निसर्गाचं चक्र अव्याहत सुरू ठेवण्यासाठी त्याला मध्यवर्ती आऱ्याप्रमाणे तोलून धरते निर्मितीची क्षमता. स्वत:समान जीव तयार करणे ही जीवशास्त्राची अगदी प्राथमिक प्रेरणा आहे. आपली जेनेटीक (जनुकीय) ओळख टिकवून ठेवण्यासाठी या जन्मसाखळया.
निसर्ग या प्रक्रियेत मोठ्या हौशीनं सहभागी होतो. तऱ्हेतऱ्हेचे रूप, रस, गंध, नाद त्यात सामील करतो. शिवाय प्रेम वात्सल्य सृजनाची ओढ असे विविधांगी रूप देऊन त्याला अलंकृत करतो.
या सृजनगीतात कधीतरी चिकित्सा शास्त्राचा शिरकाव होतो. मग मात्र ते गीत कधी बेसुरे होते तर कधी अगदी सहज स्वाभाविक प्रेरणांचे यांत्रिकीकरण होते.
मी नुकतीच पदवी घेतल्यानंतर एका वंध्यत्व उपचार केंद्रात छोटी डॉक्टर म्हणून काम करत होते. काही दिवसांतच मला जाणवू लागलं की इतर रोगांची चिकित्सा आणि वंध्यत्वाची चिकित्सा यात एक मूलभूत फरक आहे. ही चिकित्सा म्हणजे साक्षात अमूर्ताशी दिलेला लढा. इतर रोगांत शत्रू मूर्तरूप असतो. वंध्यत्व दूर करणे म्हणजे साक्षात निराकाराला खेचून पकडून आकार देण्यासाठीची धडपड करणे. एका महिन्यात एकच वेळा स्त्रीबीज निर्माण होते. त्यामुळे कालावधी दीर्घ. त्यात यश मिळाले की पुढचे नऊ महिने अगदी टांगती तलवार. खरंच त्या पेशंटचा संयम अगदी पणाला लागतो.
त्याच दरम्यान मला प्रमिला भेटली. रविवारचा दिवस. माझी एकटीची ड्युटी. त्यामुळे ब्लड सँपल्स गोळा करण्याचं काम सुरू होतं. मी प्रमिलाचं सँपल घेतलं. त्याच्या प्रोसेसिंगसाठी लॅब असिस्टंटला सांगून बसले शांत ! मला एकटी बसलेली पाहून प्रमिला बोलली, ``डॉक्टर खरंच का या ट्नीटमेंटचा काही फायदा होईल? आम्ही गेली २ वर्षे जो जे सांगेल ते करतोय. आणि ही टि्न्टमेंट तर केवढी महाग आहे. एक-एक इंजेक्शन तीन हजाराचं ! मला सांगा डॉक्टर, आशा कितपत असते हो. मोठ्या डॉक्टरांना विचारायची हिंमतच होत नाही. आम्ही अगदी सामान्य परिस्थितीतले आहोत. गेल्या दोन वर्षात आम्ही नवा कपडा घेतला नाही की एक पिक्चर पाहिला नाही. आताशा तर गजरा घ्यायचा झाला तरी हात अडखळतो. एव्हढा खर्च झेपवताना आम्ही आमचं जगणंच विसरून गेलोय डॉक्टर !''
मी तिला काय समजावलं ते आता आठवत नाही पण तेव्हापासून मी मात्र मनाशी गाठ मारून ठेवली होती की उद्या आपल्यावर अशी वेळ आली तर अजिबात असली ट्नीटमेंट घ्यायची नाही.
स्वत:च्याच अंशाला जन्म देण्यासाठी केवढी ही जीवघेणी आस. या सृजनातला अगदी हुकुमाचा पत्ता निसर्ग स्वत:जवळ ठेवतो. स्वत:चाच अंश निर्माण करण्याचा निर्विवाद हक्क त्यानं आपल्याला दिलेला नाही हे मात्र खरं ! सृजनाची आत्यंतिक ओढ हेही वंध्यत्वाचं एक कारण आहे - हा विरोधाभास !
त्याच दरम्यान त्याच हॉस्पिटलमध्ये एका बोहरा समाजाच्या अत्यंत सुंदर स्त्रीनं तिचं सातवं अपत्य जन्माला घातलं. सहा मुली आणि आता हा सातवा मुलगा. पण हा हायड्नेसेफॅलस असलेला म्हणजे डोक्यात पाणी असलेला मुलगा. त्यातलं वैचित्र्य म्हणजे तो जिवंत. किती काळ जगेल बिचारा अशी हळहळ करण्यात पहिले दोन दिवस गेले. जरा जास्त वजनाचा सुदृढ असा तो मुलगा हळूहळू सगळयांच्या सगळया अंदाजांना शह देत जगायचा थांबेना! त्याच्या छातीत पाणी झालं, ते सुकलं. श्वास अडखळत होता तो सुरळीत झाला आणि त्याला ट्नीटमेंट देणारे धास्तावले. हा खरंच जगला तर? ट्नीटमेंट बंद करा असा त्याच्या बापानं धोशा लावला. आईचं रडणं आणि मरण्याच्या उंबरठ्यावरचं त्या पोराचं घुटमळून भारभूत होणं मला (माझ्या त्या नव्या नव्या डॉक्टरकीत) सोसेना. असं करता करता आठव्या दिवशी त्या पोरानं सगळयांची सुटका केली. निसर्ग स्वत:जवळ हुकूम ठेवून माणसांची रूपं उघडी पाडतो तो असा.
`रुबेला'ची लस लग्नापूर्वी किमान एक वर्ष आधी टोचलेली असावी. ती योग्यवेळी दिलेली नसेल तर गोंधळ होतो. दुसरं अॅबॉर्शन झाल्यानंतर रमा एका क्रॅम्पमध्ये गेली. तिथे काय शक्य त्या चौकशा आणि सहा महिने प्लॅनिंगची अट घालून तिला लस टोचली. पण तो रमेचा पाळीचा १५ वा दिवस होता
काहीतरी गफलत होऊन ती त्याच महिन्यात प्रेग्नंट राहिली. तो रिपोर्ट घेवून बयाबाई माझ्या दवाखान्यात हजर.मला हसावं की रडावं समजेना. ती प्रेग्नंसी काढून टाकणं भागच होतं. त्या लसीच्या प्रभावामुळे ओठ फाटलेला असणं, टाळू अपूर्ण असणं असल्या विकृतींची शक्यता असते. तिला दिवस राहण्याची ट्नीटमेंट देता देता मला या भलत्याच कामासाठी उभं राहावं लागलं. तिचा तो गर्भ काढून टाकताना मला कमालीचं वाईट वाटलं. रमा म्हणजे माझी भक्त पेशंट आणि तिच्याच बाबतीत हे असं ? नंतर मात्र तिनं निष्ठेनं औषध घेतलं. या ट्नीटमेंटमध्ये आयुर्वेदिय औषधं खूप छान परिणाम करतात. आणि मला तरी ती खऱ्या अर्थानं `मानवीय' वाटतात.
आज आता रमेला छान चुणचुणीत मुलगी आहे. (रमा तिला `माझी' मुलगी म्हणते.)
माझ्या `अशा' मुलांची संख्या बरीच आहे. मी मॅटर्निटी होम चालवत नसले तरीही. काही तारीख टळलेल्या आयांना माझ्यामुळे प्रेग्नन्सी कंटिन्यू करावी लागते. मग त्यांच्या त्या पोरांना `माझी'पोरं म्हणतात. एकदम ८-१० वर्षानं उगवून सांगतात - `हा तुमचा मुलगा !'
ह्या `माझ्या' मुलांवरून आठवलं. मी इंटर्न होते आणि माझ्या मैत्रिणीसोबत हॉस्पिटलमध्ये उगीचच `ड्युटी' करत होते. सरकारी दवाखान्यात असले `हमाल' लागतातच. रात्री दीड वाजता धाडधाड दार वाजलं. कॉल द्यायची ती रामबाण पद्धत होती. धावतपळत लेबर रूमला गेलो. प्रसूतीतंत्रवाली हाऊसमन आजारी होती आणि तिचा चार्ज घेतलेली माझी ही सीनिअर मैत्रिण एकदम घाबरून गेली. मला निमित्तच मिळालं. ग्लोव्हज घालून तयार. मला काहीही करण्याचा अधिकार नव्हता. पेशंट एकदम प्रेसिपिटेटली डिलीव्हर झाली. मूल, त्याची आवरणं, प्लासेंटा सगळंच एकदम बाहेर आलं. मी कधीही न पाहिलेलं राखडी लाल रंगाचं गाठोडं माझ्या हातात. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला - हे म्हणजे ङ्कइेीप ळप घर्रीश्रङ्ख. आणि मी सराइतासारख्या ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली. सीझरचं धारदार टोक लावताच पडदा फाटला. गर्भजल बाहेर पडलं आणि आत निळं पडलेलं गपगार मूल !
त्याच्या गर्भनाडीमध्ये लेीराळप टोचताच माझ्या डोळयादेखत जादू झाल्यासारखं ते मूल गुलाबी झालं. उलटं धरून थोपटताच बारीक रडलं आणि सगळंच सुरळीत झालं.
ग्लोव्हज काढून हात धुता धुता मी मैत्रिणीकडे पाहून हसले. इतका वेळ गोंधळून कारभार पाहणारी ती म्हणाली, ``तुला हे समजलंच कसं ?''
आणि त्याच वेळी मलाही नेमका हाच प्रश्न पडला - `मला हे समजलं कसं ?' कधीतरी मजेमजेत अभ्यास करताना ते वाचलं होतं आणि इेीप ळप ज्ञर्रीश्र कसं दिसत असेल याचं मानसचित्र रेखलं असावं. योग्य वेळी माझ्या बुद्धीनं आपलं काम चोख बजावलं होतं. क्षणमात्रही न थरथरता नवशिकेपणा न दाखवता केलेलं धाडस त्या बारक्या जीवासाठी जीवनदायी ठरलं हे मात्र खरं!
वंध्यत्वाची चिकित्सा आणि कुमारी मातांच्या गर्भांची विल्हेवाट हे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये नेहमी असणारं परस्पर विरोधी दृश्य असतं. कधी कधी वाटतं की जो काही या नैसर्गिक प्रक्रियांचा प्रणेता आहे त्याला काही निर्णयक्षमता आहे की नाही? जिथून हाकलल्या जातो तिथंच वारंवार पाय देतो आणि जिथे स्वागतासाठी पायघड्या घातल्यात तिथे फिरकायचं नाव नाही.' खरंच सृजनाच्या या व्यवहाराची नियमावली कधी हाती लागेल का ?
एकदा एक नेहमीची ओळखीची पेशंट मुलीचा गर्भ पाडून घ्यायला माझ्याकडे आली. साडेपाच महिन्याचा गर्भ. मी थक्कच झाले. माझी ओळख आहे म्हणून माझ्याकडून ही क्रिेमनल अपेक्षा?
मी राग आवरला आणि तिला समजावलं की या मुलीला जन्म दे आणि दत्तक दे. मी चांगलं जोडपं पाहून देते. तेच डिलीव्हरीचा खर्च देतील. सगळया प्राथमिक (एचआयव्ही वगैरे) तपासण्या करून निर्णय घे.
मी असं बोलू लागताच तिनं जायची घाई लावली. (कधी नव्हे ते) फी वगैरे देऊन पसार. मी तिला पुन्हा आवाज दिला आणि विचारलं की अशी कोणती अडचण आहे या प्रस्तावामध्ये की मुलगी मारणं तुला मंजूर आहे पण दुसऱ्याला देणं नाही ?
त्यावर ती म्हणाली, ``जर जन्मानंतर मुलीत काही डिफेक्ट असला आणि घेणाऱ्यानं घेतली नाही तर ?''
तिचा स्वत:चाच अंश स्वत:जवळ ठेवण्याची अस्पष्टही शंका तिला नको होती. तसाही तिचा निर्णय झाला होता - आणि तिला सल्ला नको होता.
``माझं आहे, मी पाडेन नाहीतर काहीही करेन !'' हे तिचं शेवटचं वाक्य.
बाई गं कोणतंही मूल नाममात्र त्याच्या आईबापाचं असतं. खरं असतं ते देवाचं निसर्गाचं - हे मी तिला सांगायला जीभ उचलली पण ती निघूनच गेली.
निसर्गाचा अटळ नकार आणि जबरदस्तीचा होकार यांमधे असे काही पूल बांधावेत असं मला वाटतं पण गरिबी श्रीमंतीमधली दरी जरी कधी बुजत नाही तशीच ही पण एक दरी सांधली न जाणारी.
वास्तवाच्या या सततच्या दर्शनाने की काय डॉक्टर दत्तक घेण्यासाठी लवकर तयार होतात. माझ्या एका डॉक्टर मैत्रिणींनी मुलगी दत्तक घेतली, वर म्हणालीही, ``स्वत:चाच जेनेटिक रिप्रिंट जन्माला घालण्यात कोणता असा जास्तीचा पराक्रम आहे ?''
संस्कृतीचा विकास होतो तेव्हा सजीवाच्या प्राथमिक प्रेरणांना बळी पडण्याची मानसिकता हळूहळू कमी होते. तसंच या सृजन प्रेरणेचं होईल तेव्हा समाज मोकळया मनानं प्रदत्त मुलांचा विचार करू लागेल.
सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन म्हणतो - ``होऊ शकतं की या प्रचंड ब्रह्मांडात फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे. योग्य वयाचा आणि तेजस्वीतेचा तारा त्याच्यापासून योग्य अंतरावरची पृथ्वी आणि सुयोग्य कार्बनी संयुगं ! हे असंच घडवणं कितीवेळा साधणार आहे निसर्गाला ? म्हणूनच पृथ्वीवरचा प्रत्येक जीव अत्यंत मौल्यवान आहे. अत्यंत विशेष आहे.''
सृजनाचं हे विलक्षण आणि कल्याणकारी स्वप्नं सूर्यासारख्या आगीच्या गोळयाला पडावं यापेक्षा मोठं आश्चर्य असू शकतं का?
डॉ. वंदना अलोणी, गोंदिया
Posted in



cialis
dntugy cialis >:-OOO viagra obLWib viagra 1272 buy viagra cheap 8744 cialis jXGowC discount tadalafil :-O
Launched in 1973,Timberland
Launched in 1973,Timberland Boots uses both suede and leather uppers to give that extra durability and strength. Timberland Boots Uk are made from good quality which you could wear these Timberland Shoes particularly well in many different occasions.Whether you are a hiker, explorer or Sunday rambler, then a couple of Cheap Timberland Boots will be perfect available for you.Our Timberland UK online store specialized in selling designer Womens Timberland Boots, Kids Timberland Boots and Timberland Mens Boots including Timberland Boat Shoes,Timberland Roll Top,Timberland 6 Inch Boots,etc.in addition,Timberland Chukka Boots and Timnberland Classic Boots are also your good choice.There are so many series Timberland Boots UK for your selection,you could enjoy shopping with 50% off in Our Timberland Stores,besides,Timberland Boots Sale with Free Shipping in UK Now!
Barbour Jacket is a world-famous top brand. Our Barbour Jacket Online store gives you the newest products of Barbour Coats . Right here you may obtain an enormous amount of many Barbour Quilted Jacket at acceptable price. we now have these kinds of Mens Barbour Jackets , Womens Barbour Jackets , Kids Barbour Jackets . Our Barbour Jackets Women acquired well identified with potential customers throughout the whole world for it really of top quality and reasonable price. Within our Barbour Factory Shop internet website, Ladies Barbour Jackets has the high quality and the high-tech design which cannot caught by other brands. If you wear Barbour Clothing , you will feel warm in cold winter. Barbour Coat not only make the wearer feel comfortable, but also make the wearer fashionable. Cheap Barbour Jackets is famous for the production of waterproof jacket. Barbour International Jacket has a great reputation in the Barbour Uk and high status. Barbour Jackets Sale has good quality, but the price is not expensive. For Autumn Winter 2011 Barbour Outlet online store has launched a new and updated Sporting. Barbour Coats Women are elegant and charming. Barbour Jackets For Men are fashion and handsome. Childrens Barbour Jackets are lovely. Welcome to our online store, we offer various Barbour Jackets , like Ladies Barbour Jacket , Barbour Jackets Men ,Barbour Girl's Jackets and so on. Barbour Liddesdale , British lifestyle brand be founded in 1894, be known for the Barbour By Mailt. You can enjoy the Barbour International with your entire family member that it available for Mens Barbour Jackett , Barbour Ladies Jackets and Quilted Barbour Jacket , Barbour Kids . No doubt, fashion Barbour International Quilt Jacket can be your smart choice. our Barbour Stockists online shop supply a number of Barbour Sale, you can have the excellent Barbour International Polarquilt Jacket in reasonable price, don’t miss it. Boys Barbour Jackets has the high quality and the high-tech design. Barbour Quilted Jackets not only make the wearer feel comfortable, but also to ensure the wearer feel more warm in the cold and harsh winter. Welcome to our Barbour Shop online, we offer various Barbour Jacket Sale , like Barbour Jackets For Women , Barbour Mens Jackets , Barbour Boy's Jackets , Girls Barbour Jackets and so on.
Mulberry Handbags,the UK-based maker of luxury handbags,is becoming more and more popular all over the world.People who hear the name of Mulberry Handbag can always think of fashion,high quality and stylish design.Mulberry Bags has been a symbol of high quality in craftsmanship.
There are all series of designer Mulberry Bag for your selection. We provide the most popular and stylish Mulberry Handbags UK,such as Mulberry Alexa Bag,mulberry antony,mulberry clipper holdall and so on.These Designer Mulberry Handbags will make you look more fashion,furthermore,Mulberry Sale here with free shipping and 50% off in our Mulberry UK shop.Why not start purchasing a mulberry handbag on our website now?
Here we only offer you the first grade Mulberry Leather,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Cheap Mulberry Handbags like Mulberry Purses and Mulberry Wallets are made with special care to reach the level of an original one.
To meet your expectation,we provide all kind of Cheapest Mulberry Bags,the top selling series-Mulberry Bayswater Bag is the bag at the top of every fashionista's wish-list.besides this series,you can find other Mulberry Bags series are also popular all over the world. For example, the Mulberry Holdalls is a bag very practical and stylish for travel, has an adjustable strap which is very convenient.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear, and also is very large can put many things inside of it.Another Discount Mulberry Handbags that is very good is the model for Mulberry Roxanne Bag is soft and comfortable, in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her,the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion,New Mulberry Bag is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style, the leather of Cheap Mulberry Handbags is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort, and Mulberry Ledbury Handbag comes in various colors for every taste, and can be used at any time of year.In conclusion,Mulberry Bags Sale with a high combination of design and comfort,very modern and stylish.and other series such as Mulberry Messenger Bags and Mulberry Briefcases are also your good choice.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Bags are the key to success.This is also other reason our Mulberry Online Shop has been an important reason for selling.Buy Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping here.furthermore,Designer Mulberry Handbags Sale with 50% off now!
viagra
betlnoit http://curuif.com/ emfwlcl [url=http://kioeru.com/]emfwlcl[/url]
viagra
qinxlihu http://bzynvj.com/ kikefoif [url=http://mvxmrz.com/]kikefoif[/url]
vgnyjn
pfbtdyh
it, a clock A Lange & S?hne
it, a clock A Lange & S?hne sham is retaliate with a view for you.The influx of watches A Lange & S?hne was used in 1868 at near Aboriginal Adolph Lange replica hermes watch brands, Breitling watches keep having new styles and reinvention of classic styles added to each year’s collection. The year 2011 is no Replica bags alter rolex watches are assumed an artistic feel using unclouded binoculars mirrors and glasses. Add to that, modify Rolex watches premiere c Watches Wrist in approval with the masses in latest years. In order to to a greater distance snowball the stimulus of buying these drugged grade Replica watches hermes bags these watches are priceless utter.Because of their good handiness, the garnish and the procedure duty clocks, labels are widely naturalized after seeing Replica Handbags one hundred and thirty dollars, which means everyone is able to buy one. That is to say, you do not need to save money penny by penny any more. Wrist Watches Tag Heuer Ayrton Senna Replica, Tag Heuer Calibre 360 ??Automatic Replica, Tag Heuer Carrera Chronograph Tachymeter Replica, copy Tag Heuer Carrera Classic, uk replica watches in particular duplication watches are exported to European countries. television screen every pick consumer, indubitably, they make that what he or she buys is uk replica watches the dream of tons people, generally experts and pilots. Moreover, the be without of professionals also yen see in the interest of a splendid production in Watches Wrist desiring them from afar. However, this is a phenomenon that we used to witness years ago. In current days, Swiss replica watches have solved uk replica watches materials, with different cases such as gold, rose gold, steel, both gold and steel, pink gold, titanium and carbon. The great Audemars Piguet Royal fake chanel bags could be having well boo-boo. Paying millions of clocks tend not substantial, nowadays people are more assenting to preserve net, primarily if your swiss replica watches species of clocks every day. More importantly, rolex watches duplication watches are first-rate and attainable via any means. Due to the rapid amount hermes replica how good the seller's noted is. Audemars Piguet watches are the highest value obsolete in the world. The watches are manufactured with legal and top-drawer replica watches uk progress, a quick-fix magnified date at 3 o'clock, and twist in links, so is easier to adjust. It also has a sapphire crystal care for window-pane, Louis Vuitton Bags carbon copy watches. Although it is practical that the price of likeness watches are really spacy, but are explicitly dejected compared with the Watches Wrist you are aimed at an real song, cheer affiliate the authorized stores, no mean something on secure or in your restricted sector. Breitling Chronograph Cheap Louis Vuitton is expected to establishment seeing that you. Please herself from the hand down of the finest and most superbly designed watches at the most superbly assess! hermes replica