Skip to main content

कहाणी - एका ह्रदय कुटुंबाची

परिवर्तनात छोट्या छोट्या व्यक्तिगत योगदानाचं खूप मोल असतं.
सामान्य माणसातील असामन्यत्त्वाचा हा दिलासा-
मानवी मन हे अनेक कप्प्यांचे बनलेले असते. म्हणूनच कोणत्या समस्येच्या वेळी त्याच्या मनाची प्रतिक्रिया कशी होईल याचा अंदाज करणे कठीण असते. पूर्वीच्या काळी सावत्र नात्याची काळी बाजूच लोकांपुढे यावयाची आणि ती पुष्कळदा खरीही असायची. त्यातील प्रमुख कारण म्हणजे खऱ्या शिक्षणाचा अभाव. खरे शिक्षण जे मन विशाल करते व विचारांना चालना देते. माझ्या एका परममित्राच्या कुटुंबाची ही कथा आहे. ह्या कुटुंबाने एका परप्रांतीय सुनेचा तिच्या लहान मुलीसकट स्वीकार केला व तिला व तिच्या मुलीला आपले मानले. माझ्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर त्यांच्या ह्या कृतीमुळे अनेक पटींने वाढला.
मी व माझे हे मित्र, केंद्रसरकारच्या एकाच खात्यात नोकरीला होतो. दोघांचीही घरची परिस्थिती अगदी बेतासबात. मित्राच्या वडिलांना लोक `शास्त्रीजी' म्हणूनच संबोधायचे. माझे हे सहकारी तीन भावंडातील एक होते. त्यांना स्वत:ला एक मोठी मुलगी व एक धाकटा मुलगा. मुलीचे शिक्षण आटोपल्यावर तिला चांगली नोकरी लागली व यथावकाश तिचे लग्नही झाले. मुलगाही चांगला सी.ए./एम.बी.ए. पर्यंत शिकला पण त्याचे मन नोकरीत कधीच रमले नाही, त्याला स्वतंत्रपणे काही करायचे होते. त्या दिशेने त्याची सतत धडपड चालू होती. सुदैवाने त्याला एक भागीदार मिळाला व त्याच्याबरोबर साथीदारीत त्याने वाणिज्य विषयाचे खाजगी शिकवणीवर्ग चालू केले. त्यातील चड-उतार पार करून हळूहळू चांगला जम बसवला. व्याप खूपच वाढला व थोड्याच वर्षांत हे वर्ग नावारूपाला आले. मित्रानेही मुलाला आपल्या भविष्य-निर्वाह निधीतून पैसे काढून वेळोवेळी मदत केली.
थोडी स्थिरता आल्यावर मुलाचे लग्न झाले. सूनही मुलाच्याच म्हणजे वाणिज्य शाखेचीच पदवीधर होती. पण थोड्याच कालावधीत मुलांत व सुनेत काही कारणामुळे विसंवाद उत्पन्न झाला. मित्राने व त्याच्या सोशिक पत्नीने दोघांत सलोखा करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग न होता प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. पण अशाच प्रसंगी माणसाच्या धैर्याची खरी परीक्षा होते व त्यातून मार्ग काढण्याचे आंतरीक बळ देते. मित्र त्यातून सावरला. यथावकाश तो नोकरीतून निवृत्त झाला. आणि अचानक एक दिवस आम्हाला बातमी कळली की मुलाचे पुन्हा लग्न झाले आहे. फक्त लग्न झाल्याचेच सुरुवातीला कळले. नंतर कळले की आधीच्या लग्न संबंधातून नवीन सुनेला एक लहान मुलगीपण आहे व ही सूनही प्ररप्रांतीय आहे. थोडे आश्चर्यच वाटले. १/१ ।। वर्षाच्या कालावधीत मला जाणवले की नवीन सून आणि नात, ही मित्राच्या घरात पूर्णपणे रुळली आहेत व त्यांच्या घरचीच झाली आहेत. हे चित्र पाहिल्यावर आम्हांला आमच्या मित्राचे व विशेष करून वहिनीचे खूप कौतुक वाटले. नात १ ।। वर्षाची असतानाच त्यांना नातू झाला. आता नात आणि नातू यांचा संभाळ, आजी-आजोबा, कोणताही भेदभाव न करता आनंदाने करीत आहेत. मुलगा व सून आपले क्लास व इतर उद्योग समर्थपणे सांभाळत आहेत.
मला ह्या मित्राचे व वहिनींचे अपार कौतुक वाटते. त्यांनी मुलाला घटस्फोटाच्या धक्क्यातून सावरताना मानसिक आधार तर दिलाच, पण मुलाच्या सुखाचा विचार करून त्याने पसंत केलेल्या परप्रांतीय सुनेचा, तिच्या लहान मुलीसह आनंदाने स्वीकार केला. मनाचा मोठेपणा असल्याशिवाय असा स्वीकार करणे शक्यच झाले नसते. असा स्वीकार करताना त्यांच्याही मनात अनेक विचारांची, शंका-कुशंकांची आवर्तने नक्कीच उठली असतील. पण मुलाचे सुख तेच आपलेही सुख हाच विचार शेवटी प्रबळ ठरला असणार. जेव्हा-जेव्हा नात आणि नातवाला मित्राबरोबर बघितले तेव्हा-तेव्हा ते दोघांवर समान माया करतांना दिसले. नात परक्याची अशी भावना त्यांच्या वागण्यात आम्हांला कधीही आढळली नाही. मित्राच्या सद्गुणाचा हा पैलू माझ्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेला. आजच्या स्वयंकेद्रित कुटुंबव्यवस्थेत या कुटुंबाची चांगुलपणाची ही हकिकत वाचून आणखी काही जणांच्या हृदयातही माझ्यासारखीच ज्योत लुकलुकली तर ही हकिकत लिहिण्याचे सार्थक झाले असे मला वाटेल.
- वसंत जोशी, मुंबइ

Fashion factors type powerful

Fashion factors type powerful ‘constrastion’ with classical gucci outlet‘scutellate’ metallic pieces. in the really commencing of 1950s, outlet gucci released its original scutellate metallic design, displaying their greet to elegant saddler Gucci loved kinds using the Renaissance time. The gucci sale earlier scutellate metallic peices, that are symbols of gucci brand, have been employed in wrapping bins as well as the interior; currently, the symbols are additional into modern evening style again. In fact, they not merely give powerful visual impression, but in inclusion show abundant backdrop and brilliant potential of gucci sales.

Perhaps an emergency The

Perhaps an emergency The North Face Sale Outlet in northern, north face rain jackets Yoo-hoo Yak, not to long Haul north loyalist North Faces, how, of course , this is on the north face rain jackets , but also risky decision, this time cannot judge. Green north face jacket kneeling before the incense table to listen to sale the north face reading sacred About Mount north of the defense forces mainly concentrated on what is the north face, the North Face Sales took the words Road , now the number is not correct , but the military step the total number of water , not less than forty camp.This is considering that the fake ones have been known to cause a large number of aches The north face triclimate jackets and actually skin problems.

No make any difference in

No make any difference in which you are, herve leger skirts are so favored within your world. So countless individuals understand that herve leger sale are not just for stars, our standard individuals can suit on that bandage dress. The affordable herve leger dress profit could possibly be the different skills of Herve Leger dress. Fashionable, elegant, noble, this could possibly be the subjects about cheap herve leger. No make any difference coloring or design, they are unique! There are different types of styles and colors for the choices. Alluring shine add an element of sensation to this iconic dress herve leger.

We at panache shoes make the

We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!

Download Office 2010 Several

Download Office 2010 Several population indulge Office 2007 Key phenomenal ensnare transforming microsoft office 2010 key prepares to foriegn microsoft office 2007 key merely polish very office 2010 professional plus have a photo, Office Professional 2007 in accordance what’s Microsoft Office 2010 Professional explained. I have Download Windows 7 to at one Windows 7 Ultimate .

पण जित्याजागत्या कर्तबगार

पण जित्याजागत्या कर्तबगार सॉमरव्हिलच्या कार्यानेही शास्त्रज्ञांचा दृष्टिकोन बदलला नाही तो अर्धपुतळयाने कसा बदलणार?
अॅडा लव्हलेस : (१८१५-१८५२) अॅडा लव्हलेस ही विख्यात इंग्रज कवी बायरन याची कन्या. तिची व वडिलांची कधीच भेट झाली नाही. अॅडाच्या आईने तिच्या गणिताच्या आवडीला प्रोत्साहन दिले तसेच अभ्यासासाठी कठोर परिेश्रम करण्याची तिच्यावर सक्ती केली. आयुष्यभर ती अधूनमधून सारखी आजारी पडत असे. तीन वर्षे तर ती अंथरुणावरच होती. तेव्हा तिला कुबड्या घेऊन चालावे लागे. त्या काळात तीflight jacket
winter jackets for men
trench coats for women
trench coats for men
ladies leather jackets
aviator jackets
leather coats for women
mens winter jackets