दक्षिणेकडची द्वारका आणि केरळमधील अतिशय प्रसिद्ध मंदिरापैकी एक म्हणजे गुरुवायूरचे मंदिर या मंदिरात बिगरहिंदूंना प्रवेश नसल्याने केंद्रीय परराष्ट्न् व्यवहार मंत्र्यांची बिगरहिंदू सून मेर्सीच्या प्रवेशामुळे मंदिर बाटल्याचे मुख्य `तंत्र्यांनी' (पुजारी) जाहीर केले. त्यानंतर `पुण्याहम' (शुद्धीकरण) हा पारंपरिक धार्मिक विधी केला गेला. ही घटना मे २००७ मध्ये घडली. मंत्री त्यांच्या कुटुंबीयांसहित आपल्या नातवाचा `चोररोणू' (बाळाला समारंभपूर्वक भात भरवणे) समारंभ करायला आले होते. मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले की, पुजाऱ्यांचा निर्णय अंतिम आहे. अर्थात त्यांनी हेही सांगितले की जरी बिगरहिंदूंना परंपरेने मंदिरात प्रवेशबंदी असली तरी आपण काळाबरोबर बदलले पाहिजे. पुजाऱ्यांच्या मुलाने पत्रकार परिषदेत सांगितले की जरी या रिवाजांचं उल्लंघन होऊ नये अशी आमची इच्छा असली तरी सरकारने पुढाकार घेऊन याबाबत कायदा केला तर ते बिगरहिंदूंना मंदिरात प्रवेश देतील.
मंदिर प्रवेश हा समाजिक सुधारणातील एक महत्त्वाचा भाग बनून राहिलेला आहे. वरील घटना ही विशेषत: बिगर हिंदूंच्या संदर्भातील असली तरी सामाजिक सुधारकांकडून लढल्या गेलेल्या लढ्याचा महत्त्वाचा भाग दलितांच्या मंदिर प्रवेशाबाबतीतला होता. स्वातंत्र्यचळवळीच्या काळात जेव्हा अनेक सामाजिक चळवळी उच्च जातींचे वर्चस्व मोडून काढण्याचे आणि पुरुषप्रधानतेविरुद्ध जाण्याचे काम करत होत्या तेव्हा दलितांना शिक्षणाचा व मंदिर प्रवेशाचा हक्क आणि स्त्रियांना शिक्षणाचा हक्क ही मुख्य आव्हाने होती. १९२० च्या दशकात अशा दोन मोठ्या चळवळी होत्या. त्यातील एक नाशिकच्या काळाराम मंदिराची आणि दुसरी पेरियार रामस्वामी नायकर यांचा पुढाकार असलेली वायकोम इथली. त्याच सुमारास गुरुवायूर मंदिरही बातम्यांमध्ये होते, पण अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाच्या मुद्दयामुळे नव्हे तर मंदिरापुढच्या रस्त्याचा वापर करण्याची परवानगी त्यांना द्यायची की नाही या मुद्यावरून.
आंबेडकर आणि पेरियारांसारख्या नेत्यांनी दाखवलेला मार्ग, तितक्या तीव्रपणे नसला तरी इतर महत्त्वाच्या नेत्यांनीही अनुसरला. दलितांच्या अवस्थेमुळे गांधीजी व्यथित झाले आणि त्यांनी उच्चवर्णीय हिंदूंना अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन करायचे कळकळीचे आवाहन केले. इतकेच करून ते थांबले नाहीत तर अस्पृश्यांचा `हरिजन' असा सन्मान केला. दलितांच्यात मिसळून गांधीजींनी स्वत:च्या वागण्यातून मार्ग दाखवून दिला. दलितांबाबतच्या गांधींच्या मतांवर बरीच टीका असली तरी एक गोष्ट नक्की, ते उच्च जातींना उद्देशून बोलत होते, त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला वर्षानुवर्षांच्या जुन्या चालीरिती व मानसिकतेवर मात करायचे आवाहन करत होते.
आंबेडकरांसारख्या या क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तीच्या दृष्टीने मंदिर प्रवेश प्रतीकात्मक होता कारण हिंदू धर्माच्या सर्वसाधारणपणे आचरणाचा मुख्य भाग ब्राह्मणी धर्मशास्त्र होते आणि त्यात कनिष्ठ जातींच्या लोकांना आदराची जागा असूच शकत नाही याची त्यांना जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी जाहीर केले की, ते हिंदू म्हणून जन्माला आले ते त्यांच्या हातात नव्हते, पण ते हिंदू म्हणून मरणार नाहीत. त्यांनी योग्य वेळी, १९५६ साली त्यांच्या असंख्य अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मोठ्या संख्येने होणाऱ्या दलितांमधील धर्मांतरात आजही हाच कल दिसून येतो.
मंदिर प्रवेश सुधारणा एका मर्यादेपलीकडे जाऊ शकल्या नाहीत. अनेक सुधारकांनी सर्वांसाठी मंदिर प्रवेशाची मागणी केली. सद्य सामाजिक स्थितीत योग्य जमीन सुधारणांच्या अभावामुळे ब्राह्मणी विचारधारा व जमीनदारी या आधुनिकपूर्व भारताच्या आधारस्तंभाची पकड टिकून राहिली आहे. पुरीच्या जगन्नाथ मंदिरात आदिवासींना प्रवेश नाकारणे, त्याच मंदिरात इंदिरा गांधी पारशी आहेत म्हणून त्यांना प्रवेश नाकारणे, मंदिरातील देव अविवाहित असल्याने प्रजननक्षम वयातील महिलेला प्रवेशासाठी परवानगी देता येत नाही म्हणून शबरीमाला मंदिरात, महिला प्रशासकीय अधिकाऱ्यास प्रवेश नाकारणे, यासारख्या घटना घडतच आहेत. आजही आपल्या देशातील खेड्यांमध्ये अनेक ठिकाणी दलितांना प्रवेश नाही. याबाबत काही वेळा बातम्याही येतात, पण ही तिथली नेहमीचीच बाब असते. हिंदू मंदिरामध्ये वेगवेगळे रिवाज आहेत आणि थातुर-मातुर बदल करून त्यचे काटेकोर पालन केलेच जाते. हे सुुरू असतानाच बहुतेक ठिकाणी मशिदींना परवानगी असूनही मक्केत मंदिरे व चर्चेस्ना परवानगी का नसते असा आक्रमक प्रचारही चालू आहे.
खरे तर, पुरोहितवर्गाने लादलेला काटेकोरपणा ही कुठल्या एका धार्मिक परंपरेची मक्तेदारी नाही. पुरोहित, धर्मगुरु वर्ग हा धर्मसंस्थेचा
अजिबात लवचीक नसलेला भाग आहे. भक्ती, सूफी आणि िख्र्चाश्न गूढवादासारख्या लोकप्रिय धार्मिक परंपरांमध्ये धर्माकडे सर्वांना एकत्र आणणारा घटक म्हणून बघितले जाते. त्यांच्यात खुलेपणा आणि सर्वांना समानता असते. पण जिथे पुरोहितवर्गाचे वर्चस्व आहे तिथे धर्म कुठलाही का असेना, बंदी घालणे हा रिवाज आहे.
काही वेळा असंही ऐकू येतं की `आम्ही' हिंदू खूप उदार आहोत आणि आमच्या धार्मिक स्थळी सर्वांना प्रवेश आहे, मात्र बाकीचे असं करत नाहीत. हा सत्याचा विपर्यास आहे. खरे तर धार्मिक ठिकाणांचे रिवाज त्याला नियंत्रण करणारे पुरोहित कोण आहेत यानुसार बदलत असतात. हे पुरोहित विशिष्ट धर्माच्या परंपरांचे राखणदार असल्याचा दावा करतात. हिंदू धर्मातही ब्राह्मणी परंपरेने नियंत्रित केलेले रिवाज श्रमणिक परंपरेच्या तुलनेत अधिक ताठर आहेत. मुसलमानांमध्येही शिया व सुन्नींमध्ये पद्धतींमध्ये फरक आहे. पारसी अग्यारबिगर रही पारसी लोकांना प्रवेशास बंदी असल्याची पाटी ठळकपणे लावलेली असते.
बहुतेक सर्वच धार्मिक ठिकाणी सुधारणांची गरज जाणवत असताना, एका विशिष्ट धर्मात त्याची गरज असल्याचे सांगणे अस्वस्थ करणारे आहे. धर्माच्या अस्मितेभोवती फिरणारे राजकीय घटक यांचे धर्मग्रंथ व तत्त्वज्ञानाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतात, आणि इतर धर्मांच्या आचरणाबरोबर त्याची तुलना करतात. त्यांच्या धर्माच्या श्रेष्ठत्वाचा दावा करण्यासाठी या कृती असतात. खरे तर, आचरणाची तुलना आचरणाबरोबर करून धर्माच्या नैतिक शिकवणुकीतून मानवी पैलू निवडणे हा योग्य दृष्टिकोन ठरेल. या प्रसंगातून, धर्माच्या आचरणातील प्रबल झालेल्या वाईट गोष्टींबाबत आपण पुन्हा जागे झाले पाहिजे व त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
- राम पुनियानी
Posted in



Launched in 1973,Timberland
Launched in 1973,Timberland Boots uses both suede and leather uppers to give that extra durability and strength. Timberland Boots Uk are made from good quality which you could wear these Timberland Shoes particularly well in many different occasions.Whether you are a hiker, explorer or Sunday rambler, then a couple of Cheap Timberland Boots will be perfect available for you.Our Timberland UK online store specialized in selling designer Womens Timberland Boots, Kids Timberland Boots and Timberland Mens Boots including Timberland Boat Shoes,Timberland Roll Top,Timberland 6 Inch Boots,etc.in addition,Timberland Chukka Boots and Timnberland Classic Boots are also your good choice.There are so many series Timberland Boots UK for your selection,you could enjoy shopping with 50% off in Our Timberland Stores,besides,Timberland Boots Sale with Free Shipping in UK Now!
Barbour Jacket is a world-famous top brand. Our Barbour Jacket Online store gives you the newest products of Barbour Coats . Right here you may obtain an enormous amount of many Barbour Quilted Jacket at acceptable price. we now have these kinds of Mens Barbour Jackets , Womens Barbour Jackets , Kids Barbour Jackets . Our Barbour Jackets Women acquired well identified with potential customers throughout the whole world for it really of top quality and reasonable price. Within our Barbour Factory Shop internet website, Ladies Barbour Jackets has the high quality and the high-tech design which cannot caught by other brands. If you wear Barbour Clothing , you will feel warm in cold winter. Barbour Coat not only make the wearer feel comfortable, but also make the wearer fashionable. Cheap Barbour Jackets is famous for the production of waterproof jacket. Barbour International Jacket has a great reputation in the Barbour Uk and high status. Barbour Jackets Sale has good quality, but the price is not expensive. For Autumn Winter 2011 Barbour Outlet online store has launched a new and updated Sporting. Barbour Coats Women are elegant and charming. Barbour Jackets For Men are fashion and handsome. Childrens Barbour Jackets are lovely. Welcome to our online store, we offer various Barbour Jackets , like Ladies Barbour Jacket , Barbour Jackets Men ,Barbour Girl's Jackets and so on. Barbour Liddesdale , British lifestyle brand be founded in 1894, be known for the Barbour By Mailt. You can enjoy the Barbour International with your entire family member that it available for Mens Barbour Jackett , Barbour Ladies Jackets and Quilted Barbour Jacket , Barbour Kids . No doubt, fashion Barbour International Quilt Jacket can be your smart choice. our Barbour Stockists online shop supply a number of Barbour Sale, you can have the excellent Barbour International Polarquilt Jacket in reasonable price, don’t miss it. Boys Barbour Jackets has the high quality and the high-tech design. Barbour Quilted Jackets not only make the wearer feel comfortable, but also to ensure the wearer feel more warm in the cold and harsh winter. Welcome to our Barbour Shop online, we offer various Barbour Jacket Sale , like Barbour Jackets For Women , Barbour Mens Jackets , Barbour Boy's Jackets , Girls Barbour Jackets and so on.
Mulberry Handbags,the UK-based maker of luxury handbags,is becoming more and more popular all over the world.People who hear the name of Mulberry Handbag can always think of fashion,high quality and stylish design.Mulberry Bags has been a symbol of high quality in craftsmanship.
There are all series of designer Mulberry Bag for your selection. We provide the most popular and stylish Mulberry Handbags UK,such as Mulberry Alexa Bag,mulberry antony,mulberry clipper holdall and so on.These Designer Mulberry Handbags will make you look more fashion,furthermore,Mulberry Sale here with free shipping and 50% off in our Mulberry UK shop.Why not start purchasing a mulberry handbag on our website now?
Here we only offer you the first grade Mulberry Leather,that is,we provide 1:1 quality Mulberry Bags UK.Our Cheap Mulberry Handbags like Mulberry Purses and Mulberry Wallets are made with special care to reach the level of an original one.
To meet your expectation,we provide all kind of Cheapest Mulberry Bags,the top selling series-Mulberry Bayswater Bag is the bag at the top of every fashionista's wish-list.besides this series,you can find other Mulberry Bags series are also popular all over the world. For example, the Mulberry Holdalls is a bag very practical and stylish for travel, has an adjustable strap which is very convenient.and Mulberry Hobo Bags looks great with any style of clothing you wear, and also is very large can put many things inside of it.Another Discount Mulberry Handbags that is very good is the model for Mulberry Roxanne Bag is soft and comfortable, in addition to many internal compartments to store all sorts of things without a stir within her,the Mulberry Tote size is ideal and has style and used on any occasion,New Mulberry Bag is not heavy and the colors are not very strong modern pleasing to the eye. Another very good model of this brand is the Mulberry Antony Bags is a leather bag with style, the leather of Cheap Mulberry Handbags is a particularly special for this bag, a lot of quality, is very light and practical,and Mulberry Clutches is casual any occasion, do not have much space in it,but it compensates its flexibility and comfort, and Mulberry Ledbury Handbag comes in various colors for every taste, and can be used at any time of year.In conclusion,Mulberry Bags Sale with a high combination of design and comfort,very modern and stylish.and other series such as Mulberry Messenger Bags and Mulberry Briefcases are also your good choice.
We believe that the design of the cheapest prices,combined with a stylish design,Discount Mulberry Bags are the key to success.This is also other reason our Mulberry Online Shop has been an important reason for selling.Buy Mulberry Handbags like Mulberry Shoulder Bags with free shipping here.furthermore,Designer Mulberry Handbags Sale with 50% off now!
Outside the winter to do some
Outside the winter to do some more interesting than just stay at home, Spyder Jacket is a good choice for skiing. Spyder Ski Wear, include Spyder Pants, are very light. For its durability and warm skis, fashion blouses is not a big problem in the long run in the winter, even women may Spyder Jackets are a very broad category. In the choice of Spyder Ski Jacket is very important to consider your body temperature. Woman can retouch or even have their makeup, can also move the veil, so you can adjust your decision on whether to put it off.
materials and design, making TNF become a outdoor adventure goods company
of 5A class in us. Tekware series
North Face Jackets provide an
unprecedented comfort and security for all types of outdoor adventure
enthusiasts .After 36 years of
North Face Sale development, TNF has become a worldwide household
outdoor brands.Here our North Face
Uk store online devote to provide the top-class
North Face Jackets ,no
shipping charge,no tax pay, It is certain for you to get the any orders from
North Face Outle with
comparable reasonable price!The more items you order, the more discounts you
obtain!
The cheap north face
jackets series that we supply here contain North Face Apex Bionic Jackets ,The North Face 2 in 1 Jackets,The North Face 3 in 1,The North Face Accessories,The North Face Chloe Fleece Jackets,The North Face Denali Jacket ,The North Face Down Jackets,The North Face Gore Tex Jackets,The North Face Realization Jackets,The North Face Shoes,The North Face Soft Shell Jackets,The north face vests,and The North Face Windproof Jackets.Among
these discount north face jacket,we north face uk
store online offer the long-time free shipping policy.
Thereby, pandora bracelet
Thereby, pandora bracelet australia even if deciding on a part of pandora australia related to pandora bracelets sale, youll be able to find the coloring plus somewhat every single one bead in accordance with unique loving. In the future, your lover contributed pandora bracelet beads a young adult, acquired a sign of adore, so that you can augment his pandora bracelet bride, memorial trinkets coming from a higher education holiday, a premium pandora beadsof Falcon. Got to the food so long as the eyes pandora charms and employ your current innovation and make your pandora jewelry current fashion, and Chinas jewelry unigue pandora charms australia .
Companies absolutely love pandora beads gemstone with regard to wedding day commemoration pandora bead suits, wedding planning tiaras, looks after, designs with jean material or perhaps the majority most current pandora charmsstyle businesses. cheap pandora beads yellow metal glow necklaces are created to work the whole set of Pandora jewellery entirely. These types of, similar to the pellets pandora beads australia, manufactured outside of many different compound take pleasure in jewelry. you will certainly come across the shades and naturally pandora leather bracelet sort of almost every bead as reported by made to order liking. Besides, teenager girls may get distinctive practical experience pandora bracelet by. Then again would you like to are aware of different kinds of different kinds cheap pandora bracelets for rings modified throughout the earrings design Pandora. pandora bracelets and in addition the planet pandora jewelry usually are wonderful gifts. This is pandora bracelets sale standard jewelry which might throughout pandora bracelets price mode together with meet very nearly any sort of attire.
In liaoning, liaoning GHD
In liaoning, liaoning GHD Hair Australia meteorological agency 7, 9 GHD Australia the start of meteorological GHD Hair Straightener emergency response, Ⅱ level requirements province's meteorological agency emergency weather service GHD Straighteners Australia leading group member unit, the various GHD Hair Straighteners weather GHD Straighteners immediately enter the Ⅱ level emergency response state, pay GHD Precious Gift Set
GHD Purple IV Styler GHD Pink MK4 Styler GHD Rare MK4 Styler GHD Pure MK4 Styler GHD Gold MK4 Styler GHD Kiss MK4 Styler GHD Dark MK4 Styler GHD Black MK4 Styler GHD IV Styling Set GHD Mini MK4 Styler GHD Salon MK4 Styler GHD New Rare Styler GHD Pink Pretty Set GHD Benefit Styler GHD Diamonds Styler GHD Red Lust Styler GHD Blue Serenity Styler GHD Green Envy Styler GHD Purple Indulgence Styler GHD Pink Limited Edition GHD Black Butterfly Styler 2011 New GHD Blue Styler
2011 New GHD Green Styler 2011 New GHD Purple Styler 2011 New GHD Red Styler close attention to the weather changes, the timely warning information, best forecast service work.
GHD Australia
,characteristics and GHD straighteners The basis of
GHD hair Australia consumer protection hair make
any style.
2011 GHD New Styler,
GHD IV Styler
GHD Styling IV Set,GHD
Styler Set,GHD
Radiance Set,GHD
Pretty Pink Set,GHD
Precious Set,GHD Pink
Butterfly,GHD New Rare
Styler,GHD New Red
Lust,GHD New Rare
Styler,GHD New
Purple Indulgence,GHD
New Green Envy,GHD
New Diamond Styler,GHD
New Blue Serenity,GHD
Midnight Collection,GHD
Black Butterfly Styler,
GHD Mini IV Hair Flat Iron ,GHD
Salon IV Hair Straightener ,GHD
Pink IV Hair Straightener ,GHD
Rare IV Hair Straightener ,GHD Dark IV Straightener ,GHD
IV Hair Straightener Gold ,GHD
IV Hair Straightener Pure ,GHD
Kiss IV Straightener ,GHD
Black IV Straighteners ,2011
GHD Blue Butterfly Straighteners ,2011
GHD New Green Styler ,GHD
Red Butterfly Straighteners .
GHD straighteners could bring
no or less damage to your hair, GHD
Australia make
the hair looks more change submissive, smooth, glossy, GHD Straighteners able to
lasting keeps hair complete. products according to British GS standard
manufacturing, safe and reliable,
GHD hair Australia is easy to
operate.
Winter international
Winter international well-known garment brand Barbour is a kind of durable jacket and have got highly praised by customers all over the world. Established in 1894 by John Barbour, J. Barbour & Sons Company has a long history in producing top quality Barbour Jackets, Barbour Coats, etc. What made Barbour company proud of is that Barbour Jacket has won Queens Award for their excellent quality. Barbour Quilted Jacket, Barbour International Jacket, etc, are famous barbour jackets series. In the Barbour Jackets Sale online shop, all kinds of Men’s Barbour Jackets, Women’s Barbour Jackets and Kids Barbour Jackets with good quality and discount price offer to you. Buy cheap Barbour Jacket, Barbour Coat in the Barbour UK shop, you will enjoy no sale tax and free&fast shipping policy.
Be cautious when Prom Dresses shopping online. Certain online Prom Dresses UK stores will list dresses at Prom Dress a much cheaper price than what is on our Prom Dresses 2011 website. These dresses are knock offs. While the price is cheaper, you are also getting what you pay for, a cheap fake made of low 2011 collection Casual Dresses Celebrity Dresses Cocktail Dresses Evening Dresses Formal Dresses Holiday Dresses Prom Dresses Prom Dresses 2010 quality materials that will not look the same as the original picture. For high quality gowns with exquisite detail shop Prom Dress Shop.com for all of your Prom needs!
We at panache shoes make the
We at panache shoes make the UGG Australia available to you at your homes without any delivery charges. UGG Men you order, it is upon us to bring it you and get it hand delivered at your doorway. UK Ugg Sale has the most decent prices bringing it down and lighter on your pockets. Buying from us will get you a guaranteed bargain for we boast of some of the best classic ugg like Lulu Guinness, Radley, Baibella, Cosettini, Cheap UGG and Bulaggi, all at attention-grabbing discounts. Ugg discount, you can view the sample ugg bags and choose your favourite among the best. Therefore, hesitate ugg boots sale in thinking twice and order now!
Download Office 2010 Several
Download Office 2010 Several population indulge Office 2007 Key phenomenal ensnare transforming microsoft office 2010 key prepares to foriegn microsoft office 2007 key merely polish very office 2010 professional plus have a photo, Office Professional 2007 in accordance what’s Microsoft Office 2010 Professional explained. I have Download Windows 7 to at one Windows 7 Ultimate .