प्रयत्नांची मात परिस्थितीवर
- गौरी गाडगीळ
गौरी... सामान्यपणाच्या सीमेच्या आतबाहेरची मुलगी.. विशेष शाळेतल्या शिक्षणाबरोबरच पोहणं, नृत्य शिकणारी... इथे तिथे नाही... चक्क ऑलिंपिकला जाऊन पदक घेऊन आली...
गेल्यापासून मी तिला शोधत होते, ``कार्यक्रम वेळेवर सुरू होईल; त्या आधी १५ मिनिटे आम्ही तिथे पोहोचू...'' असं तिच्या आईनं मला सांगून ठेवलं होतं. पण अजून ती आलेली नव्हती. ती स्वत: नाच करणार होती, म्हणजे चालताना तिला कुणाचा आधार लागणार नाही, ही मनाशी खूणगाठ! शिवाय पाच वर्षे भरतनाट्यम शिकते आहे. पोहून, ऑलिंपिकला जाऊन, एक मेडल मिळवून आली; आत्मविश्वास तर नक्कीच असणार चेहऱ्यावर...! पण केवढी असेल? आणि केवढी दिसत असेल? अनेक प्रश्न....
... आणि शेवटी, जरा उशिराच ती नृत्याच्या खास वेषातच आली... मग तिला ओळखायला वेळ लागला नाही. जवळ गेले...तिच्या आईशी बोलले, `भेटू' म्हटलं. तिच्या गालाला हळूच हात लावावा अशी मनापासून इच्छा झाली, पण अनोळखी लोकांनी असं केलेलं मुलांना आवडत नाही. आणि त्यातही ही जरा जास्तच लहरी असली तर?
ही गौरी गाडगीळ! ऑक्टोबर २००७ च्या शांघायच्या विशेष ऑलिंपिकमध्ये मेंटली चॅलेन्ज्ड नवतरुण मुलांच्या गटात तिचं पोहोण्यातलं सुवर्णपदक अगदी थोडक्यात गेलं; काही सेकंदांच्या फरकाने! पण ती दुसरी आली. पदक मिळालंच..... तिला खूप आनंद झाला... सगळयांनाच झाला. हा आनंद अगदी वेगळा होता. शब्दात न मांडता येण्याजोगा... इतर कुणालाही होईल त्यापेक्षा कितीतरी पटीनी अधिक! त्याचं कारणही तसंच होतं.
१६ वर्षांपूर्वी जळगावला स्नेहा गाडगीळ यांनी एका अपत्याला जन्म दिला... अपुऱ्या वाढीची, अपुऱ्या वजनाची, मेंदूच्या वरचा, मागचा भाग पुरता भरूनही न आलेला, हाडांनाही घट्टपणा नाही... कुठे हात लावता येणार नाही इतकी नाजूक आणि शिवाय डॉक्टरांना पहिल्याच दिवशी समजलेलं सत्य, ही मुलगी नॉर्मल नाही!
वडील पाहायला गेले, तेव्हा ते त्यांना समजलं, आईला मात्र सात दिवसांनी कळलं, तरी तब्बल तीन महिने गाढ निराशेत बुडून गेलेले. पण यातून लवकरच बाहेर पडायला हवं होतं. पुढे काय हा सगळयात मोठा प्रश्न होता.
स्नेहाताइंर्चं हे पहिलं अपत्य म्हणजेच गौरी, आणि तिचा या जगातला प्रवास सुरू झाला तो हा असा! इथून ऑलिंपिकला
जाईपर्यंतचा प्रवास म्हणजे तर फारच मोठा... त्यातले टप्पे, खाचखळगे माहीत करून घ्यायचे, म्हणून तर त्यांना भेटायचं होतं. थोड्या खटपटीनेच फोन नंबर मिळवला आणि फोन केला... तो भ्रमणध्वनी नेमका तिच्या वडिलांचा... त्यांनी तत्परतेने स्नेहाताइंर्ना फोन दिला आणि स्नेहाताइंर्नी व्यवस्थित पत्ता सांगितला.
नंतर वेळ नक्की करण्यासाठी केलेला फोन गौरीनेच घेतला. नक्की कोण...? आवाजावरून माझ्या लक्षात येईना... पण स्नेहाताई पाहिजेत म्हटल्यावर विचारणा झाली... ``म्हणजे माझी आई?... ती घरात नाहीये, केव्हा येईल माहीत नाही... तुम्ही कोण? तासा-दोन तासांनी फोन करा''... मग मी म्हटलं, ``परवा तुझा नाच बघितला, खूप छान झाला''... तेव्हा लगेच, ``थँक्यू स्वाती कर्वे!'' असं म्हणून तिनं नाव लक्षात ठेवल्याची खात्री पटवली.
घर शोधत गेले. दार उघडायला गौरीच होती. खरेच तिच्या चेहऱ्यावर उत्तम आत्मविश्वास, केसांची छान घट्ट वेणी. काल परवाच्या नृत्याच्या फुलणाऱ्या पोषाखात जरा बुटकीच वाटली होती... तेवढी नाहीये हे लगेच लक्षात आलं.
घर तसं मोठं असावं. पलीकडच्याच खोलीत असलेल्या थकलेल्या आजींची बाहेर येण्यासाठी धडपड चाललेली दिसत होती. खरं तर आजवर अनेक पत्रकार येऊन गेले असतील, पण आता काही कालावधीनंतर आज या नातीचं कौतुक त्यांनाही पुन्हा ऐकायला मिळणार होतं. आजी-आजोबा बाहेर येऊन बसले. गौरीनं मला पाणी आणून दिलं. तिची धाकटी बहीण पल्लवी हिच्याशीही ओळख झाली. ती थोडी गडबडीत दिसत होती. तिनं स्वत: दिवाळीच्या सुट्टीत काढलेलं छोट्या मुलांसाठीचं नियतकालिक तिला लवकर पूर्ण करायचं होतं. त्यावर संपादक म्हणून गौरीचं नाव होतं. तिची मैत्रीण जेव्हा ते काढते, तेव्हा त्या दोघा बहिणींची नावं असतात, मग आता इथे या दोघींची!
टीव्हीवर भारत-पाकिस्तान क्रिकेटची मॅच लागली होती. गौरीला प्रचंड रस... जिंकणं, हारणं, किती धावा, किती षटकं... त्याचे टीव्हीवर येणारे आकडे पाहणं, ओळखणं... हे सगळं घरच्यांच्या मदतीनं चालू असतं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं त्याचा आनंद घेणं. पण माझ्याशी बोलायचं म्हणून कॉमेंट्नीचा आवाज बंद करून ती टीव्हीसमोर बसली.
या ऑलिंपिकच्या संपूर्ण निवडप्रक्रियेविषयी आधी माहीत करून घेऊया म्हटलं...
``ऑलिंपिकच्या मुख्य स्पर्धा जिथे असतात तिथेच एक वर्ष आधी या स्पर्धा घेतल्या जातात. चार वर्षांपूर्वी याची तयारी सुरू झाली... तालुका पातळी, मग राज्य पातळी, राष्ट्नीय पातळी आणि मग आंतरराष्ट्नीय... अशी चार वर्षे या सगळया निवडीत जातातच. गौरीची पोहोण्याची सुरुवात २००२ मध्ये झाली. तिच्या हालचाली, विचार यात एकूणच समन्वय साधेल, सुसूत्रता येईल... बोलणं-वागणं, विचार-कृती यामध्ये एकजिनसीपणा येईल यासाठी नृत्य आणि पोहोणं या क्रिया तिला खूप उपयोगी पडतील, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.'' स्नेहाताई सांगू लागल्या. खरं तर कुठल्याही नॉर्मल म्हटल्या जाणाऱ्या माणसाच्या आचार-विचारात किती एकवाक्यता असते? असा प्रश्न मला लगेच पडला. अर्थात ते झाकून टाकता यावं, इतकी हुषारीही त्यांच्याजवळ असते. पण गौरी सामान्य नव्हती... त्याच्या अलीकडची कि पलीकडची हे सिद्ध करायला मात्र तिनं थोडा वेळ घेतला इतकंच.
लहानपणापासून गौरीकडे अर्थातच खूप लक्ष द्यायला लागलं... पहिल्या एक दीड महिन्यातच तिची काळजी डॉक्टरांनी घरच्यांवर सोपवली. सुरुवातीच्या काळात तळहातावरच्या फोडासारखं जपणं, पहिली दोन वर्ष तर तिचं औषधपाणी, दोन्ही वेळचा मसाज... नंतर एक वेळचा मसाज तो जवळ जवळ पाच वर्ष... तरीही हा काही रोग नाही, यावर १००% बरं होण्याजोगं औषध कुठल्याही उपचारपद्धतीमध्ये नाही; याची जाणीव डॉक्टरांनी करून दिली आणि तिच्या प्रगतीसाठी काय करता येईल याचा विचार सतत सुरू झाला. त्याचबरोबर बी.एस्सी., एलएल. बी. असलेल्या स्नेहाताइंर्ना डॉक्टरांनी हेही सांगितलं, की आता तुम्ही नोकरी, करियर वगैरे विसरा. तुमच्या मुलीला तुमची सतत गरज लागणार, आणि तरच ती पुढे स्वत:ची स्वत: थोडी उभी राहू शकेल. नाहीतर आयुष्यभर तुम्हीच तिचं करत राहायचं, याची तयारी ठेवायची. या सगळयासाठी अर्थातच मनाची तयारी करावी लागली. पहिल्या वर्षातली तिची वाढ बऱ्यापैकी नॉर्मल होती. वयाच्या तिसऱ्या वर्षानंतर इतर मुलांबरोबर ती शाळेत जाऊ लागली. तोवर जग अगदी मायलेकी दोघींचंच. काळ सोळा वर्षांपूर्वीचा.. अशा मुलांचा स्वीकार करणं तेव्हा आणखीनच अवघड... घरातले, नात्यातले बऱ्याच काळाने जवळ आले, काही आले, काही नाही आले.
१९९६ पर्यंत अप्पर के. जी. पर्यंत म्हटलं तरी दोन वर्षे तिनं स्पेशल आणि नॉर्मल अशा दोन्ही शाळा केल्या. नंतर मात्र दोन वर्षे गॅप पडली... तोवर जळगाव आणि सांगली असा त्यांचा प्रवास झाला होता.
तिच्यासाठीच पुण्यात यायचं या कुटुंबाने ठरवलं... आता शाळा शोधण्यापासून तयारी होती... डॉ. आनंद पंडीत यांचं नाव माहीत होतं. पण त्यांची शाळा स्लो लर्नर्सची, ती नॉर्मल
मुलांसाठीच... ज्यांचा फक्त आय. क्यू. कमी आहे अशांसाठी... मानसिक अपंगत्व असणाऱ्यांना तिथे जाता येणार नव्हतं. मग गौरीचं शिक्षण एक वर्ष नॉर्मल स्कूलमधे झालं... त्या शिक्षिकांना थोडी अधिक मेहनत घ्यावी लागली. गौरी सतत त्या वर्गशिक्षिकेबरोबर असायची. पण दुसऱ्या वर्षी मात्र त्रासच त्रास.. त्यावर्षीच्या वर्गशिक्षिकेला जास्तीचा वेळ नव्हता... त्यांचं पाठबळ नाही किंवा जरा दुर्लक्षच, म्हणून मुलंही त्रास द्यायची... खोड्या कर, चिमटे काढ, चिडवा-चिडवी कर... रिक्षामध्ये त्रास दे... वर्ष खूप वाईट गेलं. त्या शिक्षिकेनं निदान वर्ग बदलून घेण्याचं सुचवलं असतं, तरी सोपं झालं असतं. पण नाईलाजाने शाळा बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला... आणि नॉर्मल स्कूलमध्ये शिकू शकणारी ही मुलगी स्पेशल स्कूलमध्ये जाऊ लागली.
शाळेतलं शिक्षण चालू झालं. सेवासदनचं दिलासा केंद्र... शाळेत व्यायाम, खेळ, सुरुवातीला आकडे ओळख... यामध्ये इंग्रजी (म्हणजे इंडो अॅरेबिक) आणि मराठी असे दोन्ही आकडे होते, म्हणून जरा घोटाळा व्हायचा. पण असं सगळं शिक्षण सुरू झालं; भाषा, गणित, परिसर. चालू घडामोडींवर भर देत असताना मुलांना कशात गती आहे हे शोधणंही चालू असायचं. पण शाळेव्यतिरिक्त गौरीला कुठेतरी गुंतवणं आवश्यक होतं. ती कशात रमेल याचा शोध सतत चालू होता. अशा वेळी घरातल्यांना आणि त्यातही विशेषत: आईला मुलांमध्ये अडकून राहण्याला पर्याय नसतो. ही मुलं आईची असंही गृहीत धरलं जातं. त्यात वडिलांनी म्हणजेच शेखर गाडगीळ यांनी पुण्यात येऊन शून्यातून उभा केलेला उद्योग. एकीकडे नोकरी, त्यात पाच वर्षांनंतर पल्लवीचा जन्म झाला... तिला आणि त्याहीपेक्षा तिचं मन सांभाळताना तारेवरची कसरत सुरू झाली. पण या कुटुंबाचे काही नातेवाइकांशी खूप चांगले संबंध राहिले. `दर मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही आजीकडे राहायला जातो' असं सांगताना गौरी खुषीत येते. तिच्या चेहेऱ्यावरचा आनंद लपत नाही... एकूणच ती आनंदीच दिसते. पण हे आता... आधीचे दिवस इतके सोपे नव्हते.
या मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते. लवकर इन्फेक्शन होतं. त्यातही गौरीला सतत सर्दी... रात्र रात्र मायलेकी बसून काढायच्या... महिन्यातले १५ दिवस... असेच १२ महिने... वेळ घालवायला खास साधन नसे, म्हणून टीव्ही बघायचा... तो रात्री १२-१२ वाजेपर्यंत! या मुलांना झोप भरपूर लागते... अगदी १४ तास सुद्धा... पण या सगळयातून स्नेहाताइंर्नी स्वत:साठी वेळ काढायचा त्यातही प्रयत्न केला; गौरी शाळेत गेल्यावर त्या ड्न्ेस डिझायनिंग शिकत होत्या. पुण्यात सुरुवातीला गौरीच्या वडिलांचं ऑफिस घरातच होतं. तेही काम असे. लोकांपासून बाजूला, एकटं पडणं अगदी सहज शक्य होतं, असं मला वाटलं. पण त्या म्हणतात, ``गौरी एकटी कधीच राहिली नाही. आम्ही राहू तिथे एक तर शेजारची १५ मुलं आमच्या घरात किंवा सगळी खाली एकत्र खेळत... तशी तिची काळजी वाटली नाही... मुलंही तिच्याबरोबर रमली.'' आताही खेळायला जाऊन तिच्या इतर मुलांशी ओळखी वाढल्या. मूक-बधीर मुलांशी ती संवाद साधू लागली. त्यांच्या खेळाच्या वेळी किंवा शाळेच्या निमित्ताने एकत्र जमली तर मुलं आवर्जून तिला भेटतात.
गौरीच्या शिक्षणात, हालचालीत सुसूत्रता यावी, एकाग्रता यावी म्हणून आधी पोहोण्याची चौकशी केली... पण एप्रिल-मे महिन्याच्या गर्दीत तिच्याकडे लक्ष देणंही शक्य नव्हतं. म्हणून त्या आधी अचानक सुरू झालं नृत्य... महर्षीनगरमध्ये कल्याणी कृपालचे भरतनाट्यम्चे क्लासेस आहेत. नात्यातून तिची ओळख झाली... नणंदेने स्नेहाताइंर्ना सुचवलं. तरी नात्याचं दडपण येऊ नये, आणि जमलं तर करून बघावं, असा दृष्टिकोन ठेवून स्नेहाताइंर्नी तिला क्लासला घातलं. सगळया मुलींबरोबर आठवड्यातले पाच दिवस ती नृत्य शिकत होती... अगदी एकाच वर्षात २००३ मध्ये पुणे फेस्टिवलमध्ये `उगवते तारे' म्हणून तिचं एक नृत्यही झालं. पोचवणं, आणणं, वेळा सांभाळणं - स्नेहाताइंर्चं काम वाढत गेलं.
एवढ्या वर्षांत तिने छान प्रगती केली... `नाच रे मोरा'
हा पहिला नाच. मग `देवा तुझे किती सुंदर आकाश' - त्यात थोडं संगीत, `भोलानाथ'मध्ये संगीताचा भाग जास्त, `सत्यम् शिवम् सुंदरम्' हे पूर्ण भरतनाट्यम्वर आधारित, `काहे छेडोना...' हे भरत आणि कथकचं मिश्रण, तर आता `पायोजी मैने हे भजन...' कल्याणीनं खूप छान शिकवलं... अगदी गौरीच्या कलाने... ती सायकॉलॉजीची विद्यार्थिनी, म्हणूनच तिला हे शक्य झालं असेल, असं स्नेहाताई म्हणतात.
त्याचवर्षी जूनच्या सुमाराला पोहोणं सुरू झालं. जोशीसर तिच्यावर मेहनत घेऊ लागले. ``गौरी पोहायला जायला तयार झाली... तिला शिकवायला शिक्षकही मिळाले. ४-५ दिवसांनी म्हणाले, ``आम्हांला काय म्हणायचंय ते एकमेकांना छान समजतंय, आता तुम्ही फी भरा, शिकेल ती.'' एरवी अशी मुलं पाण्याला खूप घाबरतात. दुसरी भीती असते ती आई-वडिलांना... जसं लहानपणी सगळं हाडपेर जागच्या जागी मजबूत नाही म्हणून ही मुलं पडू नयेत याची अवाजवी काळजी घेतली जाते, तसंच याही बाबतीत होऊ शकतं... उगीच पाण्यात कशाला पाठवा... काय व्हायचं ते जमिनीवर, आपल्या डोळयांदेखत होऊ दे, ही भावना असते. ती स्वत:लाही खूप जपतात. त्या अर्थाने ती धडपडी नसतात. त्यात तिची सर्दी १२ महिने... नात्यातूनही खूप विरोध झाला. पण गौरीची तयारी होती... आम्ही सुरुवात केली. तिची रोगप्रतिकार शक्ती वाढायचीच अधिक शक्यता होती.
२००२ मध्ये सुरुवात झाली. गौरी छान पोहू लागली... तिच्या शाळेची घाटगे फार्म्सवर सहल गेली... शाळेतून सांगितलं गेलं, ज्या मुलांना पोहता येत असेल त्यांनी पोहोण्याचा पोशाख जवळ ठेवा. गौरी सवयीनं अगदी उत्तम पोहोली... शाळेत कुणालाच हे ठाऊक नव्हतं... शिक्षक म्हणाले, ``अहो, या मुलांसाठी स्पर्धा असतात. तुम्ही बोलला नाहीत कधी, ही तर उत्तम पोहोते...''
`स्विमेड' नावाच्या संस्थेतर्फे राष्ट्नीय पातळीवरच्या स्पर्धाही घेतल्या जातात. आधी राज्य पातळीवर होतात. तसा याला जरा उशीरच झाला होता, पण शिक्षकांनी धडपड केली. लगेच आैंधच्या अलीकडे बालकल्याणच्या तलावावर कुणाला भेटायचं ते ठरलं, चाचणी झाली.. गौरीची प्रगती उत्तमच होती. ती एका वर्षात एकच स्ट्नेक शिकली होती. तांबेसरांनी नाव पुढे पाठवलं, दिल्लीला तिला पहिलं सुवर्णपदक मिळालं. मग बक्षिसं मिळतच राहिली.
``मानसिक अपंगत्व थोडं जरी असलं, तरी ही मुलं सामान्य मुलांच्या बरोबरीनं जाऊ शकत नाहीत; याला अनेक कारणं असतात. एरवी एखादा अवयव नसलेला अपंगसुद्धा एखाद्या खेळात सामान्य मुलांची बरोबरी करू शकतो. कारण बाकी सर्व जागच्याजागी असतं... डोकंसुद्धा शाबूत असतं. पण या मुलांची मुळात समज कमी.. स्पर्धा म्हणजे काय हे समजत नाही... आपण कशासाठी, काय करायला हवंय याची जाणीव नसते. लहरीपणा जरा जास्तच असतो. सगळी तयारी करून ऐनवेळी स्पर्धेत उतरतील असं सुद्धा नाही. काही नकोच... अशी सुद्धा भावना असते. यांना खेळण्यात थोडी सूटही द्यावी लागते, किंवा त्यांची मानसिकता समजून घ्यावी लागते. आम्ही पाहिलेल्या स्पर्धेचीच गंमत सांगते. हॉकीचा खेळ होता. ज्यांच्याविरुद्ध गोल करायचा होता, त्यांचा गोलकीपर ऐनवेळी टाईमप्लीज घेऊन चक्क `सू सू' साठी गेलेला, आणि पलीकडची मुलं गोलकीपर जागेवर नाही म्हणून गोल करण्यासाठी थांबून राहिली... हे यांच्याच बाबतीत घडू शकतं... एकमेकांचं अतोनात प्रेम असतं.... खूप अॅटॅचमेंट असते... ती असावी की असू नये हे समजत तर नाहीच... मैत्रिणीला घेऊन तिच्याबरोबरच गोल करणार, म्हणून मुली मागून धावत येणाऱ्या मैत्रिणीसाठी थांबून राहतात. या सगळया शक्यता खेळात गृहीत धराव्या लागतात. तर असा यांचा खेळ आणि अशा स्पर्धा.'' स्नेहाताइंर्नी या स्पर्धेचं स्वरूप समजावून सांगितलं.
तरीही ती सोपी मात्र नव्हती. ब्रेस्ट स्ट्नेक, बॅक स्ट्नेक, बटरफ्लाय आणि फ्री स्टाइल असे सगळे प्रकार त्यात होते. `बटरफ्लाय'ला सगळया अवयवांचा समन्वय जरा जास्त लागतो...ते सर्वात अवघड. शिवाय त्यानं खांदे अधिक रुंद होतात, सामान्य मुलीही इकडे कमीच वळतात.
``अशा कारणांनी बाहेरगावी जाण्याची ती पहिलीच वेळ.. विशी-पंचविशीतल्या `हिच्यासारख्या' मुली तिथल्या शिक्षकांबरोबर एकट्या आल्या होत्या. मुलींबरोबर एक स्त्री शिक्षिका असते. त्यांच्याबरोबर अपंग मुलीही स्पर्धेसाठी आल्या होत्या. बरोबर आलेली स्वयंसेवक म्हणा, किंवा शिकवणारी, अटेंडन्ट मुलं सगळी बावीस-पंचविशीतलीच... आठ दिवसांसाठी आई-वडिलांनी कसं पाठवलं असेल या मुलींना, अशी मनातून खूप काळजी वाटली. पण त्या निमित्ताने तिथलं वातावरण लक्षात आलं. दूर कुठे राहून जा-ये करावी लागू नये म्हणून पोहोण्याचा तलाव आणि राहण्याची इमारत अगदी जवळ होती. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला अशी व्यवस्था तर मालाडला असताना राहायची सोय गोरेगावला, पण यायला जायला त्यांची बस... इथे सगळीकडेच मी तिच्याबरोबर गेले. एकटीच मुलगी, तिच्यासाठी एक शिक्षक अडून राहणार. शिवाय माझी अजून मानसिक तयारी नव्हतीच.'' स्नेहाताई सांगतात.
राज्य पातळीवरच्या स्पर्धा पुण्याला झाल्या आणि
त्यानंतरच्या मुंबईला... राष्ट्नीय पातळीची निवड तिथे होती. पुण्यातून गौरीची एकटीचीच निवड झाली होती. ऑगस्ट २००६ मध्ये गौरीच्या निवडीचं पत्र आलं.
यानंतर त्यांचे तीन क्रॅम्प्स होते. फेब्रुवारीमध्ये गोवा, जून महिन्यात बंगलोर आणि सप्टेंबरमध्ये दिल्ली... असे. सर्वांत पहिल्यामध्ये वागणूक बघितली गेली. नाहीतर या मुलांना सांभाळणं कठीण होऊन बसतं. आणि वीसमधली ८ मुलं तिथेच गळली. दिल्लीपाठोपाठ थेट शांघायला...'' आपल्याला जाता येईल की नाही ही आम्हांला भीती होती.... आम्ही गेलो, पण यावेळी मी तिच्याबरोबर नव्हते. काळजी होतीच... शिवाय तिचे लांब केस, रोज वेणी घालण्याचं काम... पण सगळं व्यवस्थित झालं... ती आम्हांला सोडून राहिली.''
२७-२८ तारखेपासून तिथे जाऊन तिथल्या हवेची, पाण्याची त्यांना सवय करायची होती. १ ऑक्टोबरला तिचे आई-वडीलही पोचले. पण तीन तारखेपर्यंत त्यांची भेट मात्र झाली नाही... तिथला भरगच्च दिनक्रम, मग उद्घाटन सोहळा, त्यात त्यांची सुरक्षाव्यवस्था...यामुळे तिला भेटताच आलं नाही. ``माझं गोल्ड अगदी थोडक्यात गेलं, पण पुढच्या वेळी मी नक्की प्रयत्न करणार.'' क्रिकेट मॅचमधून आमच्याकडे वळून गौरी अचानक उद्गारली! तिचे कान आईच्या बोलण्याकडेच होते तर!
गौरीची आणि तिच्यामुळे तिच्या आईची ही सगळी वर्षं खूप गडबडीत आणि धावपळीत गेली... पल्लवीला तर खूपच सहकार्य करावं लागलं... परिस्थितीची जाण तिला लवकर आली.
कित्येकदा... पल्लवीला आपली तयारी आपणच करावी लागे. स्वत:चं खाणं पिणं, आवरणं, पहाटेच आईने केलेला डबा, आपला अभ्यास... ``केलास का ? ``इतकं विचारायलाच तेवढी आईला फुरसत मिळायची. या पोहोण्यामुळे गौरीचे नृत्याचे क्लास मात्र ५-६ महिने बुडलेच. सातत्य हे या मुलांच्या बाबतीत तेवढच महत्त्वाचं असतं.
गौरीच्या आणखीही काही खास गोष्टी आहेत, आता ती गाणं शिकायला लागली आहे. नुकतीच सुरुवात झाली. स्नेहाताइंर्च्या मैत्रिणीनं म्हटलं, ``अगं, तिला तालाचं अंग आहे... गाण्यानं आवाज मोकळा होईल. गम्मत म्हणजे गौरीला या सगळयात रस आहे. तिला चित्र काढायला आवडतं... कॉम्प्युटरवर गेम्स खेळायला आवडत नाही, पण चित्र काढायला - रंगवायला बसते, माऊस वापरता येतो. आपल्याजवळ जे आहे, त्याचा माणसाला अभिमान असतोच. गौरीला तिच्या गोऱ्या रंगाचा आहे. काळं होऊ नये म्हणून ती चुकूनही चहा पीत नाही... अंगाला रंग, चिखल इतकंच काय पण उटणं लावायलासुद्धा तिला मुळीच आवडत नाही. एका डॉक्टरांनी तिला नुसत्या दुधावर तीन महिने राहायला सांगितलं. तिचा निग्रह मोठा आहे. तिनं ते ऐकलं आणि कसोशीने पाळलं, शरीराला सवय होण्यासाठी एक वेळ जेवणं, मग तेही सोडणं, पुन्हा तसंच सुरू करणं... असे सहा महिने त्यात गेले. पोहायच्या वेळी असंच, सरांनी सांगितलं, एकदा गार एकदा गरम पाणी असं कधीच करायचं नाही... आता नेहमी गार पाण्याने अंघोळ... तिनं तेही ऐकलं, तिची सर्दी कायमची बरी झाली. तिची आई म्हणते, गौरी नशीबवान आहे, तिला नेहमीच चांगली माणसं भेटली. पण गौरीचे प्रयत्न, निग्रह आणि आईची साथ हे काय कमी आहे? ज्या नेटाने गौरीने या गोष्टी केल्या, तो सामान्य माणसालाही लाजवील. आयुर्वेदिक औषधं, हे दुधावर राहाणं, पोहोणं, नाचणं... यामुळे तिचा अभ्यासही सुधारत गेला, दिसण्यात खूप चपळपणा, नेटकेपणा, आत्मविश्वास आला. तिच्या डोक्याचा आकार वाढला. मेंदूच्या विकासाचं हे लक्षण असेल? चेहऱ्यावर एक तेज आलं.... हे झाले दिसण्यातले बदल. अंतर्गत काही झालेच असतील. अभ्यासात अधिक अचूकपणा, समज वाढणं, गोंधळ कमी होणं... हालचालीत सुसूत्रता असे फरक पडत गेले. सगळयाचा फायदा खूपच झाला. पण दुसरीकडे गौरीचं मुलांशी बोलणं, सगळयांच्यात खेळणं हेही वेळ मिळेल तसं चालू राहिलं, जवळून फुलं, हार आणून देणं, घरात एक मदत म्हणून फोनवर बोलणं, यानं आजूबाजूच्या लोकांशीही तिची ओळख राहिली. गल्लीत किंवा कोपऱ्यापर्यंत तिला एकटं पाठवण्याची भीती राहिली नाही. गौरीनं पुण्याची, भारताचीही मान उंचावली आहे.... हे त्यातल्या किती जणांना माहीत असतं? आपल्या गोऱ्या रंगापलीकडे आणखी महत्त्वाचं आपल्याकडे बरंच काही आहे, हे आता हळूहळू तिच्या लक्षात येईल.
गौरीच्या मनात मात्र आता एकच विचार असतो, माझं आताचं सुवर्णपदक थोडक्यात गेलं, पण पुढच्यावेळी मी नक्की त्यासाठी प्रयत्न करणार.... ती प्रयत्न करेल आणि तिला ते नक्की मिळेल... इतका निग्रह, इतकं सातत्य एरवी दुसऱ्या कुणात सापडणार आहे? हं, पण आणखी एक सांगायचं राहिलं, गौरी आता स्केटिंगही शिकते आहे.... अॅथेन्सच्या या खास ऑलिंपिकमध्ये पुण्याला आता नक्की कुठली बक्षिसं मिळणार?
- स्वाती कर्वे, पुणे
Posted in



UCVHOST is the leading VPS
UCVHOST is the leading VPS Hosting seller on the internet and has plans (Windows VPS, Cheap Hosting, Forex VPS, Email VPS, Plesk VPS, MS SQL VPS, Shared Hosting, Linux VPS and Windows Hyper V) catering to everyone’s needs. UCVHOST is also platinum partner (Parallels Partner ) with Parallels and has recently been awarded the Emerging Region Partner Of The Year Award. Just visit UCVHOST and see the difference. Chat with our support executives and check the expertise of each one of them. UCVHOST is the best and you can see this for yourself by signing up with us with our 30 day money back guarantee.
For more information visit Windows VPS | VPS Hosting | Shared Hosting | Forex VPS | Cheap VPS | MT4 VPS | Cheap Hosting |Windows Hosting | Virtual Server | VPS Hosting | Cheap VPS
For Hosting plans in India visit: Windows VPS | Cheap VPS | Forex VPS | Best VPS | VPS Hosting | Smartermail VPS | MS SQL VPS | Plesk VPS
replica handbags
ly move for that genuine thing but for the careful consumer who would like to appear fashionable these types of shops provide a few fantastic offers. Rolex wat chanel bags with Baume as well as Mercier Watch Organization. This specific brand name had been created through 2 siblings within 1830 as well as described it’s obj replica watches s well as official perspective, there’s also a sports activities design accessible that is specific mainly in the direction of youngsters.Although chanel replica ou such as in seconds. By trying to look into the numerous choices of those wrist watches from our shops personally it might take times or even days Replica Handbags deal watch for youths these days. If you’re stressing concerning the significant cost this arm watch demands, don’t let yourself be disrupted since uk replica watches ir styles as well as precision within the particulars of labor that you’ll be bowled more than through their own charm. This kind of stimulating designs are swiss replica watches there’s a course grade of N multi-Estee Lauder cosmetics could actually use, also as created a three,000 yuan within the domestic totally free elegance card. copy watches y missing individuals documents, it is a good opportunity you are looking in a replica watch.Putting on replica wrist watches is really a well-liked swiss replica watches exact same feel and look from the real types. They’re constructed from best diploma supplies along with excellent commitment, and appear so great which eitling replica, Citizen replica or Omega replica) are also extremely well-liked. A great inexpensive replica watch can also be tough like authentic watch. copy watches how can tolerate their goods and an unsightly “Chihuahua,” having a inadequate black kid within the fingers of? This really is merely an picture of louis vui replica watches The years have distinctive elements also it by no means fails to deliver associated with tossing shocks from individuals, particularly when to expect it’ Replica Handbags uk ittle princess Diana toted this from numerous substantial events. Although a lot of additional luxurious businesses for example Hermes, Versace, Chan chanel replica the actual custom fake dark footwear of the greatest high quality. 1 assortment of replica shoes associated with excellent high quality may be the Religious replica watches kle your own sensory faculties as well as treat your own magnificent feeling towards the primary. Andy Garcia may be the encounter through Artist chanel bags ell as colour of the actual to, such as the dark crocodile, the red ostrich along with a dark silk.There isn’t any additional tote may evaluate the replica watches uk as well as style versions world wide.hhhhThe actual selections associated with watches that include sophisticated style as well as splendour towar watches replica this device consist of an automated jaw-locking program and place indexing by spring balls.This yr. you are able to current the adore of one’ chanel replica
आऽीच्ऽ टीगॅर् ऽाळॅ
Asics Tiger From our online store, you can buy Asics Tiger Shoes with lowest price & higher quality. This Onitsuka Tiger are hot sale for mens and womens. If you buy 2 pairs of Asics Tiger Sale at our shop, you will won free shipping.Do you like this Asics Tiger Mexico 66 in this season? Onitsuka Tiger Mexico 66 first released in 1966, the first pair running shoes in Tiger Stripes.Onitsuka Tiger Mexico 66 Baja is first pair running shoes in Tiger Stripes,Onitsuka Tiger Mexico 66 Deluxe are showing delicate texturein traditional Japanese,Onitsuka Tiger Mexico 66 Lauta was Asics traditional style trainers.The Asics Gel Kayano 17,Asics Gel Virage 4 and Asics Gel Stratus 2.1 is one the highest spec structured support running shoes.Asics Tiger Mini Cooper well possess both beauty and durability into itself.Onitsuka Tiger Nippon Made features Leather and suede upper, textile insole, flexible EVA midsole, etc.We also recommend Asics Whizzer Lo to you.Come to buy a pair of Asics Running Shoes from http://www.asicstigersaler.com.
We offer Nike Shox and Nike Air max online at http://www.nikeshoxmaxsale.com/.The Nike Shox Deliver provides most great cushioning plan.Nike Shox O'Leven with modern design, inspired by running.New Arrival Nike Shox Agent provides great traction and cushioning for lasting comfort.Nike Shox NZ could be considered a type of shoes.We will remind Nike Shox R4 and some series which split from this style.Nike Shox Qualify are hot sale for the worldwide people who pursue high quality life.Nike Air Max 2012 is this kind running shoes make good use of innovative Fuse technology. Nike Air Max 2011 makes good use of high-end technology to combine with streamlined to make maximum comfort and cushioning for runners come true.Buy Cheap Nike Air Max and Nike Shox Online now, you will get big discount and free shipping.
We supplies series Nike Shox and Nike Air Max 2011 online,our Cheap Nike Shox is a kind of sports shoes. Nike Shox NZ is very impressed with the simple design.Nike Shox Experience will offer you a distinctive performance.The Nike Shox R4 becomes a hot product in our website.Nike Shox O'Leven for sale online when you try on them you will find they are super comfortable.Nike Shox Agent provides great traction and cushioning for lasting comfort.Nike Shox Deliver very sleek with best leather texture.Nike Shox TL1 series become a huge success in Nike Shox lineup.Nike Shox TL3 are very fashionable and won't go out of style.Kids Nike Shox designed for kids provide the best cushioning and resist the rigors of off-road running.Nike Shox Turbo OZ is very attractive at discount prices in our online shop.This Nike Shox R2 shoes belong to NIKE brand.Nike Shox Qualify looks so special!Six shox design.Nike Air Max 2012 is this kind running shoes make good use of innovative Fuse technology.Nike Air Max 2009 is top choice for you made your winter dress taste so luxury and pretty.Nike Air Max 2010 utilizing flexible rubber sole can help make your steps more vigor and more relaxed.Nike Air Max Griffey on sale not only very stylish.Nike Free Run 2 made with rich leathers detailed with a unique buckle and strap.
Vibram Five Fingers is a kind of Sports shoes for Running,Waters sports,Yoga,Travellingand Fitness. Vibram Five Fingers Sale from http://www.officialvibramfivefingers.com/,Vibram Five Fingers Komodo Sport features a seamless upper for reduced friction,Vibram Five Fingers Bikila LS uppers created using coconut fiber,Vibram Five Fingers Speed quite similar as sneaker, yea, a nice shoes for running,Vibram Five Fingers KSO prevent your feet in a cool and clean circumstance,Vibram Five Fingers Bikila as hot cake in 2011, a nice running shoes well collect coziness and flexibility on one fresh! buy Cheap Vibram Five Fingers from us, you will save more money.
Office 2007 Rather than
Office 2007 Rather than fiddling Office 2010 Key with small proportion cheap microsoft office 2007 types of prepares Buy Office 2010 with the same download Office 2007 time and energy microsoft office 2010 professional plus to exercise difficulties Office 2007 Ultimate hardly achievable, at Microsoft Windows 7 .
il ou elle Moncler Spencer
il ou elle Moncler Spencer sera probablement sans aucun doute de devenir un vêtement de mode Moncler, et produit chaque ou de services doivent être produits à partir d'une compilation d'actions difficiles examens. Ils sont tous dans la conception et le style doudoune moncler badia noire magnifique. Vraiment, il ya beaucoup de modèles frais inclus dans le manteau, comme un résultat, il y aura des options supplémentaires que vous devez prendre une décision sur.Hommes et femmes en permanence permettent appreviation grand pour 2011 moncler nouvelle qui vous permet de préserver une personne chaleureuse et vous faire à l'aise. Ce style de celui-ci sera toujours au sein du Front de la matière de mode. doudoune moncler quincy bleue adhère à l'orientées vers le marché et se concentre sur le désir réel pour le développement, la rapidité et le co?t approprié pour fournir des biens et des solutions excellentes pour les acheteurs.Ce manteau Moncler hommes peuvent être ventilés directement dans trois variétés selon le rendement: effectuer des costumes, tenues tous les jours et tenue d'apparat. Les familles peuvent certainement prendre différents types relatives manteau Moncler hommes dans une variété d'occasion. Chacun des modèles portent le mode de premier plan au sujet. Chaque type unique de doudoune Moncler Guys manteau possède ses qualités. Il est possible de choisir effectuer tenues au sujet manteau doudoune moncler ski à la tache qui vous permettra de para?tre plus vieux. Si vous souhaitez profiter de l'extérieur, vous devez acheter le manteau de costumes réels quotidienne sujet qui peut fournir la flexibilité concernant l'activité et vous faire sens, les jeunes supplémentaires et bon.
३. बहुजनातील मध्यम जाती
३. बहुजनातील मध्यम जाती विवाहाच्या बाबतीत जात्याभिमानाने अती आंधळया असतात. मराठा पाटील, देशमुख कुणबी ही महाराष्ट्नतील संख्येने, सत्तेने (सर्वच प्रकारची सत्ता) मातब्बर असलेली जात, विवाहाच्या बाबतीत अत्यंत कडवी दिसते. आपल्या अपत्याने खालच्या जातीचा जोडीदार निवडला तर त्या व्यक्तीच्याच नव्हे तर स्वत:च्या अपत्याचा देखील मृत्यू घडवून आणण्यास मागे पुढे पाहात नाही. विशेषत: दलित आदिवासी भटक्या जातीच्या व्यक्तीचा तसेच शेती व्यवसायाशी अधिकतर जुळलेला हा वर्ग शेती व्यवसायाशीच जुळलेल्या इतर जातींशी अतिशय हीन लेखून वागत असतोged books ged study guide