Skip to main content

प्रिय वाचक,
यावेळी तुमची भेट घेताना मला विशेष आनंद होतो आहे. १९८९ साली ऑगस्ट महिन्यात `मिळून साऱ्याजणी'चा सुरुवात-अंक प्रकाशित झाला. त्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष होते सुप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक नानासाहेब गोरे आणि प्रमुख पाहुण्या होत्या दिल्लीच्या लेखिका आणि पत्रकार मृणाल पांडे. यांच्या बरोबरीने व्यासपीठावर इंदूबाई ठाकूर होत्या. माझ्या ग्रामीण प्रकल्पातल्या सोळू या गावच्या ग्रामपंचायतीच्या निरक्षर सभासद. व्यासपीठाची पार्श्वभूमी होती एक गोधडी. जिनं त्या अंकांचं मुखपृष्ठ सजवलं होतं. म. फुले सभागृह गच्च भरलेलं होतं. नानासाहेबांनी, `मासिकाचा उपक्रम चांगला, पण चालायला, चालवायला कठीण आहे' अशी साधवगिरीची सूचना काळजीपोटी केली होती. त्यात खूपच तथ्य होतं. विशेषत: तो नियतकालिकांचा पडता काळ होता. माणूस, हंस, मोहिनी, सत्यकथा अशी नावाजलेली नियतकालिकं एकेक करून थांबत चालली होती. कुणा धनवानाचा किंवा उद्योगाचा आधार नसताना, माझ्यासारख्या सामान्य आर्थिक कुवतीच्या माणसासाठी ते एक वेडं धाडसच होतं. म्हणूनच गेली १९ वर्ष, एकाही अंकाचा खंड न पडू देता `साऱ्याजणी' वाट चालताहेत आणि आज विसाव्या वर्षात पाऊल टाकताहेत याचा आनंद तुम्ही समजू शकाल.
हे सारं म्हणजे माझी आरती आणि बढाई मात्र सुतराम नाही हे समजून घ्या. पहिल्या मुखपृष्ठावरची गोधडी हे आपलं प्रतीक आहे वाटचालीचं. वेगवेगळया आकाराचे, रंगाचे, पोताचे, आठवणींचे - असे जमलेले, जपलेले तुकडे एकाशेजारी एक ठेवून, लावून, मांडणी करत, जुळवत, टाके घालत गेले. त्यांनी जवळीक साधून ऊब दिली, एक अंगभराचं पांघरूण दिलं. नियतकालिक चालतं ठेवणारे सगळे घटक म्हणजेच लेखक, वाचक, वर्गणीदार, जाहिरातदार, देणगीदार आणि मासिकाचं कार्यालयीन काम करणारे माझे सहकारी या साऱ्यांची आजवरची अपार मायाच ही गोधडी बनून राहिली आहे. प्रत्यक्ष भेटीतून, शब्दातून, कामातून, पैशातून असा विविध प्रकारचा सहकार्याचा हात पुढे करणाऱ्या या साऱ्यांविषयी आज माझं मन कृतज्ञतेनं भरून आलं आहे. इतक्या वर्षांच्या वाटचालीत, बरोबरचे काही प्रवासी बदलले, काही नवे आले, काही जुनेच टिकून राहिले - पण कुणी भांडून दूर गेल्याचं आठवत नाही. आज बरोबर नसलेल्यांबरोबरचं नातंही टिकून आहे.
एकोणीस वर्ष म्हणजे जवळपास एका पिढीचा काळ. पिढी तर बदललीच पण जमाना त्याहून बदलला आहे. जागतिकीकरणाची गती आणि लोट वाढला आहे. कुठेकुठे पैशांचा पाऊस आणि महापूर तर कुठे कोरडाठक्क दुष्काळ ! एका घरातल्या दोन पिढ्यातल्या आर्थिक कमाईतही विश्वास बसू नये एवढी तफावत वाढली आहे. त्यामुळे घरांपासून समाजापर्यंतच्या आपल्या देशातले प्रश्न गेल्या १५/२० वर्षांत होते ते बदललेत आणि वाढताहेत. `मिळून साऱ्याजणी'च्या विसाव्या वाढदिवसाचा आनंद आहे. पण भारताच्या स्वातंत्र्याचा बासष्टावा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपली सर्वांचीच मन:स्थिती उल्हसित नाही. विकासाच्या नावाखाली चाललेल्या घोडदौडीत कित्येक जण तुडवले/फेकले जाताहेत. कुणाजवळ कुठेही फेकावा, उधळावा एवढा पैसा तर कुणाजवळ पोटाची खळगी, अंगावरचं वस्त्र, डोक्यावरचं छप्पर या मूलभूत मानवी गरजांसाठीही पैसा नाही. आणि यांचं प्रमाण बघाल तर स्त्री-पुरुषांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या कितीतरी पटीनं, लाज वाटावी एवढं विषम आहे ! गेल्या शंभर वर्षात दर हजार पुरुषांबरोबर ९७१ स्त्रिया होत्या भारतात, आज ते प्रमाण १००० पुरुषांबरोबर ९२२ (सरासरी) स्त्रिया आणि काही राज्यात तर ते ८००च्याही खाली आहे. खरं तर, निसर्गनियमानुसार, दर १००० पुरुषांबरोबर १००० पेक्षा अधिक स्त्रिया असणं हे निकोप वास्तवाचं जीवशास्त्रीय गमक आहे. आर्थिक स्तरावर बघायचं तर, एकट्या पुणे शहराच्या ३० लाखापेक्षा अधिक लोकसंख्येत झोपडपट्टी किंवा तितपतही निवारा नसलेल्यांची संख्या १२ लाखापेक्षा जास्त आहे. हे केवळ एक उदाहरण दिलं.
भारत स्वतंत्र झाल्याला ६० पेक्षा अधिक वर्ष झाल्यानंतरही, स्त्रीपुरुष लोकसंख्येचा नैसर्गिक समतोल आणि श्रीमंतीचं, धनधान्याचं समान वाटप तर नाहीच पण कमीत कमी विषम वाटप या दोन्ही महत्त्वपूर्ण मापकात आपली घसरणच झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशामधली ही परिस्थिती चिंताजनकच आहे. तिचा सर्वंकष विचार केला, कमावलेलं आणि गमावलेलं, घडवलेलं आणि बिघडलेलं यांची बेरीज/वजाबाकी केली तर माझ्यासारखीच्या दृष्टीपुढे तरी वजावटीचाच हिशोब येतो. म्हणूनच पुन्हा एकदा कितव्यांदा तरी मनात येतं की प्रत्येकानं आपला वाटा उचलून या विनाशाच्या वादळातही तरून जाण्यासाठी काहीतरी करायला हवं.
असं मनात येतं ना, म्हणजे नेमकं काय करायचं ? एकेकाळी, म्हणजे ३५/३६ वर्षांंपूर्वी मला असंच वाटायचं. करावंसं वाटायचं पण सुचायचं नाही. पण सांगू, यासाठी एक करावं लागतं. मळलेली, सवयीची, परंपरागत वाट चालताचालताच स्वत:ला प्रश्न विचारायचे. जे आजवर दाबून ठेवले ते सारे प्रश्न विचारायचे. घरात, समाजात जे घडायला हवं, स्वार्थासाठी नाही जनहितासाठीसुद्धा. ते घडत नाही म्हणून नुसतंच कुरकुरायचं, करवादायचं नाही. ते का घडतं, कसं घडतं असं त्याचं मूळ शोधायचा प्रयत्न करायचा. खणताखणता आपणही दोषी असल्याचं समजलं तर ते स्वीकारायचं. आपणच त्याच्या मुळाशी असू, तर निर्मूलनाची सुरुवात आपल्यापासूनच हवी. या प्रक्रियेत अस्वस्थता येते खरी. एका तृप्त, स्वस्थ, निष्क्रिय आयुष्यात जगताना या अस्वस्थतेची पण एक खुमारी कळते. कळताकळता, चालता चालता रस्ताच बदलतो. हव्या त्या बदलाची वाट अशा प्रक्रियेतून घडते. मी याचा अनुभव घेतला आहे. त्यातून माझं आयुष्य चढउताराचं पण अधिक जगण्याजोगं झालं आहे.
या सगळयाची सुरुवात शक्य तर घरापासून, कुटुंबियांसह आणि ते अशक्य झालं तर त्यांच्याविनाही करायला हवी. स्वत:पासून सुरुवात करून सर्वांपर्यंत पोचण्याचा हा प्रयत्न जिवापाड करायला हवा.
यासाठी तर मिळून साऱ्याजणी आपला खारीचा वाटा उचलत, अपरंपार प्रयत्नांच्या समुद्रात एखादा एखादा थेंब टाकायचा प्रयत्न गेली १९ वर्ष करत आहे. दरमहा ३०/३५ हजार लोक हे मासिक वाचतात. किती छोटी आहे ना ही संख्या! हे मासिक आवडणारी माणसं सुचवतात की याची हिंदी, इंग्रजी आवृत्ती का नाही काढत ? त्यांच्या सदिच्छा मला समजल्या तरी त्यांची व्यावहारिक अशक्यता मला समजते. शिवाय मराठीसारखी प्रादेशिक राज्यभाषा आपली मातृभाषा आहे. तिथेच `साऱ्याजणी' आणखी दूरवर पोचाव्या अशी धडपड सतत चालू आहे. पण इतक्या वर्षात आपले वर्गणीदार ५००० सुद्धा झालेले नाहीत. म्हणून दर अंकात आमची विनंती असते - तुम्ही वर्गणीदार राहाच पण आणखी एकच वर्गणीदार प्रत्येकानं करावा. ग्रंथालयातून घेऊन वाचणाऱ्यांनी, वर्गणी भरून `साऱ्याजणीं'ना आपलंसं करावं. विचारपूर्वक संवेदनशीलता जपत, अर्थपूर्ण जगण्यासाठी आणि चांगलं माणूस म्हणून आयुष्याची वाटचाल करण्यासाठी आपण सगळे मिळून संकल्प करू या. मिळून साऱ्याजणीच्या विसाव्या वर्षाच्या या पहिल्या पावलावर थांबून बघू या - कितीतरी अंतर चालायचं आहे. कितीतरी कामं करायची आहेत. त्यासाठी माणसांच्या हातांचं, सदिच्छांचं आणि पैशाचंही पाठबळ हवंच आहे.
म्हणून तुम्हा साऱ्यांचं प्रेम, सहकार्य यापुढेही लाभो हीच प्रार्थना

rmuPAZlMJNVkVjfEY

order klonopin vs xanax online - klonopin online no prescription per pill

jgJSjjsUcQUtK

buy xanax inexpensive - xanax online overnight

lhPGAVBpGgJW

purchase ambien cost - buy ambien cr online

JBlWphvCzZTNrqunvsp

cheap klonopin - buy no prescription generic klonopin

foAnhaQbIdUPvuO

bargain xanax for sale - cheap xanax 2mg

UmbOOAxnap

generic ambien overnight - buy ambien in spain

hHEWkOqFhnlWtr

KZkY2J tpakakonmyjd, [url=http://tnacqkzvgmjk.com/]tnacqkzvgmjk[/url], [link=http://nsrtzpvrrcye.com/]nsrtzpvrrcye[/link], http://wtlusnzoprqc.com/

NRbGTeUIJki

Buy cheap klonopin usa - order klonopin

vpaLREuVerW

qCusyzPrPM

ambien online - Canadian generic ambien

jYxRgItcCGoRGJUj

VkMUiMRwpixcq

order klonopin - klonopin price

FbBjiURpCGyUi

buy ambien - ambien online order

gvCrpixPBAWs

hKCkjxxdqPktVGZVz

klonopin no prescriptions - buy klonopin

dCAscKcxoP

tramadol - tramadol online no prescription

lesysdVDQQI

valium - valium discount

NlmhEbcsDO

klonopin without prescription - Discount klonopin online

ciSgoZuWDZYuxnMPw

wvmickEVaao

buy tramadol - tramadol cheap

VlmpcfhTYCmqO

buy tramadol online cheap - tramadol online 100 mg

FQfTcWfXRZzrQ

order ambien - ambien online pharmacy

RMXqAhYJCdkIDPAJrAZ

Cheap xanax now - xanax online pharmacy

DJcJQxyOVwnMUTf

buy tramadol no prescription - buy discount tramadol

BABCqykxvHoor

valium online no prescription - purchase valium

nPIYYNsGYwazzxURrb

discount ambien - ambien to buy

cntQfCeWyUJLXKOTi

QWMGe6 Low price xanax - order cheap xanax

ZzVDzxxwktRfz

tramadol order - buy tramadol 100mg

JZEmOpCqHuqWGrKZKJ

buy cheap ambien - buy discount ambien

xaEUowLsXkXihIlC

generic valium online - valium discount

PGUtAbmVemGvTxTas

valium delivered overnight - valium online pharmacy

wuFcrJjWcEmCE

xanax valium - valium vs ativan

ZnQIYHgoztgNM

Buy valium online usa - valium online canada

ocTPMnryeSGgfm

xanax order - Cost xanax online

UTPklgzAZhPHuCDeftV

cheap valium - valium cod online pharmacy

BvcjyFBncTCkvAVh

buy valium uk online - buy valium fedex

viagra

yngfln http://yqfadq.com/ mrjpqs [url=http://widftd.com/]mrjpqs[/url]

qsVBgxEjUEVJFTQhp

valium buy - valium delivered overnight

fPPhHoXxHRPnlYzh

purchase xanax - xanax price

viagra

ptvqmvpn http://tryrmw.com/ fmwbym [url=http://nivtpn.com/]fmwbym[/url]

LoNjzhEvTMTqBuJBNo

cheap valium - valium delivered overnight

VFPdfwcVlCagLadGqGj

XpfzsPOyHISLkMoW

buy tramadol - tramadol hcl

WUnQCSdSVy

Cheap canadian xanax - buy xanax

YmMVUybdueujqt

tramadol - order cheap tramadol

UptUFNScGLXB

Buy cheap canadian valium - buy discount valium

wEfXIjYrogNSIMfMga

xanax without prescription - buy cheap xanax

viagra

fwgctwh http://uggdip.com/ aymoefx [url=http://lyddtx.com/]aymoefx[/url]

CymCqZvCxAWi

valium online canada - valium online canada

NSQuUGeHJdyedtS

cheap xanax - xanax online canada