Skip to main content

गणितानं शोधलं जैवशास्त्रीय चक्र

मायक्रोबायॉलॉजीत गणित.... कानाला मजेशीर वाटलं तरी या प्रयोगात तसंच घडलंय. संगणकावरच्या मायक्रोबायॉलॉजीतल्या गणिती सिद्धांतांनी, अनघा मातापूरकर नावाच्या विशीतल्या मुलीला मोठं यश मिळवून दिलं.
अनघा मुळात हुषार (म्हणजे मार्क वगैरे मिळवून हुषारी सिद्ध केलेली) मुलगी. १२वी नंतर मेडिकलचा प्रवेश अवघ्या २ मार्कांनी हुकून मायक्रोला आलेली.
पहिल्याच वर्षी वाटवे सर शिक्षक म्हणून समोर आले. त्यांच्या पहिल्याच तासाला त्यांनी बोलता बोलता अख्खा मायक्रोस्कोप सुटा करून टाकला, आणि मुलांना म्हटलं, ``यातले पार्ट्स बघा आणि जमेल तसा जोडून दाखवा.'' मुलांना हा प्रकार एकदम नवा होता. १२वी पर्यंतच्या पठडीतल्या शिक्षणक्रमात फक्त प्रश्न, ठरावीक उत्तरं, आकृत्या, पाठांतर याची सवय असलेल्या मुलांपुढे काहीतरी वेगळंच होत होतं.
अनघा वर्गात होती. शिक्षकांच्या बोलण्याकडे अधूनमधून लक्ष दिलं तरी चालतं, हे सगळया विद्यार्थ्यांना बरोबर माहीत असतं, तसंच अनघाचं सरांकडे अधूनमधून लक्ष होतं. ते मायक्रोस्कोप खोलून दाखवताहेत... ठीक आहे.... थोडं थोडं बघू... पण अचानक त्यांनी सांगितलं, `जोडा बघू आता हा खोललेला मायक्रोस्कोप' अनघा चपापली. या सरांच्या तासाला जरा बारकाईनं लक्ष द्यायला हवं, एवढा धडा तिला पहिल्याच तासाला मिळाला.
सरांची पद्धत काहीतरी वेगळी आहे. त्यांचे तास म्हणजे फक्त वाचन, समजावून सांगणं, उत्तरं लिहून देणं, पाठांतरावर भर.... असं नसून त्यात खूप प्रात्यक्षिक, मुलांबरोबर संवाद, मुलांकडून प्रश्न काढून घेणं आणि त्यावर चर्चा करताकरता अभ्यासक्रम शिकवणं.... असा प्रकार असतो, हे अनघाच्या लक्षात आलं आणि तिला मायक्रोबायॉलॉजी आवडायला लागलं. सर समजावून सांगताना, असं झालं तर ? तसं झालं तर ? असे प्रश्न विचारत, त्यामुळे विचारशक्तीला चालना मिळते आणि मुलं वर्गात रींींशपींर्ळींश राहतात, असं तिचं मत.
मायक्रोस्कोप दाखवल्यावर प्रॅक्टिकलच्या वेळेस सर मुलांनाच सँपल्स गोळा करून आणायला सांगत. मायक्रोस्कोप हे केवढे धमाल उपकरण आहे, हे तेव्हाच अनघाला कळलं. वेगवेगळया ठिकाणचं पाणी, बुरशी, मॉस, शेवाळं असलं काहीबाही बाटलीत जमा करून आणायचं, लॅबमधल्या प्रयोगशाळेत बघायचं, जे काही दिसलं त्याच्या आकृत्या काढायच्या, वहीमध्ये सगळे बारकावे उतरवून काढायचे, आणि नंतर तो सगळा उपद्व्याप सरांना दाखवायचा. साधारणत: मुलांना याच्या बरोबर उलट करायची सवय असते, म्हणजे शिक्षकांनीच लावलेली.... की आधी पुस्तक उघडायचं, त्यात ज्याची आकृती असेल ते पुन्हा पुन्हा दाखवून पार्ट्सची माहिती द्यायची, मग प्रयोगशाळेत तयार असलेल्या स्लाईड्स मुलांना दाखवायच्या. त्यातलं काही मुलांना दिसतं, काहीकडे लक्षंही जात नाही. पण आकृतीवरून सगळं लक्षात ठेवायचं आणि परीक्षेच्या वेळेस तसंच्या तसं उतरवून काढायचं. म्हटलं तर हा प्रकार जास्त सोपा, आयता, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सोईस्कर.
वाटवे सर मुलांना कामाला जुंपणार.... तुम्हीच ठरवा, तुम्हांला कशाकशाची अंतर्गत रचना बघायची आहे, चार ठिकाणी हिंडा, नमुने गोळा करा, स्लाईड्स तयार करा.... ते बघा, उतरवा, चित्र काढा.... अनघाच्या वर्गातल्या काही मुलांना हे असलं शिकणं जाम आवडलं, काही मुलांना मुळीच आवडलं नाही. अनघाला आवडल्यामुळे तिच्याकडून कामही मनापासून व्हायचं. `तिच्या आकृत्या चांगल्या असत, नोंदवलेली निरीक्षणं नेमकी आणि नेटकी असत,' असं सरांना अजूनही आठवतं.
सायन्सला जाणाऱ्या मुलांना वाटतं, आपल्याला भाषेची काय गरज, पण एक्सप्रेशन साठी भाषेची गरज लागतेच, असं सर आवर्जून सांगतात. तुम्ही प्रयोग करता, निष्कर्ष काढता.... त्या सगळया टप्प्यांवर तुम्हाला ते सगळं कुणा पुढे तरी एक्सप्रेस करावं लागतं, प्रेझेंट करावं लागतं, त्यासाठी ते कसब तुमच्याजवळ हवं, नसलं तर ते विकसित करायला हवं....
अनघाचं पहिलं वर्ष संपलं. उत्तम मार्क मिळाले. पण दुसरं वर्ष वेगळं होतं. वाटवे सर शिकवायला नव्हते. दुसऱ्या शिक्षकांच्या पठडीतल्या पद्धती तिला फारशा पसंत पडल्या नाहीत. परिणामी मार्क कमी झाले, मायक्रोबायॉलॉजीतला इंटरेस्ट कमी होतोय की काय, असं वाटायला लागलं.
मग ती सरांना जाऊन भेटली... मनातली खळबळ त्यांच्या जवळ व्यक्त केली. सरांचंही तिच्या नकळत तिच्याकडे लक्ष होतंच. या
गुणी मुलीचा अभ्यासातला इंटरेस्ट अचानक का बरं कमी झाला असावा ? असा प्रश्न त्यांना पडला होताच. त्यांना उत्तर सापडलं, `आपण एखादा प्रोजेक्ट करूयात ?' त्यांनी तिच्यापुढे प्रस्ताव मांडला. प्रोजेक्टचा विषय उरींलहू होता, त्यात नाट्यमयता होती, त्यात केलेलं काम वेगळं होतं, आणि त्या कामातून अनघाला खूप मानमान्यता मिळाली. काय होता तो प्रोजेक्ट ?
विषय होता - सूक्ष्मजीवांमधली सामाजिक वर्तणूक.
समाजात वावरताना जे नियम, पद्धती असतात, त्या फक्त माणसात, प्राण्यात असतात, असं नव्हे. अगदी बॅक्टेरियांपासून सूक्ष्मजीवजंतूतही असतात. त्याची पातळी वेगळी असेल, क्लिष्टता वेगळी असेल.... पण सोशल लशहर्रींर्ळेीी सगळयांमध्ये असतं. नुसतं एकत्र येणं, समूहात राहणं, म्हणजे ीेलळरश्र लशहर्रींर्ळेीी नाही. त्यात कुठेतरी रर्श्रींीीळीा असतो.... म्हणजे कुणाचं तरी कुणासाठी तरी त्याग करणं. थोडं स्पष्ट करून सांगायचं तर कुणीतरी काहीतरी काम करतं, पण त्या कामाचा प्रत्यक्ष फायदा त्या काम करणाऱ्याला न होता, दुसऱ्यांनाच होतो. अशी उदा. सगळीकडे आहेत. त्यापैकी सगळयात गाजलेलं उदा. म्हणून मधमाशीकडे बोट दाखवता येईल. काम करणाऱ्या माश्या अन्न गोळा करतात, घरटं (पोळं) बांधतात, अंड्यांची राखण करतात, अळया वाढवतात. सगळं करतात. स्वत: मात्र अंडी घालत नाहीत. दुसऱ्या कुणाच्यातरी अंड्यांची त्या काळजी घेतात, दुसऱ्या कुणाचीतरी बाळं वाढवतात. प्रजोत्पादनाचं काम करते राणीमाशी... याला म्हणतात `अल्ट्रुइझम.'
१९६४ पासून जगात या `अल्ट्रुइझम' विषयीचं काम सुरू आहे. त्या शाखेला डेलळेलळेश्रेसू म्हणतात. १९७५ पासून त्या विषयात पुष्कळ काम होऊ लागलं. डेलळेलळेश्रेसू त सुद्धा ाळलीेेीसरपळीाी विषयी जास्त काम झालेलं नव्हतं.
जिवाणूंमधल्या कामगार आणि फायदे उपटणाऱ्या अशा दोन्ही जमातींविषयी हे संशोधन.
सहकार्याच्या नाण्याला दोन बाजू असतात. एक म्हणजे सहकार्याचा फायदा, जो कमी अधिक प्रमाणात सगळयांमध्ये वाटला जातो, दुसरी बाजू म्हणजे सहकार्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट किंवा मोजावी लागणारी किंमत. ही किंमतही प्रत्येकजण मोजत असावा, अशी सर्वसामान्य समजूत. पण माणसांसारखीच सूक्ष्मजंतूतही लबाड प्रवृत्ती असते. समजा एखाद्यानं ही किंमत चुकवायला नकार दिला, पण तरीही सहकार्याचं लोणी मात्र खात राहिला तर ? यालाच म्हणता येईल `लबाड.' लबाड या शब्दाची आत्तापुरती व्याख्या करू की, जी व्यक्ती समाजातल्या सहकार्याचा फायदा घेते, पण किंमत मोजण्यात मात्र चुकारपणा करते. लबाडीची अशी व्याख्या आपण स्वीकारली की आपल्या ध्यानात येऊ शकतं की, जिथंजिथं म्हणून सहकार्य आहे, तिथंतिथं लबाडीला वाव आहे. साध्यात साध्या सूक्ष्म जीवांच्या पेशींमध्येही सहकार्य असू शकतं, मग लबाडी असायला काय हरकत ?
शेमड्या बुऱ्याची एक जात डिक्टोओस्टेलियम या नावानं ओळखली जाते. ही जात म्हणजे म्हटलं तर अमीबा, म्हटलं तर बुरशी, अशी असते. ओलसर मातीत याच्या अमीबासारख्या पेशी वाढतात. एकेकट्यानं इकडे तिकडे फिरून मातीतले जीवाणू खात असतात. जोवर पुरेसा ओलावा आणि पुरेसं खाद्य मिळतं तोवर हा जीवनक्रम चालू राहतो. पण परिस्थिती प्रतिकूल झाली, तर मात्र तो एकदम बदलतो. मग इतका वेळ एकट्यानं वावरणारा अमीबा एकदम समाजप्रिय बनतो. सर्वजण एकमेकांना रासायनिक भाषेत हाका मारू लागतात. एकत्र येऊन मोठा समूह बनवतात. हा अख्खा समूह बऱ्यापैकी जागेच्या शोधात थोडा वेळ भटकतो. आणि थोडीशी अनुकूल जागा मिळताच एक प्रकारच्या कवायतीला प्रारंभ करतो. या कवायतीचा शेवट एका तुरेवजा रचनेत होतो. या तुऱ्याचा लांबलचक देठ काही पेशींनी बनलेला असतो. त्याच्या टोकाशी एक गोंडा असतो. हा गोंडा बीजाणूंनी खचाखच भरलेला असतो. ज्या अमीबाच्या पेशींना या गोंड्यात जागा मिळते, त्यापैकी प्रत्येक पेशीचं एकेका बीजाणूत रूपांतर होतं, हे बीजाणू मग सर्वत्र उधळले जातात. त्यातल्या काहींना जर अनुकूल भूमी मिळाली, तर ते
जगतात. देठाच्या नशिबी मात्र कोमेजून जाण्याखेरीज काही नसतं.
खरी गंमत इथेच आहे. अनेक भटके अचानक एकत्र येऊन एक समाज बनवतात आणि या समाजात देठ बनवण्याच्या पेशी आपल्या आयुष्याचा शेवट करून घेऊन बीजाणूंना नवजीवन देण्याचा प्रयत्न करतात. ही कल्पना नसून वास्तव आहे. या पेशी खरोखरच एवढा मोठा त्याग करत असतात.
समजा, या समाजात एखादी लबाड पेशी निघाली तर ? ही लबाड पेशी स्वत: देठ बनवण्यात कधीच भाग घेणार नाही. नेहमी गोंड्यात चढून बीजाणू बनवेल. थोडक्यात कष्ट दुसरा करेल, ही फक्त त्याच्या कष्टाचं फळ खाईल, स्वत: कष्ट करणार नाही.
डार्विनच्या उत्क्रांतिवादाप्रमाणे या लबाड पेशींचा वंश सज्जन पेशींच्या तुलनेत अधिक चालेल. असं अनेक पिढ्या होत होत शेवटी सज्जन पेशी नामशेष होतील. लबाडांचंच साम्राज्य उरेल. हा झाला तर्काला धरून सुसंगत विचार. या विचाराचा पाया धरता शेमड्या बुऱ्यामधल्या सहकार्याचा गुणधर्म कधीच नाश पावायला हवा होता. पण तसं झाल्याचं दिसत नाही. उत्क्रांतीतही सहकार्य टिकून राहिलेलं दिसतं. लबाडीची शक्यता असतानाही सहकार्य कसं टिकतं हा उत्क्रांतीच्या अभ्यासकांना अनेक दशकं न उलगडलेला प्रश्न होता. याबद्दल काही गणितं मांडण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्यातून फारसं समाधानकारक काही निघालेलं नव्हतं.
१९९६ मध्ये अनघा मातापूरकर आणि तिचे सर मिलिंद वाटवे यांनी या प्रश्नावर काम सुरू केलं.
लबाडीच्या समस्येचं उत्तर शोधण्यासाठी संगणकीय प्रयोग करायचं त्यांनी ठरवलं.
त्याच सुमारास सर बेंगलोरच्या आय. आय. एस. सी. (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) मधून पीएच. डी. घेऊन परतले होते. तिथे त्यांनी संगणकावरचे या पद्धतीचे प्रयोग बघितले होते. त्यात त्यांनी बऱ्यापैकी प्रावीण्य मिळवलं होतं. त्यामुळे या प्रयोगात प्रत्यक्ष पेशींवर काम करण्यापेक्षा संगणकावर करावं, असं त्यांना वाटलं.
पेशींवर प्रयोग करणं अवघड नसतं, पण त्यात खूप वेळ जातो. दुसरी कामं करता करता निरीक्षणं करता येत नाहीत. त्यासाठी संपूर्ण समर्पण हवं. अनघाच्या बाबतीत बोलायचं तर ती त्या वेळेस बी. एस्सी. चा अभ्यास करत होती. त्यासाठी लेक्चर्स, प्रॅक्टिकल्ससाठी ठरावीक वेळ द्यावाच लागत असे, तीच गोष्ट सरांची. शिक्षकांची जबाबदारी म्हणून लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स घ्यावीच लागत. अशा व्यस्त दिनचर्येत व्यग्र असताना प्रत्यक्ष पेशींवर काम करण्यापेक्षा, सगळं सांभाळून आपल्या सोईसवडीनुसार संगणकावर काम करणं तुलनेनं सोपं. शिवाय या प्रकारच्या मॉडेलिंगच्या तंत्रावर सरांची हुकुमत.
संगणकीय प्रयोग हे एक प्रकारचं नाटक असतं, नक्कल असते. प्रत्यक्षातल्या अमीबाच्या पेशी घेण्याऐवजी अनघा आणि सरांनी, संगणकीय पेशी घेतल्या. त्या एका संगणकीय भूमीत हिंडत होत्या. प्रत्यक्षात त्या ज्या प्रकारे जवळ येतील, तशाच त्यांना संगणकावर एकत्र आणलं गेलं. त्यापैकी काहींनी देठ बनवला, काहींनी बीजाणू. हे बीजाणू पुन्हा नव्या भूमीवर उधळायचे आणि पुन्हा पुढची पिढी तयार करायची.
संगणक असा वागतो, जणू काही हे सगळं खरोखरच घडतंय. अर्थात त्यासाठीचे प्रोग्रॅम सरांनीच तयार केले होते. संगणक असा वागतो, म्हणताना, त्याला असं असं वाग अशा आज्ञा देणारा माणसाचा मेंदूच असतो.
तर अनघाचे आणि सरांचे संगणकीय प्रयोग सुरू झाले. ही गोष्ट १९९६ ची. तेव्हा आजच्या सारखे घरोघरी संगणक नसत. सरांकडे साधा `२८६' संगणक होता. आजच्या संगणकाच्या तुलनेत त्यावरचं काम बैलगाडीच्या वेगानं चालत असे. त्या बैलगाडी छाप संगणकाकडून काम करून घेणं हे मोठं चिकाटीचं काम होतं. कॉलेजनंतर संध्याकाळच्या वेळात अनघा ते काम करत असे.
संगणकीय प्रयोग सुरू झाल्यावर आजवर ध्यानात न आलेल्या काही गोष्टी उजेडात येऊ लागल्या. तोपर्यंत मांडलेल्या गणितांमधून एकतर सज्जन पेशी नामशेष होत होत्या किंवा लबाड पेशी नामशेष होत होत्या, पण या दोघांच्या नाट्यप्रवेशात मात्र सज्जन आणि लबाड पेशी एकाच समाजामध्ये अनंत काळपर्यंत एकत्र नांदू शकत होते.
असं होण्यामागची कारणं कोणती ? लबाड पेशी यशस्वी होतात की नाही, हे त्यांना भेटणाऱ्या सज्जन पेशींवर अवलंबून असतं. सगळी लबाड मंडळीच जर एकत्र आली तर त्या सर्वांचाच नाश होतो, पण लबाडाला जर सज्जन शेजारी भेटले, तर मात्र त्याला सज्जनांपेक्षा जास्त यश मिळतं. थोडं विस्तारानं सांगायचं झालं तर, संगणकाच्या भूमीवर शेमड्या बुऱ्याच्या असंख्य पेशी इतस्तत: फिरताहेत. फिरता फिरता त्या पेशी एकमेकांच्या जवळ येतील. सज्जन पेशी सज्जनांच्या जवळ, लबाड पेशी लबाडांच्या जवळ किंवा सज्जनाला भेटेल लबाड... अशा सगळया भेटींच्या शक्यता. जेव्हा पेशींची लोकसंख्या जास्त असेल तेव्हा काय होऊ शकतं ? त्याच्या पुन्हा अनेक शक्यता निर्माण होतात. जसं....
लोकसंख्येची घनता जास्त असेल, तेव्हा लबाडाला सज्जन भेटण्याची संभाव्यता अधिक. त्यामुळे लबाडांना भरपूर यश मिळतं आणि समाजातलं लबाडांचं प्रमाण वाढू लागतं. पण अशा प्रकारे जर लबाड फार झाले, तर त्याचा परिणाम एकूण समाजाच्या विणीच्या दरावर होतो. त्यामुळे लोकसंख्येची घनता झपाट्यानं कमी होते. घनता कमी झाली, की लबाडांना सज्जन शेजारी भेटण्याची संभाव्यता कमी होते. एकटे पडलेले लबाड नाश पावू लागतात, पण लबाडांचं प्रमाण घसरलं, की विणीचा दर वाढतो. लोकसंख्येची घनता वाढ
लागते. एकदा का ती पुरेशी वाढली, की पुन्हा एकदा उरल्या सुरल्या लबाडांना सज्जन शेजारी भेटू लागतात आणि लबाडांच्या चैनीचे दिवस परत येतात.
जंगलातल्या झीशवरींेी । झीशू उूलश्रश (शिकारी आणि सावजाचं चक्र) सारखंच. जंगलात हरणं असतात आणि ती खाऊन पोट भरणारे वाघही. जंगलात भरपूर हरणं असली तर खाद्य भरपूर असल्यानं, त्यावर जगणाऱ्या वाघांची संख्याही वाढते. आता अशी स्थिती येते की वाघ इतके झाले की तिथे असणाऱ्या हरणांनी त्यांची भूक भागेना, मग उपासमारीनं त्यातले काही वाघ मरून गेले. शिकारी कमी झाल्यामुळे पुन्हा हरणांची संख्या वाढू लागली. आता पुन्हा उरलेल्या वाघांसाठी हरणं भरपूर होती, त्यांची पोटं सुस्तावू लागली आणि खायला पुरेसं आहे म्हणून पुन्हा वाघांची लोकसंख्या वाढू लागली. हे निसर्गाचं चक्र. एकदा वाघ वाढतात एकदा हरणं किंवा शिकारी आणि भक्ष्य. हे चक्र अनंतकाळपर्यंत सुरू असतं.
अनघा आणि सरांनी शेमड्या बुऱ्याच्या पेशींचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांच्या मनात डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतानुसार सज्जन पेशी कशा टिकून राहतात, हा प्रश्न होता. जुन्या जमानातल्या संगणकावर काम सुरू होतं. निकाल येत गेले, गणितातली कोडी उलगडत गेली, तसं चित्र स्पष्ट होऊ लागलं. ते चित्र असं सांगत होतं की लबाड पेशी आणि सज्जन पेशी यांचं एक चक्र आहे. एकदा एक वाढतात, नंतर दुसऱ्या. लबाडही कधी नामशेष होत नाहीत आणि सज्जनही. एका आड एक असा लबाडी आणि सज्जनतेच्या प्रभावाखाली हा पेशींचा समाज अनंत काळपर्यंत हेलखावे खात राहू शकतो.
संगणकावर जवळपास पंचाहत्तर पिढ्यांचं गणित मांडल्यावर लबाड, सज्जनांच्या झोक्याचं चक्र निश्चित झालं. त्यात ७/८ महिन्यांचा काळ गेला. पण निकाल अत्यंत उत्तेजित करणारा होता.
त्याच सुमारास (९७च्या फेब्रुवारी महिन्यात) सरांच्या वाचनात एक निवेदन आलं. जुलैमध्ये इंग्लंडमध्ये एक परिषद होती. तिचा विषय होता `व्यक्तीची वागणूक आणि लोकसंख्येतील चढउतार यांचा परस्परसंबंध.' अनघाचं गणित यात अगदी चपखल बसत होतं. या परिषदेला सरांनी त्यांच्या कामाचा सारांश पाठवून दिला, आणि उत्तराची वाट बघणं सुरू झालं. मार्च-एप्रिल-मे महिने, आले आणि गेले. उत्तर नाही म्हटल्यावर परिषदेचा विचार त्यांनी डोक्यातून काढून टाकला.
परिषद पाच दिवसांवर आली असताना अचानक सरांना एक तार मिळाली, ``तुम्ही कोणत्या विमानानं येणार ते कळवलं नाहीत. आम्ही वाट बघतोय.'' त्या वेळेस सरांकडे ई-मेल सारख्या सुविधा नव्हत्या. सगळं जग संगणकीय टपालाच्या युगात असलं तरी सर मात्र पोस्टाच्या टपालखात्यावर अवलंबून होते. तारेचं उत्तर म्हणून सरांनी दुसऱ्या संस्थेतून ई-मेल केली आणि कळवलं, की `मधल्या काळात तुमच्याकडून काहीच उत्तर न आल्यानं आम्ही येण्याची तयारी केली नाही. आता इतक्या आयत्या वेळेला समजल्यामुळे येणं शक्य नाही.'' याचं उत्तर मात्र तातडीनं आलं. ते मूळ शब्दात असं, `थहरीं र ळिींू ! ख वेप'ीं ज्ञपेु ुहरीं हरिशिपशव ींे र्लेााीपळलरींळेप. थश ुशीश रश्रश्र शुलळींशव लू र्ूेीी रलीींीरलीं । हरव ीशीर्शीींशव र र्ींशीू लेाशिींळींर्ळींश ीश्रेीं षेी र्ूेीी ींरश्रज्ञ.''
ती संधी निसटली. मग ते काम त्यांनी `अमेरिकन नॅचरॅलिस्ट' या नियतकालिकाला पाठवलं. त्यांनी अनुकूल अभिप्राय देऊन ते यथावकाश छापलं. इथे ही गोष्ट संपली नाही, तर सुरू झाली. विज्ञान म्हणजे नुसतं गणित नाही. त्याचा प्रत्यक्षाशी संबंध असायला हवा. निसर्गात खरोखर अशा लबाड पेशी असतात, त्या संबंधीचे काही अप्रत्यक्ष पुरावे होते, पण प्रत्यक्षात त्या किती प्रमाणात आढळतात आणि त्यांची वर्तणूक अनघाच्या गणिताबर हुकूम असते का, याचा पडताळा पाहणं आवश्यक होतं.
७ एप्रिल २००० च्या `नेचर'च्या अंकात मिशिगन राज्य विद्यापीठातल्या तीन संशोधकांनी आपल्या प्रयोगांचे निष्कर्ष प्रसिद्ध केले. मिक्झोकोक्स झॅन्थस नावाच्या जीवाणूंमध्ये त्यांनी लबाड पेशी दाखवून दिल्या. त्या निसर्गत:च असतात आणि सर्वत्र आणि नेहमी आढळत असाव्यात असा अंदाज व्यक्त केला. एवढंच नाही, तर सज्जन पेशींमध्ये कुठल्या प्रकारच्या गुणघातामुळे र्(ाीींरींळेप) लबाड पेशी निर्माण होऊ शकतात, तेही दाखवून दिलं. निसर्गात जिथेजिथे सहकार्याचे फायदे आहेत, तिथेतिथे सज्जन आणि लबाड एकत्रच नांदणार, या भाकिताला त्यामुळे पुष्टी मिळाली.
चांगल्या दर्जाचं विज्ञान कोणतं ? एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर तिची कारणमीमांसा करणं, माहीत असलेल्या गोष्टीची चिकित्सा करणं, यापेक्षा गणित आणि तर्कानं एखादी गोष्ट आधीच ओळखणं आणि मग प्रत्यक्षात ती तशीच असल्याचं आढळणं, हे अधिक चांगल्या विज्ञानाचं लक्षण आहे. भौतिक विज्ञानात असं अनेकदा घडत आलेलं आहे. उदा. सूर्यमालेतल्या नवव्या प्लूटोचं गणित आधी मांडलं गेलं आणि ग्रह नंतर सापडला.
अशा गोष्टी जीवशास्त्रात अगदी अलीकडे घडू लागल्या आहेत. लबाड पेशी हे याचंच उदा. त्यांची गणितं आधी मांडली गेली, पेशी नंतर सापडल्या.
पदवी मिळण्यापूर्वी स्वत:च्या नावावर, शोधनिबंध असणं, तो अमेरिकन नॅचरॅलिस्ट मध्ये प्रसिद्ध होणं, ही एक दुर्मिळ घटना अनघा मातापूरकर या विद्यार्थिनीबाबत घडली.
आज अनघाच्या संशोधनाविषयी सांगण्याचं कारण त्या पेशींच्या निसर्गचक्राविषयीच्या अंगभूत ज्ञानामुळे.
माणूस शास्त्र जाणतो, दिवसेंदिवस तो अधिकाधिक ज्ञानी होत चाललाय, पण त्यामुळे तो निसर्गापासून दूर तर नाही ना चाललेला?
पेशींबद्दल वाचताना, आपल्याला एवढं भान आलं तरी पुरे !
- नीलिमा बोरवणकर, पुणे

ALwdGFaSaKFIJ

cheap klonopin uk - order klonopin canada

leQpvmOBfOFe

order xanax no rx - uy xanax cheap no prescription

roOjKvXazstxDRyfECp

buy ambien online overnight certified - buy ambien with no prescription medication

tvrDJzkAVSpMYsFqge

buy discount klonopin - cheap klonopin overnight

NwxnTwcbyiZvjB

vBqjgjzyxpl

purchase ambien cheap - without rx buy ambien online

rYjKppyJfQTqH

PUSMFB uanlqmtmzrgx, [url=http://dgrlasxblyik.com/]dgrlasxblyik[/url], [link=http://ntmrgxdvtlha.com/]ntmrgxdvtlha[/link], http://cwsdsxnqfyam.com/

Buying North Face UK online

Buying North Face UK online has became very fashionable,many people like to purchase the North Face Nuptse from online store.Now please attention! the North Face Coat offered in our online store are of high quality and reasonable price.As a seller,we supply North Face Jacket, North Face Nuptse, North Face denali jackets and North Face Triclimate Jacket welcome to buy North Face Outlet and North Face Clothing from us.I think www.northfacejacketsuksale.com will be a good choice for you. enjoy the wonderful life!

 

In the 1960s,the North Face outdoor company was founded by two outdoor enthusiasts.Then they began designing and manufacturing its own brand of high-performance mountaineering apparel and equipment.The North Face waterproof jacket is comfortable,breathable and warm because they are made of wind blocking technology.And now the North Face down Jacket are welcomed by many people.It is great choice for you to choose suitable North Face gore tex Jackets for yourself.

Doudoune Canada Goose,Canada Goose Paris,Parka Canada Goose

http://www.doudoune-canadagoose.org/

 

Canada Goose is the best and the most famous manufacturer of jackets.It is the BUGATTI in the field of clothing production,so you may know how it is important and famous.Parka Canada Goose has the unique design,elegant appearance and practical function.So many outdoor enthusiasts need a personal Doudoune Canada Goose.For many people this is a prominent symbol Being able to buy a Mens Manteau Canada Goose is one of the greatest indulgences that one can experience.Many people save up the money to buy Canada Goose Doudoune for a very long time. However, Canada Goose Pas Cher outlet do exist, the only issue is finding them.

In our store,you can find any kind of Canada Goose Femme and Canada Goose Homme.And all of them are of high-qulity but low-cost.Canada Goose Expedition Parka includes men and youth unisex allows its wearers to withstand the most frigid temperatures.Then Canada Goose Yorkville Homme is a modified version of our classic Chilliwack Bomber,designed to incorporate the needs of the post war bush pilots.And the outstanding features of the Canada Goose Snow Mantra Homme have made Canada Goose Sale famous around the world.For women,the Canada Goose Chilliwack Femme Parka are always the best-seller because of its simple design but elegant style.But for outdoor lovers,the Canada Goose Solaris Parka is a good choice in cold winter.What’s more,Canada Goose Trillium Femme is aways the fashionists’ love,because they could not only make you outstanding and also could keep you warm.And if you need Canada Goose Gloves,we also have stocks.

There is no doubt that Canada Goose Paris is a successful outwear brand,it’s followers are all over the world,from the youth to the old.So,never hesitate to buy a Canada Goose Chilliwack and join the Canadian Goose Boutique family.

Spyder Jackets has a history

Spyder Jackets has a history as long as 30 years,and continuously focuses on every detail in enegineering superior jackets and ski wear. Spyder Jacket is professionally designed by the insulated material which will protect the wind and rain from you. Spyder gave the jacket taped seams and insulation for low temperatures, and underarm zips and a detachable heavy-weather hood for bluebird days.Besides Mens Spyder Jackets.Our Spyder Outlet online store also provide other accessories like Spyder Ski Wear, Spyder Gloves especially Spyder Ski Goggles for your selection.The Womens Spyder Jackets has the highest available waterproof rating beautiful stretch fabric which offers a great warmth to weight ratio keeping you warmer with less bulk.The series of Spyder Ski Wear will not only keep you completely protected from the weather it has a clean look that will never go out of style.Our Discount Spyder Jackets Website provide best quality Spyder Ski Jackets for your selection.Purchasing Spyder Clothing with Free Shipping and 50% off from here! The Spyder Ski Jackets Suits, include the Spyder Jacket and the Spyder Pants, both are made of waterproof nylon and warm insulation. No matter how cold the weather is, you will feel warm and not damp at all.Welcome to visit our Spyder Coats online shop,besides womens spyder jackets,we also provide Spyder Hats for your selection.you could enjoy your shopping with great discount here!Buy Cheap Spyder Jackets with Free Shipping in United Kingdom now!

Welcome to http://www.uggs-boots-canada.com/ online store, we provide all Ugg Classic Short Boots Ugg Classic Tall Boots at low price which are made of genuine sheepskin, and Cheap Uggs come with a sheepskin sock liner which Ugg Classic Mini Boots helps to wick away moisture and Uggs Outlet Canada keep your feet warm and dry during the cold winter months. Ugg Bailey Button Boots Perfect warmth and softness are both promised. Besides,all pairs of Cheap Ugg Boots come with a very light and flexible outsole that includes a suede heel guard, which not only Uggs On Sale but also makes Ugg Bailey Button Triplet Boots the far stronger and therefore Kids Ugg Boots are more durable.

UGG Boots Canada store negotiates with UGG boots canada supplier in order to get a low cost price.Then the marketing price will be decreased to some degree.This helps the customers to save cash.With the effort from UGG Boots supplier canada and Bailey Button Uggs store,customers will be satisfied with Classic Cardy Uggs here. At the same time Ugg Classic Argyle Knit Boots supplier and UGG Canada store can realise their aims.Have confidence in them and purchase Ugg Ultra Short Boots here. Ugg Coquette Slippers Boots and Grey UGG Boots Canada are recommended here.Sand Cheap UGG Boots Canada and Ugg Nightfall Boots Ugg Sundance Boots are recommended here.

http://www.uggs-boots-canada.com/

Mulberry Bags is a British

Mulberry Bags is a British luxury style business that is involved in the output

of unique kinds of Mulberry Handbags. The Mulberry Bayswater

have got their name with the Mulberry Hobo Bag

.The Mulberry Antony Bag

include the all-purpose purses that is typically utilized by Mulberry Clutch

of every era group maybe it's a Cheap Mulberry

,a Mulberry Tote or

maybe a Leather Mulberry Bag.Basically by far Mulberry Outlet

wanted following types of the Mulberry Satchel

include things like Mulberry

Shoulder Bag, Mulberry Holdall,

href="http://www.mulberry-handbags-sales.com/mulberry-briefcase-c-10.html">Mulberry Briefcase

and also numerous much more.The

href="http://www.mulberry-handbags-sales.com/mulberry-messenger-bag-c-11.html">Mulberry Messenger Bag

which has attained essentially the most

appropriate position might be the Mulberry Purse. The

Mulberry Men Wallet are offered in a fantastic offer of

colors including oak, chalk, dark chocolate and also plenty of Mulberry Sale.You'll

find a number of Mulberry Online shops additionally to land-based designer

href="http://www.mulberry-handbags-sales.com/">Mulberry Store

which deliver an enormous assortment on the very well-liked

href="http://www.mulberry-handbags-sales.com/">Mulberry Sale.


Canada Goose Jakker have a history of over 50 years. Known as the high 

quality jackets,it is a best choice in vinter.For the most popular style,Canada Goose 

Norge store sales kind of Canada Goose Parka.Dessuten we have Canada Goose 

Yorkville Parka,Canada Goose Snow Mantra Parka, and so on.Now Canada Goose Expedition Parka become more 

popular both in domestic and international markets.Such as 2011 Høst/Vinter Nye Produkter will be your shield in the cold winter.Buy Canada Goose Parka Men+Women 

from our online store,you can save lots of time and money!

You can choose Women's Canada Goose Parka which style you like here.Canada Goose Jakke is always producing coats suitable for authentic extreme,Men's Canada Goose Parka designed for those who need the confidence that comes from quality .Welcome to our Canada Jakke store.Choose our Canada Goose Jackets,it may be your smartest decision.We provide full collection of Canada Goose Vest with top quality and lower prices.And now free shipping for all Parkas Canada Goose.Special design and excellent workmanship Canada Goose Handsker has been provided for workers in the south pole.

http://www.canadagoosejakkenorge.org/

Mulberry Bags is a bag very practical and stylish for travel,Alexa Mulberry Bag has an adjustable strap which is very convenient.Mulberry Handbags sale now.The famous fashion house of Mulberry named the Mulberry Alexa Bags after Alexa Chung. When you see Mulberry Bag,it is likely to remind you of the iconic Mulberry Bayswater Bags, and yes, the bag has been made as a cross between the Mulberry Bayswater Handbag and mens' Mulberry Briefcase.the most popular Mulberry Oversized Alexa also features ample pockets,with internal pouch and zipper pockets.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear,and also is very large can put many things inside of it.Mulberry Handbags 2011 is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style,the leather of Mulberry Alexa Bag is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort.

Mulberry Handbag that is very good is the model for Mulberry Bayswater Bag is soft and comfortable,in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her, the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion.Cheap Mulberry Bags is one of the most popular designer bags brand all over the world.People who wear Mulberry Handbags UK are very modern and stylish.Here we only offer you the first grade Mulberry Leather Bag,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Discount Mulberry Bags are made with special care to reach the level of an original one.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Handbags are the key to success.Buy Cheap Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping and 60% off in our Mulberry UK store now!

Canada Goose Chilliwack store

Canada Goose Chilliwack store is a supplier online of the Canada Goose Jacket such as Canada Goose Parkas,Canada Goose Coat,Canada Goose Gloves etc.The Canada Goose Online store supply the products with excellent quality,discount price,good service,fast delivery as well as free shipping.

Welcome to our store! Cheap Men's Goose Expedition Parka, Men's Goose Yorkville Parka,Women's Goose Chilliwack Parka and Women's Goose Trillium Parka on sale are waiting for you.Just take action as soon as possible.

Prada Handbags is now known worldwide for its luxurious designs and first class quality,with stores located in practicaly every country.Prada Bags is famous for using a lot of crunchy polyester in their designs, as well as nylon and a few other synthetic fibers.Prada Fairy Bag is a simple bag as well as Prada Ostrich Veins Bags ,to be sure — but if you’ve been observant enough to notice the Prada Lizard Veins Bags ,then you have no doubt seen that all of these ridiculously affordable Prada Bag are pretty simple.I think that this is a good “Prada Tote Bag ” let’s say.Prada Handbag is simple, the lines of Prada Cowhide Leather Bags are clean,Prada Handle Leather Bags are well made, and there’s no doubt that it is stylish for Prada Nappa Leather Bags . It isn’t flashy, it definitely isn’t ostentatious, and it is pretty much the definition of an uncomplicated Prada Crocodile Veins Bags .That being said, I think Prada Bandolier Bags are perfect for someone who’s never had a Prada Designer Bags before. In fact, if you’ve never had any kind of designer Prada Nylon Bag before,then this one is a really good place to start.Christmas is coming,and those of us who are very,very lucky may be getting one of the many beautiful Prada Handbags that will look particularly becoming during the winter months. Strictly in the hopes of making sure this happens for some of you.Our Prada UK online store provide all kinds of Cheap Prada Bags just like Prada Perforated Leather Bags ,Prada Canvas Bag,Prada Printed Leather Bags ,Prada Leather Bag,Prada Python Veins Bags and Prada Saffiano Bags for your selection.this Discount Prada Handbags are provided with Free Shipping in UK.furthermore,Prada Sale with Great Discount now!

Mulberry Bags is a British luxury style business that is involved in the output of unique kinds of Mulberry Handbags. The Mulberry Bayswater have got their name with the Mulberry Hobo Bag.The Mulberry Antony Bag include the all-purpose purses that is typically utilized by Mulberry Clutch of every era group maybe it's a Cheap Mulberry,a Mulberry Tote or maybe a Leather Mulberry Bag.Basically by far Mulberry Outlet wanted following types of the Mulberry Satchel include things like Mulberry Shoulder Bag, Mulberry Holdall, Mulberry Briefcase and also numerous much more.The Mulberry Messenger Bag which has attained essentially the most appropriate position might be the Mulberry Purse. The Mulberry Men Wallet are offered in a fantastic offer of colors including oak, chalk, dark chocolate and also plenty of Mulberry Sale.You'll find a number of Mulberry Online shops additionally to land-based designer Mulberry Store which deliver an enormous assortment on the very well-liked Mulberry Sale.

p>Canada Goose Parka(also

p>Canada Goose Parka(also known as Canada Goose Expedition Parka)is a branded cold weather outerwear.Canada Goose Jackets fills its coats with a blend of goose and duck down to ensure warmth and Canada Goose Coatsalso use coyote fur on the hoods.Canada Goose Jackets Uk,are known to be a highly fashionable garment now.Canada Goose Jacketalso created a custom range which includes Canada Goose Chilliwack Parka,Canada Goose Snow Mantra Parka,Canada Goose Chilliwack Parka,Canada Goose Yorkville Parka for men and women.other hot selling Canada Goose Parka Uk such as Womens Canada Goose Solaris Parka,Womens Canada Goose Trillium Parkaand Canada Goose Glovesfor your selection.Wherever people need protection from the elements, top quality and iconic style, you’ll find Canada Goose Jacket Uk.It will likely be your best choice to purchase Canadian Goose Jacket Uk from our Canada Goose UK online store.From now on,you can own your best Canada Goose Clothing on the web with the most attractive selling price here! Canada Goose Sale with Free Shipping and Great Discount in our Canada Goose UKShop now!

Belstaff Jacken,Belstaff Outlet ,Belstaff Gangster ,Belstaff Lederjacke

http://www.belstaffjacken-outlet.com/

Belstaff is one of the largest clothing companies in the world, delivering top quality jacket, shoes, boots and travel bags, with its famous reputation and high sales.The products of Belstaff Outlet are made up of a fine quality of leather and caters the travel needs of the people marvelously. There is no need to miss your stylish look because Belstaff Outlet Store provides all the Belstaff Jacken in latest designs and colors that you will love it at the first sight.

When mentioned Belstaff Jacken Günstig,most people will think about Belstaff Herren Jacken at once. On our Belstaff Shop,you can see more fashion and stylish design of Belstaff Jacken Herren like Belstaff Brad Jacken,Belstaff Hero,Belstaff Gangster.Then in the winter, Belstaff Jacken Damen are hot sale new.The epitome of rugged,authentic cool,womens Belstaff Winterjacken have been making exceptionally designed outerwear since 1924,earning a cult following among everyone from film stars to road warriors.Then if you are looking for Belstaff Taschen,we also have stocks.And Belstaff Shoulder Bag is a famous Hollywood star favorite.Not only work fine,but durable,hard-working technologies and equipment.

We know that Belstaff Outlet Düsseldorf are most famous for Belstaff Lederjacke,and the leather is really of high-quality.You can buy a custom Belstaff Lederjacken Damen from our store.If you oder now our Belstaff Fabrikverkauf will promise you free shipping.

 

 

Mulberry Bags is a bag very practical and stylish for travel,Alexa Mulberry Bag has an adjustable strap which is very convenient.Mulberry Handbags sale now.The famous fashion house of Mulberry named the Mulberry Alexa Bags after Alexa Chung. When you see Mulberry Bag,it is likely to remind you of the iconic Mulberry Bayswater Bags, and yes, the bag has been made as a cross between the Mulberry Bayswater Handbag and mens' Mulberry Briefcase.the most popular Mulberry Oversized Alexa also features ample pockets,with internal pouch and zipper pockets.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear,and also is very large can put many things inside of it.Mulberry Handbags 2011 is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style,the leather of Mulberry Alexa Bag is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort.

Mulberry Handbag that is very good is the model for Mulberry Bayswater Bag is soft and comfortable,in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her, the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion.Cheap Mulberry Bags is one of the most popular designer bags brand all over the world.People who wear Mulberry Handbags UK are very modern and stylish.Here we only offer you the first grade Mulberry Leather Bag,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Discount Mulberry Bags are made with special care to reach the level of an original one.

We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Handbags are the key to success.Buy Cheap Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping and 60% off in our Mulberry UK store now!

As we all know,mens do care

As we all know,mens do care Luxury Watches like Swiss Rolex or Omega De Ville very much,because wear branded watches such as Rolex Watches UK and seiko credor can show their distinguished status and good taste,but not everyone can affort it,don’t worry,Here we highly recommend Replica Watches UK especially Replica Ladies Rolex Watches and Replica Rolex to you at low price.you can buy Luxury Watches Replica UK for example Cartier Ballon Bleu in our Replica Watches online store with free shipping,furthermore,we offer great discount in Replica Rolex Watches,Fake Watches UK that is, Buy high quality Designer Watches especially Rolex Watches For Sale here with up to 50% off now.In addition,Rado Ceramica and Oris Watches are also your good chioce.Take Action now!

Canada Goose Jakker have a history of over 50 years. Known as the high quality jackets,it is a best choice in vinter.For the most popular style,Canada Goose Norge store sales kind of Canada Goose Parka.Dessuten we have Canada Goose Yorkville Parka,Canada Goose Snow Mantra Parka, and so on.Now Canada Goose Expedition Parka become more popular both in domestic and international markets.Such as 2011 Høst/Vinter Nye Produkter will be your shield in the cold winter.Buy Canada Goose Parka Men+Women from our online store,you can save lots of time and money!

You can choose Women's Canada Goose Parka which style you like here.Canada Goose Jakke is always producing coats suitable for authentic extreme,Men's Canada Goose Parka designed for those who need the confidence that comes from quality .Welcome to our Canada Jakke store.Choose our Canada Goose Jackets,it may be your smartest decision.We provide full collection of Canada Goose Vest with top quality and lower prices.And now free shipping for all Parkas Canada Goose.Special design and excellent workmanship Canada Goose Handsker has been provided for workers in the south pole.

http://www.canadagoosejakkenorge.org/

Canada Goose Outlet Shop ist ein Anbieter der Online-Canada Goose Jacken wie Canada Goose Trillium Parka,Canada Goose Expedition Parka,Canada Goose Chilliwack Parka usw.Die Canada Goose Deutschland shop liefern die Produkte mit ausgezeichneter Qualität, günstigen Preis, guter Service, schnelle Lieferung sowie kostenloser Versand.Willkommen in unserem Canada Goose Shop! Günstige Canada Goose Parka wie Canada Goose Kensington Parka,Canada Goose Chateau Parka und Canada Goose Banff Parka auf den Verkauf warten you.Just Maßnahmen ergreifen, so bald wie möglich.Jetzt mehr und mehr Menschen wie die von Canada Goose Online Shop.Please Aufmerksamkeit Kauf! Die Canada Goose Jacke in unserer Canada Goose Sale Online-Shop angeboten von hoher Qualität und günstigen price.As ein Verkäufer sind, liefern wir Canada Goose Montebello Parka,Canada Goose Chilliwack Parka,und Canada Goose Trillium Parka.welcome nach Canada Goose Snow Mantra und Canada Goose Solaris Parka aus us.I kaufen denke Günstige Canada Goose Yorkville Parka ist eine gute Wahl für Sie sein. genießen Sie die herrliche Leben!
Die Canada Goose Weste ist komfortabel, atmungsaktiv und warm,Canada Goose Damenjacken von Wind gemacht werden blockiert technology.And jetzt die günstige Canada Goose Handschuhe werden von vielen people.It begrüßte ist die ideale Wahl für Sie geeignete Canada Goose Winterjacken für sich selbst zu wählen.

teSJuoohMGm

Purchase klonopin overnight delivery - Cheap canadian klonopin

RGyNfiFtVEKxQamc

Cheap ambien pills - ambien no prescriptions

EpLEchPptUhSUWznK

Buy ambien online canada - Cost ambien online

ZhfZjhSiXOWrb

buy klonopin online - klonopin online

FRWPqfvMtwcNTycAEI

buy tramadol cod - tramadol online 100 mg

iITEjWkVcKcpCJYI

Buy ambien online canada - Cheap ambien pills

YumnlxaGbso

klonopin cheap - klonopin cheap

whxuiwuDvlNjxcj

order valium - valium no prescriptions

CNLnIoZnkngRwq

order cheap tramadol - tramadol no prescription

vgzbeviVZsO

buy klonopin - klonopin without prescription

grQUZwvOJSZnZRMVS

buy valium online - Buy cheap valium usa

OZamKHPqNVAR

Buy ambien uk - ambien online pharmacy

ZiiqDoQPefcK

tramadol online cod - cheap tramadol online

xpwIQIZMKEhLwZBe

order tramadol - buy tramadol

SXwfTQfqOHQjEwNwbt

ambien without prescription - Low price ambien

WosfwadCca

buy discount xanax - order xanax online

zEPdUqbNDEZFmTPZnFQ

buy tramadol no prescription - buy cheap tramadol

aHnhuQVMwaOtlHUa

valium online pharmacy - Best valium price

slueGUYKCiqcFwZLW

purchase ambien - ambien no prescriptions

GuvRjqmIePagCU

xanax price - Cheap xanax now

oDhGicPGNTWCh

cheap tramadol - tramadol online order

SDdLwZspVSeVfq

Buy cheap ambien usa - Cheap canadian ambien

tVmZuFgPmbRYT

sjXulqvwtFntO

LeirvpqMtCqbrKZlOUQ

valium price - valium

aoxuHgcPjhKtzHWM

gOYrRHtwDTKdDdGcMBd

BWPVSbVFdv

buy valium in missouri - valium saturday delivery cod

vysqgXnpqeQDOyQbIe

buy diazepam diazepam tablets - buy valium online safe

viagra

iuelgf http://ngamjs.com/ ojxnccdm [url=http://fjnxgk.com/]ojxnccdm[/url]

obUwbYjLhLASdKAqo

Buy xanax online canada - xanax discount

PlVusMtzYZ

Cheap valium without a prescription - Buy cheap valium usa

viagra

cbkuse http://leqhfn.com/ aqmsoeft [url=http://nkkrje.com/]aqmsoeft[/url]

etNHewmNhi

buy discount valium - valium lowest price

VdzOHShXVmRijR

Cheap xanax now - Buy xanax online wthout prescription

boTFquaftWXiSh

valium cheap - valium online canada

hiHFiEueSJAb

tramadol hcl - tramadol medication