Skip to main content

पाणबळी : लेखक : डॉ. मथु सावंत, प्रकाशक : संगत प्रकाशन, पृष्ठे- १५५, मूल्य- १२० रुपये.
सुमारे पंधरा वर्षांच्या वर राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय असणाऱ्या डॉ. मथु सावंत यांचा 'पाणबळी' हा एक वैशिष्ट्यपूर्ण कथासंग्रह. ग्रामीण भागातील सामाजिक आणि राजकीय वास्तव्य, त्यातून होणारे संघर्ष, वेगाने बदलत जाणारी सामाजिक परिस्थिती आणि या सर्वांतून सर्वसामान्य जनतेची होणारी ससेहोलपट या कथांतून लेखिकेने अतिशय भेदकपणे दाखवून दिली आहे. सामाजिक आणि राजकीय कामामुळे त्यांचा समाजातल्या वेगवेगळया थरांशी जवळून संबंध आला आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या त्यांनी मुळापासून जाणून घेतल्या आहेत आणि अतिशय समर्थपणे आणि ठळकपणे वाचकांसमोर ठेवल्या आहेत.
'पाणबळी' ही पहिलीच कथा. धरणाच्या पाण्याच्या अन्यायकारक वाटपासंबंधी आहे. स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षं झाली तरी पाण्यासारखी जीवनावश्यक गोष्ट मिळविण्यासाठी माणसांना जीवावर उदार होऊन संघर्ष करावा लागतो, हे बघितलं की वाचक कमालीचा अस्वस्थ आणि अंतर्मुख होतो. खरं म्हणजे या संग्रहातील सर्वच कथांबद्दल थोड्याफार फरकाने हेच म्हणता येईल. शैक्षणिक क्षेत्रातला भ्रष्टाचार (करपलेला कोंब) आईच्या व्यभिचाराचा नकळत साक्षीदार झालेला संजय (बाई, मी येऊ?), ज्वारी, कापूस विक्रीतील भ्रष्टाचार (गळाटा, हबाडा), राजकारणातली नौटंकी (तडमताशा), असे अनेक विषय लेखिकेने समर्थपणे हाताळले आहेत. स्वातंत्र्याची मूल्ये एवढ्या काळात सर्वत्र रुजली नसली तरी भ्रष्टाचार, लाचलुचपत, स्वार्थ आणि माणुसकीचं समाजातलं घसरलेलं मूल्य या सर्व गोष्टी मनाला उद्विग्नता आणते. आणि वाचक अंतर्मुख होऊन विचार करू लागतो.
म. भा. परसवाळे यांच्या रेखाटनांनी पुस्तकाचे देखणेपण वाढवले आहे.

इडा पिडा टळो : लेखक : आसाराम लोमटे, प्रकाशन- देशमुख आणि कं., पृष्ठे : २२६, मूल्य- २५० रुपये.
'पाणबळी'चाच विषय 'इडा पिडा टळो' मध्ये अधिक सविस्तरपणे आणि जास्त परिणामकारकरीतीनं आला आहे.
जुनी आणि नवी मूल्यं आणि सामाजिक जाणिवा (बेईमान), मोर्च्यात चुकून बळी गेलेल्या बाईच्या मृत्यूचा स्वत:ची प्रतिमा उजळविण्यासाठी उपयोग करून घेणारे स्वार्थी, निर्लज्ज कामगार पुढारी आणि त्या बाईचा असहाय्य, बेकार तरुण मुलगा (जिनगानीचा जाळ), सत्तेवर असताना मुजोर असलेले आणि सत्ता गेल्यानंतर लाचार झालेले आणि नातेवाईकांच्या स्वार्थीपणानं पिडलेले पश्चात्तापदग्ध पुढारी (निचरा), दोन विरुद्ध पक्षांच्या साखर कारखान्यांच्या साठमारीत ऊस उत्पादक, गरीब शेतकऱ्याची होणारी दैना (चरक), रूढीरिवाज आणि स्वहित यापेक्षाही समाजहिताचं भान येऊन त्यासाठी शेतकरी संघटनेत काम करणाऱ्या सीताबाई आणि त्यांच्या मैत्रिणी (इडा, पिडा टळो), गावातल्या बौद्ध वाड्यात डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभा करण्याबद्दल गावात निर्माण झालेला तणाव आणि गावातल्या पुढाऱ्यांचं राजकारण (होरपळ) अशा अनेक विषयांतून ग्रामीण जीवनाचं विदारक सत्यदर्शन लेखकानं घडवलं आहे. या कथांचा कोणी एक व्यक्ती नायकपदी असण्याऐवजी सर्व गावच कथांच्या केंद्रस्थानी आहे, हा या कथांचा विशेष. हे सर्व विषय आपण वर्तमानपत्रातून वाचलेले असतात. त्यांच्याबद्दलची चर्चा ऐकलेली असते; पण आसाराम लोमटे यांच्या लेखनातून हे विषय त्यांच्या सर्व पैलूंसह आपल्याला थेट भिडतात. त्यांची लेखनशैली कथांतील सर्व पात्रं ठसठशीतपणे वाचकासमोर उभी करतं. बारीकसारीक तपशील नेमकेपणानं आणि स्थानिक भाषेच्या शैलीत उभे करण्याचं सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे. त्यामुळे एखादा चित्रपट उलगडत जावा तशा या कथा डोळयांसमोर घडत जातात. उद्ध्वस्त होत चाललेल्या ग्रामजीवनाचे भीषण वास्तव या कथांनी वाचकांसमोर उभे केले आहे. कथांच्या वाचनाने मनाला कितीही अस्वस्थता आली तरी श्री. लोमटे यांच्या लेखनशैलीचा प्रभाव एवढा जबरदस्त आहे, की त्यांच्या नवीन लेखनाची वाचक आपोआपच वाट बघत राहील यात शंका नाही.

इथे ओशाळला विधाता : लेखिका : शैला बेडेकर, प्रकाशक : अल्पना अशोक बापट, पृष्ठे : १४९, मूल्य : १५० रुपये.
शैला बेडेकर हे जिद्दीचंच दुसरं नाव आहे याची प्रचीती वरील पुस्तक वाचताना येते. जन्मत:च अपंग असणारी, वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत चालूही न शकणारी, मान सावरू न शकणारी आणि एकूणच शरीराच्या हालचालींवर पूर्ण ताबा नसलेली शैला बेडेकर ज्या जिद्दीनं आपल्या आयुष्यात मोठी भरारी घेते. एम. ए. पर्यंतचं शिक्षण घेते, स्वतंत्र वाचनालय उभारून आणि आपल्यासारख्या अपंगांसाठी 'स्वयंसिद्ध' ही संस्था उभारून इतरांना आधार देऊ पाहते ती जिद्द केवळ थक्क करणारी आहे. नशिबी आलेल्या अपंगपणामुळे रडत न बसता, इतरांना दोष आणि त्रास न देता जास्ती कसं शिकता येईल, स्वावलंबी कसं बनता येईल याचा शैलानं सतत विचार केला. तक्रारीचा किंचितही सूर न लावता कमालीच्या चिकाटीनं ती शिकत राहिली. खूप भटकंती केली. खूप वाचन केलं. 'मनोरंजन'सारखं वाचनालय चालवलं. स्वत:च्या अपंगत्वाचा बाऊ न करता इतरांसाठी मदतीचा हात पुढे केला.
हाती आलेल्या आयुष्याचं सोनं कसं करावं ते कोणी शैलापासून शिकावं. या आपल्या अवघड प्रवासात नातेवाईक, आप्त, स्नेही, गुरुजन या साऱ्यांची जी मदत झाली तिचा शैलानं आपल्या पुस्तकात कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे, तर या सर्वांनी देखील शैलाबद्दल तिच्या समजूतदार पण कणखर स्वभावाबद्दल, इतरांची जाण ठेवण्याच्या वृत्तीबद्दल भरभरून लिहिले आहे. स्वत:लाच वेळोवेळी इतरांच्या मदतीची गरज पडत असताना आपल्या आईच्या विकलांग अवस्थेत शैलाला तिची समर्थपणे सेवा करता आली हा तिच्या जिद्दी आयुष्याला नियतीनं केलेला सलाम आहे. शैलाचं हे आत्मनिवेदन विलक्षण स्फूर्तिदायक आणि प्रेरणादायी आहे. प्रत्येकानं ते नुसतं वाचायलाच नव्हे तर सतत स्मरणात ठेवायला हवं.
आणखी दोन गोष्टी या पुस्तकात हव्या होत्या असं वाटतं. एक म्हणजे 'स्वयंसिद्ध'ची आर्थिक बाजू कशी होती हे आणि ज्या उपचारांच्या तापत्रयातून शैलाला जावं लागलं त्यांची अधिक माहिती हवी होती, म्हणजे अशा प्रकारचं आयुष्य ज्यांच्या वाट्याला आलं असेल त्यांना त्यापासून मार्गदर्शन मिळालं असतं. अपंग शरीराच्या परंतु निरोगी, टवटवीत, सकारात्मक विचार करण्याची शक्ती असलेल्या मनाच्या शैलाची ही कहाणी सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल.

भोपळा, बायको आणि डोंबलं : लेखक : गंगाधर गाडगीळ, प्रकाशक : मौज प्रकाशन, पृष्ठे : १६८, मूल्य : १४० रुपये.
बंडू आणि स्नेहलता या मराठीत यशस्वी आणि लोकप्रिय ठरलेल्या विनोदी जोडीच्या कथांनंतर बऱ्याच कालावधीनंतर श्री. गंगाधर गाडगीळ यांचा वरील विनोदी कथांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. एकूण तेरा कथांचा हा संग्रह आहे.
बंडू-स्नेहलतेच्या कथा मुख्यत: या तरुण जोडप्याच्या (प्रातिनिधिक?) प्रेमळ मतभेदांवर आधारित होत्या. बंडू सामान्य बुद्धीचा असला तरी त्याचा पुरुषी अहंकार आणि स्नेहलतेचं स्त्रीसुलभ व्यवहारचातुर्य यांना त्यात महत्त्वाचं स्थान होतं.
'बायको, भोपळा आणि डोंबलं' या कथासंग्रहातील कथांत लहान मुलांपासून ते तरुण आणि मोठ्या वयाच्या माणसांपर्यंत वेगवेगळे नायक-नायिका आहेत. त्यांच्या त्यांच्या वयानुसार त्यातल्या विनोदाची जातकुळी वेगळी आहे असं गाडगीळांच्या सोळा पानी प्रस्तावनेतून लक्षात येतं.
या कथांतली माणसं साधी, सरळ, भाबडी, सुखाच्या शोधात दु:खाशी गाठ पडणारी, नव्या बदलत्या परिस्थितीशी जमवून घेताना दमछाक होऊन जाणारी आणि अगतिक होणारी अशी आहेत.
सर्वसामान्य माणसांच्या सर्वसामान्य संसारातील सर्वसामान्य समरप्रसंग देखील खुमासदार रीतीनं मांडता येतात हे ''राग गिळायचा, गिळायचा, गिळायचा तरी किती?, ''माझ्या रक्तदाबाची ऐशीतैशी', अशा कथांतून दिसतं. बायकोला खडसावणाऱ्या स्वत:ला शहाण्या समजणाऱ्या बाळूची गोष्ट मात्र तितकीशी जमली नाही.
'बुगडी माझी सांडली ग' ही संग्रहातील सर्वांत छान जमलेली कथा. वाचकांना कल्पनाविश्वात स्वैर विहार करायला लावते. त्यातही कथेचा पहिला भाग जास्त लक्ष वेधून घेतो. कारण तिथे खास गाडगीळ टच दिसतो. नारदमुनींच्या प्रवेशानंतर कथा थोडी सांकेतिकतेकडे झुकते.
आताची तरुण पिढी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक इत्यादी सर्वच बाबतीत बदलली आहे. बंडू, स्नेहलता हे आता वयाने खूप मोठे म्हणजे ज्येष्ठ नागरिक झाले असणार. वसंत सरवटे यांची चित्रंदेखील जुन्या जमान्यातली वाटतात. त्यामुळे बंडूच्या वेळच्या विनोदाची टवटवी आता नाहीशी झाली आहे. एखाद्या औषधाची एक्स्पायरी डेट संपल्यावर त्याचा जसा काही परिणाम होत नाही तसा या कथासंग्रहातला बराचसा साचेबंद, पोरकट विनोद निराशाजनक वाटतो.
गंगाधर गाडगीळांचा कथासंग्रह म्हणून तो अपेक्षा पूर्ण करीत नाही, हे खेदाने नमूद करावे लागते.

- मंदाकिनी भारद्वाज, पुणे

Cheap Barbour Sale

http://www.barbourjacketswomen.biz
http://www.barboursale-2012.net

This season, Barber Jackets will be one of the most popular additions to the wardrobes of the most fashionable people around today. They have already been an admired feature on catwalks throughout the world, whether London, Paris, or New York, are Quilted Barbour Jackets this year's biggest fashion statement. Trendy, stylish, and sophisticated, anyone with even a passing interest in fashion would have heard of this manufacturer of outdoor jackets. To own a Barbour Quilted Jacket is to make a statement to the world: ‘I love fashion, and I know what's hot and what's not'. To wear Barbour Jacket is to imbue you with a feeling of royalty, of an impression of regal greatness; indeed, these Barbour International Jackets truly reflect a high-status in society.To be sure, the Barbour Jackets Women is an expensive way of ensuring you remain fashionable for another season. Nonetheless, the price is a reflection on quality and style, no other manufacturer of clothing has managed to convey the same messages that Cheap Barbour Sale has. The advantages of owning such a prestigious item of Barbour sale clothing far outweigh the expense of doing so.

Because of the natural classic look these Women Barbour Jackets , Barbour Jackets mens ,Childrens Barbour Jackets suggest about the wearer, they are clearly appropriate for many occasions. Whether you wear yours to the pub, or to the wedding of your closest friend, you can be sure that you will not look out of place. Moreover, these Barbour Ladies Jackets are suitable across the seasons, in winter, they Quilted Jacket keep the wearer wonderfully warm, in summer, they keep of the drizzle, a staple favourite of weather systems throughout the UK! Their specialist materials are much like silk in the qualities they provide, providing warmth during a cold spell, but equally, managing to keep you cool during a warm spell – this is no surprise, many ‘country' style devices provide these qualities, just think about the thatched house; cool in summer, warm in winter,that is Barbour Jackets sale.

 

Aside from the provision of all things practical – their weather proofing, their warmth and cooling properties depending on the season, the depth of their pockets, their protection from rain, etc – Barbour jackets are also a fantastic fashion accessory. The image they invoke is one of class and sophistication, and by wearing such an item, you will reflect the same sentiment. This season, they are particularly fashionable – given the townie/country look that touted by the fashionista throughout the world at present. Wear with a pair of chinos, or skinny jeans, and perhaps a lumberjack shirt and narrow tie, and you will ‘hit the hammer on the head' by way of fashion this season.

In terms of style and comfort, therefore, there is no better jacket than Barbour jacket, made from the finest quality and in the most fashionable designs; you cannot go wrong when purchasing Barbour jackets.

The Barbour jackets parka is one of the most long lasting types of Barbour sale protecting outfits available. The Barbour Jackets women has several features, that Barbour coats allow certain excess components be taken out. The Barbour international hoody and sleeves could be detached using the zips and buttons that Barbour uk permit reattachment. Each of these ladies Barbour jackets features makes Barbour quilted jacket suitable for everyday wear as well. Parka jackets Barbour bamburgh jacket are large outdoor jackets with hoods. Usually, Barbour men's jacket parka they are stuffed with down or synthetic down, Barbour men's vest are fur or flannel-lined and the hoods Barbour girls beadnell jacket are fur-lined as well. Parkas Rainbow International Jacket are designed to be all-weather-proof, supplying warmness boys chelsea jacket Barbour and rainwater protection. Parka outdoor Barbour Classic Duffle Coat are liked by those who enjoy winter sports.

Karen millen dresses, Karen millen uk, Karen millen sale,

The designer Karen millen dresses behind one of the most famous brands Karen Millen and Olivia, Karen Millen UK has rocketed to fame with Karen Millen 2011 fashion line up. Karen Millen sale is now a lifestyle One Shoulder Dress Karenmillen brand that attracts women viewed Shoulders Dress Karenmillen around the world because of Solid Colour Dress Karenmillen uniqueness, sophistication and fun. Multicolour Dress Karenmillen fashion line is diverse and includes Karen Millen Coats, pants, dresses Karen Millen Cute 1940s Coat Brown and accessories. Everything Karen Millen Leopard Print Trench Coat is beautiful in its simplicity, and you can wear Karen Millen Posh Cotton Coat every day. Even if you do not have a Karen Millen Wool Coat, I thought a closet together, you can mix and match Karen Millen Shoulders Dress Mix Black Yellow Red to your heart and still look chic, since most species of Karen Millen Strapless Flower Print Dress are neutral colors.
There is Woolrich Parka a wide selection associated with Spaccio Woolrich Bologna the development, design and dimensions of the Woolrich Outlet jacket pockets along the Arctic. Design Woolrich Blazer like this, even though the border itself, because Woolrich artic parka alternatives are going to Woolrich Uomo help make you look more attractive as you will know Woolrich donna that you will really enjoy život.Dlouhá hood Woolrich giubbotti with natural components are often covered with Woolrich Maglieria in order to provide heat, you need Woolrich Antarctica Duffle different, however, not to mention Woolrich East Base Jacket Grigio Melange the cover forms of Woolrich Highlands Cardigan Grigio Melange, which is undoubtedly much more flattering. This tends to confirm that Woolrich Buttercup Blazer Marina Militare feature you should be required. You need Woolrich Rib Collar Blazer Grigio scuro to look at the jacket and floor skills, since the Woolrich Arctic Parka Donna Lungo Portland Nero certainly helps to keep warm. Regardless of the Woolrich Portland Giubbotti Nero or, perhaps, a style which will be determined on that Woolrich Arctic Parka Peacoat Ammiraglio Della Marina if you buy a good jacket Arctic jacket, so you can be dressed for winter.

General description: Inside

General description: Inside zip pocket;Prada handbags;Four protective studs on the base; Zip top closure ;Carried on the shoulder or across the body; Signature lining; Original dust bag and authentic card with serial number.
Well-renowned for its simple yet prada women, Prada bags prada hoboelegant with their latest Prada apricot leather shoulder stunning bag clearance 2012. Made out of the high-grade cow skin material, this Prada Shoulder Bags exhibits the charming and women handbags of bright red shading and gold-tone hardware. General description: Inside zip pocket and open pocket . Multi-function pocket;Five protective studs.

Office 2010 bulk of these

Office 2010 bulk of these Office 2007 Professional very first time Microsoft Office 2010 Download supplements arise greeted purchase microsoft office 2007 with for their Microsoft Office Professional Plus 2010 overriding usefulness and office 2007 professional plus will environmentally friendly Office 2010 Professional consequently separate population Buy Windows 7 can basically bring Office 2007 Enterprise .

It is glad to see you in our

It is glad to see you in our amazing online shop. Our company specialize in wholesale cheap handbags,cheap designer handbags in the

world. We are free shipping over 190 countries. We are only focus on best quality, best service, and happy shopping.We are professional in doing the
cheap handbags. The Giant check series of burberry scarves are long and broad.This

is a stylish Burberry scarf in checked wool/cashmere blend. This Burberry scarf is loosely woven, light, soft and very

pleasant to wear.