Skip to main content

एरवी वाहनांनी ओसंडून वाहणारा तो वर्दळीचा फ्लाय ओव्हर आता अगदी सुनसान होता. तिथे पोचेपर्यंत ती अगदी घामाने निथळून गेली. आता हवा असलेला पल्ला गाठण्यासाठी अगदी थोडंच अंतर उरलं होतं, रस्ताभर काचांचा खच पडला होता. जपून चालावं लागणार होतं, पण कधी एकदा मुलींपाशी पोहोचू, असं झालं होतं. घुसली एखादी काच पायात, तरी नंतर पाहता येईल असं मनाशी म्हणून ती पावलं उचलू लागली. मुलींना घेऊन याच रस्त्यानं परत फिरायचं म्हणजे त्यांचे छोटे छोटे पाय तरी या काचांपासून जपायला हवेत.
नजर वर उचलून समोर पाहिलं अन् ती अवाक् होऊन पाहतच राहिली. त्याचं वय असले जेमतेम नऊ-दहाचं म्हणजे तिच्या मोठ्या मुलीइतकंच जवळपास. अंगातले कपडे जेमतेम फाटकेतुटके, पायात चपलेचा पत्ता नाही. हातात एक फाटकं पोतं, सहा लेन्सच्या त्या हायवेवर विखुरलेल्या काचा गोळा करून एका ठिकाणी आणण्यात तो मग्न होता. वाहनांच्या काचांचे मोठेमोठे तुकडे, हातांनीच उचलून ते एकत्र गोळा करण्याच्या उद्योगात आसमंताचं काही भानच उरलं नव्हतं त्याला !
आपण गेले दोन अडीच तास करत असलेला जिवाचा आटापिटा, मुलींना सुरक्षित पाहण्याची ओढ, या सगळयातून त्यांना जिवापाड सांभाळून घरी घेऊन जाण्याचं आलेलं टेन्शन हे सगळं वितळल्यासारखंच वाटायला लागलं तिला. तो काचा गोळा करणारा मुलगा पाहून...
दिवस सुरू झाला होता नेहमीसारखाच. घराघरातले सकाळचे आवाज, डबे, बॅगा, किल्ल्या, मोबाईल्स. सामान्य माणसाला वेळ कसा संपतो ते रोजच कळत नाही. राजकारण, मोर्चे, ठराव, निदर्शनं आणि आंदोलनं हे त्याचं कामच नाही. सर्कशीच्या खेळाच्या रिंगणाभोवती बसून खेळ पाहावा, अशीच दृष्टी सामान्याची राजकारणाबद्दल, पण अचानक सिंहानेच प्रेक्षकांमध्ये उडी घेतली तर? तसे निदर्शनाची आगाऊ सूचना देणारे बॅनर्स चौकाचौकात लागले होते. कडक खादीचे कपडे, गॉगल्स, रुद्राक्ष किंवा तत्सम कसल्यातरी माळा, समाजाचं नेतृत्व करण्यासाठी उंचावलेले दिशादर्शक, पुरुषी मनगटांचे भरदार पंजे. लाल-काळया टोकाच्या रंगांनी बॅनर्सवर लिहिलेल्या सूचना. पण हे तर चौकाचौकात नेहमीच वास्तव्याला असतं. कशाच्या आवया नेहमीच उठत असतात.
म्हणून त्या दिवशी ते खिजगणतीतच धरलं गेलं नाही. दिवस सुरू झाला नेहमीसारखा. पण सूर्य डोक्यावर आला आगपाखड करतच. ऑफिसात फोनवर फोन वाजायला लागले अचानक, अकराच्या सुमारास. रस्त्यांवरून जाणारी वाहनं होती तिथेच थांबली. तुंबलेल्या गटारांसारखे वाहनांनी रस्ते दुथडी भरले. जवळच्या खेड्यापाड्यांमधल्या बेकार-गरिबांना पैसे देऊन आधीच आणलं गेलं होतं. पुढे जाऊ पाहाणाऱ्या प्रत्येक वाहनावर दगड-चपला आणि लाठ्याकाठ्यांचा पाऊस बरसत होता. फोन वाजू लागले, वाटलं अफवा पसरताहेत. कुणी म्हणालं टीव्हीवरही दाखवताहेत. मग तर वाटलं नक्कीच अफवा.
जमाव आला. रस्ते व्यापून टाकत चौकात आला. भाषण झालं आणि गोमेसारख्या सहस्र पायांनी तो निघाला. दिसेल त्या वस्तूला भस्मसात करणं किंवा तिचा चक्काचूर करणं ह्या दोनच गोष्टी होत होत्या... पावसाळयामध्ये टेकडीवर गेल्यावर दिसतात शेकडोंच्या संख्येने एकत्र गठ्ठा करून फिरणारे कसलेसे गांडुळासारखे किडे. एकटा बाजूला काढला तर कधी पायाखाली चिरडला जाईल, समजणार पण नाही, तेच मानसशास्त्र या निदर्शकांनापण. ऑफिसातला बोलबाला आणि कोलाहल मिनिटामिनिटाला वाढला आणि खरा ठरला. तिच्या अंगावरून भीतीचा शहारा सरसरत गेला. मुलींना शाळेतून कसं आणायचं? मोर्चेवाल्यांनी नेहेमीचे सगळे रस्ते अडवले होते. गाड्या जाणं शक्य नव्हतं. माणूस जरी पायी निघाला तरी तो आख्खा, जिवंत परत येण्याची खात्री नाही. तिने त्याला फोन लावला.
मोबाईलची नेटवर्क्स जाम झालेली होती. पाऊस पडायला लागला होता. सूर्य आग ओकून कुठेतरी निघून गेला होता. बरेच वाजले होते. ऑफिसात कुणाला डबे उघडवेनात. मुलं शाळांमधून बाहेर पडायची वेळ जवळ आली होती. त्यांनी डबे नीट खाल्ले असतील का ? बाटल्यांमधलं पाणी संपून गेलं आणि ती रस्त्यांमध्ये अडकून पडली तर ?
बसेस तरी निघणार आहेत की नाही ?
शाळांचे फोन्स सतत एंगेज लागत होते. आयांनी रडायला सुरुवात केली. काहींनी शेजाऱ्यापाजाऱ्यांना, मुलांच्या वर्गातल्या इतरांच्या पालकांना पाचारण करायला सुरुवात केली. `आमच्याही मुलाला पिक-अप करा' म्हणून. अशा परिस्थितीत दुसऱ्याच्या मुलाबाळांची जबाबदारी शिरावर घेणं कितपत योग्य ठरलं असतं ?
परोपकारातून दुसऱ्याच्या उपयोगी पडत असताना दुर्घटनेला तोंड द्यावं लागलं असतं तर ..?
सुचत तरी काहीच नव्हतं. हातपाय थरथरत होते आणि ते लवकरात लवकर हलवणं मात्र भाग होतं. ज्यानं त्यानं आपापली मुलं ताब्यात मिळवण्यासाठी पोबारा केला. उरली ती एकटीच.
कुणीही सोबत नसलेली. सोबतीची अपेक्षाही करता न येण्यासारख्या परिस्थितीत.
तिचा तिने कधी हिय्या केला, हे तिलाही समजलं नाही. ती पायी चालत निघाली.
पर्समध्ये जे आठवलं ते सगळं कोंबलं. बरोबर छत्री सात-आठ किलोमीटर्सचा रस्ता कधी आणि कसा कापला जाणार होता?
तिला आठवल्या, नवरा आणि दोन चिमण्यांबरोबर हसत खिदळत घेतलेल्या, आठ-दहा किलोमीटर्सच्या कितीतरी प्लेझर-राईड्स. आणि लग्नाआधी, भर पावसात हातात हात गुंफून दऱ्या-डोंगर, नदीनाले बघत तासन्तास पायतळी घातलेल्या वाटा. हा असा `वॉक' का नशिबी आला आपल्या ?
पाण्यानं भरलेले डोळे खसखसा पुसून ती चालू लागली. झपाझपा. जिथपर्यंत जाता येणार होतं तिथपर्यंत तरी, एक गल्ली पार पडली. दुसरीही ओसरली.
मुख्य रस्त्यावर जिकडे वळायचं तिथे पोलिसांनी वाहनांसाठी रस्ता बंद केला होता.
आपले नेहमीचे रस्ते गणपती उत्सवातल्या गर्दीमध्ये वेगळेच दिसतात. गर्दीने फुललेले, गुुलालाने रंगलेले. रंगीत कपडे आणि उत्सवांनी सजलेले. आजचा उत्सव कशाचा होता ?
काचेच्या, बुलेटप्रूफ काचेच्या महालातून रिमोटने जमावाची सर्कस मांडणाऱ्या, तिची चाल आणि पुढचे खेळाचे आयटम्स ठरवणाऱ्या तथाकथित राजकारण्यांच्या माजाचा ?
त्यांच्या भाडोत्री सामर्थ्याचा ?
शंभर-दोनशे रुपये रोजावर दगड फेकण्यासाठी आणि `जेलभरो' च्या संख्येत सहभागी व्हायला आलेल्या बेकारांच्या असहाय्यतेचा ? ``फुडं जायाचं ठेवू नका. पाठी फिरा.''
``अहो, पण छोट्या मुली शाळेत आहेत. त्यांना आणायचंय,'' ``ताई, जिवाला रिक्स आहे. आम्ही येवडंच
सांगतो. पोरी हायेत तर जावा. पन मोर्चा आजून पांगल्याला न्हाई. कायबी होऊ शकतंय. त्यात तुमी बाईमानूस''.
``आसं करा, थोडा लांबचा वळसा पडंन. पन या मागल्या रस्त्यानं गोल फिरून जावा. फुडं पुन्ना चौकात पोलीस पोष्ट बसलंय. त्येंना इचारा, फुडचं फुडं सांगतील.''
मागल्या रस्त्यानं गोल वळसा झाला. आतल्या रस्त्त्यावर चाकं पंक्चर केलेले, काचा फोडलेले ट्न्क्स, टँकर्स आणून पार्क केलेले होते. पेट्नेलपंप बंद, सामसूम होता. शाळेचा फोन एकदाचा लागला. दंगलग्रस्त भागातल्या बसेस आज सोडल्या नव्हत्या. तिच्या मुली शाळेतच सुखरूप होत्या. त्यांना खाणंपिणं देण्यात येणार होतं आईबाबांच्या किंवा नेहमी आणाय-सोडायला येणाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतर कुणाच्याही ताब्यात आज मुलांना दिलं जाणार नव्हतं.
काळजीचा एक डोंगर तर उरावरून उतरला. आता जेव्हा पोहोचू तेव्हा पोहोचू. पोहोचूच शकलो नाही तरी...
बाबा कधीतरी येऊन घेईलच आपल्या मुलींना. लोकांची मुलं अशा परिस्थितीत आश्वासकपणे, मायेने, मोठ्या जबाबदारीने सांभाळणारी, शाळेतल्या शिक्षिकांची फौज. त्यांची मुलंही छोटी कच्ची नसतील का ? मग तीही अडकली असतील दुसरीकडे कुठेतरी, तर त्यांना आणायला कोण जाणार असेल ? दगड फेकायला पैसे घेऊन येणाऱ्यांची मुलं नक्की कोणत्या शाळांमध्ये असतील ? नाक्यानाक्यांवरचे पोलीस. `जीव धोक्यात घालू नका', `सांभाळून ऱ्हावा ताई' म्हणणारे - त्यांच्या बायका-मुलं काळजीत नसतील का ? स्वत:च्या मालकीची जमीन हस्तगत करू पाहणारा, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालणारा लोककथेतला हावरट माणूस तिला उगाचच आठवला. आणि शिवाय एक व्हिडीओ गेमपण आठवला. मुलींचाच. एक माणूस कुठल्याशा गूढ, काल्पनिक राज्यात जातो आणि खजिन्याच्या शोधात फीर-फीर फिरतो, रस्ते, पायवाटा, महाल, बाजार, गल्ल्या-बोळ. प्रत्येक रस्त्याला, खजिन्याच्या मार्गाकडे नेणाऱ्या मोठ्या रस्त्याच्या जंक्शनवर असतात मोठे खंदक, खंदकात मगरी आणि दोन तोंडाचे साप, किंवा खंदकाऐवजी, एका ढांगेत ओलांडता न येणारा निखाऱ्यांनी आगीने किंवा खिळयांनी बनलेला रस्ता.. जिथे रस्ता अगदी साधा सोपा वाटावा अशा ठिकाणी पाऊल टाकताक्षणी हवेतून येतात राक्षसांचे बाण, नाहीतर भुतं आणि त्यांचे अचकट विचकट भाऊबंद... तिच्या खजिन्याकडे नेणाऱ्या हमरस्त्याची कथाही झाली होती `अॅनिमेशन वर्दी' व्हिडीयो-गेमसारखीच.
प्रत्येक नाक्यावर पुढं जाऊ नका सांगणारे पोलीस. काचांचा खच असलेला, एकही वाहन नसलेला सुनसान मुख्य रस्ता.
रोज भेटणारी, आपल्या बरोबर राहणारी माणसंच अचानक मध्यरात्री आपल्या अंथरुणाभोवती आपल्याला मारण्याच्या मिषाने गोळा व्हावीत आणि त्यांनी चाकू-सुरे उगारण्याच्या नेमक्या वेळेसच आपण दचकून झोपेतून जागं व्हावं. रोजच्या ओळखीच्या माणसांनी मिळून विश्वासघात करावा तसे तोंडघशी पाडणारेच प्रत्येक रस्ते. प्रयत्न करकरूनही मुलींपाशी पोचूच न देणारे. आसपास, आजूबाजूला असेच सैरभैर झालेले, ठिकाणी पोचू न शकणारे लोक. पेपरमधल्या `मांजरीला दुधापर्यंतचा रस्ता शोधायला मदत करा' या खेळातल्या चित्रा सारखं चित्र. शाळेजवळच्या अगदी पहिल्या चौकातला पोलीस मात्र म्हणाला..``जा, हायवे क्रॉस करा आणि या घेऊन मुलांना. तुम्हांला काय केलं तर थूत् त्यांच्या जिन्गानीवर. आंदोलनं करत्यात....हिंत पब्लिकचं काय हुतंय आमालाच म्हायती. जा, जावा''. अंगामध्ये सहस्र हत्ती काय, पण एका आख्ख्या मानवी शरीराचंही बळ शिल्लक उरलेलं नव्हतं. पण ती निघाली स्मशानशांततेच्या पांघरुणाखाली झोपलेला हायवे क्रॉस करून शाळेच्या आवारात पोचली. तिच्याचसारखे शेपन्नास कुठून ना कुठून पोचत होते. काही पोचायचे होते. काही निघाले होते घरी परतायला. घामटलेल्या, कंटाळलेल्या मुलांना कसलाच अंदाज नव्हता. शिक्षिकांचा, शिपायांचा पिट्ट्या पडला होता. मुली तिला बिलगल्या. त्यांना आपण घरी घेऊन जात असल्याची सही तिनं केली आणि त्या तिघीही बाहेर पडल्या परतीच्या पायपिटीचा डोंगर उरावर घेऊन. हायवे पुन्हा क्रॉस करता करता दिसला तो भंगार गोळा करणारा, फ्लाय ओव्हरच्या अगदी सुरुवातीवर स्वत:त आणि काचांमध्ये मग्न, हात आता काहीसे रक्ताळले होते. त्याचं पोतं भरत आलं होतं. कपाळावर घाम डवरला होता...... स्पेशल इकॉनॉमिक झोन्सच्या विरोधकांनी केलेल्या विराट जेलभरो आंदोलनाचे आंदोलक कुठे आहेत ? तिथून पाय उचलेना. मनात `आंदोलन' शब्दाचे वेगवेगळे अर्थ-संदर्भ येत राहिले. झोक्याचं या टोकापासून त्या टोकापर्यंतचं आंदोलन, गाण्यामधलं तीव्र-कोमल स्वरांचं आंदोलन. भाव-भावना-विचार आणि बुद्धी यांमधलं आंदोलन. जेलभरो आंदोलन.
भुकेचे झोके जिवाच्याही भीतीपलीकडे नेऊन झुलवणारं आंदोलन, राजकारणी-विरोधक-चमचे-भाडोत्री सगळयांना दाखवा. त्यांनी केलेल्या आंदोलनाचा, एकच निष्कर्ष. या मुलाचे रक्ताळलेले हातपाय आणि त्याने एवढा वेळ खपून गोळा केलेल्या `पोटभर' काचा त्याची कमाई.
- स्वाती गणपुले-परांजपे,
बेलापूर, नवीमुंबई

I am really casino poker

I am really casino poker gambling admired for using the onlinegambling casino guide nice approach is visible in this roulette wheel casino blog that online gambling bingo to great services in texas holdem online free this blog. Thanks a first deposit casino bonus lot for playing blackjack online using the lasvegas casinos guide nice services and utilize the casino online poker tips great blackjack online tips technology in this blog

zaOgzVpELoSzg

cheap canadian klonopin - buy klonopin online pharmacy

JYvAGXzOlOOvMnHbu

purchase ambien 10mg - buy ambien online in united states

FbjnxISNcwkOlnnp

buy xanax no rx - purchase online xanax overnight

HsQVsSAxmDGZY

klonopin online prescription cheap - buy cheap order klonopin

hsxCaOdMAVBtVYa

purchase xanax drugs - purchase xanax mastercard

YpItKoltDcQfhPI

zolpidem tartrate online without rx - buy ambien with discover

EqsjKsHHvb

NSITgl jpewnropwciz, [url=http://yzyqvmjurxxg.com/]yzyqvmjurxxg[/url], [link=http://gseexwvitcdo.com/]gseexwvitcdo[/link], http://wucuckedqlig.com/

npDLsicloDCYHBa

Cheap klonopin now - klonopin online canada

FNXEHOKGyx

Canadian generic klonopin - cheap klonopin

KMaNCsQBYkTDfqWgNGC

ambien online - Cheap ambien now

nvGCPgaYYjjj

Buy cheap ambien usa - order ambien

cRPCVINLmPfwK

ambien price - order cheap ambien

vSJRZmLdFEg

ambien online no prescription - ambien online order

oIerQcICvOcWUMIXDh

tramadol online - tramadol no prescription

ZGSvXTlPvOac

tramadol buy online - discount tramadol

KgilgBScNeti

buy klonopin online - Buy cheap klonopin usa

RnrfjwbktKANxg

Discount klonopin online - cheap klonopin online

wTplBaPaYmJ

ambien lowest price - order ambien

kiXzaiuXTTWFuDQEBKW

Best valium price - Cost valium online

irokTYvyGWGCWohm

buy valium - Buy cheap valium usa

vuHSDHjjkQya

order klonopin - klonopin cheap

hrcPcAmPUuz

cheap klonopin online - klonopin online pharmacy

BscMwgXoYac

order tramadol online - tramadol overnight

tEklJwnVFIbYMXEffyB

buy tramadol 100mg - buy discount tramadol

cufufPdSnqcoc

valium no prescriptions - Buy valium uk

vcQzgUihtiWO

Cheap valium usa - valium drug

wLgFBpUSCCL

Buy klonopin online usa - klonopin without prescription

BmAIlpSotDlYbVZv

Cheap klonopin usa - buy discount klonopin

FgsutVRUOw

tramadol without prescription - buy tramadol cod

KUwQjxsmrVLHEecDtIr

order tramadol online - cheap tramadol online

xnDnZXOPUpOoimaOgd

buy cheap ambien - discount ambien

TslGLKCeTWSv

Buy cheap canadian ambien - ambien price

gYMsIriKxtRqrumWtCw

buy tramadol online overnight - buy discount tramadol

dichqpMzSNY

buy tramadol online no prescription - tramadol online pharmacy

iRRguBtXtbHQ

Buy ambien uk - Cheap ambien usa

KcTcyWlrlP

order cheap ambien - buy ambien online

yFSVFqfRJNVFzBbdUZ

xanax no prescription - xanax online

FjWxMvSgVXqXxnVQ

xanax online pharmacy - buy xanax

hRjGQJRnzBdivBc

tramadol - buy discount tramadol

aeqWQqXnidcl

Cheap valium now - Generic valium overnight

GQyveMhXvKybRcN

tramadol hcl - tramadol online order

rzvqRVltRWN

Cheap valium usa - order valium

Hermes Bags Hermes

Hermes Bags

Hermes HandBag

Cheap Hermes handbag

Hermes UK

Hermes Outlet

Hermes London

Hermes Kelly handbag

Hermes Kelly Bag

Hermes Lindy handbag

Hermes Lindy Bag

Hermes Birkin handbag

Hermes Birkin Bag

Hermes Constance handbag

Hermes Constance Bag

Hermes Jypsiere handbag

Hermes Jypsiere Bag

Hermes Victoria handbag

Hermes Garden Party handbag

Hermes Evelyne III handbag

Hermes Fish Stripe handbag

Hermes Scarf

Ray Lewis Jersey

Michael Oher Jersey

ed reed jersey

anquan boldin Jersey

Ray Rice Jersey

Willis Mcgahee Jersey

Ray Lewis Authentic Jersey

ed reed Authentic jersey

anquan boldin Authentic Jersey

Ray Rice Authentic Jersey

Willis Mcgahee Authentic Jersey

Haloti gata Jersey

Leron Mcclain Jersey

Terrell Suggs Jersey

Joe flacco jersey

Todd Heap Jersey

Michael Vick Jersey

Michael Vick Authentic Jersey

Nnamdi Asomugha jersey

Nnamdi Asomugha Authentic jersey

Desean Jackson Authentic Jersey

Desean Jackson Jersey

Asante Samuel Jersey

Jeremy Maclin Jersey

Ronnie Brown Jersey

Nathaniel Alen Jersey

Lesean Mccoy Jersey

Brandon Graham Jersey

Brent Celek Jersey

Donovan Mcnabb Jersey

Brandon Graham Jersey

Jeremy Maclin Jersey

Stewart Bradley Jersey

Ahmad Bradshaw Jersey

Jason Pierre-Paul Jersey

Victor Cruz Jersey

Brandon Jacobs Jersey

Eli Manning Jersey

Hakeem Nicks Jersey

Justin Tuck Jersey

Kevin Boss Jersey

Osi Umenyiora Jersey

Harry Carson Jersey

Danny Clark Jersey

Kenny Phillips Jersey

Mario Manningham Jersey

Mark Bavaro Jersey

Michael Strahan Jersey

PhilSimms Jersey

Plaxico Burress Jersey

Steve Smith Jersey

Tiki Barber Jersey

Patrick Kane Jersey

Antti Niemi Jersey

Bobby Hull Jersey

Brian Campbell Jersey

Jonathan Toews Jersey

Niklas Hjalmarsson Jersey

Nick Leddy Jersey

Dave Bolland Jersey

Duncan Keith Jersey

Patrick Sharp Jersey

Brent Seabrook Jersey

Adam Burish Jersey

Andrew Ladd Jersey

Ben Eager Jersey

Brent Sopel Jersey

Cristobal Huet Jersey

Dustin Byfuglien Jersey

Jeremy Roenick Jersey

John Madden Jersey

Keith Magnuson Jersey

Kris Versteeg Jersey

Marian Hossa Jersey

Martin Havlat Jersey

Stan Mikita Jersey

Tomas Kopecky Jersey

Tony Esposito Jersey

Troy Brouwer Jersey

Drew Brees Jersey Jimmy

Drew Brees Jersey

Jimmy Graham Jersey

Darren Sproles jersey

Mark Ingram jersey

Drew Brees Authentic Jersey

Darren Sproles Authentic jersey

Mark Ingram Authentic jersey

Brett Keisel Jersey

Mike Wallace Jersey

Antonio Brown Jersey

Brett Keisel Authentic Jersey

Mike Wallaces Authentic Jersey

Antonio Brown Authentic Jersey

Maurkice Pouncey Jersey

Hines Ward Jersey

Troy Polamalu Jersey

James Farrior Jersey

James Harrison Jersey

NFL Shop Coupons

NFL Shop Coupon Codes

NFL Coupon Codes

Cheap Authentic jersey

Montreal Canadiens Jersey

Pittsburgh Penguins Jersey

Chicago Blackhawks Jersey

Cheap Cowboys Jersey

Demarcus Ware Jersey

Demarcus Ware Authentic Jersey

Miles Austin Jersey

Miles Austin Authentic Jersey

Dez Bryant Authentic Jersey

Dez Bryant Jersey

Jason Witten Jersey

Jason Witten Authentic Jersey

Marion Barber Jersey

Marion Barber Authentic Jersey

Adam Jones Jersey

Bill Bates Jersey

DeMarco Murray Jersey

Emmitt Smith Jersey

Felix Jones Jersey

Jay Novacek Jersey

Jay Ratliff Jersey

Michael Irvin Jersey

Mike Jenkins Jersey

Roger Staubach Jersey

Roy L. Williams Jersey

Roy Williams Jersey

Tashard Choice Jersey

Terence Newman Jersey

Terry Glenn Jersey

Tony Dorsett Jersey

Tony Romo Jersey

Troy Aikman Jersey

Tyron Smith Jersey

Zach Thomas Jersey

Aaron Rodgers Jersey

Clay Matthews Jersey

Aaron Rodgers Authentic Jersey

Clay Matthews Authentic Jersey

Charles Woodson Jersey

Greg Jennings Jersey

Donald Driver Jersey

Cheap Lions Jersey

Calvin Johnson Jersey

Calvin Johnson Authentic Jersey

Matthew Stafford Jersey

Jahvid Best Jersey

Barry Sanders Jersey

Ndamukong Suh Jersey

Nick Fairley Jersey

Matthew Stafford Authentic Jersey

Jahvid Best Authentic Jersey

Barry Sanders Authentic Jersey

Ndamukong Suh Authentic Jersey

Nick Fairley Authentic Jersey

Wholesale Cheap jewelry

Cheap Fashion jewelry

Cheap Tiffany Jewelry

Cheap Chanel Jewelry

Wholesale Tiffany Jewelry

Wholesale Chanel Jewelry

Wholesale pandora Jewelry

Wholesale D&G Jewelry

Cheap NFL Jewelry

Cheap Coach Jewelry

Wholesale LV Jewelry

Wholesale Bvlgari Jewelry

fKoOsgJVwtQrnLiPgy

ambien buy online - ambien buy

nKRXSXCmvu

Buy cheap online ambien - ambien without prescription

zyHmhozOCNxA

UeZpm1 online xanax - cheap xanax

sAqmxEvmDvskwKXi

buy tramadol online no prescription - tramadol buy online

qfnigcvsYBOgZMRJI

tramadol discount - buy tramadol online no prescription