रात्र ढळून दोन प्रहर उलटले होते. अण्णा दचकून जागे झाले. कुणीतरी त्यांना अलगद आपल्या कवेत घेतल्यासारखे वाटले. ते थंडगार हात... ती मिठी त्यांच्या पत्नीची असल्याचे त्यांना जाणवले. ती तर आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि मग आता ... आता ती माझ्या शेजारी माझ्या जवळ कशी आली? तिचा स्पर्श अगदी नेहमीचा वाटला. हा भास की आभास?
अण्णा उठले. दिवा लावला. घड्याळात साडेतीन वाजले होते. त्यांना झोप येणे शक्य नव्हते. तसेच ते बाथरूममध्ये गेले आणि गार पाण्याचा तोंडावर हबका मारून चूळ भरून परत बेडरूममध्ये आले. घड्याळात फक्त पावणेचार वाजले होते.
जिना उतरून ते खाली किचनमध्ये आले. दिवा लावून त्यांनी पाण्याची इलेक्ट्नीकची किटली चालू केली. कपाटातून मग काढून त्यात कॉफी टाकली व त्यावर किटलीमधून उकळते गरम पाणी ओतले. ती गरमगरम कोरी कॉफी पीत पीत ते मागच्या खिडकीशी आले. अद्याप उजाडायला बराच अवकाश होता. त्यांना वाटलं रात्र ओली.. होती भिजलेल्या टॉवेलसारखी. खिडकीतून क्षीण झालेला चंद्र दिसला.. एखाद्या क्षयी माणसासारखा.. का क्रॅन्सर झालेल्या रोग्यासारखा.. अण्णा एकदम दचकले. शेजारच्या बंगलीतील कुत्रं रडत होतं. अण्णांनी आवंढा गिळला आणि मागे वळले.
कुणीतरी मागं उभं आहे का? शंका येऊन ते जिन्याशी आले. जिन्यातून कुणीतरी वर गेल्याचा त्यांना भास झाला. ते जिन्याने वर गेले. बेडरूममध्ये डोकावले. कुणी नव्हतं. .अगदी कुणी असणं शक्यच नव्हतं. ते एकटेच होते. काकी तर हॉस्पिटलमध्ये होती. शेवटचे क्षण मोजीत. आठ दिवसांपूर्वीच तिला हॉस्पिक म्हणून वेगळया वॉर्डमध्ये हालवली होती. काही उपाय होणारे नव्हते. वाट पाहायची मरणाची. शेवटच्या घटकेची.. ढशीाळपरश्रश्रू ळश्रश्र ! कालपर्यंत तिची युरीन नेहमीसारखी येत होती. सगळया डॉक्टर्सना आश्चर्य वाटायचं की या रोग्याला गेले दहा दिवस ना पाणी ना औषध ! मग ही लघवी येते कशी नेहमीसारखी !
विचारांत फेऱ्या मारतामारता केव्हा सहा वाजले ते कळलं नाही. अण्णांचा मुलगा उठला. त्याने कॉफी ठेवल्याचा आवाज झाला. अण्णा कपडे करून खाली आले. मुलाला आश्चर्य वाटलं.
`` अण्णा कुठे निघालात .. येवढ्या सकाळी?''
``अभय.. अरे मला गेलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये..''
`` इतक्या सकाळी? अण्णा आतातर हायवे गर्दीने चिक्कार भरलेला असणार.. पोहचायला एक तास लागेल..''
`` लागू दे. मी मागच्या रस्त्याने जाईन. मला गेलं पाहिजे रे अभय.''
`` पण अण्णा, थोडं उजाडू द्या. मी येतो तुमच्याबरोबर..''
`` नको. मला एकट्यालाच गेलं पाहिजे. तुझी आई मला बोलावतेय...''
अभयने चमकून अण्णांकडे पाहिलं. तो समजला.
`` बरं. जपून जा अण्णा. गाडी चालवताना लक्ष ठेवा.''
अण्णा हॉस्पिटलला पोहचले तेव्हा आठ वाजले होते. तीच ती २२०ब ची खोली. शेजारच्या खुर्चीत उन्मेश.... त्यांचा नातजावई बसला होता. अण्णांनी त्याला काकींबद्दल विचारलं. ``अण्णा, काल रात्रीपासून युरीन बंद झाली आहे आणि ब्लडप्रेशरपण कमीकमी होतय्...`
``अस्सं...''
`` अण्णा, लक्षणं काही ठीक नाहीत.''
`` हॉस्पिकनर्सचं काय मत आहे?''
`` ती म्हणते सर्व कारभार लवकरच आटपेल अशी चिन्हं आहेत..''
असं बोलून उन्मेशने आवंढा गिळला.
`` बरं.. तू आता घरी जा. मी बसतो काकीजवळ आता. रात्रभर तुला जाग्रण झालंय..''
उन्मेश उठला आणि खाली मान घालून खोलीबाहेर गेला.
अण्णा काकीजवळ खुर्ची घेऊन बसले. त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. डोळे मिटून शांत झोपल्यासारखा तिचा चेहरा दिसत होता. जणू गाढ निद्रा लागली होती. ..काळनिद्रा.. अण्णांनी तिचा हात हातात घेतला. त्यांना भडभडून आले. त्यांनी आपलं डोकं तिच्या तळहातावर टेकवलं आणि स्फुंदून स्फुंदून त्यांना उमाळे येऊ लागले. ते तिच्याशी बोलत होते... हळूहळू बोलत होते... कळवळून बोलत होते.. पश्चात्तापाने बोलत होते.
पन्नास वर्षांपूर्वी सुमित्रा त्यांच्या आयुष्यात आली. वय लहान आणिा अपुरं शिक्षण. मंुबई रेडिओ स्टेशनला त्यांची प्रथम भेट झाली आणि त्यानंतर दोघांची मनं जुळली. मध्यमवर्गातील दोन्ही कुटुंबं. समंजस आणि व्यवहारी. अण्णांच्या घरच्यांनी लग्नाला संमती दिली. अण्णांनी संसार थाटला लहानशा खोलीत मंुबईत. सरकारी खात्यात कारकुनाची नोकरी आणि सकाळचे कॉलेज. दोन वर्षांत बी.ए. उत्तीर्ण करून अण्णांनी वकिलीच्या टर्मस् भरल्या. रात्रंदिवस अभ्यास करून अण्णांनी मुंबई हायकोर्टाची सनद मिळविली आणि मुंबईत वकिली सुरू केली. नशिबाने हात दिला. अण्णांची प्रॅक्टिस चांगली चालली. सुमित्रा दोन मुलांची आई झाली. काटकसर आणि हिशोबीपणा ठेवून चांगला संसार केला तिने. फक्त एकच दु:ख तिला नेहमी टोचत होतं. अण्णा कॉलेजमध्ये असताना त्यांना सिगरेटचं व्यसन लागलं. रात्र रात्र बसून अभ्यास करताना त्यांना सिगरेट व चहा लागायचा. पुढे वकिलीचा अभ्यास करताना आणि कायद्याची मोठमोठी पुस्तकं वाचताना त्यांना सिगरेटशिवाय सुचायचं नाही. सुमित्राने हरतऱ्हेने सांगून पाहिलं... प्रेमाने... रागाने.. अगदी त्राग्यानेसुद्धा ! पण काही उपयोग झाला नाही. अण्णा सिगरेट ओढत राहिले. जवळजवळ चाळीस वर्षे अण्णा सिगरेट ओढत होते. अण्णाचं व्यसन सुटलं नाही.
चाळिशी उलटल्यानंतर अण्णा अमेरिकेला आले. एका मोठ्या कंपनीत त्यांना चांगली नोकरी मिळाली. मुलांची चांगली शिक्षणं झाली. त्यांचे संसार सुरू झाले. काळ पुढे धावत होता. अण्णा निवृत्त झाले आणि टेनसीमधील एका संुदर गावी स्थायिक झाले. आता मात्र त्यांना सिगरेट आवडेनाशी झाली आणि एक दिवशी निग्रहाने अण्णांनी सिगरेट ओढणे बंद केले. अण्णांचे व्यसन संपुष्टात आले.
आज अण्णांच्या समोर तो सगळा भूतकाळ एखाद्या भेसूर श्वापदासारखा उभा ठाकला होता. सुमित्रेचा हात हातात घेऊन ते बोलत होते. क्षमा मागत होते. तिच्याकडे दयेची भीक मागत होते. पश्चात्तापाने त्यांचे अंत:करण उन्मळून आले होते. एकदा तर तिने सिगरेटची थोटके उकळवून त्याचा चहा करून त्यांच्यासमोर ठेवला होता. त्या आठवणीने अण्णांना पुन्हा भडभडून आले. अण्णा याचना करीत होते. क्षमेची.. !
दहा दिवसांपूर्वी सुमित्रेचा घरात तोल जाऊ लागला. गरगरल्यासारख वाटायला लागलं. खोलीच्या सर्व भिंती दाटून आल्यासारख्या वाटायच्या. अण्णांनी तिला ताबडतोब हॉस्पिटल इमर्जन्सीमध्ये दाखल केलं. आल्या आल्या तिच्या मेंदूचा चठख काढला गेला. खोलीत नेल्यावर बोन मॅरो काढून तपासणीसाठी नेले. आणखीन काही रक्त तपासणीसाठी काढले गेले. तिला झोपेचं औषध दिलं. दुसरा दिवस असाच डॉक्टरांच्या विचारविनिमयात गेला. तिसऱ्या दिवशी तिची वाचा बंद झाली. ताबडतोब तिला थॉयरॉइड टेस्टसाठी चिकित्सालयात नेले. टेस्ट अनिर्णित होती. निरनिराळया क्षेत्रांतील निष्णात डॉक्टर गंभीरपणे चर्चा करीत होते. रोगाचे निदान होत नव्हते. चौथा दिवस उजाडला. सुमित्रा झोपेत होती. तिला मुद्दाम जागी करावी लागली. तिने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. पण दृष्टी स्थिर होईना. तिला माणसं ओळखू येईनात.
फक्त कानाने ऐकू येत असावे. कारण आवाजाच्या दिशेने ती तोंड फिरवायची. मानेने हो.. नाही सांगायची. मोठ्या डॉक्टरांनी पुन्हा एका सर्व डॉक्टरांची मीटिंग बोलावली आणि सर्वानुमते क्रॅन्सर विशारद (जपलेश्रेसळीीं) ला बोलवायचे ठरविले. त्यावेळी डॉ. हेलन बॅलबॅस्ट्ने ही क्रॅन्सर तज्ज्ञ म्हणून ड्युटीवर होती. तिने आल्याआल्या सर्व रिपोर्ट्स द-ठरूी आणि चठख'ी मागविले. पेशन्टला क्रॅन्सर असल्याची तिला शंका आली. सुमित्राच्या पहिल्या चठख रिपोर्टवरून तिच्या मेंदूवर छरे (श्रशीळेपी) असल्याच्या स्पष्ट खुणा दिसत होत्या. तिने लगेच तिचा छातीचा सी.टी. स्क्रॅन काढायला सांगितला.
सी.टी. स्क्रॅन पाहिल्यावर तिची शंका बळावत चालली. कारण जसे छ%%%रे मेंदूवर होते तसेच छ%%%रे फुफ्फुसावर होते. शेवटी अगदी शंभर टक्के खात्री करवून घेण्यासाठी तिने डॉ. मिगुल गोमेझ यांना 'ाशवळरीींळपेीलेिू' हे प्रोसिजर करायला सांगितले. या टेस्टमध्ये पेशंटच्या गळयाखाली भोक पाडून, छोटासा क्रॅमेरा लावलेली एक ट्यूब, दोन फुफ्फुसांच्यामध्ये घालतात आणि मग हा इवलासा फिरता क्रॅमेरा पेशंटच्या फुफ्फुसाचे फोटो घेत राहतो. डॉक्टर हे फोटो बाहेरच्या मॉनिटरवर लक्षपूर्वक पाहात असतो व त्याची फिल्म टेप केली जाते. हे सर्व व्हायला जवळजवळ चार तास लागले. अण्णा व त्यांची मुलगी वसुधा बाहेर बसून राहिली होती. डॉ. मिगुल गोमेझ ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आल्यावर त्यांनी अण्णांना जवळ बोलावले आणि म्हणाले,
` ची. ऊशीहरिपवश, ख रा ीेीीू. र्धेीी ुळषश हरी लरपलशी..... वशषळपरींशश्रू ीहश हरी लरपलशी रपव ळीं हरी ीिशीरव रश्रर्श्रेींशी. थश लरप वे र्ींशीू श्रळींींश्रश ींे ीर्रींश हशी श्रळषश.`
` र्इीीं हेु लेाश ऊेलींेी ऋेाशू, ींहळी लरपलशी ुरी पेीं वशींशलींशव शरीश्रळशी? थश र्ीीश ींे हर्रींश हशी ाशवळलरश्र लहशलज्ञ र्ीि र्शींशीू ूशरी रपव लश्रेेव ींशीींी ींेे.`
`डळी, ींहळी ींूशि ेष लरपलशी ळी लरश्रश्रशव 'अवशपेलेीलळपेार' - र ींूशि ेष र्ङीपस लरपलशी ुहळलह र्र्ीीीरश्रश्रू ेलर्लीीी ळप पेप-ीोज्ञळपस ुेाशप रर्लेींश ींहश रसश ेष ीळुींू.. ेी ीळुींू-षर्ळींश..`
`ऊेलींेी, ाू ुळषश ुरी र पेप-ीोज्ञशी.. केु लेाश ीहश सेीं ींहळी लरपलशी?`
` ढहश िळीारीू लर्रीीश षेी ींहळी ींूशि ेष लरपलशी ळी ीशलेपवहरपव ीोज्ञश. थरी रपू ेपश ळप र्ूेीीं षराळश्रू, र ीशर्सीश्ररी ीोज्ञशी ळप ींहश र्हेीीश?`
` धरर.. ख र्ीीश ींे ीोज्ञश ीशर्सीश्ररीश्रू ळप ींहश र्हेीीश. ख ळिलज्ञशव र्ीि ींहश हरलळीं ळप ाू लेश्रश्रशसश वरूी. ऊेलींेी, ख ींीळशव ींे िंर्ळीीं ारपू... ारपू ींळाशी..`
` थशश्रश्र ींहरीं शुश्रिरळपी....! डशलेपवहरपव ीोज्ञश ळी र ारक्षेी लेपींीळर्लीींळपस षरलींेी षेी ींहळी..`
डॉक्टर गोमेझ निघून गेले. अण्णांनी डोक्याला हात लावला आणि मटकन खाली बसले. घेरी आल्यासारखं त्यांना झालं. सारं हॉस्पिटल भोवती फिरतंय असं त्यांना वाटलं.
आठवड्याभरात सुमित्रा गेली. अमेरिकेतल्या कायद्याप्रमाणे ४८ तास तिचा मृतदेह शीतगृहात ठेवला गेला. त्यानंतर रीतसर तिचं क्रिमेशन झालं. तिची आठवण येऊन अण्णा सैरभैर झाले. ते अधिक वाकले, अधिक म्हातारे झाले....मनाने.
...माझ्यामुळे सुमित्रा गेली.. मी मारली तिला. आज या वयात माझी सहचरी गेली. मी एकटा झालो... मी एकटा झालो..!!!
अण्णांना रात्रंदिवस ही खंत जाळीत राहिली.
- दिवाकर कारखानीस
१०४, ग्रॅड फॉल, डिकींसन, टेक्सास, यु.एस.ए.
Posted in



YgTDQnuwLS
Cost klonopin online - klonopin without prescription
JydotewAblx
Purchase ambien overnight delivery - buy ambien online
hVQCgGCXjihTu
purchase klonopin - cheap klonopin online
IHSInOjuFmvcSOGaT
buy xanax online with amex - where to buy xanax online no prescription
rHQgKgShCn
ambien buy insomnia - canadian generic ambien
quOReuRNUstarfb
buy cheap online klonopin - buy klonopin no perscription
KoGThgyjaHeeJZyfmU
order xanax bars 2mg - purchase xanax discover
ucKJomstaccivGJV
buy ambien online overseas - buy ambien online in canada
uncSUMxNncQZ
7tAZaZ wvlczambrhhp, [url=http://meonaaiyvhol.com/]meonaaiyvhol[/url], [link=http://eccphbtmboav.com/]eccphbtmboav[/link], http://bkxojwsjjwmh.com/
gfawZBTkVP
ambien delivered overnight - Cost ambien online
eUjZegXKLxq
klonopin to buy - klonopin online no prescription
BfprdnbadMGKt
ambien lowest price - ambien without prescription
IwBZedswWn
klonopin - cheap klonopin online
ZjSQyaSngf
cheap klonopin online - klonopin online canada
BJejLCMQPQ
Purchase ambien overnight delivery - Cheap ambien usa
kEZbcEaIfvmexKXLhi
generic ambien online - Buy cheap canadian ambien
wYGrIQIKJSyqGE
xanax drug - Generic xanax
fVbepufRuGZV
ambien buy online - Buy ambien uk
kpDgumdpumJXN
Low price xanax - xanax no prescription
PylOsWXHtHEMDbbTZ
shop tramadol - cheap tramadol
WjxdFHqUFqLtqug
Buy ambien uk - ambien buy
yOuEkDwBTxkbZsXzy
valium alcohol - valium vs ativan
tJSXPNyvUwHpnqy
Best valium price - cheap valium
pXPabRmrvroXg
buy cheap xanax - xanax buy
nbcKgIjFetG
valium online with cod - cheap valium prescription
uxcwoqWifoYdOhlPQ
buy valium uk - buy valium online cheap
PJMMonFBICr
order cheap valium - Cheap valium usa
sLefIeiIoXpetiSleL
Best xanax price - Discount xanax online
viagra
tcrsxljg http://ctvzni.com/ pxxxfyt [url=http://jcstpt.com/]pxxxfyt[/url]
fHKormLlueepJZB
Cheap xanax usa - xanax
PmRRtDzPmiHuiGIKA
cheap tramadol online - tramadol hcl
dqGfeXKYPKiBImum
buy tramadol online overnight - buy tramadol
FCnewuEgjqu
valium cheap - valium no prescription
GpJnGBBzTveGng
discount valium - purchase valium
vJlDXwPHyKjYVldIarH
tramadol online cod - buy tramadol no prescription
RaZTQioWDGbeKjahuAf
Cheap valium pills - Buy cheap online valium
iDFfGnshpgKF
Generic valium overnight - purchase valium
FmbxOfWUgepMNr
tramadol discount - tramadol no prescription
OxLusqbjSuG
xanax online canada - purchase xanax
iYFKZSWPyKjlN
buy ambien - Cheap canadian ambien
KNRalpuPnmiZJFmcg
Purchase ambien overnight delivery - discount ambien
xdyfqzrkIOxj
Purchase xanax overnight delivery - Cost xanax online
IXZPVgtiCoGC
order xanax online no prescription - xanax no prescriptions
WCNeudVtzxSLGWT
Generic xanax - Buy xanax uk
XHMAnrjzhzBpGyQjI
Purchase xanax 2mg
sLPgOMbNvCcwkX
order alprazolam
GwHDgUCXLPuwtKDlZQW
xanax price - generic xanax online
ZAzaLGSteHUT
xanax discount - buy xanax online
refgWYNnmEGKOVzb
ambien no prescriptions - ambien drug
elCbUMweDgb
order klonopin online - Generic klonopin overnight