Skip to main content

बिल्डिंगच्या खाली अजून तो गाडी काढतच होता, तेवढ्यात कमलचा नवरा आला. त्यानं विचारलं,
``साहेब, आज तुमच्या रस्त्यालाच काम हाय, जरा सोडता काय ?'' त्यानं डोक्यावर हेल्मेट चढवता चढवता सहज म्हटलं, ``चल, बस.''
मग गाडीला कीक मारत तो म्हणाला, ``काय मग ? कामं कशी चाललीत ? बरंय ना ?''
``व्हयं जी, बरीच म्हणावी,'' जरा नेटकेपणानं गाडीवर बसत कमलचा नवरा म्हणाला.
गेटमधून गाडी बाहेर आली. सकाळी आठ-साडेआठची वेळ. मस्त हवा. मोकळा रस्ता. गाडीनं आपोआप वेग घेतला. हायवेला गाडी लागली तसा वेगही स्थिर झाला. त्याला आज ऑफिसमधे फारसं काम नव्हतंच. संध्याकाळी लवकर घरी यायचं तिला कबूल केलं होतं. तो मनाशी विचार करत होता. मनातले विचार फारसे महत्त्वाचे नव्हते पण तरीही ते चालूच होते. समोरून बाईक येताना दिसत होती. साधीच तर बाईक, पण वेगात होती. ती येणारी बाईक... तिचा वेग.... आपल्या गाडीचा वेग... अंतर.... रस्त्याचा अंदाज.... मनातले विचार.... या सगळयाचा नेमका ताळमेळ कधी सुटला कळलं नाही. एकदमच जाणवलं की समोरून येणारी गाडी आदळतेय. .... हातावर... हातातून तीव्र कळ.... बाईकवरची पकडच सुटलीय. ``अहो, अहो,''.. मागच्या कमलच्या नवऱ्याचा आवाज... हा पडला की काय ?.... गाडीवरचा कंट्नेल सुटलाच. वेडीवाकडी वळणं घेत गाडी पाच-दहा फुटावर कुठं धडकलीय... गाडी एकीकडे आणि तो एकीकडे.... उडून पडतोय....
फोनची रिंग केव्हाची वाजतेय. ती धावत फोनकडे जाते. ``हॅलो %%''
``हॅलो बाई, हा रांगणेकरांचा फोन आहे ?''
``होय. कोण बोलतंय ?''
``मी वारजे पोलीस स्टेशनमधून कॉन्स्टेबल सावंत बोलतोय. एम. बी.-१२ ३२३६ हिरो पॅशन गाडी आपलीच का?''
``.........''
``अहो, अॅक्सिडेंट झालाय, ससूनला आहेत माणसं... ताबडतोब या.''
``काय ?... कुठं ? अहो.. पण गाडी आमचीच आहे?....''
``अहो बाई, नंबर सांगितला नं ? त्या गाडीवरच्या सायबाच्या खिशातनंच हा तुमचा नंबर घेतलाय.''
``फार सिरीयस नाहीत ना हो...'' तिच्या हातापायातलं बळंच गेलं.
``बाई लवकर दवाखान्यात पोहचा... पुढं पुलीस स्टेशनला या.'' निर्विकार उत्तर.
असा फोन आल्यावर तिचं जे व्हायचं तेच झालं. कुठलाच नंबर आठवेना. डिरेक्टरीतली अक्षरं दिसेनात. श्वास घशात अडकून जीव घुसमटायला लागला. मग दोन-चार मिनिटात मेंदूतला गोंधळ कमी झाला. सर्वप्रथम दादाच आठवले. तिनं कसाबसा फोन लावला.
``दादा, अहो.... पोलीसस्टेशनमधनं फोन होता... अॅक्सिडेंट झालाय अहो... ससूनला जायला हवं... मी... निघतेय. तुम्ही येताय ?'' मग बोलता-बोलताच तिला वाटलं दादांना एकदम एवढं नको होतं सांगायला. परवाच तर त्यांना हार्ट अॅटॅक येऊन गेलाय. पण मग कुणाला सांगायला हवं होतं ?.... काय करायला हवं होतं ? ती जायला निघालीच.
भिरभिरत्या नजरेनं तिनं कसंबसं हॉस्पिटल गाठलं. डॉक्टर्स, पेशन्टस्, नर्सेस, गर्दी. तिला कशाचंच भान नव्हतं. त्याला पाहायचं होतं. लवकरात लवकर. कसा, कुठं, कुठल्या अवस्थेत केव्हा दिसणार होता तो. प्रश्नांच्या भोवऱ्यात ती धावत, वेगात चालत होती. अतिशय सैरभैर. अचानकच समोर कमलचा नवरा. दोन्ही बाजूंनी डॉक्टर्स. तो मधे स्ट्न्ेचरवरच. डॉक्टर त्याचा एक पाय उचलून पाहात होते. दुसरा पाय निर्जीव, दोन तीन ठिकाणी हाडं मोडल्यानं वाकडा तिकडा पडलेला. त्याची कलती मान, डोक्याला बँन्डेज, त्यावर रक्ताचे भडक ओलसर डाग. तिचा जीव धस्स् झाला. बाप रे % ह्याचा कधी अॅक्सिडेंट झाला ? सकाळी कमल तर काही बोलली नाही. मगाशी तिलाच घरी थांबवून ती निघाली. पण मग पुन्हा कुलूपच लावलं. कमल कुठे बाहेर जायचं म्हणत होती. आता तिला कळवू तरी कसं ? तिचं विचारचक्र वेगानं सुरू झालं. शेजारच्या रूममध्ये लक्ष गेलं तर तो समोरच्या बेडवरच बसलेला. ती झटकन जवळ गेली. काय बोलावं न समजून त्याच्याकडे पाहात राहिली. काळजीनं, घाबरून कुठं कुठं लागलं त्याचा अंदाज घेत. तोही मूक. अपराधी नजरेनं पाहात राहिला. चेहरा वेदनेनं काळवंडून गेलेला.
``कसं झालं रे हे ?'' तिनं मग जीव गोळा करत विचारलं.
``अगं, आपल्या घरापासून दहा-पंधरा मिनिटातच.... साधा धक्का लागला बाईकचा.... वेगात होता तो.... माझा गाडीवरचा हातच निसटला....तोलच गेला माझा....''
``जाऊ दे आता... नशीब फार लागलं नाही.... मी किती घाबरले. दादा पण आलेत, बाहेरच आहेत.''
पण तो आपला गप्पच. मग काळजीनं त्यानं विचारलं,
``तुला कुणी कळवलं ?''
``पोलिसांनी, पोलीस स्टेशनमधून फोन आला होता. आता पोलीसस्टेशनला जायला लागेल.'' ती म्हणाली.
``हो, पण आधी त्या कमलच्या नवऱ्याचं बघायला हवं, त्याला फार लागलंय...''
``माय गॉड'' ती धावतच बाहेर आली तर कमलच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर चादर. ती बधिरच झाली. तोही कसाबसा आधार घेत तिच्या शेजारी येऊन पाहात राहिला. कमलचा नवरा गेला होता.
****
``हं, काय बाई ?'' पोलिसांनी विचारलं.
``माझ्या मिस्टरांचा सकाळी अॅक्सिडेंट झाला, पोलीस स्टेशनमधून फोन आला होता...''
``हो, एमबी-१२ ३२३६ गाडी तुमचीच ना ?''
``हो.''
``लायसन कुठाय ?''
ती गप्प. गेल्याच आठवड्यात लायसन हरवलं होतं. गाडी चालवताना लायसन नव्हतंच. मग ती जरा सावरून, सावधपणे म्हणाली, ``आत्ता टेन्शनमध्ये घाईघाईत घरी राहिलं, दाखवते आणून...''
``बाई, तो मागचा माणूस खलास झाला...'' थंड नजरेनं पोलिसांनी सांगितलं.
तिनं अपराधीपणानं मान खाली घातली.
``आता पोलीस केस तर होणारच. असं करा माहिती द्या तिकडं. त्या कोपऱ्यातल्या टेबलावर.''
ती निमूटपणे माहिती देऊ लागली.
``लायसन आणा उद्या येताना, आणि गाडी घेऊन जा...''आणि असं म्हणत त्या पोलिसानं तिच्या चेहऱ्याकडं पाहिलं, मग खास जरब आणत, पोलीस म्हणाला, ``समन्स आला की कोर्टात यायला लागेल.''
``बरं'' म्हणत ती बाहेर आली. दादा निमूट बसलेले. ती त्यांना म्हणाली, ``केस फाईल होणार दादा, तो गेला नं.''
अस्वस्थतेनं दोघंही गप्पच. शेवटी सावरून दादाच म्हणाले,
``चल बेटा, बघू पुढचं पुढं, जीवापेक्षा काय जास्तय ?''
****
सगळं आटोपून ती घरी आली तेव्हा ७-७ ।। वाजलेले होते.
पोटात काही नाही सकाळपासनं हे आत्ता जाणवलं. मधल्या वेळात फोन केल्यानं आई-आण्णा घरी आले होते. त्याचा मित्रही होता. सगळयांच्या चेहऱ्यावर ताण, काळजी आणि काही का असेना, पण तो सुखरूप असल्याचं हलकंस समाधानही.
चला, निदान जीव वाचला. फारसं काही लागलं नाही. हॉस्पिटलायझेशन नाही. पेन कीलर आणि थोडी विश्रांती घेतली की बरं वाटेल ह्याला, असं मनाशी समजून तिनं हातपाय धुतले. देवापुढं दिवा लावला. चहा करायला ओट्याजवळ गेली तर केवढा पसारा. सकाळी आपण निघालो तेव्हा कमलही निघाली. तिला हे आवरायला वेळच मिळाला नाही. कमल. कमल आत्ता कुठं असेल ? तिला कळलं असेल ? काय कळलं असेल ? नवरा माझ्या नवऱ्याच्या गाडीवर बसला आणि १० मिनिटात अपघात होऊन गेला हे तिला कळल्यावर काय वाटलं असेल ? तिची मुलं कुठं असतील ? विचारांनी तिला प्रचंड नर्व्हस वाटायला लागलं. अपराधीपणानं ती पार कोलमडून गेली.चहाची तल्लफ गेलीच. बाहेर कुणी कुणी काही बोलायचा, वातावरण नॉर्मल बनवण्याचा प्रयत्न करीत होती.
``जर्कीन कामातूनच गेला रे पार...'' त्याचा मित्र म्हणाला.
``जर्कीनचं काय घेऊन बसलास बाबा, हा धडधाकट डोळयांसमोर दिसतोय, ते काय कमी, देवाचे उपकार.... नाहीतर मागचा माणूस''.... आई म्हणत होत्या.
ती मागंच फिरली. एकटीच आतल्या खोलीत बसून राह्यली. तेवढ्यात आण्णांनी हाक मारली. आई-आण्णा इथंच थांबणार होते. दादाही थांबले, म्हणाले, ``उद्या बँकेत जाऊन पैसे काढावे लागतील, उद्या लागतील. आज हॉस्पिटलच्या बिलात संपले. पण मी आणतो. तू काही धावपळ करू नकोस आणि तुला उद्या पोलीस स्टेशनला परत बोलावलंय नं, काही काळजी करू नकोस. अगं, आपली चूकच नाही. हे पोलीस असं सतावतील आता. करा म्हणावं केस...'' दादा स्वत:शीच बोलल्यासारखे सांगत राहिले. दिवसभर त्यांनाही खूप ताण आला होता.
``चल, मग काळजी घे यार, काही टेन्शन नको घेऊस. कुठलीही मदत लागली तर सेलवर बोलशील, काय लागेल ते संाग. पैसे काढून ठेवतो आणि ऑफिसची काळजी करू नकोस, ऑफिसमधलं मी सांभाळतो. शिर सलामत तो पगडी पचास का काय म्हणतात ना... तेव्हा.. फक्त शांत रहा... काय ? आम्ही आहोत ना ?...'' मित्र निघाला. हा आपला गप्प गप्पच. अगदी गप्प.
शेजारची सरिता आली, एकदम बोलायला लागली,
`` दिवसभर व्याप नुसते, काही खाल्लंत की नाहीत तुम्ही लोकांनी ? मी करून देते काहीतरी. अगं, आत्ता ऑफिसमधनं आल्यावर कळलं. बरं थोडक्यात बचावलं. सेलवर का नाही कळवलंस ?''
``काही सुचलंच नाही, खूप टेन्शन आलं.'' घुसमटल्यासारखं कसंबसं ती म्हणाली.
वेळ जात राहिला. कुणीतरी रोजची मालिका लावली. ताटातलं कसंबसं खात खात सगळे स्वत:ला त्यात गुंतवून घ्यायचा प्रयत्न करू लागले. इकडचं तिकडं बोलायला लागले. हळूहळू वातावरण नॉर्मल आहे, असं वाटायला लागलं. पण तिला कळत नव्हतं की का मलाच उदास अपराधी वाटतंय? `काय दिवस उगवतो बाई एकेक' म्हणत आई अंथरूणावर आडवी झाली. मग हळूहळू सगळेच झोपायच्या तयारीला लागले.
****
बेडरूममधल्या मंद निळसर प्रकाशात त्याचा चेहरा तिला स्पष्ट दिसत होता. छातीला, हाताला, कोपराला कुठंकुठं खरचटलं होतं. गुडघ्यावर डॉक्टरांनी ड्न्ेिंसग केलं होतं. डाव्या पावलावर हेअर क्रॅक होतं. पाय पंधरा दिवस बांधून ठेवायचा होता. पेनकीलरनं अन् दिवसभराच्या ताणानं त्याला गाढ झोप लागली होती. घरात, बेडवर, सुरक्षित स्वस्थ असल्याची ठळक जाणीव त्याच्या चेहऱ्यावर होती. लहान मुलासारखा निरागस चेहरा. जणू हा दिवस कधी नव्हताच त्याच्या आयुष्यात.
खूप प्रयत्न करूनही तिला मात्र झोप येतच नव्हती. सकाळपासूनच्या सगळया घटना मनात पुन्हा पुन्हा ताजेेपणानं उभ्या राहात. ती निकरानं सगळं दूर सारण्याचा प्रयत्न करीत होती. हे सगळं खरं नव्हतं, असं खोटंच मनाला समजावून सांगत होती.
खालून लहान मुलाच्या रडण्याचा कर्कश्य आवाज येत होता. रात्रीच्या अंधारात, दिवसभराच्या थकव्यानं तो आवाज उगाच भेसूर वाटत होता. ती उठली. स्वत:च्या मनाविरुद्ध दार उघडून गॅलरीत गेली. रात्रीचे बारा-साडेबारा झाले असावेत. लाईट गेलेत आणि कंदिलाचा मिणमिणता प्रकाश, सभोवतालचा अंधार आणखी गडद करत होता. त्या मंद प्रकाशातच दिसत होतं अस्पष्टसं. त्या मिणमिणत्या अंधारातच चार-पाच डोकी. एक छोटी रडत होती. कमलची धाकटी होती. सकाळी कमल म्हणतच होती, तिला बरं वाटत नाहीये. दवाखान्यात घेऊन जाते म्हणूनच तर ती लवकर गेली. आता अशा मध्यरात्री ही रडतेय. तिच्या हुंदक्यांचा आवाज, आणि पाठोपाठ कमलचा दबका आवाज, आणखी कुणाकणाचा. तिची समजूत काढत असावेत. काय सांगत असावेत ते तिला ?...
निग्रहानं टाळू पाहणाऱ्या दिवसभरातल्या सगळया घटना पुन्हा पुन्हा तिच्या मेंदूत फिरू लागल्या. आपण भोवऱ्यात अडकून खोल तळाशी जातोय वेगानं असं वाटून तिचा जीव कासावीस होऊ लागला. कमलच्या नवऱ्याचं डोकं रस्त्यावरच्या लोखंडी पट्ट्यावर आपटून तो गतप्राण झाला. त्याच्या पायाला तीन ठिकाणी फ्रॅक्चर होतं. हॉस्पिटलच्या कुठल्याही उपचाराला दाद न देता... यात माझ्या नवऱ्याचा काही दोष नाही. पण ... तरीही त्याच्याच गाडीवर... मृत्यू इतक्या जवळ होता... शेजारचा, मागे बसलेला माणूस... चालता बोलता. अचानकपणे क्षणार्धात संपून गेला. हेल्मेट डोक्यावर नसतं तर... आज कमलच्या ठिकाणी कमलबरोबर मीही असते ?... भीतीची थंडगार जाणीव तिच्या अंगाअंगातून सरसरत गेली. अंगावर अचानक पडलेल्या पालीसारखी अभद्र जाणीव तिनं निकरानं दूर ढकलली... ती कशीबशी मागे फिरली. प्रयासानं गॅलरीचं दार लावलं. अगदी घट्ट... जसं कुठलेच विचार मनात फिरकूच नयेत यापुढं. एखादी फटही असू नये. किती स्वार्थी, हलकट आहोत आपण. किती भित्र्या... आणि किती चुकीच्या आणि किती बरोबर... किती हतबल... तिला वाटलं, खरंच कसा दिवस उगवतो एकेक.... दोन वर्षांपूर्वी आपण इथं या सोसायटीत राहायला आलो. नव्या कोऱ्या फ्लॅटमध्ये. आसपास बरीच बांधकामं सुरू होती. कमलचा नवरा तिथे काम करायचा आणि कमल इथंच बिल्डिंगमध्ये कामं करायची. स्वच्छ नीटनेटकी, थोडीफार शिकलेली आणि प्रामाणिक. एकदीड वर्षापासून आपल्याकडं कामं करायला येत होती. कामाशिवाय खूप. फारसं घरगुती असं बोलायचीच नाही. आपणच कधी कधी गप्पा मारायचो. कमलला तीन मुलं. छोटी-छोटी. एक-दोन वर्षांच्या अंतरातली. एकदा आपणच तिला विचारलं की, ``अशी तीन-तीन मुलं ? दोन मुलं झाली तेव्हा तू...''
तशी ती एकदम म्हणाली, ``पहिल्या नवऱ्याची दोन मुलं आणि तिसरी धाकटी ह्या नवऱ्यापास्नं...''
``म्हणजे हे तुझे दुसरे लग्न ?'' आपण चकितच झालो.
मग ती म्हणाली, ``व्हय, हा दुसरा नौरा... पहिला होता तो ह्याच्याच हाताखाली कामाला होता. एक दिस कामावर असताना छप्पर अंगावर पडून गेला तो... चूक ह्याची होती. हा तिथं देखरेखीला होता. बांधकामावर मग जे झालं, त्यात माजी बी चुकी, असं म्हणून त्यानं माझ्याशी लगीन केलं. दोन पोरं लहान व्हती, मी तरी काय करणार ? पण तुमाला सांगते, हा नौरा माजी लय काळजी घेतोय. दारू पण नाय पित... मला तरी दुसरा काय ठिकाणा व्हता ?'' त्या दिवशी कमल इतकं सगळं सांगत होती आणि आपणही सहजपणे ऐकत होतो. दूरस्थ बनून...
आज अचानक इतक्या मध्यरात्री डोक्यात घण घालावेत असं कमलचं बोलणं पुन्हा पुन्हा आठवत होतं....
``त्याची चुकी समजून लगीन लावलं त्यानं... मला तरी दुसरा काय... ठिकाणा ?... लयं काळजी घेतो तो माजी...''
अंधार कापत दुरून कुठूनतरी लहान... छोटीचा रडण्याचा आर्त आवाज पुन्हा पुन्हा अंधारात नेत होता आणि जावंच तिकडं म्हटलं तरी.... तो ...तिचा हात घट्ट धरून तो तिच्याच कुशीत झोपला होता.... निरागसपणे...
स्नेहा अवसरीकर, पुणे

buy viagra 25mg

sgkwvhfr buy viagra 25mg BFSscy cialis 2822 sildenafil 4600 cheapest cialis SXcEnt cialis WZHmeR order sildenafil online 8370

viagra

bgkozt viagra 6010 genericcialis 6336 cialis price EgqZaL viagra 7487 cialis Lirts buy viagra online DZLujS

viagra

jhhybl http://wxbjbd.com/ sgqvrwnl [url=http://caiewg.com/]sgqvrwnl[/url]

viagra

bzyxep http://tokmcw.com/ ywyoefd [url=http://hcnsvt.com/]ywyoefd[/url]

viagra

mpystcz http://udhant.com/ gnmejt [url=http://jarmef.com/]gnmejt[/url]

rrgxgljs

ptvksxfy

qvuppcf

nheactn

that they can spa to buying

that they can spa to buying styles of Swiss duplicate watches.Swiss replicas are appropriate to a great extent in demand and widely known inasmuch as Louis Vuitton Handbags virtuosity of the watchmaking manufacturer. It is a timekeeping instrument to enrich the classic Windrider collection. The line of items by replica watches treacherous, but exhaust to advantage this kind of obtain in mostly say because the worst watches that safeguard singular durability and judicious swiss replica watches most appropriate bin, mobile phone charging circuit skillfully weaves through the trunk, and the other a rotating device makes a chronograph uk replica watches authentic types there is to be sure no rationale why the kind reported would avoid putting in them. Have a look at each and every single in demanding of uk replica watches tear of retort is a taste communication. In the endure twosome of years, a trend that has emerged is a consequential proliferation in the obtain of treat swiss replica watches symbols. But do not despair if you can not afford to accept yourself as priceless watches. You can afford to obtain a Swiss duplicate watches rank. Some chanel replica like products father resulted in paramount markets around the loam. Wherever there is a non-specific need, there is on the whole a hawk. uk replica watches online sellers father occurred in up to date times that surrender the most unequalled excellence in these knock-off watches and cause firm that the replica watches uk legitimate diamond jewelry attire the duplication keep ones eyes open for. Most of the diamonds or gemstones are man-ade decoration. However, these Louis Vuitton Handbags Even so, you obligated to seal joke severe go-between condign to come making an order: affirm confident the retailers you acquire from are honest. replica watches uk are unfit to be neglected. In noteworthy, Swiss watches can develop sizeable stable ranting attraction. Therefore, Swiss duplicate watches accept turn swiss replica watches or wrist somewhat, this nutty congenital German-style clock. On the western face, a particularly include of American collectors and surveillance lovers Replica Handbags with stimulating designs is the highlight of the clocks of duplicates.You can find all models of rejoinder that there are places in general all models fake Handbags worldwide, primarily in Europe, America and Oceania, Hotwristwatch.com can send the watches ordered securely to its customers acquiescent ways to Watches On Sale the real Breitling watches, the replica Breitling watches seem to be far cheaper. A replica model may just cost three hundred dollars or more Louis Vuitton Bags initial watches and can not distinguish between initial and reproduction Rolex watches, when we look at the face of the watches. I do not ponder it Wrist Watches individual have to be born the goods get there come fast. In such cases, a client can peradventure end up preferring a individual retailer once again replica chanel handbags