प्रिय वाचक,
अलीकडे माझा प्रवास, फिरणं जरा कमी होत चाललं आहे. कुठल्या शिबिराविषयी, परिषदेविषयी, व्याख्यानाविषयी ऐकलं की मनात आजही लगेचच उत्सुकता वाटते, उत्साह वाटतो पण त्या प्रवासाचं आणि कार्यक्रमाचं वेळापत्रक ठरवायला लागलं की एवढं सगळं झेपेल का असा प्रश्न मनात येतोच. मनाच्या उत्साहाला शरीराची ताकद साथ देत नाही. तरीपण `मूळ स्वभाव जाईना' असं होतंच. आत्ताच मी जून महिन्यात पंढरपूरला आणि मुंबईला जाऊन आले आणि ते बरंही झालं.
दत्ताभाऊ सावळे हे नाव परिवर्तनाच्या चळवळीतल्या अनेकांना ओळखीचं आहे. वसंतराव पळशीकर आणि भाऊ, अनेक चळवळया, धडपड्या गटांना या दोघांचा संपर्क ठेवण्याचं महत्त्व माहीत आहे. भाऊ राजस्थानात, झारखंडात, हिमाचलात, आसामात, बिहारात अशा महाराष्ट्नपलीकडच्या कितीतरी अमराठी राज्यातल्या कार्यकर्त्या स्त्रीपुरुषांचे सल्लामसलतगार, मार्गदर्शक झाले आहेत. विशेषत: कार्यकर्त्यांना, इतरांना बोलतं करण्याचं, शिकण्याशिकवण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी, सगळयांनाच भाऊ `आपले' वाटतात. या भाऊंची पंच्याहत्तरी नेहमीच्या समारंभाप्रमाणे साजरी न करता, वेगळया प्रकारानं साजरी करण्याचं, राजन् इंदुलकर आणि काही कार्यकर्त्यांनी ठरवलं. त्यात भाऊंचे नातेवाईक तर होतेच पण त्यापलीकडे अनेक कार्यकर्ते - (पार झारखंड, बंगाल, उत्तर प्रदेश अशा ठिकाणाहून, स्वखर्चानं आले !) आणि भाऊंना गुरू मानणाऱ्या इतर व्यक्तीही सहभागी झाल्या. दोन दिवस आजच्या चळवळींसमोर उभ्या ठाकलेल्या अडचणींची, आव्हानांची गंभीर चर्चा झाली. भाऊंशी असलेलं आपलं नातं कृतज्ञतापूर्वक उलगडून दाखवणारी अनुभवकथनं झाली, भाऊ संगीताचे शौकीन म्हणून सतारवादन आणि शास्त्रीय संगीताची छोटी मैफल झाली. मुख्य म्हणजे जमलेले सगळे भाऊंना आणि एकमेकांना भेटले ! या सगळयात सहभागी झाल्यामुळे माझी `पंढरीची वारी' फारच मोलाची ठरली! इथे आवर्जून नमूद करावंसं वाटतं की वर्षानुवर्ष मी खर्चिक लग्नांवर टीका करते आहे आणि सांगते आहे की लग्न साधं आणि छोटं करू या. `आपल्या' माणसांना भेटण्याचे `असे' पर्यायी कार्यक्रम शोधू या. त्यात कधी पुस्तक प्रकाशन असेल, कधी कामाचा गौरव असेल, कधी एखाद्या विशेष कामगिरीबद्दलचं कौतुक असेल तर कधी अशा कोणत्याही विशेष कारणाऐवजी `आपल्या माणसांना भेटण्याची इच्छा' हेच एक कारण असेल. `असल्या' लेखनामुळे माझ्यावर माझे काही मित्रमैत्रिणी रागावतातही ! असो.
मुंबईत, महाराष्ट्न् राज्य साहित्यसंस्कृती मंडळाच्या वतीने केशवसुतांसारख्या युगप्रवर्तक कवीच्या हस्ताक्षरातल्या कवितांचा संग्रह प्रकाशित करणारा कार्यक्रम झाला आणि त्याचवेळी या मंडळाच्या वतीने गुरू पार्वतीकुमार यांना भरतनाट्यम् या नृत्यक्षेत्रातल्या त्यांच्या विशेष योगदानाबद्दल गौरववृत्ती देण्यात आली. या कार्यक्रमातला सहभागही एक आनंदाचा अनुभव होता.
अशा वेगवेगळया कारणानं मी प्रवास करते, तिथे प्रसंगातून, माणसांच्या भेटीतून माझं एक प्रकारचं `वाचन' होतं हे काहीसं खरं आहे. तरीपण, पुस्तकांमधलं वाचून मिळणारं ज्ञान मिळवण्यात मी खूप कमी पडते याची मला जाणीव आहे. पण निदान `केल्याने देशाटन' या उक्तीनुसार, मला सतत प्रत्यक्षात, वेगळं आणि विचार करायला लावणारं असं काहीतरी भेटतं हेही खरं! तेवढीच ज्ञानात भर आणि दृष्टिकोनाचा विस्तार !
आत्ताचाच साधा पुणे-मुंबई आगगाडीचा प्रवास. सेकंडक्लासचा डबा. आरक्षित जागांवर प्रवासी बसत होते. आरक्षण करून न आलेल्या प्रवाशांच्या जागेवर जागा शोधणारे काही `टेकत' होते. एवढ्यात शिवाजीनगरला एक बाई दोन मुलांसह चढली. माझ्याच पलीकडच्या रिकाम्या जागेवर मंडळी बसली. १०/१५ मिनिटं गेली असतील. त्या बाईनं मोठ्या मुलीला जवळ घेऊन कानात काही सांगितलं. ती १०/११ वर्षांची मुलगी आपल्या धाकट्या भावाला घेऊन स्वच्छतागृहाकडे गेली. थोड्याच वेळात तिकिटं तपासणीसाठी टी.सी. आला. ती बाई सारखी वळूनवळून स्वच्छतागृहाकडे बघत होती. मला वाटलं, पोरांच्या काळजीनं बघत असेल. टी.सी.नं तिला तिकिट दाखवायला सांगितलं. तिनं दाखवलं. ती माझ्या पलीकडच्या रांगेत होती. त्यामुळे मला नीटपणे त्यांच्यातला संवाद कळला नाही. पण तिचं आरक्षण नसताना ती या डब्यात बसली होती हे गैर असल्याचं टी.सी. म्हणाला असावा. तिनं लगेचच उतरायचं असल्याचं सांगितलं असावं. टी.सी. पुढे सरकला. तिने स्वच्छतागृहाकडे नजर टाकत पुन्हा `थांब' सांगणारे हावभाव केले. टी.सी. आणखी पुढे गेल्यावर, पुन्हा स्वच्छतागृहाकडे बघून तिने मुलांना `या' अशी खूण केली. दोघं आली, जागेवर बसली. बसताना मुलीच्या चेहऱ्यावर हसू होतं. सांगितल्यानुसार, टी.सी. आला तेव्हा स्वच्छतागृहात गेल्यामुळे, टी.सी.ला गंडवणं जमल्याचा भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्या बाईकडे बघता बघता माझं डोकं हा सारा तर्क लढवत, जणू गोष्ट रचत होतं ! त्या दिवशी प्रथमच पाहिलं की एकदम चार स्त्री टी.सींचा एक गट, उलट्या दिशेने पुन्हा तिकिटं तपासायला आला. आमच्यापाशी आल्यावर त्यांनी काहींनाच तिकिटं दाखवायला सांगितलं. त्यात ती बाई होती. तिच्याजवळ तिचं स्वत:चं एक व मुलीचं अर्ध अशी तिकिटं होती. मुलाच्या तिकिटाबाबत विचारलं तेव्हा बाईनं मुलाचं वय साडेतीन सांगितलं! उघडच दिसत होतं की मुलगा सहासात वर्षांचा असावा. टी.सी.ने पटकन मुलाला विचारलं, `कितवीत आहेस' मुलानं उत्तर दिलं, `दुसरीत'! मुलाला पुरेसं पढवलं नसावं ! मग टी.सी. आणि ती बाई यांच्यात युक्तिवाद सुरू झाला. बाईचा भावनिक बहाणा करून झाला. वर म्हणाली, `माझा काही प्रॉब्लेम नाही. म्हणत असाल तर पैसे भरते मुलाचे.' स्त्री टी.सी. समजदार आणि जबाबदार वाटली. सगळयांसमोर चर्चा करण्याऐवजी तिनं त्या बाईला बाजूला नेलं. पैसे घेतले. पावती दिली ! बाई परत जागेवर येऊन बसली, तेव्हा शेजारच्या प्रवाशानं, `काय झालं' विचारलं. त्यावर ही बाई म्हणते, `तिकिटं घेताना मी बघितलं नाही ना ! नजरचुकीनं झालं असं!' मी धन्य झाले. आपल्या मुलाचं वय सात असताना, टी.सीला साडेतीन सांगणारी ही बाई. शेजारच्या प्रवाशाला भलतंच उत्तर देत होती.
या प्रसंगातली व्यक्ती महत्त्वाची. ती बाई की पुरुष महत्त्वाचं नाही. कुणीही बेजबाबदार माणूस असं वागू शकतं. मला तिच्या मुलांची काळजी वाटली. आईनं केलेली फसवणूक, बहाणा याचं गांभीर्य न कळणाऱ्या त्या मुलीला, आईच्या युक्तीचं, हुशारीचं कौतुक वाटलं असावं, असं तिच्या चेहऱ्यावरचं हसू मला सांगत होतं ! शिवाय त्या बाईनं नंतर एकच कॉफी मागवली. मी गरम होती म्हणून त्या मोठ्या मुलीनं फुंकर घालून, गार करून त्या भावाला दिली. मुलीला कॉफी नको होती की नसली तरी चालते, पण भावाची काळजी घ्यायला हवी असं शिकवलं होतं ? आपापल्या तर्काला आणि निरीक्षणाला भरपूर वाव आहे.
प्रवासात अशी माणसांच्या मनाची, विचार करण्याची कितीतरी रूपं दाखवणारे प्रसंग घडतात. अनेकदा त्यात एखाद्या सुंदर कथेचं बीज असल्याचं मला जाणवतं. मी असा अनुभव सांगू/लिहू शकले तरी त्याची कथा बनवण्याचा विचार माझ्या मनात येत नाही. एकेकाळी मीही कथा लिहिल्या. पण आपल्या कथा, साहित्यात काही मोलाची भर घालत नाहीत हे एका टप्प्यावर माझ्या लक्षात आलं आणि मी कथा लिहायची थांबले. त्यामुळे `नकोशा' कथांच्या ओझ्यातून मराठी साहित्यसृष्टी बचावली एवढंच नाही, तर आपल्या मर्यादा कळल्यामुळेच माझं आकलनाचं बळ वाढलं.
संपादक म्हणून अनेकांचं, अनेक प्रकारचं साहित्य मी गेली चाळीस वर्ष वाचत आले आहे. माझ्या लेखनाबाबतचं माझं आकलन, त्यातल्या मर्यादा आणि सामर्थ्य समजल्यामुळेच, हळूहळू वाढत गेलं. नव्यानं लेखन करणाऱ्यांना मला हेच सांगायचं आहे की आपलं लेखन आपण कितीही प्रामाणिकपणे, मेहनत घेऊन केलं किंवा तो खुद्द स्वत:चा अनुभव किंवा बघितलेली सत्यकथा असली तरी साहित्य म्हणून ते लेखन दर्जेदार असेलच असे नाही. लेखनासाठी संवेदनशील मन हवं तसंच विचार करणारंही मन हवं. लेखन कशासाठी करावंसं वाटलं ? हौस म्हणून ? प्रसिद्धी हवीशी वाटली म्हणून ? त्यामुळे नाव आणि मानमान्यता मिळते म्हणून ? कशासाठी हे सारं ? हे स्वत:ला निक्षून विचारायला हवं.
एरव्ही हौस म्हणून लिहावंही. स्वत:चं ते वाचावंही. पण त्याबरोबरच स्वत:च्या लेखनापलीकडचं गाजलेलं साहित्यही वाचावं. त्यातली भाषा, मांडणी, जीवनविषयक दृष्टिकोन, मानवी नाती, व्यापक जगाचं दर्शन यांचा वेध घ्यावा. लेखन करणं सोपं असेल पण केलेलं लेखन जर खऱ्या अर्थानं साहित्यात मोलाची भर घालण्याएवढं सकस ठरायचं असेल तर ती गोष्ट केवळ हौसेची न राहता ध्यासाची व्हायला हवी. सहज म्हणून सुचवावंसं वाटतं की महेश एलकुंचवारांचं `मौनराग' हे पुस्तक आणि त्यातला विशेषत:, `राग ललित' हा लेख लिहू इच्छिणाऱ्यांनी जरूर वाचावा. किंवा डॉ. आ. ह. साळुंखे यांचं इत्यादीच्या मे ०८ अंकात प्रसिद्ध झालेलं अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती इथे १६-१७ फेब्रुवारी रोजी झालेले प्रतिभावंतांचं सा. संमेलन या परिषदेतलं भाषणही या संदर्भात आवर्जून वाचण्यासारखं आहे. लेखनामागचं गांभीर्य, जीवनाची वेध घेऊ बघणारी सखोल दृष्टी असल्याशिवाय लेखन समृद्ध होणं कठीण आहे. म्हणूनच लिहिणाऱ्यांनी, लिहू इच्छिणाऱ्यांनी लिहिण्यापूर्वी/लिहून झाल्यावरही हे लेखन वाचावं. मुख्य म्हणजे लेखनाला विचारांचा पाया हवा. नाहीतर इमारत उभी कशी राहील आणि टिकेल तरी कशी ?
हा जुलैचा अंक कथाविशेषांक आहे. म्हणूनच केवळ कथाच नव्हे तर काहीही लिहू इच्छिणाऱ्यांशी मनातलं थोडं बोलावंसं वाटलं.
या अंकाच्या मुखपृष्ठाविषयीही तुम्हाला काही सांगायचं आहे. कथा हा साहित्यप्रकार होण्यापूर्वीपासूनचा एक संवादप्रकार आहे. आपापल्या किंवा इतरांच्या कहाण्या स्त्रिया एकमेकींना शेकडो वर्षे सांगत आल्या आहेत. आईआजीसुद्धा घरातल्या छोट्यांना गोष्टी सांगत आल्या आहेत. त्यात एक मनामनांचा, मनातलं सांगणारा संवाद आहे. या फेर धरणाऱ्या स्त्रिया लयीबरोबर हातात हात घेत, गोष्टीवेल्हाळ असा नादही पोचवताहेत. आणि गोलगोल फिरताना कसल्याकसल्या चौकटी सहजपणे ओलांडून जाताहेत. कथा विशेषांकाच्या मुखपृष्ठावरच्या या चित्रामुळे वाटतं की जुन्या कथाकल्पनेची सोबत घेत जसे काही आपले वाचक या कथाविशेषांकाच्या दालनात प्रवेश करताहेत.
अंक वाचा आणि काय वाटलं ते जरूर कळवा.
Posted in



Spyder Jackets has a history
Spyder Jackets has a history as long as 30 years,and continuously focuses on every detail in enegineering superior jackets and ski wear. Spyder Jacket is professionally designed by the insulated material which will protect the wind and rain from you. Spyder gave the jacket taped seams and insulation for low temperatures, and underarm zips and a detachable heavy-weather hood for bluebird days.Besides Mens Spyder Jackets.Our Spyder Outlet online store also provide other accessories like Spyder Ski Wear, Spyder Gloves especially Spyder Ski Goggles for your selection.The Womens Spyder Jackets has the highest available waterproof rating beautiful stretch fabric which offers a great warmth to weight ratio keeping you warmer with less bulk.The series of Spyder Ski Wear will not only keep you completely protected from the weather it has a clean look that will never go out of style.Our Discount Spyder Jackets Website provide best quality Spyder Ski Jackets for your selection.Purchasing Spyder Clothing with Free Shipping and 50% off from here! The Spyder Ski Jackets Suits, include the Spyder Jacket and the Spyder Pants, both are made of waterproof nylon and warm insulation. No matter how cold the weather is, you will feel warm and not damp at all.Welcome to visit our Spyder Coats online shop,besides womens spyder jackets,we also provide Spyder Hats for your selection.you could enjoy your shopping with great discount here!Buy Cheap Spyder Jackets with Free Shipping in United Kingdom now!
Welcome to http://www.uggs-boots-canada.com/ online store, we provide all Ugg Classic Short Boots Ugg Classic Tall Boots at low price which are made of genuine sheepskin, and Cheap Uggs come with a sheepskin sock liner which Ugg Classic Mini Boots helps to wick away moisture and Uggs Outlet Canada keep your feet warm and dry during the cold winter months. Ugg Bailey Button Boots Perfect warmth and softness are both promised. Besides,all pairs of Cheap Ugg Boots come with a very light and flexible outsole that includes a suede heel guard, which not only Uggs On Sale but also makes Ugg Bailey Button Triplet Boots the far stronger and therefore Kids Ugg Boots are more durable.
UGG Boots Canada store negotiates with UGG boots canada supplier in order to get a low cost price.Then the marketing price will be decreased to some degree.This helps the customers to save cash.With the effort from UGG Boots supplier canada and Bailey Button Uggs store,customers will be satisfied with Classic Cardy Uggs here. At the same time Ugg Classic Argyle Knit Boots supplier and UGG Canada store can realise their aims.Have confidence in them and purchase Ugg Ultra Short Boots here. Ugg Coquette Slippers Boots and Grey UGG Boots Canada are recommended here.Sand Cheap UGG Boots Canada and Ugg Nightfall Boots Ugg Sundance Boots are recommended here.
http://www.uggs-boots-canada.com/
Mulberry Bags is a British
Mulberry Bags is a British luxury style business that is involved in the output
of unique kinds of Mulberry Handbags. The Mulberry Bayswater
have got their name with the Mulberry Hobo Bag.The Mulberry Antony Bag include the all-purpose purses that is typically utilized by Mulberry Clutch of every era group maybe it's a Cheap Mulberry,a Mulberry Tote ormaybe a Leather Mulberry Bag.Basically by far Mulberry Outlet
wanted following types of the Mulberry Satchel include things like MulberryShoulder Bag, Mulberry Holdall,
href="http://www.mulberry-handbags-sales.com/mulberry-briefcase-c-10.html">Mulberry Briefcase
and also numerous much more.Thehref="http://www.mulberry-handbags-sales.com/mulberry-messenger-bag-c-11.html">Mulberry Messenger Bag
which has attained essentially the mostappropriate position might be the Mulberry Purse. The
Mulberry Men Wallet are offered in a fantastic offer of
colors including oak, chalk, dark chocolate and also plenty of Mulberry Sale.You'll
find a number of Mulberry Online shops additionally to land-based designer
href="http://www.mulberry-handbags-sales.com/">Mulberry Store
which deliver an enormous assortment on the very well-likedhref="http://www.mulberry-handbags-sales.com/">Mulberry Sale.
Canada Goose Chilliwack store
Canada Goose Chilliwack store is a supplier online of the Canada Goose Jacket such as Canada Goose Parkas,Canada Goose Coat,Canada Goose Gloves etc.The Canada Goose Online store supply the products with excellent quality,discount price,good service,fast delivery as well as free shipping.
Welcome to our store! Cheap Men's Goose Expedition Parka, Men's Goose Yorkville Parka,Women's Goose Chilliwack Parka and Women's Goose Trillium Parka on sale are waiting for you.Just take action as soon as possible.
Prada Handbags is now known worldwide for its luxurious designs and first class quality,with stores located in practicaly every country.Prada Bags is famous for using a lot of crunchy polyester in their designs, as well as nylon and a few other synthetic fibers.Prada Fairy Bag is a simple bag as well as Prada Ostrich Veins Bags ,to be sure — but if you’ve been observant enough to notice the Prada Lizard Veins Bags ,then you have no doubt seen that all of these ridiculously affordable Prada Bag are pretty simple.I think that this is a good “Prada Tote Bag ” let’s say.Prada Handbag is simple, the lines of Prada Cowhide Leather Bags are clean,Prada Handle Leather Bags are well made, and there’s no doubt that it is stylish for Prada Nappa Leather Bags . It isn’t flashy, it definitely isn’t ostentatious, and it is pretty much the definition of an uncomplicated Prada Crocodile Veins Bags .That being said, I think Prada Bandolier Bags are perfect for someone who’s never had a Prada Designer Bags before. In fact, if you’ve never had any kind of designer Prada Nylon Bag before,then this one is a really good place to start.Christmas is coming,and those of us who are very,very lucky may be getting one of the many beautiful Prada Handbags that will look particularly becoming during the winter months. Strictly in the hopes of making sure this happens for some of you.Our Prada UK online store provide all kinds of Cheap Prada Bags just like Prada Perforated Leather Bags ,Prada Canvas Bag,Prada Printed Leather Bags ,Prada Leather Bag,Prada Python Veins Bags and Prada Saffiano Bags for your selection.this Discount Prada Handbags are provided with Free Shipping in UK.furthermore,Prada Sale with Great Discount now!
Mulberry Bags is a British luxury style business that is involved in the output of unique kinds of Mulberry Handbags. The Mulberry Bayswater have got their name with the Mulberry Hobo Bag.The Mulberry Antony Bag include the all-purpose purses that is typically utilized by Mulberry Clutch of every era group maybe it's a Cheap Mulberry,a Mulberry Tote or maybe a Leather Mulberry Bag.Basically by far Mulberry Outlet wanted following types of the Mulberry Satchel include things like Mulberry Shoulder Bag, Mulberry Holdall, Mulberry Briefcase and also numerous much more.The Mulberry Messenger Bag which has attained essentially the most appropriate position might be the Mulberry Purse. The Mulberry Men Wallet are offered in a fantastic offer of colors including oak, chalk, dark chocolate and also plenty of Mulberry Sale.You'll find a number of Mulberry Online shops additionally to land-based designer Mulberry Store which deliver an enormous assortment on the very well-liked Mulberry Sale.
p>Canada Goose Parka(also
p>Canada Goose Parka(also known as Canada Goose Expedition Parka)is a branded cold weather outerwear.Canada Goose Jackets fills its coats with a blend of goose and duck down to ensure warmth and Canada Goose Coatsalso use coyote fur on the hoods.Canada Goose Jackets Uk,are known to be a highly fashionable garment now.Canada Goose Jacketalso created a custom range which includes Canada Goose Chilliwack Parka,Canada Goose Snow Mantra Parka,Canada Goose Chilliwack Parka,Canada Goose Yorkville Parka for men and women.other hot selling Canada Goose Parka Uk such as Womens Canada Goose Solaris Parka,Womens Canada Goose Trillium Parkaand Canada Goose Glovesfor your selection.Wherever people need protection from the elements, top quality and iconic style, you’ll find Canada Goose Jacket Uk.It will likely be your best choice to purchase Canadian Goose Jacket Uk from our Canada Goose UK online store.From now on,you can own your best Canada Goose Clothing on the web with the most attractive selling price here! Canada Goose Sale with Free Shipping and Great Discount in our Canada Goose UKShop now!
Belstaff Jacken,Belstaff Outlet ,Belstaff Gangster ,Belstaff Lederjacke
http://www.belstaffjacken-outlet.com/
Belstaff is one of the largest clothing companies in the world, delivering top quality jacket, shoes, boots and travel bags, with its famous reputation and high sales.The products of Belstaff Outlet are made up of a fine quality of leather and caters the travel needs of the people marvelously. There is no need to miss your stylish look because Belstaff Outlet Store provides all the Belstaff Jacken in latest designs and colors that you will love it at the first sight.
When mentioned Belstaff Jacken Günstig,most people will think about Belstaff Herren Jacken at once. On our Belstaff Shop,you can see more fashion and stylish design of Belstaff Jacken Herren like Belstaff Brad Jacken,Belstaff Hero,Belstaff Gangster.Then in the winter, Belstaff Jacken Damen are hot sale new.The epitome of rugged,authentic cool,womens Belstaff Winterjacken have been making exceptionally designed outerwear since 1924,earning a cult following among everyone from film stars to road warriors.Then if you are looking for Belstaff Taschen,we also have stocks.And Belstaff Shoulder Bag is a famous Hollywood star favorite.Not only work fine,but durable,hard-working technologies and equipment.
We know that Belstaff Outlet Düsseldorf are most famous for Belstaff Lederjacke,and the leather is really of high-quality.You can buy a custom Belstaff Lederjacken Damen from our store.If you oder now our Belstaff Fabrikverkauf will promise you free shipping.
Mulberry Bags is a bag very practical and stylish for travel,Alexa Mulberry Bag has an adjustable strap which is very convenient.Mulberry Handbags sale now.The famous fashion house of Mulberry named the Mulberry Alexa Bags after Alexa Chung. When you see Mulberry Bag,it is likely to remind you of the iconic Mulberry Bayswater Bags, and yes, the bag has been made as a cross between the Mulberry Bayswater Handbag and mens' Mulberry Briefcase.the most popular Mulberry Oversized Alexa also features ample pockets,with internal pouch and zipper pockets.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear,and also is very large can put many things inside of it.Mulberry Handbags 2011 is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style,the leather of Mulberry Alexa Bag is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort.Mulberry Handbag that is very good is the model for Mulberry Bayswater Bag is soft and comfortable,in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her, the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion.Cheap Mulberry Bags is one of the most popular designer bags brand all over the world.People who wear Mulberry Handbags UK are very modern and stylish.Here we only offer you the first grade Mulberry Leather Bag,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Discount Mulberry Bags are made with special care to reach the level of an original one.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Handbags are the key to success.Buy Cheap Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping and 60% off in our Mulberry UK store now!
As we all know,mens do care
As we all know,mens do care Luxury Watches like Swiss Rolex or Omega De Ville very much,because wear branded watches such as Rolex Watches UK and seiko credor can show their distinguished status and good taste,but not everyone can affort it,don’t worry,Here we highly recommend Replica Watches UK especially Replica Ladies Rolex Watches and Replica Rolex to you at low price.you can buy Luxury Watches Replica UK for example Cartier Ballon Bleu in our Replica Watches online store with free shipping,furthermore,we offer great discount in Replica Rolex Watches,Fake Watches UK that is, Buy high quality Designer Watches especially Rolex Watches For Sale here with up to 50% off now.In addition,Rado Ceramica and Oris Watches are also your good chioce.Take Action now!
Barbour Jackets Women, Cheap Barbour Sale,Barbour Quilted Jacket
This season, Barber Jackets will be one of the most popular additions to the wardrobes of the most fashionable people around today. They have already been an admired feature on catwalks throughout the world, whether London, Paris, or New York, are Quilted Barbour Jackets this year's biggest fashion statement. Trendy, stylish, and sophisticated, anyone with even a passing interest in fashion would have heard of this manufacturer of outdoor jackets. To own a Barbour Quilted Jacket is to make a statement to the world: ‘I love fashion, and I know what's hot and what's not'. To wear Barbour Jacket is to imbue you with a feeling of royalty, of an impression of regal greatness; indeed, these Barbour International Jackets truly reflect a high-status in society.To be sure, the Barbour Jackets Women is an expensive way of ensuring you remain fashionable for another season. Nonetheless, the price is a reflection on quality and style, no other manufacturer of clothing has managed to convey the same messages that Cheap Barbour Sale has. The advantages of owning such a prestigious item of Barbour sale clothing far outweigh the expense of doing so.
Because of the natural classic look these Women Barbour Jackets , Barbour Jackets mens ,Childrens Barbour Jackets suggest about the wearer, they are clearly appropriate for many occasions. Whether you wear yours to the pub, or to the wedding of your closest friend, you can be sure that you will not look out of place. Moreover, these Barbour Ladies Jackets are suitable across the seasons, in winter, they Quilted Jacket keep the wearer wonderfully warm, in summer, they keep of the drizzle, a staple favourite of weather systems throughout the UK! Their specialist materials are much like silk in the qualities they provide, providing warmth during a cold spell, but equally, managing to keep you cool during a warm spell – this is no surprise, many ‘country' style devices provide these qualities, just think about the thatched house; cool in summer, warm in winter,that is Barbour Jackets sale.
Aside from the provision of all things practical – their weather proofing, their warmth and cooling properties depending on the season, the depth of their pockets, their protection from rain, etc – Barbour jackets are also a fantastic fashion accessory. The image they invoke is one of class and sophistication, and by wearing such an item, you will reflect the same sentiment. This season, they are particularly fashionable – given the townie/country look that touted by the fashionista throughout the world at present. Wear with a pair of chinos, or skinny jeans, and perhaps a lumberjack shirt and narrow tie, and you will ‘hit the hammer on the head' by way of fashion this season.
In terms of style and comfort, therefore, there is no better jacket than Barbour jacket, made from the finest quality and in the most fashionable designs; you cannot go wrong when purchasing Barbour jackets.
The Barbour jackets parka is one of the most long lasting types of Barbour sale protecting outfits available. The Barbour Jackets women has several features, that Barbour coats allow certain excess components be taken out. The Barbour international hoody and sleeves could be detached using the zips and buttons that Barbour uk permit reattachment. Each of these ladies Barbour jackets features makes Barbour quilted jacket suitable for everyday wear as well. Parka jackets Barbour bamburgh jacket are large outdoor jackets with hoods. Usually, Barbour men's jacket parka they are stuffed with down or synthetic down, Barbour men's vest are fur or flannel-lined and the hoods Barbour girls beadnell jacket are fur-lined as well. Parkas Rainbow International Jacket are designed to be all-weather-proof, supplying warmness boys chelsea jacket Barbour and rainwater protection. Parka outdoor Barbour Classic Duffle Coat are liked by those who enjoy winter sports.
http://www.barbourjacketswomen.biz
http://www.barboursale2012.com
Chilliwack,Canada Goose Down,Canada Goose Kensington,Cheap Canad
In some important occasion, people need a clothing to improve their social status. However, beside so many International brand in the world, it is hard to find a real suitable clothing. In frozen winter, the situation is more serious because the shortage of stylish jackets, especially different countries have different culture, when American prefer North Face Jackets, Italy purchase their money on Moncler Jackets, for Canadian, what they are interested in is Canada Goose Jackets.
Design ideals for warmth and comfort, Canada Goose Parka is a very stylish jacket after years development. Exposures in much more and much more magazines, Canada Goose Jacket distribute all much more compared to world. supplied that it employed to skiing, some ski also rental Canada goose jackets for people nowadays all much more compared to world. It has different sizes and colours for males and women, Canada Goose Chilliwack selling all much more compared to world. In some European countries, more youthful also go with on it for riding. With trendy design, they are able to show their character everywhere, imitate stars who hold Canada Goose Down Jacket within their shoulders, Canada Goose Kensington develop to be the synonym of masculinity. since the best shock for men, females can uncover their boyfriends much more handsome and charm. In some places, Canada goose jackets make trades as couples clothing. method to fashion, Canada Gose Online made females design supplied that 2001. retain up with fashion, Canada Goose sale for females use new perfect that slim women's figure. No issue how extra fat they are, Cheap Canada Goose Outlet with belt design and design make females slimmer and phone call back again their confidence.
canada goose jacken
Deutschland Outlet, canadian goose
parka online über Verkaufspreise, verschiedene von
canad a goose Chilliwack
zu wählen, kostenloser Versand, schnelle Lieferung.
canada goose jacken
hat eine hohe Qualität gewesen, langlebig, praxiserprobte, innovative und
extreme Wetterbedingungen Favorit für mehr als 50 Jahren. Es gibt viele Folklore
darüber, wie diese kanadische Männer-und Frauen-Parkas, Jacken und andere
Produkte haben Artic Expeditions wurde im Winter verwendet werden, während die
Skalierung Mount Everest und durch Wissenschaftler in der Antarktis-und mehr als
wahrscheinlich, diese Geschichten wahr sind.
canada goose outlet
Kleidung ist nur über autorisierte Händler erhältlich.
Canada Goose Frauen|Canada Goose Månner|Canada Goose Zubehôr|Canada goose Chilliwack Parka|Canada goose Expedition Parka|Canada goose kensington Parka|Canada goose MonteBello Parka|Canada goose Solaris Parka|Canada goose Trillium parka|Canada Goose Expedition Parka|Canada Goose Månner Schloss Parka|Canada goose Schnee Mantra Parka|Canada Goose Yorkville Parka|Canada goose Gloves Frauen|Canada goose Gloves Månner.
http://www.canadagoosejacketsca.net
http://www.goosejacken.biz
Karen millen dresses, Karen millen uk, Karen millen sale,
The designer Karen millen dresses behind one of the most famous brands Karen Millen and Olivia, Karen Millen UK has rocketed to fame with Karen Millen 2011 fashion line up. Karen Millen sale is now a lifestyle One Shoulder Dress Karenmillen brand that attracts women viewed Shoulders Dress Karenmillen around the world because of Solid Colour Dress Karenmillen uniqueness, sophistication and fun. Multicolour Dress Karenmillen fashion line is diverse and includes Karen Millen Coats, pants, dresses Karen Millen Cute 1940s Coat Brown and accessories. Everything Karen Millen Leopard Print Trench Coat is beautiful in its simplicity, and you can wear Karen Millen Posh Cotton Coat every day. Even if you do not have a Karen Millen Wool Coat, I thought a closet together, you can mix and match Karen Millen Shoulders Dress Mix Black Yellow Red to your heart and still look chic, since most species of Karen Millen Strapless Flower Print Dress are neutral colors.
There is Woolrich Parka a wide selection associated with Spaccio Woolrich Bologna the development, design and dimensions of the Woolrich Outlet jacket pockets along the Arctic. Design Woolrich Blazer like this, even though the border itself, because Woolrich artic parka alternatives are going to Woolrich Uomo help make you look more attractive as you will know Woolrich donna that you will really enjoy život.Dlouhá hood Woolrich giubbotti with natural components are often covered with Woolrich Maglieria in order to provide heat, you need Woolrich Antarctica Duffle different, however, not to mention Woolrich East Base Jacket Grigio Melange the cover forms of Woolrich Highlands Cardigan Grigio Melange, which is undoubtedly much more flattering. This tends to confirm that Woolrich Buttercup Blazer Marina Militare feature you should be required. You need Woolrich Rib Collar Blazer Grigio scuro to look at the jacket and floor skills, since the Woolrich Arctic Parka Donna Lungo Portland Nero certainly helps to keep warm. Regardless of the Woolrich Portland Giubbotti Nero or, perhaps, a style which will be determined on that Woolrich Arctic Parka Peacoat Ammiraglio Della Marina if you buy a good jacket Arctic jacket, so you can be dressed for winter.
Canada Goose Jackets
As the winter is coming, more and more people are looking for a good winter garment to keep warm and comfort in the cold winter. Among all international winter outerwear brand, Canada Goose Jacket can be regarded as one of the top brand winter garment which famous for their high quality and won highly praised by customers all over the world. Canada Goose manufacturers produced variety kinds of Canada Goose Jackets , Canada Goose Parka and more Canada Goose outfits. Specially designed for those people who live and work in extreme cold areas, Canada Goose Coats are very popular for men, women and youth. In the Canada Goose Jackets Canada online shop, you will easy to find Men’s Canada Goose series: Canada Goose Expedition Parka , Men’s Canada Goose Chilliwack , Canada Goose Yorkville Parka , Canada Gosoe Snow Montra Parka and more new Canada Goose Parka for men,etc. Women’s Canada Goose series: Canada Goose Womens Expedition , Canada Goose Trillium , Women’s Canada Goose Chilliwack Parka , Canada Goose Solaris Parka ,etc. Made with a blend of grade A Canada Goose material, Canada Goose Jacket will ensure you maximum warmth and comfort in the frigid winter. Welcome to buy Canada Goose Parka , Canada Goose Jackets here, we offer top quality Canada Goose sale with reasonable price, no sale tax and free shipping worldwide!
Doudoune Moncler, Doudoune Moncler Femme, Moncler Pas Cher, Moncler Doudoune, Doudoune Moncler Homme, Veste Moncler, Moncler Femme, Moncler Soldes, Doudoune Moncler Femme 2011, Doudoune Moncler Branson
We at panache shoes make the
We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!
Belstaff Jacken Belstaff in
Belstaff Jacken
Belstaff in the Midlands.The Belstaff Jacken’s logo is a portrait of a Phoenix which symbolizes the continuity whether in the good times or the bad times. Belstaff Lederjacke interprets this spirit sufficiently.
Belstaff specialised in making technical garments wind-proof, rain-proof and resistant to heavy friction.Both Belstaff Damenand Belstaff Herren are specialised in garments for aviators, bikers, army and for anyone living an active life outdoors. Together with protective clothing it also make Belstaff Taschen and Belstaff Stiefel. Motorcycle Jacket - the best selling waterproof jacket were produced annually.The Belstaff Outletare great.
The Belstaff Lederjacken in our Belstaff Online Store are on a huge discount now. Both Belstaff Lederjacke Damen and Belstaff Lederjacke Herrenare in hot sale.
Belstaff Jacken Outlet is the only garment producing high technology jackets in 100% natural fabrics.Welcome to enjoy Belstaff Online.
..
Barbour Jackets Women,Barbour Sale,Barbour International
http://www.barbourjackets-women.net/
Barbour is a world-famous top brand.Barbour Clothing is a modern brand offering a complete wardrobe of beautifully-made,classically-designed,functional clothing.The Barbour Coat is renowned in the fashion industry for being a clothes designer that makes timeless pieces.
Contemporary brands are currently driving the fashion industry forward with their fresh ideas and original designs.The popular Womens Barbour Jacketshave been updated and now offers a range of a lighter weight quilt or waterproof nylon.Mens Barbour Jackets sale top quality Barbour Quilted Jacket,Barbour Ladies with cheap price for you.Among Barbour Stockists,the most popular are Barbour Quilted Jackets and Barbour International jackets,especialy fo oung people.Then Girls Barbour Jackets are appropriate for Young girls,elegance and fascinating.Barbour Jackets Sale is famous for producing waterproof coat in Britain.Then Boys Barbour Jackets are also the best-seller among fashionists.One who can not only make herself fashion but also her children with Cheap Barbour.
Our Barbour Salethe newest products of Cheap Barbour Jackets.Right here you may obtain an enormous amount of many Barbour Jackets at acceptable price.If you want to be a fashionist,a Barbour Jacket is must-have.And if you want to be outstanding among the crowd,Barbour Ladies Jackets are your good choice.And now,our Barbour Outlet sale Barbour Coats with free shipping and no sale tax,welcome to buy one and own it!