Skip to main content

दशवार्षिक उत्सव - 'अक्षरस्पर्श'चा

ग्रीष्मातील दिवसभराच्या रखरखीनंतर संध्याकाळच्या शीतल झुळका आणि सोबतीला मोगऱ्याचा दरवळ.... अशा प्रसन्न संध्याकाळी वाचनप्रेमी रसिकांनी पत्रकारभवनामध्ये, अक्षरस्पर्श ग्रंथालयानं आयोजित केलेल्या दशवार्षिक सोहळयाच्या उद्घाटनाला आवर्जून हजेरी लावली होती. कार्यक्रम होताच तसा आकर्षक. या सोहळयाचे उद्घाटक होते प्रसिद्ध रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू. चाकोरीबाहेरच्या आणि वेगळया पठडीतल्या सिनेदिग्दर्शिका सुमित्रा भावे याही त्यांच्या वाचनप्रवासाविषयी बोलणार होत्या आणि प्रसिद्ध चित्रकार आणि साहित्याचे जाणकार रवीमुकूल `मुखपृष्ठाची गोष्ट' हा कार्यक्रम सादर करणार होते. साहजिकच सर्वचण कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक होते. अक्षरस्पर्शच्या अध्यक्ष अनुराधा राव यांनी पाहुण्यांचं स्वागत करताना नारी समता मंच, अक्षरस्पर्श ग्रंथालय, मिळून साऱ्याजणी, साथ-साथ विवाह मंडळ आणि सखी मंडळ या संस्थांचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या एकाच हाताच्या पाच बोटांप्रमाणे या संस्थांमधील आमच्या सर्व मैत्रिणी एका समान धाग्याने अतूटपणे जोडल्या गेल्या आहेत. या कल्पनेला प्रा. रंजना फडके यांनी कवितेत बांधलं आहे.
जाणीव स्वत:ची आहे, प्रत्येक स्वतंत्र बोटाला
एकत्र येऊन कार्य करतो, खंबीर बनवतो हाताला
वाचवतो आम्ही स्वत:ला, स्पर्श करून अक्षराला
स्पर्शित होतात मने, जागवतात आपसूक स्वत:ला
समविचारांची देवघेव, सख्या जमती चर्चेला,
व्याख्यान कवितांचे माध्यम, आकारती उत्तरोत्तर मंडळाला
या सुंदर कवितेच्या वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि कार्यक्रम छान रंगतच गेला. प्रास्ताविक करताना अनुराधाताइंर्नी `अक्षरस्पर्श'च्या सुरुवातीच्या काळातली वाटचाल, तेव्हा अनेक सुहृदांनी दिलेला मदतीचा हात, अमेरिकेतील सुनील व किरण देशमुख यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ दिलेल्या भरघोस देणगीतून ग्रंथालय उभं राहिलं. विद्याताई, डॉ. छाया दातार, मुकुंदराव आणि शांताबाई यांनी मौलिक पुस्तकं देणगीदाखल दिली. ग्रंथालयाचा विस्तार आता छानच वाढतो आहे. यावर्षीच कर्वेनगरमध्ये `अक्षरस्पर्श'ची दुसरी शाखा सुरू झाली आणि तिथेही लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सुनीताबाई देशपांडे यांनी दिलेल्या ठेवीतून बालविभाग सुरू आहे. तसंच सुधाताई क्षीरे यांनी दिलेल्या देणगीतून काही हटके चित्रपटांच्या सीडीज्ही कर्वेनगर शाखेमध्ये उपलब्ध आहेत. या सर्व उपक्रमांमागचा हेतू इतका छान आहे की नुसती कोरडेपणानं पुस्तकांची देवाण घेवाण न होता संवाद वाढवण्याकडे `अक्षरस्पर्श' च्या कार्यकर्त्यांचा ओढा आहे. यासाठी अक्षरगप्पा, अक्षरसंवाद सातत्याने सुरू आहेत. ग्रामीण भागातील वाचकांसाठीसुद्धा पुस्तकपेटीचा उपक्रम चालू आहे.
प्रसिद्ध लेखिका आशा साठे याही `अक्षरस्पर्श'च्या कार्यकारिणी सदस्य आहेत. `पैस' ही कल्पना आशाताईनी अतिशय नेमकेपणाने उलगडून सांगितली. मानसिक पातळीवरचा अवकाश, जो प्रत्येकाला जगण्यासाठी आवश्यक आहे, हा अवकाश सापडला की विचार, सौंदर्य, कल्पना विकसित होतात
आणि स्वत:चीच वाटचाल सुंदर वाटू लागते. अवकाश सापडण्याची प्रक्रिया हा एक शोध आहे. पुस्तकांची सशक्त ताकद हा शोध सोपा करते. सतत स्वत:शी आणि इतरांशी संवाद साधण्यातूनच अवकाश सापडेल तर आज आपण या सोहळयाच्या निमित्तानं या वाटेवर सर्वांनी उत्साहानं सहभागी होऊ या.
दीपा श्रीराम यांनी दशवार्षिक सोहळयाचं उद्घाटन नामफलकावरचं आवरण दूर करून केलं. `अक्षरगप्पां'च्या पहिल्या कार्यक्रमात वाचनानं मला काय दिलं? यावर बोलायला दहा वर्षांपूर्वी डॉ. लागू आले होते, म्हणून आजही त्यांचे मौलिक विचार ऐकण्याकरता त्यांनाच बोलावण्याचं औचित्य `अक्षरस्पर्श'ने साधलं.
श्री. लागू म्हणाले, ``ग्रंथालयाचं काम अतिशय लोकोपयोगी आहे. `अक्षरस्पर्श' ने आज लोकांच्या मनात विश्वासाचं स्थान मिळवलं आहे आणि ग्रंथालयाची प्रगती खरोखरच वाखाणण्यासाखी आहे. पण या टप्प्यांवर `वाचनसंस्कृती किती वाढली?' याचा आढावा घेणं गरजेचं आहे. वाचनाची गोडी कशी वाढवायची? याचंही मार्गदर्शन केलं पाहिजे. `अक्षरस्पर्श' साठी उदंड आयुष्याची सदिच्छा डॉ. लागूंनी व्यक्त केली.
यानंतर सुमित्रा भावे यांनी आपल्या छोट्याश्या मनोगतातून वाचनाबद्दलच्या त्यांच्या भावना छान खुलवून सांगितल्या. `स्वत:चा अवकाश शोधण्याचा उत्सव...' ह्या उत्सवात वडिलांच्या स्मृतीला वंदन करावं म्हणून मी येथे येण्याचं ठरवलं. वडिलांमुळे वाचनसंस्कृतीचा माझा परिचय फार लहान वयापासूनच झाला. आमच्याकडे हजारो पुस्तकं होती. माझी लहान वयातच वेगळी लायब्ररी होती. तसंच आईसाठी पण वेगळी लायब्ररी होती. कोणताही अभ्यास करताना त्या लेखकाचं/विषयाचं वाचन मुळातून करावं अशी सवय त्यांनी मला लावली त्याचा उपयोग मला आजही माझ्या क्षेत्रात होतो. या अक्षरांच्या स्पर्शानं आयुष्य श्रीमंत होतं. कविता, वाङ्मय यातील ओळींमधली धुसरता, अस्पष्टता समजून घेताना शब्दांतून अर्थ शोधताना आपलं आणि अक्षरांचं नातं तयार होतं तोच अक्षराचा स्पर्शअसतो ही धूसरता दृकश्राव्य माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी दिग्दर्शकाची आहे.
आत्तापर्यंत २५०० मुखपृष्ठ चितारणारे रविमुकुल. पारदर्शिकांद्वारे `माझी मुखपृष्ठांची गोष्ट' हा कार्यक्रम हलक्या फुलक्या सादरीकरणामुळे श्रोत्यांना खूपच भावला. मुखपृष्ठ करण्यामागेदेखील एक गोष्ट असते हे सांगण्यासाठी या कार्यक्रमाचं नाव असं ठेवलं आहे आणि त्या गोष्टी सांगण्याचा हा कार्यक्रम.
``लहानपणी वडील वर्गात धडा शिकवताना फळयावर चित्रं काढून शिकवत त्याचा ठसा मनावर उमटला आणि मी या क्षेत्राकडे वळलो. वाचन आणि चित्र काढणं दोन्हीची हौस यामुळे भागवली जाते. कोणतंही मुखपृष्ठ करताना आधी मी हस्तलिखित वाचतो, त्याशिवाय मला चित्र काढता येतच नाही. आत्तापर्यंत निरनिराळे प्रसिद्ध लेखक, नारायण धारप, व. पु. काळे, रा. चिं. ढेरे, वि. वा. शिरवाडकर... अशा अनेक नामवंतांचं साहित्य मला वाचायला मिळालं, लेखकाला काय म्हणायचंय? याचा विचार सतत माझ्या मनात घोळत असतो. कधी वाचताना, कधी वाचल्यानंतर चित्रं सुचतं तर कधी सुचतही नाही. अशी मुखपृष्ठ करतानाची प्रक्रिया घडत असते, मला घडवत असते.
वाचनामुळे कथाविषय मुळातून समजतो आणि त्या मूळ कल्पनेनुसार चित्र साकार होतं.'' रवी मुकुल सांगत हाते...
त्यांनी काढलेली निरनिराळया प्रसिद्ध पुस्तकांची सुंदर मुखपृष्ठ पडद्यावर पाहताना त्या चित्राची जन्मकथा ऐकणं एक वेगळाच अनुभव होता. अनेक विषयांवरचं त्यांचं मार्मिक विवेचन ऐकताना त्यांचं त्या विषयाबद्दलचं सखोल चिंतन जाणवत होतं. उदाहरणार्थ ``पस्तुरी हा विदर्भातला शब्द - याचा अर्थ थोडं अधिक देणं... जास्त देणं म्हणजे पस्तुरी. याकरता घनघोर पावसानंतरचा अजून चार थेंब पावसाचा झालेला शिडकावा म्हणजे पस्तुरी'' अशाच प्रकारे त्यांनी व्यंकटेश माडगूळकरांच्या `सर्वा' चा अर्थही उलगडून सांगितला. ``शेतकरी भुईमूग/हरभरा काढल्यानंतर पुन्हा एकदा माणसं लावून मातीतलं धान्य गोळा करतात त्याला `सर्वा' म्हणतात. या धान्याचे संध्याकाळी ढीग लावून ठेवले जातात. माडगूळकरांच्या लेखाच्या शीर्षकातील अक्षरं घेऊन मुखपृष्ठावरील चित्रासाठी हे ढीग तयार केले.'' एलकुंचवार, रणचित देसाई, शिरीष कणेकर, शांता शेळके, उमा कुलकर्णी, अरूण साधू अशा अनेक नामवंत लेखकांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठामागची संकल्पना त्यांनी उलगडून सांगितली. शांता शेळके यांचं `धूळपाटी' पुस्तक घेताना तर लोक धूळ पुसण्यासाठी पुस्तकावरून हात फिरवत. यावरून मुखपृष्ठ किती जिवंत असू शकतं याची कल्पना येते. ``माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ करायची संधी मिळाली आणि त्या निमित्ताने पंतप्रधानांचा सहवास मिळाला हे आयुष्यातले भारावून टाकणारे क्षण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं भारतरत्न पदक हातात घेऊन पाहता आलं. तिरंग्याचं मुखपृष्ठ रेखाटता आलं. अशासारख्या अनेक अनुभवांनी माझं जगणं समृद्ध होत गेलं. आणि हा आनंद मला पुस्तकांच्या जगानं दिला. म्हणूनच माझी नेहमीच पुस्तकांशी, वाचनसंस्कृतीशी जवळीक राहील'' रवी मुकुल त्या जपलेल्या क्षणांना रसिकांपुढे ठेवत होते.
सौम्य स्वरातलं रवी मुकुल यांचं `मुखपृष्ठामागची कथा' सांगणं संपूच नये असं वाटत होतं पण वेळेअभावी कार्यक्रम आवरता घ्यावा लागला. या कार्यक्रमासाठी सखी मंडळ, पुणे याचं विशेष सहकार्य लाभलं. सूत्रसंचालन आणि आभार प्रा. रंजना फडके यांनी मानले
- सुषमा विजापूरकर

ZFWUlSxQqEGW

download klonopin online overnight - purchase online cheap klonopin

EPUGBqqaEqwWbSm

cheap xanax online no prescription - cheap generic xanax

aKfBMANrtxsHjokyiCS

buy ambien overnight shipping - buy generic ambien online with

LPgaZgDrcI

canada buy klonopin online - klonopin bargain

khrmgoGXpkTT

xanax - xanax pharmacy

Cheap Barbour Sale

http://www.barbourjacketswomen.biz
http://www.barboursale-2012.net

This season, Barber Jackets will be one of the most popular additions to the wardrobes of the most fashionable people around today. They have already been an admired feature on catwalks throughout the world, whether London, Paris, or New York, are Quilted Barbour Jackets this year's biggest fashion statement. Trendy, stylish, and sophisticated, anyone with even a passing interest in fashion would have heard of this manufacturer of outdoor jackets. To own a Barbour Quilted Jacket is to make a statement to the world: ‘I love fashion, and I know what's hot and what's not'. To wear Barbour Jacket is to imbue you with a feeling of royalty, of an impression of regal greatness; indeed, these Barbour International Jackets truly reflect a high-status in society.To be sure, the Barbour Jackets Women is an expensive way of ensuring you remain fashionable for another season. Nonetheless, the price is a reflection on quality and style, no other manufacturer of clothing has managed to convey the same messages that Cheap Barbour Sale has. The advantages of owning such a prestigious item of Barbour sale clothing far outweigh the expense of doing so.

Because of the natural classic look these Women Barbour Jackets , Barbour Jackets mens ,Childrens Barbour Jackets suggest about the wearer, they are clearly appropriate for many occasions. Whether you wear yours to the pub, or to the wedding of your closest friend, you can be sure that you will not look out of place. Moreover, these Barbour Ladies Jackets are suitable across the seasons, in winter, they Quilted Jacket keep the wearer wonderfully warm, in summer, they keep of the drizzle, a staple favourite of weather systems throughout the UK! Their specialist materials are much like silk in the qualities they provide, providing warmth during a cold spell, but equally, managing to keep you cool during a warm spell – this is no surprise, many ‘country' style devices provide these qualities, just think about the thatched house; cool in summer, warm in winter,that is Barbour Jackets sale.

 

Aside from the provision of all things practical – their weather proofing, their warmth and cooling properties depending on the season, the depth of their pockets, their protection from rain, etc – Barbour jackets are also a fantastic fashion accessory. The image they invoke is one of class and sophistication, and by wearing such an item, you will reflect the same sentiment. This season, they are particularly fashionable – given the townie/country look that touted by the fashionista throughout the world at present. Wear with a pair of chinos, or skinny jeans, and perhaps a lumberjack shirt and narrow tie, and you will ‘hit the hammer on the head' by way of fashion this season.

In terms of style and comfort, therefore, there is no better jacket than Barbour jacket, made from the finest quality and in the most fashionable designs; you cannot go wrong when purchasing Barbour jackets.

The Barbour jackets parka is one of the most long lasting types of Barbour sale protecting outfits available. The Barbour Jackets women has several features, that Barbour coats allow certain excess components be taken out. The Barbour international hoody and sleeves could be detached using the zips and buttons that Barbour uk permit reattachment. Each of these ladies Barbour jackets features makes Barbour quilted jacket suitable for everyday wear as well. Parka jackets Barbour bamburgh jacket are large outdoor jackets with hoods. Usually, Barbour men's jacket parka they are stuffed with down or synthetic down, Barbour men's vest are fur or flannel-lined and the hoods Barbour girls beadnell jacket are fur-lined as well. Parkas Rainbow International Jacket are designed to be all-weather-proof, supplying warmness boys chelsea jacket Barbour and rainwater protection. Parka outdoor Barbour Classic Duffle Coat are liked by those who enjoy winter sports.

QubmaPRTCVqRnIl

viagra price

mmjvnv viagra price 8]]] cialis BwutI kamagra viagra cialis apcalis ySpnWm cialis >:-[ cialis 5409 viagra >:-[

viagra

dhqmuash viagra TnhfqM cialis >:]] viagra 6049 viagra >:-[ cialis DpzUy generic cialis SAano

xqAYcZoOmWLBR

18hiNO wencxjairujo, [url=http://pqhvuxtphejq.com/]pqhvuxtphejq[/url], [link=http://iyqpmtucabqv.com/]iyqpmtucabqv[/link], http://tverrmvtbeow.com/

pTQfrROPZQjcojPPc

cheap klonopin online - Buy klonopin online usa

HyVcHIeHwnot

ambien order - buy ambien online

uYsoPQywMqv

buy ambien online - ambien to buy

XlgveXwrPJlZR

tramadol order - tramadol

XgIVWujHbFC

order klonopin online - Generic klonopin overnight

qEaGrEnoskQKANBe

Buy ambien online usa - ambien cheap

LUCNUwPnXOADa

generic klonopin online - Buy cheap klonopin usa

ptqUfENCPuRYFHAup

Buy valium online usa - Low price valium

PIucuSyIDSfI

tramadol without prescription - online tramadol

ixZkSykNyMBkjP

klonopin lowest price - order klonopin

jaVCSTuAoEvhOZdGD

order valium - buy discount valium

MTAgjVfXNCqtGdTHW

Generic ambien overnight - ambien online no prescription

XRqggnZYjtDinKbcbo

order tramadol - tramadol online no prescription

qpGQRnPgdT

buy tramadol no prescription - buy tramadol online overnight

RtvPnxpIVqDK

Canadian generic ambien - ambien online

ApoQgXLoxctHsLu

Purchase xanax overnight delivery - Buy xanax online canada

jvgVAKbsXVo

buy cheap tramadol - buy tramadol overnight

RvQbduZoXZ

valium without prescription - valium no prescription

SFEugAbFCRXbvdOwt

ambien lowest price - ambien cheap

wWJsWlxqToxEPp

Generic xanax - xanax to buy

cILVqJAPHAWNXCa

tramadol overnight - tramadol cheap

RhyGmnHnbypuxE

ambien to buy - order ambien

kiQdWMGHgOf

Best valium price - order cheap valium

caGUZbqxAeDMbH

valium without prescription - buy valium no prescription

iMgGPRzmxyFRJZuwfP

define valium - valium memory loss

HFWuOUesFurKMZvo

Cheap valium without a prescription - Discount valium online

QVVcbKLGBj

Cost xanax online - Generic xanax overnight

seXSHnfvFcNhB

cheap valium cod free fedex - valium cod online pharmacy

zjFRpUwkLhF

how to buy valium online uk - buy diazepam diazepam tablets

jHjMvOrBbTl

Cheap valium now - Buy cheap valium usa

viagra

ysaxvfyt http://dlioyd.com/ tzqxfbq [url=http://cvzkij.com/]tzqxfbq[/url]

WkrnwZOsSlEGKjX

Discount xanax online - xanax price

viagra

wnkdnox http://knfpqy.com/ udhnrj [url=http://btctku.com/]udhnrj[/url]

OXWAvbusfASMxxKEEo

xanax lowest price - xanax price

CXWofEudqZNuNdx

buy tramadol online cod - tramadol online

RqDbIHKWlzAnPGflz

tramadol cheap - discount tramadol

fCbxlorjlTzzn

online valium - valium

ZPbJUiiJfgbyPQkT

cheap valium - valium cheap

viagra

vfdtrrx http://tvnqwy.com/ hczzyci [url=http://toyzkv.com/]hczzyci[/url]

wXdclyCRxaj

order tramadol online - buy tramadol online