Skip to main content

काहीतरी नवीन करून बघण्याची, पडताळून पाहण्याची इच्छा आणि कृतीच प्रत्येक क्षेत्रात बदल घडवून आणत असते... हा बदल समाजासाठी अत्यंत गरजेचा असतो, कारण त्यावर त्या समाजाची वाढ अवलंबून असते. काहीतरी नवीन निर्माण करण्याची कृती किंवा निर्मितीक्षमता म्हणजेच सर्जनशीलता.
मी ज्या वयात आहे, म्हणजे १७-१८ किंवा खरं तर १५-३० या वयोगटात प्रत्येक गोष्ट करून बघण्याची जुनी गोष्ट नावीन्याने पडताळून पाहण्याची ऊर्जा पुरेपूर भरलेली असते... दरवर्षी आम्ही फर्ग्युसन महाविद्यालयात `मुक्तछंद' हा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो. गॅदरिंग, यूथ फेस्टिव्हल, स्पर्धेचे स्वरूप या महोत्सवाला नसतं. तर विचारांचं एक आदान प्रदान करण्याचं हे व्यासपीठ बनतं. नवनवीन आशयाचे व विषयांचे कार्यक्रम दरवर्षी सादर करण्याचा आमचा मानस असतो.
या वर्षी या महोत्सवाची 'उीशरींर्ळींश कशरव ' म्हणून काम पाहताना एक सर्जनशील प्रक्रिया मला अनुभवायला मिळाली.
कार्यक्रमांची संरचना करणं, विद्यार्थ्यांना गोळा करणं, त्यांची मतं घेऊन, त्यांना कार्यक्रमाची संरचना समजावणं... त्यांच्या होकार/नकारांना उत्तर देऊन जास्तीत जास्त तो कार्यक्रम मनोरंजनाबरोबर आशयपूर्ण कसा होईल ह्याचा मी प्रयत्न केला. आपल्या असण्याला, आपल्या जगण्याला नवं द्वार खुलं होईल अशा कार्यक्रमांची संरचना करण्याचा निर्णय झाला.
दररोजच्या साऱ्या गडबडीतून स्वत:कडे बघायला आपल्याला वेळ कुठे असतो ? आपल्या स्वत:कडे वेळ देऊन बघू या, या विचारानं या वर्षीचं मुक्तछंद `स्वत:चा शोध' या कल्पनेवर करायचं ठरलं. एक कल्पना घेऊन त्यावर आख्ख्या कार्यक्रमाची संरचना करण्याची मुक्तछंदाची पहिलीच वेळ. त्यामुळे `सत्संग करू या महोत्सवात !' अशा कल्पनांना वेगळी कलाटणी देत, नेमकं आपल्याला काय अपेक्षित आहे हे इतरांना समजावत, स्पॉन्सरर्सकडे या कल्पना त्यांना पटतील अशा भाषेत सांगत, शिक्षकांना नेमकं काय करायचं आहे याचे रिपोर्ट्स देत, मुक्तछंदची आखणी केली. माझ्यातील सामाजिकतेचा शोध, माझ्यातील सांस्कृतिकतेचा शोध आणि माझा माझ्याशी शोध असे तीन दिवसांचे तीन मुख्य विषय आम्ही ठरवले व त्या अंतर्गत नऊ कार्यक्रमांची संरचना केली.
सामाजिक क्षेत्रात काम करणारे डॉ. मोहन देशपांडे, उल्का महाजन, योगिनी खानोलकर, दिलीप कुलकर्णी, कलेच्या क्षेत्रातील स्वानंद किरकिरे , सोनाली कुलकर्णी, पं. सत्यशील देशपांडे, माधुरी पुरंदरे, सतीश पाकणीकर तसेच समर नखाते व सामाजिक कार्य एका वेगळया पद्धतीने पुढे नेणारे रणजित गाडगीळ इ. लोकांनी आपापल्या क्षेत्रातून स्वत:चा घेतलेला शोध हाच या महोत्सवाचा गाभा बनला. मध्य प्रदेशावरून आलेले प्रल्हाद सिंह टिपणीया यांनी कबीर दोह्यातून एक संगीताचा वेगळाच अनुभव लोकांना दिला.
दरवर्षीप्रमाणे `बँड' न बोलावता सादर झालेला हा आगळा वेगळा कार्यक्रम प्रत्येकाला नवी अनुभूती देणारा ठरला. अशा प्रकारे महाविद्यालयीन महोत्सवांमध्ये अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या ह्या महोत्सवाने यावर्षी एक अनोखी सर्जनशीलता धारण केल्याने संपूर्ण महोत्सवात चैतन्य व त्याबरोबरच गांभीर्यदेखील होते. व महोत्सव करणाऱ्यांच्या व बघणाऱ्यांच्या वाट्याला नवीन प्रक्रिया व अनुभव आला.
तसंच आत्ता मागच्या महिन्यात `एड्स' विषयावरील 'ळािीेर्ळींीळपस वळीलर्श्रेीीीशी' या लघुपटाचं चित्रीकरण पार पडलं. मला त्यात काम करण्याची संधी मिळाली. चित्रपट निर्मितीप्रक्रिया संपूर्णपणे वेगळेपणाने हाताळण्याचे धाडस आमचे मित्र वैभव आबनावे, सुव्रत जोशी, मैत्रेयी कुलकर्णी यांनी केलं. हा लघुपट नेहमीच्या एड्स विषयावरील बनविण्यात येणाऱ्या लघुपटांपेक्षा खूप वेगळा ठरेल कारण यात नाटकातील 'ळािीेर्ळींीरींळेप' हे माध्यम वापरून एड्स बद्दलची माहिती दिली जाणार आहे. वेगवेगळया शक्यता ळािीेर्ळींीरींळेप मधून पडताळून पाहून त्या ुेीज्ञीहेि च्या पटलावर दाखविण्यात येणार आहेत.
तसंच संजीव खांडेकरांचं मागच्या महिन्यातील चित्रांचं प्रदर्शन, प्रणव मुखर्जी यांचे श्रशींींशी ींे ढशपर्वीश्रज्ञरी व इतर नाट्यप्रयोग `आसक्त'चे `जिगर मा बडी आग है' हे ग्लोबल वॉर्मिंगवरचे पथनाट्य, तसेच महाविद्यालयीन पातळीवरचे फर्ग्युसनचे `झाडं लावणारा माणूस', आयएलएसचे `एंडि्न्ल', बीएमसीसीची २० मिनीटांची र्ीींीवशपींी ळीेर्वीलींळेप, इंजिनिअरींग कॉलेजमधील विद्यार्थ्यांची नवनवीन संशोधनं इ. प्रयोगांनी आमच्या पिढीतील सर्जनशीलतेतील विविधता दाखवली.
माझा तसा कलेशी जवळचा संबंध असला तरी सर्जनशीलता ही फक्त कलेतच असते असं मला वाटत नाही, तर ती साऱ्याच क्षेत्रात गरजेची असते. अगदी इव्हेंट मॅनेजर ते डॉक्टर हे सारे सर्जनशील असतील तर ते क्षेत्र निश्चितच पुढे जातं.
सर्जनशीलता ही प्रक्रिया कायमच यशस्वी होईलच असे नाही. पण ही प्रक्रिया अनुभवण्यातील एक वेगळीच मजा असते. सर्जनशीलतेचे आयाम पडताळून पाहताना, चुका, भीती, टीका, एक प्रकारचं गोंधळलेपण वाट्याला येतं. पण त्यातूनच आमच्या वयातील ऊर्जेला, उत्साहाला नवी वाट मिळते आणि त्यातूनच नवीन काही करून बघण्याची सर्जनशील राहण्याची एक सवय लागते आणि हीच सवय आयुष्यातल्या विविध साध्या प्रसंगातही मजा देऊन जाते व जगण्याची प्रक्रिया अधिक अर्थपूर्ण व आनंददायी बनवते.
पर्ण पेठे, पुणे

उग्ग शोएस इस चेअप्

Tory Burch Ankle Suede Boots Red
Tory Burch Belen Black Bootie
Tory Burch Belen Chestnut Bootie
Tory Burch Black Shearling Moccasin Boots
Tory Burch Blair Black Leather Riding Boot
Tory Burch Blaire Boots
tory burch Blaire Leather Flannel Riding Boot
Tory Burch Boho Black Suede Shearling Buckle Boots
Tory Burch Boho Coffee Suede Shearling Buckle Boots
Tory Burch Bootie Bari Apricot Slouchy
Tory Burch Bootie Bari Black Slouchy
Tory Burch Brown Shearling Moccasin Boots
Tory Burch Chestnut Shearling Moccasin Boots
tory burch christal HIGH HEEL BOOT
Tory Burch Deanna Black Suede Wedge Bootie
Tory Burch Deanna Coffee Suede Wedge Bootie
Tory Burch Nib Gorgeous Leopard Corbet Bootie
Tory Burch Sebastian High Heel Boot Black/Smoke Heather
Tory Burch Selma Riding Boot Black
Tory Burch Tumbled Black Elle Riding Boots
Tory Burch Tumbled Coffee Elle Riding Boots
UGG Argyle Knit Bailey Button
Ugg Argyle Knit Bailey Button Boot Grey
UGG Argyle Knit Charcoal 5879 Boots
UGG Australia & Jimmy Choo Mandah Boot
UGG Australia Bailey Button Boot Women
Ugg Australia Bomber Button Boots
UGG Kensington Womens Boots
UGG Knightsbridge Knee High Boot
Ugg Sequined Sparkles Bailey Boot
UGG Shanleigh Braid Detail Boots Chestnut
Ugg SHEEPSKIN CUFF BOOT GREY SUEDE
UGG Sunburst Tall UGG Womens Boots
UGG Ultimate Tall Braid Black Suede Shearling Boot
UGG Women's Classic Short Boot
UGG Women's Classic Tall Boot - Free Shipping & Gift Wrap
UGG Womens Adirondack Tall 5498
Ugg Womens Annisa Black Boot 3180
Ugg Womens Annisa Chocolate Boot 3180
Ugg Womens Annisa Cinnamon Boot 3180
Ugg Womens Aprelle Black Boot 3195







































OPOhHBDYSQExCArrPO

klonopin buy online - klonopin order

CCrzllLbqSUGfBN

fPiXDCopuZI

ambien no prescription - Low price ambien

GUjDGUoFTwkVW

ambien delivered overnight - order ambien online

SWglwGgaEp

discount ambien - ambien

YbROOfQnHKtkGOGcuH

ambien no prescriptions - ambien online pharmacy

dsdccTeKNaY

buy tramadol no prescription - tramadol order

wNwNFfAJJrfja

tramadol buy online - generic tramadol online

OPnFZNWPmnrHVbrS

purchase klonopin - klonopin no prescriptions

MUNlCbVFvbeY

klonopin no prescriptions - Cheap klonopin usa

OSfhxUSRlw

ambien order - ambien buy online

oiXDKqoisUBcwxmS

Cheap ambien now - purchase ambien

viFtHkFHCq

purchase valium - valium without prescription

nAsAboyRzCEBLpYALuS

uuaYiQyyGVobNnmYgr

klonopin without prescription - buy discount klonopin

WkpimsHXdkrIOGd

Buy klonopin online canada - klonopin cheap

yniyNWGHmjHuAh

tramadol cheap - buy tramadol no prescription

YdQpuFrvqew

tramadol cheap - buy tramadol overnight

junObIXbtLRo

order valium - Cheap valium pills

vzRDHXcXvwnzSZphUM

valium online - valium online no prescription

ZPpAsPKWiuxb

klonopin online no prescription - klonopin discount

RqfAECzrVg

Buy cheap online klonopin - Buy klonopin online usa

gpPEybfuTL

tramadol online cod - tramadol online cod

cIHBLVaSvLfA

tramadol without prescription - buy tramadol no prescription

jcRVQvzsGuQXHlkK

ambien buy online - Canadian generic ambien

fCxWRZUdGlve

order ambien online - Cheap ambien without a prescription

tQxltQRvVDCEZttLn

tramadol addiction - generic tramadol online

ykbGejmSeZLhZ

tramadol online cod - tramadol online pharmacy

NySHEhbaRviCXzaePo

Cheap ambien without a prescription - buy discount ambien

WgHkDpmyQWjez

xanax delivered overnight - Low price xanax

VcjjEYlIYkIEBjtXR

ambien buy online - Cheap ambien without a prescription

KXIbqgElyOXH

Cheap xanax pills - xanax cheap

QpTmHlkTmBemJwPUn

order tramadol - order tramadol

gWQFJhgEafkHhSz

buy discount tramadol - cheap tramadol

gONWbgmSwbYczytX

valium delivered overnight - Buy valium online wthout prescription

bHIyvEFlQSrGG

Low price ambien - Buy cheap ambien usa

hnaoIjFLlrqtoxNfd

cheap xanax online - xanax buy

DipzOIBoytvfSe

Cheap ambien now - ambien lowest price

AAfShnTIEfUJoAyr

tramadol buy online - discount tramadol

IIUralGhHmyqiWERVo

tramadol discount - tramadol buy online

MyFfhayuDtYkHnJb

1BYElK xanax online no prescription - xanax online

wCGvUiMDPbvtcSfrxc

ambien price - ambien

hYfcDzCxXsbRtEwF

Buy valium online usa - Cheap canadian valium

IMuexNDTcDG

iPzqhPBIehoMOmgf

ambien drug - ambien buy

FgvgtjpFbVLuovvlef

valium order - valium to buy

MYBPFucRsLJaf

bcHBUQvYVVXeiAahgtW

valium side effects - valium withdrawal symptoms

UStgZpIxpMBJHd

valium buy online - Low price valium