Skip to main content

पालक ग्राहकांनो सावधान !

`न हि ज्ञानेन सदृश पवितमिह विद्यते ।', `शाळा हे ज्ञानमंदिर होय.' आजही अनेक शाळांमध्ये या प्रकारची सुवचने लिहिलेली आढळतात. इंग्रजीत तर आपली शाळा, महाविद्यालय यांचा उल्लेख अश्रार ारींशी (लशर्रीींळर्षीश्र ोींहशी) असा करतात. परंतु प्रत्यक्षात प्राथमिक शाळेतील प्रवेशासाठीसुद्धा हजारो रूपये देणगीपोटी आणि मजबूत मासिक किंवा वार्षिक शुल्क वसूल करणाऱ्या संस्था या शिक्षणाचा व्यवसाय करतात आणि विद्यार्थी व त्यांचे पालक या संस्थांचे ग्राहक आहेत अशी पालकांची भावना झालेली आहे. विशेष म्हणजे ग्राहक न्यायालयासमोर येणाऱ्या शिक्षणसंस्थांविरुद्धच्या तक्रारींमध्येही न्यायालयांनीसुद्धा विद्यार्थी-पालक ग्राहक या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे. `ज्ञानमंदिर' ते ज्ञानाचा (शिक्षणाचा) व्यापार करणाऱ्या संस्था हा शिक्षणसंस्थांविषयीच्या दृष्टिकोनातील बदल गेल्या काही दशकात झपाट्याने घडलेला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील ग्राहकांचे शोषण व त्यावरील उपाय यांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे.
विद्यार्थ्यांची शिक्षणसंस्थांकडून होणारी फसवणूक हा या शोषणाचा एक चिंताजनक प्रकार म्हणावा लागेल. या फसवणुकीचा एक प्रकार राष्ट्नीय ग्राहक तक्रार निवारण आयोगापुढे आलेल्या खालील तक्रारीवरून लक्षात येईल.
विश्व बुद्ध परिषदेने, बुद्धिस्ट मिशन डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल या आपल्या महाविद्यालयाच्या बी.डी.एस. (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी) या अभ्यासक्रमाची १९९०-९१च्या सुमारास अनेक इंग्रजी वृत्तपत्रातून जोरदार जाहिरात केली. मगध विद्यापीठाशी संलग्नता व डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया यांची अभ्यासक्रमाला मान्यता असल्याचा उल्लेख जाहिरातीत होता. अनेक विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. शैक्षणिक वर्ष सुरू झाले आणि विद्यार्थ्यांचा हळूहळू भ्रमनिरास होऊ लागला. प्रयोगशाळेत आवश्यक उपकरणे, शिकवण्यासाठी नियमित व प्रशिक्षित अध्यापक वर्ग यांचा पत्ताच नव्हता. शिवाय ठरल्याप्रमाणे सप्टेंबर १९९२मध्ये परीक्षा घेतली जाण्याची चिन्हे दिसेनात त्यावेळी विद्यार्थी अस्वस्थ झाले. परंतु त्यांनी व्यवस्थापनाने त्यांना परीक्षा वेळेवर होतील असे आश्वासन दिले. डिसेंबर उजाडला तरीही परीक्षेचे वेळापत्रक मिळाले नाही. त्यामुळे पालकांनी डेंटल कौन्सिल व मगध विद्यापीठ यांच्याकडे चौकशी केली, त्यावेळी या दोघांचीही मान्यता महाविद्यालयाला नसल्याचे समजले व त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली ! त्यांनी केलेला खर्च, पाल्यांच्या आयुष्यातील मौल्यवान दोन वर्षे हे सर्व पाण्यात गेले होते ! याशिवाय विद्यार्थ्यांची झालेली निराशा व संपूर्ण कुटुंबाला झालेला मनस्ताप निराळाच.
विशेष म्हणजे हे सर्व घडत असताना महाविद्यालयाची वृत्तपत्रातील जाहिरातबाजी व विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरूच होते. त्यामुळे अकरा विद्यार्थ्यांनी राष्ट्नीय आयोगाकडे तक्रार दाखल केली आणि झालेले आर्थिक व शैक्षणिक नुकसान, मनस्ताप यांची भरपाई म्हणून एकूण रु. १,२१,९०००/- महाविद्यालयाने द्यावेत अशी मागणी केली.
महाविद्यालयाच्या वकीलाने मात्र असा युक्तिवाद केला की संस्थेने विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक केलेली नाही. कारण संस्थेच्या माहितीपत्रकात (िीेीशिर्लींीी) मगध विद्यापीठाशी संलग्नता आणि डेंटल कौन्सिलची मान्यता यासाठी प्रयत्न करीत आहोत असा स्पष्ट उल्लेख आहे. व त्याप्रमाणे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही कारणांमुळे मान्यता मिळण्यास विलंब लागत आहे.
राष्ट्नीय आयोगाने अर्थातच हा युक्तिवाद अमान्य केला. संस्थेला आवश्यक ती मान्यता नसताना वृत्तपत्रात दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना प्रवेश देणे ही अनुचित व्यापारी प्रथा आहे. तसेच शिक्षण ही एक शुल्क घेऊन दिली जाणारी सेवा आहे. ती योग्य प्रकारे न देणे ही सेवेतील त्रुटी (वशषळलळशपलू ळप ीर्शीींळलश) आहे. त्यामुळे संस्थेने विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेले शुल्क १२% व्याजासह परत द्यावे तसेच त्यांनी केलेल्या अन्य खर्चाची भरपाई म्हणून प्रत्येकी रु. २००००/- तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु. १००००/- द्यावेत असा आदेश राष्ट्नीय आयोगाने दिला.
हे प्रकरण इतक्या तपशीलाने देण्याचे कारण असे की आजकाल विशेषत: अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन इ. शाखांसाठी असलेली मागणी लक्षात घेऊन खाजगी क्षेत्रात या शाखांचे शिक्षण देणारी `दुकाने' मोठ्या संख्येने उघडली जात आहेत. जागोजागी फोफावलेल्या कॉम्प्युटर वर्गांचीही त्यात भर पडलेली आहे. गरजू विद्यार्थी व पालक फारशी चौकशी न करता केवळ त्यांच्या जाहिरातींवर विश्वास ठेवून तेथे प्रवेश घेतात व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ग्राहक संघटना व ग्राहक न्यायालये यांच्याकडे धाव घेतात.
ही फसवणूक टाळण्यासाठी ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे त्याचे माहितीपत्रक (िीेीशिर्लींीी) काळजीपूर्वक वाचले पाहिजे. त्यांनतर तेथे प्रत्यक्ष जाऊन माहितीपत्रकानुसार सर्व सुविधा उपलब्ध आहेत हे पाहणे आवश्यक आहे. ज्या विद्यापीठाशी ते संलग्न आहे त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून (ुशलीळींश) त्याबद्दल खात्री करून घ्यावी. याच पद्धतीने मेडिकल /डेंटल कौन्सिल, सी-डॅक (कॉम्प्युटर अभ्यासक्रमाच्या बाबतीत) इ. ची मान्यताही तपासून घ्यावी. विद्यापीठाच्या संलग्नतेच्या बाबतीत माहितीच्या अधिकाराच्या कलम ४ चीही मदत होऊ शकेल. या कलमानुसार विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांची यादी जाहीर करणे अपेक्षित आहे. ती केलेली नसल्यास विद्यापीठाच्या संबंधित विभागाकडूनही ही माहिती मिळू शकेल. महत्त्वाची बाब अशी की काही समस्या निर्माण झालीच तर वैयक्तिक तक्रार करण्यापेक्षा विद्यार्थी/पालक ग्राहकांनी संघटित होऊन तक्रार करणे अधिक परिणामकारक ठरते. संघटित होण्यासाठी वृत्तपत्रातील `वाचकांचा पत्रव्यवहार' या सदराचा उपयोग होऊ शकतो.
कॉम्प्युटर क्लासेसच्या बाबतीतही प्रवेश घेण्यापूर्वी प्रत्यक्ष संस्थेमध्ये जाऊन तेथे पुरेसे कॉम्प्युटर्स, प्रशिक्षक इ. सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. त्याचप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिलेले असेल तर पूर्वीच्या विद्यार्थ्यांना कोठे नोकरी मिळाली याविषयी संस्थाचालक किंवा ते विद्यार्थी यांच्याशी संपर्क साधून माहिती घ्यावी.
काही वेळा संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तेथे माहिती पत्रकानुसार आवश्यक सुविधा नसल्याचे लक्षात आल्यामुळे विद्यार्थी संस्थाचालकांना कळवून वर्गात जाणे बंद करतात. मात्र अशा संस्था संपूर्ण अभ्यासक्रमाचे शुल्क आगाऊ घेत असल्याने कसे परत मिळवायचे असा प्रश्न पडतो. अशा वेळी संस्थाचालक पालकांना दाद देत नाहीत. परंतु एखाद्या ग्राहक संघटनेच्या मदतीने केलेला प्रयत्न यशस्वी होतो असा अनुभव आहे.
शुल्क परत मिळवण्याची समस्या आणखी एका परिस्थितीत निर्माण होते. ती अशी की शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सावधगिरी म्हणून विद्यार्थी एखाद्या शाळेत/महाविद्यालयात संपूर्ण वर्षाचे किंवा अभ्यासक्रमाचे शुल्क भरून प्रवेश घेतात. परंतु नंतर आपल्या घराजवळच्या संस्थेत किंवा आपल्या पसंतीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्यामुळे त्यांना पूर्वीच्या संस्थेतील प्रवेश रद्द करावा लागतो. अशा वेळी `एकदा भरलेले शुल्क कोणत्याही कारणाने परत मिळणार नाही' या माहितीपत्रकातील अटीवर बोट ठेवून संस्थाचालक शुल्काची रक्कम परत देण्यास नकार देतात. वास्तविक प्रवेश प्रक्रिया सुरू असेल किंवा शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झालेले असेल तर प्रतिक्षा यादीवरील एखाद्या विद्यार्थ्यात प्रवेश देणे संस्थेला शक्य असते. या परिस्थितीत शुल्क परत देण्यात त्यांना कोणतीही अडचण नसते. अशा परिस्थितीत संस्थेला शुल्क परत करण्याचा (व्यवस्थापन खर्चापोटी काही रक्कम कापून) आदेश ग्राहक न्यायालयाने दिलेला आहे. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (अखउढउ) या संस्थेने २००७ या वर्षी एक सार्वजनिक सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार एखाद्या विद्यार्थ्याने शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी प्रवेश रद्द केला असेल तर त्याचे संपूर्ण शुल्क जास्तीत जास्त रु. १०००/- व्यवस्थापन खर्च वजा करून) व सर्टिफिकेटस् परत करणे आवश्यक आहे. देशातील सर्व अभियांत्रिकी, स्थापत्य, शहर नियोजन, व्यवस्थापन, फार्मसी व उपयोजित कला (रिश्रिळशव रीींी) इ.चे शिक्षण देणाऱ्या संस्था कौन्सिलच्या अधिपत्याखाली असतात.
शाळांच्या बाबतीतही पालकांच्या काही समस्या असतात. उदा. अपुऱ्या सुविधा, असमाधानकारक अध्यापन, विद्यार्थ्यांसाठी गणवेश, वह्या-पुस्तके इ. शाळेतून किंवा शाळेने नेमलेल्या दुकानातून विकत घेण्याची सक्ती (तेथील दर बहुधा बाजारदरापेक्षा जास्त असतात), विविध उपक्रमांसाठी वेळोवेळी घेतले जाणारे जादा शुल्क इ. मात्र पालकांचा `हात' दगडाखाली अडकलेला असल्याने ते हा अन्याय निमूटपणे सहन करत राहतात. अशा परिस्थितीत पालकांनी संघटित होऊन व्यवस्थापनाशी चर्चा करणे उपयुक्त ठरते. काही वेळा अशा चर्चेतून समस्या सोडवण्याचा मार्गही निघू शकतो.
विद्यार्थी-पालक ग्राहक व शिक्षणसंस्था यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण संबंधांमुळे शिक्षण ही सेवा ग्राहक संरक्षण कायद्याखाली येत असली तरीही शिक्षणसंस्थांविरुद्ध दाखल होणाऱ्या तक्रारींचे प्रमाण बरेच कमी आहे. याशिवाय काही विषय न्यायालयांच्या कक्षेबाहेर आहेत. उदा. संस्थांनी आकारण्याचे शुल्क, प्रवेशाविषयीचे धोरण, अभ्यासक्रम, विद्यापीठांच्या बाबतीत परीक्षांचे आयोजन, परीक्षांचे निकाल इ.
जागतिक व्यापार संघटनेच्या (थढज) सेवाक्षेत्रासंबंधी अलिकडेच झालेल्या वाटाघाटींनुसार शिक्षण ही एक सामाजिक व विक्रीयोग्य (ींीरवरलश्रश) सेवा मानली गेली आहे. त्यामुळे आता परदेशातील शिक्षणसंस्थांचा भारतातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. या संस्थांना भारतात व्यवहार करण्यासाठी अखउढए किंवा दर्जाच्या संबंधित संस्थेची परवानगी घेेणे आवश्यक आहे. मात्र सर्वच परदेशी (व देशीसुद्धा) शिक्षणसंस्था/विद्यापीठे जबाबदारीने वागतीलच असे गृहित धरण्याचे कारण नाही. अखउढए च्या संकेतस्थळावर (ुुु.रश्रलींश.शीपशीं.ळप) मान्यता नसलेल्या संस्था/अभ्यासक्रम यांची यादी उपलब्ध आहे. या संस्था/अभ्यासक्रम यात प्रवेश घेऊ नये असा इशारा कौन्सिलने दिला आहे. तो लक्षात घ्यावा. काही विपरीत घडलेच तर ग्राहक न्यायालये मदतीला आहेतच. परंतु शेजारी डॉक्टर असला तरी आपल्या प्रकृतीची काळजी आपणच घ्यायला हवी ना ?

lxCjVYhVoTSRxDHblcY

discount klonopin - klonopin

MhZjwRVEpTEinohqKiq

ambien buy - Buy cheap online ambien

MEnsgCIJqTBa

Buy ambien uk - buy cheap ambien

vOnintPlxfTXsTYa

tramadol buy online - tramadol online

bbQflFYhKMNDY

klonopin online canada - klonopin online no prescription

sKXIbTEVUFZCglkpcP

ambien to buy - Cheap ambien now

eCPxQozMIMN

valium online - Canadian generic valium

oOeJgWIXctJFUqdrEaE

klonopin buy online - order klonopin online

NIhMAmDpTFpblMoqeE

buy cheap tramadol - tramadol online cod

cskvqxMoWMuvtSzBTMr

valium order - Cheap valium now

NOXIhzTOOtbQsOPBbTv

klonopin to buy - Buy klonopin online canada

NMesHJovkMVJTKg

buy tramadol cod - generic tramadol online

kSABTuBldQIDcGtF

Discount ambien online - order ambien

NlpdcUHcdHNSH

order cheap tramadol - order tramadol

vDqLamphkTYegvTl

Cheap canadian ambien - Discount ambien online

oZZHDLpQuzZlzhpMvQP

buy cheap xanax - Discount xanax online

gTVJAFSjNlcW

Cheap valium usa - valium lowest price

Hermes Bags Hermes

Hermes Bags

Hermes HandBag

Cheap Hermes handbag

Hermes UK

Hermes Outlet

Hermes London

Hermes Kelly handbag

Hermes Kelly Bag

Hermes Lindy handbag

Hermes Lindy Bag

Hermes Birkin handbag

Hermes Birkin Bag

Hermes Constance handbag

Hermes Constance Bag

Hermes Jypsiere handbag

Hermes Jypsiere Bag

Hermes Victoria handbag

Hermes Garden Party handbag

Hermes Evelyne III handbag

Hermes Fish Stripe handbag

Hermes Scarf

Ray Lewis Jersey

Michael Oher Jersey

ed reed jersey

anquan boldin Jersey

Ray Rice Jersey

Willis Mcgahee Jersey

Ray Lewis Authentic Jersey

ed reed Authentic jersey

anquan boldin Authentic Jersey

Ray Rice Authentic Jersey

Willis Mcgahee Authentic Jersey

Haloti gata Jersey

Leron Mcclain Jersey

Terrell Suggs Jersey

Joe flacco jersey

Todd Heap Jersey

Michael Vick Jersey

Michael Vick Authentic Jersey

Nnamdi Asomugha jersey

Nnamdi Asomugha Authentic jersey

Desean Jackson Authentic Jersey

Desean Jackson Jersey

Asante Samuel Jersey

Jeremy Maclin Jersey

Ronnie Brown Jersey

Nathaniel Alen Jersey

Lesean Mccoy Jersey

Brandon Graham Jersey

Brent Celek Jersey

Donovan Mcnabb Jersey

Brandon Graham Jersey

Jeremy Maclin Jersey

Stewart Bradley Jersey

Ahmad Bradshaw Jersey

Jason Pierre-Paul Jersey

Victor Cruz Jersey

Brandon Jacobs Jersey

Eli Manning Jersey

Hakeem Nicks Jersey

Justin Tuck Jersey

Kevin Boss Jersey

Osi Umenyiora Jersey

Harry Carson Jersey

Danny Clark Jersey

Kenny Phillips Jersey

Mario Manningham Jersey

Mark Bavaro Jersey

Michael Strahan Jersey

PhilSimms Jersey

Plaxico Burress Jersey

Steve Smith Jersey

Tiki Barber Jersey

Patrick Kane Jersey

Antti Niemi Jersey

Bobby Hull Jersey

Brian Campbell Jersey

Jonathan Toews Jersey

Niklas Hjalmarsson Jersey

Nick Leddy Jersey

Dave Bolland Jersey

Duncan Keith Jersey

Patrick Sharp Jersey

Brent Seabrook Jersey

Adam Burish Jersey

Andrew Ladd Jersey

Ben Eager Jersey

Brent Sopel Jersey

Cristobal Huet Jersey

Dustin Byfuglien Jersey

Jeremy Roenick Jersey

John Madden Jersey

Keith Magnuson Jersey

Kris Versteeg Jersey

Marian Hossa Jersey

Martin Havlat Jersey

Stan Mikita Jersey

Tomas Kopecky Jersey

Tony Esposito Jersey

Troy Brouwer Jersey

Drew Brees Jersey Jimmy

Drew Brees Jersey

Jimmy Graham Jersey

Darren Sproles jersey

Mark Ingram jersey

Drew Brees Authentic Jersey

Darren Sproles Authentic jersey

Mark Ingram Authentic jersey

Brett Keisel Jersey

Mike Wallace Jersey

Antonio Brown Jersey

Brett Keisel Authentic Jersey

Mike Wallaces Authentic Jersey

Antonio Brown Authentic Jersey

Maurkice Pouncey Jersey

Hines Ward Jersey

Troy Polamalu Jersey

James Farrior Jersey

James Harrison Jersey

NFL Shop Coupons

NFL Shop Coupon Codes

NFL Coupon Codes

Cheap Authentic jersey

Montreal Canadiens Jersey

Pittsburgh Penguins Jersey

Chicago Blackhawks Jersey

Cheap Cowboys Jersey

Demarcus Ware Jersey

Demarcus Ware Authentic Jersey

Miles Austin Jersey

Miles Austin Authentic Jersey

Dez Bryant Authentic Jersey

Dez Bryant Jersey

Jason Witten Jersey

Jason Witten Authentic Jersey

Marion Barber Jersey

Marion Barber Authentic Jersey

Adam Jones Jersey

Bill Bates Jersey

DeMarco Murray Jersey

Emmitt Smith Jersey

Felix Jones Jersey

Jay Novacek Jersey

Jay Ratliff Jersey

Michael Irvin Jersey

Mike Jenkins Jersey

Roger Staubach Jersey

Roy L. Williams Jersey

Roy Williams Jersey

Tashard Choice Jersey

Terence Newman Jersey

Terry Glenn Jersey

Tony Dorsett Jersey

Tony Romo Jersey

Troy Aikman Jersey

Tyron Smith Jersey

Zach Thomas Jersey

Aaron Rodgers Jersey

Clay Matthews Jersey

Aaron Rodgers Authentic Jersey

Clay Matthews Authentic Jersey

Charles Woodson Jersey

Greg Jennings Jersey

Donald Driver Jersey

Cheap Lions Jersey

Calvin Johnson Jersey

Calvin Johnson Authentic Jersey

Matthew Stafford Jersey

Jahvid Best Jersey

Barry Sanders Jersey

Ndamukong Suh Jersey

Nick Fairley Jersey

Matthew Stafford Authentic Jersey

Jahvid Best Authentic Jersey

Barry Sanders Authentic Jersey

Ndamukong Suh Authentic Jersey

Nick Fairley Authentic Jersey

Wholesale Cheap jewelry

Cheap Fashion jewelry

Cheap Tiffany Jewelry

Cheap Chanel Jewelry

Wholesale Tiffany Jewelry

Wholesale Chanel Jewelry

Wholesale pandora Jewelry

Wholesale D&G Jewelry

Cheap NFL Jewelry

Cheap Coach Jewelry

Wholesale LV Jewelry

Wholesale Bvlgari Jewelry

aCrFRyaSdodiz

Buy cheap online ambien - buy ambien online

felMiFxvODhcFZrE

tramadol cheap - buy tramadol online overnight

fRmTofHfTLWwQrs

93CFJw buy xanax - xanax

ZHbrcdkvmRNN

valium cheap - discount valium

NfaeLDQoyrIxWrDJy

ambien online order - cheap ambien

UDeeunGyhBkQ

Cheap valium usa - Best valium price

GHfAubQoba

valium addiction symptoms - valium dosages

ZFbnpwBLPcmueoXIaYy

Low price valium - Buy valium online wthout prescription

JhhcNmNtbSwYh

Generic xanax overnight - xanax discount

lPXbaZBICfcDKEhJok

uoPqBWbgYe

buy valium visa - order valium online

ZaaBaXeLMxwbZXS

cheap valium - valium

EHpVWySLqN

Cheap xanax without a prescription - xanax online no prescription

OHZMFZOgJWgz

buy cheap tramadol - shop tramadol

DWlaxygUjFkSqog

order tramadol - tramadol online 100 mg

CVcrgzGkbVDKOW

purchase xanax - xanax online no prescription

vMzotWnJpGA

Buy valium uk - valium online order

FJFEtofgBaBILRr

valium - Best valium price

peOOrfoffPJUNZBj

buy discount tramadol - order tramadol online

anFvySfkXRTJAWcKyH

buy valium no prescription - Cheap canadian valium

OYJbJrvHlp

valium online - valium without prescription

BmrYsKQJqnaxwXMp

tramadol online cod - tramadol online order

FMVJAKmNyD

xanax no prescription - Buy xanax uk

ampZCzIxnIgW

ambien discount - buy ambien

fkDoHkEIfqaBcvreyb

Buy ambien online canada - Buy cheap canadian ambien

eEyEErqwqlHYlk

xanax - xanax online

evcTBHuyeR

order discount xanax online - Cost xanax online

bTDdzdMDCppwFDU

xanax no prescription - Buy cheap online xanax

MAFOfcXuYEjg

PKYkBmMLcL

xanax online order - xanax price