Skip to main content

पक्षी जात दिगंतरा

खिडकीतून आलेल्या थंडगार वाऱ्याच्या झोताने अंग शहारल्याने मी भानावर आले. करकरीत तिन्हीसांजेची वेळ झाली होती, पण मला उठावसंच वाटेना, येवढं मोठं घर आज भकास झालं होतं. साहजिकच आहे. घरात आता इनमिन दोनच माणसं उरली होती. छे! चुकलंच तिसरी नांदणारी होती, शांतता! काळोख पडायला सुरुवात झाली होती तेव्हा उठून दिवा लावायला हवाच म्हणून मी उठले व नंतर परत उदास मनाने पूर्ववत येऊ न बसले.
``क ागं काय झालं?'' या यांच्या प्रश्नाने मी भानावर आले. ``काही नाही सहजच बसले होते'' म्हणून मी म्हटलं खरं, पण माणसाला आपलं मन काही उरात लपवून ठेवता येत नाही. डोक्यात आलेले विचारतरंग चेहऱ्यापर्यंत पोचायला कितीसा वेळ लागणार? चेहऱ्याबरोबरच डोळयांतही त्याचं प्रतिबिंब उमटतंच उमटतं आणि ते सुद्धा अगदी उघड आणि पारदर्शक! बाहेर पाहता पाहता आभाळ भरून आलं. आणि सरीवर सरी कोसळू लागल्या. आणि माझ्या डोळयांतूनसुद्धा पागोळया गळू लागल्या. मुलांच्या आठवणीने? छे! नातवंडांच्या आठवणीने.
इन्टरनेट व फोनमुळे जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधता येतो. त्यांचं मनोहारी दर्शन पण होत राहातं पण तरी वाटतं हातातून काहीतरी निसटलं आहे. काय असावं ते? आणि विचार करताकरता जाणवलं की माझं हरपलं आहे सर्वांत मोठ धन आणि ते म्हणजे त्यांचं स्पर्शसुख ! `आई' म्हणत गळयात गळसरी घालणारे त्यांचे हात पुढे आले की त्यापासून त्यांना काय मिळायचं तेच जाणे, पण मला मात्र अवर्णनीय असं स्वर्गसुख लाभायचं.
ही सर्व नातवंडं माझ्याच तर हातांत जन्मली. आईशी असलेल्या संबंधापासून - नाळेपासून - त्यांना विलग करत असताना - तीच नाळ माझ्या नकळतच मला कशी आणि कधी जोडली जात होती मलाच कळत नव्हतं. पण त्या क्षणा पासून माझी मी न राहिले, गृहिणी, आई, वहिनी ही बिरुदं गळून पडली आणि मी `आजी' या ध्रुवपदावर नेहमीकरतां आरूढ झाले. पण नात्याने आजी असूनसुद्धा मला `आई 'या सन्मानपूर्वक नावाने हाक मारत ही मुलं पाहता पाहता हृदयातही शिरली. आज त्यांच्याच आठवणीने मी व्याकुळ होत होते. मला खात्री आहे याच भावना - यांच्या मनात पण उमलत असतात पण पुरुष सर्व मनांतच ठेवतात. तोंडाने कधीही बोलून दाखवणार नाही. अमृत असो विष असो सर्व पचवायची शक्ती ईश्वराने त्यांना प्रदान केलेली असते.
इतक्या वर्षांनंतरही मला माझ्या स्वत:च्या मुलांना ज्या क्षणी हृदयाशी धरलं होतं तो क्षण आठवला आणि इतकी रूपसुंदर मुलं ईश्वराने माझ्याच ओटीत घातली आहेत हे पाहून मन प्रसन्न झालं. आणि क्षणभरापूर्वीच्या जीवघेण्या कळा मी विसरले. तो सर्वांगाचा मखमली स्पर्श, नरम मृदु जावळ आणि सर्वांवर ताण म्हणजे अंगाला येणारा नैसर्गिक सुवास, माझं जीवनच सार्थक झाल्यासारखं वाटलं. पण नातवंडांना उराशी धरताना जाणवलं की ही मुलं तर माझ्या मुलांपेक्षांही सरस आहेत. आणि जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक तर आता झालं आहे. आमच्या भाषेत याला ``दूध से ज्यादा मलईका (सायीचं) प्यार'' म्हणतात ते पटलं. बोलता येऊ लागल्यावर ज्या क्षणी त्यांनी मला आई म्हणून हाक मारली त्याक्षणी तर कानांत अमृत रस घोळला जातो आहे असं वाटलं. यापुढे बाकी सर्व तुच्छच! मग आज त्यांच्याच आठवणीने माझं विद्ध होणं साहाजिकच आहे नाही का?
काळ कसा भराभरा गेला. शिक्षण संपताच माझं घरटं ओसाड करत माझी तिन्ही पाखरं तीन दिशांना आपापली घरटी बंाधण्याकरता उडून गेली. पण ही मुलं तर शिक्षणाच्या सुरुवातीच्या दिवसांतच उडून गेली. असं का झालं? आणि मला माझं सुखद शिक्षण आठवलं. इतक्या लहानपणी सूर्योदय तर कधी मी पाहिलाच
नव्हता - आज मुलांना बस चुकू नाही म्हणून अंथरुणातून ओढून काढावं लागतं - माझी पहिली गुरू तर माझी आईच होती. तिने माझ्या डबलंपाटीवर सरस्वती काढली, दुसऱ्या बाजूला ``श्री गणेशायनम:'' लिहिलं आणि गणपतीच्या `ग' ने माझ्या शिक्षणाची सुरुवात करवली. याच ग चा तिने म, भ, न, र वगैरे करवायला शिकवलं आणि माझी नैया पार लागत गेली. भावना दुखणं हा आजकाल एक परवलीचा शब्द झाला आहे तेव्हा कुणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नाही म्हणून आमच्या निधर्मी देशात गणपतीबाप्पाचा `ग' असणं तर अशक्य कोटीतली गोष्ट होती पण त्याची जागा- ``गमला'' (कुंडा) ने घेतली. तरी बरं होतं ज्या दिवशी `ग' गद्धाचा - गाढवाचा झाला. त्या दिवशी मनाला झालेल्या यातना मी कधीच विसरू शकले नाही.
पण कदाचित बिचारं पोर गाढवावरच्या सारख्या ओझ्याखाली, दबणार आहे हे शिक्षणाचे नीतिनियम बनवणाऱ्यांना अगोदरच कळलं असावं. आणि म्हणूनच ग गद्धाचा केला गेला असावा. शाळेचा, घरचा अभ्यास, शिकवण्या, तिथला अभ्यास यांतून जराही उसंत न मिळणारी छोटी छोटी पोरं पाहिली की खरोखरच त्यांचं बालपण हरवलं म्हणून वाईट वाटतं. त्यांत भर म्हणजे जास्त मार्क्स आणण्याकरता त्यांच्यावर असलेला आईबापांचा दबाव ! पण आईबाप तरी काय करतील बिचारे ! पाहिजे तसे मार्क्स पडले नाही तर, पुढे त्यांचं होणार अंधकारमय भविष्य बघायची दूरदृष्टी त्यांनाच असते. तेव्हा कुठूनही स्पर्धेत आपलं मूल टिकून राहावं म्हणून त्यांच्या जीवाचा आटापिटा चाललेला असतो.
शाळांची दुर्गती तर विचारायलाच नको. चाळीस पन्नास मुलांचा वर्गांतला मासळी बाजार, आसपासचं अशुद्ध वातावरण असलेला परिसर, मुलांना खेळण्याकरता नसलेली मोकळी जागा, मुलांच्या भविष्याची चिंता आईबापच काय खरं तर कुणालाही वाटावी अशीच आज परिस्थिती आहे. त्यात भर म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठल्यातरी गोंडस नावाखाली द्यावं लागणारं डोनेशन!
माझ्या नातवंडांनी म्हणूनच अगोदरच उडून जायचं ठरवलं की काय नकळे. आज ते ज्या शाळांमध्ये जातात तिथे प्रत्येक वर्गात २०-२५ मुलांपेक्षा जास्त मुलं नसतात. मुलांना ते राहात असलेल्या भागांतल्या कक्षेत असणाऱ्या शाळांमध्येच प्रवेश घेणं अनिवार्य आहे व मुलांनी शक्यतोवर पायीपायीच शाळेत यावं या गोष्टीवर सहसा जोर दिला जातो. सुट्या ? शनिवार रविवार सोडल्यास फक्त देशाच्या स्वातंत्र्यदिनीच ! कितीही थंडी पडो बर्फ पडो शाळेला कधीच सुटी नसते. कारण ? इथे राहायचं आहे तर मुलांना इथल्या हवामानाची सवय व्हायलाच हवी म्हणून ! मूल शाळेत आलं नाही तर कां आलं नाही याची ताबडतोब चौकशी, प्रत्येक मुलाचं व्हॅक्सिनेशनचं रेकॉर्ड, त्यांची नियमित होणारी शारीरिक तपासणी, त्यात काही गैर निघालं तर त्यावरच्या उपाययोजनांची योग्य दिशा - माझ्या देशाची मुलं या सर्वांपासून वंचित असलेली पाहून वाईट वाटतं. रस्ता क्रॅास करायचा असल्यास बटन दाबून ट्न्ॅिफक कसा थांबवायचा, काही आकस्मित आपतकालीन घटना घडल्यास कुठल्या नंबरवर फोन करायचा, हे टेण्यापेण्यांनासुद्धा माहीत असतं. हे तर ठीक आहे पण आईबापांनी मारलं - आपले आईबाप मुलांना अशा क्रूरतेने मारतील ही कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही - तर त्यांची तक्रार करत त्यांना गजाआड करणं हे पण या मुलांच्या अधिकारक्षेत्रात येतं. अनोळखी लोकांपासून स्वत:ला कसं वाचवायचं त्यांना शरीराच्या कोणत्या भागात स्पर्शसुद्धा करू द्यायचा नाही याचं शिक्षण इतक्या चांगल्या तऱ्हेने त्यांच्या मनावर बिंबवलं जात की. मला वाटतं याचं ज्ञान थोड्याफार अंशीही आपल्या मुलांना आईवडिलांनी किंवा शाळेतल्या शिक्षकांनी दिलं असतं तर आज `निठारी' झाली नसती आणि इतकी अबोध मुलं आपल्या जीवाला मुकली नसती.
खरं तर सुस्थितीत असलेली माझी नातवंडं पाहून मन प्रसन्न व्हायला हवं होतं. मग माझं काय सुख दुखत राहातं का ? मला आठवलं, रात्री झोपताना त्यांना आजोबाआजीची आश्वासक जवळीक लागायची. गळयात हात घालून दिवसभराचा अहवाल - यात आईबापांच्या चुगल्या पण सामील असायच्या - सादर व्हायचा. गोष्टी ऐकता ऐकता गळसरी सैल होऊ लागायची आणि जाणवायचं की डोळयांची पांखरं, पापणीच्या पंखात विसावली म्हणून. नोकरी, घरकाम, बाजारहाट, स्वयंपाक या दुष्टचक्रात फिरत राहणाऱ्या आईबापांना या सर्व गोष्टींकरितां कुठून फुरसत असणार ? उलट बाहेरची सर्व टेन्शन्स निघणार कुणावर, तर हाताशी सहजतेने सापडणाऱ्या पोरांवरच ! तेव्हा आपली बाजू घेऊन आपल्या आईबापांना रागावणारं, कुणी आहे ही कल्पनाच मुलांना ब्रह्मानंद देऊन जायची आईबापांबरोबर अभ्यासाला बसताना कटकट करणारी पोरं आमच्याबरोबर बसून पटपट अभ्यास संपवायची. आपल्या आजोबाआजीला कॉम्युटरमधलं अ की ढ सुद्धा येत नाही आपणच त्यांना शिकवतो हा मित्रांना सांगायला त्यांच्याकडे महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्याचा त्यांना अभिमानही वाटायचा. दिवसाची सुरुवात `कराग्रे वसते लक्ष्मीने'व संध्याकाळ `शुभंकरोती'ने - अगदी झांज आणि चिपळयासहित साजरी व्हायची.
थोडक्यात, लहान मुलांना घडविण्यात आईबापाइतकाच - किंबहुना आईबाप दोघंही नोकरी करणारे असल्यास आईबापांपेक्षाही जास्तच - आजोबाआजीचा महत्त्वाचा वाटा असतो. आईबापांना मुलांना वळण लागावं म्हणून कधीतरी रागवावं लागतचं पण आजोबाआजींना ही दुधावरची साय म्हणजे जीव की प्राणच! आणि मला रात्री अंधारात जिना उतरत आमच्या अंथरुणात शिरणारा अर्णव आठवला - एक दुसऱ्याचं सुखनिधान असलेलं हे नातं म्हणजे रंगीबेरंगी अनेक पदरांच्या सुरेख विणीचा गोफच असतो जो फक्त विणलाच जातो. त्याला उलगडणं शक्यच नसतं. आमचंच पहाना, नातवडं जवळ होती तोपर्यंत आम्ही त्यांच्यात इतके गुंतलेले राहात असू की स्वत:चं जास्त असलेलं ब्लडप्रेशर, डायबिटीस, गुडघेदुखी काही म्हणता काही कधी आठवायचं नाही. पण आज प्रत्येक रोग ``मैं हॅू ना'' म्हणून आठवण करून देतोय आणि आपण फार आजारी आहोत ही भावना प्रबल होत राहते.
हे सगळं आठवतं राहातं आणि वेळी अवेळी डोळे भरून येतात, याची जाणीव असल्याने अर्णवच्या आईने त्याच्या छोट्या हाताचा-
छाप असलेलं एक कार्ड `मदर्स डे'च्या निमित्ताने पाठवलं. आत एक सुरेख कविता होती.
चू हरपव िळीपीं -
डेाश ींळाश र्ूेी सशीं वळीर्लेीीरसशव लशलर्रीीश ख रा ीे ीारश्रश्र
अपव रश्रुरूी श्रशर्रींश ाू षळपसशी िळीपींी ेप र्षीीपर्ळींीीश रपव ुरश्रश्री
र्इीीं र्शींशीू वरू ख रा सीेुळपस ीे ख ुळश्रश्र लश लळस ेपश वरू
अपव रश्रश्र ींहशीश ींळपू हरपव िळीपींी ुळश्रश्र र्ीीीशश्रू षरवश रुरू.
डे हशीश ळी ाू हरपव िळीपीं-र्गीीीं- ीे र्ूेी लरप ीशलरश्रश्र.
एुरलींश्रू हेु ाू षळपसशीी श्रेेज्ञशव ुहशप ख ुरी ीारश्रश्र.
या सर्व आठवणी पुसल्या जाणं शक्य तरी आहे का? म्हणूनच सर्व घराची पुताई झाली तरी मुलांनी चिताडलेल्या भिंती अद्यापही तशाच ठेवलेल्या आहेत. नको तिथे पाहिले जायचं या नियमाला अनुसरत व्हरांड्यातलं सिमेंट ओल असताना त्यावर उमटलेली पावलं आजामितीस पण तशीच आहेत. आणि ती मला विवेकानंद रॉक्सवर देवीने उमटवलेल्या पावलांइतकीच पवित्र वाटतात. माझं हे वागणं विचित्र वाटलं असेलही पण आज त्यांनी घरात ठेवलेल्या खाणाखुणांतच आम्ही आपलं ``गग गलत'' करत राहतो, आणि मनाने त्यांच्यापर्यंत पोंचतो.
आपल्या इथल्यासारखा घरकामाचा भक्कम आधार असलेली मोलकरीण ही संस्था सामान्यत: नाहीच त्यामुळे मुलांच्या आईवडिलांचे तारेवरची कसरत करत असणारे हाल पाहून जीव तुटायचा. थोड्या दिवसाकरता जाऊन केलेली मदत नुसती अपुरीच नसायची तर आपल्यानंतर त्रासदायक ठरणारीही होते. ही जाणीव असूनसुद्धा मुलांच्या आवडीच्या पुरणपोळया, गुळाच्या पोळया, थालीपीठ, लाडू वगैरे पदार्थ माझ्या हातून माझ्या नकळत होतच राहायचे - लाडूवरून आठवलं मुलं र्पीींीळींर्ळेीी षेेव खातात की नाही या बद्दल सतर्क असलेल्या शिक्षिकेने मुलांचा डबा उघडल्यावर त्यात लाडू पाहून बॉम्बगोळा पाहिल्यासारखा शॉक लागल्याने ताबडतोब घरी फोन केला तेव्हा लाडूचे घटक सांगत हे पण एक र्पीींीळींर्ळेीी षेेव आहे हे तिला पटवून द्यावं लागलं, येताना डीप फ्रीजरमध्ये या व इतर कितीही वस्तूंचा साठा केला तरी तो किती दिवस पुरणार? दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या होणाऱ्या परवडीच्या कल्पनेने मन विषण्ण व्हायचं, यावर उपाय काय?
मनाची अशी उलघाल सहन करण्यापेक्षा आपणच तिकडे स्थायिक व्हायचा विचार करावा का? एरवीही इथल्या सर्व जबाबदाऱ्यांतून आपण आता मुक्त झालेले आहोतच मग काय हरकत आहे? पण लहान रोपटी तर एका जागेहून दुसरीकडे उपटून लावली तरी पट्कन जीव धरतात. पण मोठे वृक्ष ? त्यांची मुळं इथल्या मातींत इतकी खोल रुजलेली असतात की त्यांना समूळ उपटणं शक्यच नसतं. कधी प्रयत्नही केला तर त्यांची वाताहत व्हायला वेळ लागत नाही. अमेरिकेतल्या एका लग्नाला गेले असता मुलाकडचे मुलीकडचे सर्वच नातेवाईक तिथेंच असल्याचं पाहून हेवा वाटला. पण असे भाग्यवान किती जण असावेत? दु:खात तर जाऊ दे पण सुखांतसुद्धा सहभागी व्हायला आपलं असं म्हणणार कुणीच नसावं ह्या कल्पनेनेंच ऊर भरून येतो. अर्थात् रक्ताचे नसले थोड्याच वर्षात तरी प्रेमाचे नातेवाईक तिथे जोडले जातातच. पण तरी माझं मन शेवटपर्यंत नातवंडांत व त्यांच्या आईवडिलांत गुंतलेलंच राहणार आहे.
आणि मला माझ्या वडिलांचे शेवटचे दिवस आठवले. त्यांची परिस्थिती इतकी वाईट होती की वाटे ईश्वराने त्यांना यातून मुक्ती द्यावी. मी जेव्हा म्हणत असे ``माहीत नाही यांचा जीव कशात अडकतो आहे'' तेव्हा त्यांची बहीण म्हणत असे ``अगं, त्यांच्या हृदयाचा एक तुकडा तिकडे दूरदेशी आहे मग जीव अडकणार कसा नाही?'' मला पण माझं भविष्य समजलंय कारण इतिहासाची पुनरावृत्ती होते ना?
माझे पक्षी तर सोनेरी भविष्याच्या शोधात गरुडभरारी मारायला दिगंतराला गेलेले आहेत. आणि मी?
``बिना पंख के पंछी हूँ मैं'' मग
``उडकर कैसे जाऊँ?''
- डॉ. अरुणा रांगणेकर,
भोपाळ

cialis

aoekll cialis PTFxc order tadalafil online 1225 buy viagra EVoGs cialis BcOMQ viagra BtlLY viagra 1946

cialis

pccjwkqb cialis :-O buying cialis online =-] viagra 8798 viagra 4692 generic cialis 0123 viagra :-O

viagra

fevrqvmo http://qelkuy.com/ vnnbvli [url=http://bcxhhn.com/]vnnbvli[/url]

viagra

onlbwcud http://taynjp.com/ pxvpzvg [url=http://pqpwaf.com/]pxvpzvg[/url]

viagra

uhwgxe http://vqljnz.com/ wxxycewf [url=http://fbnpla.com/]wxxycewf[/url]

rtyrvc

gazlyp

wovhecw

dihzolc

Download Office 2010 Several

Download Office 2010 Several population indulge Office 2007 Key phenomenal ensnare transforming microsoft office 2010 key prepares to foriegn microsoft office 2007 key merely polish very office 2010 professional plus have a photo, Office Professional 2007 in accordance what’s Microsoft Office 2010 Professional explained. I have Download Windows 7 to at one Windows 7 Ultimate .

जवळ जवळ ६० वर्षांनंतर गावी

जवळ जवळ ६० वर्षांनंतर गावी जाण्याचा योग आला. सगळी भावंडं ठरवूनच निघालो. जस जसं गाव जवळ येत होतं, उत्सुकता वाढत होती. कसं असेल आता ! तोच वारा, तीच झाडं, तीच घरं, आपल्याला आनंद, समाधान देणार की खंत, दु:ख, निराशा! मनाच्या संभ्रमावस्थेत गावात पोहोचलो. गावात खूप बदल झाला होता. नवीन इमारतींच्या भरजरी वस्त्रांवर जुनी कौलारू घरं ठिगळासारखी दिसत होती. ही ठिगळं खाणाखुणांचं काम करीत होती. खाणाखुणा ओळखत आम्ही आमच्या घरापर्यंत पोहोचलो. आमचं कसलं640-802 braindump | 640-816 dumps | 640-822 dumps | 640-864 braindumps | 642-062 dump | 642-072 dumps | free 642-145 dumps | 642-165 braindump |

This will create a very

This will create a very flattering impression and make you have a pear shaped appearance. Remember that use of the
burberry scarves appropriately will help to create the right impression.You can use the gray
burberry scarf for various purposes like creating horizontal lines across your body. The tall ladies can reduce the length

of the bodies by wrapping the scarf either around their waist or hips. In fact, you will be shining wherever you go .The online outlet store often offers discounted
cheap north face jackets for customers. If you finally have a North Face jacket, you should keep in mind that
cheap northface is very important.