सगळयाची सुरुवात झाली, ती बँकेने काढलेल्या एका सर्क्युलरने. ग्रामीण शाखांनी आपल्या जवळपासचे एखादे खेडेगाव दत्तक घेऊन त्याचा सर्वांगीण विकास करावा अशी योजना.
माझे पोस्टींग जव्हार शाखेत घेऊन ९-१० महिने झाले होते. आदिवासी वस्ती असलेले अत्यंत दुर्गम भागातील हे पोस्टिंग मी मनापासून आणि चॅलेंज म्हणूनच स्वीकारले होते. त्यामुळे तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यात मला जराही अडचण आली नाही. उलट शहरात मिळणारे बँकिंगचे सर्व फायदे ऑन लाईन बँकिंगसकट ते अ.ढ.च. / खपींशीपरींश इरपज्ञळपस पर्यंतचे सर्व काही जव्हारला देण्यात मी यशस्वी झाले. त्यातच ही गाव दत्तक घेण्याची योजना आली.
हे तर उघडच होते की नॉर्मल बँकेचे व्यवहार सुरळीत करून दाखविणे व गाव दत्तक घेणे ह्यात खूप फरक होता. बँकेने मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या पण ही वहिवाटीची वाट नव्हती. त्यामुळे दिशा शोधणे हे माझे काम होते. एवढं खरं की माझ्या बँकेने पूर्णपणे विश्वास टाकून मला कामात स्वातंत्र्यही दिले.
दोन चार दिवस गावातल्या बऱ्याच सुजाण लोकांशी चर्चा करून आणि आजूबाजूच्या बऱ्याच खेडेगावांना भेटी दिल्यानंतर `वडोली' हे गाव दत्तक घेण्याचे ठरविले. सिलेक्शनमागे काही निकष लावले होते. गाव जव्हार शाखेपासून फार दूर नव्हते. १५-१६ किलेामीटर अंतरावरच होते. गावात वीज, पाणी, रस्ते ह्या मूलभूत सोयी होत्या. बुडीत कर्जाचे प्रमाण कमी होते. `वडोली' गाव ह्या सर्व निकषाला उतरले. मला आणखीही काही गोष्टी बोनस मिळाल्या. गावात व्यसनाचे प्रमाण कमी आहे. आणि गावात एक युवा मंडळ आहे. ज्यात गावातील २०-२५ मुले आहेत. त्यांचे विचार व काहीतरी करण्याची तळमळ बघून हेच गाव दत्तक घेण्याचा निर्णय निश्चित झाला. माझ्या निवडीवर माझ्या वरिष्ठांनी शिक्कामोर्तब केले.
गावातील पहिली मीटिंग जी फार महत्त्वाची होती, ती मी माझ्या शाखेतील प्यून, जे वयाने साठीला आलेले आहेत. स्वत: आदिवासी आहेत व जव्हारचे रहिवासी आहेत, त्यांच्या मदतीने घेतली. गावाचे सरपंच व सभापती हेही बरोबर होतेच. ह्या तिघांनाही मी माझ्या दत्तक - योजनेेच्या कल्पना स्पष्ट केल्या होत्या.
गावातील पहिली मीटिंग तेेथील एका छोटेखानी हॉलमध्ये झाली. मीटिंगला पन्नासजण हजर होते. (गावाची लोकसंख्या १५०० आहे.) मीटिंगला मला काहीच प्रतिसाद मिळणार नाही हे मी गृहीतच धरले होते. बँकांबद्दल गावकऱ्यांचा असलेला अनुभव, सरकारी योजनांचा सुकाळ, त्यांच्या कार्यान्वित होण्याचे प्रकार क्षणोक्षणी अनुभवणाऱ्या गावकऱ्यांनी दत्तक योजनेचे स्वागत करावे हे अपेक्षितच नव्हते. गावकऱ्यांना ह्या योजनेत मनापासून सहभागी होण्यासारखी परिस्थिती निर्माण करणे ही खरी कसोटी होती. त्यामुळेच पहिल्या मीटिंगला अपेक्षेप्रमाणे एक सावध व निरिच्छ मूड होता. तिथल्या युवा मंडळाची उपस्थिती हाच एक आशेचा किरण होता. मंडळातील एक जण च.ड.थ. तर कही जण पदवीधर होण्याच्या मार्गावर होते. त्यांची स्वप्ने त्यांच्या डोळयांत दिसत होती, त्यामुळे मी त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करायचे ठरविले.
सुरुवातीची शांतता मोडणे आवश्यक होते. त्यामुळे संवाद साधून सर्वात आधी मी त्यांच्या बँकिंग सिस्टीम वरच्या रागाला वाट करून दिली व तो सर्व राग खालमानेने झेलला. ह्या सत्याला डावलून पुढे जाणे शक्यच नव्हते. सर्व रागाचा निचरा झाल्यानंतरच मग मी स्टेट बँक गावकऱ्यांसाठी कुठल्या कुठल्या योजना पुरवू शकते हे त्यांना सांगायला सुरुवात केली. पण एक गोष्ट सारखी प्रामुख्याने पुढे यायला लागली. प्रत्येक `योजनेत ह्यात आम्हांला अनुदान किती मिळणार' ह्याचाच खल अधिक होऊ लागला. आणि मी सावध झाले. सतत वर्षत असलेल्या सरकारी घोषणांमुळे शक्य तितके सगळे फुकटात आणि सहज कसे मिळेल ह्याकडेच गावकऱ्यांची वृत्ती वाढलेली दिसली. त्यामुळे मनाशी काही निर्णय घेऊन मी दुसऱ्या मीटिंगची योजना केली.
त्यानंतरची दुसरी मीटिंग मी इतर काही शासकीय अधिकाऱ्यांसहित घेतली. ह्या सर्व अधिकाऱ्यांना योजनेत सामील
करून घेणे आवश्यकच होते. `आदिवासी प्रकल्प अधिकारी', कृषी विभाग अधिकारी, डिस्टि्न्क्ट इंडस्ट्नीज सेंटरचे अधिकारी सर्वांनी आपापल्या योजना गावकऱ्यांना समजावून सांगितल्या. आदिवासी प्रकल्प विभागाच्या तर सर्वच योजना १००% अनुदानाच्या होत्या. तरीही गावकऱ्यांचा प्रतिसाद थंडच. मग मात्र मी सर्वांच्या मध्येच जाऊन उभी राहिले. त्यांच्या थंड प्रतिसादाचे कारण विचारले तर कुठेच चांगली वागणूक मिळत नाही. (बँकेतही). सगळे येऊन फक्त बोलून जातात. प्रत्यक्षात कुणीही ऑफिसमध्ये गेल्यावर ढुंकूनही बघत नाहीत. त्यांच्या ह्या तक्रारीने माझी आशा बळावली. राग येण्याइतपत स्वाभिमान शिल्लक आहे, ही माझ्या मते जमेची बाजू होती. मग मी `अनुदाना'शिवाय ज्याला कुणाला स्वत:च्या पायावर उभे राहायचे असेल त्यांनी मला बँकेत येऊन भेटावे अन्यथा मला गाव दत्तक घेण्यात रस नाही असे सांगून मी मीटिंग संपवली. आणि माझा हा निर्णय चमत्कार करून गेला. मग गावकरी एकामागे एक भेटायला यायला लागले. आणि मला कळले की आता कामाला सुरुवात झाली. त्यानंतर पुढचा काळ म्हणजे बांध फुटल्यावर पाणी कोसळावे असा होता. त्यानंतर गावात १५-२० मीटिंग घेतल्या त्या गावकऱ्यांचे वेगवेगळे ग्रूप करून त्यांच्याबरोबर चर्चा केली.
उद्योगधंदा सुरू करणाऱ्यांसाठी ऊ.ख.उ. च्या अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग घेतली आणि पंतप्रधान रोजगार योजनेखाली १२ जणांना कर्ज वाटप केले. केशकर्तनालय, वडापाव सेंटर, सुकी मासळी विक्री, सिलाई मशीन वाटप, त्यासाठी कोटेशन कसे गोळा करायचे, कमी किंमतीत चांगला माल कसा शोधून काढायचा हेही ट्न्ेिंनग माझ्या केबिनमध्ये त्यांना दिले.
जव्हारला आल्यावर बँकेत काम असो किंवा नसो भेटायला येऊन जायचे असे वेळोवेळी आवर्जून सांगून ठेवल्याने आता नुसतेच भेटायला अधिकाराने सगळे बँकेत येतात. माझ्याबरोबर सर्व स्टाफही ह्या दत्तक योजनेत एवढा रमला की वडोलीच्या माणसाला एकदम स्पेशल ट्नीटमेंट मिळते.
ह्या दरम्यान स्त्रियांच्या कमी सहभागाचेही रहस्य गावातल्याच एका मुलीने उलगडले. केबिनमध्ये येऊन सांगून गेली की नवरे मारतात म्हणून बायका मीटिंगला यायला घाबरतात. मग एक मीटिंग फक्त पुरुषांचीच घेतली. कर्ज हवे असल्यास आपापल्या घरातील बायकांना बचत गटात पाठवावे लागेल असे सांगितले. आणि कुणीही बायकांना मारले तर स्टेट बँकेची अधिकारी म्हणून नाही तर व्यक्तिश: त्यांना जेलमध्ये घालीन अशी प्रेमळ धमकीही दिली. त्यावर काहीजणांनी बायकाही आम्हांला मारतात असे म्हणून थोडा वेळ मला निरूत्तर केले. शेवटी अशा मारणाऱ्या बायकांनाही जेलमध्ये टाकीन असे आश्वासन देऊन मी माझी सुटका करून घेतली. मग दुसऱ्याच दिवशी हळदकुंकू समारंभ करून सर्व बायकांना एकत्र केले. `बायफ्' संस्थेच्या कार्यकर्त्यांनाही बरोबर घेतले होते. त्यांच्या मदतीने त्या सर्वांचे बचत गट तयार केले. त्यांची दोन खातीही बँकेत उघडून घेतली. आता त्या स्त्रियाही सहज म्हणून बँकेत भेटायला येतात. त्यांची बँकेविषयीची भीती आता चेपली आहे.
पुढच्या काही योजनांमध्ये गावात काही सुवकांच्या मदतीने संगणक वर्ग सुरू करीत आहोत एम्एस् सीआयटी / सीसीसी वगैरें सारखे कोर्सेस तेथे सुरू करीत आहोत. स्टेट बँक त्यासाठी ५ संगणक डोनेट करीत आहे.
नाबार्डच्या अधिकाऱ्यांनीही ह्या कामात रस घेतला असून `शेतकरी गट' तयार झाल्यास त्याला मदत करण्याची तयारी दाखवली आहे. १४ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन असा गट आता तयारही केला आहे. पुढचे काम बाकी आहे.
शिक्षकांनीही एकत्र येऊन होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाविषयी माहिती करून घेतली आहे. दहावीचा निकाल लागल्यावर अशा विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी कार्यशाळा होणार आहे. ह्या सर्वाचा सुवर्णक्षण म्हणजे ज्या दिवशी आम्ही दत्तक सोहळा साजरा केला तो होय. गाव दत्तक घेण्याबरेाबरच स्टेट बँकेने आम्हांला प्रत्येक शाखेने एक तुलगीही दत्तक घ्यावी असे आवाहन केले होते. आमच्या शाखेनेही वडोली गावातीलच एक मुलगी दत्तक घेतली. तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्टेट बँक घेणार अशी योजना आहे. पण आता हे आमचे गाव एका मुलीवर समाधान मानायला तयार नव्हते. शेवटी आता वडोली गावातल्या तीन मुली मी माझ्या वरिष्ठांकडून खास परवानगी मागून दत्तक घेतल्या आहेत.
३ जानेवारी२००८ ला आम्ही हा `दत्तक गाव' आणि `मुली दत्तक' घेण्याचा सोहळा साजरा केला. गावाने स्टेट बँकेतर्फे आलेल्या जनरल मॅनेजर, रिजनल मॅनेजर्सचे उत्साहाने स्वागत केले. सर्व गावभर रांगोळया व पताका लावून ढोल नाच करून जल्लोश केला. आमच्या वरिष्ठांनीही गावकऱ्यांना पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. शासकीय अधिकाऱ्यांनीही ह्या सोहोळयाला आवर्जून उपस्थित राहून त्यांच्याही पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली.
स्टेट बँकेच्या ह्या योजनेची ही सुरुवात छान झाली आहे. अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. गाव पूर्णपणे स्वयंपूर्ण व्हावे ह्यासाठी अनेक प्रकारे विचारमंथन चालू आहे.
स्टेट बँकेच्या ह्या योजनेमुळे गाव तर बदलतेच आहे आणि त्याबरोबरच माझ्यासकट माझा स्टाफही बदलतो आहे. हे उचललेले शिवधनुष्य पेलण्यासाठी सर्वजण स्वत:ची शक्ती वाढवीत आहोत आणि ह्याची काळजी वाहायला आणि आम्हांला समर्थ करायला स्टेट बँकेची मॅनेजमेंट पाठीशी भक्कम उभी आहेच.
उषा मजिठीया, डोंबिवली
Posted in



CRbtlnhcFbwznC
order klonopin online per pill - cheap klonopin online
PZeVRtLtRNTmCY
xanax buy online no prescription uk - buy cheap xanax
CXshAIJofiNvU
sonata online prescription - ambien buy uk
rMUPLHgmLoiDXlYQ
buy no prescription klonopin online - klonopin no prescriptions
hAsAZHjAIyRNq
bargain xanax for sale - generic xanax overnight
WGQWcPkGhJW
buy ambien online overnight certified - purchase ambien trade
QQtdVOIwHSRJ
vgGPwY vaappdvmfmmy, [url=http://ptzpbnfbisim.com/]ptzpbnfbisim[/url], [link=http://ztlypvfqjarr.com/]ztlypvfqjarr[/link], http://sozcxelycbvy.com/
JxhmxsPjtok
klonopin cheap - klonopin no prescription
rGBBPwGERIzCPqoUyV
Cost ambien online - ambien lowest price
qCQqSkONdgZGXwBbUCJ
ambien - ambien no prescription
JxgaeMCTLyrKUoGquFa
tramadol order - online tramadol
SafUzchJUANfcm
tramadol without prescription - discount tramadol
nuKHFOgVnVM
Cost klonopin online - Buy klonopin online usa
hqbDzdJFXgzIS
buy ambien no prescription - order cheap ambien
cCProYJXvRww
Cheap valium usa - valium without prescription
uCzVFonlLlDq
valium online order - valium drug
AEHUtDHbLIjcTUDT
Buy klonopin online wthout prescription - klonopin
bYVjmsyvrCqUzB
tramadol online cod - tramadol order
TcQbVflMrf
cheap tramadol online - buy tramadol online cheap
tcmNxuIvuqmrv
Buy valium online usa - Buy cheap canadian valium
kCCCqnhcDb
valium no prescription - Best valium price
ILzlTmqeWIgo
discount klonopin - Discount klonopin online
rasYDzaUAWkbIEYAp
tramadol to buy - cheap tramadol
dVAupisTPdbYF
ambien lowest price - ambien
JRLINsRTGSHFfvi
shop tramadol - order cheap tramadol
fAWsCsEJrhcslmix
shop tramadol - discount tramadol
yNIfPnBcETTWxD
tramadol online - buy tramadol
FXCAVJMGQb
ambien order - Generic ambien overnight
sHeFbVoMJBEPsfbO
order xanax - xanax cheap
HARUeLoWkWUtHVjOhp
tramadol cheap - tramadol no prescription
JcveWTiBlzSZztEr
tramadol online no prescription - tramadol addiction
hKbCYmawJvLICTUVx
Buy valium online wthout prescription - Cheap canadian valium
ePGSplvNPezuhwZ
Buy valium online usa - valium delivered overnight
zyfDylCvWaFENEyTtN
ambien price - ambien buy online
yPVUvakKhYdfhAwOXt
Q1HZnk xanax no prescription - Buy cheap xanax usa
ubyLsEVtNid
tramadol discount - buy cheap tramadol
boIBpgIstmj
ambien cheap - buy discount ambien
BUsvyJClrgE
valium no prescription - order valium
SAHSegApHhYeqUALeI
online valium - valium
sVZOcfjNtUS
Buy valium online wthout prescription - Cost valium online
EXjlFawicCOLGWNKg
valium online no prescription - Low price valium
woKPSqZFCnCQVPM
valium pregnancy - valium and alcohol
IrjLnJBvnMZcdq
order valium - Buy cheap canadian valium
WNTtAZDqiSeTGwW
Canadian generic xanax - Cost xanax online
ljihwTVJsH
cheap valium no prescription needed - buy valium line
DmunYTlSSqsVuPw
buy valium online cheap - buy valium online cheap
ZWwEKCuqFJHby
valium - buy valium
GAQwVhMNXweNjanWa
Cost valium online - valium no prescriptions
ZzgsgzwACGRBsbBdJi
xanax buy online - Canadian generic xanax
viagra
rbicph http://oopnge.com/ vynwmzch [url=http://mllrnq.com/]vynwmzch[/url]