``माझी मावशी विचारते मला, काय गं मेधा, कडक ऊन कधी पडणार आहे सांग, वाळवणं करायची आहेत. ढग नकोत जराही...'
हवामान खात्यात डायरेक्टर पदावर कार्यरत असणाऱ्या डॉ. मेधा खोले हे वाक्य बोलल्या आणि जणू त्यांच्या आमच्यातलं पदाचं अंतर आपोआप गळून गेलं.
पुण्याच्या शिवाजीनगर भागात आकाशवाणीच्या आणि एस. एस. सी. बोर्डाच्या समोर असणारी हवामानखात्याची भव्य दगडी वास्तू... वर्षानुवर्ष तिथून जाता-येताना फक्त तापमानाचे आकडे बघायची सवय... त्या वास्तूशी इतर कोणताही संबंध नाही. `पर्यावरण आणि हवामान' अशा संबंधांबद्दल जाणून घ्यावं अशा हेतूनं डॉ. मेधा खोले यांना फोन केला.
एम. एस्सी. ........... पदार्थविज्ञानात केल्यानंतर एम. पी. एस. सी., यु. पी. एस. सी. अशा........... स्पर्धापरीक्षांमधून मेधा खोलेंची हवामानशास्त्र विभागातली निवड, पुढे त्यांची मान्सून्स या विषयातली डॉक्टरेट आणि हवामानखात्याच्या डायरेक्टर पदावरची निवड...
इतक्या उच्च पदावरच्या अधिकाऱ्याला भेटताना मनात थोडंसं दडपण असतंच असतं. त्याच्या अधिकाराचं, त्या क्षेत्रातल्या उच्च शिक्षणाचं, अनुभवाचं... विशेषत: आपल्याला त्या विषयातलं अगदीच तुटपुंजं ज्ञान असेल तर फारच!
इ. १० वीतल्या भूगोलाचा पन्नास मार्कांचा पेपर देऊन तीसहून जास्त वर्षं होऊन गेली होती. खारे वारे, मतलई वारे, वाऱ्याचा दाब... हे सगळं कधीच्या काळी विस्मरणात गेलेलं... या सर्व अनाकलनीय विषयात डॉक्टरेट मिळवलेल्या........ डायरेक्टरबाइंर्ना भेटायला जाताना दडपण नाही येणार तर काय?
वास्तू अवाढव्य... जुन्या स्थापत्यकलेचा नमुना... हल्लीच्या पद्धतीच्या चकचकीतपणाचा लवलेश नाही... नीरव शांतता... एका झुलत्या......... दरवाज्याआतल्या खोलीत बाइंर्च्या नावाची चौकशी करून त्यांच्या दिशेनं जायला सुरुवात केली तर एका साध्याशा दिसणाऱ्या मध्यमवयीन बाईनं आमचं हसून स्वागत करत म्हटलं, ``या.... मी मेधा...''
त्या व्यक्तिमत्त्वानं सगळं दडपण पळालं. आपल्या मनातल्या बारीकसारीक शंका यांना बिनधास्त विचारता येतील असा दिलासा वाटला. भूगोल, पदार्थविज्ञान, हवामान या कशाकशातलं काहीही कळत नसताना आपण या एवढ्या उच्चपदस्थ स्त्रीची मुलाखत कशी घेणार? ही शंका पार मिटून गेली.
``मला भाषा, विशेषत: मराठी खूप आवडायची. साहित्याची, वाचनाची आवड होती. पण झालं काय, १० वीला मिळाले ९०%. मग साहजिकच सगळे म्हणाले, सायन्सला जा. मैत्रिणीही सायन्सला गेल्या आणि त्यामुळे मीही...''
मेधाताइंर्ची शाळा मॉडर्न हायस्कूल. १९८२ मध्ये १०वी झाल्यावर फर्ग्युसनला प्रवेश. १२ वी नंतर फिेजक्स घेऊन पदवी. पदवीच्या वेळेस आणि पुढे विद्यापीठात एम. एस्सी. करताना फिेजक्समध्ये खास आवड निर्माण झाली.
एम. एस्सी नंतर पीएच. डी. च्या संशोधनाला सुरुवात किंवा अध्यापन असे दोन मार्ग समोर असताना मेधाताइंर्नी निवड केली ती स्पर्धात्मक सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षांची. लहान वयात अधिकाराच्या पदाचं आकर्षण, हे त्यामागचं कारण नसून त्यांच्या वडिलांची प्रेरणा, हे मुख्य कारण होतं.
``माझे वडील वकील होते. एल.एल.एम. केलं होतं. पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी नोकरी केली. वकिली केली नाही. त्यांना वाटायचं मी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जावं. त्याचं कारण असं की, आमच्या जमिनी होत्या, ज्या कूळ कायद्यात गेल्या. त्या जमिनी वाचवण्यासाठी त्यांनी जीवापाड प्रयत्न केले. त्यांच्या कायद्याच्या ज्ञानाच्या अभ्यासामुळे ते लढत होते. शिवाय ते अत्यंत भावनाप्रधान होते. त्या जमिनींमध्ये त्यांचा जीव गुंतला होता. त्या लढाईत त्यांचा रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी सतत संबंध यायचा. लीना मेहेंदळेसमोर त्यांनी केससंबंधी युक्तिवाद केला होता. मेहेंदळेमॅडमच्या कार्यपद्धतीनं ते भारावले होते आणि त्यांना वाटलं आपल्या लेकीनंही या क्षेत्रात यावं, अशी अधिकाराची पदं चांगल्या माणसांनी भूषवली तर कार्यपद्धतीत अनेक सुधारण होऊ शकतात, म्हणून त्यांनी मला त्या परीक्षांना बसण्यासाठी प्रोत्साहन दिलं, खरं तर आमच्या अख्ख्या कुटुंबात या क्षेत्रात कुणीही नव्हतं, तरीही वडील म्हणाले, मग मलाही त्यात रस वाटला.''
सुरुवातीला मेधाताइंर्ची निवड झाली आयकर विभागात. दीड वर्षं आयकर निरीक्षक म्हणून त्यांनी काम केलं. ते कामही त्यांना आव्हानात्मक वाटलं, त्यात रस निर्माण झाला पण त्या दरम्यान यू.पी.एस.सी. मार्फत निवड झाल्यानंतर त्यांनी ती नोकरी सहजी सोडून दिली.
युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (यु.पी.एस.सी) तर्फे राष्ट्नीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत मेधाताई विशेष गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झाल्या, आणि त्यांची केंद्र सरकारच्या क्लास वन गॅझेटेड ऑफिसर या पदावर भारतीय हवामानशास्त्र विभागात थेट नेमणूक झाली.
सुरुवातीची नेमणूक होती मुंबईच्या कुलाबा वेधशाळेतल्या प्रादेशिक चक्रीवादळ सूचना केंद्रात. महाराष्ट्न्, गोवा, गुजरात या राज्यांसाठी दररोज हवामानाचे अंदाज तयार करून प्रसारित करणे आणि अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचा वेध घेत त्याची तीव्रता, पुढे सरकण्याची दिशा आणि गती यांचं विश्लेषण करून त्यानुसार इशारे, सूचना देणं, अशा स्वरूपाचं त्यांचं तिथलं काम होतं. या काळातच हवामान अंदाज तयार करण्याच्या प्रक्रियेशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला, त्यातली गुंतागुंत समजली.
त्यानंतर हवामानशास्त्र विभागाच्या पुणे कार्यालयात मेधाताइंर्नी संशोधन आणि अध्यापनाचं काम केलं.
जगभरातल्या प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रापैकी पुणे हे एक महत्त्वाचं केंद्र. तिथे सलग बाराहून जास्त वर्षं त्यांनी हवामानशास्त्राच्या विविध विषयांचं अध्यापन केलं, ज्यामुळे त्या विषयाचा अतिशय बारकाईनं अभ्यास झाला, असं त्यांना वाटतं.
त्यांचा मुख्य विषय होता, `फिेजकल मिटिओरॉलॉजी.' त्यातला क्लाऊड फिेजक्स हा विषय त्यांचा अत्यंत आवडीचा. ``आभाळात ढग कसे तयार होतात, त्यांचे प्रकार किती, ढगात काय काय असतं, पाऊस कसा पडतो, कधी कधी ढग तर दाटून येतात पण पाऊस का पडत नाही, गडगडाटासह पाऊस कसा पडतो, ढगात वीज कशी तयार होते, लखलखती वीज दिसते म्हणजे नेमकं काय होतं, या साऱ्यामागचं शास्त्र मी शिकवायचे.
एखादा ढग तयार होतो, त्यात पाण्याचे लक्षावधी छोटे छोटे थेंब असतात. एकमेकांशी स्पर्धा करत, वरखाली प्रवास करत ते मोठे होतात. जे पुरेसे मोठे होतात, त्यामुळे इतके जड होतात की ढगांना तोलणाऱ्या वाऱ्यापेक्षा त्यांचा वेग वाढतो, तेव्हा ते ढगांमधून पावसाच्या रूपात बाहेर पडतात, ही झाली पावसाची सोपी व्याख्या.
हे सारं मी अनेक वर्षं शिकवत होते. ते शास्त्र, ती प्रक्रिया, त्यातली गुंतागुंत शिकवताना मी त्यात एवढी गुंतले की एकदा असं वाटलं आपण त्या ढगाच्या आत पोचलोय. त्या थेंबांचा प्रवास मला चक्क जाणवला.. वाटलं आपण तो सगळा अनुभव प्रत्यक्षच घेतोय.''
मेधाताई दिसतात गंभीर, शिक्षणानं शास्त्रज्ञ पण बोलतात एखाद्या तरल कविमनाच्या साहित्यिकासारखं.
त्यांचं पीएच. डी. पूर्ण झाल्यावर लगेचच एका प्रशिक्षणासाठी दोन महिने जपानला जाण्याची संधी त्यांना मिळाली.
`ई.एन.एस.ओ. अॅन्ड इंडियन मान्सून्स व्हेरिअॅबिलिटी' या विषयात त्यांनी पुणे विद्यापीठाची पीएच. डी. मिळवली ती त्या विषयात विशेष रस निर्माण झाल्यामुळेच.
भारतात पडणाऱ्या मोसमी पावसाची वैशिष्ट्यं, त्याचे विविध पैलू आणि त्या पावसाचा दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीलगतच्या सागरी तापमानाशी आणि त्याच्याशी निगडित दक्षिण गोलार्धातल्या हवेच्या दाबाच्या आंदोलनाशी असलेल्या संबंधाबद्दल हे संशोधन होतं. त्याबाबतचे अनेक पेपर्स मेधाताइंर्नी जगभरातल्या अनेक जर्नल्समध्ये, सेमिनार्समध्ये सादर केले.
या संशोधनाच्या काळामध्ये हवामानशास्त्र या विषयाच्या विविध बाजू स्पष्ट होत गेल्या, असं त्यांना वाटतं.
पर्यावरणशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा, आरोग्य या क्षेत्रांचा हवामान
पीएच.डी. नंतरच्या जपानच्या प्रशिक्षणानं त्यांना खूप समृद्धी दिली.
जागतिक तापमानवाढ, बदलतं हवामान आणि त्यासंबंधी उपाययोजना या विषयांभोवती फिरणारं ते प्रशिक्षण होतं.
अपरिचित देश, भाषा, सहकारी... कडाक्याची थंडी, या साऱ्याबद्दल त्यांना बोलावंसं वाटतं... त्या हृद्य आठवणी जपाव्या वाटतात. तिथे त्यांना सोबत मिळाली ती त्यांची स्वत:ची. एरवीची घाई-गडबड, काम यातून बदल मिळाला. काम खूप असलं तरी शनिवार-रविवार निवांतपणा असे. एखाद्या विस्तीर्ण, हिरव्यागार बागेत त्या तासन्तास स्तब्धपणे बसून राहत.
`अशा एखाद्या तळयाच्या काठी बसून राहावे असे मला वाटते, जिथे शांतता स्वत:च निवारा शोधत थकून आलेली असते.' या कवी अनिलांच्या ओळी त्यांना तिथे आठवल्याचं त्यांनी सांगितलं.
मेधाताइंर्च्या बोलण्यात साहित्याचे उल्लेख येतात, त्या खूप वाचतात (`मिळून साऱ्याजणी'च्याही त्या नियमित वाचक असल्याचं आणि या मुलाखतीच्या निमित्तानं विद्याताइंर्ना भेटता आल्याचा आनंद झाल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं) महाराष्ट्न् साहित्य परिषदेच्या त्या सभासद आहेत... हवामानखात्याच्या डायरेक्टर पदावरच्या व्यक्तीकडून असं ऐकताना साहजिकच खूप छान वाटत होतं.
``मूळची वृत्ती अभ्यासू, संशोधनाकडे कल, साहित्याचा ओढा असताना प्रशाकीय क्षेत्रात उच्चपदावर काम करताना व्यवस्थापकीय कामात अडकल्यासारखं वाटतं का?'' या माझ्या प्रश्नावर त्या म्हणाल्या,
``रेव्हेन्यू वगैरे डिपार्टमेंट्स जर मला मिळाली असती तर कदाचित तसं झालं असतं. इथे तसं सुदैवानं नाही. हवामानशास्त्र हा पदार्थविज्ञान शास्त्राचा एक भाग आहे असं म्हणता येईल. जॉग्रफी, जिऑलॉजी, फिेजक्स, केमिस्ट्नी अशा सगळया शाखांचा इथे परस्परसंबंध येतो. त्यामुळे मी फिेजक्समध्ये एम.एस्सी. करताना जे शिकले त्याचा इथे वापरच होत नाही, असं मला वाटत नाही. मी शिकलेल्या फिेजक्सचा हवामानशास्त्राशी संबंध जोडण्याचा प्रयत्न मी करत असते. व्यवस्थापकीय कामं तर असतातच, पण फक्त त्यातच गुंतून मूळ आवडीच्या विषयाकडे दुर्लक्ष, असं होत नाही.''
मेधाताई बोलत असताना त्यांचा दूरध्वनी अनेकदा वाजला. ``आज हवामान कसं राहील, पुढचे २४ तास कसं असेल'' अशा आशयाचं त्या पुन्हा पुन्हा प्रत्येकाला सांगत होत्या.
``प्रत्येक चॅनेलवर प्रत्येक बातम्यात सांगतात ना, हवामानाचा अंदाज, म्हणून प्रत्येकाला सांगावं लागतं'' असं म्हणून पुन्हा मूळ विषयाकडे येत होत्या.
``हवामानशास्त्र हे खऱ्या अर्थानं वैश्विक शास्त्र आहे. त्याला प्रादेशिक, भौगोलिक अशा कोणत्याही सीमा नाहीत.'' मेधाताई हे वाक्य बोलल्या आणि लख्खकन् जाणवलं, त्या या विषयाचा किती सर्वांगीण विचार करत असतील ते! आकाशात इंद्रधनुष्य कसं दिसतं, मृगजळ कशामुळे दिसतं, सूर्यचंद्राभोवती रंगीत कडी कशामुळे दिसतात यामागचं शास्त्र मेधाताई गेली अनेक वर्षं शिकवत असल्या तरी आजही आकाशातल्या इंद्रधनुष्याच्या रंगांनी त्यांचं मन तितकंच मोहून जातं, जेवढं तुम्हा-आम्हा सामान्यांचं!
हवामानशास्त्राविषयी बारीकसारीक माहिती देताना त्या `पडतील स्वाती तर पिकतील मोती' अशा म्हणींचा सहजी वापर करतात. माणसाच्या आयुष्यात हवामानाचं महत्त्व, पावसाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्राचीन काळी माणसाचं जगणं हे निसर्गाशी संवादी होतं. त्याचं खाणं-पिणं, वेषभूषा, घरांची मांडणी... सगळं निसर्गचक्रानुसार असायचं. त्यामुळे सजग निरीक्षणातून हवामानाचा अंदाज, अभ्यास होत असे. पावशा पक्ष्याची शीळ किंवा बेडकांचं सामूहिक ओरडणं म्हणजे पाऊस येण्याची सूचना... असे ठोकताळे बांधले जात.
आजच्या आधुनिक हवामानशास्त्राची मुळं प्राचीन संशोधनाच्या भूमीत खोलवर रुजलेली आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना झाली १८५७ मध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत. आज हे शास्त्र प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे. हवामानाच्या अभ्यासासाठी अवकाशात सोडल्या गेलेल्या विविध उपग्रहांद्वारे, विशेषत: समुद्रावरच्या हवामानविषयक विविध घटकांची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते.
हवामानाच्या कोणत्याही प्रकारच्या अंदाजांची अचूकता ही, ते अंदाज तयार करतेवेळी उपलब्ध असलेल्या सुरुवातीच्या निरीक्षणांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळे गेल्या २/३ वर्षांत, हवामानविषयक जास्तीत जास्त निरीक्षणं उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंचलित वेधशाळांची स्थापना, मोठ्या प्रमाणात करून देण्यात आली आहे. पुढच्या काही वर्षांत, संबंध भारतभर अशा स्वयंचलित वेधशाळांचं जाळं निर्माण करण्याची योजना आहे.
अशी अभ्यासू माहिती देत असताना मेधाताई हसून म्हणतात, ``आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, असं आकाशवाणीवर सांगितलंय म्हणजे आज छत्री न्यायची गरज नाही.'' असे विनोद यापुढे करता येणार नाहीत बरं!
``अमेरिकेसारख्या प्रगत देशात तासातासाला हवामानविषयक बातम्या ऐकून त्याप्रमाणे दिवसाचं नियोजन करण्याची सवय आहे. आपल्याकडे असं का होत नाही?'' अशा माझ्या प्रश्नावर त्या म्हणाल्या,
``तिकडे वादळं, वारं, हिमवृष्टीमुळे रस्ते खराब वगैरे होत असल्यानं आणि सावधानतेच्या सूचना देण्याची यंत्रणा असल्यानं लोकांना ती सवय झाली आहे. आपल्याकडे तेवढी यंत्रणा नसल्यानं, लोकांना ती सवय अजून लागलेली नाही आणि हवामानही तेवढं बदलतं नसतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे वेगवेगळे ऋतू असलेला आपला `उष्ण कटिबंधीय' देश आहे.''
`पर्यावरण ऱ्हास' हा विषय साहजिकच बोलण्यात आला. सर्वसामान्यांना एकतर पर्यावरणाची माहिती नाही आणि असली
री `मला काय त्याचं' ही वृत्ती, यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि तो थांबवला पाहिजे, असं त्यांचं आग्रही मत.
प्रत्येकानं स्वत:चं वाहन वापरण्याऐवजी सार्वजनिक वाहन वापरणं, किंवा किमान ३/४ जणांनी एकत्र जाणं-येणं यासारखे छोटे उपाय करायलाच हवेत, कारण वाहनांमुळे होणारं प्रदूषण फारच घातक आहे, असं त्यांचं सांगणं.
हल्ली आधुनिक स्थापत्याच्या आकर्षणापोटी, परदेशी अनुकरणप्रियतेमुळे इमारतींना बाहेरच्या बाजूला काचेच्या अवाढव्य भिंती बांधण्याची फॅशन आहे. या काचांमुळे सूर्यकिरण रोखले जाऊन उष्णता वाढते. थंड हवामान असणाऱ्या देशांमध्ये अशा काचा वापरणं, ही गरज असल्यानं तशी पद्धत निर्माण झाली असेल. पण आपल्यासारख्या उष्ण देशात त्यामुळे अधिक उष्णता निर्माण होते आणि मग आत एअर कंडिशनर वापरायचे... ही महत्त्वाची, गंभीर बाब आर्किटेक्टस्नी समजून घ्यायला हवी, असं मत त्या मांडतात.
`जागतिक....... तापमानवाढ' हा एक गंभीर प्रश्न होऊ पाहतोय. माणसांच्या एकूण घडामोडींमध्ये पृथ्वीच्या पर्यावरणाचा आणि वातावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होतोय. मानवजातीकडून घडलेल्या ह्या अक्षम्य चुकांचे परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावे लागणार आहेत. त्यासाठी काहीतरी करायलाच हवं, याची जाणीव होऊन जगभरातली मोठी राष्ट्न्ं आपापसातले तंटे, वाद, बाजूला सारून एकत्र येत आहेत. पृथ्वीच्या पर्यावरण रक्षणासाठी निरनिराळे आंतरराष्ट्नीय करार केले जात आहेत.
याविषयी माहिती देताना त्यांनी फार सुरेख विचार मांडले.
``जगातली सगळी राष्ट्न्ं एक होऊन पृथ्वीच्या पर्यावरणाचा विचार करतात, रक्षणासाठी झटतात ही कल्पनाच मला भव्य वाटते. त्या एका पातळीवर, माणसा-माणसांमध्ये काही भेद, तंटे आहेत ही जाणीव संदर्भहीन ठरते. जणू एखाद्या कुटुंबातल्या मुलांनी, मोठं झाल्यावर, आपल्या आई-वडिलांशी कृतघ्नपणे वागावं, पण एका क्षणी ती चूक समजून पुन्हा मग त्यांचं स्थान त्यांना सन्मानानं प्राप्त करून द्यावं, असा काहीसा प्रकार...
पण ही सकारात्मक बाजू सांगताना `ग्लोबल वॉर्मिंग'च्या प्रश्नात `ग्लोबल पॉलिटिक्स'ही आहे, असंही त्यांचं मत त्या मांडतात. विकसित देशांची जीवनशैली निसर्गापासून फारच दूर गेलेली आहे. प्लॅस्टिकसारखा कचरा त्या देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणात तयार होतो. विकसनशील देश, त्यातही भारतासारखा देश, ज्याची इकॉनॉमी दिवसेंदिवस अधिक बळकट होत चाललेली आहे. अशा वेळेस विकसित देश भारत, चीनसारख्या देशांविषयी चुकीचे प्रचार करतात. या देशात गुरांना चरण्यासाठी मोठी मोठी कुरणं वापरली जातात आणि त्यामुळे हिरवाई कमी होते, हरितगृह वायू वातावरणात सोडले जातात किंवा भात मोठ्या प्रमाणावर पिकवल्यामुळे मिथेन वायूचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते वगैरे...
असं असलं तरी मूळ प्रश्न निश्चित अत्यंत गंभीर आहे, आणि परदेशातल्या कृतिशील जागरुकतेच्या तुलनेत आपल्या देशातले लोक पर्यावरणाबाबत फारच कमी जागरूक आहेत,'' अशी खंत त्यांना वाटते.
लोकांना वाटतं, `काय फरक पडतो...?' म्हणजे गेल्या १००
वर्षांत पृथ्वीचं तापमान ०.७४०ल ने वाढलं, ही जागतिक तापमान वाढीची सरासरी... लोकांना वाटतं, एवढंच ना? त्यानं असा काय फरक पडणार? मुळात हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. आपलं आयुष्य १०० वर्षांचं नसलं, तरी आपल्या मुला-नातवंडांचं काय? पुढच्या पिढीला आपण घर, सोनं अशी इस्टेट मागे ठेवतो, मग त्याहीपेक्षा महत्त्वाची हवा, पाणी शुद्ध स्वरूपात, पुरेशा प्रमाणात ठेवण्यासाठी, आज त्याचं जतन कुणी करायचं?'' हे काम व्यक्तीपातळीवर, सरकारी पातळीवर व्हायला हवं. काम होण्यासाठी प्रथम त्या प्रश्नाचं गांभीर्य लोकांनी समजून घ्यायला हवं. ओझोन वायूचं प्रमाण कमी झाल्यामुळं अतिनील किरणांची तीव्रता वाढते. त्यांचा थेट मारा माणसाच्या त्वचेवर झाल्यास त्वचेचे क्रॅन्सर वाढतात, डोळयांवर घातक परिणाम होतात, हे लक्षात घेतलं तर, त्याविरुद्धची उपाययोजना करणं सोपं जाईल.
हा धोका कळला तरी, `मी एकटा काय करू शकतो?' हा दृष्टिकोन बदलायला हवा. सुरुवात स्वत:पासून व्हायला हवी. निसर्गाकडून मिळतंय ते ओरबाडून घेणं, थोपवायलं हवं. सरकारी पातळीवरही काम सुरू आहेच. व्याख्यानांचं आयोजन हा त्यापैकी महत्त्वाचा भाग. इंडियन मिटिरिऑलॉजीकल सोसायटी मार्फतही लोकप्रबोधनाचं काम केलं जातं. लहान मुलांसाठी चित्रस्पर्धा घेतल्या जातात. लहान मुलांमध्ये पर्यावरण रक्षणाचं बीज रुजलं की त्यांच्या आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो, त्यांची जीवनशैली पर्यावरणप्रेमी होऊ शकते, म्हणून त्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं! मुलांच्या शिक्षणक्रमात `पर्यावरण' हा विषय असावा, यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
चर्चा गंभीर सुरू होती. मध्येच चहा आला. मेधाताइंर्च्या सहायकानं आमच्यापुढे चहाचे कप ठेवले. मुलाखत सुरू असतानाही मेधाताइंर्नी बोलणं थांबवून सहायकाला विचारलं, ``तुम्ही घेतलात चहा?''
वाटलं या उच्चपदस्थ व्यक्तीतल्या `स्त्री' नं विचारला असेल का हा प्रश्न?
मग विचारलंच त्यांना की, ``या वरिष्ठ पदावर काम करताना `स्त्री' म्हणून काही वेगळी संवेदनक्षमता असते का?''
त्या म्हणाल्या, ``असतेच की! पावसाची भाकितं वर्तवताना, कमी पाऊस, जास्त पाऊस अशी नुसती आकडेवारी मांडून मी थांबू शकत नाही. प्रामुख्यानं पावसावर अवलंबून शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे, त्यांच्या कुटुंबाचे चेहरे, माझ्या नजरेसमोरून हटत नाहीत. कमी/जास्त पावसानं त्या भागात किती हा:हाकार उडवला असेल हे विचार मनात घोंघावू लागतात. असं वाटत राहतं की अनेकांच्या आयुष्यांची वाताहात करणारे पूर, चक्रीवादळं, दुष्काळ यांचा वेध घेण्याचा, त्यांची पूर्वसूचना देण्याचा प्रयत्न आपण करतो, पण त्यालाही मर्यादा आहेत. माणसाच्या जाणिवेच्या पलीकडला केवढा तरी प्रदेश अद्याप अज्ञात आहे.''
स्त्री संवेदनक्षम असते, पण या क्षेत्रात अधिकारपदावर काम करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण जगभरातच कमी आहे. कामाचे तास निश्चित नसणं, सुट्ट्या घेता न येणं, मोठ्या प्रमाणावर मानसिक-बौद्धिक गुंतवणुकीची गरज ही त्यामागची कारणं असू शकतात. अनेक स्त्रियांना वाटतं, हे क्षेत्र रुक्ष आहे, इथे करण्यासारखे फार काही नाही. पण मेधाताइंर्ना वाटतं, कामात तोचतोचपणा असला तरी त्यात नित्यनवीनता आहे. जसे सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त रोजच होत असतात, पण पाहणाऱ्याला त्यातलं सौंदर्य रोज नवीन भासतं, मोहून टाकतं, तसं माझ्या रोजच्या कामात तेवढंच नावीन्य मला जाणवतं.''
मेधाताई अविवाहित आहेत पण त्यामागचं कारण जाणून घेण्याची गरज मला वाटली नाही.
वडिलांच्या शिक्षणाच्या प्रेरणेमुळेच, या क्षेत्रात येण्याची दिशा दाखवल्यामुळेच त्या इथे असल्याचा कृतज्ञ उल्लेख त्या करतात. सर्वात शेवटी ``या क्षेत्रानं तुम्हाला नेमकं काय दिलं?'' असा प्रश्न केला.
मेधाताइंर्कडे सांगण्यासारखं पुष्कळ होतं. जराही विचारात न पडता त्या सांगू लागल्या,
``मला व्यक्तिश: असं वाटतं, की विज्ञान-तंत्रज्ञान आणि कला यांचा मनोज्ञ संगम या शास्त्रात आहे. हवामानाची सतत बदलती रूपं निरखणं, त्यातला जिवंतपणा अनुभवणं, त्यांचा मागोवा घेत हवामानाचे अंदाज बांधणं, हे खरोखर आव्हानात्मक आणि यामुळे बौद्धिक आनंद देणारं काम आहे.
हवामानाचे अंदाज १००% बरोबर कधीच येत नाही, येणारही नाहीत कारण निसर्ग स्वत:चं म्हणून असं काही राखून ठेवतोच. भविष्यात डोकावून पाहाण्याच्या कोणत्याही प्रयत्नास कमी-अधिक प्रमाणात धूसरतेचं, संदिग्धतेचं धुकं वेढून राहिलेलं असतं. तेच त्याचं सौंदर्यही असतं, म्हणून ती प्रक्रिया, त्यातली गुंतागुंत, काहीशी अनिश्चितता भारतासारख्या उष्णकंटिबंधीय देशातल्या अतिशय वेगानं बदलणाऱ्या हवामानाचा वेध घेणं, यातलं आकर्षण कधीही न ओसरणारं आहे.
या शास्त्राच्या अभ्यासामुळे, नोकरीमुळे विश्व, निसर्ग, पर्यावरण आणि या साऱ्याशी जोडला गेलेला माणूस, त्याचे दैनंदिन व्यवहार, मनोव्यापार याविषयी जाणून घेता आलं. मुख्य म्हणजे आपल्या आकलनाच्या अपुरेपणाची, मर्यादांची व्याप्ती जाणवली. याविषयी मी खूप कृतज्ञ आहे.''
माणसाच्या मर्यादांची जाणीव असलेला माणूस कधीच उतत, मातत नाही. जेवढं अधिक ज्ञान मिळवावं तेवढं कळत जातं की विश्वात अजून केवढं ज्ञान आहे, जे मिळवायचं राहिलंय. अत्यंत ज्ञानी व्यक्ती नेहमीच नम्र असते...''
मेधाताइंर्मध्ये ते प्रत्यक्ष बघायला मिळतं !
- प्रतिनिधी



IshUHLdCdnqlecvoeP
purchase klonopin pills - buy klonopin uk
hFRPLJOyruatHXE
ambien buy online - ambien buy online overnight
NYdQcPLKlMxbPEjnc
klonopin online prescription per pill - cheap klonopin now
ZREVXUNBVSMoWdZltry
canada xanax - buy xanax cheap online prescription
eAUQFMASkFIwviuE
buy ambien online overnight couldn - order ambien without rx online
sILSMgPEDtPNYRx
LEb6z2 sqpdgdfdhvjs, [url=http://qomjuxgqafjy.com/]qomjuxgqafjy[/url], [link=http://inqolamqvhbr.com/]inqolamqvhbr[/link], http://etbpxcchkxpb.com/
LaAqrdsXvgkNYZjdvc
klonopin drug - buy klonopin online
wtWLGEbrKhRxxovFc
Best ambien price - ambien price
zjJneeziouTsUNBkS
order ambien online - ambien online canada
dZsuBivJThWK
buy tramadol cod - tramadol 100mg online
fYNGXUADZHuEK
klonopin buy - Buy cheap canadian klonopin
aTawxFFEwKvHdBuHhO
buy ambien online - ambien order
MawCkHrVCoYyhbOqfn
Cost klonopin online - klonopin online
EqxxVCpcKsHhoTT
buy cheap valium - valium
GpjtyrPtwkBdwf
tramadol addiction - buy tramadol online cheap
VOWqMpSJJNm
klonopin without prescription - cheap klonopin
PsgIJcGibcfRjM
buy valium - valium discount
SsEWUKxbZwMdROSh
order ambien online - Buy ambien online wthout prescription
SmNXlesyVyGxCuV
buy tramadol - tramadol no prescription
MXTKtZKFFmOBjKwun
tramadol online pharmacy - tramadol 100mg online
IOknrrLdrOiixb
ambien cheap - buy discount ambien
EyUhcEWRbasPs
xanax cheap - Buy xanax online wthout prescription
AKJYBKMIwchaeRhn
next day tramadol - tramadol no prescription
GEdFXyMdILraiqmSS
buy discount valium - valium online
Hermes Bags Hermes
Hermes Bags
Hermes HandBag
Cheap Hermes handbag
Hermes UK
Hermes Outlet
Hermes London
Hermes Kelly handbag
Hermes Kelly Bag
Hermes Lindy handbag
Hermes Lindy Bag
Hermes Birkin handbag
Hermes Birkin Bag
Hermes Constance handbag
Hermes Constance Bag
Hermes Jypsiere handbag
Hermes Jypsiere Bag
Hermes Victoria handbag
Hermes Garden Party handbag
Hermes Evelyne III handbag
Hermes Fish Stripe handbag
Hermes Scarf
Ray Lewis Jersey
Michael Oher Jersey
ed reed jersey
anquan boldin Jersey
Ray Rice Jersey
Willis Mcgahee Jersey
Ray Lewis Authentic Jersey
ed reed Authentic jersey
anquan boldin Authentic Jersey
Ray Rice Authentic Jersey
Willis Mcgahee Authentic Jersey
Haloti gata Jersey
Leron Mcclain Jersey
Terrell Suggs Jersey
Joe flacco jersey
Todd Heap Jersey
Michael Vick Jersey
Michael Vick Authentic Jersey
Nnamdi Asomugha jersey
Nnamdi Asomugha Authentic jersey
Desean Jackson Authentic Jersey
Desean Jackson Jersey
Asante Samuel Jersey
Jeremy Maclin Jersey
Ronnie Brown Jersey
Nathaniel Alen Jersey
Lesean Mccoy Jersey
Brandon Graham Jersey
Brent Celek Jersey
Donovan Mcnabb Jersey
Brandon Graham Jersey
Jeremy Maclin Jersey
Stewart Bradley Jersey
Ahmad Bradshaw Jersey
Jason Pierre-Paul Jersey
Victor Cruz Jersey
Brandon Jacobs Jersey
Eli Manning Jersey
Hakeem Nicks Jersey
Justin Tuck Jersey
Kevin Boss Jersey
Osi Umenyiora Jersey
Harry Carson Jersey
Danny Clark Jersey
Kenny Phillips Jersey
Mario Manningham Jersey
Mark Bavaro Jersey
Michael Strahan Jersey
PhilSimms Jersey
Plaxico Burress Jersey
Steve Smith Jersey
Tiki Barber Jersey
Patrick Kane Jersey
Antti Niemi Jersey
Bobby Hull Jersey
Brian Campbell Jersey
Jonathan Toews Jersey
Niklas Hjalmarsson Jersey
Nick Leddy Jersey
Dave Bolland Jersey
Duncan Keith Jersey
Patrick Sharp Jersey
Brent Seabrook Jersey
Adam Burish Jersey
Andrew Ladd Jersey
Ben Eager Jersey
Brent Sopel Jersey
Cristobal Huet Jersey
Dustin Byfuglien Jersey
Jeremy Roenick Jersey
John Madden Jersey
Keith Magnuson Jersey
Kris Versteeg Jersey
Marian Hossa Jersey
Martin Havlat Jersey
Stan Mikita Jersey
Tomas Kopecky Jersey
Tony Esposito Jersey
Troy Brouwer Jersey
Drew Brees Jersey Jimmy
Drew Brees Jersey
Jimmy Graham Jersey
Darren Sproles jersey
Mark Ingram jersey
Drew Brees Authentic Jersey
Darren Sproles Authentic jersey
Mark Ingram Authentic jersey
Brett Keisel Jersey
Mike Wallace Jersey
Antonio Brown Jersey
Brett Keisel Authentic Jersey
Mike Wallaces Authentic Jersey
Antonio Brown Authentic Jersey
Maurkice Pouncey Jersey
Hines Ward Jersey
Troy Polamalu Jersey
James Farrior Jersey
James Harrison Jersey
NFL Shop Coupons
NFL Shop Coupon Codes
NFL Coupon Codes
Cheap Authentic jersey
Montreal Canadiens Jersey
Pittsburgh Penguins Jersey
Chicago Blackhawks Jersey
Cheap Cowboys Jersey
Demarcus Ware Jersey
Demarcus Ware Authentic Jersey
Miles Austin Jersey
Miles Austin Authentic Jersey
Dez Bryant Authentic Jersey
Dez Bryant Jersey
Jason Witten Jersey
Jason Witten Authentic Jersey
Marion Barber Jersey
Marion Barber Authentic Jersey
Adam Jones Jersey
Bill Bates Jersey
DeMarco Murray Jersey
Emmitt Smith Jersey
Felix Jones Jersey
Jay Novacek Jersey
Jay Ratliff Jersey
Michael Irvin Jersey
Mike Jenkins Jersey
Roger Staubach Jersey
Roy L. Williams Jersey
Roy Williams Jersey
Tashard Choice Jersey
Terence Newman Jersey
Terry Glenn Jersey
Tony Dorsett Jersey
Tony Romo Jersey
Troy Aikman Jersey
Tyron Smith Jersey
Zach Thomas Jersey
Aaron Rodgers Jersey
Clay Matthews Jersey
Aaron Rodgers Authentic Jersey
Clay Matthews Authentic Jersey
Charles Woodson Jersey
Greg Jennings Jersey
Donald Driver Jersey
Cheap Lions Jersey
Calvin Johnson Jersey
Calvin Johnson Authentic Jersey
Matthew Stafford Jersey
Jahvid Best Jersey
Barry Sanders Jersey
Ndamukong Suh Jersey
Nick Fairley Jersey
Matthew Stafford Authentic Jersey
Jahvid Best Authentic Jersey
Barry Sanders Authentic Jersey
Ndamukong Suh Authentic Jersey
Nick Fairley Authentic Jersey
Wholesale Cheap jewelry
Cheap Fashion jewelry
Cheap Tiffany Jewelry
Cheap Chanel Jewelry
Wholesale Tiffany Jewelry
Wholesale Chanel Jewelry
Wholesale pandora Jewelry
Wholesale D&G Jewelry
Cheap NFL Jewelry
Cheap Coach Jewelry
Wholesale LV Jewelry
Wholesale Bvlgari Jewelry
JlbTTVSEsbhOPeGE
ambien no prescription - ambien no prescription
iqlQPZZUuLuhcXhM
Buy xanax online canada - order xanax online
KPosaeTLKNhWYEoT
tramadol buy online - tramadol cheap
ANbqdRCveFqj
ambien order - buy ambien no prescription
tchrVtXKevxaConfn
valium delivered overnight - Buy cheap valium usa
JiPXaPqEUrKiHz
buy cheap valium - Generic valium overnight
xHSARuNTWBXtCujpC
valium memory loss - valium xanax
oNptdxCTOp
valium price - buy valium no prescription
zDcJGENrXBSuOLlOOhU
Buy cheap xanax usa - xanax no prescriptions
lXijDZbKzoXwhqp
cheap valium no prescription needed - cheap online valium no prescription
AGiTkhObgnYg
buy diazepam cheap online uk - buy valium uk
viagra
buvyjrsu http://pyqwzx.com/ akbazmqf [url=http://jfrfqi.com/]akbazmqf[/url]
HfaHGTtrGXTRjA
Cheap valium pills - valium order
EEceUpLQVNaeDKLwR
Buy cheap xanax usa - Buy cheap online xanax
viagra
kvmhnals http://fvisfn.com/ uymgpj [url=http://gzxvxb.com/]uymgpj[/url]
hgDAqOLvXciOIG
valium buy online - buy valium online
KjTPhIJYSiJZsSWCGf
buy xanax no prescription - xanax buy online
TwuiXgTNdkv
buy discount valium - Discount valium online
EyXvTFpraenTt
tramadol online 100 mg - tramadol to buy
HEuZJsditQpPjmW
tramadol cheap - tramadol hcl
JYgcpaCULrgwriwR
cheap valium - valium lowest price
XFQsFMDmELKC
Best xanax price - Cheap xanax usa
viagra
adkhmsa http://wqbout.com/ pbubck [url=http://keilid.com/]pbubck[/url]
zTyTMwdLKplplQOKnm
valium buy online - valium to buy