर सतत सूत्रसंचालन करीत असे. सामाजिक महत्त्वाचे कार्यक्रम करीत असे. तिची खंत ही आहे
की देशातील इतक्या वाहिन्यांवरून मुलांची मशागत होईल असे कार्यक्रम होत नाहीत. म्हणून केंद्राशी बोलणे करून दहा कार्यक्रमाचे एक मान्यतापत्र तिला मिळाले. मोदींनी मल्लिकाचे नाव असल्याने ते रद्द करून घेतले. शिवाय निर्मात्यांनी ते रद्द केल्याबद्दल तिच्यावर खटला भरायला उद्युक्त केले. आज गुजरातमधील एकही कंपनी `दर्पणा'ला देणगी देऊ शकत नाही. त्यांनी नुसता विचार केला तरी मुख्यमंत्री कार्यालयातून दूरध्वनी जातो. `दर्पणा' चालविणे म्हणजे सत्तर माणसांचे कुटुंब चालविणे आहे. दक्षिणेतून आलेले नृत्यविशारद, वादक, वेगवेगळया शैलीतील योगशिक्षक भारताच्या कानाकोपऱ्यातून येणारे विद्यार्थी आणि भारताबाहेरूनही येणारे असे अनेकजण आहेत. त्यापैकी महाराष्ट्नतून- नाशिकहून आलेली मुलगी भेटली. काही महिन्यांपूर्वीच आली होती. मल्लिका म्हणाली, ``अगं, एक दिवस सकाळी दारातच उभी राहिली. मला खरंच शिकायचं आहे म्हणत.'' कोणी पंजाबी कुटुंबातला उंचपुरा मुलगा तर कोणी एक प्रौढ गुजराती माणूस - इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या कथा वेगळया - पण आल्यानंतर नृत्याचा ध्यास, योगाची शिस्त, `दर्पणा'च्या नियोजनातील सहभाग तसाच. या साऱ्यांच्या मनाची घडण व्हावी म्हणून ग्रंथालय - केवळ नृत्याविषयी नाही, तत्त्वज्ञान, वाङ्मय, समाजशास्त्र सर्व विषयांवरच्या ग्रंथांचे - हे सारे `दर्पणा'मध्ये आहे.
मल्लिकाला दक्षिणेतल्या नर्तनपरंपरांविषयी एक गोष्ट आवडत नाही. पहिल्या काही वर्षानंतर नर्तिकेचे वाढणारे वजन. बांधा नाही ती नर्तिका कसली ? आजही मल्लिका हसत म्हणते या कोणाही तरुण नर्तक-नर्तिकांबरोबर एरोबिक्स, योग आणि तालीम यात मी सहज टिकू शकते. बॅलेच्या परंपरेत एेंशी ओलांडलेली बॅलरिना चालीवरून ओळखली जाते असे म्हणतात. मृणालिनी-मल्लिका या मायलेकींकडे पाहता हे प्रत्ययाला येते.
इतके स्वत:च्या कलेत मग्न असणारे माणूस भोवतालाविषयी सतत जागरूक असणे हे नवलच. पण तो साराभाई स्वभाव आहे. कधी सहभाग, कधी हस्तक्षेप असे त्याचे स्वरूप आहे. उद्योगव्यवसायातील भावाची बहीण अनसूयाबेन साराभाई या कामगारनेत्या होत्या. नेहरूंची स्वातंत्र्यचळवळीतील मैत्रीण मृदुला साराभाई शेख अब्दुल्ला प्रकरणात विरोधक होऊन तुरुंगात जाते पण नेहरूंकडे रोज गुलाब मात्र पोहोचता होतो. मृणालिनी साराभाई `गुर्जरी'च्या प्रमुख होतात पण नर्मदा प्रश्नावर गुजरातच्या भूमिकेला विरोध म्हणून राजीनामा देतात. हीच मृणालिनी चंदीगढ उभारणाऱ्या ल कार्बुझिए या वास्तुशिल्पकाराला गुजरातमध्ये आणण्यास विरोध करते. गुजरातच्या संस्कृतीशी त्याची शैली जुळणार नाही असे म्हणतात. मल्लिका `ताणाबाणा' या पुस्तकात हातमागाविषयी सूक्ष्म विवेचन करते.
पर्यावरणाविषयीचा आग्रह `दर्पणा'च्या बांधणीत दिसतो. तिथले उपाहारगृह वाया जाणाऱ्या तुकड्यातून बनवले आहे. तिथले अन्न दक्षिणेतल्या स्वादाचे - कॉफी तर एकदम लज्जतदार, पण वेगवेगळया भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अन्य शैलीतले पदार्थ असतात.
मृणालिनी आणि विक्रम साराभाई यांचा विवाह दक्षिण आणि गुजरात, कला आणि विज्ञान अशा भिन्न क्षेत्रातला. त्याला रवींद्रनाथ टागोरांच्या विश्वभारतीची महिरप ! स्वातंत्र्याच्या आंदोलनात उद्याचा भारत कसा असेल याचे चिंतन करणारी पिढी गांधीजींनी घडविली. साराभाई कुटुंबातील विधायक आणि विद्रोही दोन्ही प्रकारची कृतिप्रवणता. हा सारा वारसा मल्लिकाला लाभला. पण स्वतंत्र विचाराच्या या कलावतीने हा वारसा सजगपणे जपला. परंपरा आणि नवता यात एक सर्जनशील अन्वय निर्माण केला. भारताच्या संस्कृतीची दूती बनताना रूढीची गाठ सोडून मानवी निर्भरतेला वाव दिला. मानवी स्वातंत्र्य हाच सौंदर्याचा गाभा आहे हे आकलन मल्लिकाच्या नृत्यात आणि सहृदय सामाजिक कार्यात सहज प्रतिबिंबित झाले आहे. मल्लिका साराभाई हे आजच्या तरुण भारतीय मनाचे एक उत्फुल्ल दर्शन आहे !

प्रा. पुष्पा भावे
७, राधा मंदिर, सर भालचंद्र रोड,
रुईया कॉलेज समोर, माटुंगा, मुंबई.

Cheap Barbour Sale

http://www.barbourjacketswomen.biz
http://www.barboursale-2012.net

This season, Barber Jackets will be one of the most popular additions to the wardrobes of the most fashionable people around today. They have already been an admired feature on catwalks throughout the world, whether London, Paris, or New York, are Quilted Barbour Jackets this year's biggest fashion statement. Trendy, stylish, and sophisticated, anyone with even a passing interest in fashion would have heard of this manufacturer of outdoor jackets. To own a Barbour Quilted Jacket is to make a statement to the world: ‘I love fashion, and I know what's hot and what's not'. To wear Barbour Jacket is to imbue you with a feeling of royalty, of an impression of regal greatness; indeed, these Barbour International Jackets truly reflect a high-status in society.To be sure, the Barbour Jackets Women is an expensive way of ensuring you remain fashionable for another season. Nonetheless, the price is a reflection on quality and style, no other manufacturer of clothing has managed to convey the same messages that Cheap Barbour Sale has. The advantages of owning such a prestigious item of Barbour sale clothing far outweigh the expense of doing so.

Because of the natural classic look these Women Barbour Jackets , Barbour Jackets mens ,Childrens Barbour Jackets suggest about the wearer, they are clearly appropriate for many occasions. Whether you wear yours to the pub, or to the wedding of your closest friend, you can be sure that you will not look out of place. Moreover, these Barbour Ladies Jackets are suitable across the seasons, in winter, they Quilted Jacket keep the wearer wonderfully warm, in summer, they keep of the drizzle, a staple favourite of weather systems throughout the UK! Their specialist materials are much like silk in the qualities they provide, providing warmth during a cold spell, but equally, managing to keep you cool during a warm spell – this is no surprise, many ‘country' style devices provide these qualities, just think about the thatched house; cool in summer, warm in winter,that is Barbour Jackets sale.

 

Aside from the provision of all things practical – their weather proofing, their warmth and cooling properties depending on the season, the depth of their pockets, their protection from rain, etc – Barbour jackets are also a fantastic fashion accessory. The image they invoke is one of class and sophistication, and by wearing such an item, you will reflect the same sentiment. This season, they are particularly fashionable – given the townie/country look that touted by the fashionista throughout the world at present. Wear with a pair of chinos, or skinny jeans, and perhaps a lumberjack shirt and narrow tie, and you will ‘hit the hammer on the head' by way of fashion this season.

In terms of style and comfort, therefore, there is no better jacket than Barbour jacket, made from the finest quality and in the most fashionable designs; you cannot go wrong when purchasing Barbour jackets.

The Barbour jackets parka is one of the most long lasting types of Barbour sale protecting outfits available. The Barbour Jackets women has several features, that Barbour coats allow certain excess components be taken out. The Barbour international hoody and sleeves could be detached using the zips and buttons that Barbour uk permit reattachment. Each of these ladies Barbour jackets features makes Barbour quilted jacket suitable for everyday wear as well. Parka jackets Barbour bamburgh jacket are large outdoor jackets with hoods. Usually, Barbour men's jacket parka they are stuffed with down or synthetic down, Barbour men's vest are fur or flannel-lined and the hoods Barbour girls beadnell jacket are fur-lined as well. Parkas Rainbow International Jacket are designed to be all-weather-proof, supplying warmness boys chelsea jacket Barbour and rainwater protection. Parka outdoor Barbour Classic Duffle Coat are liked by those who enjoy winter sports.

viagra

cswcwb viagra 2320 buy viagra rlEEQ cialis 7857 alternatives to cialis wQgfSa cialis :-O viagra for woman xYmKl

buy cialis in usa

sqdbjsc buy cialis in usa >:-[ buy cialis online ZVXJTg viagra :-O viagra MzzIR cialis sale >:-OOO viagra >:-[

viagra

jrpatfwj http://dmkdcl.com/ bjehywj [url=http://dlxtat.com/]bjehywj[/url]

viagra

htmhfqmj http://zsmuhy.com/ najkrb [url=http://qkrtyz.com/]najkrb[/url]

viagra

yaehysz http://qkopgg.com/ ojsaljyn [url=http://pmdrcp.com/]ojsaljyn[/url]

ddwamiv

eryntmd

hfgbkj

lmylrnrw

gucci outlet

Business signs up for louis vuitton outlet dispatch (reporter Sun Zhe) equity invests fund (the following abbreviation " PE fund " ) will not get henceforth secure redound to investor acceptance, in the meantime, still must not draw fund with the means of creditor's rights. Yesterday, national hair changes appoint released industry of first national PE to administer a standard, superintend to PE industry make series a certain number of perfecting, the solid chaos louis vuitton outlet stores that the sword points to to the name with PE collects money illegally all right is resembled.

This one is " the announcement that develops about promoting equity to invest industry standard " (the following abbreviation " announcement " ) regulation, PE fund is when capital collect, capital collect person must announce adequately to investor investment risk and potential loss, must not ensure to investor louis vuitton outlet online acceptance disinvestment capital or win fixed get one's own back. In the meantime, hair change appoint the information exposure that still expresses to will augment PE fund. Before this, hair change appoint ever had published similar local PE industry to superintend a standard, the enterprise visitting town such as active countrywide PE Beijing, Zhejiang is brought into superintend. But will superintend this enlarge authentic louis vuitton outlet countrywide limits, still belong to first.

Basis " announcement " , this one standard is carried out formally from November 21. Orgnaization of investment of equity of collect of the illicit before this is cruel grow, collect money illegally and national standard is short of break be considered as this second " announcement " the immediate cause that come on stage.

Since IPO restarted 2009, PE louis vuitton outlet store online industry grows quickly, but because lack the inspect body of uniform standard all the time,be, the elephant of PE industry chaos that is a delegate with collecting money illegally is fascicular. It is with Tianjin exemple, invest fund supreme headquarters as the equity that draws countrywide fund, tianjin attracted many PE fund to come here because of its favourable policy register, but subsequently and louis vuitton 2012 the dispute law that come collects money to erupt of the case centrally. Relevant data shows, was in Tianjin only this year in May one ground, what tens of homes are a name with PE fund is suspected of collecting money illegally to the orgnaization is louis vuitton outlets accepting investigation or already was investigated by put on record.

In addition, be worth what carry is, do not get affirmatory and fixed get one's own back besides requirement PE enterprise outside, this " announcement " the form that still provided equity investor to be able to identify capture with capital only is contributive. Industry thinks, from hair change appoint " announcement " in light louis vuitton wallets of, although government of industry of first national PE is normative the sense that come on stage is great, but actually the core problem to industry of a lot of PE, this standard did not give clear.

With PE enterprise most the profit pattern of core is louis vuitton speedy example, what invest pattern of profit of fund management company to differ with domestic negotiable security is, major PE company is not to pass the means to investor collection administration fee to come gain, however more passing cent of gain of collection project investment is maintained into mode manage, this kind of mode although PE enterprise oneself is very happy with it, but get all the time however academic gucci outlet assail. Accordingly, the profit pattern of PE enterprise is not clear, even can weighs a disorder, this also is PE industry urgently another normative serious core problem. Do not have friendly intercourse " announcement " in light of, superintendency layer did not give out to the profit pattern of PE enterprise clear view. Accordingly, as PE industry ceaseless development expands, the superintendency of this gucci outlet industry still needs to be perfected ceaselessly.

(Article origin: Beijing business newspaper)jingruibmq

Karen millen dresses, Karen millen uk, Karen millen sale,

The designer Karen millen dresses behind one of the most famous brands Karen Millen and Olivia, Karen Millen UK has rocketed to fame with Karen Millen 2011 fashion line up. Karen Millen sale is now a lifestyle One Shoulder Dress Karenmillen brand that attracts women viewed Shoulders Dress Karenmillen around the world because of Solid Colour Dress Karenmillen uniqueness, sophistication and fun. Multicolour Dress Karenmillen fashion line is diverse and includes Karen Millen Coats, pants, dresses Karen Millen Cute 1940s Coat Brown and accessories. Everything Karen Millen Leopard Print Trench Coat is beautiful in its simplicity, and you can wear Karen Millen Posh Cotton Coat every day. Even if you do not have a Karen Millen Wool Coat, I thought a closet together, you can mix and match Karen Millen Shoulders Dress Mix Black Yellow Red to your heart and still look chic, since most species of Karen Millen Strapless Flower Print Dress are neutral colors.
There is Woolrich Parka a wide selection associated with Spaccio Woolrich Bologna the development, design and dimensions of the Woolrich Outlet jacket pockets along the Arctic. Design Woolrich Blazer like this, even though the border itself, because Woolrich artic parka alternatives are going to Woolrich Uomo help make you look more attractive as you will know Woolrich donna that you will really enjoy život.Dlouhá hood Woolrich giubbotti with natural components are often covered with Woolrich Maglieria in order to provide heat, you need Woolrich Antarctica Duffle different, however, not to mention Woolrich East Base Jacket Grigio Melange the cover forms of Woolrich Highlands Cardigan Grigio Melange, which is undoubtedly much more flattering. This tends to confirm that Woolrich Buttercup Blazer Marina Militare feature you should be required. You need Woolrich Rib Collar Blazer Grigio scuro to look at the jacket and floor skills, since the Woolrich Arctic Parka Donna Lungo Portland Nero certainly helps to keep warm. Regardless of the Woolrich Portland Giubbotti Nero or, perhaps, a style which will be determined on that Woolrich Arctic Parka Peacoat Ammiraglio Della Marina if you buy a good jacket Arctic jacket, so you can be dressed for winter.

जवळ जवळ ६० वर्षांनंतर गावी

जवळ जवळ ६० वर्षांनंतर गावी जाण्याचा योग आला. सगळी भावंडं ठरवूनच निघालो. जस जसं गाव जवळ येत होतं, उत्सुकता वाढत होती. कसं असेल आता ! तोच वारा, तीच झाडं, तीच घरं, आपल्याला आनंद, समाधान देणार की खंत, दु:ख, निराशा! मनाच्या संभ्रमावस्थेत गावात पोहोचलो. गावात खूप बदल झाला होता. नवीन इमारतींच्या भरजरी वस्त्रांवर जुनी कौलारू घरं ठिगळासारखी दिसत होती. ही ठिगळं खाणाखुणांचं काम करीत होती. खाणाखुणा ओळखत आम्ही आमच्या घरापर्यंत पोहोचलो. आमचं कसलं000-032 dump | 000-105 dump | 000-106 dump | 000-107 dump | 000-109 free dumps | 000-118 dump | 000-119 dump | 000-153 dump |