`नेमेचि येतो मग पावसाळा' प्रमाणेच लग्नांचा मौसमही दरवर्षी येतच असतो. अनेक आमंत्रणे येतात. जमेल तसे आपण त्याला हजर राहतो. टेबलवर पडलेल्या एका पत्रिकेने माझे लक्ष वेधून घेतले. ती होती आशिष मालसेच्या लग्नाची पत्रिका. आशिष मालसे.... हा तर `अशी असावी माझ्या लग्नाची गोष्ट' स्पर्धेतील अविवाहितांच्या गटातील प्रथम पुरस्काराचा मानकरी. त्याचा तो लेख झर्रकन नजरेसमोर आला. लग्नाला तर जाणे झाले नाही, पण व त्याच्या लग्नाची सुरेल मैफल कशी जमली हे जाणून घेण्यासाठी त्याच्या घरी पोचले.
वधूचे नाव बदलायला आशिषला आवडत नाही कारण जन्मापासून तिच्या नावाशी तिच्या भावना निगडीत असतात त्या नाव बदलून निर्दयपणे नष्ट नाही करायच्या! असं अनुराधाने सांगितलं, त्याच्या आईवडीलांबरोबर ओळख होताच `बोले तैसा चाले' अशा आशिषने त्याच्या लग्नाची गोष्ट सांगायला सुुरुवात केली.
``माझे वय विवाहयोग्य होताच घरात लग्नाची बोलणी सुरू झाली. माझ्या मनात मंथन सुरू होतेच. सुरुवातीला मित्रांशी कट्ट्यावर गप्पा मारताना माझी मते सांगून मी त्यांची मते अजमावली. जवळजवळ समविचारी असल्याने माझी मते त्यांना आवडली, कारण अनेक वधुपित्यांच्या वेदना त्यांना माहीत होत्या पण ती प्रत्यक्षात आणणे अवघड असते रे! असा मित्रत्वाचा सल्लाही त्यांनी दिला. आई-वडिलांना मी माझ्या लग्नाच्या, जोडीदाराच्या व सहजीवनाच्या कल्पना सांगितल्या. त्यांनी समंजसपणे व लग्न हा शेवटी तुझ्या संपूर्ण जीवनाचा प्रश्न आहे, तेव्हा ते स्वातंत्र्य तू घे असं मला सांगितले. सामान्यत: मुलगी बघून पसंत करणे किंवा प्रेमविवाह अशा दोन पद्धती समाजात रुढ आहेत. परंतु माझ्या मनात `परिचय विवाह' घोळत होता. माझी नोकरी सांभाळून (एका कंपनीत आशिष एक्झिक्युटिव्ह पदावर आहे. तो कॉम्प्युटर्स मध्ये गोल्ड मेडॅलिस्ट आहे) मी अकोला आकाशवाणीवर युवाविश्वमध्ये प्रासंगिक निवेदक म्हणूनही जात असतो. एका संस्कृतसंबंधी कार्यक्रमात काही संस्कृत श्लोकांचे संदर्भ मला हवे होते. कुणीतरी अनुराधाचं नाव सांगितलं. ती श्रीमती रा. द. गो. महिला महाविद्यालयातून संस्कृतमध्ये एम. ए. करीत होती. तिने मला फोनवर अनेकदा हवी ती माहिती दिली त्यानंतर मी माझ्या एका कार्यक्रमासाठी तिला बोलावले. कामानिमित्तच्या भेटींमधून आम्हा दोघांच्या लक्षात आले की आपले सूर चांगले जुळू शकतात. आपण समविचारी आहोत. परंतु परिचय विवाह एवढीच माझी लग्नाची कल्पना नव्हती तर माझ्या मनात असलेल्या आदर्श विवाहाच्या चौकटीत इतरजणसुद्धा कसे बसतील हे पाहायचे होते. लग्न समारंभ पार पाडताना होणारा वायफळ खर्च - मग तो कपडेलत्ते, दागिने,
जेवणावळी, सनई-चौघडा, रोषणाई, वरात, नाच-गाणी, मानपान हा मला अजिबात मान्य नव्हता. विवाहासारख्या मंगलप्रसंगी होणारी रुसणी-फुगणी अनुभवताना मला फार चीड येत असे. अनुराधा एकुलती एक मुलगी. त्यामुळे माझे विचार ऐकताच ते जरा विचारात पडले. याच दरम्यान स्पर्धेमध्ये मी लिहिलेला आदर्श लेख अनूच्या आईने वाचला होता व माझे मनापासून कौतुकही केले होते. पण मी ते प्रत्यक्षात आणू पाहत होतो, हे त्यांना जड गेले. पण अखेर त्यांनी अशा प्रकारे नासधूस टाळून लग्न करायचे मान्य केले. प्रत्येक विवाहप्रसंगी नातेवाईक व स्नेहीजन आहेर आणतात. येथेही माझ्या पत्रिकेत मी छापले होते की आम्ही अवाजवी खर्च टाळून ती रक्कम एखाद्या संस्थेला देणार आहोत, तेव्हा आहेर आणू नये व त्यातून आपली इच्छा असल्यास तो आहेर रकमेच्या रूपात बंद पाकिटात आपल्या नाव, पत्त्यासकट आणावा जेणेकरून तुमच्या निधीचा आम्ही काय वापर केला ते तुम्हाला कळवता येईल आणि खरंच माझ्या या सूचनेलासुद्धा भरघोस प्रतिसाद लाभला. असा आहेर करताना अनेकांनी माझे कौतुक केले. अनेक प्रतिक्रिया आजतागायत येत आहेत. या टप्प्यापर्यंत मी ठरवल्याप्रमाणे येऊन पोचलो आहे, अर्थात् या सगळयात अनुराधा तिचे व माझे आई-वडील, आप्तेष्ट यांचा सिंहाचा वाटा आहेच.
आज आमची दोन कुटुंबे जोडली गेली आहेत. कधीही न तुटणाऱ्या स्नेहबंधनाने, कारण ज्यायोगे विवाहात कटुता येते ते प्रसंगच आम्ही टाळले आहेत.
आमचे लग्नानंतरचे सहजीवन सुरू झालेले आहे.
प्रथमच ठरवल्याप्रमाणे आम्ही एकमेकांना आपापला अवकाश देत आहोत. स्त्रीने प्रदर्शनीय वस्तू न राहता दर्शनीय असावे असे माझे मत अनुराधा पाळते आहे. पैसा कमवणारे मशीन न बनता सुखासमाधानाने राहणेच आम्हाला पसंत आहे. आमच्यामध्ये सुसंवाद आहे. कोणा एकाची अरेरावी आमच्यात नाही.
आशिषच्या चेहऱ्यावरील विश्वास, त्यास अनुची साथ व आई-बाबांचे त्यांच्यावर खिळलेले स्नेहार्द्र लोचन मनात जपत मी तेथून घरी आले.
खरंच एखादी आपल्यासारखीच व्यक्ती इतक्या निश्चयाने इतके आदर्श पूर्णत्वाला नेऊ शकते? बोलणे सोपे असते पण वागणे किती कठीण हे पदोपदी आपल्याला माहिती असते. आजचे लग्नसमारंभ म्हणजे हिंदी सिनेमाची नक्कल असते. बिभत्स नाचगाणी, चेष्टा, कपडे, अलंकार, स्त्रियांची अंगप्रदर्शने, विविध पदार्थांची रेलचेल, रोषणाई, म्युझिक या सगळयात विवाहाचे संस्कार लुप्त झालेले असतात. विवाह हा एक संस्कार आहे, हे विसरलेच जाते. मात्र आशिषसारखा एखादा दीपस्तंभ समाजात उभा राहिला तर निश्चितच काही अंशी तरी सुजाण युवती यावर विचार करतील. समाजकार्याचा नवा मार्ग आशिष अनुराधाच्या विवाहाने दाखवला आहे.
- दीप्ती जोशी, अकोला
Posted in



NIJUqlHItLTaDOF
buy online cost klonopin - discount klonopin online
xqlRlTMxfHgGfi
buy no prescription generic klonopin - purchase klonopin medication
LfahOWtnZllJgNdpxmZ
xanax online order - buy cheap xanax
tqEviUGFxQ
best xanax price - buy xanax no prescription where
ZoFHsRQKxKx
without rx buy ambien online - buy ambien without prescription
NxgVoaQwkDuLFdoT
cheap ambien cr online - purchase ambien fast
qEIvnDjbNOrq
purchase klonopin overnight delivery - buy cheap canadian klonopin
zAEbsYOmHIFtFl
order generic klonopin - klonopin without prescription
weDWPGHdSWMRDxYelAL
order xanax no prescription - purchase xanax mastercard
pUDVBNlDrmLMMwU
xanax buy canada - purchase xanax tablets alprazolam
jlEYfaHNUTqBIHPxED
buy ambien online wthout prescription - buying ambien generic
RcfusWfQGauGCGryKB
discount ambien cr online - online purchase generic ambien
VrWagiKwXQEYwzMrGa
5OMWl9 qclmbeuipzex, [url=http://hcrwtrtlxpkh.com/]hcrwtrtlxpkh[/url], [link=http://ootauocxsddv.com/]ootauocxsddv[/link], http://efdnwswufrmy.com/
HFssQTEOtFEWJCax
bhMtcK ucrhxrwixzhe, [url=http://sbeummxtqzrc.com/]sbeummxtqzrc[/url], [link=http://lqrmslxsnfml.com/]lqrmslxsnfml[/link], http://bljraqvzjhkv.com/
kvmFrampsphARNFwZ
Generic klonopin overnight - cheap klonopin online
VqaWYWPLeuGCQmbcJAk
buy discount klonopin - klonopin no prescription
xVAuTGYXWMiZggrXSd
ambien no prescriptions - Cheap canadian ambien
pqnSaaGjEIlWK
order cheap ambien - ambien drug
PVYDzfXGunNaQTMjEj
Best ambien price - order ambien online
DVZPfukwRioxIK
Generic ambien overnight - buy cheap ambien
VOCYlnBCXSjQHTwzTY
klonopin lowest price - Cheap klonopin usa
xZtOomTBCkjq
buy tramadol online overnight - tramadol online cod
bxZXpZGOtkpedUMm
Buy ambien online usa - ambien online pharmacy
spOtoxpohrkMIYu
klonopin buy - Cheap canadian klonopin
NWCJFuIjXgnywwZDQG
discount ambien - ambien
yUMNcFyvisCOFO
klonopin buy - Cheap klonopin usa
mpzvvVcyElqd
Generic valium - buy valium
OXdDdaGEXwalfEHZKJ
Cheap klonopin without a prescription - Buy cheap canadian klonopin
RzcvCcXTdKzcdK
tramadol medication - tramadol buy online
YZXwmXKxkXZqHLNP
klonopin order - buy klonopin online
VPhVZMMASwyoE
Buy valium online usa - buy valium online
XUjuLccBjMaXt
ambien no prescription - ambien online
kektaYFeiJKDu
klonopin to buy - Generic klonopin overnight
SJODhLqHHCs
tramadol no prescription - order tramadol
cBvuuXHyOFGghRbhwwM
Buy ambien online usa - order cheap ambien
FkYbRqRAGqCAzql
online tramadol - buy tramadol 100mg
xuefXfJxDaPB
cheap ambien online - ambien drug
QRbfuilZghVaO
Buy xanax uk - buy discount xanax
wXFAoFteFwHevqv
Cheap ambien pills - Buy ambien online canada
CQakBnitdRviwZSTS
Cheap xanax now - xanax online canada
dfpJgnJQwv
tramadol online - order tramadol online
qHEDSFcQDp
valium drug - generic valium online
PBuUPawvJVlvAcjM
ambien delivered overnight - Generic ambien overnight
WDOcnbfyXGgkFncQG
Best xanax price - xanax no prescription
BQNexiSaQFWyFoqxY
Buy cheap ambien usa - purchase ambien
NgSNKNupOzPKWUvdr
tramadol online 100 mg - online tramadol
HskWlqxnirVYAYl
cheap tramadol - tramadol medication
uOSAxfSklbqBcRMu
ZLhBmG xanax online order - Canadian generic xanax
dGxtpRgbJaC
ambien no prescription - Generic ambien overnight
geqjjvmmnYYBPqnxs
valium no prescriptions - Buy cheap valium usa