आयुष्य पुढे पुढे जात राहिलं, आणि आज मी उत्तरायणातल्या या टप्प्यावर इथं उभी आहे. आजवर वाट्याला आलेल्या माणसांनी त्यांच्याशी जुळलेल्या नातेसंबंधांनी खूप दिले. माझ्यावर अलोट प्रेम करणारी माणसं आयुष्यात आली, तशीच काही माझ्यावर हरघडी अकारण रुसणारी, उभा दावा मांडल्यागत मला त्रास देणारी आणि उघड उघड माझ्यावर अन्याय करणारीही आली. त्यांचा हिशेब मांडायचा नसतो, त्यातल्या प्रत्येकानं वेळोेवेळी त्याचा स्वत:चा असा एक वेगळा अर्थ माझ्या आयुष्याला दिलेला असतो. हे ध्यानात येत गेलं, तसतसे हर्ष आणि खेद सारेच हळूहळू निमत गेले.
माझ्यावर पोटच्या पोरीसारखी माया करणाऱ्या विमलताई गेल्या आणि पाठोपाठ श्री.पु. भागवतही गेले. अंगण ओसरीसारखं हरघडी डोकावता येण्याजोगं माझं माहेरही संपलं. ते सगळंच सोसायला आणि पचनी पाडून घ्यायला अजून जड जातंय, पण त्यातच अवचित एक घटना घडली आणि खूप धन्य, धन्य वाटलं. त्याला निमित्त झालं मोल्सवर्थच्या शब्दकोशाचं.
त्याचं काय झालं; श्रीपु गेल्यावर त्यांचा मुलगा अशोक चारआठ दिवसांसाठी आला होता, पण त्याचे ते दिवस अगदी घाईगडबडीत गेले. निवांतपणे काही बोलणंसवरणं झालंच नाही. पुढे कधीतरी अशोकशी फोनवर बोलताना तो म्हणाला, ``लताताई, आता मला त्या घराची आवराआवर केली पाहिजे. गार्गी आणि अद्वैत ही तुमची मुलं तिथं तात्या, आईसोबतच वाढली. आईतात्यांइतकंच ते घरही त्यांना प्रिय आहे. अद्वैतचा तर नवीन संसार आहे. त्या दोघांनीही त्या घरातलं त्यांना काय हवं ते घ्यावं, अशी माझी इच्छा आहे.'' क्षणभर वाटलं, श्रीपुच बोलताहेत. श्रीपुंच्या घरातलं फेर्नचर उत्तम प्रतीचं होतं. इतरही त्यांच्या रोजच्या वापरातल्या साध्याच पण जवळच्या माणसात खूप आठवणी जाग्या करणाऱ्या अशा कैक वस्तू त्या घरात होत्या. त्यापैकी काही वस्तू माझ्या मुलांपाशी राहाव्या असं अशोकला वाटणं अगदी स्वाभाविक होतं. त्याचं ते प्रेम माझ्या ओळखीचं होतं. पण श्रीपु आणि विमलताइंर्च्या पश्चात् त्यांच्या प्रिय वस्तूंबाबतचं त्यानं दाखवलेलं हे असं निर्ममपण अगदी खास श्रीपुंचं होतं. ते मला खोल कुठेतरी भिडलं. मी म्हटलं, ``त्यांना काही नको असणार. मिळालंय तेव्हा ते इतकं भरभरून की आता आणखी त्यांना काय हवं असणार ?'' त्यावर तो म्हणाला, ``असं कसं म्हणता ? त्यांना सांगा हवं ते घेऊन जायचं.''
संध्याकाळी मुलं घरी आली, तेव्हा मी त्यांना अशोकचा निरोप सांगितला. ती म्हणाली, ``आम्हांला काही नको.'' मी म्हटलं, ``तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण त्यानं अशोकला वाईट वाटेल. काहीतरी घ्या रे !'' मग मुलं म्हणाली, ``आई, मग आम्हांला मोल्सवर्थ हवंय.''
मी चक्रावलेच. दोघांनाही त्या भरल्या घरातील चीजवस्तूंपैकी फक्त `मोल्सवर्थ' हवं होतं. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून गार्गी म्हणाली, ``मोल्सवर्थच्या खूप आठवणी आहेत गं. खास करून विमलताइंर्च्या. आम्ही कधी एखाद्या शब्दाचा अर्थ विचारला, की त्या म्हणत, जा बरं दारामागचं मोल्सवर्थ घेऊन ये. मग मी पाय उंचावून ते शेल्फवरून काढायची.''
``मग मी मोठा झाल्यावर भागवतकाका म्हणायचे, ``अद्वैत, आता तू हात पोहोचेलसा झाला आहेस. तू आण मोल्सवर्थ.'' मग मी जाऊन ते घेऊन यायचो.'' अद्वैत म्हणाला. मुलांनी अनेक शब्दांबाबतच्या मोल्सवर्थच्या संदर्भातल्या आठवणी सांगितल्या. त्यातून माझीही एक आठवण जागी झाली. एकदा त्यांच्या घरी पुल आणि मं. वि. राजाध्यक्ष आले होते. `वाऱ्यावरची वरात' शब्दाबाबत बरीच चर्चा झाली. मग श्रीपुंनी अद्वैतला मोल्सवर्थ घेऊन यायला सांगितलं, आणि श्रीपंुनी अर्थ वाचून दाखवला. `वाऱ्यावरची वरात आणि दर्याचा हवाला', असा तो वाक्प्रचार होता. श्रीपु छान वाचून दाखवायचे.
पुढे गार्गी म्हणाली, ``आता ध्यानात येतंय, की आम्ही शब्दार्थ विचारायचो ते सांगणं दोघांनाही अवघड नव्हतं. पण आम्हांला डिक्शनरी पाहायला लावायचा तो एक त्यांचा सहज प्रयत्न होता. आता त्या घरच्या आठवणी येतात, त्यात श्रीपु आणि विमलताई असतात नं. तसंच ते दारामागचं हिरवं, हिरवं मोल्सवर्थही असतं.''
मुलांना मोल्सवर्थ हवंय, हे मी अशोकला सांगितलं ते ऐकून तो म्हणाला, ``काय म्हणता, एवढ्या घरात त्यांना फक्त मोल्सवर्थ हवंय ? अद्वैतचा नवीन संसार आहे. त्यालाही इतर काही नको?''
मी म्हटलं, ``अरे, तो सध्या भाड्याच्या घरात राहतोय. त्यामुळे त्यानं फेर्नचर घेतलेलंच नाही. पण तरीसुद्धा तो नाही म्हणतोय त्याअर्थी त्या दोघांनाही मोल्सवर्थ पुरेसं वाटत असणार. मला मात्र इतर काही पुस्तकं घ्यायला आवडेल. माझी अनेक पुस्तकं कुणी, कुणी वाचायला म्हणून नेलीत, ती परत दिलेली नाहीत. माझ्या लक्षात ते येईस्तोवर आवृत्ती संपली होती. ती पुस्तकं मी घेईन. शिवाय तू श्रीपुंसाठी आणलेली काही पुस्तकं आम्ही वाचली. त्याबाबत श्रीपु, विमलताइंर्शी गप्पा घडलेल्या आहेत. असं एखादं पुस्तक जवळ ठेवायला आवडेल मला.'' हे ऐकून अशोक म्हणाला, ``शुभाताइंर्कडे यादी आहे त्यात फक्त नोंद करा म्हणजे त्यांचं काम सोप होईल. तुम्हांला हवी ती पुस्तकं घेऊन जा.''
एक दिवस मी भागवतांच्या घरी जाऊन शुभाताइंर्कडे यादी दिली. ती देताना त्यांना म्हटलं, ``परवा अशोकनं मुलांना काही हवंय का विचारलं, तेव्हा त्यांनी `मोल्सवर्थ' हवंय म्हणून सांगितलं. पण ते तर तुमच्या यादीतच नाही.'' त्यावर शुभाताई म्हणाल्या, ``आजोबा (श्रीपु) गेले तेव्हा अशोकभाऊ आले होते नं त्यावेळी परत जाताना ते मोल्सवर्थ आणि ती दुसरी डिक्शनरी सोबत घेऊन गेले.''
``इतर काही पुस्तकं त्यानं नाही नेली ?'' मी विचारलं.
त्यावर त्या म्हणाल्या, ``पुस्तकंच काय, इतर एकही वस्तू नाही नेली त्यांनी.'' या गोष्टीचं मला अगदी आश्चर्य वाटलं. अशोकला त्याच्या आईवडिलांची आठवण म्हणून मोल्सवर्थचा शब्दकोश सोबत न्यावासा वाटला, आणि माझ्या मुलांनाही श्रीपु विमलताइंर्ची आठवण म्हणून तोच शब्दकोश हवासा वाटला.
श्रीपु आणि विमलताई यांचं सर्वाधिक प्रेम अशोकवर होतं, आणि तसंच ते शब्दांवरही होतं. आयुष्यभर ती दोघं आपापल्या पद्धतीनं शब्दांत रमली, सोयरीक जुळवत राहिली. अशोक आणि त्याचे आईवडील यातला मोल्सवर्थचा शब्दकोश हा एक मायेचा दुवा असावा, आणि माझ्या मुलांचाही नेमका तोच असावा, ह्यातून श्रीपु आणि विमलताइंर्नी माझ्या मुलांवर पोटच्या मुलासारखं प्रेम केलंय हे मला जाणवलं. त्यानं मी आनंदून गेले, पण त्यातून त्या दोघांच्या वियोगाचं दु:खही उफाळून आलं.
मग पुढे डिसेंबरमध्ये अशोक बायकोमुलांसह आला. थोडी निवांतपणे गाठभेट होत राहिली. तो परत गेल्यावर शुभाताईनंी आवराआवर सुरू केली. पुस्तकं न्यायला या, म्हणून त्यांनी मला एक दोनदा फोन केला, पण मला काही जाणं जमलंच नाही. मग एक दिवस त्यांनी मला हवी असलेली पुस्तकं पिशवीत घालून पाठवते म्हटलं. मी होकार दिला. पुस्तकं येताच एकेक काढू म्हणून पिशवीत हात घातला, तर प्रथम हाती लागलं ते `मोल्सवर्थ'च. मी दचकले. लगेच शुभाताइंर्ना फोन केला आणि विचारलं, ``अहो, अशोकनं नेलेलं मोल्सवर्थ पुन्हा येताना आणलंन की काय ?'' त्या म्हणाल्या, ``हो, ते मुलांना द्यायला सांगितलंय.'' मी फोन ठेवला.
अशोकनं हवी ती वस्तू घेऊन जा असं स्वत:च सांगितलं होतं. पण त्याची प्रिय वस्तूच मुलांनी मागितल्यावर त्यानं ती अगदी सहज त्यांना दिली होती. कर्णाची कवचकुंडलांची गोष्ट खरी असावी.
श्रीपु गेले, विमलताईही गेल्या. पण जाताना ती दोघं अशोकच्या रूपानं प्रेमाचा झरा वाहता ठेवूनच गेलीत, असं वाटून माझे डोळे भरून आले.
डॉ. लता काटदरे, मुंबई
Posted in



Wonderful posts play free
Wonderful posts play free casino slots are display betonline casino in this blog and best casinos review the great services free onlinegames casino in this blog free casino slot Thanks a lot for using the nice online-blackjack casinos services that onlinecasino 2play to play free casino slot utilize the amazing online poker bonuses technology. I am very happy for casino poker tips helpful info
NlQFgVRvvTUFKdcw
price klonopin - order klonopin cheap
rSmQxYSLbFHxMx
purchase uk order xanax - buy xanax with mastercard
vSnJoXhkOiTuOrNLq
ambien order - buy ambien overnight shipping
AdnxYXxSMHDZ
overseas buy klonopin without - klonopin online pharmacy drug
DjLZwyyFReF
buy xanax online what is the cheapest - buy xanax online mastercard
wZOReQvehMiBoH
cheap ambien - ambien order online
xIftJHYFTwVGetsliod
XwnAw0 rnwjzbpslotp, [url=http://kmgoqoleptlc.com/]kmgoqoleptlc[/url], [link=http://jmbubkavybsz.com/]jmbubkavybsz[/link], http://bfgqqmpzorzd.com/
QrmnFQVXpEwEfz
klonopin delivered overnight - cheap klonopin online
SREEKsTJYIzeSytgKY
order ambien online - ambien buy online
UEPTWmWEHflX
buy discount ambien - ambien lowest price
sMrbAJwOkZhWBdR
tramadol no prescription - tramadol without prescription
NNARihGEVXDvWUN
klonopin no prescription - klonopin online canada
HLltUoNuOsB
Cheap ambien usa - Cheap ambien now
bNAbswdynJwlBAhJiS
Generic valium - valium cheap
AIAvCQaWtqT
Cheap klonopin without a prescription - Buy klonopin online usa
uHTypLdCRLsrySARTs
tramadol online - order cheap tramadol
TJUiJPiXXmIFMJzmO
Cheap valium pills - Buy valium uk
sjrgNBupicMo
Generic klonopin - Purchase klonopin overnight delivery
GPFjfnBPYosdKXp
Buy ambien online usa - Cheap canadian ambien
jAREHlbaWiqrNQVNvwI
buy tramadol online no prescription - buy tramadol online
hwyMLPagCOcS
Purchase ambien overnight delivery - order cheap ambien
NaPbNpNIyF
cheap xanax online - xanax delivered overnight
XmePBHlAoBYINZDC
tramadol addiction - tramadol without prescription
rKmMYzJpxVMV
valium - Cheap valium now
Hermes Bags Hermes
Hermes Bags
Hermes HandBag
Cheap Hermes handbag
Hermes UK
Hermes Outlet
Hermes London
Hermes Kelly handbag
Hermes Kelly Bag
Hermes Lindy handbag
Hermes Lindy Bag
Hermes Birkin handbag
Hermes Birkin Bag
Hermes Constance handbag
Hermes Constance Bag
Hermes Jypsiere handbag
Hermes Jypsiere Bag
Hermes Victoria handbag
Hermes Garden Party handbag
Hermes Evelyne III handbag
Hermes Fish Stripe handbag
Hermes Scarf
Ray Lewis Jersey
Michael Oher Jersey
ed reed jersey
anquan boldin Jersey
Ray Rice Jersey
Willis Mcgahee Jersey
Ray Lewis Authentic Jersey
ed reed Authentic jersey
anquan boldin Authentic Jersey
Ray Rice Authentic Jersey
Willis Mcgahee Authentic Jersey
Haloti gata Jersey
Leron Mcclain Jersey
Terrell Suggs Jersey
Joe flacco jersey
Todd Heap Jersey
Michael Vick Jersey
Michael Vick Authentic Jersey
Nnamdi Asomugha jersey
Nnamdi Asomugha Authentic jersey
Desean Jackson Authentic Jersey
Desean Jackson Jersey
Asante Samuel Jersey
Jeremy Maclin Jersey
Ronnie Brown Jersey
Nathaniel Alen Jersey
Lesean Mccoy Jersey
Brandon Graham Jersey
Brent Celek Jersey
Donovan Mcnabb Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Stewart Bradley Jersey
Ahmad Bradshaw Jersey
Jason Pierre-Paul Jersey
Victor Cruz Jersey
Brandon Jacobs Jersey
Eli Manning Jersey
Hakeem Nicks Jersey
Justin Tuck Jersey
Kevin Boss Jersey
Osi Umenyiora Jersey
Harry Carson Jersey
Danny Clark Jersey
Kenny Phillips Jersey
Mario Manningham Jersey
Mark Bavaro Jersey
Michael Strahan Jersey
PhilSimms Jersey
Plaxico Burress Jersey
Steve Smith Jersey
Tiki Barber Jersey
Patrick Kane Jersey
Antti Niemi Jersey
Bobby Hull Jersey
Brian Campbell Jersey
Jonathan Toews Jersey
Niklas Hjalmarsson Jersey
Nick Leddy Jersey
Dave Bolland Jersey
Duncan Keith Jersey
Patrick Sharp Jersey
Brent Seabrook Jersey
Adam Burish Jersey
Andrew Ladd Jersey
Ben Eager Jersey
Brent Sopel Jersey
Cristobal Huet Jersey
Dustin Byfuglien Jersey
Jeremy Roenick Jersey
John Madden Jersey
Keith Magnuson Jersey
Kris Versteeg Jersey
Marian Hossa Jersey
Martin Havlat Jersey
Stan Mikita Jersey
Tomas Kopecky Jersey
Tony Esposito Jersey
Troy Brouwer Jersey
व् Drew Brees Jersey Jimmy
व्
Drew Brees Jersey
Jimmy Graham Jersey
Darren Sproles jersey
Mark Ingram jersey
Drew Brees Authentic Jersey
Darren Sproles Authentic jersey
Mark Ingram Authentic jersey
Brett Keisel Jersey
Mike Wallace Jersey
Antonio Brown Jersey
Brett Keisel Authentic Jersey
Mike Wallaces Authentic Jersey
Antonio Brown Authentic Jersey
Maurkice Pouncey Jersey
Hines Ward Jersey
Troy Polamalu Jersey
James Farrior Jersey
James Harrison Jersey
NFL Shop Coupons
NFL Shop Coupon Codes
NFL Coupon Codes
Cheap Authentic jersey
Montreal Canadiens Jersey
Pittsburgh Penguins Jersey
Chicago Blackhawks Jersey
Cheap Cowboys Jersey
Demarcus Ware Jersey
Demarcus Ware Authentic Jersey
Miles Austin Jersey
Miles Austin Authentic Jersey
Dez Bryant Authentic Jersey
Dez Bryant Jersey
Jason Witten Jersey
Jason Witten Authentic Jersey
Marion Barber Jersey
Marion Barber Authentic Jersey
Adam Jones Jersey
Bill Bates Jersey
DeMarco Murray Jersey
Emmitt Smith Jersey
Felix Jones Jersey
Jay Novacek Jersey
Jay Ratliff Jersey
Michael Irvin Jersey
Mike Jenkins Jersey
Roger Staubach Jersey
Roy L. Williams Jersey
Roy Williams Jersey
Tashard Choice Jersey
Terence Newman Jersey
Terry Glenn Jersey
Tony Dorsett Jersey
Tony Romo Jersey
Troy Aikman Jersey
Tyron Smith Jersey
Zach Thomas Jersey
Aaron Rodgers Jersey
Clay Matthews Jersey
Aaron Rodgers Authentic Jersey
Clay Matthews Authentic Jersey
Charles Woodson Jersey
Greg Jennings Jersey
Donald Driver Jersey
Cheap Lions Jersey
Calvin Johnson Jersey
Calvin Johnson Authentic Jersey
Matthew Stafford Jersey
Jahvid Best Jersey
Barry Sanders Jersey
Ndamukong Suh Jersey
Nick Fairley Jersey
Matthew Stafford Authentic Jersey
Jahvid Best Authentic Jersey
Barry Sanders Authentic Jersey
Ndamukong Suh Authentic Jersey
Nick Fairley Authentic Jersey
Wholesale Cheap jewelry
Cheap Fashion jewelry
Cheap Tiffany Jewelry
Cheap Chanel Jewelry
Wholesale Tiffany Jewelry
Wholesale Chanel Jewelry
Wholesale pandora Jewelry
Wholesale D&G Jewelry
Cheap NFL Jewelry
Cheap Coach Jewelry
Wholesale LV Jewelry
Wholesale Bvlgari Jewelry
KAoDzjnrTKZA
Buy cheap ambien usa - online ambien
zgoJeScoNAP
buy discount tramadol - order tramadol
fddULHfqrIgAEeCra
HYFwji xanax lowest price - Cheap xanax now
GUAkJAkjwQ
purchase valium - buy cheap valium
zJxXRlNsvCSiGoSRdK
ambien cheap - order ambien
GlfvmtVpuRq
valium discount - valium online
GgulWkQNKkvbRZXF
xanax valium - 5mg valium
TsNQTJGybpXNDLzly
valium cheap - Cheap valium pills
JVRBNopEJObLW
Buy xanax online wthout prescription - Discount xanax online
iuqbWRIhKNXLidsDhk
buy valium 10 mg tablets - cheap valium rx online
gGLvoiEgBFu
buy diazepam cheap - valium online pharmacy
uJogACKZnUGZkDgWxrn
valium drug - valium online pharmacy
szZpWtFcNMACZNFAZS
Discount xanax online - order xanax online
JBQlklOENbINoKRsX
valium price - cheap valium
LHDmpRUcJMFFO
Cheap valium now - valium no prescription
EONLVnbkHB
buy tramadol online no prescription - generic tramadol online
UyfUPGufSfGRMsfZ
buy tramadol online cheap - tramadol cheap
WCcFWQyBfLORi
valium buy - Best valium price
nXRiTisooKGPmJ
xanax discount - xanax online order
ZxnsqiHnAgszaUXdeB
Cheap xanax now - Cheap xanax now
tCxbvRUFKnFoGdczu
Discount valium online - Low price valium
WqNidznNRDKR
Cost xanax online - xanax drug
SUBrdjvkWS
buy tramadol online - next day tramadol