आलात ? आणि हे काय, हात हलवितच आलात ? मी आणायला सांगितलं होतं काहीतरी - विसरलात ? ते काय नवीन आहे म्हणा ! कधी काय आठवणीत राहतंय तेव्हा.... बाहेरही राबा आणि घरातलंही सारं आपणच निस्तरा. मरू दे. मलाच काय पडलंय् एवढं ? आता मीही नाही जात. चालू द्या, जसं चालेल तसं चालेल...
आता कुठे निघालात आत त्या चपलांसकट ? साऱ्या दुनियेची घाण घरात ! दारातच चपला काढायला काय होतं ? घरात जिथं-तिथं पावलांना माती चिकटत राहते, पण तुम्हांला काय त्याचं ? आज त्यात कामवालीचा पत्ता नाही. अर्थात तुमचं काय बिघडतंय म्हणा... `घर स्वच्छ असो की अस्वच्छ, तुझं तुला लखलाभ ! सगळी उस्तवार करायला आहे ना मी उभी!'
ह्या झिजलेल्या चपला घालायला खूप आवडतं वाटतं ? गेले दहा-बारा दिवस पाहत्येय, चालतायत् आपले पाय फरपटवीत. दोन मिनिटं मोच्याजवळ थांबून शिवून घेता येत नाहीत ? अख्खा दिवस नाक्यावरच्या इराण्यात पडलेले असता, सिगारेटीचा धूर सोडीत, टेहळणी करीत.... तिथेच तर बाहेर बसलेला असतो मोची. कोण घेणार चप्पल शिवून ? फाटकी-तुटकी चप्पल घालण्यात जो `लेखकपणा' आहे तो नीटनेटक्या चपला घालण्यात कुठून असणार ?
आता तर बापसे बेटा सवाई. तुमचाच कित्ता गिरवायला लागलाय्. अंगावरचे कपडेसुद्धा धुवायला टाकीत नाही महिना उलटून गेला तरी तीच जीन्स आणि त्या स्लीपर्स लटकावून फिरतोय. दाढीदेखील करीत नाही. कळकट्ट कपडे अंगावर मिरवण्यातच मोठेपणा वाटतोय् त्याला. बापापेक्षा काकणभर जास्तच पण कमी नाही... अखेर मुलगा आहे कोणाचा ! साऱ्या जनलज्जेचा ठेका मीच घेतलाय... त्याच त्या चारदोन सुती साड्या धुवून, सुकवून कांजी करून आलटून-पालटून नेसते तर तिकडेही बापलेक डोळे फाडफाडून बघत राहतात. जशी काय खूपच नट्टा-पट्टा करून निघालेय ! तुम्हां दोघांसाठी मीसुद्धा हातावर हात ठेवून दळभद्रयासारखी बसून राहीन तर जे चार पैसे आज घरात येतात ना ते पण येणार नाहीत. पण तुम्हांला त्याचं काय ? तुम्हांला तर घरबसल्या गिळायला....
व्वा ! निघाले ना ताट सरकावून ! ह्या वयातसुद्धा एवढा दिमाख? अहो %% पिकवायलाही मीच आणि रांधायलाही मीच. तुमच्याने तर घरच्या वाटेवरनं एखादी भाजीदेखील आणवत नाही. काय तर म्हणे, थैली हातात धरायची लाज वाटते. चुकून कधी आणून बघा म्हणजे कळेल भाज्यांचे भाव भडकलेत ते ! माझ्या एकटीच्या कमाईत पंचपपन्नांची मिजास सुचत्येय... दोन वेळचं रांधण्याइतपत मिळतंय् ही भगवंताची कृपा समजा. नाहीतर लोकांकडे हात पसरावे लागले असते. हं %%! तुम्ही तर तेवढ्यालाही कमी केलं नसतं.
काय हो % मी काय विचारत्येय ? कामवालीला कोणी दिली माझी साडी ? आठ दिवस घरात नव्हते तर घरातल्या वस्तू ज्याला त्याला द्यायला मोकळे झालात ना ? मोठे `वर' हाताचे लागून गेलात नाही ? पाणभऱ्या गड्याच्या अंगावर कसा आला तुमचा शर्ट ? आणि तो बाहेर बरळत भटकणारा वेडा म्हातारा तुमचा सदरा-पायजमा लोंबवीत फिरतोय. स्वत:चे तर दिलेच दिले पण माझेसुद्ा वाटून टाकलेत. स्वत: चिंध्या वागवा आणि धाडुती गोरगरिबांना वाटीत फिरा. अख्ख्या वस्तीत तुम्हीच एकुलते एक दानशूर उरलात ना !
`झालं !' घुसलात आपल्या बिळात ! एक तुम्ही आणि ते तुमचं खापरपणजोबांच्या काळचं टेबल. सतराशे साठ पेनं लोळतायत त्याच्यावर पण कधी एखादं घेतलं साधा हिशेब लिहिण्यासाठी चालेल तर शपथ ! सगळयांची शाई सुकून गेलीय्. ह्या कोरडेपणानं साऱ्या घरालाच गिळून टाकलंय.
घ्या, घातलंत डोकं पुस्तकात ! वास्तव पचवणं सोपं नसतं. ज्याला चटके बसतात तोच चीत्कारतो. सत्याच्या डोळयाला डोळा भिडवलाय कधी ? पण त्याबाबत लिहिण्याचा दांभिकपणा केवढा ! तुमची लेखणी म्हणे नागडं-उघडं सत्य जगापुढे मांडते. एकजात लबाड ! तुम्ही लेखक मंडळी जेवढी खोटारडी आहात ना, तेवढा खोटारडेपणा करणारा माणूस अलम् दुनियेत शोधूनही सापडणार नाही. वर राजा हरिश्चंद्राचा शिरपेच आपल्या पगडीत खोचून तोऱ्यात मिरवायला मोकळे !
हं % %! हं हं %%.!! दार लावून घेतलंत म्हणून माझा आवाज नाही बंद व्हायचा % लक्षात ठेवा %. खोलीत कोंडून घेऊन लिहीत बसा खुशाल, पाना-फुलांवर कविता. नभ-मेघांच्या रवि-शशी तारकांच्या गप्पा मारा निवांत. डांबरट राजकारणी आणि भ्रष्टाचाऱ्यांंकडून घ्या हारतुरे घालून. स्वत:चं घर-दार सांभाळायची अक्कल नाही आणि निघाले जगाचा गाडा हाकायला. घरबसल्या निदान स्वत:च्या मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं असतं तर आज तो तुमच्यासारखा निकामी झाला नसता. आपल्याच कोषात घेतलंत स्वत:ला कोंडून आणि एकासरशी दोघांची आयुष्यं उखडून टाकलीत. मी एक तुमच्याबरेाबर नेलं निभावून पण ह्याची बायको ह्याला दोन दिवसांत सोडून गेली नाही तर नाव नाही सांगणार... पण, तुम्हांला काय त्याचं ! घुसा आपल्या बिळात आणि पांढऱ्यावर काळं फाशीत बसा सावकाश...
इतका मनस्ताप होतो कधी कधी.... घरात माणसं इन-मीन-तीन आणि चार कोपरे... जो तो आपापला एकटा, दुसऱ्यापासून तुटलेला... बापलेकांचा स्वभाव पाहावा तर एकाला झाकावं नि दुसऱ्याला दाखवावं पण एकमेकांशी छत्तीसचा आकडा ! कधी एकत्र बसलेत की शांतपणे एकमेकांशी बोललेत? नाव नको चुकून कधी बोलायला लागले न लागले की आलेच हमरीतुमरीवर. मुलगा वयात आला की मित्राहून अधिक असतो हे काय सांगायला पाहिजे? तुम्ही त्याच्याशी कसं एखाद्या जिवलग मित्रासारखं वागावं असं सारखं वाटायचं. पण असा काही शब्द तोंडातून निघायचा
अवकाश की तुमच्या अंगाचा तिळपापड झालाच म्हणून समजा. लगेचच ऐकवता की मीच त्याला तुमच्याविरुद्ध भडकवते... पण काय हो, त्याला भडकवायला मीच कशाला पाहिजे ? त्याला काय कान नाहीत की डोळे नाहीत ? तुम्ही घरात एखाद्या उपऱ्यासारखे वावरता हे पाहत नाही तो ? काहीच समजत नाही की काय त्याला ? अहो, हॉटेलमध्ये राहावं तसे असता तुम्ही ह्या घरात. उलट मी तर म्हणेन तो आज माझ्याशी जी काही वर्तणूक करतोय् ते सारं तुमच्याकडूनच उचललंय त्यानं. दोन प्रेमाचे शब्द ना तुम्ही माझ्याशी बोललात ना त्याच्याशी. त्याला खांद्यावर टाकून त्याचं डोकं थोपटीत अंगाई गात होतात - ते दिवस सरले... तेवढे ते चारच महिने बापाची माया पोराच्या वाट्याला आली. समजुतीत आल्यापासून नुसता तिरस्कारच पाहिला त्यानं. वीस वर्षांचा होईल तो आता. पण एवढ्या वर्षांत कधी तरी, `बाळा, हे घे, जा, पाव-भाजी खा' म्हणत दहा-वीस रुपये टेकवलेत त्याच्या हातावर?
मला हे कळत नाही, जे थोडंफार कमवता ते जातं तरी कुठल्या वाटेनं? तुमची नक्की कमाई किती हेही मला ठाऊक नाही. जेव्हा पाहावं तेव्हा खिसा आपला रिकामाच.
घ्या %%% आणखी एक प्रेमपत्रं. ह्याही वयात तुमच्या खिशातून प्रेमपत्रंच निघताय्त. उपाशीपोटी भजन होवो न होवो, इश्काचे रंग काय केव्हाही उधळत येतात. मुलगा लग्नाला आलाय नि बापाला लागलेत प्रेमाचे डोहाळे. ह्या छचोर काटर््यांनासुद्धा अशी निम्मी उमर झालेल्या माणसात काय दिसतं कोण जाणे ! एकजात मूर्ख आहेत, साऱ्या तुमच्या त्या पांचट, अश्लील कवितांवर जीव टाकतात, दुसरं काय ? आता हवेत तरंगतायत पण तुमच्याबरोबर राहून बघा म्हणावं. दोन दिवसात कळेल प्रपंच कशाशी खातात ते.
काय वेडीय् मी. हे सगळं मीच सांगत्येय ? मी... स्वत: तरी काय केलं ? पंचवीस वर्षांपूर्वी... नुसत्या आठवणीनेसुद्धा काळजाचे ठोके चुकतात. तुमच्यावरील प्रेमाखातर सर्वस्व ओवाळून टाकायला तेव्हा एका पायावर तयार. वाटायचे, साऱ्या साऱ्या वाटा तुमच्यापाशी येऊन थांबताय्त. तुमच्या पत्रातली ओळ न् ओळ तोंडपाठ. एक-एक पत्र पन्नास वेळा वाचीत असे. तुमच्या हस्ताक्षराची नक्कल करण्यात तासन्तास घालवायची. दाढी राखलेला चेहरा जणू साक्षात येशूच. खांद्यावर झोळी लटकावलेलं तुमचं ते ध्यान... पण वाटे, जगातला सर्वात सुंदर पुरुष तो हाच... खरंच किती बावळट होते मी. वाटायचं, तुम्ही मिळालात की सारं काही मिळालं. तुम्ही मिळालात पण ... त्यानंतर वर्षभरात चूल-मूल, तेल-मिठात सारं गेलं वाहून. संसाराच्या खातेऱ्यात माझे केस कधी पांढरे झाले कळलंही नाही. पण तुम्ही ? काडीमात्र बदल नाही. गोकुळातले रंग उडायच्याऐवजी उधळतायत गावभर...
कमालै ! ट्यूबलाईट खराब होऊन एक आठवडा उलटला. आहे कोणाला त्याचं सोयरसुतक ? आहेत तर किती अडीच खोल्या पण त्यातही एकीत काळोख. ट्यूबलाईट दुरुस्त करून तरी काय मोठा उजेड पडणारै म्हणा ! बरं आहे. काय करायचंय् मला तरी ? राहा बसून अंधारातच...
देवा %% ! विजेचं बिलदेखील भरलं नाही तुम्ही ? टेलिफोन तर डिसकनेक्ट झालेला आहेच आता वीजसुद्धा कापतील. पण तुम्हाला काय त्याचं ? वर म्हणाल, ह्या बाईचं टाळकं फिरलंय. बघावं तेव्हा बडबडत असते. प्रपंचात मी जशी काढली तशात कोणाही बाईला वेडंच लागेल. तुम्ही तर काय, घरात राहून फकीर... आता काय शाळेत अर्ध्या दिवसाची रजा टाकून जाऊ बिल भरायला ? नेहमीचंच झालंय आता हे.... आणि मी तरी किती मूर्ख ! अद्याप तुम्हांला गृहीत धरून चालते. एव्हाना मलाही कळायला हवं होतं की तुम्ही... जाऊ द्या, तुमच्या नावानं खडे फोडून मी आपली जीभ का विटाळू ?
कुठे निघालात पुन्हा झोळी लटकावून ? ताटात अन्न तसंच टाकून निघालाय ? कोण खाणार हे ? पतीच्या ताटातलं उष्टं-माष्टं खाऊन स्वत:ला धन्य समजणाऱ्या पतिव्रतांपैकी मी नाही बरं ! अन्नाची तुम्हांला काय कदर? स्वत: कमवलं असतं तरच कळलं असतं की काखोटीला झोळी अडकवून तत्त्वज्ञान झाडीत बसण्याने घराच्या चुली पेटत नाहीत. त्यासाठी उठल्यापासून ते अंथरुणाला पाठ टेकेपर्यंत देहाची हाडं उगाळावी लागतात. तेव्हा कुठे... पण छे:! कुठल्याच गोष्टीचा तुमच्यावर काडीमात्र परिणाम होत नाही आणि मी... काय रसायन आहे ते देवच जाणे...
आता चाललाच आहात तर तुमचं हे प्रेमपत्र घेऊनच चला. लक्षात ठेवा, माझ्यापासून काहीही लपून राहणार नाही. आणि ह्या भवानीला सांगा, इथं यायची तयारी असेल तर माझ्याकडून कसलीच आडकाठी नाही. खुशाल येवो आणि ह्या बापलेकांना सांभाळो. माझी तरी सुटका होईल. तशीही गेल्या बावीस वर्र्षांत मी, `मी' राहिलेच कितीशी ?
आणि बरं का, पतिदेवाच्या उष्ट्याचा प्रसाद गिळण्यासाठी ह्या ताटात जेवत नाहीये. उगाच गैरसमज व्हायचा नाही तर मी कमवत्येय् ना, कळ मलाच लागणार, तुम्हांला थोडीच ? भरलेलं ताट लाथाडून झोळी घेऊन झाले चालते...
जाऊन जाऊन कुठे जाणार म्हणा ! दिवस उजाडायची खोटी, याल इथेच... हात हलवीत...
मूळ हिंदी कथा : सत्ता-संवाद
लेखिका : सुधा अरोडा
अनुवाद : हिरा जनार्दन, मुंबई
Posted in



Thanks a online casinos poker
Thanks a online casinos poker lot for using the nice play casinos online services in top online casino gambling this blog that online free casino to using the world onlinecasino gambling amazing technology is lasvegas casino now visible in this blog freemoney online-casinos Thanks casino blackjack strategy a lot for using the nice service that to freeonline casinoslots utilize the great online casino gambling bingo technology
bYzQZArKvMlEguhe
klonopin bargain - order klonopin online overnight
XGcTgjevZcwWcGnLgwu
can you buy ambien online - buy ambien generic
eGmpIynMWrezqS
buy xanax no prescription where - buy xanax
EEmkTnYvCSUblHSW
klonopin online no prescription - klonopin no prescription
aRDKNNdGrpWfFILMS
canadian generic xanax - xanax online mastercard canadian
eiIgKPYqBdP
ambien online pharmacy drug - ambien cr
qnzXCqGsOjXNWwYYfyk
ubn0Hf ffnywivmctft, [url=http://cxlbzfmtyfrf.com/]cxlbzfmtyfrf[/url], [link=http://whkzcequhjoq.com/]whkzcequhjoq[/link], http://yfmccfodfejb.com/
Spyder Jackets has a history
Spyder Jackets has a history as long as 30 years,and continuously focuses on every detail in enegineering superior jackets and ski wear. Spyder Jacket is professionally designed by the insulated material which will protect the wind and rain from you. Spyder gave the jacket taped seams and insulation for low temperatures, and underarm zips and a detachable heavy-weather hood for bluebird days.Besides Mens Spyder Jackets.Our Spyder Outlet online store also provide other accessories like Spyder Ski Wear, Spyder Gloves especially Spyder Ski Goggles for your selection.The Womens Spyder Jackets has the highest available waterproof rating beautiful stretch fabric which offers a great warmth to weight ratio keeping you warmer with less bulk.The series of Spyder Ski Wear will not only keep you completely protected from the weather it has a clean look that will never go out of style.Our Discount Spyder Jackets Website provide best quality Spyder Ski Jackets for your selection.Purchasing Spyder Clothing with Free Shipping and 50% off from here! The Spyder Ski Jackets Suits, include the Spyder Jacket and the Spyder Pants, both are made of waterproof nylon and warm insulation. No matter how cold the weather is, you will feel warm and not damp at all.Welcome to visit our Spyder Coats online shop,besides womens spyder jackets,we also provide Spyder Hats for your selection.you could enjoy your shopping with great discount here!Buy Cheap Spyder Jackets with Free Shipping in United Kingdom now!
Welcome to http://www.uggs-boots-canada.com/ online store, we provide all Ugg Classic Short Boots Ugg Classic Tall Boots at low price which are made of genuine sheepskin, and Cheap Uggs come with a sheepskin sock liner which Ugg Classic Mini Boots helps to wick away moisture and Uggs Outlet Canada keep your feet warm and dry during the cold winter months. Ugg Bailey Button Boots Perfect warmth and softness are both promised. Besides,all pairs of Cheap Ugg Boots come with a very light and flexible outsole that includes a suede heel guard, which not only Uggs On Sale but also makes Ugg Bailey Button Triplet Boots the far stronger and therefore Kids Ugg Boots are more durable.
UGG Boots Canada store negotiates with UGG boots canada supplier in order to get a low cost price.Then the marketing price will be decreased to some degree.This helps the customers to save cash.With the effort from UGG Boots supplier canada and Bailey Button Uggs store,customers will be satisfied with Classic Cardy Uggs here. At the same time Ugg Classic Argyle Knit Boots supplier and UGG Canada store can realise their aims.Have confidence in them and purchase Ugg Ultra Short Boots here. Ugg Coquette Slippers Boots and Grey UGG Boots Canada are recommended here.Sand Cheap UGG Boots Canada and Ugg Nightfall Boots Ugg Sundance Boots are recommended here.
http://www.uggs-boots-canada.com/
Mulberry Bags is a British
Mulberry Bags is a British luxury style business that is involved in the output
of unique kinds of Mulberry Handbags. The Mulberry Bayswater
have got their name with the Mulberry Hobo Bag.The Mulberry Antony Bag include the all-purpose purses that is typically utilized by Mulberry Clutch of every era group maybe it's a Cheap Mulberry,a Mulberry Tote ormaybe a Leather Mulberry Bag.Basically by far Mulberry Outlet
wanted following types of the Mulberry Satchel include things like MulberryShoulder Bag, Mulberry Holdall,
href="http://www.mulberry-handbags-sales.com/mulberry-briefcase-c-10.html">Mulberry Briefcase
and also numerous much more.Thehref="http://www.mulberry-handbags-sales.com/mulberry-messenger-bag-c-11.html">Mulberry Messenger Bag
which has attained essentially the mostappropriate position might be the Mulberry Purse. The
Mulberry Men Wallet are offered in a fantastic offer of
colors including oak, chalk, dark chocolate and also plenty of Mulberry Sale.You'll
find a number of Mulberry Online shops additionally to land-based designer
href="http://www.mulberry-handbags-sales.com/">Mulberry Store
which deliver an enormous assortment on the very well-likedhref="http://www.mulberry-handbags-sales.com/">Mulberry Sale.
Launched in 1973,Timberland
Launched in 1973,Timberland Boots uses both suede and leather uppers to give that extra durability and strength. Timberland Boots Uk are made from good quality which you could wear these Timberland Shoes particularly well in many different occasions.Whether you are a hiker, explorer or Sunday rambler, then a couple of Cheap Timberland Boots will be perfect available for you.Our Timberland UK online store specialized in selling designer Womens Timberland Boots, Kids Timberland Boots and Timberland Mens Boots including Timberland Boat Shoes,Timberland Roll Top,Timberland 6 Inch Boots,etc.in addition,Timberland Chukka Boots and Timnberland Classic Boots are also your good choice.There are so many series Timberland Boots UK for your selection,you could enjoy shopping with 50% off in Our Timberland Stores,besides,Timberland Boots Sale with Free Shipping in UK Now!
Barbour Jacket is a world-famous top brand. Our Barbour Jacket Online store gives you the newest products of Barbour Coats . Right here you may obtain an enormous amount of many Barbour Quilted Jacket at acceptable price. we now have these kinds of Mens Barbour Jackets , Womens Barbour Jackets , Kids Barbour Jackets . Our Barbour Jackets Women acquired well identified with potential customers throughout the whole world for it really of top quality and reasonable price. Within our Barbour Factory Shop internet website, Ladies Barbour Jackets has the high quality and the high-tech design which cannot caught by other brands. If you wear Barbour Clothing , you will feel warm in cold winter. Barbour Coat not only make the wearer feel comfortable, but also make the wearer fashionable. Cheap Barbour Jackets is famous for the production of waterproof jacket. Barbour International Jacket has a great reputation in the Barbour Uk and high status. Barbour Jackets Sale has good quality, but the price is not expensive. For Autumn Winter 2011 Barbour Outlet online store has launched a new and updated Sporting. Barbour Coats Women are elegant and charming. Barbour Jackets For Men are fashion and handsome. Childrens Barbour Jackets are lovely. Welcome to our online store, we offer various Barbour Jackets , like Ladies Barbour Jacket , Barbour Jackets Men ,Barbour Girl's Jackets and so on. Barbour Liddesdale , British lifestyle brand be founded in 1894, be known for the Barbour By Mailt. You can enjoy the Barbour International with your entire family member that it available for Mens Barbour Jackett , Barbour Ladies Jackets and Quilted Barbour Jacket , Barbour Kids . No doubt, fashion Barbour International Quilt Jacket can be your smart choice. our Barbour Stockists online shop supply a number of Barbour Sale, you can have the excellent Barbour International Polarquilt Jacket in reasonable price, don’t miss it. Boys Barbour Jackets has the high quality and the high-tech design. Barbour Quilted Jackets not only make the wearer feel comfortable, but also to ensure the wearer feel more warm in the cold and harsh winter. Welcome to our Barbour Shop online, we offer various Barbour Jacket Sale , like Barbour Jackets For Women , Barbour Mens Jackets , Barbour Boy's Jackets , Girls Barbour Jackets and so on.
Mulberry Handbags,the UK-based maker of luxury handbags,is becoming more and more popular all over the world.People who hear the name of Mulberry Handbag can always think of fashion,high quality and stylish design.Mulberry Bags has been a symbol of high quality in craftsmanship.
There are all series of designer Mulberry Bag for your selection. We provide the most popular and stylish Mulberry Handbags UK,such as Mulberry Alexa Bag,mulberry antony,mulberry clipper holdall and so on.These Designer Mulberry Handbags will make you look more fashion,furthermore,Mulberry Sale here with free shipping and 50% off in our Mulberry UK shop.Why not start purchasing a mulberry handbag on our website now?
Here we only offer you the first grade Mulberry Leather,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Cheap Mulberry Handbags like Mulberry Purses and Mulberry Wallets are made with special care to reach the level of an original one.
To meet your expectation,we provide all kind of Cheapest Mulberry Bags,the top selling series-Mulberry Bayswater Bag is the bag at the top of every fashionista's wish-list.besides this series,you can find other Mulberry Bags series are also popular all over the world. For example, the Mulberry Holdalls is a bag very practical and stylish for travel, has an adjustable strap which is very convenient.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear, and also is very large can put many things inside of it.Another Discount Mulberry Handbags that is very good is the model for Mulberry Roxanne Bag is soft and comfortable, in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her,the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion,New Mulberry Bag is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style, the leather of Cheap Mulberry Handbags is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort, and Mulberry Ledbury Handbag comes in various colors for every taste, and can be used at any time of year.In conclusion,Mulberry Bags Sale with a high combination of design and comfort,very modern and stylish.and other series such as Mulberry Messenger Bags and Mulberry Briefcases are also your good choice.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Bags are the key to success.This is also other reason our Mulberry Online Shop has been an important reason for selling.Buy Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping here.furthermore,Designer Mulberry Handbags Sale with 50% off now!
Canada Goose Chilliwack store
Canada Goose Chilliwack store is a supplier online of the Canada Goose Jacket such as Canada Goose Parkas,Canada Goose Coat,Canada Goose Gloves etc.The Canada Goose Online store supply the products with excellent quality,discount price,good service,fast delivery as well as free shipping.
Welcome to our store! Cheap Men's Goose Expedition Parka, Men's Goose Yorkville Parka,Women's Goose Chilliwack Parka and Women's Goose Trillium Parka on sale are waiting for you.Just take action as soon as possible.
Prada Handbags is now known worldwide for its luxurious designs and first class quality,with stores located in practicaly every country.Prada Bags is famous for using a lot of crunchy polyester in their designs, as well as nylon and a few other synthetic fibers.Prada Fairy Bag is a simple bag as well as Prada Ostrich Veins Bags ,to be sure — but if you’ve been observant enough to notice the Prada Lizard Veins Bags ,then you have no doubt seen that all of these ridiculously affordable Prada Bag are pretty simple.I think that this is a good “Prada Tote Bag ” let’s say.Prada Handbag is simple, the lines of Prada Cowhide Leather Bags are clean,Prada Handle Leather Bags are well made, and there’s no doubt that it is stylish for Prada Nappa Leather Bags . It isn’t flashy, it definitely isn’t ostentatious, and it is pretty much the definition of an uncomplicated Prada Crocodile Veins Bags .That being said, I think Prada Bandolier Bags are perfect for someone who’s never had a Prada Designer Bags before. In fact, if you’ve never had any kind of designer Prada Nylon Bag before,then this one is a really good place to start.Christmas is coming,and those of us who are very,very lucky may be getting one of the many beautiful Prada Handbags that will look particularly becoming during the winter months. Strictly in the hopes of making sure this happens for some of you.Our Prada UK online store provide all kinds of Cheap Prada Bags just like Prada Perforated Leather Bags ,Prada Canvas Bag,Prada Printed Leather Bags ,Prada Leather Bag,Prada Python Veins Bags and Prada Saffiano Bags for your selection.this Discount Prada Handbags are provided with Free Shipping in UK.furthermore,Prada Sale with Great Discount now!
Mulberry Bags is a British luxury style business that is involved in the output of unique kinds of Mulberry Handbags. The Mulberry Bayswater have got their name with the Mulberry Hobo Bag.The Mulberry Antony Bag include the all-purpose purses that is typically utilized by Mulberry Clutch of every era group maybe it's a Cheap Mulberry,a Mulberry Tote or maybe a Leather Mulberry Bag.Basically by far Mulberry Outlet wanted following types of the Mulberry Satchel include things like Mulberry Shoulder Bag, Mulberry Holdall, Mulberry Briefcase and also numerous much more.The Mulberry Messenger Bag which has attained essentially the most appropriate position might be the Mulberry Purse. The Mulberry Men Wallet are offered in a fantastic offer of colors including oak, chalk, dark chocolate and also plenty of Mulberry Sale.You'll find a number of Mulberry Online shops additionally to land-based designer Mulberry Store which deliver an enormous assortment on the very well-liked Mulberry Sale.
p>Canada Goose Parka(also
p>Canada Goose Parka(also known as Canada Goose Expedition Parka)is a branded cold weather outerwear.Canada Goose Jackets fills its coats with a blend of goose and duck down to ensure warmth and Canada Goose Coatsalso use coyote fur on the hoods.Canada Goose Jackets Uk,are known to be a highly fashionable garment now.Canada Goose Jacketalso created a custom range which includes Canada Goose Chilliwack Parka,Canada Goose Snow Mantra Parka,Canada Goose Chilliwack Parka,Canada Goose Yorkville Parka for men and women.other hot selling Canada Goose Parka Uk such as Womens Canada Goose Solaris Parka,Womens Canada Goose Trillium Parkaand Canada Goose Glovesfor your selection.Wherever people need protection from the elements, top quality and iconic style, you’ll find Canada Goose Jacket Uk.It will likely be your best choice to purchase Canadian Goose Jacket Uk from our Canada Goose UK online store.From now on,you can own your best Canada Goose Clothing on the web with the most attractive selling price here! Canada Goose Sale with Free Shipping and Great Discount in our Canada Goose UKShop now!
Belstaff Jacken,Belstaff Outlet ,Belstaff Gangster ,Belstaff Lederjacke
http://www.belstaffjacken-outlet.com/
Belstaff is one of the largest clothing companies in the world, delivering top quality jacket, shoes, boots and travel bags, with its famous reputation and high sales.The products of Belstaff Outlet are made up of a fine quality of leather and caters the travel needs of the people marvelously. There is no need to miss your stylish look because Belstaff Outlet Store provides all the Belstaff Jacken in latest designs and colors that you will love it at the first sight.
When mentioned Belstaff Jacken Günstig,most people will think about Belstaff Herren Jacken at once. On our Belstaff Shop,you can see more fashion and stylish design of Belstaff Jacken Herren like Belstaff Brad Jacken,Belstaff Hero,Belstaff Gangster.Then in the winter, Belstaff Jacken Damen are hot sale new.The epitome of rugged,authentic cool,womens Belstaff Winterjacken have been making exceptionally designed outerwear since 1924,earning a cult following among everyone from film stars to road warriors.Then if you are looking for Belstaff Taschen,we also have stocks.And Belstaff Shoulder Bag is a famous Hollywood star favorite.Not only work fine,but durable,hard-working technologies and equipment.
We know that Belstaff Outlet Düsseldorf are most famous for Belstaff Lederjacke,and the leather is really of high-quality.You can buy a custom Belstaff Lederjacken Damen from our store.If you oder now our Belstaff Fabrikverkauf will promise you free shipping.
Mulberry Bags is a bag very practical and stylish for travel,Alexa Mulberry Bag has an adjustable strap which is very convenient.Mulberry Handbags sale now.The famous fashion house of Mulberry named the Mulberry Alexa Bags after Alexa Chung. When you see Mulberry Bag,it is likely to remind you of the iconic Mulberry Bayswater Bags, and yes, the bag has been made as a cross between the Mulberry Bayswater Handbag and mens' Mulberry Briefcase.the most popular Mulberry Oversized Alexa also features ample pockets,with internal pouch and zipper pockets.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear,and also is very large can put many things inside of it.Mulberry Handbags 2011 is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style,the leather of Mulberry Alexa Bag is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort.Mulberry Handbag that is very good is the model for Mulberry Bayswater Bag is soft and comfortable,in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her, the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion.Cheap Mulberry Bags is one of the most popular designer bags brand all over the world.People who wear Mulberry Handbags UK are very modern and stylish.Here we only offer you the first grade Mulberry Leather Bag,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Discount Mulberry Bags are made with special care to reach the level of an original one.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Handbags are the key to success.Buy Cheap Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping and 60% off in our Mulberry UK store now!
As we all know,mens do care
As we all know,mens do care Luxury Watches like Swiss Rolex or Omega De Ville very much,because wear branded watches such as Rolex Watches UK and seiko credor can show their distinguished status and good taste,but not everyone can affort it,don’t worry,Here we highly recommend Replica Watches UK especially Replica Ladies Rolex Watches and Replica Rolex to you at low price.you can buy Luxury Watches Replica UK for example Cartier Ballon Bleu in our Replica Watches online store with free shipping,furthermore,we offer great discount in Replica Rolex Watches,Fake Watches UK that is, Buy high quality Designer Watches especially Rolex Watches For Sale here with up to 50% off now.In addition,Rado Ceramica and Oris Watches are also your good chioce.Take Action now!
uHJRULvgaGiNk
buy klonopin no prescription - order klonopin
VaGmKjgtpFRFsSaiI
buy ambien online - ambien buy
PGimzTeTtxywJhkh
ambien no prescriptions - ambien to buy
FxpGvnPmwQgyTALSewx
tramadol cheap - tramadol without prescription
sPwrYVGgTCRMWdaiIEo
Low price klonopin - klonopin buy
XHSKVTbZFFBJlpmUlt
order cheap ambien - ambien
kcoiTkgtZrnKCHYrKh
klonopin online - klonopin without prescription
ClmUygSDYKvNfcBcrNQ
Buy valium online wthout prescription - Cheap valium now
AwLYvZAEaDFASeKMNfR
buy tramadol cod - tramadol online order
ZRvADnoGpPpyde
klonopin discount - buy klonopin online
yCuGOXKJUtp
Buy valium online canada - Buy cheap canadian valium
FROHXfLWhVLCIxKo
Best ambien price - generic ambien online
dxaNHkFknBVjBmdlaAx
tramadol without prescription - tramadol addiction
cVZSvbGmfwnlrQZ
tramadol discount - cheap tramadol
mIlyRnjvELWBkP
Cheap canadian ambien - Low price ambien
JuQgoGCTbOVO
buy xanax online - Buy cheap xanax usa
aGhMPEDghFrMATNAdD
tramadol overnight - tramadol online order
Hermes Bags Hermes
Hermes Bags
Hermes HandBag
Cheap Hermes handbag
Hermes UK
Hermes Outlet
Hermes London
Hermes Kelly handbag
Hermes Kelly Bag
Hermes Lindy handbag
Hermes Lindy Bag
Hermes Birkin handbag
Hermes Birkin Bag
Hermes Constance handbag
Hermes Constance Bag
Hermes Jypsiere handbag
Hermes Jypsiere Bag
Hermes Victoria handbag
Hermes Garden Party handbag
Hermes Evelyne III handbag
Hermes Fish Stripe handbag
Hermes Scarf
Ray Lewis Jersey
Michael Oher Jersey
ed reed jersey
anquan boldin Jersey
Ray Rice Jersey
Willis Mcgahee Jersey
Ray Lewis Authentic Jersey
ed reed Authentic jersey
anquan boldin Authentic Jersey
Ray Rice Authentic Jersey
Willis Mcgahee Authentic Jersey
Haloti gata Jersey
Leron Mcclain Jersey
Terrell Suggs Jersey
Joe flacco jersey
Todd Heap Jersey
Michael Vick Jersey
Michael Vick Authentic Jersey
Nnamdi Asomugha jersey
Nnamdi Asomugha Authentic jersey
Desean Jackson Authentic Jersey
Desean Jackson Jersey
Asante Samuel Jersey
Jeremy Maclin Jersey
Ronnie Brown Jersey
Nathaniel Alen Jersey
Lesean Mccoy Jersey
Brandon Graham Jersey
Brent Celek Jersey
Donovan Mcnabb Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Stewart Bradley Jersey
Ahmad Bradshaw Jersey
Jason Pierre-Paul Jersey
Victor Cruz Jersey
Brandon Jacobs Jersey
Eli Manning Jersey
Hakeem Nicks Jersey
Justin Tuck Jersey
Kevin Boss Jersey
Osi Umenyiora Jersey
Harry Carson Jersey
Danny Clark Jersey
Kenny Phillips Jersey
Mario Manningham Jersey
Mark Bavaro Jersey
Michael Strahan Jersey
PhilSimms Jersey
Plaxico Burress Jersey
Steve Smith Jersey
Tiki Barber Jersey
Patrick Kane Jersey
Antti Niemi Jersey
Bobby Hull Jersey
Brian Campbell Jersey
Jonathan Toews Jersey
Niklas Hjalmarsson Jersey
Nick Leddy Jersey
Dave Bolland Jersey
Duncan Keith Jersey
Patrick Sharp Jersey
Brent Seabrook Jersey
Adam Burish Jersey
Andrew Ladd Jersey
Ben Eager Jersey
Brent Sopel Jersey
Cristobal Huet Jersey
Dustin Byfuglien Jersey
Jeremy Roenick Jersey
John Madden Jersey
Keith Magnuson Jersey
Kris Versteeg Jersey
Marian Hossa Jersey
Martin Havlat Jersey
Stan Mikita Jersey
Tomas Kopecky Jersey
Tony Esposito Jersey
Troy Brouwer Jersey
Drew Brees Jersey Jimmy
Drew Brees Jersey
Jimmy Graham Jersey
Darren Sproles jersey
Mark Ingram jersey
Drew Brees Authentic Jersey
Darren Sproles Authentic jersey
Mark Ingram Authentic jersey
Brett Keisel Jersey
Mike Wallace Jersey
Antonio Brown Jersey
Brett Keisel Authentic Jersey
Mike Wallaces Authentic Jersey
Antonio Brown Authentic Jersey
Maurkice Pouncey Jersey
Hines Ward Jersey
Troy Polamalu Jersey
James Farrior Jersey
James Harrison Jersey
NFL Shop Coupons
NFL Shop Coupon Codes
NFL Coupon Codes
Cheap Authentic jersey
Montreal Canadiens Jersey
Pittsburgh Penguins Jersey
Chicago Blackhawks Jersey
Cheap Cowboys Jersey
Demarcus Ware Jersey
Demarcus Ware Authentic Jersey
Miles Austin Jersey
Miles Austin Authentic Jersey
Dez Bryant Authentic Jersey
Dez Bryant Jersey
Jason Witten Jersey
Jason Witten Authentic Jersey
Marion Barber Jersey
Marion Barber Authentic Jersey
Adam Jones Jersey
Bill Bates Jersey
DeMarco Murray Jersey
Emmitt Smith Jersey
Felix Jones Jersey
Jay Novacek Jersey
Jay Ratliff Jersey
Michael Irvin Jersey
Mike Jenkins Jersey
Roger Staubach Jersey
Roy L. Williams Jersey
Roy Williams Jersey
Tashard Choice Jersey
Terence Newman Jersey
Terry Glenn Jersey
Tony Dorsett Jersey
Tony Romo Jersey
Troy Aikman Jersey
Tyron Smith Jersey
Zach Thomas Jersey
Aaron Rodgers Jersey
Clay Matthews Jersey
Aaron Rodgers Authentic Jersey
Clay Matthews Authentic Jersey
Charles Woodson Jersey
Greg Jennings Jersey
Donald Driver Jersey
Cheap Lions Jersey
Calvin Johnson Jersey
Calvin Johnson Authentic Jersey
Matthew Stafford Jersey
Jahvid Best Jersey
Barry Sanders Jersey
Ndamukong Suh Jersey
Nick Fairley Jersey
Matthew Stafford Authentic Jersey
Jahvid Best Authentic Jersey
Barry Sanders Authentic Jersey
Ndamukong Suh Authentic Jersey
Nick Fairley Authentic Jersey
Wholesale Cheap jewelry
Cheap Fashion jewelry
Cheap Tiffany Jewelry
Cheap Chanel Jewelry
Wholesale Tiffany Jewelry
Wholesale Chanel Jewelry
Wholesale pandora Jewelry
Wholesale D&G Jewelry
Cheap NFL Jewelry
Cheap Coach Jewelry
Wholesale LV Jewelry
Wholesale Bvlgari Jewelry
twPoaXDDFrbZXs
ambien buy online - Buy cheap canadian ambien
BnrsYjSBaEHNG
xanax - xanax delivered overnight
XflaeDtTWr
shop tramadol - tramadol cheap
dBvHDJjHkJ
Buy ambien online wthout prescription - Low price ambien
niYpOMaCReu
valium delivered overnight - buy discount valium
GUrQVzQRsONdZXeZ
Buy cheap canadian valium - valium lowest price
VkzzgGsPYlIbUubLd
xanax valium - 5 mg valium
UcfJpROJoXbVfRcu
Buy valium uk - buy valium online
sCxsEQikfaqS
buy cheap xanax - order xanax
ihRONZfDbuo
valium cod orders - buy valium cheap
GQvSZpeWNeNoalsPaya
order valium no prescription online - buy diazepam cheap
YuSjaxpgPrEduKeXwO
Best valium price - Buy valium online canada
DBRdiQCUpLBwLTxTAJ
xanax drug - Buy cheap canadian xanax
viagra
xrvjni http://fvmtno.com/ qhacixf [url=http://wqzywy.com/]qhacixf[/url]
TLiNslLxDZkC
Canadian generic xanax - Buy xanax online canada
jDbTeTBzCarPOfhK
discount tramadol - discount tramadol
jWYfwBUgQqWLFrf
tramadol online 100 mg - order tramadol