Skip to main content

असेही काही पुरस्कार!

``..... आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत....'' उद्घोषणा पूर्ण होताच पुरस्काराच्या मानकऱ्याचे डौलात व्यासपीठावर आगमन, टाळयांचा कडकडाट, क्रॅमेऱ्यांच्या फ्लॅशचा लखलखाट... कोणत्याही पुरस्कार वितरण समारंभात थोड्या फार फरकाने दिसणारे हे दृश्य! परंतु आज ज्या पुरस्कारांबद्दल मी सांगणार आहे त्यांच्या वितरणाच्या बाबतीत यापैकी काहीच घडले नाही. किंबहुना समारंभाशिवायच हे पुरस्कार घोषित करण्यात आले, कारण स्वीकारण्यास त्यांचे `मानकरी' उपस्थित राहण्याची शक्यताच नव्हती!
हे आगळेवेगळे पुरस्कार होते वाईट उत्पादनांसाठीचे आंतरराष्ट्नीय पुरस्कार आणि ते जाहीर केले होते जगातील निरनिराळया देशातील ग्राहक संघटनांची शिखर संस्था असलेल्या कंझ्युमर इंटरनॅशनल (सी.आय.) या संस्थेने. या संस्थेची त्रैवार्षिक परिषद ऑक्टोबर २००७ च्या अखेरीस अस्ट्न्ेिलॉयातील सिडनी येथे झाली. त्यावेळी हे पुरस्कार प्रथमच घोषित करण्यात आले.
या पुरस्कारांसाठी नामांकने सी.आय. च्या सदस्य संघटनांनी संस्थेकडे पाठवली. त्यापैकी `पुरस्कार'प्राप्त उत्पादनांची/उत्पादकांची निवड सी. आय. च्या सचिवालयाने केली. ही निवड खालील निकषांवर करण्यात आली.
१. उत्पादक कंपनीचा प्रकार/स्वरूप (स्थानिक, राष्ट्नीय, बहुराष्ट्नीय)
२. जागतिक पातळीवर होणारे विक्रीचे प्रमाण
३. ग्राहकांवर थेट परिणाम करण्याची क्षमता.
४. उत्पादक कंपनीची आपल्या उत्पादनात/धोरणात बदल करण्याची क्षमता/मानसिकता.
निवड केलेल्या उत्पादक कंपन्यांविषयी सी. आय. चे सरसंचालक रिचर्ड लॉईड म्हणतात, ``कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या या कंपन्यांची उत्पादने ही आज जागतिक ब्रँड्स झालेली आहेत. ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. साहजिकच त्यांच्याकडून सचोटीची व जबाबदारीची वागणूक अपेक्षित आहे. मात्र त्यांनी ग्राहकांचा विश्वासघात केलेला आहे. त्यांच्या उणिवांवर बोट ठेवताना (या पुरस्कारांसाठी त्यांची निवड करून) त्यांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून द्यावी अशी सी. आय. ची व तिच्या २२० सदस्य संघटनांची भूमिका आहे.''
पुरस्कारासाठी निवड केलेल्या कंपन्या अशा आहेत -
१. उत्पादक - अमेरिकन कंपनी मॅटेल (चअढढएङ)
२. पुरस्कार कशासाठी ? सदोष खेळण्यांबाबतची आपली जबाबदारी टाळणे.
या कंपनीने बनवलेल्या काही खेळण्यांचे डिझाईन सदोष होते. तसेच काहींच्या रंगांमध्ये शिशाचे प्रमाण जास्त होते. या कारणांसाठी २००७ या वर्षी केवळ पाच आठवड्यात जगभरातील बाजारपेठांमधून कंपनीला २१ दशलक्ष खेळणी काढून घ्यावी लागली. सदोष उत्पादनाचे खापर चीनमधील ज्या कंपन्यांकडून खेळणी बनवून घेतली होती त्यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न मॅटेलने केला. मात्र उपरती झाल्यामुळे की काय सप्टेंबर २००७ च्या अखेरीस कंपनीने या खेळण्यांचे डिझाइन सदोष असल्याचे मान्य केले व दिलगिरी व्यक्त केली. परंतु नंतर पुन्हा एका कोलांटी उडी घेऊन कंपनीने बाजारातून परत घेतलेल्या २१ दशलक्षपैकी ११ दशलक्ष खेळण्यांचीच जबाबदारी आपण घेत आहोत असे जाहीर केले.
यावर सी. आय. च्या निवड समितीचे भाष्य असे की आपली जबाबदारी झटकण्याचे हे उत्तम (?) उदाहरण आहे. दोष कोणाचा का असेना, बालग्राहकांच्या सुरक्षिततेचा बळी गेला हे निश्चित!
याशिवाय कंपनीने आडमुठेपणाचे धोरण स्वीकारून अमेरिकन काँग्रेस ने कंपनीच्या उत्पादकांची सुरक्षितता तपासण्यासाठी नेमलेल्या समितीला फॅक्टरीमध्ये प्रवेश नाकारला. इतकेच नव्हे तर प्रमुख कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यासही परवानगी दिली नाही.
२. उत्पादक : कोकाकोला
उत्पादन : बाटलीबंद पिण्याचे पाणी (दसानी ब्रँड)
पुरस्कार कशासाठी ? दिशाभूल करणारी जाहिरात/विक्रीमंत्र.
कोकाकोला कंपनीने चक्क नळाचे पाणी बाटलीबंद करून `दसानी' या आपल्या आंतरराष्ट्नीय ब्रँडची जाहिरात अशी केली - ``ऋळश्रींशीशव षेी िीर्ळीींू र्ीीळपस ीींरींश ेष रीीं िेलीशीीशी रपव शपहरपलशव ुळींह र ीशिलळरश्र लश्रशपव ेष ाळपशीरश्री षेी िीर्शी, षीशीह ींरीींश.''
कंपनीचा हा दावा खोटा आहे अशी ओरड झाल्यामुळे २००४ या वर्षी ब्रिटिश बाजारपेठेतून कंपनीला हा ब्रँड काढून घ्यावा लागला. जर्मन व फ्रेंच बाजारपेठेत त्याला प्रवेशच मिळाला नाही! परंतु अमेरिकेत मात्र त्याचा खप वाढत आहे.
निवड समितीची टिप्पणी अशी `देसानी' ब्रँडचे पाणी हे झऱ्याचे (ाळपशीरश्र) पाणी नसून नळाचे पाणी आहे हे कोका-कोलानेही
कबूल केले आहे. परंतु आपले उत्पादन हे नळाच्या पाण्यापेक्षा फार वरच्या दर्जाचे आहे ही जाहिरात दिशाभूल करणारी आहे. याहून महत्त्वाची बाब अशी की पाणी पुरवठ्यासारखी आवश्यक सेवा निरंतर मिळणे हा ग्राहकांचा हक्क आहे. आज जगातील कोट्यवधी जनतेला शुद्ध, सुरक्षित पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत कोका-कोलाने ग्राहकांची दिशाभूल करून साधे पाणी हजारपट किंमतीला विकणे व अवास्तव नफा मिळवणे हे केवळ बेजबाबदारपणाचे वर्तन नाही तर ते अनैतिकही आहे व ग्राहकांचा मूलभूत हक्क विरोधी आहे.
३. कंपनीचे नाव - क्रॅलॉग
उत्पादन : न्याहरीचे पोहे (उशीशरश्र)
पुरस्कार कशासाठी : अयोग्य पदार्थांची मुलांसाठी पोषक न्याहरी म्हणून जाहिरात करणे.
आज जगभर नाश्त्याला या कंपनीचे उशीशरश्र खाणे हे प्रतिष्ठेचे लक्षण झालेले आहे - लहान मुलांसाठी पोषक न्याहरी म्हणून जाहिरात केल्या जाणाऱ्या या पोह्यांमध्ये साखर व मिठाचे प्रमाण जास्त आहे असे आढळले. कोणत्याही खाद्यपदार्थात २०% अधिक प्रमाणात साखर असेल तर तो पदार्थ अनेक देशांमध्ये आरोग्यदायी (हशरश्रींहू) मानला जात नाही. किंबहुना त्याची र्गीपज्ञ षेेव अशी संभावना केली जाते. मात्र फ्रान्स, अस्ट्न्ेिलॉया, ग्रेट ब्रिटन व मेक्सिको येथे विकल्या गेलेल्या केलॉगच्या पोह्यांमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ३३%, ३६.५%, ३७% व ४०% आढळले. ठळलश र्लीललश्रशी, लेलेर-िेिी, षीेीींळली व िीेीशींव षश्ररज्ञशी या प्रकारच्या लशीशरश्री च्या बाबतीत हे जादा प्रमाण आढळले. (भारतात विकल्या जाणाऱ्या केलॉग्ज लशीशरश्री च्या खोक्यांवर साखरेचे प्रमाण छापलेले आढळले नाही.) परिणामी या देशातील जागरूक ग्राहक संघटनांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. मेक्सिकोमधील संघटनेने तर केलॉगला टीव्हीवरील फ्रॉस्टेड फ्लेक्स्ची जाहिरात मागे घ्यायला लावली!
या पुरस्काराबाबत सी. आय. च्या निवड समितीचे म्हणणे असे - आयुष्याची सुरुवात आरोग्यपूर्ण करण्याची संधी बालकांना मिळावी यासाठी त्यांना र्गीपज्ञ षेेव पासून दूर ठेवणे या उद्दिष्टाशी सी. आय. ची बांधिलकी आहे. परंतु केलॉग या कंपनीने लहान मुलांना लक्ष्य केले व त्यांना मोफत स्टिकर्स, खेळणी, सिनेमाची तिकिटे यासारखी प्रलोभने दाखवून आपल्या उत्पादनाचा खप वाढवण्याचा प्रयत्न केला. या मुद्द्यांवर कंपनीविरुद्ध दावा करण्याची धमकी दिल्यामुळे कंपनीने आपल्या विक्रीतंत्रात बदल करण्याचे मान्य केले. परंतु हा बदल फारच सावकाश केला जात आहे आणि आजवर केलेला बदल फारच किरकोळ आहे.
४. उत्पादक - ताकेदा फार्मास्युटिकल्स् या जपानी कंपनीची अमेरिकेतील उपकंपनी
पुरस्कार कशासाठी? झोपेच्या गोळयांची मुलांसाठी छुपी जाहिरात करणे.
या कंपनीने वरील तीनही कंपन्यांवर कडी केली आहे कारण कंपनीने चक्क `रोझरेन' या झोपेच्या गोळयांच्या जाहिरातीसाठी मुलांना लक्ष्य केले आहे.
अमेरिकेतील ऊळीशलीं ींे र्लेीीाशी अर्वींरपींरसश (ऊढउअ) कायद्यानुसार औषधी कंपन्या थेट ग्राहकांना आपले उत्पादन विकत घेण्याची आठवण देण्यासाठी ठशाळपवशी अवी. देऊ शकतात. अमेरिकेत सप्टेंबरच्या पहिल्या/दुसऱ्या आठवड्यात शाळांचे तसेच इतर शैक्षणिक संस्थांचे नवे वर्ष सुरू होते. या काळात इरलज्ञ ींे ीलहेेश्र या शीर्षकाने बूट, कपडे, स्टेशनरी यापासून ते लॅपटॉपपर्यंत अनेक अनेक वस्तूंचे सेल मोठ्या प्रमाणावर लावले जातात. मात्र ताकेदा फार्मा. ने २००६ मध्ये केलेल्या आपल्या जाहिरातीतील मुले, खडू, फळा, पुस्तके, शाळेची बस यासारखी शालेय जीवनाशी संबंधित चित्रे छापली व त्याखाली एक संदेश दिला ``हा लरलज्ञ ींे ीलहेेश्र चा काळ आहे याची `रोझरेन' तुम्हाला आठवण करून देत आहे. रोझेरेन तुमच्यासाठी योग्य आहे का हे तुमच्या डॉक्टरांना विचारा. शाळेच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुलांवर येणारा ताण कमी करण्यासाठी या गोळया पालकांनी (डॉक्टरांच्या सल्ल्याने) आपल्या मुलांना द्याव्यात'' असा संदेश यातून दिला जात होता.
निवड समितीच्या या पुरस्काराबाबतचे भाष्य असे - या गोळया मुलांना द्यायच्या झाल्या तर त्यासाठी कोणती काळजी घ्यावी याची माहिती वेष्टनावर नाही. शिवाय वाढत्या वयाच्या मुलांना या गोळया देणे कितपत सुरक्षित आहे याबद्दल अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे असा वेस्टनावर स्पष्ट उल्लेख आहे. अशा परिस्थितीत मुलांना लक्ष्य करून वरील प्रकारची जाहिरात प्रसिद्ध करणे हा बेजबाबदारपणाचा कळस आहे!
या पुरस्कारांबद्दल समजल्यानंतर संबंधित कंपन्यांची प्रतिक्रिया काय होती हे समजले नाही. परंतु आपण ग्राहकांनी यातून एक बोध घेण्याची गरज आहे. परदेशी माल किंवा परदेशी ब्रँड्स म्हणजे उत्तम दर्जा व परदेशी कंपन्या म्हणजे सचोटीच्या व्यवहाराची हमी अशी एक प्रकारची अंधश्रद्धा अनेक ग्राहकांमध्ये असते. त्यामुळे काही वेळा देशी ब्रँड्सच्या तुलनेने बरेच महाग असूनही हे ग्राहक परदेशी ब्रँड्स खरेदी करतात. (केलॉग्ज् चे पोहे हे परिचित उदाहरण आहे) या पुरस्कारांबद्दल वाचल्यानंतर श्रद्धेला थोडासा जरी धक्का बसला आणि देशी किंवा परदेशी कोणतीही उत्पादने विकत घेण्यापूर्वी त्यांचा दर्जा पारखून घेण्याची सावधगिरी त्यांनी बाळगली तर सी. आय. च्या या उपक्रमाचा हेतू काही प्रमाणात तरी साध्य झाला असे म्हणता येईल.
- ललिता कुलकर्णी
दूरध्वनी क्र. २५४११३२७
३०२८०५२७

cialis tadalafil

ukgpdwh cialis tadalafil NJAlIu cialis %-[[[ viagra UApUgd cialis 7347 viagra without prescription 5004 genericviagra 5363

viagra

tmvawa viagra 5025 viagra for woman %-[[[ cialis price 8949 cialis prices 5744 cialis mXiVwW viagra :-O

tTeDMueAHPFwjMpHRAH

klonopin online - Buy cheap klonopin usa

IVICiymvqzY

IMeVQIYizo

ambien - Cheap ambien now

BDUuMyZuEO

order tramadol - buy tramadol online no prescription

KlOmdRPXvmolooP

Generic klonopin overnight - buy klonopin online

BJfnuhKtyuBGiFE

Buy cheap online ambien - Generic ambien

tiBbqpAtdJAkEpCq

valium without prescription - buy cheap valium

ipLnNBTRSBCcBMhGY

klonopin price - Buy cheap online klonopin

KxSGBFDKtknddzC

order cheap tramadol - tramadol buy online

TlQAUfpxOr

valium to buy - Generic valium overnight

JsjhYeKCTDYjX

cheap klonopin online - Generic klonopin

opUdWqFBRqmBvksk

tramadol buy online - tramadol order

zzbADXgiaEaqp

ambien buy - ambien drug

njlmynmhXBoZ

tramadol order - buy tramadol

gBxOvCMVXr

Buy ambien online usa - ambien online canada

zfAoQGzLDaE

Cheap xanax now - Buy xanax online usa

tzwTmuSdKMeAW

buy tramadol cod - buy tramadol overnight

zaEIhKjwAs

Cheap valium pills - valium delivered overnight

omMHIpzqVISkiTWZT

Cheap canadian ambien - ambien lowest price

rdyaNUBCexeK

xanax online pharmacy - Discount xanax online

WwGJZESirgbDopMx

buy tramadol cod - generic tramadol online

OIdMtxxuIWfINrETM

Cheap canadian ambien - ambien online pharmacy

HAAbQRGBHhOPGaH

valium to buy - Buy cheap online valium

LFBNIzPnLx

valium order - discount valium

SubRbZadageTmIZLipl

valium and xanax - valium for sleep

QeQyNhTTpkzkrqfwn

valium lowest price - valium online no prescription

aXLTBOzsOaGO

Generic xanax overnight - Cheap xanax usa

ZmgQjsxqMnROPRkLis

cheap valium prescription - buy valium 10mg online

enRXdswUmRVAfp

can you buy valium in mexico - buy valium online how to

hBfIOWbCwuwx

Generic valium overnight - cheap valium online

viagra

qwdtdryy http://tmktcc.com/ fgwshma [url=http://durhxh.com/]fgwshma[/url]

rTwqPbQFPIAL

Cheap xanax without a prescription - buy xanax no prescription

viagra

usatrgln http://cbleaq.com/ byilsqdc [url=http://fxlpxv.com/]byilsqdc[/url]

unDGBvoOVWYocD

qxocmPPqvTYfrNZX

order tramadol - tramadol medication

xfFBeyourlYbZyIF

tramadol no prescription - buy tramadol online overnight

yvnYrrQgtS

Buy cheap valium usa - valium buy online

shfHEGPDoLrWl

valium lowest price - valium price

viagra

wmvlnj http://injizd.com/ duiktmzi [url=http://cuueys.com/]duiktmzi[/url]

MgDMHPLaaEYg

buy tramadol 100mg - tramadol 100mg online

IakMstFLwzTNSk

buy cheap valium - Cheap valium without a prescription

xjCDBuXXiFuK

Generic valium overnight - discount valium

jYzkfYlZdlB

order tramadol - tramadol online pharmacy

JKuoqNttGVtdw

xanax buy online - cheap xanax

DiwVjonKKrTQgPLB

buy discount ambien - Purchase ambien overnight delivery

wiFRaWiuOy

xanax buy online - Canadian generic xanax

RTKlZpytbdoGECJdF

Generic ambien - buy cheap ambien

DoLMytPgCRthusHgd

order xanax overnight - discount xanax