Skip to main content

अतिमहत्वाकांक्षा - पालकांची एक समस्या

गेली २१ वर्षे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन परिसरात मी काम करते आहे. आत्तापर्यंत २०० हून अधिक मुलं आणि त्यांच्या पालकांच्या समस्या सोडवण्याचा अनुभव पाठीशी आहे. त्या अनुभवांतून निघालेला एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे - ढहशीश रीश पे िेलीश्रशा लहळश्रवीशप, ेपश्रू िेलीश्रशा रिीशपींी. स्वत:चेच आईवडील किंवा पालक हीच मुलांच्या दृष्टीतून एक मोठी डोकेदुखी किंवा समस्या अनेक कारणांनी होते. त्यातलं प्रकर्षानं जाणवणारं कारण म्हणजे `अति महत्त्वाकांक्षा'. बरेचसे आईवडील आपल्या मुलाची जडणघडण करताना ते मूल स्वत:च्या आयुष्यातील यशस्वीतेचा झेंडा (ढीेहिू लहळश्रव) कसे होईल या चिंतेने आणि महत्त्वाकांक्षेने झपाटलेले आढळतात. त्याकरता ते स्वत: बेसुमार कष्ट करतात. शिकवण्या आणि कोचिंग क्लासेसवर पैसे खर्च करतात. मुलाला वळण लावायचा एक मार्ग म्हणून वेळप्रसंगी बेदम मारायला मागेपुढे पाहत नाहीत. खेदाची गोष्ट म्हणजे ही सर्व धडपड वाया जातेच. शिवाय मुलांवर दुष्परिणाम होतात. यशस्वी मूल केवळ जन्मजात बुद्धिमत्ता किंवा वर उल्लेखिलेल्या मार्गानं तयार होत नाही.
आजच्या बदलत्या काळात यशस्वी होण्याकरता लागणारी मानसिकता मुलांमध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने पालकांनी प्रथमपासून प्रयत्न केले नाहीत तर शालेय अभ्यासात बऱ्यापैकी प्रगती करणारा मुलगा पुढील आयुष्यात यशस्वी होईलच असे नाही. मानसिक संतुलनाचा अभाव हे त्याचे एक कारण. बुद्धी आणि भावनांवरील काबू ह्यांचे संतुलन साधणे ही यशाच्या मार्गावरील पहिली पायरी आहे.
ह्या समस्येवर बरेच संशोधन झाले आहे. मानसशास्त्रीय आणि शिक्षणशास्त्रीय पुस्तकांत तसेच संशोधन प्रबंधात त्याचा ऊहापोह केला गेला आहे. माझ्या अनुभवांतून काही निष्कर्ष मी बऱ्याच विचाराअंती काढले आहेत. ही माहिती आजच्या पालकांपर्यंत पोचवावी म्हणून हा लेखनप्रपंच. ह्या लेखांत आजचे पालक अति महत्त्वाकांक्षी कसे आणि कां आहेत आणि त्यातून होणारे बरेवाईट परिणाम ह्याबद्दल विचार आहेत.
आपल्या कुटुंबात आलेल्या चिमुकल्या बाळाचं व्यक्तिमत्त्व सर्वदृष्ट्या परिपूर्ण होण्याच्या आकांक्षा हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. मूल जन्माला यायच्या आधीपासूनच त्याबद्दलच्या बेसुमार अपेक्षा असतात. दत्तक घ्यायचे झाल्यास आपल्या स्वप्नाशी मिळते जुळते बाळ पारखून घ्यायची संधी मिळते. त्यावेळी पालकांच्या अपेक्षा आणखीनच वर गेलेल्या / उंचावलेल्या जाणवतात. माझ्या ऑफिसमधल्या अमेलियाला एक वर्षाचे मूल हवे होते. कारण त्या वयात त्याची बुद्धी आणि शारीरिक क्षमता थोडीफार अजमावता येते. त्याकरता बाळाची बुद्धी, रंगरूप, जन्मदात्या आईचे शिक्षण अशा अनेक अपेक्षांची यादी घेऊन ती प्रत्येक एजन्सीकडे जात होती. त्या मागची एक अज्ञानावर आधारलेली जाणीव अशी की खूप हिरे-माणके बसवले की होणारा दागिना सुंदरच दिसणार. अमेलियाची मुलाबद्दलची कल्पना अशीच होती. अशा अमेलिया अनेक रूपानं जागोजागी दिसतात. दागिना घडवणाऱ्या कारागिराच्या कौशल्याबद्दल अमाप अज्ञान असावे त्यातलाच प्रकार. आपल्या आकांक्षा प्रत्यक्षात आणण्याकरता मुलांची अदलाबदल करायला किंवा मूल पळवायला ही मंडळी मागेपुढे पाहत नाहीत.
मागे वर्तमानपत्रात अशाच एका गणितज्ज्ञ स्त्रीबद्दल बातमी आली होती. तिला भौतिक शास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवलेल्या शास्त्रज्ञाच्या ीशिीा द्वारा निर्माण होणारे मूल हवे होते. ऋशपशींळल डलळशपलश मधे झालेल्या शोधांमुळे प्राण्यांचे लश्रेपळपस करणं शक्य झालं. 'ऊेश्रश्रू' नावाची मेंढी ही त्या प्रयोगातून निर्माण केलेली पहिली मेंढी. माणसांचे लश्रेपळपस होण्याचा काळ आता फार दूर नाही. तसे झाले तर `ढीेहिू उहळश्रव' निर्माण करायच्या महत्त्वाकांक्षेनं पछाडलेली माणसं प्रयोगशाळेतून अशी सर्व दृष्ट्या परिपूर्ण मुलं घेऊन यायला धावणारच. मग सगळी मुलं सारख्या चेहऱ्याची, सारख्या शरीरयष्टीची आणि बुद्धीनं एकसारखीच तल्लख. मग ह्या सर्वांत प्रथम येण्याकरता एक वेगळीच स्पर्धा. हा एकूण विचारच मनाला हादरविणारा आहे.
माझी एक मैत्रीण बालवर्गाला शिकवते. ती नेहमी सांगत असते की असे `ढीेहिू उहळश्रव` निर्माण करायच्या ईर्षेने पेटलेले पालक शिक्षकांना सळो की पळो करतात. ते सर्व वेळ तिच्यावर घारीसारखे लक्ष ठेवून असतात. तिच्या वर्गात टॉम नावाचा अतिहुशार मुलगा आहे. त्याच्या आईला वाटतं की टॉम ला जन्म देऊन तिनं मोठा पराक्रम केला आहे. त्याचा परिणाम म्हणजे टॉम इतर मुलांशी तुच्छतेने वागतो. प्रश्न ऐवढ्यावरच संपला नाही. जेनी आणि रिने ह्या दोन त्याच्याच वर्गातल्या मुलींच्या आयांची टॉमची हुशारी बघून घालमेल होते आहे. सध्या त्यांनी मुलींना खेळू न देता शिकवणीला न्यायचा उद्योग सुरू केला आहे. त्या सर्व परिस्थितीनं त्या दोन्ही मुलींना प्रचंड मानसिक ताण आला आहे. एखादा मार्क जरी कमी मिळाला तरी आई रागावेल म्हणून
त्या भेदरलेल्या असतात.
माझ्या मैत्रिणीने त्यांना बरेच वेळा सांगून पाहिलं की प्रत्येक मुलाच्या प्रगतीच्या दिशा आणि वेग वेगळे असतात. अभ्यासातल्या यशाइतकाच बालपणातला आनंद महत्त्वाचा. त्यांचा तो लवकरच संपणारा आनंद हिरावून घेऊ नका. पण ह्या बाबतीत त्या दोन्ही आयांचे कान आणि डोळे बंदच आहेत. टॉम, जेनी आणि रिने ही पालकांनी निर्माण केलेल्या पिंजऱ्यात अडकवलेली पाखरं आहेत. आपण आपल्या मुलांना असं अडकवलं आहे कां ?
मुलांबद्दल अतिरेकी अपेक्षा बाळगणारे पालक आणि त्याकरता सबंध कुटुंबालाच वेठीला धरणाऱ्या पालकांचं एक उदाहरण मी नुकतंच टीव्हीवर पाहिलं. अमेरिकेत डॉ. फिल ह्या मानसशास्त्रज्ञाचा एक कार्यक्रम टीव्हीवर प्रसारित होतो. एका कार्यक्रमांत १४ वर्षांच्या आपल्या मुलीला `सुपर मॉडेल' करण्याच्या महत्त्वाकांक्षेने भारलेली तिची आई बघितली. मुलीची धाकटी बहीण आई आपल्याकडे अजिबात लक्ष देत नाही म्हणून खंतावलेली होती. मुलीचे वडील खर्चापायी कर्जात बुडाल्यामुळे घटस्फोट घ्यायचा विचार करत होते. डॉ. फिल ने त्यांना दिलेल्या सल्ल्याचा सारांश थोडक्यात असा. ``आत्तापर्यंत शेकडो लोकांना फोटो पाठवूनही मोठ्या मुलीला अजिबात प्रतिसाद आलेला नाही. टीव्हीवर ह्या कार्यक्रमामुळे तिला लाखो लोकांनी बघितले असेल. तरीसुद्धा आणखी वाट बघूनसुद्धा तिला काम मिळणार नाही ह्याची खात्री मला वाटते. तेव्हा आतातरी तू आपल्या कुटुंबाला ह्या राशीचक्रातून सोडव.'' ती आई म्हणाली की वयाच्या १८व्या वर्षापर्यंत मुलगी कायदेशीररीत्या माझ्या ताब्यात आहे. संधी केव्हाही चालून येईल. मी हे सर्व तिच्या भल्याकरताच करते आहे. तेव्हा मी माघार घ्यायला तयार नाही.''
``मुलं घरातून पळून कां जातात ?'' एका १४ वर्षांच्या मुलाने आई-वडिलांपासून मला वेगळं करा असा अर्ज कोर्टात कां केला ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मला त्यावेळीच मिळाली.
काही वेळा अपेक्षा अवास्तव नसल्या तरी यश आणि आनंद ह्याबद्दलच्या मुलांच्या आणि पालकांच्या अपेक्षांमधे मोठी तफावत असते. परिणाम म्हणजे दोघांत ताणतणाव निर्माण होतात. आणि एकमेकांतले प्रेम दुरावते. त्याचे एक मजेदार उदाहरण माझ्या एका मैत्रिणीच्या घरी आहे. तिचा मोठा मुलगा ३७ वर्षांचा एक निष्णात आणि यशस्वी शल्यविशारद आहे. (र्डीीसेप). तो अजून लग्न करत नाही म्हणून `थहरीं र र्षीीळींश्रशीी शुळीींशपलश'' म्हणून ती मुलाला टोमणे मारत असते. एकदा हा मुलगा वैतागून आईला म्हणाला, ``जगाच्या दृष्टीने मी एक यशस्वी माणूस / डॉक्टर आहे. केवळ लग्न न केल्यानं तुझ्या मते मी अयशस्वी आहे. त्यामुळं मी सुद्धा आता स्वत:कडे आयुष्यात निकामी ठरलेला म्हणून हळूहळू बघू लागलो आहे.'' आपण प्रत्येकजण मुलांच्या आयुष्याला कुठल्या तराजूने तोलतो ?
काही आईवडील आपल्या असफल आकांक्षा मुलांच्या द्वारा पूर्ण करायला बघतात. ते मुलांच्या माध्यमातून स्वत:चेच आयुष्य पुन्हा जगत आहेत असे वाटते. ते करताना मात्र त्यांना ही जाणीव नसते. त्याचं एक बोलकं उदाहरण माझ्या डोळयांसमोर आहे. २० शतकाच्या सुरुवातीला मोठ्या पदावर असलेल्या एका गृहस्थांना मुलाला वकील करायचे होते. त्या काळात वकिलांची फार चलती होती. मुलगा अबोल आणि तसा भित्रा होता. त्याला डॉक्टर व्हायचे होते. पण वडिलांनी जबरदस्तीनं वकील केलेल्या मुलाची स्थिती नीट जाणली नाही. पण नंतरच्या पिढीत ह्याच वकीलमहाशयांनी स्वत:च्या अनुभवातून न शिकता स्वत:च्या मुलाला डॉक्टर करायचा चंग बांधला. मुलाला होती कलाक्षेत्राची आवड. साधारण १९५०/५१ चा तो काळ होता. मुलगा अभ्यास करायचाच नाही. विज्ञान शाखेत २ वर्षं नापास झाल्यावर कला शाखेत प्रवेश घेऊन पुनश्च कॉलेज चालू केलं आणि पुढे चांगला शिकला. पण ह्या सर्व प्रक्रियेत त्याच्या मानसिकतेवर इतका परिणाम झाला की जन्मभर ऑफिसमधे सहकाऱ्यांवर आणि इतर वेळी आईवडील आणि मुलांवर राग काढतच जगला.
बऱ्याच वेळा आईवडील मुलांचा सर्व भार स्वत:च्याच खांद्यावर घेताना दिसतात. त्यांना वाटते की आपल्या मुलांना फुलांसारखे जपावे. कुठल्याही कठीण समस्येचा किंवा संकटाचा वारा त्याला लागू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करतात. केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करता यावे, आणि वेळ मिळावा म्हणून त्यांचा प्रयत्न असतो. उत्तम मार्क मिळाले की पुढील आयुष्यातले यश त्याला सहज मिळेल असे त्यांना वाटते. वरवर उदात्त वाटणारी ही गोष्ट मुलाच्या पुढील आयुष्याच्या दृष्टीनं मात्र फार कोती आहे. आयुष्य मुलाचे आहे, आपलं नाही. यशस्वी होण्याची आकांक्षा, योजना आणि कष्ट करायची त्याची तयारी हवी. आजही काही पालक बालवर्ग सुटल्याक्षणी धांवत जाऊन फळयावरचे गृहपाठ उतरवून घेतात. १० किंवा १२वीच्या वर्गातल्या मुलांना घरचे कुठलेच काम न देता जबाबदारी टाळायला मदतच करतात. आजच्या काळात प्रत्येकाला व्यवसाय, नोकरी, कुटुंब, प्रकृती, सामाजिक जबाबदाऱ्या अशा अनेक अंगांचा विचारपूर्वक जबाबदारी आणि कृती यांचे मेळ घालावे लागतात. एकांगी अंगाने वाढवलेली मुले पुढील आयुष्यांत ह्या अनेक पदरांना एकत्र करून सुसंगत आयुष्य जगतील का ?
प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे ह्याची जाण असणारे आणि तसे वागणारे पालक विरळा. ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे प्रसिद्ध गायक कुमार गंधर्व ह्यांच्या वडिलांचे. मुलाची गाण्यातील क्षमता जाणवता क्षणी त्यांनी कुमारला अगदी बालवयात प्रो. देवधरांच्या स्वाधीन केले. सुजाण पालकांचे ते एक उत्तम उदाहरण.
आजचे बहुतेक पालक अतिमहत्त्वाकांक्षी असतात. मुलांचे बालपण त्यामुळे हरवते आहे ते कळूनसुद्धा मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे महत्त्वाकांक्षेच्या खड्यात पडणाऱ्या पालकांना अनेक कारणे आहेतच हे पालक म्हणून मलाही बऱ्याचवेळा जाणवते.
यापैकी अनुभवातून तर काही ह्या विषयांवर वाचलेल्या शोधनिबंधातून मला बव्हंशी पटले. लहान कुटुंब हे त्यातले एक महत्त्वाचे कारण. पूर्वी प्रत्येक कुटुंबात ४/५ मुले असत. त्यामुळे पालक गृहीत धरत असत की प्रत्येक मूल हे वेगळेच असणार. काही कासव तरी काही ससे तर काही हरणे. त्यामुळे मुलांबद्दल अपेक्षा माफक होत्या. त्यातल्या एकाने तरी कुटुंबाचे नाव काढावे, आपल्या म्हातारपणी सांभाळावे इतकी माफक अपेक्षा. आणि इतर सर्व व्यापांतून ४/५ मुलांकडे पुरेसे लक्ष देणंदेखील कठीण होतं. आता बऱ्याच कुटुंबांत एकच मूल, त्यामुळे पालकांच्या सर्व आकांक्षांचा भार एकट्यावर.
पालकांचे समाजातील स्थान आणि त्यानुसार अपेक्षा हे दुसरे कारण. स्वत:च्या व्यवसायात स्थिरावल्यावर पूर्वीपेक्षा थोडं उशिराच मूल होतं. आपल्या मुलाने आपल्यापेक्षा यशस्वी व्हावे, आपल्या मित्रमैत्रिणींच्या मुलांपेक्षा अधिक यशस्वी व्हावे या ईर्षेने आईवडील या शर्यतीत उतरतात. अलीकडील जीवनातील जीवघेणी स्पर्धा देखील एक कारण विसरता येणार नाही. साध्या शिशुवर्गात प्रवेशाकरता परीक्षा आणि देणगी द्यावी लागल्यानं मुलाची तयारी करून घेणं क्रमप्राप्त. १०वी नंतर चांगल्या कॉलेजचा प्रवेश आणि त्यासाठी कोचिंग क्लास मग अत्यावश्यक वाटतो. अमेरिकेतदेखील अशी स्पर्धा आणि त्याकरता तयारीही वेगळी नाही. कॉलेज प्रवेशाकरता परीक्षेतील गुणांव्यतिरिक्त इतर कुठल्या गोष्टी / क्षेत्रांत मुलगा गेला आहे हे बघितले जाते. त्यामुळे शाळा सुटल्यावर आणि सुटीच्या दिवशी आईवडील मुलांना एखादं वाद्य, एखादा खेळ अशा निराळया क्षेत्रांतही यश मिळावं म्हणून झटत असतात. असे सर्वांगसुंदर व्यक्तिमत्त्व ठेवणं चांगलंच पण त्याकरता द्यावी लागणारी किंमत फार मोठी खरीच.
अमेरिकेत अनेक वंशाचे लोक आहेत. अनेक देशांतून स्थलांतर झालेले आणि त्यामुळं वेगळी कुटुंबस्पर्धा दिसते. त्या अनुषंगानं काही भारतीय पालकांचे बोलणे कानावर आले. त्यावरून असं वाटतं की कोरीयन आणि चायनीज पालक महत्त्वाकांक्षेने सर्वात जास्त झपाटलेले असतात. त्यांची मुलं अहोरात्र काहीतरी शिकतच असतात. त्यामुळे सर्व चांगल्या विद्यालयांत त्यांचं प्रमाण वाढत आहे. त्या मुलांच्या स्पर्धेत आपली मुलं कशी टिकणार, ही चिंता केवळ भारतीय पालकांनाच नव्हे इतरही जमातीत निर्माण झालेली समस्या आहे.
या सर्व कारणांचे आणि सद्यपरिस्थितीचे असे एक विचित्र वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आपल्या गतीनं आणि आवडीनं काही करू देणं हे आव्हान स्वीकारणं म्हणजे मोठी ीळीज्ञ असंच मानलं जातं.
ह्या मुलांच्या होणाऱ्या कुचंबणेबद्दल पालक काय करतात हे बघितल्यानंतर शिक्षणसंस्था काय करतात ? असा प्रश्न मी एका शाळेच्या मुख्याध्यापक असलेल्या मैत्रिणीला विचारला. तिने प्रांजळपणे सांगितलं की शिक्षणसंस्था देखील तितक्याच दोषी आहेत. पूर्वी ६ वर्षांच्या मुलाकडून केली जाणारी अपेक्षा आता ४ वर्षांच्या मुलाकडून केली जाते. सतत बदलणाऱ्या ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रात उतरण्याकरता १२ वर्षांत मुलाला तयार करणं हे उद्दिष्ट ठरल्यावर कासवाच्या गतीनं चालून भागणार नाही.
ह्या सर्वाचा एक परिणाम म्हणजे नैराश्यामुळे वाढणारे मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण - अती राग, खून, मारामारी ह्याबद्दलची भीती आणि खंत तरुण मनात कमी होते आहे. यावरून असा निष्कर्ष काढला तर ते वावगं होणार नाही की पालक आणि शिक्षणसंस्थांनी निवडलेला अती स्पर्धेचा मार्ग बहुतांशी चुकीचा आहे. यशा पाठोपाठ समाधान आणि आनंद यावा ही अपेक्षा प्रत्यक्षात मात्र उतरत नाही.
- डॉ. अनघा बर्वे

cgnBLtVtwwu

klonopin - Buy klonopin online usa

SiCYLGuPNRwnxEICx

order ambien online - cheap ambien online

IhKqMELBiuuLoTl

ambien order - ambien no prescription

MVqlkSachfmNt

Low price klonopin - klonopin price

tRLijFqGQif

ambien online no prescription - buy ambien no prescription

eyzUNkcfbu

klonopin - order klonopin online

rxlHGiIbpSuL

klonopin cheap - cheap klonopin

ctqQMncPkh

ambien to buy - Canadian generic ambien

MkBavUkyvCcD

ambien order - Buy ambien online usa

CjsnzWzDdPLxxT

xanax online order - generic xanax online

BkFMJgNTtBT

ambien price - Buy ambien uk

IXkVkhjrgKp

buy xanax - purchase xanax

VvJwDBTjvucdw

tramadol online - tramadol without prescription

ZlBMzysEEoyWslEat

ambien - ambien

ggvHKMKEXWCuMR

valium overdose - valium and alcohol

xedpvLbUwdpP

online valium - valium

yqlfgthmOEBnWl

xanax online order - xanax price

tuAILGBiWR

buy valium 10mg - valium online with cod

zcwRDStqXDPPtUn

buy valium online cheapest - buy valium online

KglxfChkaYmV

Low price xanax - Generic xanax

viagra

enwnay http://buqfiv.com/ rkxaynr [url=http://zpdmuc.com/]rkxaynr[/url]

VwoIGkiUIjmRvhTxE

Low price xanax - xanax online

RcngCWHqkOZyXds

tramadol online order - tramadol to buy

CEXLyMMdnMFBIej

shop tramadol - buy cheap tramadol

UWfJsjNNvqZOMCFCrQV

Buy valium online usa - valium drug

GAISqbiSzDeU

valium delivered overnight - Cheap valium now

yqRfBTafxGUhQqsFfH

buy discount tramadol - buy tramadol overnight

pbPbswqfeydn

nqwQYbRIlnGpcmepmQ

valium price - Buy valium online wthout prescription

EYacvrOBgrsejMr

order cheap tramadol - shop tramadol

kRdyfAOOckTm

ehZWMtvKTjq

JauJoiQApvbsxdmwcxe

Cheap canadian ambien - Cheap ambien usa

TCxzJXIPnddFeBIAQTB

Cheap canadian xanax - order xanax online

IvCRHzZlQCgmbNzNr

order cheap xanax online - Buy cheap online xanax

bcrLIXnPCzwHBFhr

Cheap xanax without a prescription - xanax without prescription

LSLpmUOZZGWqlvZrFZ

uCoyaPXHuOjUotuU

GDYSKnsMoGE

xanax discount - xanax to buy

rdyIioHRkwCMeVA

buy xanax online - purchase xanax

xQXPWdnFoNkFJn

Low price ambien - purchase ambien

TwgVrwORBUcMQAipNE

Cheap canadian klonopin - Buy klonopin online wthout prescription

NwNsguDACISflsPiU

zwxcbrdvZkVeL

purchase ambien - ambien discount

jTjPLmNxHqnWpWP

klonopin discount - klonopin online order

AqpTmbrRtNZlgZ

xanax online pharmacy - online xanax

ucaJOLsbtPpCb

Best xanax price - order xanax

bMqWiYETZs

Generic klonopin overnight - Discount klonopin online

twcXdXWOrLxBJM

buy ambien no prescription - cheap ambien online

VCGzEijOvMzP

valium online - Buy valium uk